राम कृष्ण माऊली आज आपल्या सारख्या अत्यंत अभ्यासपूर्ण किर्तनाची गरज आहे नाहीतर आजही अनेकानि किरतानाच व तमाशा केला धंदा मांडला याला आपल्या सारख्या कडुन प्रतिबंध होण्याची अत्यंत गरज आहे धन्यवाद
फार सुंदर .झाकले माणिक. उत्तम कथन. आपण बोलतो तसेच ऐकतो असे वाटते. शरीर कशासाठी आहे हे लक्षात घेऊन त्या देवाला स्मरावे. हात पाय नाक......कशासाठी. पुरावे कथा गायन चाली साध्या सोप्या पण गोड.अती उत्तम सेवा. कोटी. कोटी प्रणाम. राम कृष्ण हरी...जय विठ्ठल जय जय विठ्ठल.❤❤🎉❤❤
श्री ह. भ. प. जगन्नाथ महाराज राम कृष्ण हरी. वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरा सांभाळणे खूप अवघड आहे. परंतू आपण किर्तन परंपरा काटेकोर पणे सांभाळता. खुप चांगली बाब आहे. जय जय राम कृष्ण हरी.
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीती नीती शब्द नाही अनुमान सुरवर मनोज योगी समाधी नही देना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता गोस्वामी अवतार आरती ओवाळीत हरली भव चिंता जेली
राम कृष्ण माऊली आज आपल्या सारख्या अत्यंत अभ्यासपूर्ण किर्तनाची गरज आहे नाहीतर आजही अनेकानि किरतानाच व तमाशा केला धंदा मांडला याला आपल्या सारख्या कडुन प्रतिबंध होण्याची अत्यंत गरज आहे धन्यवाद
फार सुंदर .झाकले माणिक. उत्तम कथन. आपण बोलतो तसेच ऐकतो असे वाटते. शरीर कशासाठी आहे हे लक्षात घेऊन त्या देवाला स्मरावे. हात पाय नाक......कशासाठी. पुरावे कथा गायन चाली साध्या सोप्या पण गोड.अती उत्तम सेवा. कोटी. कोटी प्रणाम. राम कृष्ण हरी...जय विठ्ठल जय जय विठ्ठल.❤❤🎉❤❤
खुप छान सुंदर गायण आहे माऊली 🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या सारख्या महाराजांचे अत्यंत गरज आहे
जयहरी माऊली🙏🙏🚩🚩खुप छान
Ram krushn vitthal panduranga 🙏
अभंगाचा भंग करणारांचाच फेस आलाय सद्या.खुपच मार्मीक चिंतन, मांडणी ,जोग महाराजांना पण आनंद वाटत आसेल 🙏🙏🙏
माऊली चीकृपा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली,छान छान किर्तन.
जय हरी माऊली छान किर्तन
Khup Chhan Kirtan Maharal
जय जय राम कृष्ण हरी
खुपच सुंदर महाराज चिंतन
आता हे जे घेतले भगवंता दिले भगवंताचे टिकवणारा एक एक जन्माला येऊ दे या जागेवर
जुन्या ढबीचे किर्तन खुपच अप्रतिम महाराज
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे आरळीकर नांदेड
महाराजाती खुपच छान किर्तन केल
अप्रतिम अप्रतिम बाबा राम कृष्ण हरी
काया वाचा मने झालो विष्णुदास🙏🙏🚩
जय हरी महाराज छान किर्तन केलं महाराज
राम कृष्ण हरी
जय हारी माउली
फारच सुंदर कीर्तन आहे माउली
रामकृष्ण हरी माऊ ली
राम कृष्ण हरी माउली छान किर्तन आहे माउली
Pppppp😊😊😊😊bbg20
Bbg20
@@nitinadsul4417
अतिशय सुंदर आणि मार्मिक चिंतन ❤
लयभारी किर्तन महा
जर
छान चिंतन केले महाराज
जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी जय हरी विट्ठल जय हरी विठ्ठल
जय हरि
रामकृष्ण हरि विठ्ठल
रामकृष्ण हरि छान चिंतन
महाराज अप्रतिम कीर्तन व मार्मिक चितन व गायन ऊतकृष व प्रमाण सिध्द त व दुषाटत योग्य धन्यवाद महाराज
Mo
खुप छान किर्तन
खूप छान राम राम राम राम ओम नम शिवाय हर हर महादेव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤ श्री पांडुरंग हरी माउली ❤ राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन ❤
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
मी ऐकलेल्या कीर्तना पैकी सर्वोत्तम उत्तम कीर्तन माऊली
अत्यंत सुंदर कीर्तन झाले आहे कृष्ण राम कृष्ण धन्यवाद
जय, श्रि,राम जय गो माता,
अतिशय सुंदर कितन महाराज यांनी केले हे कितन जगासाठी अतिशय महत्त्वाचे आहे
अतिउत्तम,,,छान,पंढरीचा,महिमा,तथा,मर्यादा,नियम,वारकरी,
खरोखरच हे चितन समाजात मानले जात नाही हि मोठी खत आहेत धन्यवाद
लय भारी किर्तन महाराज
आत्ता असेच महाराज पाहीजेत जय हरि
रामकृष्ण हरी महाराज आपण खूप च वास्तव परिस्थीतीनुसार चितन मांडले त्या बद्दल धन्यवाद
Ram krushna hari mauli.
जय हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार बुवा
सुंदर किर्तनकेले अभिनंदन माऊली
राम क्रिस्न हरि जय गो माता
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा वासुदेवा पांडुरंगा पंढरीनाथा
खूप छान🚩💗😀
अतिशय मार्मीक कीर्तन सेवा हे असे उदाहरण आयकायला मिळत नाही आता.
माऊली
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान चिंतन
Niranjan m.महाराजांना
.साष्टांग.दंडवत..,अभ्यास.पूर्ण.कीर्तन.jayho
Jai Hari Maouli
रामकृष्णहरी उत्कृष्ट चिंतन
महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. महाराज चे देशमुख घराणे हे पिढीजात पांडुरंग सेवेत आहेत. संप्रदायातील अधिकारी बाप माणूस...
💯
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छान 👏
लयी भारी
🙏🏻🙏🏻
श्री ह. भ. प. जगन्नाथ महाराज राम कृष्ण हरी. वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरा सांभाळणे खूप अवघड आहे. परंतू आपण किर्तन परंपरा काटेकोर पणे सांभाळता. खुप चांगली बाब आहे. जय जय राम कृष्ण हरी.
Athavis yugapasun
ौं😊😊
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली खुप छान किर्तन माऊली
❤😊chan
राम कृष्ण हरी❤
जय हरी
Ram krushhari
20:26
Khup marmik updesh maharaj pl cont no dya Ramkrishna Hari
+91 86682 77126 जर महाराजांचे कीर्तन हवे असेलतर या नंबर ला फोन करावा..
आम्ही परमार्थात गरीब आहेत आणि प्रपचत ही गरीब आहोत पण आमच्याकडे जगन्नाथ महाराज देशमुख आहेत
खूप छान किरतन महाराजानां कोटी कोटी वंदन 🙏🙏
जय हरी महाराज 🙏🙏
पुज्य निय महाराज हिंसा किती प्रकार ची आहे कृपया ते सांगा...😅 प्रकाश पाटील
Don prakar 1)sharirik 2)mansik
ना तीरथ में ना मूरत में। ना वरद उपास में । ना मंदिर में ना मस्जिद मे ।ना काशी कैलास में ।
मुझको कहां तू ढूँढे रे बंदे मै हूँ तेरे पास में।
Maharajsncha. Number. Dene.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
Ram is not ramdev ram is onlyshri ram
@@ShobhaRathod-j1p❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीती नीती शब्द नाही अनुमान सुरवर मनोज योगी समाधी नही देना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता गोस्वामी अवतार आरती ओवाळीत हरली भव चिंता जेली
देव आले घरा खांद्यावरी दिला विना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
देवाने दिला मला टाळ आम्ही देवाची बाळ
Pandurag pandurag pudlik varde hari vithal pandurag
खरं आहे पण महाराज आता परिस्तिथी वेगळी आहे
माझ्याकडून लय पाप झाले महाराज माझे पाप जाईल मला काही वेगळं सांगा
आंखड नामस्मरण ज्ञानेश्वर महाराज ची वारी तुकोबा ची आळंदी वारी करा पापाचे कळप पळती पुढे
आणि पंढरपूरची आषाढी वारी व कार्तिक वारी करा
वारी बरोबर इष्ट वर्तन बद्दल महत्वाचे. वारी करून घरी आले कीं मूळ स्वभाव बद्दलला नसेल तर वारी वाया गेली.
1:05:22
Maharaj kan mask adkvinyas nsun dole la. Changale disave mhanun chasma adkvinyasathi hoy
क्षेत्रफळ औ ंशशशझशजनौऔ नं. शश 😢😢
विसंगती परमान देऊ नका
महाराजाना विषय विसंगती नऊ नका परमान नाही जमल तर देऊ नका
आपला फोन नंबर पाठवावे
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🌷
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 👌🚩🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली महाराज की जय
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
लय भारी
रामकृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली एक नंबर आहे
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली