ढब्बू पैसा आणि बोळपड्या पैसा कधी पाहीला आहे? आजीच्या काळातील पैसे कसे होते? मनोरंजन कथा YouTube

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कणभर धन देऊन मनभर अन्न मिळायचं पुर्वीच्या काळात, परंतु आता मणभर पैसे देऊन सुद्धा पोटभर अन्न मिळत नाही. खरोखरच किती मजेशीर होतं ना? तो डबू पैसा, बोळपड्या पैसा, नावं विचित्र वाटतात पण ते पैसे लोकांना समाधान देत होते, कसे होता चलनातील पैसा आजीच्या काळात? कशाप्रकारे व्यवहार चाले? जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. RUclips Mi Vatsaru.
    आजीचे पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.
    • गावापासून दूर राहणारी ...
    • वेळ आली होती पण काळ आल...
    • 90 वर्षाच्या आजीने उलग...
    • आजीच्या बालविवाह चे का...
    • आयुष्याची दोरी बळकट म्...
    • भात लावणी चालू असताना ...
    Ever seen big bucks and big bucks? How was money in grandma's time? RUclips
    #currency_in_old_edge
    #maharashtra_village_life
    #rurallife
    #marathinews
    #graminjivan
    #abpmajha
    #saamtvmarathi
    #tv9marathi
    आपले काही प्रसिद्ध Popular / viral videos.
    1. • गावापासून दूर राहणारी ...
    2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
    3. • पाण्याखालचे शिवमंदिर प...
    4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
    5. • पाण्याखालील शिरकाई देव...
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
    Email : milindrajebhosale@gmail.com
    Facebook : mi.vatasaru
    _______________________________________________
    © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Комментарии • 70

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 21 день назад +5

    मिलिंद भाऊ नमस्कार 🙏🙏
    आजींना साष्टांग नमस्कार 🙏🙏
    आजी आज खरोखरच थोड्या थकल्या वाटल्या,,,,,आजींना असं पाहून मन अस्वस्थ झालं असं वाटत त्यांना मरनं यावच नाही 😢😢😢😢 त्या एक हस्ती आहेत आपल्याला परमेश्वराने दिलेलं वरदान ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      खरोखरच परमेश्वराने दिलेली एक देणगीच म्हणावी लागेल आजीच्या स्वरूपात, परंतु निसर्गाचा नियमच आहे शेवटी निसर्गापुढे कोणाचं काही चालणार आहे का?
      आपल्यासारख्या लोकांच्या शुभेच्छा असतील तर आजी अजून दहा वर्षे नक्की टिकणार. 🙏🙏

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 21 день назад +5

    आजींचा व्हिडिओ मनचं भरत नाही बघतचं रहावस वाटत❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      आजीच्या बोलण्यात आणि वागण्यात अशी काही जादू आहे की तिच्याकडे पहात बसावसं वाटतं आणि तिचे शब्द ऐकावेसे वाटतात. 🙏

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 21 день назад +4

    नमस्कार मिलिंद दादा ,
    आज्जीची तब्बेत बरी नाही हे ऐकून काळजी वाटते . व्हिडीओ च्या शेवटी हात जोडून आज्जी म्हणाली असे हातजोडून मी जाणार हे ऐकून मन सुन्न झाले , पारंपारिक ओव्या , गाणी , म्हणी ऐतिहासिक माहिती यांचा खजिना , एक स्वच्छ मनाची व्यक्ती निर्वाणीचा भाषा करताना मनाला वेदना होतात , आज्जी या निराशेच्या छायेतून लवकर बाहेर येवोत ही प्रार्थना 🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      दादा सर्वप्रथम तुमचे अगदी मनापासून आभार कारण तुम्ही अगदी मन लावून व्हिडिओ पाहता.
      आणि आजीचे म्हणायचं झालं तर गेले काही दिवस तिला थोडा थकवा जाणवतोय, परंतु मला खात्री आहे की लवकरच बरी होईल आणि त्यांच्या मुलांना पण सांगितलं आहे डॉक्टरांकडे घेऊन जायला, त्यामुळे काळजी करण्यासारखं असं कारण नाही आणि आजी 100 वर्षे आहे नक्की जगणार आहे.
      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ 🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 22 дня назад +7

    आजींच बोलनच भारी,ऐकतच रहाव अस वाटत,कसली आशा नाही बडेजाव नाही,एवढ मन समाधान, आणी महाराजांच्या बद्दल बोलन तर भारीच, जुन्या पैशाबददल पण भारीच सांगीतल्या, आजीना साष्टांग नमस्कार 🙏....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      खरंच, आजीच्या बोलण्यात आणि तिचा सहवासामध्ये अशी काही जादू आहे की माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो, या ज्ञानाच्या भांडारात आपल्याला काही तरी नवीन शिकायला मिळतं प्रत्येक वेळेस. 🙏

  • @pramodtapre4127
    @pramodtapre4127 21 день назад +4

    जूण ते सोने खरंच याला म्हणतातआयूष्य जगण

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      अगदी बरोबर आहे

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 20 дней назад +2

    👌🙏💙🇮🇳🍀🌹🌸आजीला खूप नमस्कार व अनेक आशिर्वाद🙏 आजीचा मुखातून निघालेला एक एक शब्द म्हणजे शिंपल्यातील मोती जणू निसर्गाच्या सान्निध्यात राहील्याने आजीला फक्त निसर्ग बद्दल आसक्ती आहे बाकी आजीला काहीच नको आहे खूप खूप धन्यवाद आजी तुला आणि तुझ्या कष्टाला सलाम 🎉🎉❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 дней назад

      आजी खऱ्या अर्थाने आयुष्य जगत आहे निसर्गासोबत राहून. आज आपण पैशाच्या मागे धावून धावून दमतो आणि शेवटी थांबतो परंतु, आजीला कुठलीच आसक्ती नाही आणि कुठलाच स्वार्थ नाही. फक्त निसर्गासोबत जगायचं आहे. 🙏

  • @user-wo6ex8mq3c
    @user-wo6ex8mq3c 21 день назад +2

    आजी खुप चांगल्या आहेत बोलतात व्यवस्थित या वयात मेमरी छान आहे ❤🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      मला असं वाटतंय बहुदा निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्यांना एक प्रकारची अद्भुत शक्ती मिळाली असणार. 🙏

  • @yogeshkadam1869
    @yogeshkadam1869 15 дней назад +1

    👏👏🙏🙏

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 20 дней назад +2

    आजीबाईला दंडवत 🙏🙏🙏🙏🙏👍👌

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 дней назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @rajeevtarusir9499
    @rajeevtarusir9499 17 дней назад +1

    Very nice video ❤

  • @asmitakhandekar9007
    @asmitakhandekar9007 20 дней назад +1

    खरंच आजी बोलते तेव्हा ऐकतच रहावं असं वाटतं आमची सुध्दा पणजी होती ती पण असंच सर्व सांगत रहायची

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 дней назад

      आजीच्या बोलण्यात आणि तिच्या सहवासात अशी काही जादू आहे की आपण मंत्रमुग्ध होत जातो. 🙏

  • @vf4anushreemalusare583
    @vf4anushreemalusare583 20 дней назад +2

    भारी🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 дней назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 22 дня назад +2

    Dada ya aaji kde khup junya aathvni aahet ani sglya kharya aahet..video kad sgle chan vattat aikaila .aaji aahe topryantch aajichya tondane aikaila aavdel. ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      या जुन्या लोकांच्या डोक्यात सगळं ज्ञान आहे, त्यांनी कुठे लिहून ठेवलं नाही. व्हिडिओच्या माध्यमातून ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न.

  • @varshapise1767
    @varshapise1767 21 день назад +1

    chan ajje ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @user-ys6vr8hg4q
    @user-ys6vr8hg4q 21 день назад +1

    खर,च, आजी, ला, भेटलात,भाग्य, आठ वनी,सुंदर, साठवां नि,मन,शांत, होती

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      आजी म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे. जेवढे तुम्ही घ्याल तेवढं तुमचं ज्ञान वाढत जाते.

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 21 день назад +1

    आजीला पाहिलं की खुप समाधान वाटत आजी खुप छान आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      आजीच्या बोलण्यात आणि सहवासामध्ये अशी काही जादू आहे की ते आपल्याला काहीतरी नवीन शिकून जाते.

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 22 дня назад +3

    मी आज ७२ वर्ष ची आहे आजीचे उखाणे ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      खरंच ही जुनी लोक म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालते बोलते विद्यापीठ. यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या शाळेत शिकायला कधी मिळत नाहीत्. 🙏

  • @rajani9186
    @rajani9186 22 дня назад +1

    Pachar ya shabdhat khup kahi sangun jaate khup chhan Aajichi shikvan.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      आजीने अगदी समर्पक उदाहरण दिला आहे.

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 22 дня назад +1

    Aaji khup bhari bolta junya aathvni sangta❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 22 дня назад +2

    खूप छान आजी ❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @SapanaKarle-sd5dq
    @SapanaKarle-sd5dq 21 день назад +1

    म्हातारी आई असं नको बोलू 😢 वाईट वाटत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      म्हातारी आई हे प्रेमाचे शब्द आहेत त्यात असा दुरावा नसतो🙏

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 21 день назад +1

    आज्जी तुज्या पायावर डोके ठेउन कडक नमस्कार.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      धन्यवाद 🙏तुमचा नमस्कार आजींच्या चरणा पर्यंत नक्की पोहोचवणार.

  • @varshapise1767
    @varshapise1767 22 дня назад +1

    khup Chan ajje ❤️❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 22 дня назад +1

    आजीच्या आठवणी खूप छान आहे,❤ शिकण्यासारखे खुप आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे.

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 21 день назад +1

    आजीच्या व्हिडिओ ची वाट बघत होतो मि.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад +1

      मनःपुर्वक🙏 धन्यवाद

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 22 дня назад +1

    मस्त आजी 🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      धन्यवाद 🙏

  • @pramodtapre4127
    @pramodtapre4127 21 день назад +1

    नितीमत्ता आजी कडून शिकाव आज नैतिकता संपली आणी अराजकता माजली

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      आजीच्या बोलण्यातून समाजातील वास्तविकता दर्शवली जाते

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 22 дня назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @GitaRajpurohit-zu3xb
    @GitaRajpurohit-zu3xb 22 дня назад +1

    Mi fast 😊mst aajji tumche vid..mi n chukta pahte sir mst

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 21 день назад +1

    आजीचे खरे वय 80 ते 85 असेल हे नक्की ..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      अगदी बरोबर 🙏

  • @sadashivpisal80
    @sadashivpisal80 17 дней назад +1

    Dada ajila mulaga nahi ka

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 дней назад

      आजीचे संपूर्ण कुटुंब आहे. मुलगा, सून, नातू नातवंडे परंतु आजीला तिचा गावामधील घरात राहायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे ती एकटी राहत राहते. 🙏

  • @user-yk2mv3nl5d
    @user-yk2mv3nl5d 18 дней назад +1

    Mi porki ahe mla aai vadil konhi nahi ...mi aaii la sambhalel ....aaii rahil ka mazyakde...Mazi yek mulgi ahe...mi divasbhar kam karty mulgi Mazi yekti aste ..aamhala doghina aai chi garaj ahe please.... reply kara 🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 дней назад

      ताई, आजी विषयी व्यक्त केलेले प्रेम आणि तुमची भावना यासाठी मनःपूर्वक धन्यवाद🙏
      आजीला संपूर्ण कुटुंब आहे आणि स्वतःचे घर आहे गावामध्ये, मुलगा, सुन, नातवंडे आहेत, परंतु तिला तिथे राहायला अजिबात आवडत नाही त्यामुळे ती एकटी राहते, आजी पोरकी नाही🙏🙏

  • @swapnalimali5292
    @swapnalimali5292 22 дня назад +1

    Ajila bgitl ki br vat ajichi tbbet kshi ahe

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      थोडा थकवा जाणवतोय पण बरी होईल लवकरच.

  • @chhayajoshi8301
    @chhayajoshi8301 22 дня назад +1

    Aaji na doctor kade jave vatel tar allopathy doctor naka jau.punya la dr. Thakur aahet sidh medicine detat .tyanchya kade ja .

    • @ganga_07
      @ganga_07 22 дня назад +2

      Ya doctor cha no deta ka?
      Kiran address.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      हो नक्की🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 день назад

      🙏🙏