नाही मॅडम तुम्ही कडक नाही... उलट कडकपणा दाखवणारी व्यक्ती खूप इमोशनल असते 🌹.. वरवर हसणारी पण अंतरमनात खूप दुःख व एकाकीपणा जाणवणारी असतं.. 🌹.. पण वास्तव स्वीकारून तुम्ही जो धीटपणा अंगी आणलाय.. त्याला सॅल्यूट... पण आपल्या माणसाच्या जवळ राहून.. त्यातील काही सुखाचे क्षण गाठीशी बांधणे ही महत्वाचे आहे..नातवाना पण आजी आजोबाचा सहवास लाभणे आवश्यक आहे. 🌹
किती सहज बोलताय, आमचं ही असंच आहे, त्यांच्या छान जीवनासाठीच तर आपण स्ट्रगल केला ना आपण,मग त्यात अडचण कशाला करायची... अगदी मनातलं बोलताय...ताई ग्रेट आहात.
Wonderful and inspiring vdo राजेश खन्ना ला काका म्हणूनच संबोधले जायचे म्हणजे अस म्हंटल जायचं की, उपर काका निचे काका हर तरफ काका ही काका. अर्थातच ते तुमचे सुपरस्टार आहेत हे तुमच्या बोलण्यातून जाणवतं.. आता मला ही अस वाटायला लागलं आहे की सर्व स्त्रियांनी त्यांच्या ह्यांना काका च म्हणावं ते जास्त catchy, glamorous ठरेल.
खूप छान विचार आहेत .मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी रोज न चुकता बघते. तुमच्या मुळे मी पण माझ्यात बदल घडवायचा प्रयत्न करते. आणि आज अगदी भारी दिसता. प्रसन्न वाटतं तुम्हाला बघून.😊❤
अगदी बरोबर विचार मांडले आहेत. तुमचे मार्गदर्शन आमचा आत्मविश्वास वाढवते. कठीण परिस्थिती हाताळण्याचे skill आहे तुमच्यात. तुमची priority decide करण्याचे धाडस पण आहे तुमच्यात.❤
खूप👏✊👍 छान बाेलता तुम्ही🎉❤, तुमचे वीडियो बघून छान वाटते. काकांसारखे हट्टी, दुराग्रही, मनात एक प्रकारची अढी ठेवणारी माणसे बघते मी आजूबाजूला, पर्याय नाही त्यांना त्यांच्या स्वभावावर साेडणे, खूप धन्यवाद😘💕
डॉ.तुमचा आणि माझा स्वभाव आणि तुमच्या आणि माझ्या अहोंचा स्वभाव सेम आहे. मी सेवानिवृत्त ६४ वर्षांची शिक्षिका आहे. माझ्या एक लक्षात येत की आपण तरूण असतांना अहोंबद्दल म्हणजे स्वभावाबद्दल कधी असं नाही बोलत पण आता अगदी उघडपणे 😂. तरूण मुली दिलखुलासपणे हसत असतील.
Age may be reason of all these health problems,but corona must be the main reason of these health problems, because of corona our immunity get reduced.
खुप छान विचार मी पण ह्याच मताची आहे. मुलांच्या पंखात बळ भरण लग्न वाढदिवस बाळंतपण बारस सर्व कर्तव्य पार पाडून. सासूबाईंच्या आजारपणाच्या निमितान आम्ही घरा बाहेर पडलो. सासूबाई वारल्या. तुम्ही बोलल्या तसा विचार कडून आम्ही दोघ राहतो. सेकंड ईनिंग 😂😂😂😂
मॅडम, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल जे सांगताय,तशा तक्रारी ज्यांना करोना होऊन गेलाय त्यांच्या बाबतीत ऐकायला येत आहेत..,.. बाकी तुम्ही म्हणता ते पटलं...... या वयात आपण आपली काळजी घ्यायची, मनाने पण strong रहायचं...... स्वतः ला कशा ना कशात तरी गुंतून ठेवायचं.... मुलामुलींना त्यांचा प्रपंच,करीयर करू द्याव.... त्यांना आपल्यात फार गुंतून ठेऊ नये....फार मोठ्या अडचणी वेळी तेच करणार असतात आपलं,उगीच सारख्या त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेऊ नयेत.... मॅडम,तुमचे विचार खरचच विचार करण्यासारखेच आहेत... धन्यवाद 🙏😊
Khar cha aahe tumhi je mahnala eka vishitha vaya nantar swatachi kalji ghetil cha pahije.Tumche sagle cha vichar mala khup पटतात. कांच्या तब्येतीबद्दल मी विचारणार होते च पण तुम्ही कळवलं, ऐकून बरं वाटलं . Nice video kaku, tumhi suddha tumchya tabbeti chi kalaji ghya.
Mam maza swabhav pan straight forward aahey jetey samoor bolun mokla hvayecha magey bolayechi mala pan savai nahi mahnun mala tumchey post khup avadtat ani aplya sarkhya lokanna samjun ghenari loka khup kami aahet
तुम्ही म्हणालात ते जरी सर्व खरं असलं तरी मॅडम, आपल्या नातवंडांबरोबर सुखाचे क्षण घालवणे हेही या वयात तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे निदान सुट्टी दिवशी तरी मुलाला भेटायला बोलवत जावा .
वस्तुस्थिती कशी हाताळयची हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे काकु 👍🏻
Àw😢
तुमच्याबरोबर बोलताना आपल्या एखाद्या जिवलग मैत्रिणीशी बोलतो आहोत असे वाटते.थैक्स अनघा मैडम.👌👍🙏🌹❤
मी पण तुमच्या वयाची आहे, तुम्ही बोलतात तेव्हा एखादी मैत्रीण बोलते असेल वाटते, खूप प्रेरणादायी व्हिडीओ असतात
नाही मॅडम तुम्ही कडक नाही... उलट कडकपणा दाखवणारी व्यक्ती खूप इमोशनल असते 🌹.. वरवर हसणारी पण अंतरमनात खूप दुःख व एकाकीपणा जाणवणारी असतं.. 🌹.. पण वास्तव स्वीकारून तुम्ही जो धीटपणा अंगी आणलाय.. त्याला सॅल्यूट... पण आपल्या माणसाच्या जवळ राहून.. त्यातील काही सुखाचे क्षण गाठीशी बांधणे ही महत्वाचे आहे..नातवाना पण आजी आजोबाचा सहवास लाभणे आवश्यक आहे. 🌹
अगदी बरोबर. मला पण असेच वाटते .
Yr thoughts are good and more or less applicable to all senior citizens. At this age we shd be bold and careful .Good.
किती सहज बोलताय, आमचं ही असंच आहे, त्यांच्या छान जीवनासाठीच तर आपण स्ट्रगल केला ना आपण,मग त्यात अडचण कशाला करायची... अगदी मनातलं बोलताय...ताई ग्रेट आहात.
Madam tumhi khup open ahat chan vatta tumche videos aikun.I am in late 40's but can I can relate to you. You keep yourself busy thats really great.
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे तुमचे विचार आवडले खूप प्रॅक्टिकल आहेत आणि असेच विचार आजकालच्या प्रत्येक आई-वडिलांच्या असावेत
ताई आज तुम्ही खूप छान दिसत आहात आज तुमचा व्हिडिओ बघून मला पण खूप हसू आलं मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान व्हिडीओ करता आम्हाला ते छान वाटतात एक प्रकारे प्रेरणा देणारे आहेत धन्यवाद शुभ दुपारी
तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळतं आभारी आहे.
Nice video. You shared all things despite knowing that family n relatives will watch it. You are free and maintain individuality. Great keep it up🎉
I'm also of your age. I'm very happy to listen today your thoughts because 99 percent my thinking and thoughts resembles your. 🎉🎉
Apan घट्ट कड्क राहिले पाहिजे हे तुमचे बोलणे मला खूप आवडले खरे आहे आत्ताच्या पिढीला खूप challenges ahet ahmi तुमचा आदर्श घ्यावा असे आहे
मैत्रीण म्हणुन तुम्ही खूप छान .माझे वय 67 आहे .
खुपच छान व्हिडिओ आहे. तुमचा साडी आणी ज्वेलरीचा व्हिडिओ ही आवडला. माझ्या सोबत माझी आई ही बघते. तिलाही आवडतात तुमचे व्हिडिओ
Maze vay chalishi madhe aahe pan tumche vichar, mate khup awadtat. Ani pudhachya vatchalisathi margdarshak thartat
I think after sixty year we have to modify ourselves
Wonderful and inspiring vdo
राजेश खन्ना ला काका म्हणूनच संबोधले जायचे म्हणजे अस म्हंटल जायचं की, उपर काका निचे काका
हर तरफ काका ही काका.
अर्थातच ते तुमचे सुपरस्टार आहेत हे तुमच्या बोलण्यातून जाणवतं..
आता मला ही अस वाटायला लागलं आहे की सर्व स्त्रियांनी त्यांच्या ह्यांना काका च म्हणावं ते जास्त catchy, glamorous ठरेल.
Khup sakaratmak vicar aahet tumache...
खूप छान विचार आहेत तुमचे
प्रत्येकाला स्पेस देणं गरजेचं आहे,तुमचे विडिओ खूप छान असतात.
फार सुंदर विचार
खूप छान विचार आहेत .मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी रोज न चुकता बघते. तुमच्या मुळे मी पण माझ्यात बदल घडवायचा प्रयत्न करते. आणि आज अगदी भारी दिसता. प्रसन्न वाटतं तुम्हाला बघून.😊❤
एकदम रिॲलिटी स्पीच. ना नाटकी पणा ना ओव्हर कॉन्फिडन्स 👍. लव्ह यू mam
अगदी बरोबर विचार मांडले आहेत. तुमचे मार्गदर्शन आमचा आत्मविश्वास वाढवते. कठीण परिस्थिती हाताळण्याचे skill आहे तुमच्यात. तुमची priority decide करण्याचे धाडस पण आहे तुमच्यात.❤
खूप👏✊👍 छान बाेलता तुम्ही🎉❤, तुमचे वीडियो बघून छान वाटते. काकांसारखे हट्टी, दुराग्रही, मनात एक प्रकारची अढी ठेवणारी माणसे बघते मी आजूबाजूला, पर्याय नाही त्यांना त्यांच्या स्वभावावर साेडणे, खूप धन्यवाद😘💕
How nice! I believe in same thoughts 😊
👌🙏खूप छान माहिती आहे
I like ur videos. U r very genuine and frank.
I live my life as you said in this video.I am 62yrs.old.I am evergreen lady.Your videos are very pleasant 😊
डॉ.तुमचा आणि माझा स्वभाव आणि तुमच्या आणि माझ्या अहोंचा स्वभाव सेम आहे. मी सेवानिवृत्त ६४ वर्षांची शिक्षिका आहे. माझ्या एक लक्षात येत की आपण तरूण असतांना अहोंबद्दल म्हणजे स्वभावाबद्दल कधी असं नाही बोलत पण आता अगदी उघडपणे 😂. तरूण मुली दिलखुलासपणे हसत असतील.
सगळे मोकळेपणाने बोललातआभारौ आहे.
मॅडम तुमचे विचार मला खूप आवडतात
छान दिसताय, तुम्ही दोघही स्वतः चे आयुष्य मनाप्रमाणे छान जगताय, तब्येतीची काळजी घ्या, विडीओ नेहमीप्रमाणे 👌👌❤
Age may be reason of all these health problems,but corona must be the main reason of these health problems, because of corona our immunity get reduced.
God bless both of you 🙏 ❤❤😊
Very nice and informative video.
Background view छान प्रसन्न वाटतोय
आज काकांची जरा जास्तच स्तुती केलीत मॅडम बहुतेक अपघात झाल्यामुळे काकांचे तुमच्या नजरेतील महत्व पहिल्यापेक्षा वाढलेले दिसले😊
Mich maza anubhava sangate ase वाटते
माझा तुमच्या विचारांना फक्त सलाम
Khupch chan👌
Me saglya brober mix hoyla bugty pun mala koni aplyt mix krun ghyt nahi kalut nahi asy ka krtat
👌👌👌
Tumache vichaar mala pattat tyamule ek atmiyata nirman jhali aahe
Nice topic sagale patale vichar ❤❤
Madam thumche video bhaghun khup mast vatey. 🙏
बरोबर आहे
22.04 सगळ्याच आईवडीलांसठी motivational
खुप छान विचार मी पण ह्याच मताची आहे. मुलांच्या पंखात बळ भरण लग्न वाढदिवस बाळंतपण बारस सर्व कर्तव्य पार पाडून. सासूबाईंच्या आजारपणाच्या निमितान आम्ही घरा बाहेर पडलो. सासूबाई वारल्या. तुम्ही बोलल्या तसा विचार कडून आम्ही दोघ राहतो. सेकंड ईनिंग 😂😂😂😂
असेच प्रेरणादायी व्हिडिओ बनवत रहा छान वाटते काळजी घ्या सरांची स्वतःची ही तुमची मते पटतात प्रॅक्टिकल वाटतात खूप शुभेछ्या
तुमची प्रतेयक गोष्ट ऐकून छान वाटते...माझे माहेर इचलकरंजी आहे,त्यामुळे तुमचा रोज चा व्हिडिओ पाहते...छान वाटते😊
तुमचे विचार खूप सुंदर आहेत मला मनापासून सर्व विचार आवडले ❤❤❤
Tai aajacha व्हीडिओ khup आवडला.
मॅडम, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल जे सांगताय,तशा तक्रारी ज्यांना करोना होऊन गेलाय त्यांच्या बाबतीत ऐकायला येत आहेत..,..
बाकी तुम्ही म्हणता ते पटलं......
या वयात आपण आपली काळजी घ्यायची, मनाने पण strong रहायचं...... स्वतः ला कशा ना कशात तरी गुंतून ठेवायचं.... मुलामुलींना त्यांचा प्रपंच,करीयर करू द्याव.... त्यांना आपल्यात फार गुंतून ठेऊ नये....फार मोठ्या अडचणी वेळी तेच करणार असतात आपलं,उगीच सारख्या त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेऊ नयेत.... मॅडम,तुमचे विचार खरचच विचार करण्यासारखेच आहेत... धन्यवाद 🙏😊
Khar cha aahe tumhi je mahnala eka vishitha vaya nantar swatachi kalji ghetil cha pahije.Tumche sagle cha vichar mala khup पटतात. कांच्या
तब्येतीबद्दल मी विचारणार होते च पण
तुम्ही कळवलं, ऐकून बरं वाटलं . Nice video kaku, tumhi suddha tumchya tabbeti chi kalaji ghya.
Pl.come to point 5:11
खूप छान, मार्गदर्शन..
काकू आजची hearstyle खूप मस्त आहे.छान शोभते आहे तुम्हाला 💕
22:55
बरोबर आहे कुणाला हि आपल्याला करीता वेळ नाही
हो ताई तुम्ही सांगता ते १०० तक्के बरोबर आहे
Khopch chhan
शुभ प्रभात भाभाजी
Agadi paranyari gosta aahe aapancha mulana proshahan dile pahije aamacha sansar zala aata
खूप छान व्हीडीओ वास्तविकता आहे❤
तुमचे विचार जगण्यासाठी टाँनिक आहे असवाटत
खुप छान व्हिडिओ तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं माझं वय 64 आहे मी तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असते
👌👌🙏🙏👍👍
Tumacha 11 महिन्या पूर्वीचा..Ghosting cha व्हिडिओ ..अप्रतिम सत्यता आहे त्यात ..खूप ideal आहात तुम्ही ..
भला।तुमने।विचार।खूप
आवडतआत।व।पटतातहि
मला पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मॅडम
खूप छान विचार
Ase same mala pan zale hote Ani mala pan ajun khup tras hotoy
मेडम ,,तुमची बाग खूपच सुंदर दिसत आहे😊😊हिरवळी ने पण तब्येती पण लोकर सुधारणा होते
I am from karnataka
Vimaan sentence is really good mam ❤ and other information also good
Madom teniss
elbow cha excercise cha video banava please
छान हो ताई
Khupch Chan vlog God bless you 👍👍👍👌👌👌
🎉❤Namskar. Tai.
ताई तुम्ही vagavegale पर्याय आम्हाला पण सांगा ,आम्हालाही जिवन जगणे सोपे होईल मार्गदर्शनाची खूप गरज असते या वयात .खूप खूप धन्यवाद .
खूप सुंदर व्हिडिओ. आणि खूप छान माहित ती दिलात तुम्ही 👌👌🙏
खूप सुंदर video asatat.
खूप छान व्हिडिओ. 🙏
Agdi barobar ahe👍
Very nice mahiti❤❤🎉🎉 madam
24.45अगदी खरे
Sunder.vishay changla pn prastawana jara lamb zali
Khoop chan
Very nice, please don't stop, you explain. Very well, please continue.
21.56 एकदम बरोबर
Mam तुम्ही कुठे रहता
माझ्या मैत्रिणीआहेत अनघा ताई तुम्ही.❤,
Glad to see you
तुमही सून आणि मुलगा आसुन पण तुमही वेगळे राहता खूप बारी वाटतं
Mam maza swabhav pan straight forward aahey jetey samoor bolun mokla hvayecha magey bolayechi mala pan savai nahi mahnun mala tumchey post khup avadtat ani aplya sarkhya lokanna samjun ghenari loka khup kami aahet
तुम्ही त्यांच हसन तुम्ही बंद केले की काय, मुलांच्या बाबतीतले विचार तुमचे आणि माझे अगदीच सारखे आहेत माझा मुलगा पण तुमच्या मुला सारखाच इमोशनल आहे
Very nice
मी आपले व्हिडिओ पहातो ऐकतो खरंच खुपच सुंदर असतात. हा व्हिडिओ फारच सुंदर आहे. आम्ही ही दोघे असतो .त्यामुळे तुमचा व्हिडिओ एक आधार
100%agree wuth u madam.खूप छान अनुभवाचे बोल.
No मिळू शकेल का तुमचा.
Aaj bolalat khup chchan, pan aas watat ki tumhi swatala aanndi dakhawata pan manat khute tari dukhkhi aahat .....
तुम्ही म्हणालात ते जरी सर्व खरं असलं तरी मॅडम, आपल्या नातवंडांबरोबर सुखाचे क्षण घालवणे हेही या वयात तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे निदान सुट्टी दिवशी तरी मुलाला भेटायला बोलवत जावा .
मला असे नाही वाटत...आपल्याला आपले मैत्रिणीचे weekend la programme असतात ...