- Видео 596
- Просмотров 1 573 402
Rohini Salunkhe
Добавлен 23 сен 2013
हरकुन टूम्म
Видео
केलं एकदाचं बड्डे सेलिब्रेशन 2024 मध्ये
Просмотров 20528 дней назад
केलं एकदाचं बड्डे सेलिब्रेशन 2024 मध्ये
पितृदोष, उदकशांती पूजेवेळी या चुका टाळा ... अशी करा तयारी
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
पितृदोष, उदकशांती पूजेवेळी या चुका टाळा ... अशी करा तयारी
गुलाबाच्या रानात चालतात असे रोज कार्यक्रम
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
गुलाबाच्या रानात चालतात असे रोज कार्यक्रम
चुकीचा सल्ला दिला आणि मग काय झालं बघा
Просмотров 6923 месяца назад
चुकीचा सल्ला दिला आणि मग काय झालं बघा
टाकाऊ पोत्यापासून शेतकऱ्याने तयार केली फुलं साठवायची खास पिशवी #जुगाड
Просмотров 4983 месяца назад
टाकाऊ पोत्यापासून शेतकऱ्याने तयार केली फुलं साठवायची खास पिशवी #जुगाड
भरपूर माल व चांगल्या दरामुळे यंदा पपई शेती फायद्यात
Просмотров 2343 месяца назад
भरपूर माल व चांगल्या दरामुळे यंदा पपई शेती फायद्यात
शेतकऱ्याचा आगळावेगळा प्रयत्न .... सेंद्रिय फळबागेत केली 15 प्रकारच्या फळझाडांची लागवड
Просмотров 1043 месяца назад
शेतकऱ्याचा आगळावेगळा प्रयत्न .... सेंद्रिय फळबागेत केली 15 प्रकारच्या फळझाडांची लागवड
साळुंखे पाटलांचा 2024 चा गणपती विसर्जन सोहळा
Просмотров 2654 месяца назад
साळुंखे पाटलांचा 2024 चा गणपती विसर्जन सोहळा
फायदेशीर वेल चवळीचा पहिला तोडा करताना मिळालेलं सुखं
Просмотров 5704 месяца назад
फायदेशीर वेल चवळीचा पहिला तोडा करताना मिळालेलं सुखं
पारायण समाप्ती सोहळ्यात पंगतीमध्ये जेवताना झाली गडबड
Просмотров 1884 месяца назад
पारायण समाप्ती सोहळ्यात पंगतीमध्ये जेवताना झाली गडबड
भाकरीच्या तुकड्याचा खमंग नाश्ता...लहानपणीच्या आठवणीतला फेमस नाश्ता.
Просмотров 1295 месяцев назад
भाकरीच्या तुकड्याचा खमंग नाश्ता...लहानपणीच्या आठवणीतला फेमस नाश्ता.
माळावर केली अनोखी शेती .... तब्बल 13 प्रकारच्या फळझाडांची लागवड
Просмотров 1245 месяцев назад
माळावर केली अनोखी शेती .... तब्बल 13 प्रकारच्या फळझाडांची लागवड
शिव रुसलाय खरा पण हसतोय का बरं ... आजी आणि नातवाची खोटी खोटी भांडणं
Просмотров 1265 месяцев назад
शिव रुसलाय खरा पण हसतोय का बरं ... आजी आणि नातवाची खोटी खोटी भांडणं
बापरे ! पुलावरून जाताना काय झालं माझ्यासोबत बघा.
Просмотров 1115 месяцев назад
बापरे ! पुलावरून जाताना काय झालं माझ्यासोबत बघा.
लाडकी बहीण योजनेमुळे बायकांना काय फरक पडला
Просмотров 1035 месяцев назад
लाडकी बहीण योजनेमुळे बायकांना काय फरक पडला
असलं काम असेल, सोबतीला अशी माणसं असतील तर आणखी काय पाहिजे आयुष्यात
Просмотров 2705 месяцев назад
असलं काम असेल, सोबतीला अशी माणसं असतील तर आणखी काय पाहिजे आयुष्यात
वेगवेगळ्या प्रकारचा चहाची चव अशी घ्या
Просмотров 1395 месяцев назад
वेगवेगळ्या प्रकारचा चहाची चव अशी घ्या
काहीही माहीती नसताना दोन वर्षे सांभाळ केलेले फळझाड
Просмотров 5156 месяцев назад
काहीही माहीती नसताना दोन वर्षे सांभाळ केलेले फळझाड
नवऱ्याचं नाय ऐकलं तरी चालेल पण वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या माराव्याच लागतात शास्त्र असतंय ते
Просмотров 5566 месяцев назад
नवऱ्याचं नाय ऐकलं तरी चालेल पण वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या माराव्याच लागतात शास्त्र असतंय ते
शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे सर्वांनी
Просмотров 4176 месяцев назад
शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे सर्वांनी
माझ्या बड्डे बॉयने बड्डेच्या दिवशी पण केलं दिवसभर रानात काम
Просмотров 2806 месяцев назад
माझ्या बड्डे बॉयने बड्डेच्या दिवशी पण केलं दिवसभर रानात काम
Patta pathava tai
रोहिणी खरं आहे तुझं
I attended a workshop with my family to gain deeper insights into rose farming, including its challenges and rewards. Thank you, Ma'am and Sir, for generously sharing your knowledge and for the delicious food you provided during the workshop.
All time favourite n refresh remedy song of my soul n body
Rohini Tai...me pan bhade gavchi sun ahe.maher khadala bavada ulka gaikwad.gai kwad mala.bhade
@@ulkagaikwad8050 क्या बात है
Variety konti ahe Contact number
ताई व्हिडिओ खूप छान आणि इन्फर्मेटीव्ह आहे.ताई तुम्ही कोणत्या पूजा केल्या कोणत्या गुरुजींकडे केल्या आणि तुम्हाला पूजेसाठी किती खर्च आला.मलाही करायची आहे.प्लीज सांगाल का लवकरात लवकर प्लीज सांगा
@@b.k3781 करेन त्यावर एक व्हिडिओ
@RohiniSalunkhe thanks Tai रीप्लाय दिल्याबद्दल
किती खर्च आला पूजेचा आणि तिथे राहण्याचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
Nice information 👌 👍
Hii mam aek vel call vr bolaych aahe please
👌👍
Kuthe ani kiti jamin ahe
Contact no
Contact no
संपर्क कुठे साधायचा मेडम
इंस्टा किंवा फेसबुकवर मेसेज करा
शेतीकामासाठी मानुस पाहीजे का
हो मला गुलाब शेतीची सगळी माहिती हवी आहे
करणार आहे त्यावर व्हिडीओ
Tai kuthe pathvta
पुणे
Supriya sule sarkh facing ahe
मॅडम आल केलय का?
हो
कधी टाकणार मेडम
टाकलेला आहे
He disl ki किस्यात tevlyavr paise yetet mnaych😂😂😂
😂
Ami pn lahan pani asch mnaycho😂😂😂😂
😂
Mla tumch sheti बगायला आवडेल......आमचं 42acre sheti ahe pn nit management nslyani jast fayda hot nhi
नियोजन करा व्यवस्थित
गाव कोणत मॅडम
सातारा जिल्हा
Madam khupch chan tumi sheti krta shetat khup hardwork krav lagtay ......pn tumi khupch kam karta ...💞
Tumi job sodun sheti kd turn getlay tyavr ek video taka n
नक्की करेन
कुठे आहे
सातारा जिल्हा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ताई माझी पण एक एकर बाग आहे गुलाबाची
छान
छान
पो . शोनाइट फवारणीतून द्यायचे की ड्रीपमधुन प्रमाण काय
दुकानदाराला विचारा
Tumche video pahun aaushya parat navyane jagavas vatay mi pn praytn karnar tumchyasarkh pratyek kshan enjoy karaycha
थँक्स
पोटॅशियम शोनाइट ड्रीपने द्यायचे की फवारणी करून
सर कृपया आपला मोबाइल नंबर मिळेल काय
तुमचा नंबर द्या मी करते कॉल
Kuthli variety aahe hi ? Mala saplings miltil ka vikat ?
15 number
best
First 🥇
Abhinandan 🎉
👌👌🌹🌹
Rohini 👌👌❤️
व्वा मस्त एन्जॉय करत आहात. असेच राहा.
खरे आहे ताई
एकटे खाऊ नका पोट दू खेल
तुझा ठेवलाय बाजूला काढून, घेऊन जा
Very nice
Lovely 😍
😂😂
Majjja aali na
Phone number de, mi tavagad kaku khandala
काकू, मला इन्स्टाग्राम किंवा फेसबुकला मेसेज करा, प्लिज
😂😂😂😂
😂
Waterapple