वृद्धाश्रमात सासऱ्यांना सोडायला गेलेल्या सुनेला जेव्हा सासरे सरप्राईज देतात तेव्हा....?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 136

  • @vikaskamble1496
    @vikaskamble1496 3 месяца назад +135

    एक दम खरी अवस्था आहे आजच्या जमान्यात.फार सुंदर कथा सांगितली, धन्यवाद.

    • @sandhyasane2345
      @sandhyasane2345 3 месяца назад +35

      Katha mast aahe

    • @ashoklokhande6309
      @ashoklokhande6309 3 месяца назад +11

      एकदम सत्य घटना आहे

    • @sumanwaghmare9164
      @sumanwaghmare9164 3 месяца назад +3

      खूप सुंदर कथा आहेआजची परिस्थिती अशीच आहे

    • @BapuSathe-c6p
      @BapuSathe-c6p 3 месяца назад +3

      Abcde

    • @rajupol998
      @rajupol998 3 месяца назад +1

      😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @shailajadeshpande5593
    @shailajadeshpande5593 2 месяца назад

    खरच छानआहे स्टोरी असे वाटते की
    आपणआपल्या आजुबाजुला हे असे घडले. Ani घडत आहे.
    मला तर ही स्टोरी वाचून. खूप वाईट वाटले
    Ani खरच मी रडले. हळवी. झाले.
    माझ्या matrini sobhat घडले
    धन्यवाद
    ह्या. स्टोरी वाचून मुलांचे डोळे उघडतील
    .

  • @SunilChobhe-hb5ok
    @SunilChobhe-hb5ok 3 месяца назад +7

    एकदम खरी आहे, धन्यवाद कथा दिल्याबद्दल

  • @mangeshsankpal9377
    @mangeshsankpal9377 2 месяца назад +7

    सत्य परिस्थिती व्हेरी गुड

  • @ShaliniNarkar
    @ShaliniNarkar 15 дней назад

    Aattachi Hi Satya Paristhiti Aahe, Lekh Dilyabaddal Dhanyavad.

  • @JaywantShirsekar
    @JaywantShirsekar 2 месяца назад +3

    मला ही कथा खूप आवडली जसे पेरावे तसे उगवते तुम्ही हो कथा खूप आवडली तुमचे अभिनंदन

  • @VasantSangle-lq9de
    @VasantSangle-lq9de 3 месяца назад +27

    मला कथा फार आवडली जशी करणी तशी भरणी

  • @gavhanevvithal4839
    @gavhanevvithal4839 3 месяца назад +2

    फार सुंदर कथा सांगितले. तरुण पिढीने या पासुन बोध घेणे...

  • @karbhariwaghmare4911
    @karbhariwaghmare4911 2 месяца назад

    एकदम बरोबर आहे. वास्तववादी चित्रण केले आहे तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद साधुवाद. डॉ कारभारी एस् वाघमारे. खारघर नवी मुंबई महाराष्ट्र

  • @sudhakarsonawane3242
    @sudhakarsonawane3242 3 месяца назад +18

    खुप सुंदर कहाणी आहे,पण हीच खरी आजची परिस्थिती आहे,

    • @madhukarbugade2193
      @madhukarbugade2193 3 месяца назад +1

      फार सुंदर कथा आहे परंतु या गोष्टीला पर्याय काय आहे

    • @rygodbole8756
      @rygodbole8756 2 месяца назад

      21:43 21:44 ​@@madhukarbugade2193

    • @udaykumarbendre9598
      @udaykumarbendre9598 2 месяца назад

      मुलांना अति प्रेम दिल्याचे परिणाम आणि स्वातंत्र्य

  • @AshokSawarkar-r2j
    @AshokSawarkar-r2j 3 месяца назад +1

    एक्दम खरी गोष्ट आहे फार सुंदर कथा 😊

  • @HunmanntGapat
    @HunmanntGapat 3 месяца назад +8

    एकदम छान कथा आहे अतिउत्तम कथा

  • @ngmahale219
    @ngmahale219 3 месяца назад +5

    Very True. It's present situation in many of the houses. Parents who live upto their death in their own homes, ARE MOST LUCKIEST PEOPLE IN THE WORLD...I WISH FOR SAME IN EVERYONE'S LIVES. ❤❤❤

  • @AbhimanyuKale-ev5ou
    @AbhimanyuKale-ev5ou 3 месяца назад +10

    खरेच अशेचदिवास आहेत आत्ता

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 3 месяца назад +5

    धन्यवाद एकदम रियल घटना ऐकवली
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 2 месяца назад

    खुप छान आहे ही कथा असे मुले व
    सुना वागत असतीऋ तर कोणी ही
    म्हातारी आई बाप घरात रहानार नाही त्या अगोदर घरदार सर्व विकून वृध्दाश्रम मधे जायला पाहिजे.👌👌

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 3 месяца назад +2

    कथा मन सुन्न करणारी व समाजाला संदेश देणारी आहे.
    सर,आपली सांगण्याची शैली ही मनाला स्पर्श करून जाते.

  • @gautamjagtap144
    @gautamjagtap144 2 месяца назад +1

    ❤khupchhan katha aahe pan aajchyapidhiche dole kadhi ughadnar❤

  • @Sureshdeshkar-t3j
    @Sureshdeshkar-t3j 3 месяца назад +2

    सुंदर कथा आहे,पण पुष्कळ वेळा आईवडील सुध्दा
    जबाबदार असतात, मुलांना आपल्याला ज्या गोष्टी
    मिळाल्या नाही त्याची पुर्तता अगोदर करतात.मुलांना
    नकार मिळाला नाही तर आपण योग्य वागतो असेच
    वाटते पण त्यांची मुले तसीच झाल्यावर जाग येते.

  • @palveaashok1457
    @palveaashok1457 2 месяца назад

    कथा फारच सुंदर व आजच्या जमण्याला धरून आवश्यक आहे.

  • @anitaphanse8083
    @anitaphanse8083 2 месяца назад

    Kharokhar khup chhan katha.Nvya pidhie bodh ghyava ashi.

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 3 месяца назад +14

    फार सुंदर कथा सांगितले तरुण पिढीणे या पासुन बोध घेणे गरजेचा आहे धन्यवाद एकदम रियल घटना आहे तरी धन्यवाद धन्यवाद सर

    • @karanpatil7288
      @karanpatil7288 2 месяца назад +1

      खुप सुंदर कथा आहे

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 3 месяца назад +5

    कथा छान आहे अशीच परिस्थिती आहे हल्ली ❤❤❤

  • @shirishchaudhari1465
    @shirishchaudhari1465 2 месяца назад

    खूप हृदयस्पर्शी कथा मांडली तुम्ही

  • @tejasjadhav9244
    @tejasjadhav9244 3 месяца назад +13

    खूप सुंदर कथा आहे पण आजच्या पिढी ला समजले पाहिजे ❤❤

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 2 месяца назад

    👍 😢 ह्या वर समाजसे संस्था नी जिथे,अ सहाय व्रध्दाना मार्गदर्शन करावे.

  • @madhurikhedekar9392
    @madhurikhedekar9392 2 месяца назад

    कथा खरचं खूप छान आहे. तरुण मुला- मुलींना बोध घेण्यासारखा आहे.

  • @anandimahajan7184
    @anandimahajan7184 3 месяца назад +7

    कथा खुप सुंदर आहे

  • @ashokbodhale6995
    @ashokbodhale6995 3 месяца назад +5

    फारच छान काही ठिकाणी सत्यच आहे कथा खरीच घडली असे वाटते. धन्यवाद. जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम ❤🌷🙏

  • @shootityaar5873
    @shootityaar5873 3 месяца назад +1

    मला ही कथा खूप खूप आवडली जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर खूप खूप अभिनंदन

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 3 месяца назад

    फारच हॄदयाला भिडणारी कथा.धन्यवाद.

  • @nbharati8425
    @nbharati8425 2 месяца назад

    कसलं खरं, त्या मुलांना काही फरक नाही पडत. त्यांनी त्यांना काही न देता त्या वृद्धाश्रमाला द्यायला पाहिजेत म्हणजे गरीब वृद्धांना मदत होईल.

  • @sunilborade3218
    @sunilborade3218 3 месяца назад

    छान सुरेख मांडणी असलेली कथा 👍👌👍

  • @sadanandkolge2357
    @sadanandkolge2357 2 месяца назад

    हि कथा फारच छान आहे

  • @bajiraopatil7086
    @bajiraopatil7086 3 месяца назад

    खरच मुलांचे डोळे उघडतील अशी कथा. आहेत
    बोधक कथा आहेत .परिणाम कारक कथा आहेत.

  • @Rafiq-qi4gn
    @Rafiq-qi4gn 3 месяца назад +2

    Good evening sir ji far chhan khup khup dhanyawad mala katha agdi mazya jiwana jawlchi watali

  • @pitambardeore9988
    @pitambardeore9988 3 месяца назад

    एकदम खरी कथा आहे.

  • @rekhaasar1780
    @rekhaasar1780 2 месяца назад

    Agadi khare aahe khupach chan katha aahe katha khari aahe

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 3 месяца назад +1

    अप्रतिम आहे आपली पोस्ट अभिनंदन आपले आणि हार्दिक शिवमय शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण सुंदर कथआहे

  • @nirmalagogate4889
    @nirmalagogate4889 3 месяца назад

    कथा खूप छान आहे अगदी परखड सत्य आहे

  • @shivanandmunale3827
    @shivanandmunale3827 3 месяца назад

    Ati Sunder Katha Bodha Ghenya Sarkhe Ahe

  • @ravindraagivale7899
    @ravindraagivale7899 3 месяца назад

    खुप सुंदर आहे गोष्ट

  • @sangeetagholap6112
    @sangeetagholap6112 3 месяца назад +3

    Nice story

  • @pitambardeore9988
    @pitambardeore9988 3 месяца назад

    एकदम बरोबर आहे

  • @chhayagaikwad3497
    @chhayagaikwad3497 2 месяца назад

    कथा खूप सुंदर पण समाजाला छान संदेश देऊन जाते

  • @ArunAmrao
    @ArunAmrao 2 месяца назад

    Very very heart full story and so very emotional

  • @ShymaprashadMukherjee
    @ShymaprashadMukherjee 2 месяца назад

    Story is very good and really true

  • @bandumhatre8529
    @bandumhatre8529 3 месяца назад

    खूप खूप छान आहे

  • @muktamathefod4232
    @muktamathefod4232 23 дня назад

    हि कथा ऐकून मुले सुधारणार असेल तर फार चांगले होईल.....
    ..
    ....

  • @shootityaar5873
    @shootityaar5873 3 месяца назад

    आणखीन असे नवीन नवीन कथा व्हिडिओला पाठवा धन्यवाद

  • @indrabhanpawse1893
    @indrabhanpawse1893 3 месяца назад

    कथा अतिशय वास्तववादी आहे

  • @latasagalgile6165
    @latasagalgile6165 3 месяца назад

    Khupach sunder story

  • @renukadixit4864
    @renukadixit4864 3 месяца назад +20

    कथा बहुत ही सुन्दर है। जो आज के जीवन में घटना घट रही है।❤

  • @rajeshkulkarni8323
    @rajeshkulkarni8323 3 месяца назад

    Yes such this real life story for humen bing & oldeg real story thank you very very much

  • @madhurikhedekar9392
    @madhurikhedekar9392 2 месяца назад

    प्रत्येक मुलगा व मुलींना मोठ्यांचा आदर करणे हे शिकले पाहिजे.

  • @samuelchavan4940
    @samuelchavan4940 Месяц назад

    खूपचं सूंदर सत्य आनूभव

  • @deepakkasle5976
    @deepakkasle5976 3 месяца назад

    Very very nice 👍

  • @DilipNagare-cx9ys
    @DilipNagare-cx9ys 3 месяца назад +1

    कथा खुप छान वखरी आहे कारण आज मी स्वतः अनुभवतो आहे काय करणार आता पोटच्या पोराला बाप नको आहे तर सुन तर लोकांच्या घरची असते TV वर मालिका होती बहू भी बेटि है हे फक्त मालिका पुरतेच प्रभावी वाटते

  • @janabaighodekar
    @janabaighodekar 3 месяца назад

    धन्यवाद भाऊ

  • @madhukarlamse4230
    @madhukarlamse4230 2 месяца назад +1

    हे एक मार्गदर्शन आहे आजच्या पिढीला.

  • @sanketytdynogaming5997
    @sanketytdynogaming5997 3 месяца назад +2

    🙏👍

  • @laxmankulkarni4961
    @laxmankulkarni4961 3 месяца назад

    Very very nice video 🙏🙏🙏

  • @ambadaskasegaonkar7944
    @ambadaskasegaonkar7944 3 месяца назад

    Veri good.

  • @NathanRaidurg
    @NathanRaidurg 3 месяца назад

    Khup chan

  • @sharadshirsekar
    @sharadshirsekar Месяц назад

    Farach chan katha sangitli he sarva paperla dilet tar bare hoil maharashtra times marathi paper

  • @mahadeoshete2341
    @mahadeoshete2341 Месяц назад

    Very nice.

  • @pratibhapatil5901
    @pratibhapatil5901 3 месяца назад +2

    खूप सुंदर कथा आहे अशाच प्रबोधनाची गरज आहे कथा ऐकून शिकायला खूप काही मिळालं जीवनात कधीही अशी चूक होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईल

  • @ManoharZanjad
    @ManoharZanjad 3 месяца назад +8

    Mulachi tich paristhi hoil

  • @rameshnandey747
    @rameshnandey747 3 месяца назад

    Very nice story, lesson to learn

  • @ShantaKonge
    @ShantaKonge 2 месяца назад

    खुप छान कथा आहे😂😂

  • @ShaliniNarkar
    @ShaliniNarkar 15 дней назад

    Satyaparistiti Aahe,Sunana Sasva Nako Asatat.

  • @nirmalaramteke6665
    @nirmalaramteke6665 Месяц назад

    Very nice

  • @ranjanakasar6801
    @ranjanakasar6801 2 месяца назад

    Very.good

  • @ganeshkulkarni7929
    @ganeshkulkarni7929 2 месяца назад

    हरि ॐ तत् सत्
    नमस्कार श्रीमानजी
    आपली कथा सुंदर अप्रतिम आणि वास्तववादी आहे या कथेच्या अनुषंगाने माझे विचार मांडत आहेत पण ते तुम्हाला कितपत पटतील या विषयी शंका वाटते तथापि या विषयी मी माझे विचार बऱ्याच माध्यमातून सत्य भावनेने मांडत असतो म्हणून आज आज तुमची ही कथा ऐकून सद्य परिस्थिती विषयी माझे विचार मांडत आहे कदाचित तुम्हाला ते आवडतीलच असे नाही जर तुम्हाला माझे विचार पटले तर नक्की मला प्रतिक्रिया लिहा त्याविषयी माझ्या नावाने असाच व्हिडिओ तयार केला तरी चालेल पण मला त्याची पूर्व कल्पना द्या आणि जर नाही पटले तर तरीही मला प्रतिक्रिया लिहिण्यासाठी विसरू नका.
    माझे विचार....
    गेल्या तीन चारशे वर्षांपूर्वीपासून आपला सनातन धर्म संस्कृती परंपरा आणि नीतिशास्त्र यांचे पाश्चिमात्य संस्कृतीच्या लोकांनी अवमूल्यन आणि भ्रष्ट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नांना दुर्दैवाने आपल्याच सत्तालंपट, नास्तिक पाखंडी दुराचारी दुर्गुणी लोकांनी खूपच प्रतिसाद देऊन प्रोत्साहित केले.त्यासाठी अशा आपल्या देशद्रोही धर्मद्रोही संस्कृती द्रोही प्रवृत्तींच्या लोकांना मोठे अर्थसहाय्य केले.आतातर या विषयी आपलेच बांधव भ्रष्टाचार व्यभिचार विश्वासघात परद्रव्यापहरण परस्त्री गमन परपुरूषांशी व्यभिचार फसवणूक विश्वासघात घातपात घडवून आणून त्या बदल्यात करोडो रुपये मिळवतात सर्वच क्षेत्रात आपले सनातन धर्म संस्कृतीचे खच्चीकरण करून आपले सर्व कायदे रद्द करून पाश्चिमात्य संस्कृतीला पोषक असे कायदे केले जातात.पाश्चिमात्य संस्कृतीला पोषक अशा सर्व गोष्टी आचार विचार उच्चार आहार विहार आणि पोषाख वगैरे सर्व राजकीय स्तरावरच जर स्वैराचाराला जर प्रोत्साहन दिले जाते तर मग आपले जे थोडेफार सनातन धर्म संस्कृती परंपरा आणि नीतिशास्त्र पाळणारे असेच तडफडून मरत राहतील कारण भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सावध केले होते की....
    *"श्रेयोहि स्वधर्मं विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्"!*
    *स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः"!!*
    *अर्थात....*
    *वर वर आनंद देणारा परधर्म माणसाला कधीच सुखी समाधानी आनंदी आणि उत्साही ठेऊ शकत नाही याउलट आपला सनातन धर्म संस्कृती हे आचरण करण्यासाठी सुरूवातीस कितीही कठीण असले तरी त्यातून शेवटी सुख शांती समाधान आरोग्य समृद्धी ज्ञान वैराग्य प्रेम आणि आनंद प्राप्त करून देते. असा हा आपला सनातन धर्म संस्कृती सोडून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण केले तर दुःख दारिद्र्य अज्ञान अशांती असमाधान अनारोग्य असाध्य दुर्धर आजार कधीच बरे न होणारे रोग आणि नैराश्य येते.
    गेल्या तीन चारशे वर्षांपूर्वीपासून आपल्या देशात आलेले अनेक असाध्य रोग उदा...एच आय व्ही एड्स बर्ड फ्ल्यू स्वाईन फ्ल्यू कॅन्सर आताचा कोरोना असे कितीतरी रोग परदेशातूनच आले आहे हे तुम्ही जाणताच आहात.आपल्या सनातन संस्कृती मधील अनेक गोष्टींचा जाणिवपूर्वक ऱ्हास घडवून आणला जात आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे म्हणूनच आपल्या सण समारंभांना सार्वजनिक स्वरूप प्राप्त होण्याऐवजी त्यात पळवाट शोधली जाते अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगताना वेळ पुरणार नाही.या करिता मी आपणास माझे हे आणि असे अनेक विचार यु ट्यूब वरून प्रसारण करण्याविषयीचा मुद्दा सुरूवातीला मांडला होता.असो
    आपली कथा धर्म संस्कृती परंपरा आणि नीतिशास्त्र यांच्या विषयी चांगलीच माहिती सांगत आहे.मला एवढेच सुचवावेसे वाटते की जर फक्त आणि फक्त सनातन धर्म संस्कृती परंपरा आणि नीतिशास्त्र यांच्या विषयी लोकांचे गैरसमज दूर करून तसेच परसंस्कृतीचे अंधानुकरण सोडून देण्याविषयी आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न केले तर आपणास खूपच छान यश समृद्धी संपत्ती विजय आणि आनंद प्राप्त होईल . कारण शेवटी भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना हेच सत्य सांगितले आहे की...
    *आचार परमो धर्मः*
    *धर्मो रक्षति रक्षितः*
    *यतोधर्मस्ततो जयः*
    *हरि ॐ तत् सत्*
    *श्री हरि शरणम्*
    *श्री गणेश कुलकर्णी*
    🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 3 месяца назад +1

    😊 घरोघरी मातीच्या चुली असतात

  • @bhagwankadam7189
    @bhagwankadam7189 2 месяца назад

    ओम शांती ओम शांती ओम

  • @HemaNigavekar
    @HemaNigavekar 2 месяца назад

    Satya nehmi katu asate tenvha aapanach aapala marg shodhun kadhala pahije ,mhanunach hi changli बोधकथा tharate

  • @ananttawade6934
    @ananttawade6934 3 месяца назад

    Apratim katha

  • @jayajog8829
    @jayajog8829 2 месяца назад

    कुठलंही नाविन्य नसलेली एक अति सामान्य कथा..

  • @ashokshelke1208
    @ashokshelke1208 2 месяца назад

    आजची पिढीचा भरवसा नाही कधी बदलेल त्याची गॅरेंटी नाही. अगोदर पासूनच सावधान.

  • @supriyaMehta-c4m
    @supriyaMehta-c4m 2 месяца назад

    👍

  • @rajendraaher4336
    @rajendraaher4336 2 месяца назад

    सुना मुलांच्या नावावर प्रापरटी करू नका आणि नातवाच्या नावावर करू नका एखाद्या मंदिराला दान करा पण मुलांच्या नावावर करू नका

  • @ShaliniNarkar
    @ShaliniNarkar 15 дней назад

    EkdamSatya

  • @madhavparkhe8373
    @madhavparkhe8373 2 месяца назад

    धन्यवाद

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 3 месяца назад

    He ekaajkalcha sarva vrudhdnch samasya zali aahe.

  • @rameshsagulale2360
    @rameshsagulale2360 2 месяца назад

    😂आयुष्यातील केलेली कर्म इथेच भोगावे लागतात करता आई. बाबा बायको. सोबत निट. राहवे ती गेलिवार ना जवळची पोरगी ना सून ना पोरगा कोणीच. आपणास विचारत नाही सर्व इथच. भोगावे. लागते 😂😂❤

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 3 месяца назад

    ❤❤❤❤🎉🎉😢😢

  • @sanjaymate9608
    @sanjaymate9608 3 месяца назад

    सदरची घटना कथा चालू घडामोडीचीआहे

  • @RavindraLohar-z8c
    @RavindraLohar-z8c 3 месяца назад +4

    दा

  • @tusharpatil9014
    @tusharpatil9014 3 месяца назад

    ज्वलंत वास्तव

  • @satishinamdar
    @satishinamdar 2 месяца назад

    हे कुठल्या गावचे मराठी? ण तिथे न.
    शुद्ध वाचा

  • @shantashirsat4479
    @shantashirsat4479 3 месяца назад +1

    आई वडील त्याना वझे वाटते

    • @satishinamdar
      @satishinamdar 2 месяца назад

      औझे , वझे राही

  • @jalindharpandit790
    @jalindharpandit790 3 месяца назад

    😭😭

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 3 месяца назад

    Jase karma tase phal

  • @KalpanaKothari-ex5xq
    @KalpanaKothari-ex5xq 2 месяца назад

    कल्प नाकोठारी

  • @AshokKakade-m4m
    @AshokKakade-m4m 2 месяца назад

    वृद्धाश्रम नकोच

  • @jayashreehasabnis6640
    @jayashreehasabnis6640 3 месяца назад +3

    O.0

  • @kishorrahood3163
    @kishorrahood3163 3 месяца назад

    😂जय हिंद

  • @shantilalmahale612
    @shantilalmahale612 3 месяца назад

    1:58 99

  • @gorakhkharade9393
    @gorakhkharade9393 3 месяца назад

    असा आहे आजचा जमाना काय करायचं महातारया माणसानी