श्रीगुरु प्रा.मामासाहेब दांडेकर "ज्ञानोबाराय समाधी सोहळा दुर्मिळ कीर्तन" |Mamasaheb Dandekar Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • संपर्क - सुरेश महाराज सुळ (9890739163)
    श्रीगुरु प्रा.मामासाहेब दांडेकर "ज्ञानोबाराय समाधी सोहळा दुर्मिळ कीर्तन" | Mamasaheb Dandekar Kirtan
    #Mamasaheb_Dandekar
    To Donate : / sureshmaharajsul
    *वा.सं.आधुनिक थोर महापुरुष !
    *उच्च विद्या विभुषित व्यक्तिमत्व !
    *पाश्चात्त्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक !
    *ज्ञानेश्वरीचे थोर उपासक आणि !
    *वा शि. संस्थेचे भगीरथ !
    *क्रांतदर्शी सत्पुरुषाचे यथार्थ दर्शन

Комментарии • 73

  • @bhagwanpamale5439
    @bhagwanpamale5439 Месяц назад

    गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे विचार हृदयाला भिडणारे आहेत.

  • @uttambarkale1967
    @uttambarkale1967 3 года назад +1

    🙏🙏

  • @satishgirnare6808
    @satishgirnare6808 Год назад

    श्री संताचीये चरणावरी

  • @gorkhnathnarute964
    @gorkhnathnarute964 2 года назад

    🙏श्रीराम🙏

  • @nagrajsawant6291
    @nagrajsawant6291 Год назад

    ।।रामकृष्णहरी।।

  • @gauravrajguru9108
    @gauravrajguru9108 Год назад

    आता ऐसे होणे नाही 👌👌🚩

  • @AshokeAvhad-xf5mi
    @AshokeAvhad-xf5mi 8 месяцев назад

    धन्यवाद सुळ महाराज हा ठेवा सापडविला साष्टांग दंडवत.

  • @sachinmaharajlondhe5998
    @sachinmaharajlondhe5998 4 года назад +10

    मामासाहेब दांडेकर म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरी

  • @vasantdahe7827
    @vasantdahe7827 Месяц назад

    Yogiraj Guruvarya Tukaram baba khedekar and ShriGuru Mama saheb Tandekar Prassanna

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  4 года назад +18

    *वा.सं.आधुनिक थोर महापुरुष !
    *उच्च विद्या विभुषित व्यक्तिमत्व !
    *पाश्चात्त्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक !
    *ज्ञानेश्वरीचे थोर उपासक आणि
    *वा शि. संस्थेचे भगीरथ !
    *क्रांतदर्शी सत्पुरुषाचे यथार्थ दर्शन म्हणजे श्रीगुरु प्रा.मामासाहेब दांडेकर

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 3 года назад +1

    श्री गुरु नाम गुरु मामासाहेब महाराज यांना शत शत नमन

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 7 месяцев назад

    My father was student of Vaikunthwasi mama in s.p. College & my father liked his kirtan & pravachan . Due to my father’s Krupa our family also started listening kirtan & pravachan. I was small but my father carried me with him in kirtan of Vaikunthwasi mama saheb Dandekar. I was lucky to see Vaikunthwasi mama personally in Ramkrishna ashram near Dandekar bridge Pune Maharashtra in 1964 . There was kirtan in that ashram & Vaikunthwasi mama came there . We listened kirtan & took his darshan also . Jai Sai Ram Krishna Hari

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 7 месяцев назад

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌🙏🌹

  • @prashantsutar400
    @prashantsutar400 4 года назад +21

    सूळ महाराज राम कृष्ण हरी , चालती बोलती ज्ञानेश्वरी समाजासमोर आणल्याबद्दल आपले धन्यवाद, विद्वता व्यासंग अभ्यास चिंतन व उच्च भक्तीचे एक आदर्श उदाहरण म्हणजे मामा साहेब, ब्रेड बटर खाणाऱ्या या पिढीला ही साजूक तुपातली पोळी किती पचनी पडेल हे सांगता येणार नाही पण या पोळीचा एक घास जरी अंगिकारला तरी जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, बोलण्याची लकब,कीर्तन कसे असावे ,त्यातील दृष्टांत ,नर्म विनोद ,व किर्तनातील चाली हा सर्व दुर्मिळ ठेवा आहे ,अभ्यासकांना याचा फार लाभ होऊ शकतो,पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद

    • @angadgutte5391
      @angadgutte5391 4 года назад

      AaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaààaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaààA

    • @pandurangshirsath5523
      @pandurangshirsath5523 3 года назад

      राम कृष्ण हरि

    • @dilipgurav3823
      @dilipgurav3823 2 года назад

      खुप खुप धन्यवाद हेच खरे किर्तन
      अभंग सोडवावा तर असा
      हिच फक्त खरी किर्तन सेवा🙏

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 года назад +3

    🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 4 года назад +2

    Khoop khoop dhanyavad.
    Ram Krishna Hari.

  • @dnyaneshshigwan4928
    @dnyaneshshigwan4928 4 года назад +3

    अधिकमासात दुर्मिळ योग .. जयहरि ...

  • @ambadaskarad96
    @ambadaskarad96 4 года назад +4

    सुळ महाराज आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 года назад +3

    खूप सुंदर कीत्तन दांडेकर महाराजाचे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 4 года назад +17

    श्रीगुरू मामासाहेब दांडेकर,कै राम शेवाळकर,कै नरहर कुरुंदकर सारखे ज्ञानवंत लोक सध्याच्या काळात कुठे लुप्त झाले समजत नाही,ते फक्त अध्यात्मावर बोलत असत,आजकाल राजकीय विचार थोपणारे जात्यंध व दुसरे धर्माविषयी द्वेष पसरविण्याचे काम करणारे धर्मांध वाढले आहेत.

  • @madhavijadhav2671
    @madhavijadhav2671 4 года назад +3

    राम कृष्ण हरी

  • @sunnysul619
    @sunnysul619 4 года назад +3

    Om

  • @patilvishwanath5199
    @patilvishwanath5199 4 года назад +3

    रामकृष्णहरि 🌹🌹👏👏

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 4 года назад +5

    असुनी संसारी जिव्हे वेगे करू, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा, 🙏

  • @madhavijadhav2671
    @madhavijadhav2671 4 года назад +2

    खूप छान

  • @mrmk939
    @mrmk939 4 года назад +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹

  • @Balasahebmaharajgatirofficial
    @Balasahebmaharajgatirofficial 4 года назад +3

    श्री संताचिया माथा चरणावरी

  • @sunilbehare374
    @sunilbehare374 4 года назад +4

    राम कृष्ण हरी 🙏
    ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या किर्तन व प्रवचनातुन श्रीगुरु मामासाहेब दांडेकर यांच्याबद्दल ऐकुन होतो आज प्रत्यक्षात त्यांची वाणी ऐकण्यास मिळाली🙏🙏

  • @ramdaspathade1898
    @ramdaspathade1898 4 года назад +3

    अतिशय सुंदर व दुर्मिळ अभ्यास पूर्ण किर्तन श्रवनाचा योग प्राप्त करुन दिला.धन्यवाद. जय हरि माऊली

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 4 года назад +3

    मामासाहेब!
    आधुनिक प्राचार्य ! पण खरे महा आचार्य !

  • @pathakratnakar
    @pathakratnakar 3 года назад

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @marotijadhav3994
    @marotijadhav3994 4 года назад +3

    🙏🙏🙏🙏👏👏

  • @kakasahebk.jadhav5758
    @kakasahebk.jadhav5758 4 года назад +6

    ज्यांच फक्त नाव ऐकुन होतो ,त्यांचा आवाच,चिंतन ऐकवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih 4 года назад +2

    जय हरी

  • @babajineharkar2526
    @babajineharkar2526 3 года назад +1

    खऱ्या अर्थाने व्यासंग म्हणजे काय
    प्रकांड पंडित कसे असतात
    याचा अनुभव करून दिल्या बद्दल
    सूद महाराजांना धन्यवाद
    असे कीर्तन आज ऐकायला मिळत नाही

  • @balasahebkagde2090
    @balasahebkagde2090 4 года назад +5

    🙏 श्री सुळ महाराज जयहरी .🙏 ज्यांचे नाव लहानपणा पासून ऐकतो व ज्यांची ज्ञानेश्वरी प्रत मी पुन्हा पुन्हा वाचतो अशा श्री बंकट स्वामी महारांजांचे गुरुबंधू श्री मामासाहेब दांडेकर यांचे किर्तन ऐकण्यास मिळाले . आपल्या शोध वृत्तीने हे दुर्मिळ किर्तन सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद .🙏

    • @jaysingghavate2192
      @jaysingghavate2192 3 года назад

      मामासाहेबदांडेकरांचकिर्तन.ऐकायलामिळालेहेमाझेभाग्यम्हणावेलागेलतुम्हिऐकवलेआपलेआभिनंदण
      रामकृष्णहारि

  • @Gautam.1
    @Gautam.1 4 года назад +4

    माऊली एक विनंती करतो की आपण जर आणखी मामांचे किर्तन प्रवचन भजन वगैरे काही ही असेल तर ते नक्की पाठवा माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 3 года назад +1

    आभारी आहोत.थोर संताचा आवाज एैकवलात जय हरी 🙏

  • @uttambarkale1967
    @uttambarkale1967 3 года назад +1

    आज आम्ही धान्य झालो.mamasahebanche कीर्तन ऐकायला मिळाले.अमृतवाणी आहे.

  • @ashokdeshpande6936
    @ashokdeshpande6936 4 года назад +10

    अद्भुत केवळ! नवीन पिढी करिता तुम्ही उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. अशोक देशपांडे पुणे.

    • @hemrajvaidya7492
      @hemrajvaidya7492 3 года назад

      Chhan chhan🙏🙏🙏

    • @pathakratnakar
      @pathakratnakar 3 года назад

      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

    • @ajitnaigaonkar.osmanabad8664
      @ajitnaigaonkar.osmanabad8664 3 года назад

      पू.मामांचा आवाज ऐकून धन्य झालो. धन्यवाद. 👏👏👏

  • @bhagwankharote9488
    @bhagwankharote9488 4 года назад

    अलभ्य लाभ

  • @maruteesontakle8654
    @maruteesontakle8654 4 года назад +1

    💐🙏🏻🕉️जय रामकृष्ण हरी 🙏🏻💐🙏🏻🕉️जय हरी माऊली माऊली माऊली तुकाराम 🙏🏻💐

    • @vitthallande4096
      @vitthallande4096 Год назад

      सुवर्ण आणि परीमळु या प्रमाणे या काळात किर्तन ऐकावयास मिळाले

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 4 года назад +1

    खूप सुंदर...

  • @rampuri5931
    @rampuri5931 4 года назад +3

    गेले ते दिगंबर ईश्वर विभुती " राहिल्या त्या किर्ती जगामाजी

  • @Gautam.1
    @Gautam.1 4 года назад

    धन्यवाद माऊली तुमच्या मुळे आज माऊलींची ज्ञानेश्वरी आम्हाला ऐकायला मिळत आहे

    • @sandhyakulkarni6939
      @sandhyakulkarni6939 4 года назад +1

      धन्यवाद माऊली अधिक मासात गुरूवर्य मामासाहेब दांडेकर यांचे ज्ञानेश्वरीवरील किर्तन म्हणजे दुग्धशर्करायोगच मी सौ संध्या वाघ कुलकर्णी शिरुर माझे वडिल गो ना वाघ सर माझ्या लहानपणी ति मामासाहेबता घरी शिरुरला येत असत ति मामांचे स ची ति स के नेऊरगावकर हे माझ्या वडिलांचे मामा जेंव्हा हे दोघे मामा आजोबा एकादशीला पिंपळनेरला जात तेंव्हा ते शिरूरला आमच्याकडे थोडावेळ थांबत असत असा त्यांचा सहवास मला लाभला आहे तज्ज्ञांचे किर्तन ऐकताना ही आठवण सांगाविषी वाटली

    • @shyamthangan2471
      @shyamthangan2471 3 года назад

      गु.मामांची वाणी याची देही याची डाेळा ऐकायला मिळाली,मन प्रसन्न झाले.आनंद गगनात मावेनासा झाला.खरे वारकरी किर्तन अनुभवायला मिळाले.ही संधी उपलब्ध करून देणा-यांना मनापासून शतश: धन्यवाद🙏🙏🙏

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 3 года назад +1

    पूजनीय मामा आमच्या पालघर गावाचे.
    गेल्या काही दिवसा पूर्वी च पालघर मधील मुख्य मार्गा ला पूजनीय मामासाहेंबाचे नामकरण करण्यात आले आहे

  • @dr.dineshshingade5395
    @dr.dineshshingade5395 4 года назад +3

    आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया || झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू || असे पुण्यात्मा आदर्श निर्माण करण्यासाठी अवतार धारण करतात. त्यांचे वर दत्तगुरू चे तिसरा अवतार, प.पू. वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेम्बे स्वामींचे आशिर्वाद कृपा होती.

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 года назад +8

    First time getting opportunity to listen Mamasaheb Dandekar.He was Principal of our S P College Pune

  • @Gautam.1
    @Gautam.1 4 года назад +3

    काहीतरी पुण्य असेल माझे की अप्रत्यक्ष का होत नाही मामांचे श्रवण रूपी व अंतकरणात मामांविषयी सद्भावना निर्माण झाल्या

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 4 года назад +3

    Is it really pp mamasaheb?

    • @SureshMaharajSul
      @SureshMaharajSul  3 года назад

      Yes, This is Shriguru Prof. Sonopant Dandekar's Voice

  • @MsSureshj
    @MsSureshj Год назад

    Poor audio

  • @dhirajdeshmukh17
    @dhirajdeshmukh17 3 года назад +1

    🙏🙏

  • @manoharmahurkar9125
    @manoharmahurkar9125 4 года назад +2

    Ram Krishna Hari

  • @rameshwerborwade6890
    @rameshwerborwade6890 3 года назад

    अनमोल ठेवा

  • @गुलाबरावखोबरे

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinchavan9663
    @sachinchavan9663 4 года назад

    Ram krushna hari