राम कृष्ण हरी, ह भ प रोहिणी ताई, गजर विठ्ठलाचा मधे मी आपली किर्तन सेवा सतत श्रवण करतो.मन प्रसन्न होते तुमचा आवाज खूप छान, अप्रतिम कीर्तन, अतिशय सुंदर निरूपण आपले कीर्तन सतत ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद ताई जय हरी
मीसुद्धा सातारा जिल्हा ्कराड तालुक्यातील मसूर गावची असून ्माहेर सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील नागठाणे ्आहे ्हभप श्री श्रीकांत एकनाथ पाटील हे माझे मोठे भाऊ ्🙏🚩 दादा ्असून ्नागठाणे हे माझे माहेर ्नटसम्राट राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे गाव आहे याचा आम्हाला खुप अभिमान आहे ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
😂😂🎉 मेशो वाळकर वेरूळ पुणे वडगाव शेरी येथून येते आपले कीर्तन ऐकत असते मी एक मराठी टीचर दहावी-बारावी वर्गांसाठी मराठी शिकवलेली तुमची खूप मला खूप आवडते आणि असं वाटतं कीर्तन कितीही ऐकतच राहावं मन तृप्त होते समाधान लाभते शांत झोपे झोपेच्या स्वाधीन होतो
रोहिणी तू एक नंबर अभ्यासू मुलगी आहेस खूप नम्र आहेस गोड आहे साधवी आहेस आणि खरं म्हणजे विणायची नाही विद्या विनयेन शोभते तुझ्या आई वडिलांनी खूप छान संस्कार केले तुला माझे खूप आशीर्वाद शोभा कॉल कर बेरड ऑस्ट्रेलिया मधून मी रोज तुझे कीर्तन ऐकते आम्हाला तुझे रोजच कीर्तन ऐकल्यावरच झोप येते
अप्रतिम, अनुपम, राम कृष्ण हरी🌹 माउली ⭐⭐⭐⭐⭐🙏🌹👍
खूप छान आवाज आहे ताई, जय हरी माऊली
राम कृष्ण हरी, माऊली.,फारच सुंदर निरूपण.❤❤❤
माहेरचा आनंद व ऋण पेटण्याचा दिन
खूप सुंदर आवाज व किर्तन आहे ताई
अतिशय सुंदर ताई, कायम स्वरूपी आपल्याच चरणाशी लीन व्हावे, राम कृष्ण हरी ❤
अति सुंदर कीर्तन ताई रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर ताई खूप छान तुमचं कीर्तन ऐकून आनंद वाटला
अप्रतिम माऊली तुमचं कीर्तन माझा दिवस तुमच्या कीर्तन आणि चालू होतो इतकं सुंदर वाटतं अख्खा दिवस छान जातो
A
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
ताई तुमचे कीर्तन खूप आवडतात महत्वाची माहिती मिळते 🙏🙏
अप्रतिम माऊली!!!🙏
खूप अप्रतिम किर्तन प्रवचन ऐकायला मिळाले आहे . अतिशय मधूर कीर्तन झाले आहे आपल्याला खूप शुभेच्छा
मनाला एक आत्मिक समाधान मिळते.....
खूपच गौरवास्पद आपली कीर्तनसेवा ताई.....
मनापासून अभिवादन..,...
खूप शांत आवाज ताई 🙏🙏🙏🙏🙏 पांडुरंग हरी
धन्यवाद माऊली धन्य आपले माता पिता
Khup chhan kirtan zale .Dev aaplyala udand aayush devo .
रामकृष्ण हारी🙏🙏🙏आवाज खूपच छान आहे ताई तूमचा
श्रवणीय कीर्तन, ज्ञानामूर्त
खूपच छान अनुभव आहे ❤
पुजनिय कीर्तनकार रोहिणी ताई आपले कीर्तन मी अवरजून ऐकतो खुप समाधान वाटते आपला आवाज व अभ्यास खुप सामर्थ शाली आहे आपणास दंडवत
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
तुमच्या मराठी व संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाला सलाम आहे. तुमचे कीर्तन ऐकणे म्हणजे पर्वणी असते. मी सुद्धा पुण्यातच आहे.
Khup khup chan kirtan🎉🎉
रोहिणी ताई सुदंर आवाज अतिशय हुशार अशी भगवतांचा प्रसाद आहे
खूप छान कीर्तन🙏
ताई माउली तुम्हाचे किर्तन 1नंबर असते.गोड आवाज माऊली.
खूप छान ताई कीर्तन आणि आवाज आहे 🙏
.
अतिशय सुंदर निरुपण, देव जेविला,साछांत
सरस्वती विराजमान जिभेवर.
छान माऊली ❤❤
ताई आपले शास्त्रीय संगीत,मराठी, संस्कृत चे ज्ञान, आणि अध्यात्मिक ज्ञान. त्रिवार नतमस्तक. जय हरी.
खूप छान कीर्तन रोहिणी ताईंचे.
, ,
,
Tumchi kirtana khumach chhan
Khup sundar Seva ,,
जयहारी ताई तुमच्या अमृत तुल्यवाणीतून सतत नामस्मरण ऐकत राहावे वाटते
Khup khup Chan 🙏🙏
अतिशय सुंदर किर्तन राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
सुंदर आवाज फार सुंदर ताल
अप्रतिम कीर्तन सेवा ताई.
सुंदर निऊपन राम कृष्ण हरी🙏 माऊली🙏 आपण सातारच्या मुक्ताई माऊली आहात . 🙏🙏
ताई महाराष्ट्रा ची अस्सल कीर्तन परंपरा आपण जपलेली आहे 🙏🙏💐💐
ताई असा सुंदर आवाज आहे असे नेहमी तुमचं कीर्तन ऐकतो आम्ही परत ऐकून राव असं वाटतं खूप खूप धन्यवाद ताई
खुप छान ताई महाराज 😊🎉
अप्रतिम कीर्तन
Surekh kirtan👌👌 apratim gayan 👌👌👏
अप्रतिम किर्तन रोहिणी ताई.
🙏राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल 🙏जय हरी विठ्ठल🙏 जय हरी विठ्ठल 🙏जय हरी विठ्ठल🙏 जय ज्ञानदेव तुकाराम🙏 पंढरीनाथ महाराज की जय🙏🚩
अभ्यासपूर्ण किर्तन आहे खुप छान झाल.
Khup chan 🙏🙏
खुप छान किर्तन राम कृष्ण हरी
गायन अप्रतिम ❤
Kup chan vatat mauli tumach kirtan ayakayala 🙏🙏
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा अतिशय सुंदर ताई अभिनंदन
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा नारायणा सुंदर किर्तन ताई,अभिनंदन
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर किर्तन केलं ताईने 💐💐🌹🌹
राम कृष्ण हरी, ह भ प रोहिणी ताई,
गजर विठ्ठलाचा मधे मी आपली किर्तन सेवा सतत श्रवण करतो.मन प्रसन्न होते
तुमचा आवाज खूप छान, अप्रतिम कीर्तन, अतिशय सुंदर निरूपण
आपले कीर्तन सतत ऐकत राहावे असे वाटते.
धन्यवाद ताई
जय हरी
अप्रतीम ताई निरुपन ❤❤❤
फारच छान निरूपम केले ताई जय हरी माऊली
राम कृष्ण हरी. अभ्यासपूर्वक कीर्तन. सरस्वती देवीचा आपणास आशिर्वाद aplya पाठिमागे आहे नमस्कार ताई. ❤.🎉.
कीर्तन मार्मिक ,स्वर ,पाठांतर, सर्व काहीं अत्ती उत्तम श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकावे असे
राम कृष्ण हरी खुपच छान कीतंन धन्यवाद।
माझा एकच नाद रोहिणी ताइंच किर्तन
छान किर्तन खूप छान किर्तन
पहिल्या जन्मात तुम्ही फार पुण्य केल असेल ताई कारण सगळी जनता जर्नाधन तुम्हाला परमेश्वराच्या रुपात पाहते .ताई तुम्हाला फार ज्ञान आहे .एकदम छान
बहूत जन्माचीसुकृते-पुण्य विना |मुक्ती ना लभ्येते||
खूपच छान ताई
Apratim 🎉 Tai kirtan
धन्य धन्य ताई तुम्ही मानवाच्या रूपात देवच आहेत
Apratim kirtan
Khup chan kirtan tai.
अप्रतिम परांजपे ताई नमस्कार
मला माऊली तुमचे रोज एक तरी कीर्तन खूप ऐकावेसे वाटते...खूप समाधान वाटते 🙏🏻साष्टांग दंडवत माऊली महाराज 🙏🏻
अप्रतिम
मीसुद्धा सातारा जिल्हा ्कराड तालुक्यातील मसूर गावची असून ्माहेर सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील नागठाणे ्आहे ्हभप श्री श्रीकांत एकनाथ पाटील हे माझे मोठे भाऊ ्🙏🚩 दादा ्असून ्नागठाणे हे माझे माहेर ्नटसम्राट राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे गाव आहे याचा आम्हाला खुप अभिमान आहे ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
राम कृष्ण हरी.... जयघोष किर्तन channel भरतगाव चा आहे
@@jayghosh8990 oilp
🙏रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी खुप छान आनंद वाटला सोलापूर जिल्ह्यातील एक पाईक
जय हारी ताई
Thai kirtan arthbodh v pratekala samjel ashi bhashasheili🚩🙏🚩
ताई तुमचे कीर्तन अतिशय सुंदर ,राम कृष्ण हरी
Ati Sundar
ताई खूप छान कार्यक्रम केला धन्यवाद
ताई खऱ्याअर्थाने तुम्ही भाषाप्रभू आहात,किर्तनकाराला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्वच तुम्हाला अवगत आहेत.
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर कीर्तन सेवा.ताई
😂😂🎉 मेशो वाळकर वेरूळ पुणे वडगाव शेरी येथून येते आपले कीर्तन ऐकत असते मी एक मराठी टीचर दहावी-बारावी वर्गांसाठी मराठी शिकवलेली तुमची खूप मला खूप आवडते आणि असं वाटतं कीर्तन कितीही ऐकतच राहावं मन तृप्त होते समाधान लाभते शांत झोपे झोपेच्या स्वाधीन होतो
शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी खूप सुंदर किर्तन असते मन तृप्त होते शांत झोप लागत
❤❤❤❤❤ Good morning 🌅🌅
माऊली 🙏🚩🌷🎵🪷खुप छान रामकृष्णहरि
जय हरी माऊली
जय भगवान जयहरि माऊली.
Khup chan Kirtan
राम कृष्ण हरी माउली
रोहिणी तू एक नंबर अभ्यासू मुलगी आहेस खूप नम्र आहेस गोड आहे साधवी आहेस आणि खरं म्हणजे विणायची नाही विद्या विनयेन शोभते तुझ्या आई वडिलांनी खूप छान संस्कार केले तुला माझे खूप आशीर्वाद शोभा कॉल कर बेरड ऑस्ट्रेलिया मधून मी रोज तुझे कीर्तन ऐकते आम्हाला तुझे रोजच कीर्तन ऐकल्यावरच झोप येते
Namaskar madm mi tumci sarv kirtane bagate
सध्याच्या घसरलेल्या किर्तनाच्या स्थितीत एक मूळ दर्जा मिळवून देणारे अस्सल किर्तन
अप्रतिम !!!
सुश्राव्य कीर्तन खूप छान राम कृष्ण हरी माऊली❤❤
Apratim kirtan . Apratim sadrikaran .
अभ्यास पुर्ण किर्तन छान वाटले शुभेच्छा
रामकृष्ण हरी🙏🙏
Khup sundr Tai tumcha khup abhiman vatto
जय हरी ताई सदैव नतमस्तक राहो आपल्या चरणी . रामकृष्ण हरी
जय हरि विठ्ठल रखुमाई.!❤
खंडाळा ता जि लातूर राम कृष्ण हारी
ताई खूप सुंदर, मार्मिक कीर्तन करता तूम्ही, मन भरून जाते, कीती गोड वानी आहे तुमची, भगवंता ताई यांना दीर्घायुष्य दे
सुंदर.❤
💯💯
Khup छान कीर्तन संपुच नये असे वाट ते