Indian Solo Traveller | Aabha Chaubal - Interview | Swayam Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 136

  • @swayamtalks
    @swayamtalks  5 месяцев назад +2

    आभाचं SWAYAM TALK नक्की पाहा - ruclips.net/video/QV2i6RfZyAs/видео.html

  • @RadhikaGhule
    @RadhikaGhule 5 месяцев назад +14

    मुलाखत उत्तमच झाली. आभाजी खरच उत्तम clarity ने बोलल्या. मुलाखत ऐकताना तसे जगणे नक्कीच खुणावत होते.
    उदय जी तुम्ही देखिल नेहमीच इतके अफाट बोलता, की तुम्हाला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. तुमच्या बुद्धी तेजाने दिपून जायला होते.
    बहुतांश मुलाखतीत मुलाखत देणारा काय बोलतो याची उत्सुकता असते पण तुमच्या बाबतीत, तुम्ही मुलाखत घेत असूनही तुमचे प्रश्न, भाष्य ऐकायची आतुरता, अधीरता कायमच टिकून असते. तुमचे भाषा प्रभुत्व वाखाणण्याजोगै आहे.
    तुमचाच एक स्वयं talk show ऐकायला आतुर आहे.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 5 месяцев назад +10

    आभा hats off to your daring. Dr Uday, तुम्ही इतके चपखल आणी सुंदर शब्दांची पेरणी केली आहे की हा interview संपूच नये असे वाटले.

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 5 месяцев назад +16

    आभा यांचे कौतुक आहे आणि काहीतरी वेगळे करण्याचे धाडस त्या करतात याबद्दल अभिनंदन.
    मुलाखत अजून रंजक आणि माहिती पूर्ण झाली असती जर प्रश्न हे मुलाखती सारखे नाही तर प्रवासी असल्या सारखे विचारले असते. आभा यांच्या प्रेझेंटेशन मधुन बर्‍याच गोष्टी कळल्या होत्या त्या व्यतिरिक्त अजुन कळणे अपेक्षित होते.

    • @swayamtalks
      @swayamtalks  5 месяцев назад +1

      तुम्हाला ही मुलाखत आवडली ह्याचा आम्हाला आनंद आहे, आपण आभाचं Swayam Talk नक्की बघा, तिच्या प्रवासची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी -
      ruclips.net/video/QV2i6RfZyAs/видео.html

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 5 месяцев назад +5

    आभा अतिशय अवाक् होवून गेलो. डॅा उदय सरांनी सुर्वातीला कुमारजींच्या निर्-गुण भजनाची ओढ दाखवली त्याचे कुतुहलच संपूर्ण मुलाखतीत लख्ख दिसले ! ❤❤ ❤

  • @shubhpremdoiphode4616
    @shubhpremdoiphode4616 5 месяцев назад +4

    प्रेमात पडण्यासारखा प्रवास,मुलाखत,फोटोज,माहिती,अनुभव,आवाज,बोलणं,दिसणं,हसणं, कवितेतुन सांगणं भाषा सौंदर्य आणि आभाळाऐवढं जगणारी आभा👸🏻 व्वाह लई भारी ❤🧿
    कोल्हापुरी माणसाला स्वच्छ मराठीत टाईप करायला भाग पाडलं अशी आभा😇😝 जगात भारी 🥰✅ 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @asavarikakade684
    @asavarikakade684 5 месяцев назад +23

    मुलाखत फारच छान झाली... ऐकताना माझी एक कविता आठवली...
    *प्रिय सखी,*
    प्रिय सखी,
    सध्या मी नगरातील
    एका भव्य पिंजर्‍यात राहाते आहे.
    याच्या भिंतींना पाचूचा रंग आहे
    आणि याला चांदीचे छत आहे !
    याची दारं पारदर्शी आहेत.
    आणि गंमत म्हणजे
    ती बाहेरून नाही,
    आतून बंद आहेत !
    उडी मारून कडी काढता येईल
    एवढीच ती उंच आहेत.
    पण इथल्या संगमरवरी फरशीला
    गुरुत्वाकर्षण फार आहे !
    उंच उडीचा सराव असूनही
    उडी जमेनाशी झालीय.
    नि आतल्या भव्यपणातच
    मला वाटतं, मी आता रमू लागलीय !
    ‘चिउताई, चिउताई, दार उघड’
    असं म्हणत तू आलीस तर
    ‘थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते’
    असंच काहीसं माझ्या तोंडून येईल.
    पण सखी,
    रागावून तू लगेच निघून जाऊ नकोस.
    मला साद घालीत रहा.
    मी केलेला उंच उडीचा सराव
    बहुधा मला इथे रमू देणार नाही !
    ***
    आसावरी काकडे
    (आरसा या कविता संग्रहातील)

    • @SmrutiM-tb4ph
      @SmrutiM-tb4ph 5 месяцев назад +1

      खूप छान कविता 👌

    • @पुजापाटील-झ9त
      @पुजापाटील-झ9त 5 месяцев назад

      सुंदर

    • @priyankaborade8995
      @priyankaborade8995 5 месяцев назад

      Khrch striya swthala khup chiktun ghetat sunsarat, ek mul zal ki lgech dusr ani aayushy ghalvtat tya tytch

    • @aratichaudhari3155
      @aratichaudhari3155 5 месяцев назад

      खूपच छान व्यक्तीमत्व आहे मॅडम आभा चौबळ यांचे.
      त्यांचा नंबर मिळेल का?

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 5 месяцев назад +3

    मुलाखत अजून लांबली असती तरी चालल असते खूप छान विषय आहे Udyjinchi प्रश्न विचारण्याची पद्धत फारच छान आहे

  • @vedantwaghchaure1451
    @vedantwaghchaure1451 5 месяцев назад +4

    निरगुडकर sir म्हणजे... वक्तृत्वाची खाण ❤

  • @myfavourites8466
    @myfavourites8466 5 месяцев назад +2

    खूप छान आभा. अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे. कौतुक तुझे

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 5 месяцев назад +1

    त्यांचे कथन तर प्रेरणादायी आहेच पण प्रश्नोत्तरे पण छान झाली 👌👍

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 5 месяцев назад

    फार सुरेख मुलाखत घेतली आहे तुम्ही. तुमचे प्रश्न विचारण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे. तसेच अभाची उत्तरे प्रामाणिक वाटली. सुरेख अनुभव होता ही मुलाखत बघणे ऐकणे.

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 5 месяцев назад +2

    Very humble but strong personality , highly appreciate Abha as well as great interviewer..
    Nobody gives you freedom you have to take yourself. Usually we give some lame excuses because we want to avoid. Self exploration is not that easy. Abha , such a pleasant personality.
    Blessings..

  • @revatiband6039
    @revatiband6039 5 месяцев назад +2

    खूप सुंदर.... एकल प्रवास... खूप प्रेरणादायी ❤

  • @mohanayare
    @mohanayare 4 месяца назад

    ही मुलाखत हा एक मस्त अनुभव 👌🏻

  • @lalitvesavkar5176
    @lalitvesavkar5176 5 месяцев назад

    जबरदस्त....अती सुंदर मुलाखत...आभा चे मनापासून बोलणे फारच आवडले.... सरांची शाहिरी लाजवाब.....मुलाखत संपू नये असेच वाटत होते.... सर पार्ट २ तो बनता है!

  • @sunayananewalkar5734
    @sunayananewalkar5734 5 месяцев назад +2

    My daughter is also solo traveller like Abha, hats off🎉

  • @ziinatdafedarr
    @ziinatdafedarr 4 месяца назад

    Abha ji amazing, keep your spirit alive, I wish I could travel with you and enjoy those small little things. ❤

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 5 месяцев назад +1

    एक सुंदर आणि वेगळा विचार. प्रणाम करतो तुम्हाला.

  • @Namaste_5
    @Namaste_5 5 месяцев назад +1

    उत्तम मुलाखत आणि उत्तम व्यक्तिमत्त्व!!

  • @santosh.deshmukh2202
    @santosh.deshmukh2202 5 месяцев назад +1

    दिल खुलास गप्पा, दोघांचे आभार.❤

  • @dshedbale
    @dshedbale 5 месяцев назад

    सुंदर अनुभव आभाचे आणि जबरदस्त मुलाखतगिरी तुमची!

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar007 4 месяца назад

    उदय सर, आजही मागास समाजात अनेक दिग्गज लोकं आहेत. त्याच्या कृतीला आपण व्यासपीठ मिळवून द्यावी ही विनंती.

  • @kirtijoshi5554
    @kirtijoshi5554 5 месяцев назад

    खूप छान आभा, मला तुझे कौतुक वाटते 👌🏻👌🏻

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 месяца назад

    Great interview thanks

  • @anandgodbole2321
    @anandgodbole2321 5 месяцев назад +1

    मुलाखत छानच. खूप जेनरिक प्रश्न वाटले . त्यांचे निरनिराळे देशा देशा तील अनुभव ऐकायला मिळतील असे वाटले पण तिथे मुलाखत संपली . 😮

    • @swayamtalks
      @swayamtalks  5 месяцев назад

      अभाच्या Swayam Talk व्हिडिओ मध्ये तिच्या प्रवासातले अनुभव नक्की ऐका
      ruclips.net/video/QV2i6RfZyAs/видео.htmlsi=cCnjt86hirDs2E7Q

  • @anilchaubal6736
    @anilchaubal6736 5 месяцев назад +1

    Khupach chan Interview 👍🏻👍🏻

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 5 месяцев назад

    🙏 Thanks Uday ji for enlightening us through a wonderful personality Abha Mam.
    Salute to Abha Mam.🙏

  • @TheJediPrince
    @TheJediPrince 5 месяцев назад +1

    Most Underated Marathi Channel ✨

  • @nayanamulherkar4846
    @nayanamulherkar4846 5 месяцев назад +1

    Abha you are great !
    Proud of you dear ❤

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 месяца назад

    Energitic interview thanks

  • @yoginikuwar1743
    @yoginikuwar1743 5 месяцев назад +1

    आभा फार सुंदर बोललीस! ऐकत राहावं असा ! ❤

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 4 месяца назад

    Sunder pravaas🎉

  • @shashishekharmehendale513
    @shashishekharmehendale513 3 месяца назад

    परदेशातील प्रवासामुळे, आपल्या अर्थव्यवस्थेला मदत होत नाही. राष्ट्रद्रोह🔥

  • @vandanakulkarni1252
    @vandanakulkarni1252 5 месяцев назад

    फार उत्तम भाषेत मनापासून व्यक्त झाली आहेस!
    थोडे माहीत होते..पण यातून सविस्तर कळले.
    कौतुक आणि अभिमान वाटतो तुझा. .डॉ. तुम्ही फार चांगले प्रश्न विचारले..अर्थात यात नवल काय...
    तुम्ही माहीर आहातच!

  • @vibhavarijoshi5251
    @vibhavarijoshi5251 5 месяцев назад

    खरंतर हेच जगणे आहे असे वाटते.......👍👌❤

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 5 месяцев назад

    Abha you r couragious who selected different way. 👍

  • @rupalitanak5353
    @rupalitanak5353 5 месяцев назад +2

    किती छान, असही काही असतं हे माहीत नव्हते

  • @rahideshpande5694
    @rahideshpande5694 5 месяцев назад

    सुरेख!! खुपच छान!!👌👍👍👏8

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 5 месяцев назад

    मस्त फिरस्ती ! लाघवी जीवन शैली ! बस ! जास्त फाफट पसारा नाही लिहीत ! मनस्वी आनंद अनुभवणारी आमची आभाताई !❤😂

  • @sarojgodbole7419
    @sarojgodbole7419 5 месяцев назад +1

    अप्रतिम मुलाखत

  • @sanjaydeshpande7301
    @sanjaydeshpande7301 5 месяцев назад

    I'm speechless...

  • @anilchaubal6736
    @anilchaubal6736 5 месяцев назад +1

    Kautuk karawa tewadha toda aahe Abha Chaubal ❤🙏🏻

  • @mindit3
    @mindit3 5 месяцев назад

    खूप छान 🙏🙏🙏

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 5 месяцев назад +2

    खुप छान

  • @omkarbhanap8856
    @omkarbhanap8856 5 месяцев назад +1

    Inspiring ❤

  • @pranitapatil3890
    @pranitapatil3890 3 месяца назад

    Very inspiring

  • @JyotiJambhale-z7p
    @JyotiJambhale-z7p 5 месяцев назад

    खुप छान अभा अभिमान आहे तुझा🎉

  • @madhavkharat9109
    @madhavkharat9109 4 месяца назад

    Mind blowing ,

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 5 месяцев назад

    👌👌👌
    खुपच छान !

  • @manishagaikwad5808
    @manishagaikwad5808 5 месяцев назад +1

    Great Aabha

  • @suchitrarane4137
    @suchitrarane4137 5 месяцев назад

    So nice to know you Aabha! God bless!🥰🥰🥰

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 5 месяцев назад +1

    Aabha go on

  • @ashabhor184
    @ashabhor184 5 месяцев назад +1

    सुंदर, प्रेरणादायी

  • @mukundjoshi8959
    @mukundjoshi8959 5 месяцев назад

    Very inspiring 💐

  • @jhyshah
    @jhyshah 5 месяцев назад

    Too gud , very inspiring, please continue these type of podcast

    • @swayamtalks
      @swayamtalks  5 месяцев назад

      Do subscribe to our channel to get regular updates - youtube.com/@swayamtalks?si=fVaW33R35Jt0BKCk

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 5 месяцев назад

    आभा तुझे अभिनंदन.अशीच पुढे वाटचाल कर.यशस्वी भव.

  • @rajashreenarkhede5752
    @rajashreenarkhede5752 5 месяцев назад +2

    😊😊😊❤❤

  • @pawar8683
    @pawar8683 4 месяца назад

    निरगुडकर सर खुप छान

  • @TanajiKhirsagar-l2o
    @TanajiKhirsagar-l2o 5 месяцев назад

    Amazing interview

  • @pranavdatar7242
    @pranavdatar7242 5 месяцев назад

    दुसऱ्यांच्या मुली पण आपल्या देशात विश्वासाने येतात आणि त्यांच्याबरोबर रांची सारखी घटना होत असेल,तर आपण भारतीय म्हणून कोणाला तोंड दाखवायचे,

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 5 месяцев назад

    खूपच भावले मनाला. 🎉 🎉

  • @AnuzVlog
    @AnuzVlog 4 месяца назад

    भौतिक वस्तूच्या पलीकडील जगाचा प्रवास...

  • @nayanamule7342
    @nayanamule7342 5 месяцев назад +1

    खूप सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली

  • @avinashjoshi5283
    @avinashjoshi5283 5 месяцев назад +1

    आभा चौबळ, आपण कुठलाही प्रवास करतांना पूर्ण Research करून जाता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आपल्याला फार नकारात्मक अनुभव आलेले नसावेत. आपली मुलाखत अतिशय माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. धन्यवाद!

    • @swayamtalks
      @swayamtalks  5 месяцев назад

      कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल
      docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 5 месяцев назад

    परीचितांबरोबर दुरावा..... वा काय प्रश्न विचारलाय...... छान......

  • @rajankulkarni3069
    @rajankulkarni3069 5 месяцев назад +2

    This is very similar to a person doing Narmada Prikrama

  • @Adv.yogitaahireofficial
    @Adv.yogitaahireofficial 5 месяцев назад +1

    Aapn Maharashtra pasun suru kruch shkto.thank you

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 5 месяцев назад

    Excellent explanation for solo travel. Thank you.

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 5 месяцев назад

    Great🎉🎉

  • @anuradhanair3827
    @anuradhanair3827 5 месяцев назад

    Hats off.

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 5 месяцев назад

    छान मुलाखत झाली आभा

  • @Sohammmore
    @Sohammmore 5 месяцев назад +1

    🌻

  • @rajankulkarni3069
    @rajankulkarni3069 5 месяцев назад +1

    I suggest swayam should take interview of Bharati Thakur

  • @amoghdharap8611
    @amoghdharap8611 5 месяцев назад +1

    Very nice ,

  • @sampoornahealthhub7241
    @sampoornahealthhub7241 4 месяца назад

    Wow

  • @vivekanandareddy7118
    @vivekanandareddy7118 5 месяцев назад +1

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 5 месяцев назад

    एकच शब्द - स ला म !!! मानलं तुम्हाला

  • @mirajat7
    @mirajat7 5 месяцев назад +1

    Jordar ❤

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 5 месяцев назад

    सुंदर मुलाखत

  • @madhurisalunke9793
    @madhurisalunke9793 5 месяцев назад

    सुंदर. Abha

  • @jayamahajan1655
    @jayamahajan1655 5 месяцев назад

    Khupch chan vidio

  • @SareekaKatkuri
    @SareekaKatkuri 5 месяцев назад

    Host is so good

  • @milindpatil8152
    @milindpatil8152 5 месяцев назад

    Uday sir tumhi kuthe gayab zalat? Lokshahi adchanit astana tumhi samor yevun ladhal ashi apeksha hoti. Aso..

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 5 месяцев назад +2

    आभा स्काय इज लिमिट जी ले अपनी जिंदगी जी भरके

  • @yogeshthakare1492
    @yogeshthakare1492 5 месяцев назад

    superb

  • @yogeshkad6928
    @yogeshkad6928 5 месяцев назад +2

    I would like to meet you Abha every human being first goal is freedom

  • @tejaswinikulkarni933
    @tejaswinikulkarni933 5 месяцев назад

    सर आपलं खुप कौतुक वाटत आपण खुप सुंदर मुलखात घेता

  • @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr
    @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr 5 месяцев назад

    जिप्सी 🎉❤

  • @sujatasagare972
    @sujatasagare972 5 месяцев назад

    आभा प्रणाम

  • @anubhutiyoga
    @anubhutiyoga 5 месяцев назад +1

    Chan
    Mla pn Khup avdate travel krayla , vividh Sanskriti anubhvayla, manuspn samjun ghyayla.

  • @2471rajesh
    @2471rajesh 5 месяцев назад

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 5 месяцев назад +1

    ♥️🤗👍👏👏👏👏

  • @harshalimurudkar8361
    @harshalimurudkar8361 3 месяца назад

    Next time pl Purna marathi madhe podcast thev.ardhavat English Marathi tras hoto Ani mood disturb hoto.Shirisha madam apratim delivery.mazhe manogat....bollaya

  • @bharatbarote4329
    @bharatbarote4329 5 месяцев назад

    🙏🌹🙏✨️🎊✨️🌹

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 5 месяцев назад +2

    ईतकी सूंदर मूलाखत कान तृप्त झाले

  • @rajaramsonagra5686
    @rajaramsonagra5686 5 месяцев назад

    I have done it on motorcycle 😊

  • @swayamtalks
    @swayamtalks  5 месяцев назад

    कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल
    docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing

  • @Rtiger85leo90
    @Rtiger85leo90 5 месяцев назад

    Flat sanskruty aali,rat race suru zaali,mrugjalachya maage laagn aal,itranpeksha aapn vegle aahot he dakhvnyachi bhuk aali..naatki aayushy jglyasarkh dakhvn aal..
    Khrtr jyanchyavr jababdari nahi kiva jri aslitri tyanchya family members cha support aslyashivay shky nahi..kiva fkt me me aani me as aseltr dekhil shky aahe!!
    Aso pn Abha tu kahitr vegl kels 👍💐

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 5 месяцев назад +1

    आपण हकक गाजवतो आपल्या माणसाबरोबर आपल्या जागेवर
    जे आपले आहे कायमचे म्हणून ऍडजस्ट करत नाही❤🎉