वयाची शंभरी गाठायला आली परंतु कधी दवाखान्यात नाही गेली, आज असं काय झालं आजीला? | YouTube Mi Vatsaru

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • निसर्गापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, माणुस कीतीही धनवंत, गुणवंत, किर्तीवंत झाला तरी तो निसर्गाच्या पुढे पालापाचोळाच असतो. त्याला निसर्गाचा नियम हा पाळावा लागतोच. आजी सुद्धा त्याला अपवाद नाही. शरीरात जोपर्यंत आपल्या त्राण आहेत, तोपर्यंत आपण कष्ट करू शकतो, पण एक वेळ अशी येते की शरीर आपली साथ सोडत जातं.
    वयाची शंभरी गाठायला आली तरी आजी कधीही दवाखान्यात गेली नाही आणि आता मात्र तिला शरीरामधील थकवा जाणवू लागला आहे, परंतु निसर्गाच्या नियमासमोर कोणाचाही काही चालत नाही. शेवटी या निसर्ग देवतेने, हतबल होऊन हात टेकले. आज असं काय झालं? जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. RUclips Mi Vatsaru.
    आजीचे पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.
    • गावापासून दूर राहणारी ...
    • वेळ आली होती पण काळ आल...
    • 90 वर्षाच्या आजीने उलग...
    • आजीच्या बालविवाह चे का...
    • आयुष्याची दोरी बळकट म्...
    • भात लावणी चालू असताना ...
    • ढब्बू पैसा आणि बोळपड्य...
    • ५० वर्षे रानात पशूपक्ष...
    She reached the age of 100 but never went to the hospital, what happened to the grandmother today that she became helpless in front of nature? |RUclips Mi Vatsaru
    #lifeinforest
    #villagelife
    #maharashtra_village_life
    #rurallife
    #dhangarijivan
    #maharashtra_desha
    #kokaniranmanus
    #marathinews
    #graminjivan
    #abpmajha
    #saamtvmarathi
    #tv9marathi
    #zeenews
    #ladakibahin
    आपले काही प्रसिद्ध Popular / viral videos.
    1. • गावापासून दूर राहणारी ...
    2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
    3. • पाण्याखालचे शिवमंदिर प...
    4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
    5. • पाण्याखालील शिरकाई देव...
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
    Email : milindrajebhosale@gmail.com
    Facebook : mi.vatasaru
    _______________________________________________
    © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Комментарии • 160