सत्तराव्या वर्षी आजी आजोबा कमवतात लाखो रुपये ते ही घरातले साहित्य वापरून.. विश्वास जोशी, वर्षा जोशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 382

  • @kirtichakradeo179
    @kirtichakradeo179 Год назад +10

    गुलाबाची बाग बघायला मिळाली असती तर खूप आनंद वाटला असता

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Год назад +3

    खूप आदर्श असे जोशी सर आहेत, कारण इतक्याप्रयोगातून सरांनी हा उद्योग उभा केला धन्यवाद सर मॅडम तुमचे ही आभार 👌👌👌👍🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад +21

    Great काम या वयात ही एव्हढा उत्साह बघून थक्क व्हायला झाले नमस्कार या दोघांना

  • @आनंदलहर-थ4य
    @आनंदलहर-थ4य Год назад +6

    ।।श्रीगजानन।। - श्री. जोशीसर आपला उद्योग हा सर्वांना सोबत घेउन जाणारा आहे. असा छान व कुटुंब आदर्श ठेवणारा व प्रत्येकाने काहीतरी घ्यावे असा आहे. खूप खूप शुभेच्छा.

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 Год назад +6

    🎉सर तुम्ही आदर्श असा घरगुती व्यवसाय तरुणांना आणि नोकरी निवृत्ती नंतरचा उद्योग समोर ठेवला. धन्यवाद आणि अभिनंदन सर तुमचे.

  • @shraddhasamant7672
    @shraddhasamant7672 Год назад +4

    जोशी सर तुम्हाला आणि वहीनीना साष्टांग दंडवत खरच हे ऐकायला खूप छान वाटतं पण तुम्ही जे कष्ट केलेत ते आम्ही नाही करु शकत आपण देवाचेच अवतार आहात आजच्या पीढीला सर्व आयत हव असत

  • @nileshovhal8827
    @nileshovhal8827 Год назад +76

    जोशी सर हे उत्तम शिक्षक आहेत आणि नुसतं पुस्तकी ज्ञान न देता पुस्तकात जे लिहिलंय ते निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ते आम्हाला प्रत्येक्षात पुस्तकात लिहिलंय ते बरोबर की चूक हे दाखवायाचे आम्ही पर्यावरण या तासांची आतुरतेने वाट पहायचो सरांची शिकवणाची पद्धत खूप छान आणि वेगळी आहे सरांन बदल बोलण्या सारख खूप आहे आम्ही सगळे जोशी सरांचे ऋणी आहोत परत सरांच्या तासाला बसायला आवडेल आम्हाला सरांना माझा आदराचा नमस्कार🙏

    • @RohiniSalunkhe
      @RohiniSalunkhe  Год назад +4

      वाह क्या बात है खूपच छान

    • @DhananjayChitambar
      @DhananjayChitambar Год назад

      सर मा झा सा नमस्कार दोघांना. धनंजय चिताःबर

    • @anilb9618
      @anilb9618 Год назад +1

      सर,आपले मन पुर्वक अभिनंदन. गुलाबाची फुले गावरान की इंग्रजी.

    • @rohinipathak8825
      @rohinipathak8825 Год назад +1

      ​0LLL

    • @vishwasharijoshi7987
      @vishwasharijoshi7987 Год назад

      @@rohinipathak8825 धन्यवाद

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Год назад +2

    किती छान उदाहरण आहे जगण्याचे व मुलांना अलगद सामावून घेवून त्यांनी. पैन्शनची सोय करणे!सलाम तुमच्मा कष्टाला साधी रहाणी उच्च विचारसरणी

  • @bharatipilane3222
    @bharatipilane3222 Год назад +3

    सर खुप अभिमान वाटतो मला तुमचा माझे शिक्षक असल्याचा आणि तुम्ही शिकवलेल्या सर्व गोष्टी आजही प्रेरणा देतात आणि आज हे सर्व बघून आणखी शक्ती आली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 Год назад +6

    स्तुत्य उपक्रम तो सुद्धा निवृत्तीनंतर.... अशा प्रकारे गुंतून राहिल्याने आर्थिक आणि शारीरिक आरोग्य उत्तमच राहील.उगाच घरात राहून बाकीच्यांना व्याप देण्यापेक्षा ज्याला शक्य होईल त्याने असं काहीतरी वेगळं करायला काहीच हरकत नाही.खरोखरच खुप छान.. जोशी कुटुंबाला शुभेच्छा..!!

  • @gaurikunte1842
    @gaurikunte1842 Год назад +1

    जोशी काका काकूंना मानाचा आणि मनाचा मुजरा!!!!! The story is so inspiring and motivating...the youngsters should learn something from them

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Год назад +10

    🌅🙏🌹श्री. व सौ.वर्षा विश्वास जोशी यांना सलाम....नक्कीच प्रेरणादायी मुलाखत आहे, मनापासून दोघांचे धन्यवाद....

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Год назад +3

    खूप छान मेहनतीने कमवू असा उपक्रम व्यवसाय
    आजी-आजोबांनी सुरू केला. खूप खूप अभिनंदन , शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

  • @jagdishp614
    @jagdishp614 Год назад +1

    Salute to you both Kaka kaku.
    It's inspirational for everyone.
    Brahmins are most talented, simple and down to earth people. Others should learn from them

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Год назад +9

    अप्रतिम, परिश्रम आणि चिकाटी याही वयात त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन अलौकिक असे काम दिसून येते

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 Год назад +6

    खूपच छान
    वेळेचा सदुपयोग आणि प्राप्ती
    आनंद मिळतो

  • @suvarnasutar1185
    @suvarnasutar1185 Год назад

    Khuuupch chhhan sir....amhala tumcha khup abhimaan vatato...tumhi amhala nehmich aadarsh ahat Ani khuup kahi shiknyasarkha ahe tarunnani he ass shikayla have....sir tumhala khup khup shubhechha....

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 Год назад +8

    खरोखर तुमचे हे कार्य कौतुकास्पद आहे व आम्हाला प्रोत्साहन देणारे आहे मन:पूर्वक नमस्कार तुम्हाला

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Год назад

    या जोशी काका आणि काकू यांचे खुप खुप अभिनंदन.खरंच खूपच छान आणि प्रेरणादायी व्हिडिओ.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад +23

    जय श्रीराम, खरंच वर्षाताई विश्वास भाऊंनी स्वत:च्या शेतात नंदनवन फुलवलंय!
    या त्यांच्या पुर्ण प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत, कारण आम्ही यांच्या मोठ्या सुनेचे, अम्रुताचे आई बाबा आहोत, या दोघांचे व्याही आहोत!खरंच या सगळ्याच जोशी कुटुंबाचे अभिनंदन, पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar Год назад +7

    खुप ग्रेट आहात खुप शिकण्या सारखे आहे तुमच्याकडे

  • @sharadnarawade2111
    @sharadnarawade2111 Год назад +1

    खुप छान आज्जी आजोबा...खूप प्रेरणादायी आहे🎉🎉 आदर्श घ्यावं असा.. प्रत्येक शेतकऱ्याने असा दृष्ीकोण ठेवला तर..कोणीच बेरोजगार नाही राहणार...

  • @sskulkarni3004
    @sskulkarni3004 Год назад +2

    गावोगावी असे लोक असतील तर,आपल्या भारत देशाचे भविष्य उज्ज्वल असेल.

  • @vandanachache2049
    @vandanachache2049 Год назад +7

    काका तरूणांना खूप चांगले संदेश दिला धन्यवाद

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Год назад +5

    जोशी सर तरुणांना आदर्श आहेत

  • @rameshnikam4646
    @rameshnikam4646 Год назад +10

    Very modest family. It's commendable that parents have started new business at this stage and it's very important that their sons and daughters in law took initiative in processing and marketing. All the best. Do guide the youngsters.

  • @ashwinijape2914
    @ashwinijape2914 Год назад +2

    खूप अभिनंदन. फार प्रेरणादायी

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Год назад +4

    कोरोणाने सर्व जगाला घाबरून सोडले ,पण काका काकूंनी त्या संकटाला संधी मानून त्याचे सोने केले.

  • @pallavidughrekar8098
    @pallavidughrekar8098 Год назад

    खूपच छान आणि पुढच्या पिठीसाठी प्रेरणादायी.
    जोशी काकुंनाही थोडं बोलायची संधी मिळाली असती तर छान वाटलं असत.

  • @dr.uttamkhambalkar1273
    @dr.uttamkhambalkar1273 Год назад +1

    माहिती खूपच छान. जोशी सरांचे अभर व अभिनंदन. ज्या 10 गुंठयांमध्ये गुलाबाची वेली होत्या ते दाखविले असते तर खूप छान झाले असते. गुलकंद बनविण्याची प्रक्रिया दाखविली असती तर आणखी खूप छान झाले असते.

  • @vijaykumarwakde3423
    @vijaykumarwakde3423 Год назад +15

    सर व काकू आपले खूप खूप अभिनंदन व पुढील व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा 🎉

  • @rohanlikhite2401
    @rohanlikhite2401 Год назад +5

    अप्रतिम.... साष्टांग दंडवत

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Год назад +8

    व्वा , खरोखरच कौतुकास पात्र आहात , तुमच्या कडून शिकण्या सारखं खूप काही आहे
    नमस्कार. , श्रीराम , श्रीराम , श्रीराम

    • @richakulkarni3396
      @richakulkarni3396 Год назад

      कोणत्या गावात हे शिक्षक होते

  • @manasiamane9280
    @manasiamane9280 Год назад +2

    सलाम चिकाटीला आणि साथ देणार्या मुलांना सुनांना

  • @madanparkhe3082
    @madanparkhe3082 Год назад

    Veglya प्रकाराचा vdo. जोशी Saheb हर हुन्नरी वाटतात. Thanks 🎉

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Год назад +3

    वा!खूप आवडला video.सर्वांना खूप शुभेच्छा.

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 Год назад +4

    खूपच छान उद्योग आणि धडपड🙏🙏🙏

  • @NandaRamteke
    @NandaRamteke Год назад +1

    खूप आनंदाची बातमी आहे ही

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 Год назад

    Inspirational आहे हे.खूप कौतक तुमचं. तुम्हाला भेटायला आवडेल आम्हाला.

  • @manjirisavarkar8566
    @manjirisavarkar8566 Год назад

    खूप सुंदर विचार सांगितला आहे.

  • @kishorsambre9754
    @kishorsambre9754 Год назад

    🎉 खूप खूप शुभेच्छा आणि अभिमान तुमच्या कार्याला मनाचा मुजरा

  • @jaydeosinhrawal9612
    @jaydeosinhrawal9612 Год назад +4

    VERY NICE INITIATIVE. FOR DOING GOOD, AGE IS NOT A CRITERIA.
    BEST WISHES 👌

  • @dkmarathe5356
    @dkmarathe5356 Год назад +1

    खुप सुंदर आणि प्रेरणादायक...

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 Год назад +1

    खुप छान व्यवसाय

  • @PK-ws5rb
    @PK-ws5rb Год назад +1

    खूप खूप छान उपक्रम . तुम्हा उभयतांना मन:पूर्वक शुभेच्छा पुढील वाटचलीसाठी.🙏🙏🙏🙏

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Год назад

    खरच तुमच्या mehnitila साष्टांग दंडवत.

  • @vilasvyas3549
    @vilasvyas3549 Год назад

    खुप छान आहे गुलकंद या वयात

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Год назад

    खूपच छान.सलाम तुम्हा उभयतांना

  • @shubhangidikshit1607
    @shubhangidikshit1607 Год назад +1

    खूपच छान.सलाम तुम्हाला.आवडेल तुम्हाला भेटायला.

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 Год назад

    खूप प्रेरणादायी व्हिडिओ.. काका काकूंच्या मेहनतीला सलाम

  • @chhayadeshmukh133
    @chhayadeshmukh133 Год назад

    श्री व सौ जोशी कुटंबाचे अभिनंदन ग्रेट .
    कोरोना काळातील छान उपक्रम .शेती जतन करणे किती गरजेची आहे हे ह्या काळात खूप लोकांना समजले .आम्ही सुध्दा ह्या काळात शेती सुरू केली करणे .
    छान जीवन आणि वेळ जातो शेती मधे निसर्गाचा सानिध्यात राहून.

    • @gopiramn3602
      @gopiramn3602 Год назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @kirtibandewar4362
    @kirtibandewar4362 Год назад

    खरोखरच दोघंचे अभिनंदन

  • @rajanilale9261
    @rajanilale9261 Год назад +1

    या वयातील उत्साह खूप आहे. .

  • @madhavipatil3487
    @madhavipatil3487 Год назад

    अप्रतिम, छान यशदायी.

  • @emsjr.bhilawadi6134
    @emsjr.bhilawadi6134 Год назад

    दोघांना मानाचा मुजरा. Very Very inspiring.

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 Год назад

    नमस्कार...🙏😊सत्तरीत केले ह्याचे खूप च कौतुकास्पद काम.

  • @nikitashinde4118
    @nikitashinde4118 Год назад +2

    Excellent idea, excellent work, excellent Gulkand

  • @sanikachore2058
    @sanikachore2058 Год назад

    Kharach ya vayat he khupach kautukaspad aahe salute tyanna

  • @jyotisatang594
    @jyotisatang594 Год назад +6

    अथक परिश्रम नंतर मिळालेल हे यश नक्कीच वाखाण्या जोग आणि दुसर्‍याना प्रेरणा जोगे नमस्कार 🙏

  • @padminiambadekar3747
    @padminiambadekar3747 Год назад +2

    अ ति उत्तम उदाहरण तुमच्या कडून तरुणांनी धंदा कसा करावा याच उदाहरण धन्यवाद खूप शुभेच्या

  • @jayapatil6869
    @jayapatil6869 6 месяцев назад

    Very informative 👍

  • @rukminikamathi8123
    @rukminikamathi8123 Год назад

    Khup. Sunder kalpana

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 Год назад

    खूप छान. तरुणांना मार्गदर्शन करावे.

  • @NasimHakim-i9f
    @NasimHakim-i9f Год назад

    खूपच छान शुभेच्छा.... 👍👌

  • @chandrikakakad4146
    @chandrikakakad4146 Год назад +8

    Dear, fabulous interview, do bring more video's about home business, so it'll be very useful for women, youngsters humble and retire grand parents to whom we think they are liability but on the contrary they're our asset, we should use their life experiences and ideas, one point I felt was missed, how they started selling their product commercially and they do the marketing, after being in a remote village, humble request if you can add English subtitles or in your videos and in description also add english along with marathi for more viewership from non marathi speakers . ❣️🌹

  • @rajashripatil3463
    @rajashripatil3463 Год назад +1

    Great work!! Work Best wishes for your business

  • @kalsir8537
    @kalsir8537 Год назад +1

    Priceless message for the young people at the end of the video. Really visionery couple.

  • @chhayajuvekar7068
    @chhayajuvekar7068 Год назад

    Khupch chhan mahiti dili sir ani mam na sashtang namaskar ya age madhe kam karat aahet tarun mulana ek uttam udaharan aahe

  • @vrushalikhollam2325
    @vrushalikhollam2325 Год назад +1

    I agree with opinions of Joshi sir given for youngers.

  • @vanitatimande1456
    @vanitatimande1456 Год назад

    Farach chan lok sheti vikayla nighale
    tyani tumchypasun shiknyasarkhe aahe tumche kautuk Ani tumchya gharchyanchehi kautuk

  • @UlkaTolbande
    @UlkaTolbande Год назад

    Wow super very great 💯👍🏻 Beejneas $&**chapal 😊

  • @valerianalmeida2230
    @valerianalmeida2230 Год назад

    अप्रतिम खूप छान !!

  • @pushpakhairnar8807
    @pushpakhairnar8807 Год назад

    प्रणाम तुम्हाला दोघांना

  • @Shaloba-k7e
    @Shaloba-k7e Год назад

    Truely very inspiring.. positive parents .. Thanks for making a video

  • @shubhangidikshit1607
    @shubhangidikshit1607 Год назад +1

    अगदी योग्य सल्ला बाबा.धन्यवाद.

  • @yogitagokhale2827
    @yogitagokhale2827 Год назад +1

    नमस्कार.. खूप खूप मनापासून शुभेच्छा.... झकास... गुलकंद तयार करण्यात माहीर आमचे जोशी कुटुंब...
    खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉🎉

  • @pranjalikote5357
    @pranjalikote5357 Год назад

    Kaka@kakuna salam..👌👌👍

  • @swapniljadhav8754
    @swapniljadhav8754 Год назад

    Aajoba tumahala aani tumacya parivarala koti koti pranam

  • @pravinkhopkar6100
    @pravinkhopkar6100 Год назад +7

    खूप छान स्टोरी आहे आजीआजोबा ची

  • @madhurikulkarni361
    @madhurikulkarni361 Год назад

    खूप छान उपक्रम आहे.

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Год назад

    हे छान. All the best.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Год назад +1

    अतिशय सुंदर…मावशी काकांच कौतुक 💐💐

  • @ShobhaShitole-fq8it
    @ShobhaShitole-fq8it Год назад

    Raycipi saga gulkand ks 4:31 😮🎉

  • @bodkechandrakant5109
    @bodkechandrakant5109 Год назад

    खूपच चांगलl

  • @ashmisutar2934
    @ashmisutar2934 Год назад

    Aaji aajobanchi Kamal aahe. Tarunahi lajvel ase aahet . Khup aabhiman vatto.

  • @VeenaDeo-v7h
    @VeenaDeo-v7h Год назад

    खुप छान आहे गृह उद्योग.हम किसीसे कम नहीं

  • @vishwasharijoshi7987
    @vishwasharijoshi7987 Год назад +2

    निलेश खूप खूप धन्यवाद

  • @Onlygaming124-v3n
    @Onlygaming124-v3n Год назад

    Manapasun dhanyawad

  • @Vijaya-g4k
    @Vijaya-g4k Год назад

    कोटी कोटी नमस्कार

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 Год назад

    Mehnat rang lati hai.

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 Год назад

    Waa khupch chan

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Год назад

    Khoop chhan.Shrma Saflya🙏🙏

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Год назад

    khup goad manase manapasun namaskar v pranam charansparsh🙏👌🏻👍🏻

  • @lalitasathe209
    @lalitasathe209 Год назад

    छान. अभिनंदन.

  • @sanjaykulkarni7258
    @sanjaykulkarni7258 Год назад

    खुप छान उपक्रम 🌹🙏🙏

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf Год назад

    फारच सुंदर आहे

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 Год назад +2

    वाह छान अभिनंदन नमस्कार काकू व काका हसबनीस

  • @Jyotsna-g8b
    @Jyotsna-g8b Год назад +1

    जोशी सर मुंबई मधे माहीती नाही / One of Maharashtra in family is doing this business such a nice idea but land is belong to mummy salute to her Mrs Jyotsna Dikshit

  • @suneetakor6600
    @suneetakor6600 Год назад

    Kuhuup chaan..kuthe ahet hi family..pratyksh baghyla awdel..

  • @JyotiLingayat-me7zp
    @JyotiLingayat-me7zp Год назад

    Dhnyvad Aaji Aajoba Ksa kela aahat gulkand