आम्हाला नरेंद्र मोदींच हवे आहे पंतप्रधान म्हणून आणि मोदीजी नंतर अमित भाई किंवा योगीजी हा असा दुसरे पक्ष फोडून सरकार बनवणारा आणाजी पंत नको देशाची आणि हिंदुत्वाची वाट लावेल 😂😂
Aho loktantra aahe ,, strict action ka adhikar court ke pass hai ,,Devendra to sirf policy bana sakte hai,,,, Lok vote denge to doosre ko pap karna ka mouka nahi milega ,,, lok bjp ko vote aur jyada denge to maharshtra ka tej vikas hoga ,,,
अतिशय अभ्यासपूर्ण देवाभाऊंविषयी विश्लेषण. धन्यवाद भाऊ आणि सुशिलजी. देवाभाऊ हे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण नेते आहेत आणि त्यांच्याकडे पून्हा सत्ता यावी आणि येईलच. हे माझ वैयक्तिक मत असे.
देवेंद्रजी आज ही सर्वबहुस्रुत व्यक्तिमत्व आहे .सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता देवेंद्रजीमध्ये आहे.जनतेने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाठी देवाभाऊची साथ द्यावी .
देवेंद्र फडणवीस अतिशय उत्तम नेते बुध्दीमान नेतृत्वाखाली कामे केलेली आहेत... दुष्ट शक्तीचा नाश होऊन यांचं सरकार येवोत आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना..🙏🙏🚩🚩
फक्त देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री होणारच हे नक्की आहे सध्या महाराष्ट्रात जातीय वाद पेटवला जातोय फक्त एक कांदा नासका आहे तर सगळेच नासवले जातात हे कळलं पाहिजे
@@bharatpichare8945 एकनाथ शिंदे यांचां मुख्यमंत्री म्हणुन चेहरा पुढे केला तर सरकार स्थापन करण्या पर्यंत पोहोचतील अन् ठाकरे सारखा दगा देऊन मुख्यमंत्री होतील.
याच्या वर एकच उपाय भाजप महायुती चे बहुमताचे (170) जागा घेऊन निवडुन आले पाहिजे व विरोधकachya खोट्या narratives पासून दूर राहिले पाहिजे. एकदा महायुती चे बहुमताचे सरकार निवडून आले की सर्व प्रकल्प येत्या 5 वर्षात पूर्ण होऊन राज्याची भरभराट होईल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महयुती त अजित दादा खुश नाहीत त्याना मुख्य मन्त्रि पदाची ओढ आहे .जर म.वी.आ.आलितर पवार दादाला तिकडे ओढत नेतील.मुख्यमंत्री चि लालच जसी उद्धव राव ला सत्ते चे गाजर दाखवून अडीच वर्ष राज्य करु दिले .तसे गाजर दादा ला पण दाखवू शकतील .
देवा भाऊ हिरो आणि चमकणारा हिराच आहे खऱ्या सोन्याची परीक्षा घेतली जाते अग्नीतून सुद्धा बाहेर आल्यावर ते चमकते तसाच आमचा देवा भाऊ नंबर वन आम्हाला पूर्ण त्यांचा आधार आहे आम्ही मराठा लोक त्यांच्या पाठीशी आहोत काही घाणेरडे चमचे घाणेरडी कमेंट करतात देवा भाऊ तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका देवा भाऊ बरं झालं बिनकामाचे चमचे बाजूला झाली
या हिऱ्याची , ना-लायक लुच्चे भ्रष्ट राजकारण करणार्यांना कधीच किंमत कळणार नाही. राज्याला देवेंद्रजी आणि त्यांच्यासारखे गुणी, जनतेचे कल्याण करणारे ,नेत्यांची खूप आणि नितांत गरज आहे.
4:25 पवारानी मराठा आरक्षण सर्वोच्य न्यायालयात टिकू नये म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवू नये म्हणून उद्धव नावाचं लायकी नसलेले बुजगवण मुख्यमंत्री पदी बसवले.कारण मराठा आरक्षण सर्वोच्य न्यायालयात टिकले असते तर पवारांचा बाजार २०१९ लाच उठला असता आणि आरक्षण न दिल्यामुळे जो समाज त्यांच्यापुढे हुजरेगिरी करतो तो समाज देवेंद्रफडणवीस यांच्यामागे गेला असता.
मा.देवेंद्रजीं सारखा अस्सल हिरा शोधुनही सापडणार नाही. त्यांच्यावर एव्हडी हीनदर्जाची टिका होऊनही फार फार संयम सांभाळून सर्व सहनकरून अत्युतकृष्ट प्रशासन सांभाळत आहे. परमेश्वर त्यांच्यावर निरंतर कृपा करीतच राहील. कारण तमाम जनतेचे शुभआशिर्वाद त्यांच्या पाठिशी नक्कीच आहेत.
विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना, अकेला देवेंद्र ने ज्या प्रकारे मविआ ला जेरीस आणले, त्यावरून ते संवैधानिक आयुधांचा वापर करूनही किती आक्रमकपणे प्रतिहल्ला करू शकतात, हे संपूर्ण महाराष्ट्र व देशाने अनुभवलेले आहे. 🫡🫡🫡🫡🫡
महायुती विरोधात बसली तरी मावा आघाडी चा घाम काढणार, हे 19 ते 22 काळात दिसलंच आहे आणि युतीला सत्ता मिळाली तर काकांचं जातीच राजकारण संपले असेच म्हणावे लागेल
हे कार्यक्रम अधिक हवेत, कारण बीजेपी आता सर्वत्र फारशी पोहोचू नये याचा नेरेटीव्ह फारच प्रभावी झाला आहे. शिंदे यांना अधिक महत्व देणे मात्र हिताचे आहे. बघू या देवेन्द्राजी ही वेळ कशी निभावून देतात ते !
देवेंद्र फडवणीस साहेब प्रामाणिक कष्टाळू आहे लोकांचे काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे 100% देवेंद्र फडवणीस हिरो ठरतील
सर्व समाजाला सर्वसामावेशक न्याय देणारा महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न देवाभाऊ 🌹🌹💐💐💐
देवेंद्रजींना खूप शुभेच्छा!👍🙌
त्यांच्या मागे लागलेल्या दुष्ट शक्तींचा लवकरच नाश होवो ही आई अंबाबाईचरणी प्रार्थना!🙏
त्यांच्या मागे जरांगे लागलेला आहे लवकरच सुटका होईल
😅😅😅
जानता पहा
Constable Madam काय पण😅
देवेंद्र जी ना नशीबाने साथ दिलीच तर ते कर्तृत्ववान आहेतच ते पंतप्रधान होतील यात मला अजिबात शंका नाही
धन्यवाद भाऊ
नक्कीच होतील. पहिले मराठी पंतप्रधान
देवेन्द्र साहेब खूप खूप चांगलं नेता आहेत माझ्या favourite आहेत पण सध्या येक successful सेंट्रल मिनिस्टर नकी
नक्कीच 🎉
आम्हाला नरेंद्र मोदींच हवे आहे पंतप्रधान म्हणून आणि मोदीजी नंतर अमित भाई किंवा योगीजी हा असा दुसरे पक्ष फोडून सरकार बनवणारा आणाजी पंत नको देशाची आणि हिंदुत्वाची वाट लावेल 😂😂
भाऊंचे विश्लेषण सुंदर च.नमस्कार सुशील जी. धन्यवाद. फक्त देवेंद्र जी.
खूपजण देवेंद्रजींचं समर्थन करतात , पण काही दुष्ट लोकांवर त्यांनी लवकर strict action घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे .
@@sushamanaik9997 सुषमा ताई, मी आपल्या मताशी १०० टक्के सहमत आहे. नमस्कार 🙏🙏🙏
Aho loktantra aahe ,, strict action ka adhikar court ke pass hai ,,Devendra to sirf policy bana sakte hai,,,,
Lok vote denge to doosre ko pap karna ka mouka nahi milega ,,, lok bjp ko vote aur jyada denge to maharshtra ka tej vikas hoga ,,,
एकच वादा अजित दादा❤
एकमेव अभ्यास व हुशार नेते तो माननीय देवेंद्रजी फडणवीस
फडणवीस यांच्या सारखा उत्कृष्ट राजकारणी यापुढे तरी कधी होईल असे वाटत नाही
😂😂😂😂
अहो गडकरी सारखी तुषार माणसे भरपूर आहेत भाजपमध्ये देवेंद्र फडवणीस याने आपल्या कटोरीचे राजकारणामुळे स्वतःचं राजकीय करिअर पूर्ण बरबाद करून ठेवला आहे
अतिशय अभ्यासपूर्ण देवाभाऊंविषयी विश्लेषण. धन्यवाद भाऊ आणि सुशिलजी. देवाभाऊ हे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण नेते आहेत आणि त्यांच्याकडे पून्हा सत्ता यावी आणि येईलच. हे माझ वैयक्तिक मत असे.
देवेंद्र फडणवीस यांना प्रथम नमस्कार.अत्यंत हुशार, मनमिळाऊ व्यक्तीमत्व,ते मुख्यमंत्री व्हावेत हिच ईश्वरचरणी प्रार्थना जय श्रीराम,जय श्रीराम
Great leader of maharashtra state देवेंद्र फडणवीस साहेब
देवेंद्र च मुख्यमंत्री लायक काम करणारा मुख्यमंत्री व्हावा तेच योग्य महाराष्ट्र राज्य पुढे जाईल
देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या इतका विकास आता पर्यंत झाला नाही इतका विकास ते करु शकतील
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर सर्व उद्योग गुजरातला देतील.
गुजरात चा विकास नक्की होईल😂😂
@@AnantaKhawle76000 koti cha Vadhvan port Gujrat madhe hotoy ka?
😂😂
देवेंद्रजी आज ही सर्वबहुस्रुत व्यक्तिमत्व आहे .सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता देवेंद्रजीमध्ये आहे.जनतेने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाठी देवाभाऊची साथ द्यावी .
सध्यातरी मा. देवेंद्रजीना अद्याप कोणीही चॅलेंज करू शकत नाही. अतिशय अभ्यासू आणि विद्वान व्यक्तीमत्व.
कोळी समाजाला आश्वासन देऊन सुद्धा फडणवीस साहेबांनी पाठ फिरवली आहे,आमचे कोळी समाज बांधव आज सोलापूर येथे मरणाला टेकले आहेत उपोषण करून आज 5 व दिवस आहे
@Khairnarभामटयाचया नांदी लागु नये हा नियम आहे Sandip
😂😂देवेंद्र आणि अभ्यासू..? बुद्धिमान..??😂😂 देवेंद्र याना बुद्धिमान म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करायची की टिंगल..??😂😂
नरेंद्र मोदीं साहेबांचं नाव ऐकल आहे का?😂 चॅलेंज सोड अशे १०० फडणविस रोज तयार करतात आणि संपवतात 😂 जय मोदी 🙏🏻
@@jayantathalye5525 देवेंद्रजी खरोखर अभ्यासू आणि विद्वान आहेत पक्ष फोडण्यात आणि महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरातला पाठवण्यात.
देवेंद्र हेच पुढील हिरो आहेत
शरद पवार ला देवेंद्र नावाची मूळव्याध झाला त्यामुळे शरद पवार अस्त्वेस्त आहे
भाऊंची मुलाखत म्हणजे पर्वणी च असते.. मेंदूला मेजवानी😋😍😘
SAHI PAKDE HAI😅
अतिशय अभ्यास पूर्ण आणि खूप हुशार व्यक्तिमत्त्व म्हणजे देवा भाऊ...
देवेंद्र फडणवीस अतिशय उत्तम नेते बुध्दीमान नेतृत्वाखाली कामे केलेली आहेत... दुष्ट शक्तीचा नाश होऊन यांचं सरकार येवोत आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना..🙏🙏🚩🚩
Only Devendra Fadanvis Ji
Is great leader.
Best C. M. Only Devendra Fadanvis Ji
जातीय टुकार फालतू राजकारण या शिवाय करामती काका काही करू शकत नाही. देवेंद्र भाऊ हे अत्यंत हुशार मुत्सदी नेते आहेत.❤
अगदी खरंय
फक्त देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री होणारच हे नक्की आहे सध्या महाराष्ट्रात जातीय वाद पेटवला जातोय फक्त एक कांदा नासका आहे तर सगळेच नासवले जातात हे कळलं पाहिजे
@@bharatpichare8945 एकनाथ शिंदे यांचां मुख्यमंत्री म्हणुन चेहरा पुढे केला तर सरकार स्थापन करण्या पर्यंत पोहोचतील अन् ठाकरे सारखा दगा देऊन मुख्यमंत्री होतील.
फडणवीस हाच नेता महाराष्ट्राचा कायापालट करू शकतो.❤❤❤
Why can't you get treatment ? 😢
10 वर्ष काय केल 😢
महाराष्ट्र राज्य चे करील मात्रं. पण आमचे मराठ्यांचा नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावीत ते आख्या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांना व इतर घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले❤😂🎉😢😮
पुन्हा एकदा देवाभाऊ 100% मुख्यमंत्री
तुमचं स्वतंत्र राज्य बनवा आणि मग त्याला मुख्यमंत्री बनवा 😂😂
@@streamingnow3847तु गप
❤ ओन्ली देवेंद्र जी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार ❤😊
देवा भाऊ
Ya veli MVA cha CM honar take screenshot😅
एक अकेला सबपर भारी देवेंद्र फडणवीस साहेब धन्यवाद ❤❤❤❤❤
Mr.Fadnavis is most capable ,honest and person with clear vision to become CM of maharashtra
देवाभाऊ🎉🎉🎉
सुशीलकुमार,आपण आ.भाऊसाहेबांना आपल्या चानलवर आणले, धन्यवाद.आ.निरगुडकरा नंतर आता भाऊ, छान, उपक्रम आहे, धन्यवाद.
भाऊंचे विचार आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जबरदस्त. भाऊ ग्रेट. 🚩🚩सलाम दोघांना. 🙏🙏
याच्या वर एकच उपाय भाजप महायुती चे बहुमताचे (170) जागा घेऊन निवडुन आले पाहिजे व विरोधकachya खोट्या narratives पासून दूर राहिले पाहिजे. एकदा महायुती चे बहुमताचे सरकार निवडून आले की सर्व प्रकल्प येत्या 5 वर्षात पूर्ण होऊन राज्याची भरभराट होईल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महयुती त अजित दादा खुश नाहीत त्याना मुख्य मन्त्रि पदाची ओढ आहे .जर म.वी.आ.आलितर पवार दादाला तिकडे ओढत नेतील.मुख्यमंत्री चि लालच जसी उद्धव राव ला सत्ते चे गाजर दाखवून अडीच वर्ष राज्य करु दिले .तसे गाजर दादा ला पण दाखवू शकतील .
म्हणूनच फक्त महायुतीला नाही तर फक्त एकट्या भाजपला एकपक्षीय स्पष्ट बहुमत मिळालं पाहिजे.
खरोखर देवेंद्रजीना जनतेने समजून घेऊन सक्रीय पाठींबा दिलाच पाहिजे.
देवेंद्र फडणवीस यांना खूप खूप शुभेच्छां
अतिशय उत्तम विश्लेषण. भाऊ सर🎉🎉
DF... उत्कृष्ट नेता 👍
सुशील भाऊ अभिनंदन , ही मालिका बघायला नक्कीच आवडेल
देवेंद़ फडणवीस राजकारणातले डाव खेलून देखील सरल चालणारा खरा राजकारणी आहे कायम मोठा होत राहील
देवा भाऊ तुमच्ये सरकार परत येवो हीच जगदेंबीचरणी प्रार्थना
अहो कुलकर्णी देवंद्रजी हिरोच आहेत? प्रश्न काय विचारतात!😀
सिद्ध करतील का 24 मध्ये असं म्हणतात म्हणजेच मुख्यमंत्री बनतील का हा विषय आहे
पण लोकसभेचा पराभव आता विधानसभेचा पराभव कारणीभूत फडणवीस यांच सुडाच राजकारण
देवा भाऊ हिरो आणि चमकणारा हिराच आहे खऱ्या सोन्याची परीक्षा घेतली जाते अग्नीतून सुद्धा बाहेर आल्यावर ते चमकते तसाच आमचा देवा भाऊ नंबर वन आम्हाला पूर्ण त्यांचा आधार आहे आम्ही मराठा लोक त्यांच्या पाठीशी आहोत काही घाणेरडे चमचे घाणेरडी कमेंट करतात देवा भाऊ तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका देवा भाऊ बरं झालं बिनकामाचे चमचे बाजूला झाली
हीरो ला सांगा विधानसभा निवडणुकीत काय दिवे लावणार.
मराठ्यांचे 40 उमेदवार निवडून येणार
My Challenge
इतिहास साक्षी आहे.नीतीवंत गुणवंत कीर्तिवंत अश्या कोणत्याही व्यक्तीला अनेक अग्नीपरिक्षा दिल्याशिवाय स्वतःला सिद्ध करता आले नाही
शरद पवार फक्त देवेंद्र फडणवीस साहेब ना घाबरतो एक देवा भाऊ काय करणार घर फोडलं आहे
भाऊ दि ग्रेट.
देवेद्र रॉक
या हिऱ्याची , ना-लायक लुच्चे भ्रष्ट राजकारण करणार्यांना कधीच किंमत कळणार नाही. राज्याला देवेंद्रजी आणि त्यांच्यासारखे गुणी, जनतेचे कल्याण करणारे ,नेत्यांची खूप आणि नितांत गरज आहे.
अगदी बरोबर
गुणी, की “टरबुज्या गोणी” 😅
तूझ्या वडिलांचे नाव सांगू नकोस ईथे @@abhikad4253
संस्कारी विचार ?@@abhikad4253
@@abhikad4253तू सुका बोंबील 😅
खूप छान भाऊ तोरसेकर यांचे विवेचन
चारित्र्यवान आणि कर्तृत्ववान नेतृत्व देवेंद्र फडणवीस जी
आहो कुलकर्णी भाऊ देवा भाऊ हिरो आहे पण हाराखोर मान्य करा तयार नाही भाऊ मागे अल्प संख्या आहे देवा भाऊ परत सी ए म होओ पांडुरंग चरणी प्रार्थना आहे
देवेंद्र हे खरोखरच लंबी रेसका घोडा आहेत. आणि त्यांच्या कडून अखिल भारतीय राजकारणात भरीव कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते.
देवेन्द्र फडणवीस,
छत्रपतिंच्या हिंदवी स्वराज्याचें एकमेव रक्षणकर्ते।
4:25 पवारानी मराठा आरक्षण सर्वोच्य न्यायालयात टिकू नये म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवू नये म्हणून उद्धव नावाचं लायकी नसलेले बुजगवण मुख्यमंत्री पदी बसवले.कारण मराठा आरक्षण सर्वोच्य न्यायालयात टिकले असते तर पवारांचा बाजार २०१९ लाच उठला असता आणि आरक्षण न दिल्यामुळे जो समाज त्यांच्यापुढे हुजरेगिरी करतो तो समाज देवेंद्रफडणवीस यांच्यामागे गेला असता.
हे जनतेला का समजत नाही. हुरळली मेंढी लागली लांडगया च्या पाठी अशी निर्बुद्ध जनता आहे
4:३०
फडणवीस त्यावेळेस झोपलेले होते का एवढा मोठा समाज त्याचा फायदा त्याच्या लक्षात कसं आलं नाही
Ata kuthe gela Manoj karange patil ...
देवेंद्र जी शिवाय सक्षम नेत्रुत्व कोणी ही नाही.
देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट लिडर ❤❤❤
फडनवीस हिरो आहेत हिरो राहतीलच
हिरवट धार्जिण्यांना हुसकावून लावणारे व हदरा देणारे बाळासाहेबांनंतर एकमेव देवेंद्रजीच बास बात खल्लास
सुशील सर मी आपले सर्व एपिसोड पाहत असतो आपली मांडणी फार छान आहे.
फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच🎉🎉
देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू ,,नेते आहेत. त्यांची बरोबर कोणीच करू शकत नाही. हुशार राजकारणी आहेत. धन्यवाद.
दे वें द्र फडणीस स्टॅन्ड नो कंप्यारिझन... अभ्यासू, वेळेच भान, चातुर्य, राजकारणाची नस जाणणारा...उद्याचा मुख्य मंत्री.... शुभेच्छा.
देवेंद्र फडणवीस असे नेते जन्माला यायला खूप भागे लागते सरकार नसताना एक पण आमदार सोडून गेले नाही कारण देवेंद्र कडे पाहूनच राहिले 🎉🎉
Agadi barobar
उद्धव ठाकरे चे सगळे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते (सादर केले नाही हा भाग वेगळा)
देवा भाऊ च्यl पाठीशी आई जगदंबेचे आशीर्वाद आहेत
ते नक्कीच यशस्वी होतील
जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
नमस्कार काका.. होय फक्त देवेन्द्रच ❤ बाकी कोणीच दिसत नाही ह्या नावापुढे....
पण सुशील मी एक सांगू का सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मोदी शहा यानाच मुख्यमंत्री बनवतील पण देवा भावूं छा नाद करायचा नाय
अगदी बरोबर विचार मांडलेत
अतिसूक्ष्म मत मांडलेत खुप छान
देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍
मा.देवेंद्रजीं सारखा अस्सल हिरा शोधुनही सापडणार नाही. त्यांच्यावर एव्हडी हीनदर्जाची टिका होऊनही फार फार संयम सांभाळून सर्व सहनकरून अत्युतकृष्ट प्रशासन सांभाळत आहे. परमेश्वर त्यांच्यावर निरंतर कृपा करीतच राहील. कारण तमाम जनतेचे शुभआशिर्वाद त्यांच्या पाठिशी नक्कीच आहेत.
जय देवेंद्रजी.
देवेंद्र महाराष्ट्र चे वीकास पुरुष 😅😅😅
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देवेंद्रजी ने साक्षात आणला आई जगदंबा देवेंद्र देवेंद्र तिच्या पाठीमागे राहो पूर्ण पाठिंबा मध्ये आईच्या थांबा
भाऊंना आणलेत. बरे झाले. एरवी ते बोलतात, आम्ही ऐकतो. त्यांच्या विचारांवर आम्हाला मत मांडता येत नाही.
आता बघतोच त्यांना🤨
जाती जाती मध्ये वाटले गेलेले लोकं आहेत त्यांना विकासाशी काही देणं घेणं नाही. काय काय दिले याची कल्पना करू शकत नाही. एवढ प्रेम केलं महाराष्ट्रावर
नमस्कार सुशीलजी
❤❤🎉❤❤ भविष्यासाठी देवेंद्र यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या मागे लागलेल्या दुष्ट राक्षसांचा नाश होईल असं मला वाटतं जय सियाराम.
विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना, अकेला देवेंद्र ने ज्या प्रकारे मविआ ला जेरीस आणले, त्यावरून ते संवैधानिक आयुधांचा वापर करूनही किती आक्रमकपणे प्रतिहल्ला करू शकतात, हे संपूर्ण महाराष्ट्र व देशाने अनुभवलेले आहे. 🫡🫡🫡🫡🫡
महायुती विरोधात बसली तरी मावा आघाडी चा घाम काढणार, हे 19 ते 22 काळात दिसलंच आहे आणि युतीला सत्ता मिळाली तर काकांचं जातीच राजकारण संपले असेच म्हणावे लागेल
हे कार्यक्रम अधिक हवेत, कारण बीजेपी आता सर्वत्र फारशी पोहोचू नये याचा नेरेटीव्ह फारच प्रभावी झाला आहे. शिंदे यांना अधिक महत्व देणे मात्र हिताचे आहे. बघू या देवेन्द्राजी ही वेळ कशी निभावून देतात ते !
देवेंद्र फडवणीस इस ग्रेट man..
देवा भाऊ एकच नंबर❤
सुशील कुळकर्णी जी भाऊ तोरसेकर यांचे सोबत कोकणातील परशुराम सहकारी साखर कारखाना जो चिपळूण येथे होणार होता त्या बाबत बोलतं.केल्यास पहायला आवडेल
मा.देवेंद्र फडणवीस यांना खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रासाठी योग्य मुख्यमंत्री
जय महाराष्ट्र
🎯💯👌🏻टक्के भाऊ तोरसेकर खरे बोलत आहेत🌹🙏🙏🙏 👍
१०० लुच्चे एक झाले तरी एक फडणवीस भारी पडेन
देवेंद्र फडणवीस म्हणजे भविष्यातील भारताचे पंतप्रधान परंतु का आपण महाराष्ट्रातील माणसे त्यांना महाराष्ट्रातच अडकवून टाकतोय ❤
Deva bhau,,👊✌️
श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कामकाज अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक असल्यामुळे हेच मुख्यमंत्री व्हावा अशी तमाम जनतेची इच्छा
आज फक्त देवेंद्र ,देवेंद्र ,देवेंद्र ,देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र फडणवीस हाच खरा जंगलातला सिंह आहे .
👌👌
मुख्यमंत्री आता आमचे देवाभाऊ च व्हावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना
🎉🎉🎉❤
महाराष्ट्र मध्ये जर सध्या अतिशय हुशार आहे तर कोण लोकप्रतिनिधी असेल तर देवेंद्रजी
खरच सर्वांना भारी पडणारा नेता देवा भाऊ मुख्यमंत्री काय पंतप्रधान सुध्दा होयला पाहीजेत
🐯🐯🐯🦾🦾🇮🇳🇮🇳महाराष्ट्रचे भूषण आहे देवेंद्र जी. संपूर्ण परिपक्व व्यक्तिमत्व ---
भावी पंतप्रधान म्हणणे गैर होणार नाही 🦾🙏🏿🌹🇮🇳🦾🦾🦾🦾🦾🦾🌸🌸
भाऊ तोरसेकर नविन व्हिडिओ का टाकत नाहीत ?आपण त्यांना कृपया विचारावे हि नम्र विनंती
देवेंद्रजीन कायम सॅलूट ,
Great personality . 💥🥊
फक्त देवेंद्र जीच!
100% देवा भाऊ 🚩🚩🚩🚩
पुदेतरी लोकांनी विचार करावे ब्जेपीचा मागे उभे रहावे
देवेंद्र ठरतील का हिरो? देवेंद्रच हीरो आहे हे विपक्ष नि आधीच ठरउन दिल आहे🎉🎉🎉
Best speech
हो निश्चित होणार मुख्यमंत्री देविंदृजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩
फडणवीस या नावानेच "मोरचुद चच्चा"च्या पोटात गोळा उठतो!☺️😊😂😂