How Swayam Talks changed my life | Anagha Modak, Jayanti Kathale, Dnyaneshwar Bodke, Sushant Phadnis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 55

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Год назад +7

    अप्रतिम आजची मुलाखतींची चौकट.सुशांत फडणवीस जी,अनघा मोडक जी,ज्ञानेश्वर बोडके जी आणि साक्षात अन्नपूर्णा सौ जयंती कठाळे जी. अप्रतिम प्रेरणास्रोत आहेत. अशा प्रेरणा मनामनात रुजविण्यात माहिर नेतृत्व एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री उदय निरगुडकर जी. आपणांस सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि स्वयंमचेही खूप खूप धन्यवाद ,पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @chatpattv4u431
    @chatpattv4u431 Год назад +1

    अतिशय सुंदर.
    चारही जण खूप छान ,मनापासून बोलले.अनघा ताईला तर अनेक वेळा ikate.प्रत्यक्ष तिच्याशी बोलले ही आहे.दर वेळी नव्याने उलगडत जाते.
    खरच , स्वयं चे सगळे वक्ते उत्तम असतात.नक्कीच नवी ऊर्जा मिळते.

  • @anjaliwagh2528
    @anjaliwagh2528 Год назад +3

    स्वयं च्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा..अप्रतिम कार्यक्रम

  • @vijaykorhalkar8275
    @vijaykorhalkar8275 2 месяца назад

    अतिशय प्रेरणादायी सकारात्मक मुलाखत प्रथमच पाहिलेली स्वयं ला सॅल्यूट सर्व मान्यवर सहभागीना व निरगुडकर सर यांना कुर्निंसात 👌👌👍👌👌

  • @vidya7879
    @vidya7879 Год назад +3

    अतिशय सुंदर, जसे अनघा ह्यांनी सांगितले तसे स्वतः मध्ये डोकावून पाहिलं पाहिजे ह्यांची जाणिव होण्याची कदाचित ही सुरुवात झाली. धन्यवाद ह्या सुंदर कार्यक्रमासाठी !

  • @pramodnirmal1092
    @pramodnirmal1092 Месяц назад

    खूपच सुंदर कार्यक्रम स्वयम ला खूप धन्यवाद सदर कार्यक्रम लाईव्ह बघण्यासाठी तिथे उपस्तिथ राहण्यासाठी काय करावे लागेल प्लीज सांगावे महाराष्ट्रातील कानकोपऱ्यात असलेल्या पण जगाला माहिती नसलेल्या हिर्यांनं(डायमंड ) शोधून पैलू पाडणारी संस्था म्हणजे स्वयम ❤❤ उदय सर नवीन सर व सर्व मेंबर सर्वांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 Год назад

    सर्वांच्या मुलाखती चे अनुभव आम्हा श्रोत्यांना व दर्शकांना ही खूप समृद्ध करत होते. डॉ.उदयजी स्वतः अतिशय व्यासंगी, बुद्धीमान व्यक्ती आहेत.त्यांच्या टीम ने बरोब्बर हिरे शोधले,व समाजासमोर आणले.सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद.व वक्त्यांनी छान अनुभव सांगितले ,त्यांचे अभिनंदन!!!
    सगळ्यांना उत्तरोत्तर भरभरून यश मिळत राहणारच आहे.अशी खात्री!!!

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 Год назад +2

    अतिशय महत्त्वाचा विषय स्वयं ने आयोजित केला आहे सहभाग असलेली उद्योग व्यवसाय करणारे व्यवसाय विधाता यांचे हार्दिक अभिनंदन 🌹

  • @sujatabapat1343
    @sujatabapat1343 Год назад +1

    सकारात्मक उर्जेने भरलेला आणि त्याच ऊर्जेचा स्रोत निर्माण करणारा हा कार्यक्रम.....
    खूप शुभेच्छा....

  • @nitinerande9583
    @nitinerande9583 Год назад

    सर्वजण खुपच प्रेरणादायी. स्वयं च्या प्रयत्नांना सलाम! नव भारत नक्की निर्माण होणार. स्वयंचा वटवृक्ष होणार.

  • @jyotilimaye3623
    @jyotilimaye3623 Год назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम,अनघा च्या काव्याने बहार आली

  • @prabhakarb3791
    @prabhakarb3791 Год назад +3

    आनंद आणि दुःख यांच्या बरोबर डोळे ओले करून सोडणाऱ्या सुंदर मुलाखती..!"

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Год назад +2

    पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 💐

  • @anandidhamdhere6750
    @anandidhamdhere6750 2 месяца назад

    Excellent, keep up the good work. Dr. Uday is best interviewer.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Год назад

    फारच प्रेरणादायी..

  • @varshakulkarni5682
    @varshakulkarni5682 Год назад +2

    या सर्व मुलाखती महाराष्ट्रातील शाळा शाळत आणि कॉलेजमधील तरुणांपर्यंत पोहचले पाहिजे

  • @manisharaibagkar5420
    @manisharaibagkar5420 Год назад

    अप्रतिम कार्यक्रम ......

  • @sandhyajoshi9002
    @sandhyajoshi9002 Год назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम.

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 Месяц назад

    अप्रतिम.

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Год назад +1

    अप्रतिम अद्भुत

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Год назад

    Just great.

  • @vinayakvidhate6386
    @vinayakvidhate6386 Год назад

    खुप सुंदर

  • @sayaligole8590
    @sayaligole8590 8 месяцев назад

    Great

  • @sunitadixit5969
    @sunitadixit5969 Год назад +1

    आवर्जुन पहावा असा.कार्यक्रम धन्यवाद सर. 😊

  • @mahadevpawar3926
    @mahadevpawar3926 Год назад

    Great social work🎉

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Год назад +1

    Nirgudkar sir ,wa wa

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Год назад

    अप्रतिम.. 🎉🎉🎉😊

  • @vasantdeshpande6095
    @vasantdeshpande6095 Год назад

    अभिनंदन अभिनंदन

  • @vijaytaparia2675
    @vijaytaparia2675 Год назад

    Sir Namaste, it's very nice. I want to join swem. How I can contact Pl inform me.

  • @bluemountain-hk5kx
    @bluemountain-hk5kx Год назад

    apratim

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 Год назад

    Sunder prog.

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Год назад +1

    छान कार्यक्रम 👌

  • @vandanadabhade3547
    @vandanadabhade3547 Год назад +1

    छान कार्यक्रम आहे 👌

  • @shwetajoshi-naik6489
    @shwetajoshi-naik6489 Год назад

    अप्रतिम👌

  • @madhurananal4933
    @madhurananal4933 Год назад

    केवळ अप्रतिम ❤

  • @pradeeppatki4936
    @pradeeppatki4936 Год назад

    Aprateem

  • @prabhavatipawar2422
    @prabhavatipawar2422 Год назад

    Swayam sundar karyakarm omshanti

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Год назад +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉❤😂

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Год назад +1

    अनघाने वाहिलेली काव्य सुमनांजली लाजबाब होती.

  • @JayshriZargad
    @JayshriZargad Год назад +1

    Swayams 👌👌

  • @rameshpotnis1247
    @rameshpotnis1247 Год назад +1

    त्रिवार नमस्कार.

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Год назад +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Год назад

    अत्यंत स्फूर्तीदायक स्वंयला

  • @apurvabedekar9560
    @apurvabedekar9560 Год назад

    अभिनवच मोबाईल app आहे का?

  • @akshaychougule5503
    @akshaychougule5503 Год назад +1

    Jayanti Kathale is feeling unrealistic nowadays. It's like a clinically prepared talk.
    Anyways she being Marathi Lady I keep supporting her but she should improve.
    On death of mother she took lecture was unrealistic. Anyways

  • @prabhavatipawar2422
    @prabhavatipawar2422 Год назад

    Life madhe paradarshaktà each karma.

  • @ShankarBarve-zc4gt
    @ShankarBarve-zc4gt Месяц назад

    Anaghachi Kavita sahla kahi sangun geli

  • @chintugawas8993
    @chintugawas8993 Год назад +1

    खेड्याकडे चला

  • @ShantaramSonune
    @ShantaramSonune Год назад +1

    Hat gadi walyachya potawar laat marli re tumhi.

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 Год назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम

  • @mandabobade6455
    @mandabobade6455 Год назад

    खूप छान

  • @rajanigokhale9812
    @rajanigokhale9812 Год назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम