झिम्माड पावसातली देवगडची OFFBEAT भटकंती!!
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- या एपिसोडमधील गोष्ट आहे एका आडवाटेच्या प्रवासाची. देवगडमधल्या offbeat आणि पावसाळी भटकंतीची. झिम्माड पाऊस झेलणारा,सुंदर खाडीकाठ लाभलेला, निसर्गात मिसळून गेलेला देवगड या एपिसोडमध्ये आहे.
Exploring Treasures चे Details:
Website : www.exploringt...
Instagram :
...
Contact Number :
+91 94232 13153
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/b...
License code: CIAMFNGTSWPUVHER
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/n...
License code: 1VEX2UR6FNKDG97T
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/d...
License code: PRFTYXNM7HH9SAW9
स्वतःच्या गावचे निसर्ग सौंदर्य तुझ्या नजरेतून बघताना ते अजूनच सुंदर दिसलं....Thank you for exploring devgad🥰
Thank you 😊
@@MuktaNarvekar ek changla mandir chukavlat nisrgane natlele vimleshwar mandir tumhala padvane kinaryavar jatana vatet milale hote
@@tapasvitari1940 Check out the new blog created on this temple
The vimleshwar temple will be seen in the next episode....as per her trailer at the end of the video
माझं गाव आहे मोंडतर ,मोंड ,वाडा
खुप छान वाटलं गावचा निसर्ग पाहुन
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमाळीचे ही कविता आठवली, तूझ्या सर्वच प्रवास वर्णनाचे मी व्हिडीओ पाहते आणि इतर आपतस्वकीयना,हवशी लोकांना पाठवते मला खूप आवडतात माझा विषय भूगोल त्यामुळे मला आणखीन मजज्या येते रिटायर्ड जीवन तूझ्या चष्माम्यातून पाहते, तुझ्या याभटकंती ला खूप शुभेच्छा, तुम्ही दोघे नवरा बायको असून सुद्धा कुठे ही असशील पणा नाही, दोघांना ही अनेक आशीर्वाद असेच ऐक भूप्रदेश explore करा, तुझा आवाज ही सुदंर आहे,मधाळ,गोड आहे,सुंदर वर्णन करतेस all the best for work , and happy journey 🙏💐❤️😊
Khup chan mukta❤❤❤
अथांगाच्या शोधात असलेली ती जेव्हा शब्दबद्ध होते. तेव्हा तिला पाहत असलेले आम्हीं त्या अथांगाशी तादम्य पावतो !
देवगड म्हणजे साक्षात स्वर्ग च. अभिमान आहे या जन्मभुमीचा. कितीही वेळा बघितलं तरीही मनाच समाधान होत नाही इतका निसर्गाचा वरदहस्त आहे. देवगड च निसर्ग सौंदर्य तुमच्या नजरेतुन बघताना अजुनच नावीन्यपूर्ण जाणवलं. धन्यवाद 👍
धन्यवाद 😊🙏
waa खूपच पावसाळी मनमोहक दृश्य आणी सुंदर चित्रीकरणांनी अर्थातच तुझे सुंदर वक्तृत्व ती पायवाट आणी बघताच राहावे असे कोकणातील घरे ,वाड्या,हिरवळीचे गालिचे,आणी पक्षी आहाहा भारावलो
मधु मंगेश कर्णिक सरांच्या "माझं गाव माझं मुलूख" या पुस्तकात जसं "देवगड" च सुंदर वर्णन केलेलं आहे . त्याचप्रकारे "देवगड" च सुंदर असं दर्शन तुम्ही करून दिल्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
व्हिडिओ खुप छान होता.
"मधु मंगेश कर्णिक सरांचे" पुस्तक पण तुम्हीच suggest केलेलं. त्यासाठी पण खुप खुप धन्यवाद 🙏🙏
देवगड म्हणजे स्वर्गच...निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण...मी वर्षातून एकदा नक्की जाते. तिथे माझे आजोबा असतात. मला देवगड खूप आवडते.
सुंदर, सुंदर कोकण एक्सप्लोर केलं तुम्ही, जाताना पहिलाच वाऱ्याने डुलणारे हिरवगार शेत दाखवलं, शेत दाखवताना समोरच एका मंदिराचा कळस दिसत होता, ते मंदिर जरी तुम्हाला जरी मंदिराच्या कळस तुम्हाला काँक्रीट ने आच्छादलेला वाटला तरी सुद्धा ते साधासुध मंदिर नाही एक पुरातन आणि प्रसिद्ध जांभ्या कातळ्यात कोरलेलं श्री विमलेश्वर मंदिर आहे, आता जरी तुम्ही ते एक्सप्लोर केलं नाही तरीपण फ्युचर मध्ये नक्की जा आणि त्या मंदिराला आणि तिथल्या परिसराला भेट द्या, तिथला परिसर आणि मंदिराचे पुरातत्त्व तुम्हाला आणि तुमच्या व्हूअर्सना मोहहून टाकेल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये एक मानाचा तुरा खोचला जाईल.
पुढचा एपिसोड विमलेश्वरवर आहे. यासाठीच खास देवगडला आलेले
मनाला एक सुखद गारवा देऊन गेला..हा व्हिडिओ..मुक्ता..20 मिनिट कधी वेळ गेला कळलं च नाही..अप्रतिम..तुझ्या पुढील भटकंती साठी सुभेच्छा...
मुक्ता तुझ्या प्रत्येक एपिसोड जे आहेत ते खूप छान वाटता बघायला तुझी शुद्ध मराठी आणि व्यवस्थित समजावून सांगण्याची तुझी पद्धत मला फार फार आवडते. निसर्गाचं व्यवस्थित शूटिंग हे मनाला भावणारे वाटते. !कती गोड सादरीकरण आणि पावसाळ्यातल्या अजून सुंदर सुंदर विडिओ पाहयाला
आवडतील ..मुक्ता...खूपच छान. 👍
धन्यवाद 😊🙏🙏
खूप छान व्हिडिओ मुक्ता मस्त 👌👌👍👍
,Hi! Mukta, so lucky you are, असा साथीदार तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे इतकं सुंदर गाव, ठिकाणे तुम्ही explore karu shakta. त्यामुळे आम्ही पण भटकंती केल्याचा अनुभव घेऊ शकतो. Thank you
धन्यवाद 😊🙏
Hii Meenakshi tu pan aurangabad district madhe rahte ka
मुक्ताताई एक नंबर तुमचा नाद नाही करायचा राव खूप मस्त असेच नवीन नवीन माहिती देत जावा
Thank you 😊
एक नंबर व्हिडिओ 👌👌👌👌👌👌
मुक्ता, तुझे भटकंतीचे सर्व व्हिडीओ अप्रतीम आहेत. तसेच देवस्थानातील तोफ व तटबंदी असण्याचे कारण या ठिकाणी शत्रु पासुन संरक्षण होण्यासाठी अशी व्यवस्था कलेली अनेक पौराणीक मंदिरात पाहाण्यास मिळतात .
मुक्ताताई-रोहितदा, तुम्हां दोघांना मला एक सुचवायचयं.
महाराष्ट्राचा एक मोठा तपशिलवार नकाशा घेऊन, आजपर्यंत आपण जिथे-जिथे गेलात, ते-ते ठिकाण त्या नकाशावरती दिनांकानुसार मार्किंग (पाऊलखुणा) करून ठेवा. त्याचबरोबर त्या-त्या ठिकाणची वैशिष्ठये जसे कि लोककला, भाषा, मंदिरे, प्रेक्षणीय ठिकाणे, अद्भूत ठिकाणे, ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे, राहण्याची, जेवणा-खाण्याची ठिकाणे, त्या ठिकाणचा वारसा, इ. याची एका वहीत नोंद करून ठेवावी.
हा दस्तऐवज नंतर आपण नव्याने भटकंती करणारे असतील त्यांना पुस्तक रूपात प्रकाशित करून सादर करू शकता.
आणि हो, उतारवयात गुलाबी थंडीत शेजाशेजारी बसून गरमागरम चहाचे घोट घेत असता या आठवणींना ही (शिळ्या कढीपेक्षा) ऊत आणू शकता ☺️
कालच हा विडिओ पाहिला आणि विडिओ बघता बघता माझे वडील पटकन बोलले "ही पोर माहिती छान सांगते .... शांतपणे.. जराही उंच आवाज नाही"
हल्ली बरेच लोक विडिओ मध्ये लोकेशन कमी आणि स्वतःला जास्त दाखवतात. तुझ तसं नाहीये.
म्हणूनच मी, आई,वडिल तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो. खूप छान असतात. शिवाय विडिओ एडिटिंग पण खूप छान असते. तुम्हा दोघांचे धन्यवाद आणि शुभेच्छा
धन्यवाद 😊🙏🙏
देवगड च्या famous हापूस आंब्या सारखा गोड गोड video 😊
धन्यवाद 😊🙏🙏
निसर्ग सानिध्यात तुझ्या बरोबर आम्हाला पण अपार आनंद दिला.कोकणात किती गोष्टी पाहण्यासाठी आहेत.कॅमेराने किती नयनरम्य दृश्य दाखवली 👌👌👌👌
धन्यवाद ताई 😊🙏
तुझे व्हिडिओज मी खूप आधीपासून पाहते आहे टोरोंटो कॅनडा वरुन. खूप सुंदर असतात तुझे व्हिडिओज आणि तुझे निवेदन पण फारच उत्कृष्ट असते. नवीन व्हिडिओज ची नेहमी वाट मी पाहत असते आणि खूप आनंद मिळतो तुझ्या व्हिडिओ मधून. खूप खूप धन्यवाद.
सुंदर विडिओ बनवलाय.. 🥰 ज्या महापुरुष देवा कडून तुम्ही ज्या गावात गेलात ती वाडी आमची घरे बघून खूप छान वाटल.. 🥰🥰🥰
धन्यवाद 😊🙏
तुमच्या नजरेतून माझं देवगड बघितलं ,,,,,, खूप छान मुक्ता ताई ,,,,, आपण खूपच छान दिसता ।।।।
पाण्याच्या रिमझिम झरी आणि मुक्ताताईचा video म्हणजे एकच नंबर 👍
धन्यवाद
मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो. तुम्ही दोघेही उत्तम सामग्री निर्माते आहात. जेव्हा जेव्हा मला कमी वाटते तेव्हा मी तुमचे व्हिडिओ नक्कीच पाहतो. पण मला वाईट वाटते की तुमचे फॉलोअर्स कमी आहेत. जे लोक तुमचे व्हिडिओ पाहतात त्यांना कृपया काही दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट सामग्री निर्मात्यांना फॉलो करण्याचे आवाहन मला करायला आवडेल. तुमचे काम चालू ठेवा. तुम्ही दोघे छान आहात.
मनापासून धन्यवाद 😊🙏
Mukta kiti chan bolte ani asa feel yeto ki aamhi tuzya sobat fertoy Apratim Nisarg soundary Tuzya mule baghyla milte thanks dear💕💕💕
तुझी बोली चगली आहे .तुझ्या कंडुन निसर्गाचं वातावरण ऐकायला भरपूर आवडतं ..तू गोड आहेस ...तू हुशार आहेस ...तू समजदार आहेस.. तुझं बोलणं हे लहान एका लहान मुला सारखा आहे..तुमा आवडते...👌👌👌👌
धन्यवाद😊🙏
खुप छान रस्ता, हिरवल, पुल तुझे बोलणे खुप खुप सुंदर, छान 👌👌👌👌👌
मुक्ता आहे तशी शेवटी आपलं कोल्हापूरची मराठी छान वर्णन केलीस तुझा अभिमान वाटतो
कि तु कोल्हापूर च नावं अभिमान आहे
माझ्या लहान बहिणीच गाव देवगड. खूप सुंदर आहे आसपासचा परिसर.
तुझ अनुभवाचं सादरीकरण खूप सुंदर आहे आनंद दायी आहे.
Khoop khoop sunder devgad. Naavapramanech devachi jaaga.
मुक्ताताई अतिशय सुंदर मस्त
धन्यवाद 😊
अप्रतिम छायाचित्रण आणि सुंदर निवेदन.....
धन्यवाद 😊🙏
9:55 ti amchi wadi hoti 😍👌nice vlog ..
मुक्ताचा आवाज आणि रोहित्याचे शूटिंग लाजवाब
सर्वच सुंदर आहे. परिसर आणि तुझी निवड. फक्त एकच खटकले. ते म्हणजे शुद्ध मराठीत इंग्रजी शब्दांची गुलामगिरी कशासाठी. ज्यांना पाहायचे आहे ते पाहतील च. बघ पटतय का ते..
काकवी इतका गोड आवाज, दुर्मिळ शब्दभांडार, लावण्य शब्दरचना आणि पर्यटन...
पहाव आणि पहातच रहाव...
धन्यवाद 😊🙏🙏
@@MuktaNarvekar Keep it up👍
❤️ From कोल्हापूर...
Khup chan explore kelas...
Keep it up
Thank you 😊
मुक्ता दीदी ... नमस्कार...
आपण आमच्या देवगड परिसराचे, पावसातिल सुंदर नयनरम्य दर्शन आपल्या कल्पक निवेदनासह घडविले आहे...आपले खास अभिनंदन !
बबन रामचंद्र येरम ... पत्रकार...मुंबई
हिरवे हिरवेगार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे,
त्याला सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती.... बालकवी
हया कवितेप्रमाणे तु व तुझी भटकंती अप्रतिम...
Thank you 😊
👌👌 chan
धन्यवाद 😊🙏
Bhanat kamal aflatun outstanding zakas awesome 💯👌👌👍👍🤛🤛👊👊
खरच आपल देवगड खुप छान असा.
हो 😊
@@MuktaNarvekar धन्यवाद.🙏
मस्तच!
धन्यवाद 😊🙏
सुंदर पाहायला सुंदर नजरिया लागतो जो तुमच्याकडे आहे...😊 Vdo मस्त होता👌
धन्यवाद 😊🙏
Khup Chan Jodi ayy khup anjoy kartaya
तूझे विडीओ बघण्यासारखे असतात. खूप छान विडीओ 👍👍👍👍👍 MH 09 KOLHAPURKAR
धन्यवाद 😊🙏
छान
आमचे गाव गढीतामहाणेतेथील आमचे रहाटेश्रर मंदीर आमचे गामदेवत दर्शन घेतले त्या बद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर प्रेसेंटशन व खूपच माहितीपूर्ण कोकण व गोव्यातील खरे निसर्ग सौंदर्य अनुभवयास मिळावे ही देवाकडे प्रार्थना.👌
Thanks to you...tumhi tya mukya jivala basayla asara dilat ya pawasat...❤
देवगडची ऑफ बीट भटकंती , तू चांगली केलीस . नयन रम्य निसर्ग सौंदर्य दाखवत असताना , मी सुद्धा भारावून गेलो . छान प्रयत्न . तुला शुभेच्छा !
Mukta kitti god....khupach chan ga...
बोलण्याची पद्धत खूपच छान तुझे विडिओ बघायला खूपच आवडतात
The best RUclipsr I have Seen... ❤️
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌मुक्ता खुपच सुंदर संकलन.
Thank you 😊
Mukta tai mala tumche videos khupch avdatat 😊aani tumch explanation pan khup bharia ahe 😊aani tu khup chhan ahes diasayla mukta tai voice pan khup goda age tuz 😊😋
Mast he thikan (place) me bagitly colors of kokan ya varti mast aahe khup 👌😍❤️😍khup chan aahe devgad
मस्त आहे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडले धन्यवाद
शालेय जीवनात निसर्ग वर्णन वाचायला खूप आवडायची, मुक्ता ताई तुमच्याकडे निसर्गाचे वर्णन करण्याची अदभुत कला आहे.
धन्यवाद 😊🙏
Great video editing,realy mesmrising
Thank you 😊
इतक सुंदर वर्णन करतेस तू की डोकं एकदम शांत होऊन जातं त्या ठिकाणी .बधीर व्हायला होतं काही वेळ 😀 खूप मस्त वलोग होता आणि देवगड चा निसर्ग ❤️👍👍👍
धन्यवाद 😊🙏
Aamcha gav khup chan vatlh aapan dakavlh 🙋♂️🤝🧿👌👌
मुक्ता मॅडम
मी पडवणे गावचाच आहे.आपण आमच्या गावच्या बीचला भेट दिल्या बद्दल धन्यवाद तसेच देवगड मधील आजूबाजूच्या गावात जाऊन तेथील निसर्ग व मंदिरे सुध्धा पाहिली
आपणास कोकण नक्कीच आवडले असेल यात शंका नाही.आपला व्हीडीओ लय भारी.👌👍
ताई आजचा एपिसोड खुप अप्रतिम होता. वाडा तर पुल आणि पुढे दिसणारे मंदिर हे बरेचदा फोटोत बघितलं होतं, पण तुम्ही तिथे गेल्यामुळे आतून बघायला मिळाले.नुकतेच मधु मंगेश कर्णिक यांचे "माझा गाव माझा मुलुख" हे पुस्तक वाचले, त्यातील अप्रतिम असा कोकणातील निसर्ग तुमच्या मुळे पुन्हा पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा आणि येथील निसर्ग अवर्णनीय आहे. Thank you so much.
धन्यवाद 😊🙏🙏
सर्वच वीडियों सर्वांगाने उत्तम
Video khup mast ahe
Thank you 😊
मुक्ता किती सुंदर ठिकाण दाखवते बघायला खूप आवडते आभारी आहोत
आपलं अप्रतिम कोकण 🙏❤️❤️❤️
मुक्ता खूपच छान व्हिडीओ बनवलास तुझ्या आवाजात तो पाहताना, ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद मिळाला कारण ज्या महापुरुषाच्या स्थानातून तू वरती आलीस तीच आमच्या तळवडे गावची भाकरवाडी. आमच्या गावाचं छान वर्णन केलंस ड्रोन कॅमेऱ्यानं जर शूट झालं असतं तर अजून बरं झालं असतं. याच तळवडे गावात प्रसिद्ध न्हावनकोण्ड धबधबा आहे. पुन्हा नक्की ये
धन्यवाद 😊🙏
Mukta ghari basun masta darshan zala saglyancha :-) Thank you
छानच,चांगली माहीती,चांगल बोलन/वागणं.
स्वता ट्रीप केल्यासारखं वाटल.
निसर्ग सौंदर्य याचे दुसरे नाव म्हणजे कोकण. आणि पावसाळी ऋतु मध्ये तर अजून सुंदर. ही भटकंती खूप छान होती. मनावरचा ताण घालवायचा होता आणि तुझा नवीन व्हिडिओ आला. मस्त वाटले. असेच मस्त फिरत राहा आणि काळजी घ्या.
लय भारी
Khup sunder , prasanna Bhatknti
Thank you 😊
खुप छान मुक्ता.....👌👌👌
Thank you 😊
Kup mast video 🥰❤️
खूप छान व्हिडिओ 👌👌
Khup chan
Thank you 😊
khup chhan !
सुंदर विश्लेषण! देवांचे गड़ देवगड आणि आडवनातील पडलेले सुंदर गाव म्हणजे पडवनं!!
खूप छान 👌👌👌आमचा गाव & आमची वाडी तळवडे भाकरवाडी दाखवल्या बद्दल धन्यवाद
तुझे सर्व विडयो आवडतात खुप सुंदर 👌👌👌🌺
धन्यवाद 😊🙏
अतिसुंदर
धन्यवाद
ताई तुमचे Vlg. फार सुदर असतात आणि तुम्ही त्याचे सादरिकरणही खुप चांगले करता......धन्यवाद !
🤔खरच कम्माल आहे 🙃passion thro"Income मज्जा च मज्जा 🤔collaborations किती आहेत आपल्या चॅनेल बरोबर 👌👍जांभ्या च्या पाखाडी भाकरवाडी तून मोटरसायकल परत सेक्युअर कशी राईड केलीत 🤔
देवगड छान आहे
छान निसर्ग,मुक्ता मस्त माहिती देते ,keep it up !👍
Wah, kharokhar sundar video ahe, shevatcha odhyacha scene thoda jast vel dakhvayla hava hota.
Thank you..
मला पण असेच ऑफबीट ठिकाणांना भेट द्यायला खूप आवडते , खूपच सुंदर व्हिडिओ 💯👍🏻❤️
नयनरम्य 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊🙏
Wow खरच खुपचं सुंदर मनमोहक निसर्ग आहे
धन्यवाद 😊🙏
मी कालच आलो वाडातर वरून रत्नागिरीला
Khup chan video
उत्कृस्ट
खूपच सुंदर..व्हिडिओ पाहताना असं वाटतं की स्वतः ते एक्सप्लोर करत आहे इतकं छान शूट केलं आहे.. मोजक्या शब्दात वर्णन+शांत पार्श्वसंगीत=स्वर्ग..Thank you..Keep it up
Thank you 😊🙏
मस्त आहे
खूपच सुंदर भटकंती, आमच्या गावाचे भाकरवाडी अशी ओळख करून दिल्याबद्दल काकीचे धन्यवाद
मुक्ता, प्रवासा सोबत स्थानिय जेवण , खाद्य पदार्थ सुद्धा दाखव आणी जमल्यास एखादा छोटासा interview .एकुण तुझा उपक्रम स्तुत्यच आहे.
सुंदर होता Vlog 👌👌
Thank you 😊
व्हीडीओ खूप छान होता ☺✨ कोकणच सौंदर्य सुरेखरित्या टिपलय 😍पावसाळ्यातील कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे ☺✨ कोकणातील अजुन व्हिडिओ पहायला नक्की आवडेल 🙏
धन्यवाद 😊🙏
सुंदर
धन्यवाद 😊🙏
Khupach chan 👍
Thank you 😊