Lady who speaks 22 Foreign Languages | Amruta Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 589

  • @pallavitulpule7032
    @pallavitulpule7032 5 лет назад +103

    तुमची हिम्मत आणि अभ्यास बघून तुमच्या बद्दल खूप आदर आणि प्रेम निर्माण झालं आहे
    आणि तुम्ही भारतीय आहात म्हणून तुमचा आणि तुमच्या आईचा अभिमान वाटतो
    तुम्हला खूप खूप शुभेच्छा

  • @ShobhanaWalimbe
    @ShobhanaWalimbe Год назад +26

    किती सुंदर वक्तृत्व! बोलण्याची पद्धत, आवाज,शब्द फेक, भाषा आणि आत्मविश्वास व प्रेक्षकाची साधण्याची कला सगळेच
    अप्रतिम. सलाम तुमच्या या कर्तुत्ववा ला.

  • @neelamsaraf9039
    @neelamsaraf9039 Год назад +12

    अमृता तुमच्या आईला शतशः प्रणाम!🙏🙏 तिने स्वतःचे दुःख बाजूला ठेवून तुम्हाला घडवले !!Great!!🎉❤

  • @malharsoman6901
    @malharsoman6901 4 года назад +16

    मला आधी वाटलं बापरे केवढ्या भाषा येतात हिला पण ताई तुला भाषा येणं म्हणजे तुझ्यासमोर खूप मोठी गोष्ट नाहीये तू अनेक असामान्य गोष्टी केल्या आहेस हे सुद्धा कळलं तुझ्या आत्मविश्वासाच्या बळावर तू जगातलं काहीही करू शकतेस हे तुझ्या प्रत्येक वाक्यात दिसून येतंय❤️ आणि तुला पाहून आम्ही सुद्धा करू शकू हा आत्मविश्वास येतोय❤️
    तुझ्यासारख्या अनेक स्रिया अनेक आपल्या मातीत जन्मोत ❤️ proud of you

  • @siddhiranade2171
    @siddhiranade2171 4 года назад +51

    ' बहुभाषिक अमृता जोशी आमडेकर '
    यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @sudhirtikekar6519
    @sudhirtikekar6519 4 года назад +75

    जबरदस्त आत्मविश्वास , विविध प्रकारच्या भाषा व संभाषण कला हे सर्व पाहता तुमच्या कर्तृत्वाला सलाम!

    • @JustYummyRecipes
      @JustYummyRecipes 4 года назад

      ho..
      ये काढ़ा पिये Good Health ke liye
      AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona
      -ruclips.net/video/T16OFScvUEE/видео.html

    • @rajendrachoudhari5958
      @rajendrachoudhari5958 3 года назад +1

      @@JustYummyRecipes ङ मी धुळे येथे सुरत ञघ

  • @sachinmainkar
    @sachinmainkar Год назад +3

    अमृता बाईंची खरच कमाल आहे. ईतक्या भाषा शिकण खरच अवघड काम आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटायच भाग्य मला लाभल. त्या बोलायला अगदी छान आहेत अगदी मस्त मोकळा स्वभाव.

  • @manmadish
    @manmadish 4 года назад +19

    यांच्या बोलण्याला काय सुंदर लय आहे!! आत्मविश्वास आणि ज्ञानाचा जणू कारंजे असलेले उत्साही व्यक्तीमत्व! ग्रेट!!

    • @JustYummyRecipes
      @JustYummyRecipes 4 года назад

      kharach ho na khoopach chan
      ये काढ़ा पिये Good Health ke liye
      AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona
      -ruclips.net/video/T16OFScvUEE/видео.html

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 4 года назад +70

    स्त्रीशक्ती ला त्रिवार अभिवादन....मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद

    • @roshanraut1524
      @roshanraut1524 Год назад

      Mam tumhi marathit boltana bakri sarkhe a..a..a.. karu naka spasht bola

  • @shalinipatil8203
    @shalinipatil8203 4 года назад +16

    भारावून टाकणारा आवाज, हळूहळू एका अतिउच्च शिखरावर नेणारं वक्तृत्व.शब्द अपूरे...🙏🙏🙏🙏🙏

    • @JustYummyRecipes
      @JustYummyRecipes 4 года назад

      ho na patil saheb
      aata ha Ayush Kada pya saglyana pyala
      ये काढ़ा पिये Good Health ke liye
      AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona
      -ruclips.net/video/T16OFScvUEE/видео.html

  • @sagardongare7523
    @sagardongare7523 4 года назад +8

    मॅडम तुमच्याकडून घेण्यासारख खुप खुप आहे.
    आम्हाला गर्व आहे की तुम्ही महाराष्ट्रातील आहेत.
    तुमच्या कर्तृत्वाला सलाम🙏.

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 4 года назад +5

    धन्यवाद.
    मी सुद्धा चुका करत करत कन्नड भाषा शिकलोय. पण आपल्या चलचित्रामुळे आणखी भाषा शिकण्याच्या आवडीला उजाळा मिळाला.

  • @heenashah6036
    @heenashah6036 6 лет назад +45

    Amrita u need proper audiences.... excellent person u r..... salam .. salute... shabbash... keep it up
    We need girls like you in our country...👍🏻👍🏻👍🏻

  • @sumukhchavan639
    @sumukhchavan639 Год назад +1

    खुप वर्ष झाली या video ला येऊन. मे खूपच उशीर केला हा पाहायला. तरीही खुप मागे असलेल्याना दाखवायचं आहे हा व्हिडिओ. थँक यु स्वयंम 😊

  • @vijaysinhpatil453
    @vijaysinhpatil453 4 года назад +55

    तुमची मराठी भाषेवर किती पकड आहे हे तुमच्या बोलण्यातून समजते आणि जगात असं म्हटलं जातं की सगळ्यात अवघड भाषा ही मराठी आहे ( कदाचित तुमच्यासाठी नसेल 😀 ) जगातल्या सगळ्यात अवघड भाषेवर तुमचं एवढं प्रभुत्व आहे म्हटल्यावर बाकीच्या भाषण विषयी काही बोलायलाच नको...
    💪💪 गर्व आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कन्या आहात.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 4 года назад +5

      मराठी अवघड आहे असं कुठं म्हणलं जातं?

    • @pprashant007
      @pprashant007 4 года назад +3

      मल्याळम असावी अवघड भाषा

    • @bhavanavispute4925
      @bhavanavispute4925 4 года назад +5

      गर्व नव्हे अभिमान

    • @vijaysinhpatil453
      @vijaysinhpatil453 4 года назад +3

      @@bhavanavispute4925 चांगुलपणाचा गर्व आहे समजून घ्या

    • @risingbird9399
      @risingbird9399 4 года назад +1

      मल्याळम अवघड भाषा आहे सर्वात

  • @shreevardhankekatpure
    @shreevardhankekatpure 4 года назад +25

    प्रिय अमृताताई,
    एकामहिन्यापूर्वी RUclips वर तुझे स्वयं talk आणि डॉ उदय निरगुडकरांंसोबत तुझी झालेली मुलाखत बघितली. मला ही भाषा शिकायची आवड आहे. ही आवड गेल्या दोन वर्षांत अधिक विकसित झाली आहे. आईच्या माहेरी शेजारी गुजराती कुटुंब रहात असल्याने आणि सध्या आमच्याही शेजारी पारेख कुटुंबीय वास्तव्यास अस्लय्याने गुजराती समजते. लहानपणी शाळेत शिक्षिका कन्नड आणि तामिळ असल्याने आणि आई मला तिच्यासोबत हळदीकुंकुला नेत असल्याने ती भाषा थोडी थोडी मनात रुजली. आईबाबा दोघांनीही लहानपणापासून सांस्कृतिक आणि तत्सम वैविध्याची ओळख करून दिली. (गोलू, दुर्गापूजा, गरबा इ.) वर्ग पहिला झहीराबाद(आधीचे आंध्र प्रदेश आणि आता तेलंगण) येथे पूर्ण केला. तिथे सातमहिने होतो. तेलुगूशी नातं जुळलं. 2008 साली पहिल्यांदा केरळ ला ग्रामीण भागात गेलो आणि व्यवहारापुरते मल्याळम शिकलो. चौथ्यांदा केरळला गेलो तेव्हा देवनागरीत मराठी मल्याळम अशी शब्दावली तयार केली. 2018 साली भाषाप्रेमाला पुन्हा उभारी अली आणि आकाशवाणी आणि RUclips च्या माध्यमातून भाषा समजू लागलो.
    बंगाली, उडिया, आसामी, छत्तीसगडी,गुजराती, पंजाबी, राजस्थानी, मैथिली, नेपाळी,कोंकणी समजू शकतो.
    RUclips वरून कन्नड, तामिळ आणि तेलुगू शिकतोय.
    मुलाखत ऐकून मला भाषाभगिनी मिळाली असे वाटले.
    अर्थपूर्ण भटकंती, खानपान, संस्कृतींचे वैविध्य ,लोकांना ऐकणं जाणून घेणे आणि तत्सम गोष्टी आवडतात.
    भाषेची ही वीण तुझ्याशी बोलून, भेटून आणि मैत्री करून अधिक दृढ करायला आवडेल.

    • @bhushan9108
      @bhushan9108 4 года назад +2

      I m inspired !!
      Thank you❤

    • @shreevardhankekatpure
      @shreevardhankekatpure 4 года назад

      @@bhushan9108 Glad to know. 😊 You too seem to have penchant to learn , understand and comprehend languages. Are you currently learning a (or some) language(s)? Would be happy to connect to you. Regards.

    • @deep4630
      @deep4630 4 года назад +2

      तुमच्यासारखा भाषाचाहता पाहूनदेखील आनंद झाला. माझाही असाच भाषा शिकण्याचा प्रवास चालू आहे, पण तुमच्याइतका प्रगत नाही...अडखळत अडखळत!!

    • @bhushan9108
      @bhushan9108 4 года назад +1

      @@shreevardhankekatpure I m learning konkani language. 🙂
      How do we connect?

    • @shreevardhankekatpure
      @shreevardhankekatpure 4 года назад

      @@deep4630 सध्या कोणती/त्या भाषा शिकणे चालू आहे? भाषा शिकण्याचा प्रवास खूप आनंददायी आहे. आपण ई-मेल द्वारे संपर्कात येऊयात.

  • @ravindrashirke2473
    @ravindrashirke2473 4 года назад +2

    भरारी उतुंग स्वतः कार्यरथ विदेशी छान प्रवास आपल्या माय मराठीला घेऊन ! ग्रेट वाटचालीस सलाम ! सलाम श्री. देवरायाला ! अफाट जिद्ध शक्तीला !!!****

  • @pritammagar2324
    @pritammagar2324 4 года назад +4

    ताई खुप छान , स्वतःच ज्ञान किती आत्मीयतेने वाटतेयस तु , मनापासुन तुझे आभार , आजच निर्णय घेतो की मी सुद्धा 5 पेक्षा जास्ती भाषा शिकणार 👍🏻🤝🏻🙏🏻

  • @shuakatbagwan2137
    @shuakatbagwan2137 Год назад +1

    Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 🌹🌹🌹💐💐💐💐💐💐Shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms yanchekadun HARDIK SHUBHECHHYA 🌹🌹💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 4 года назад +11

    वाह वा.. नारी तू नारायणी. आणि तुम्ही तर चक्क 🌹सरस्वती🌹 आहात. मन🤗 गदगद🤗 झाले अमृता जीं चे कर्तृत्व ऐकून!!!🌹👍✨ अमृता जोशी या✨ भाषा वागेश्वरी ला ✨ आत्मिक नमस्कार 🙏 🌹 शुभम् भवतु 🌹

  • @vasanthebbar6817
    @vasanthebbar6817 Год назад +17

    This is called achievement
    Mind-blowing
    I must bow before your mother
    the way she handled the situation during early stages of life.
    Yes it is simply mind-blowing

    • @avinashdhende7464
      @avinashdhende7464 Год назад +1

      M😂 13:53 😂😊😊😊😊😊😊😊😂😊😊😊😊

  • @sanketkamble7038
    @sanketkamble7038 4 года назад +23

    अप्रतिम आपलं कर्तृत्व पण 3.57 भारत देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 Год назад +1

    खूपच छान...अप्रतिम...
    ब्राम्हण धर्मा नुसार स्त्री ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य नसते... स्त्री फक्त शूद्र असते... म्हणून जोशी म्हणजे ब्राम्हण नव्हे... स्त्री म्हणून शूद्रच...

  • @anandsuryawanshi1
    @anandsuryawanshi1 4 года назад +2

    खडतर प्रवास, ध्येय निश्चित असेल तर काहीच अशक्य नाही, आपल्या जिद्दीला सलाम!!

  • @adinathshinde4831
    @adinathshinde4831 4 года назад +3

    अद्भुत...अविश्वसनीय....ऐकतच राहाव वाटत...जग जिंकल तुम्ही...तुमच्याकडुन प्रत्येकाने प्रेरणा घ्यायलाच हवी...छान

    • @JustYummyRecipes
      @JustYummyRecipes 4 года назад

      ho barober ..hard work ani ichashakti asali kele ki sagle shakya aahe , mala chan cooking karta yete, arogyachi kalji kasi ghyavi te yete ani picefull mind 😊aata ha Ayush Kada pya saglyana pyala
      ये काढ़ा पिये Good Health ke liye
      AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona
      -ruclips.net/video/T16OFScvUEE/видео.html

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 4 года назад +8

    Look at her wonderful enthusiastic personality, this is what learning different languages get you into. This person is my idol!

  • @archanaferreira3305
    @archanaferreira3305 4 года назад +29

    My daughter is interested in learning Spanish and wants to make her career in Spanish. Can you please suggest Spanish degree college in Mumbai?

  • @mayakulkarni6254
    @mayakulkarni6254 4 года назад +8

    Such an amazing lady
    Very inspiring story of yours mam
    Hats off to your attitude towards life.😊🙏

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 4 года назад +2

    अप्रतिम व आत्मविश्वास पूर्वक बोलण तुमच्या आईच्या व तुमच्या जिद्दीला प्रणाम

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 Год назад +1

    Amruta tuzya jiddila salam. Itkya viparit backround ne khachun na jata nischyane khup kahi sadhya keles. Kashta karnyachi tayari asel tar yashala seema rahat nahit. 22 bhasha yenari jagat ekamev vykati tu asavis ase vatate. Abhinandan.

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 Год назад +12

    स्त्री शक्ती धैर्यवान आहे तुम्हाला सलाम

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Год назад +10

    सलाम स्त्रीशक्ती आणि तुझ्यातील प्रतिभेला 🙏🏻

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Год назад +8

    अमृता ताई, 22 भाषा अवगत असणे जोक नाही, आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे आपण आणखी पुढील भाषा अवगत कराव्यात हीच मंगलमय शुभेच्छा.

  • @shilpadahibavkar3500
    @shilpadahibavkar3500 4 года назад

    Amruta tuzya v tuzya Aai chya Himmati la v Jiddi la Salaam.. Khup encouraging speech aahe tuz.. God Bless You Always...☺️

  • @waghmarepravin129
    @waghmarepravin129 4 года назад +5

    स्वयं talk...तुमचा छान उपक्रम आहे,असच चालू राहुद्या....शुभेच्छा,💐!

  • @kaaydebhan5163
    @kaaydebhan5163 4 года назад +26

    दु:खाची किनार... अन खूप काही जाणवलं.... त्या आवाजातील कंपनात.

  • @swatimane539
    @swatimane539 4 года назад +2

    प्रिय अमृता,तुमचा हा video पाहिला खुप आवडला. खरच तुमचे भाषा विषयी चे प्रेम कौतुकास पात्र आहे. मी तर तुमची फॅन आहे मलाही आता नवीन भाषा शिकण्याची आवड निर्माण झाली आहे. आपली ओळख IES Orion schoolमध्ये झाली होती.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @swatimane539
      @swatimane539 4 года назад

      माझे नाव स्वाती माने

  • @Kiran-ve9zc
    @Kiran-ve9zc 4 года назад +6

    Languages learning skill are really most loving for me too.... thanks for this amazing experience.... motivated🙏🙏☺️

  • @ramchandrakole8457
    @ramchandrakole8457 4 года назад +1

    Beautiful video , Thanks Amrutha Joshi .

  • @sandhyaoke233
    @sandhyaoke233 Год назад +1

    Great, salute to you❤, interesting and inspiring.
    पुढच्या वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा 💐🤗

  • @prashantmarathe115
    @prashantmarathe115 4 года назад +3

    छान विश्लेषन केलेत भाषेच सुंदर👍👌🙏🌷🌸💐

  • @avinashjoshi6483
    @avinashjoshi6483 Год назад +3

    ताई तुमच्या रत्री कर्तुत्वाला सलाम स्त्रीशक्ती ही आजची झाशीची राणी म्हणून अभिमान आहे ताई तुम्हाला शतशः प्रणाम 💐💐👃

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    एक भाषा व त्या भाषेला धरून काही बोलीभाषा असतात म्हणजे पुण्यामध्ये जी मराठी बोलली जाते तिला सर्वसाधारण उच्च दर्जाची लिखाणाची व बोलीभाषा समजले जाते त्यानंतर साताऱ्याची बोली वेगळी सोलापूरची वेगळी मराठवाड्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी बोलीभाषा बोलली जाते विदर्भामध्ये वेगळी बोलीभाषा आहे हा खानदेशामध्ये मात्र या सर्वापेक्षा खूपच बदल जाणवतो

  • @avinashbokil8024
    @avinashbokil8024 4 года назад

    आपणास खूप खूप शुभेच्छा। कर्तृत्वास सलाम।

  • @anandtiwari1762
    @anandtiwari1762 4 года назад +6

    ONE OF THE BEST VIDEO I HAVE WATCHED ON RUclips

  • @muktakelkar4496
    @muktakelkar4496 4 года назад +1

    अप्रतिम......संकटांशी झुंज देत सकारात्मक घडणं आणि घडवण सहीच
    तुझ्या उज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @vitthalpatil9557
    @vitthalpatil9557 3 месяца назад

    Mazya ajobanche va pujjya Sane Gurujeenche ek mitra hote tanche nav Amdekar Buwa brahman hote tyana Bhartatil anek bhasha bolta yaychya te Bharatachya Swatantrya va Sattya shodhak Chalwaliche nete karya karte hote Amruta tuzya mule mala tyanchi aathwan zhali tuze khup khup abhinandan va dhanyawad me ek vayo wrudha gruhast aahe maza tula shubh aashirwad.🙏

  • @rashmigore647
    @rashmigore647 4 года назад +3

    Nice one...so motivational speech
    Me & my daughter learning Japanese.

  • @meenalnaik4965
    @meenalnaik4965 4 года назад +2

    धन्यवाद
    तुमचा प्रवास सोपा नव्हता.
    खुप काही शिकण्या सारखे आहे.🙏

    • @kamlakhspeaks
      @kamlakhspeaks 4 года назад

      आमच्या चैनल वर पन पहवे एक सुरुआत् 🤘🙏😇

  • @prakashdeshmukh4693
    @prakashdeshmukh4693 4 года назад +1

    I'm proud of you & your willpower... Really.... You are REAL 👍👌✍️🌸🌸🌸🙏

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Год назад +1

    वाह!बहुत खूब...अमृताजी...
    Go a head...

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Год назад +4

    साधी भोळी अतिशय हुशार स्पष्टीकरण खूप प्रभावी आहे

  • @amitkale3192
    @amitkale3192 4 года назад +3

    Terrific terrific terrific.. Proud of you Amruta..

  • @aditeeapte4665
    @aditeeapte4665 4 года назад +2

    Great kharach.......salute tumhala Aruta maam

  • @feelingzhakkaas
    @feelingzhakkaas 4 года назад +20

    Outstanding achievement

  • @Iamvaibhavgaje
    @Iamvaibhavgaje 4 года назад +6

    Who is she a superwoman! ❤

  • @devidaspandagale2752
    @devidaspandagale2752 Год назад

    वा.. अतिशय सुंदर, आत्मविश्वासपूर्ण, प्रेरणा देणारं वक्तृत्व

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 4 месяца назад

    Apratim Blog
    Self Confidence Aala
    Apratim Tai Amruta

  • @niwratibhagwat84
    @niwratibhagwat84 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @iamvishalbrahmankar
    @iamvishalbrahmankar 4 года назад +5

    Really heart touching and inspirational story and great to know that you speak all languages mam.

    • @dangalpatil2203
      @dangalpatil2203 4 года назад +1

      खूपच मजेशीर गोष्ट भाषा शिकायला पाहिजे आपणापासून प्रेरणा मिळाली

  • @shemeaaipawar5846
    @shemeaaipawar5846 4 года назад

    I am absolutely Impressed 👏👏👏! आपल्याशी भेट कधी तरी होईल हीच श्री चरणी इच्छा 😊🙏.... सरस्वती सरस्वती 👌👌👌

  • @asmitakharat7271
    @asmitakharat7271 4 года назад

    sagalyat jast mala kay impressive vatal tar tumachi ani tumachya aai chi himmat. God bless both of you.

  • @maitreedeshkar4497
    @maitreedeshkar4497 4 года назад +4

    She can read any book can listen any song can watch any movies 😂.can she speak💜 korean. love your confidence and personality regarding language.😊

  • @namratachavan9697
    @namratachavan9697 4 года назад

    Khup chan amruta tai. Mala tumchykadun ek inspiration melale ahe. And tumi khup chan dista agadi god with melody voice.

  • @urmilakochrekar7319
    @urmilakochrekar7319 4 года назад +1

    You are so amazing and adorable personality!! Loved your speech!! Proud of you!!

  • @vaishu488
    @vaishu488 4 года назад

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि बोलण्याची पद्धत तर खूप च भारी... मिच बोलतेय असं मला वाटलं तुमचा video बघतांना...😊

  • @anishjoshi5221
    @anishjoshi5221 4 года назад +4

    Dieses video ist sehr gut und sehr sehr inspiriened für mich. Because I am also foreign language learner. अमृता मॅम तुम्ही खरंच खूप महान आहात. Amruta mam was denken sie dass wie mann eine neue sprache lernen kann. Wie kann mann seine spreche verbessern? Könnten sie mir vorshlagen,bitte? आणि मॅम मला तुमच्या क्लास चे नाव आणि पत्ता सांगा.

  • @nakshatraamahajan2138
    @nakshatraamahajan2138 4 года назад

    tumchya aaine tumhala khup chan ghadawlay...👏👏tumhi khup hushar ahat,ani khup confident

  • @vishalsapkal4377
    @vishalsapkal4377 4 года назад +10

    Omg high level talent 😳

  • @sunnypatole9518
    @sunnypatole9518 Год назад +2

    My ' hats off ' to you Madam Amruta .
    God bless you Madam.

  • @ramesh.7052
    @ramesh.7052 4 года назад +1

    खूपच छान बहुभाषिक प्रभुत्व कमावलं ताई तुम्ही.

  • @rajendrabhelose282
    @rajendrabhelose282 Год назад +3

    Showers of Popularity with the powers of many Divine languages...we also interested to learn from you❤❤❤

  • @vitthalpatil9557
    @vitthalpatil9557 3 месяца назад

    Hearty congratulations Mam being Maharashtrian lady learned 22 international languages really proudable to we all Indian. 🙏🇮🇳

  • @milindd8309
    @milindd8309 4 года назад +1

    Incredible journey, very inspiring,I wish you lots of good luck, I reside in USA and definitely going to pick up some language.salute to your mom.

  • @majorsavant1092
    @majorsavant1092 Год назад +2

    An inspiring story & great achivement by you "Realy great "

  • @Eagle_777-k7f
    @Eagle_777-k7f 10 месяцев назад +1

    स्ञीशक्ती ला सलाम❤❤❤

  • @kunalthorat7467
    @kunalthorat7467 Год назад +2

    Very nice Ma'am...👍👏😊

  • @vijay_yejare
    @vijay_yejare 4 года назад

    Extremely knowledgeble,interesting talk given in a humble way👍👍👍

  • @rohanjoshi9545
    @rohanjoshi9545 4 года назад +2

    कोणत्याही community शी किव्वा भाषे शी एकरुप व्हायचं असेल तर शांत मन, body language, expressions , feelings, प्रेम या सगळयाचा base असणं जरूरीच आहे.
    इतका panicness, अशांत मन खर तर काहिच कामाच नाही.

  • @riteshagnihotri3574
    @riteshagnihotri3574 4 года назад +3

    You r simply great. 💐

  • @shravanivaishali
    @shravanivaishali 4 года назад +3

    I hope you all have heard about Linguistic Intelligence proposed by Howard Gartner. Amruta madam you surely have this intelligence, others can develop this intelligence by learning new languages.

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 4 года назад

    Hatsoff to you !! Beauty with brains !! 👏🏼👏🏼👏🏼🙏🏼🌹

  • @motorcargirl6079
    @motorcargirl6079 Год назад +10

    So proud of you 😍🤩

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m Год назад +1

    छान सादरिकरण बधाई

  • @praful4383
    @praful4383 4 года назад +12

    तुम्हीं जेव्हा हिंदी राष्ट्र भाषा आहे अस बोललात तेव्हा एक गोष्ट माझा मनात स्पष्ट झाली .
    काही लोकांना खूप ज्ञान असत पण भाषा येत नाहीत आणि काही लोकांना वेगवेगळ्या भाषा येतात पण ज्ञान नसत ..
    असो ..
    तुमचा कर्तुत्वाला माझा सलाम ..मला सुद्धा येवढ्या भाषा बोलायला जमणार नाही ..अजून इंग्लिश पण येत नाही धड..
    विविध भाषा शिकणे हे वाईट नाही पण आपल्या भाषेला विसरणे हे सुद्धा चुकीचं आहे

    • @APatil-li6bs
      @APatil-li6bs 4 года назад +1

      नेमकं काय आवडलं नाही तुम्हाला King?

    • @apoorv7289
      @apoorv7289 4 года назад +1

      आपली राष्ट्रभाषा कोणती ते तरी सांगा.

    • @apoorv7289
      @apoorv7289 4 года назад +1

      सारखी वगैरे नको, ऑफिशियल राष्ट्र भाषा म्हणजे राज्य घटाने नुसार राष्ट्र भाषा कोण ती आहे ते सांगा

    • @apoorv7289
      @apoorv7289 4 года назад +1

      तुम्ही स्वत:ला फार विद्वान समजता अस दिसते. असालही परन्तु दूसरे मूर्ख आहेत अस समजू नका.२२ भा ऑफिशियल लैंग्वेज म्हणून मान्यता आहे हे मला महित आहे. आपण स्वभाषेचा अभिमान जरूर बालगावा परंतु सम्पूर्ण देशात समजली व सर्वाधिक जनतेची मातृभाषा हिंदी आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.हिंदी न्यूज चैनल सर्व भारतभर पहिले जातात.हिंदी सिनेमा सम्पूर्ण भारतात बघितले जातात.देशाचे पंत प्रधान देशाला हिंदी मधुन संबोधित करतात.बाहेरच्या देशात किंवा युनोत हिंदित भाषण करातात राष्ट्र भाषा म्हणजे यापेक्षा वेगल काय असते.

    • @apoorv7289
      @apoorv7289 4 года назад +1

      अहो विद्वान महाशय भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे व राष्ट्रीय प्राणी वाघ आहे हे सर्वानाच माहित आहे.चुकिची उदाहरण देवू नका.उद्या जर कोणी मराठी ला किंवा कन्नड ला राष्ट्रभाषा घोषित केले तर लोक ते स्वीकारती ल काय? राष्ट्रभाषा होऊ शकेल अशी एकच भाषा आहे व ती म्हणजे हिंदी हे तुम्हाला मान्य नसले तरी सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे।तुम्हीं नंतर दिलेले उत्तर आधिच दिल असते तर वाद वाढ़ला नसता।परन्तु त्या ऐ वजी आपण आमचे ज्ञान काढ़ले म्हणून हा प्रपंच।

  • @santoshbhosale4596
    @santoshbhosale4596 4 года назад +1

    Didi you lectures should be heard by many Marathi Manus.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Год назад

    उत्साही,खूप सुंदर बोलके व्यक्तिमत्त्व!

  • @kamaxibhate2113
    @kamaxibhate2113 4 года назад +1

    Great Amrita and your wonderful mother !

  • @jaapss7761
    @jaapss7761 4 года назад +24

    हिंदी राष्ट्रभाषा नाही.. बाकी तुम्हाला शुभेच्छा. खुप छान काम करत आहात.💐💐

    • @pramodjoshi8768
      @pramodjoshi8768 Год назад

      ही कॉन्ग्रेस ची देण आहे ना, म्हणून बोलताना असे बोलावे लागते..🤦‍♂️

    • @ramMmuni
      @ramMmuni Год назад +1

      मग काय कानडी राष्ट्र भाषा आहे का ?

    • @dvj9008216067
      @dvj9008216067 6 месяцев назад

      ​@@ramMmuniहिंदी राष्ट्रभाषा आणि गटारी डुक्कर राष्ट्रीय प्राणि गुटखाराष्ट्रीय अन्न एकाच दिवशी निवडले गेले होते, लोकांना माहीतच नाही

  • @Manisha_Arun_kulkarni_2
    @Manisha_Arun_kulkarni_2 Год назад +1

    Nice! I am always proud of you!

  • @prashantjikar1961
    @prashantjikar1961 4 года назад

    Amazing mam ,we are very proud we have such beautiful gems

  • @vivekarjunwade2961
    @vivekarjunwade2961 Год назад +1

    अमृता तुमच्या आईला शतशः प्रणाम!🙏🙏.

  • @rankavijagdeepvanshiv8338
    @rankavijagdeepvanshiv8338 6 лет назад +1

    आपणास खरबो सलाम रानकवी जगदीप वनशिव पुणे

  • @poojatawde1304
    @poojatawde1304 Год назад +3

    Simply great and inspiring

  • @suvarnakarajgikar4888
    @suvarnakarajgikar4888 4 года назад +1

    Amruta you are simply great🙏

  • @sachindhage9184
    @sachindhage9184 Год назад +2

    Very impressed with all her achievements

  • @shiv_2319
    @shiv_2319 4 года назад +1

    So inspiring story.. really hat's of you

  • @Mithu14062
    @Mithu14062 4 года назад

    Superb... I listened it in morning while cooking and it made my day , filled with inspiration... Thank you Amruta tai and swayam platform 😃

  • @hanmantbaswat
    @hanmantbaswat Год назад +2

    अभिनंदन तालुका वाळवा जिल्हा सांगली

  • @AiknaABHI11
    @AiknaABHI11 3 года назад

    Title track is very motivating...👍👌