काय द्यावे यासि व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जिव थोडा।। आमच भाग्य म्हणाव लागेल याला कि सहवास नाही आवाजाचा वास आमच्या कानावर आला हेच आमचे भाग्य ।। बाबा आपले कोटी कोटी धन्ंयवाद 🌻🌻🌼🌼🌺🌺🌹🌹🌹
मामा साहेबांना चरणी साष्टांग दंडवत मामासाहेब बद्दल बाबा महाराज सातारकर यांच्या कडून बरीच माहिती मिळाली आज प्रत्यक्षात किर्तन ऐकण्याचा योग आला आभारी जेन युट्युब ला टाकलं त्यांचे
आमच्या आजोबा कडुन ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या तुमच्या मुळे एकायला मिळत आहे. आमच्या गावी मागचे विद्यार्थी रामदास बुवा होऊन गेले. त्यांनी आपल्या गुरूचा कित॔नाचा कार्यक्रम वरसाडे गावी गिरणा नदीच्या पात्रात झाला होता. या कित॔नाला जळगाव हुन पण लोक आली होती.
श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर, तालुका - पाटण, जिल्हा - सातारा महाराष्ट्र. भक्तांच्या वतीने श्री गुरू प्रा.मामासाहेब दांडेकर यांच्या योगदान बद्दल साष्टांग दंडवत.
सुळ महाराज आपले खूप आभार... पण वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांची कीर्तने पूर्ण अपलोड का केली नाहीत ? हा भाग सुद्धा अभंगाच्या उत्तर भागातील कडव्यांच्या वर आहे. पहिली २ कडवी उपलब्ध नाहीत का ? अभंग सोडवावा तो श्री मामा साहेब यांनीच. पण असे अर्धवट कीर्तन ऐकताना मात्र आनंद कमी मिळतो. आपण अपलोड केलेले "मृत्युला मारण्या करता जन्म जिंकावा लागतो" या शीर्षका खाली असलेले कीर्तन पण असेच अर्धवट आहे ... कृपया पूर्ण कीर्तन पाठवावी ही विनंती .. राम कृष्ण हरी
महात्म्यांची कीर्तने आणि प्रवचने
१)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर यांचे ४१ वर्षांपूर्वीचे प्रवचन
ruclips.net/video/VU0NGNJCY_E/видео.html
२)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु प्रा मामासाहेब दांडेकर । Shriguru Mamasaheb Dandekar Kirtan | Rare Voice
ruclips.net/video/mgprhhEafRQ/видео.html
३)दुर्मिळ गीता प्रवचन - श्रीगुरु प्रा. मामासाहेब दांडेकर । गीता हि अमृत संजीवनी आहे । गीता जयंती |
ruclips.net/video/kSIqeRhSnDY/видео.html
४)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु तात्यासाहेब महाराज वासकर ।श्रीक्षेत्र पंढरपूर। Shriguru Tatyasaheb Vaskar
ruclips.net/video/xMD39GtH4tM/видео.html
५)श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली देहूकर यांचे "पुनीत केले विष्णुदासी" या अभंगावरील दुर्मिळ कीर्तन | सन १९९२
ruclips.net/video/sjmdAlGoR0w/видео.html
६)दुर्मिळ कीर्तन -श्रीगुरु हभप बाबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज | Rare Voices
ruclips.net/video/lKbLE-cwbkI/видео.html
७)प्रेममुर्ती नामदेव महाराज रसाळ चरित्र वै ह.भप. तुळशीदास महाराज नामदास (नामदेवरायांचे वंशज)
ruclips.net/video/NVfG_0PODRU/видео.html
८)दुर्मिळ प्रवचन -श्रीगुरु विवेकानंद दादा वासकर(निवृत्त न्यायाधीश) | वासकर फड परंपरेतील थोर सत्पुरुष
ruclips.net/video/f1m8HmDvAnA/видео.html
९)प्रासादिक प्रवचन-श्रीगुरु वै.हभप तुळशीदास महाराज नामदास (संत नामदेवरायांचे १६ वे वंशज)
ruclips.net/video/OZYFuKf75rE/видео.html
१०)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan )
ruclips.net/video/jL3o5GEcc9g/видео.html
प्रा राम शेवाळकर यांची दुर्मिळ व्याख्याने
१)Prof. Ram Shevalkar Speech - गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech
ruclips.net/video/96tj-q3RjLw/видео.html
२)Prof Ram Shevalkar Speech विनोबांची गीताई -एक अलौकिक दर्शन | प्रा. राम शेवाळकर | Best Marathi Speech
ruclips.net/video/491wTMwThbU/видео.html
३)श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर
ruclips.net/video/IQg6Now2Kc4/видео.html
४)Prof Ram Shevalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर
ruclips.net/video/TM9PXOtAOfc/видео.html
स्वा सु सद्गुरू जोग महाराज संस्थेतील महात्म्यांची कीर्तन प्रवचने
१)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे धन्य तोचि जगी एक या अभंगावरील किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule)
ruclips.net/video/xeCIHi86Dus/видео.html
२)१२ व्या पुण्यतिथी निमित्त वै. वैद्य बाबांचे रसाळ किर्तन (Vaidya Baba Kirtan,Varakari Shiksha Santha)
ruclips.net/video/CPl5l0NyjA0/видео.html
३)ह.भ.प श्रीगुरु विठ्ठल बाबा चौधरी (मोठे बाबा) मनोगत (Shriguru Vitthal Baba Chaudhary, Mothe Baba)
ruclips.net/video/v0nvOSXQRQs/видео.html
४)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे प्रासादिक किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule)
ruclips.net/video/au4uqnsKdF4/видео.html
५)वै. घुले बाबांच्या पुण्यस्मरणार्थ शांतिब्रह्म कुऱ्हेकर बाबांचे किर्तन (Shriguru Kurhekar baba Kirtan
ruclips.net/video/T2lkKHmXJ1Y/видео.html
भजन वारकरी चाली
१)भजनब्रह्म बोधे बाबा सुंदर वारकरी किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali )
ruclips.net/video/JY9uf7dLR0c/видео.html
२)दुर्मिळ चाली- भजनभीष्म हभप साहेबराव नाना देशमुख | वारकरी चाली | वारकरी भजन | Sahebrao Nana Deshmukh
ruclips.net/video/NY7wb-x0S3c/видео.html
३)गर्जती वैष्णववीर !- श्रीगुरु बंडा तात्या कराडकर । श्रीगुरु साहेबराव नाना । दुर्मिळ वारकरी चाली ।भजन
ruclips.net/video/ETmzj3bfAt0/видео.html
४)भजनभीष्म पु. बोधे बाबा प्रथम पुण्यस्मरण - शेवटचा दिस गोड व्हावा | बोधे बाबा कीर्तन चाली| Bodhe baba
ruclips.net/video/YSH0XUvm5HE/видео.html
५)भजनब्रम्ह श्रीगुरु बोधे बाबा किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali)
ruclips.net/video/PzjKCfx9saM/видео.html
६)विसर तो न पडावा - संगीतरत्न राधाकृष्ण गरड गुरुजी भावमधुर गायन | Radhakrushnaji Garad Guruji
ruclips.net/video/jfhdVtG0Pfc/видео.html
महात्म्यांची चित्रमय जीवनचरित्रे
१)श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra)
ruclips.net/video/oA4yg9PPB7s/видео.html
२)श्रीगुरु मारोतीबोवा गुरव जीवनचरित्र (Shriguru Marotibua Gurav Jivancharitra)
ruclips.net/video/hYfIikRGFi8/видео.html
३)श्रीगुरु शांताराम गुरुजी जीवनचरित्र (वा.शि.संस्था) (Shriguru Shantaram Guruji Jivancharitra)
ruclips.net/video/yUS75nFUY3o/видео.html
४)श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Vitthal Baba Ghule Jivancharitra)
ruclips.net/video/cR3XYG6GpMA/видео.html
५)सद्गुरू जोगमहाराजांचे शिष्य श्रीगुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र
ruclips.net/video/_vqybnN3MiA/видео.html
विद्वानांची कीर्तने आणि प्रवचने
१)कीर्तन-श्रीगुरु संदीपान महाराज शिंदे (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था) Sandipan Maharaj Shinde Kirtan
ruclips.net/video/DSv53DdHWQM/видео.html
२)उत्कृष्ट कीर्तन लागे तैसी लावी प्रीत - हभप. चैतन्य महाराज देगलूरकर
ruclips.net/video/b4t6j-XvwOs/видео.html
३)कीर्तन -श्रीगुरु घुले बाबांच्या हृद्य आठवणी -हभप केशव महाराज नामदास | (Shriguru Vitthal Baba Ghule)
ruclips.net/video/RZQE3dElv-k/видео.html
४)दुर्मिळ प्रवचन- डॉ. हभप दादा महाराज मनमाडकर (HBP Dada Maharaj Manmadkar Pravachan)
ruclips.net/video/SJG1dxcYQpc/видео.html
५)सुश्राव्य कीर्तन- श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली शिंदे।स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज १०१ वी पुण्यतिथी विशेष
ruclips.net/video/MLkLXnQS2aQ/видео.html
\
राम कृष्ण हरी महाराज
मदलसा अभंगावर एकदा व्हिडियो असेल तर अपलोड करा 🙏
जय हरी महाराज
हभप मामांचे लाडके शिष्य हभप रंगनाथ महाराज भुसारे यांचे कीर्तन पाठविले तर बरे होईल
रामकृष्ण हरी! आपण असे दुर्मीळ संत्सग दाखवून/ऐकूवूण आम्हाला पावन पुनीत करत आहात.आपणास द्यावेत तेवढे कमीच आहे!
❤❤❤ धन्यवाद माऊली ह्या अप्रतिम कीर्तन मेजवानी बद्द्ल
वा$$$ किती सुंदर चिंतन मामासाहेबांचे किर्तन ऐकायला भेटने म्हणजे काही तरीमागिल जन्माचे पुण्य
Farach chan duramil kiratan
काय द्यावे यासि व्हावे उत्तराई
ठेविता हा पायी जिव थोडा।।
आमच भाग्य म्हणाव लागेल याला
कि सहवास नाही
आवाजाचा वास आमच्या कानावर आला
हेच आमचे भाग्य ।।
बाबा आपले कोटी कोटी धन्ंयवाद
🌻🌻🌼🌼🌺🌺🌹🌹🌹
रामकुष्णहरी माऊली मामासाहेबाच्य चरणी शतश🙏🙏🙏🙏
मामासाहेबांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम....
प
मामासाहेबांचेकिर्तन.ऐकायलामिळालेहेमाझेभाग्यचम्हणावेलागेलत्यांनामाझेसांस्टांगदंडवतराकॄष्णहरि
🙏श्रीराम
दुर्मिळ असे उपलब्ध करून दिलेत
कोटी कोटी धन्यवाद🙏
Ram krishn hri
मामासाहेबांचे वारकरी संप्रदायावरी अनंत उपकार आहेत
आज झालेली वारकरी संप्रदयाची दुरावस्था पाहून गुरुवर्य मामासाहेबांना खूप वाईट वाटत असेल 😢
वारकरी सांप्रदायाचे भूषण आहेत मामासाहेब दांडेकर महाराज,अभ्यासपूर्ण विवेचन
w
मामासाहेबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
मामा साहेबांच्या चरणी शाष्टांग दंडवत 🙏🙏🙏
Dhaneshwar Maulinche Darshan zale Aaj 11-12-23 Maulincha Sanjeevan Samadhi Sohlya Mann dhnya zale ,Pro.Shri MamaSaheb Dandekar yana Sat sat Naman🚩👏🎉 thanks
।।रामकृष्णहरी।।
Shri manasab dande kar maharaj chya charni sashtang dandavat
Tumhe kup kup aabhar
Majhya vadilanche guru
Thankyou Thank you so much
प,पु,श्री ह, भ, प, मामासाहेबांच्चा चरणी कोटि कोटी प्रणाम
धन्यवाद चॅनल वाल्याना अशीच दुर्मिळ कीर्तने ऐकावीत हिच अपेक्षा
Excellent kirtan by H. Bh. P. Mamasaheb Dandekar.
With kind regards,
Ramdas Narsu Wadkar
दांडेकर मामांच्या चरणावर अनंत कोटी साष्टांग दंडवत प्रणाम🙏⚘⚘🌹🌹🌷🌷
तुमचे कीर्तन खूप छान आहे आम्हाला खूप आनंद मिळताच.
अप्रतिम शब्द नाही
जय श्रीराम
प्रणाम गुरूदेव जी
Jaymama.दंडवत
राम कृष्ण हरि
Mauli dhanya ahat
रामकृष्णहरी 🙏
रामकृष्ण हरी
🙏🙏🙏 प्रा मामासाहेब चरणी नतमस्तक 🙏🙏🙏
मामांच्या चरणी साष्टांग दंडवत
मामा साहेबांना चरणी साष्टांग दंडवत मामासाहेब बद्दल बाबा महाराज सातारकर यांच्या कडून बरीच माहिती मिळाली आज प्रत्यक्षात किर्तन ऐकण्याचा योग आला आभारी जेन युट्युब ला टाकलं त्यांचे
Khupch chan kirtan mamasaheb amcha salet ale hote
कोटी कोटी प्रणाम ....🌹🌹🙏🙏🚩🚩🚩
आमच्या आजोबा कडुन ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या तुमच्या मुळे एकायला मिळत आहे.
आमच्या गावी मागचे विद्यार्थी रामदास बुवा होऊन गेले. त्यांनी आपल्या गुरूचा कित॔नाचा कार्यक्रम वरसाडे गावी गिरणा नदीच्या पात्रात झाला होता. या कित॔नाला जळगाव हुन पण लोक आली होती.
श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर, तालुका - पाटण, जिल्हा - सातारा महाराष्ट्र. भक्तांच्या वतीने
श्री गुरू प्रा.मामासाहेब दांडेकर यांच्या योगदान बद्दल साष्टांग दंडवत.
1d dol mmnb. .
H
बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿
धन्य आम्हा ऐकाया मिळाले
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी महाराज
रामकृष्णहरी ,पांडुरंगहरी !
खुपच छान
महा बुद्धीशाली महा प्रज्ञावंत महा विद्वान परमपूज्य गुरुजी मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी साष्टांग नमन ❗🙏🌹
अनमोल कीर्तन
🙏
🙏🙏
जय हरी
संग्रह प्रकाशित केले त्याबद्दल धन्यवाद.
परमपूज्य मामांचे पवित्र आठवणीस साष्टांग दंडवत ... थोर संतांची किरतने आपण उपलब्ध करून ठेवलीत.. आपले आभार आभार आभार 9823623737
🙏श्रीराम🙏
😊
Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏
🙏सांष्टांग प्रनिपात मामासाहेब 🙏
मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या ।
🌿🌿💕💕🌸🌸 Ram Krishna Hari 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
khupch chan
Ramkrushna Hari mauali
🙏🙏👌👌👌👍
समाजात परिवर्तन घडवून आणायाचे असेल तर असे कीर्तन प्रवचन सांगणाऱ्या महाराज मंडळींना कीर्तनाला बोलवले पाहिजे.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏
Rear gift
Pandurang maharaj aavhad hyach hi kirtan aahe ka
सुळ महाराज आपले खूप आभार... पण वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांची कीर्तने पूर्ण अपलोड का केली नाहीत ? हा भाग सुद्धा अभंगाच्या उत्तर भागातील कडव्यांच्या वर आहे. पहिली २ कडवी उपलब्ध नाहीत का ? अभंग सोडवावा तो श्री मामा साहेब यांनीच. पण असे अर्धवट कीर्तन ऐकताना मात्र आनंद कमी मिळतो. आपण अपलोड केलेले "मृत्युला मारण्या करता जन्म जिंकावा लागतो" या शीर्षका खाली असलेले कीर्तन पण असेच अर्धवट आहे ... कृपया पूर्ण कीर्तन पाठवावी ही विनंती .. राम कृष्ण हरी
राम कृण्ण हरि
जय हरी
राम कृष्ण हरी,🙏🙏
khup ch chan
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🚩
🙏🙏
🙏🙏🙏
श्री संताचिये माथा चरणावरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏