आजकालच्या काही बातम्या निदर्शनास आल्या की हसावं की रडावं हे उमगत नाही... परंतु ही माहिती जी आपल्या मार्फत आज आमच्या सारख्या सुशिक्षित अडाण्यांना मिळाली आहे, त्यामुळे केवळ खंत वाटून रडूच यावे अशी परिस्थिती असल्याचा प्रत्यय येतो... आपलं काम हे तर मोठं आणि महत्त्वाचं आहेच, पण आपल्या धाडसाचे देखील कौतुक वाटतं ; कारण एवढा मोठं कार्य सुरु तरी कुठून करावं आणि मग ते तडीस कसं न्यावं, आणि त्या सर्वाला लागणारा संय्यम इत्यादी हे देखील सामान्य लोकांना झेपणारे नाही... आपल्या प्रयत्नांना सलाम, आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपले मनशः आभार - आपल्या कामासाठी देखील, आणि आमचे डोळे उघडण्यासाठी सुद्धा...!
Hats off to Madam. Marathi media and bbc marathi should show and make people aware about each river and solutions . Not political talks and debate . It should be on facts and solutions by madam and water management expert . Will make effect.
सार्याच नद्या समुद्राला मिळत नाहीत, आणि भरपूर पाऊस पडूनहि सार्याच नद्या का वाहत नाहीत?या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नद्या आता जलसिंचनाच्या माध्यमातून भूगर्भातून वाहत आहेत,रिव्हरसायन्सचा अभ्यास भारतात नाही, राजकारनाच्या खेळातून कालव्यात पणी नसणारी अमाप धरने हे ऐकून वास्तव समजले.
आपले राजकारणी संकुचित विचाराचे आणि अभ्यास न करणारे, कमी बुद्धीचे असल्याने, फालतू राजकारण प्रतिष्ठे साठी करणारे असल्याने आपण कोणताच आपला स्वतःचा विकास करू शकत नाही उपाय : *परंपरागत राजकारण संपुन अभ्यासू राजकारणी युवक आपल्याला निवडून द्यावे लागतील आणि ते तज्ज्ञ लोकांचं म्हणणं ऐकून देशाचं भविष्य घडवतील.* *तुम्हाला वाटलं तर चांगल्या गोष्टी सांगू शकता*
भारतामधील कुठलाही कुठल्या टॅंकर बघा तुम्हाला लिकेज वाला टँकर मिळणार अपवाद फक्त एकच पाण्याचा टँकर आणि पाणी म्हणजे फुकट दुधाचा नाही रसायन नाही डिझेल नाही
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
फार छान काम आहे परिणीता ह्यांचे, असं काम करणारे अनेक असायला हवे.
आपण हा थेट निसर्गाशी संवाद साधला आम्ही श्रोते धन्य झालो. एका पेक्षा एक
अद्वितीय अनुभवी व्यक्ती ची मुलाखत करून देताय हे अनमोल कार्य आहे 🙏🙏
फारच उत्तम विषय. नद्यांना खरच पूर्वीसारखं स्वच्छंद वाहता येत नाही याची खंत वाटते. तुम्ही फार छान काम करीत आहात.
विषय समजावून सांगण्याची शैली खूप आवडली .आणि सखोल अभ्यास. खूप छान!
फार मोठं काम आहे परिणीता तुमचं! तुमच्या कामासाठी शुभेच्छा!!
फार महत्त्वाचे काम करत आहात, परिणीता !
आजकालच्या काही बातम्या निदर्शनास आल्या की हसावं की रडावं हे उमगत नाही... परंतु ही माहिती जी आपल्या मार्फत आज आमच्या सारख्या सुशिक्षित अडाण्यांना मिळाली आहे, त्यामुळे केवळ खंत वाटून रडूच यावे अशी परिस्थिती असल्याचा प्रत्यय येतो... आपलं काम हे तर मोठं आणि महत्त्वाचं आहेच, पण आपल्या धाडसाचे देखील कौतुक वाटतं ; कारण एवढा मोठं कार्य सुरु तरी कुठून करावं आणि मग ते तडीस कसं न्यावं, आणि त्या सर्वाला लागणारा संय्यम इत्यादी हे देखील सामान्य लोकांना झेपणारे नाही... आपल्या प्रयत्नांना सलाम, आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपले मनशः आभार - आपल्या कामासाठी देखील, आणि आमचे डोळे उघडण्यासाठी सुद्धा...!
खूप महत्त्वपूर्ण विषय..💧💧💧
साहेबांची कृपा आहे, साखर कारखाने सुरू राहिलेच पाहिजे. मरुदेत त्या नद्या
dear parinita ..... really amazing work ... thank u
Both of you great ❤❤❤❤
Hats off to Madam. Marathi media and bbc marathi should show and make people aware about each river and solutions . Not political talks and debate . It should be on facts and solutions by madam and water management expert . Will make effect.
Very educative...Thanks to Parineeta ma'am and Uday Sir ...
Dear pariniti mam loved your lecture at least once in a week I listen your lecture
Thank you so much. For very important information
तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असाच नवनवीन माहितीपूर्वक आशय तुमच्यापर्यंतर पोहोचवण्याचा प्रयत्न करू
Both of you ,Great ❤thank you 🙏
सार्याच नद्या समुद्राला मिळत नाहीत, आणि भरपूर पाऊस पडूनहि सार्याच नद्या का वाहत नाहीत?या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नद्या आता जलसिंचनाच्या माध्यमातून भूगर्भातून वाहत आहेत,रिव्हरसायन्सचा अभ्यास भारतात नाही, राजकारनाच्या खेळातून कालव्यात पणी नसणारी अमाप धरने हे ऐकून वास्तव समजले.
Plz upload part 1
Parinita mam che hi nadi sadhna aaplyala bhavisyacha vichar karyla lavnari aahe
खूपच छान
Khupch sundar 1no
Uttam ❤
eye opener
आपले राजकारणी संकुचित विचाराचे आणि अभ्यास न करणारे, कमी बुद्धीचे असल्याने, फालतू राजकारण प्रतिष्ठे साठी करणारे असल्याने आपण कोणताच आपला स्वतःचा विकास करू शकत नाही
उपाय : *परंपरागत राजकारण संपुन अभ्यासू राजकारणी युवक आपल्याला निवडून द्यावे लागतील आणि ते तज्ज्ञ लोकांचं म्हणणं ऐकून देशाचं भविष्य घडवतील.*
*तुम्हाला वाटलं तर चांगल्या गोष्टी सांगू शकता*
Great work 🙏🙏🙏
Sundar awaj sundar Marathi sundar Mahiti
Khupach apratim 💐💐
Marathi Paul padhati pudhe.....feeling proud of you madam
Superb
Apratim
आता जबाबदारी डोंगर व झाडे वाचवण्याची प्रत्येकाची
The best
बदललेली जीवनशैली ही सर्व अनर्थाचे मूळ आहे. त्याचे काय करणार?
Tyanche kavtuk karave tevdhe kamich aahe
माझा जन्म ८० च्या दशकातील माझ्या तालुक्यातील गावात सुंदर नदी वाहत होती आज तिचे एक डबके झाले आहे नदी वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
ते प्रयत्न तुम्ही केले पाहिजे
कोणत गावं
एकापेक्षा एक सरस
भारतामधील कुठलाही कुठल्या टॅंकर बघा तुम्हाला लिकेज वाला टँकर मिळणार अपवाद फक्त एकच पाण्याचा टँकर आणि पाणी म्हणजे फुकट दुधाचा नाही रसायन नाही डिझेल नाही
निरगुडकर सर छान कार्यक्रम पण अच्छे दिन... म्हणून स्वतः ची किंमत..
Listen India Listen.
Slogan Murugan nfoxpufoyin goshlzmgr
उदय जी, किती इंग्रजी शब्द वापरतात
tainna captain river mhanayla harkat nahi....