सर्वप्रथम धनश्री ताईंचे मनापासून अभिनंदन 🩷 अतिशय सुंदर, रसाळ व्याख्यान 👌👌👏👏 आपली सर्वच व्याख्यानं ऐकतच रहावेसे वाटते 😊 खरंच आपल्यावर देवी सरस्वतीची कृपा आहे...ती अशीच सदैव निरंतर राहो 🙏 खूप सुंदर कार्यक्रम 👌👌👏👏🌹🌹
धनश्री ताई,तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक अनेक शुभेच्छा! तुमचे निवेदन आणि व्याख्यान ऐकून खूप आनंद होतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद!🎉🎉🎉
प्रथम धनश्री ताईंचे अगदी मनापासून अभिनंदन, धनश्री ताईंना ऐकणे ही पर्वणीच असते, कान तृप्त होतातच पण त्यांनी बोलतच रहावे आणि आपण ऐकतच रहावे असे वाटते,परत एकदा ताईंचे अभिनंदन
अलौकिक शब्द संपदा,समृद्ध व्यक्तीमत्व आपल्यामुळे खूप अलौकिक आनंद प्राप्ती होतेय.आमचंही जीवन समृद्ध होतंय.असेच आपण निरंतर ज्ञान संपदा मुक्तहस्ताने वाटत रहा.
सौ.धनश्रीताई , मनःपूर्वक अभिनंदन.💐 आपली मुलाखत ऐकून खूप आनंद झाला.आपला निवेदक, व्याख्याता, प्रवचन, गाणं या सर्व गोष्टींचा प्रवास अतिशय सुंदर असा झाला पण त्यातून आपल्याला मिळालेल्या सगळ्या प्रतिथयश व्यक्तींकडून तितकेच सुंदर अनुभव मिळाले.आपलाहि तितकाच अभ्यासाची ओढ नविन नविन ज्ञान मिळविण्यासाठी घेतलेला ध्यास, किती आदर्श व्यक्तिमत्व आपलं आहे.आम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल.मी आपली सगळी व्याख्यान,ऐकते.आपली सोशिकता सात्विकता, आपल्याकडे बघूनच समजते.आपला आदर्श माझ्या मनात कायम आहे.सुदंर विचार, छान अनुभव ऐकून खरंच एवढा आनंद मिळाला.प्रतितथयश अशा आपल्याला नमस्कार.🙏, खूप शुभेच्छा.🎉🎉👍😊
ताई तुम्हाला तुमचा चेहरा बघितल्यावरच खूप छान वाटते.मग तुमचे बोलणे तर खूपच छान की ऐकवत राहावेसे वाटते.खूप छान ताई.अक्षअक्षराशा तुमच्या प्रतिबावंत ते बोलणे खूप खूप छान ताई.
कार्यक्रम प्रत्यक्ष समोर बसून पाहिला होता,तरीही पुन्हा पुन्हा धनश्री ताईंना ऐकतच रहावे असे वाटते.शब्दप्रभु व्यक्ती चे वर्णन करायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती कडे कसे शब्द सापडतील? उत्तम कार्यक्रम पुनः ऐकायला मिळाल्याबद्दल संस्थेचे खूप खूप मनापासून धन्यवाद!!🙏🙏🙏👍👍👍
१) माझा प्रवास, २) संस्कारमय शिकवण,३) माझी प्रेरणा,४) माझे गुरु, ५ ) कशी मी घडले? ६) एक आदर्श....आपणांस कोणते योग्य वाटत आहे किंवा अजून काही सूचवले उत्तम
धन्यवाद. १) माझा प्रवास ,२) संस्कारमय शिकवण, ३) माझी प्रेरणा, ४) माझे गुरु. १) कशी मी घडले? आपणांस कोणते योग्य वाटत आहे? किंवा इतरही आपण सांगाल तर उत्तम.
माझ्या मुलाने परदेशात आम्ही गेलो,तेव्हा हेच सांगितले ,आईमुळेच मी अनेक विषय हाताळतो,धाडस करतो.वास्तविक मला माझी आई सांगायची मला कमी पडलं ते तुझ्यातुन …….
केवळ अप्रतिम ❤️ अभिनंदन धनश्रीताई 💐
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
Congrats to Dhanashri tai for confirming upon her 'Shabdavrati 'puraskar by Poona literary organisation. Jai ho!🙏🙏🙏
सर्वप्रथम धनश्री ताईंचे मनापासून अभिनंदन 🩷
अतिशय सुंदर, रसाळ व्याख्यान 👌👌👏👏
आपली सर्वच व्याख्यानं ऐकतच रहावेसे वाटते 😊
खरंच आपल्यावर देवी सरस्वतीची कृपा आहे...ती अशीच सदैव निरंतर राहो 🙏
खूप सुंदर कार्यक्रम 👌👌👏👏🌹🌹
धनश्री ताई,तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक अनेक शुभेच्छा! तुमचे निवेदन आणि व्याख्यान ऐकून खूप आनंद होतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद!🎉🎉🎉
प्रथम धनश्री ताईंचे अगदी मनापासून अभिनंदन, धनश्री ताईंना ऐकणे ही पर्वणीच असते, कान तृप्त होतातच पण त्यांनी बोलतच रहावे आणि आपण ऐकतच रहावे असे वाटते,परत एकदा ताईंचे अभिनंदन
अलौकिक शब्द संपदा,समृद्ध व्यक्तीमत्व आपल्यामुळे खूप अलौकिक आनंद प्राप्ती होतेय.आमचंही जीवन समृद्ध होतंय.असेच आपण निरंतर ज्ञान संपदा मुक्तहस्ताने वाटत रहा.
धनश्री ताई खूप सुंदर तुम्हच व्याख्यान ऐकणं म्हणजे आनंद उत्सव असतो साक्षात सरस्वती
खूपच छान बोलतात धनश्री ताई...
खूप छान!माहितीपूर्ण
धनश्रीताई अभिनंदन!
खरोखर ताई ऋषिकन्या अहात तुम्ही
धनश्री खूप छान मनापासून अभिनंदन
किती हा गाढा अभ्यास,किती रसाळ वाणी किती नम्रता तुमच हे सगळ ऐकतच रहाव वाटत ताई. खूपच सुंदर
किती रसाळ वाणी व बोलणं ऐकत राहवं ,व्याख्यान संपुच नये असे वाटते ,खूप छान 🙏🏻🙏🏻
छान शब्दात व्यक्त केलत , फार आवडले ,खूप खूप शुभेच्छा 💐
सौ.धनश्रीताई , मनःपूर्वक अभिनंदन.💐
आपली मुलाखत ऐकून खूप आनंद झाला.आपला निवेदक, व्याख्याता, प्रवचन, गाणं या सर्व गोष्टींचा प्रवास अतिशय सुंदर असा झाला पण त्यातून आपल्याला मिळालेल्या सगळ्या प्रतिथयश व्यक्तींकडून तितकेच सुंदर अनुभव मिळाले.आपलाहि तितकाच अभ्यासाची ओढ नविन नविन ज्ञान मिळविण्यासाठी घेतलेला ध्यास, किती आदर्श व्यक्तिमत्व आपलं आहे.आम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल.मी आपली सगळी व्याख्यान,ऐकते.आपली सोशिकता
सात्विकता, आपल्याकडे बघूनच समजते.आपला आदर्श माझ्या मनात कायम आहे.सुदंर विचार, छान अनुभव ऐकून खरंच एवढा आनंद मिळाला.प्रतितथयश अशा आपल्याला नमस्कार.🙏,
खूप शुभेच्छा.🎉🎉👍😊
शब्द धन असणारी श्री आपण आहात मी आणि माझ्या आईचे आपणावर खूप प्रेम आहे आपल्याला एकदा तरी भेटण्याची खूप इच्छा आहे
आपल्या भावना कळल्या जातील. धन्यवाद संजय बाबर ९०११०६२७६७, ९३०७७६३३४८
धनश्री ताई 'शब्द व्रती' पुरस्कार आपणांस मिळाला तो किती चपखल आहे हे तुमची ओघवत्या शैली तील व्याख्याने ऐकली की कळतं. आपले मनापासून खूप खूप अभिनंदन!!
सौ धनश्री ताई शब्दव्रती पुरस्कार आपल्याला मिळाला ह्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन.तुम्हाला ऐकणं हे नेहमीच आनंददायी असतं.
खूप छान,पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे,तुमचे सर्व कार्यक्रम मी बघतेचचचचचच!❤
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद. ताईंना कळविण्यात येतील..धन्यवाद संजय बाबर
नेहमीप्रमाणे अगदी सहज सुलभ आणि अप्रतीम , उत्कृष्ट वक्तृत्व 🙏🙏
खूप सुंदर वक्तृत्व, आणि सुंदर विचार. अभिनंदन!
आदरणीय! धनश्री लेले साक्षात वाणीत ..सरस्वती खेळते ,अनेक कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आले...अत्यंत लोभस,तितकच नम्र व्यक्तीमत्व ,पण बाबांच्या आठवणीने शब्दांपुढे भावविभोर झाल्या 🙏
किती छान बोलता धनश्री ताई संपुच नाही असे वाटते
खूप खूप हृद्य ... शब्दव्रती धनश्री ताई सादर नमस्कार!अभिनंदन!
बाबांची आठवण फार भावली 😢❤
किती रसाळ बोलणं आणि ओघवते ही. उत्तम वक्ता आणि तितक्याच नर्म आहेत त्या 🙏🏻🙏🏻
खुप छान मुलाखत 🙏🙏
खूप खूप अभिनंदन
Dhanashree tai, phar sunder, bolalat, aani khup khup abhinandan 💐💐💐 nehemioramane apratim ❤️
खूप सुंदर व्याख्यान.अभिनंदन,धनश्रीताई .
धनश्री ताईचे मनापासून अभिनंदन
खूप सुंदर.
ऐकत रहावं वाटते.
फारच छान,🙏
ताई तुम्हाला तुमचा चेहरा बघितल्यावरच खूप छान वाटते.मग तुमचे बोलणे तर खूपच छान की ऐकवत राहावेसे वाटते.खूप छान ताई.अक्षअक्षराशा तुमच्या प्रतिबावंत ते बोलणे खूप खूप छान ताई.
धन्यवाद आपल्या भावना, प्रतिक्रिया पोहचवल्या जातील
🎉 हार्दिक अभिनंदन
नेहमी प्रमाणेच अप्रतिम
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, ताईंना कळविण्यात येतील. धन्यवाद संजय बाबर
Namaste congratulations Danashri Tai 😊
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रतिक्रिया हिंदू महिला सभा पुणे यांच्या मार्फत आदरणीय ताईंना कळवत आहोत. धन्यवाद
खूप छान! नेहमप्रमाणेच 😊👍👌👌👌 वा धनश्री ताई.
खुपच सुंदर, आणि खुप खुप शुभेच्छा आमच्या साठी खुप आदरणीय आहात
Abhinandan Tai 🎉
अप्रतिम!
🙏🙏🙏🙏
मला या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे भाग्य लाभले
Wonderful madam
कार्यक्रम प्रत्यक्ष समोर बसून पाहिला होता,तरीही पुन्हा पुन्हा धनश्री ताईंना ऐकतच रहावे असे वाटते.शब्दप्रभु व्यक्ती चे वर्णन करायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती कडे कसे शब्द सापडतील? उत्तम कार्यक्रम पुनः ऐकायला मिळाल्याबद्दल संस्थेचे खूप खूप मनापासून धन्यवाद!!🙏🙏🙏👍👍👍
अप्रतिम 🎉👏👏
अभिनंदन धनश्री ताई 🎉
khupch chhan vaktrutva aahe tainche
Khoop chhan Namaskar Tai
धनश्री,
शब्द व्रती
मन हेलावून गेलं
आई बाबा 😢
Koupcha chan pravchan❤
खूपच. सुंदर
धनश्री ताई तुमचे खरोखर मनःपूर्वक अभिनंदन तुम्हाला हा Shabdvrati पुरस्कार मिळाला तुमची व्याख्याने मला खूप आवडतात ऐकत राहविशी वाटतात 😊
Khupach chaan
अतिशय सुंदर!!❤🙏
Thanks
Very fast
Excellent Program & very quick transmission
Regards
🙏🌺🌺
Congratulations Tai
खूपच छान डो ळे पाणावले
खूप सुंदर.
हिंदू महिला सभा यांच्यामुळे हा कार्यक्रमाचा आनंद घेता आला. सर्व श्रेय त्यांनाच
Apratim !!!!
Sadhe_sope_rasal varnan apratim shabd samrtya_ kiti abhyas ,,
Kup sunder......
खूपच छान
खूपच छान . शेवटाने मला रडवलं
Plz share second part
Due to some technical issues unable to release 2nd part.. sorry for the inconvenience
कशी मी घडले ?
१) माझा प्रवास, २) संस्कारमय शिकवण,३) माझी प्रेरणा,४) माझे गुरु, ५ ) कशी मी घडले? ६) एक आदर्श....आपणांस कोणते योग्य वाटत आहे किंवा अजून काही सूचवले उत्तम
धन्यवाद. १) माझा प्रवास ,२) संस्कारमय शिकवण, ३) माझी प्रेरणा, ४) माझे गुरु. १) कशी मी घडले? आपणांस कोणते योग्य वाटत आहे? किंवा इतरही आपण सांगाल तर उत्तम.
माझ्या मुलाने परदेशात आम्ही गेलो,तेव्हा हेच सांगितले ,आईमुळेच मी अनेक विषय हाताळतो,धाडस करतो.वास्तविक मला माझी आई सांगायची मला कमी पडलं ते तुझ्यातुन …….
नमस्कार कालचा कार्यक्रम फारच उत्तम झाला मला कल्याणी ताईचा फोन नंबर मिळू शकेल का प्लीज
माझ्याकडे नाही. मिळवा तर पाठवीन
नमस्कार आता माझ्याकडे नाही. थोड्यावेळाने देतो
कृपया सौ. सुप्रियाताई दामले यांना संपर्क साधा त्या नंबर देतील... सौ. सुप्रियाताई दामले मोबा 9850965207
खूप छान .