धनश्री लेले -भागवतानी मला काय दिलं या विषयावरील व्याख्यान.आॕक्टोबर २०२१ स्थळ - नारायणीधाम,लोणावळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • @ Vidya Date
    विश्ववंदना प्रस्तुत
    आगामी आकर्षण
    । श्रीरामकथा ।
    स्थळ - नारायणीधाम,लोणावळा
    कालावधी - ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर २०२२
    कथाकार - स.भ.मकरंदबुवा सुमंत
    बीजभाषण - विदुषी धनश्री लेले
    - कथाक्रम -
    ८-१०-२०२२ धनश्री लेले यांचे
    रामकथेवरील बीजभाषण
    संध्याकाळी ५ वा.
    कथाकार - --- स.भ.मकरंदबुवा सुमंत
    ९-१०-२०२२ कुश-लव रामायण गाती
    १०-१०-२०२२ अयोध्या वर्णन,रामजन्म
    ११-१०-२०२२ रामायणकालीन
    शिक्षणव्यवस्था,
    श्रीरामांचे सद्गुण
    १२-१०-२०२२ योगवासिष्ठ्य,श्रीराम-
    सीता स्वयंवर,अयोध्येत
    राज्याभिषेकाची तयारी
    १३-१०-२०२२ श्रीराम वनाभिगमन,केवट
    १४-१०-२०२२ अगस्ती-श्रीराम भेट
    पंचवटी,सीताहरण
    १५-१०-२०२२ शबरी,सुग्रीव मैत्री,
    सुंदरकांड
    १६-१०-२०२२ रावणवध,
    श्रीराम राज्याभिषेक

Комментарии • 1,3 тыс.

  • @TanujaVijay5115
    @TanujaVijay5115 11 месяцев назад +8

    मंत्र मुग्ध व्याख्यान..... शब्दांच्या पलीकडे आहे हे सगळे....साक्षात देवी सरस्वती चे दर्शन, या पलीकडे शब्द अपुरे आहेत.....एक अद्भुत विलक्षण तेज आहे धनश्री लेले यांच्यात.... देवाची असीम माया असलेली एक विलक्षण शक्ती ......किती ऐकावे ते थोडेच वाटते ...... या ज्ञानाला माझा साष्टांग नमस्कार मी निःशब्द झाले......त्यांच्या बोलण्यातला कौशल्याला माझा सलाम आहे.......माझ्या आप्तेष्टांना हा व्हिडिओ पुढे पाठवताना मला या स्त्री शक्तीचा अभिमान आहे.....शुभं भवतू....🙏🙏

  • @sushamakondhare300
    @sushamakondhare300 2 года назад +19

    साष्टांग दंडवत ताई तुमच्या तोंडून सरस्वती देवी बोलत आहे अलौकिक आहे भाषेवर किती प्रभुतव आहे

  • @shailajaauty352
    @shailajaauty352 Год назад +34

    धनश्री ताई आपल्याला ऐकत असताना श्रावणसरीत भिजल्याचा आनंद मिळतो. प्रत्यक्षात ज्ञानदेव , जगन्नाथ पंडित आपल्याशी बोलतात असे वाटते. जणू या ज्ञानेश्वरांनी संतांनी, व्यासांनी , सर्व या थोर मंडळींनी त्यांचे विचार संस्कार आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्हाला दूत म्हणून पाठवले आहे. म्हणूनच ही गोड वाणी , रसाळ भाषा, ऐकताना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडूनच तुमच्याकडे आली असे वाटते. ऐकत असताना डोळे भरून येतात .

    • @myfluffy9465
      @myfluffy9465 Год назад

      🙏🏻🙏🏻✌

    • @kusumraverkar5408
      @kusumraverkar5408 Год назад +1

      धा रा वा हिक प्र व च ना ने मि भारा वून गे ले।

    • @nandkishorpartani8210
      @nandkishorpartani8210 4 месяца назад

      25:06 25:06 ❤

  • @shalakapendharkar2304
    @shalakapendharkar2304 Год назад +54

    केव्हाही, कोणत्याही विषयावर तुमचं बोलणं ऐकलं, तरी शेवटच्या शब्दापर्यंत ऐकत राहावंसं वाटतं. ज्ञान माहितीचा खजिना बोलण्याची सोपी पद्धत मनाला खूपच भावते सरस्वती प्रसन्न आहे आपल्यावर त्याचा लाभ आमच्यासारख्यांना असाच मिळत राहू दे

    • @medhapatankar6520
      @medhapatankar6520 Год назад +4

      मला यांचा फोन‌ नंबर मिळेल का?

    • @diptikatkar2115
      @diptikatkar2115 Год назад +2

      2

    • @osh7491
      @osh7491 Год назад +3

      100%खरे आहे. त्यांनी बोलत राहो आणि आपण ऐकत रहावे असे वाटते

    • @mohinikardale5618
      @mohinikardale5618 Год назад +1

      @@medhapatankar6520 खुपच छान वाटले एइकतच रहावे आसे वाटले

    • @mohinikardale5618
      @mohinikardale5618 Год назад +2

      आपली वाणी etki सुन्दर आहे कि कुठल्याही विषयावर आपण सुन्दर बोलता एइकवेसे वाटते

  • @sharvarikulkarni896
    @sharvarikulkarni896 7 месяцев назад +16

    तुमचे विचार, तुमचा अभ्यास व तुमची वाणी... ऐकत राहावे. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या व मिळत आहे. तुम्हाला भेटायला फार आवडेल. योग लवकर यावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. मानसिक स्थैर्य तुमच्या वाणी मधून मिळते व ते आत्ता च्या जगात फार गरजेचे आहे. खूप खूप धन्यवाद ताई

  • @user-gm9hf8im5k
    @user-gm9hf8im5k Месяц назад +2

    ओघवतं अगदी साक्षात माता सरस्वती 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻.. एकदा तरीताईंना ऐकण्याची संधी येउदेत... प्रभू 🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @vedvatibachal2346
    @vedvatibachal2346 2 года назад +50

    तुमच वाचन, ज्ञान अभ्यास अफाट आहे तुमच्या या अगाध प्रतिभेला त्रिवार वंदन

  • @sujatamore7739
    @sujatamore7739 10 месяцев назад +9

    धनश्री दिदी वाणीला नमस्कार अभ्यास साठी त्रिवार वंदन,

  • @monatambe8447
    @monatambe8447 Год назад +13

    एकदा जर कोणी ह्या श्रीमदभागवत महापुराणाच्या परम पवित्र, परम मंगल, परम तत्व अशा परमानंदाच्या सुखसागरात डुंबला की परत बाहेर येऊच शकत नाही. श्रीकृष्णांचे प्रेम आणि भक्ती एकदा लाभली की जीवन धन्य होते. खरोखरीच जन्मजन्मांतरी कुठे कांही पुण्य केले असेल आणि श्री सद्गुरू गजानन महाराजांची कृपा झाली तर ह्या श्रवणाचा/वाचनाचा लाभ होतो.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +11

    🌹🙏🌹👌ज्ञान तळमळ लावते,भक्ती शांत करते👌🌸स्तवन मोठ्यांदा,मंत्र मनात भगवंताला कीर्तन आवडते👌🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️

    • @shailajarapte5152
      @shailajarapte5152 Год назад +1

      खूप छान माहिती मिळाली आहे

    • @suhasjoshi6712
      @suhasjoshi6712 Месяц назад

      Looooollol​@@shailajarapte5152

  • @sunitasheogaonkar9163
    @sunitasheogaonkar9163 Год назад +9

    ज्ञाना चा वाहता झरा अप्रतिम ईश्वर आपणास सुआरोग्य देवो हीच प्रार्थना

  • @user-xo6jk8rj8b
    @user-xo6jk8rj8b 16 дней назад

    अप्रतिम वाणी धनश्री ताई जीवाला भिडणारी साक्षात परमेश्वर दर्शन घडवत

  • @aparnalawate9302
    @aparnalawate9302 2 года назад +8

    नतमस्तक झाले. अफाट ज्ञान आणि सश्रध्द बोलण. मागे सुंदर नारायणाच चित्र. सुंदर.

  • @64shridhar
    @64shridhar Год назад +12

    तुमची वाणी फ़ारच सुंदर आहे. सहज आणि लीलया सगळे उलगडून सांगता. सरस्वतीची तुमच्यावर नक्कीच प्रसन्न आहे. फक्त ऐकत राहावे. फारच छान

  • @shwetagaikwad5692
    @shwetagaikwad5692 2 года назад +75

    तुम्हाला ऐकणे म्हणजे अलाैकिक अनुभूती असते ताई. तुमच्याजवळ असणार्‍या व्यासंगाला साष्टांग दंडवत🙏

  • @sukhdeosanap7610
    @sukhdeosanap7610 2 года назад +5

    खरच संतांनी ,सहज बोलने हित उपदेश .. तसच तुमचे सहज बोलणं कवित्व भासते.. खरच अशी व्यक्तिमत्त्व हे आपली संपत्ती आहे......

  • @advitiybharat8845
    @advitiybharat8845 Год назад +16

    तुम्हाला ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. खूप आनंद वाटतो.

  • @freebk161
    @freebk161 2 года назад +14

    धनश्री ताई , तुमच्या शब्दधनातले मोती वेचता वेचता माझा जीव हरखून गेला. एक नाही दोन नाही तीन आणि असंख्य आवर्तने केली तरी मोती माझ्या लहानशा मेंदूमध्ये साठवता येत नाहीत. साक्षात सरस्वतीचं वरदान असणाऱ्या देवीला ऐकताना काही मोती माझ्या डोळ्यातून भक्तिने उष्म होऊन बाहेर पडले .तुमचं दर्शन घडावं हीच भागवन्ताकडे मागणी . धन्यवाद

    • @latashelar3833
      @latashelar3833 Год назад

      नमस्कार ताई ...काय ऊपमा देऊ ...मी ...मला काहीच सुचत नाही ..तुमच्या सूर,ताल,लय ।।यांच्या पुढे माझे शब्द फिके पडतील .आजच मी आपणास पहील्यांदा ऐकले ..ऐकतच रहाव वाटतं .देवी सरस्वतीचा आवाज कसा असेल तर तो तुमच्या श्रीमुखारविंदातून ऐकायला मिळाला ...खूप खूप धन्यवाद ताई ...

    • @latashelar3833
      @latashelar3833 Год назад

      आणी हो ताई आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकेल का ,प्रत्यक्ष ऐकायला तरी मिळेल का ..।विनंती आहे आपल्याला ।

  • @shalakagawade8232
    @shalakagawade8232 2 года назад +40

    भाषेवरचे प्रभुत्व वाखाणण्या सारखे आहे अप्रतिम👏

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Месяц назад

    परमेश्वर आपल्या ला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य देवो आणखी अशीच सेवा घडून येवो...सहृदय प्रणाम ❤❤🙏🙏

  • @arunakhot4934
    @arunakhot4934 Год назад +8

    गीता तत्त्व नित्य नूतन देखिजे|असंच धनश्रीताईंचं बोलणं रसाळ आणि भावमधुर आहे. ❤

  • @aartimahajan8474
    @aartimahajan8474 Год назад +23

    अप्रतिम विवेचन !!🙏🌹जीभेवर साक्षात सरस्वती विराजमान 🙏🌹

  • @ajeetbhumare2961
    @ajeetbhumare2961 2 года назад +4

    धनश्री आई आता लगेच मरावं व लगेच तुमच्या पोटी जन्म घ्यावा म्हणजे मी पण तुमचा सारखा असेल व मीही तुमच्यासारखा बुद्धिमान होईल अप्रतिम भागवतावरील विवेचन जय श्रीराम

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 2 года назад +1

      काय सुंदर कमेंट केलीत हो तुम्ही

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 года назад +22

    धनश्री ताई तुम्ही इतकी सुंदर उदाहरणे देऊन सांगता ना की खरंच खूप ऐकत रहावस वाटत खूप सुंदर वर्णन केले आहे.

    • @AarunaRajurkar
      @AarunaRajurkar Год назад +2

      गाढा अभ्यास वपाठां6 भरपूर आहे मांडण्याची पद्धत खूप छान लेले ताई दंडवत प्रणाम

    • @avinashchaudhari807
      @avinashchaudhari807 Год назад +2

      Density tai you are really Great

  • @geetamahajan268
    @geetamahajan268 Год назад +14

    ज्ञान तळमळ लावते आणि भक्ती शांत करते , हे मी अनुभवते आहे . अप्रतिम सांगता ताई .

  • @sunitarajeshpawar1647
    @sunitarajeshpawar1647 Год назад +21

    किती ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटतेच. खरच आहे देवी सरस्वतीच तुमच्या जिभेवर बसले आहे असे वाटते. खूप अप्रतिम असे तुमचा आवाज तुमचा अभ्यास तुमचे विचार तुमचे शब्द. संस्कृत वर तुमचा असलेला पगडा, पकड अप्रतिम. तुमच्या कौतुकास शब्द कमी पडतात.

  • @user-vw1fb8qi4v
    @user-vw1fb8qi4v Год назад +3

    प्रथम भक्ति संतन कर संगा ।
    द्वितीय भक्ति सुन कथा प्रसंग ।।
    भक्ति तो बड़ी गजब की है
    प्रारंभ में रसमय
    मध्य में रसमय
    अंत में भी रसमय
    भक्ति वरिल निरुपण ऐकुन धन्य झालो।
    🎉

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 2 года назад +5

    ओघवती vani, अभ्यास पूर्ण भाषण

  • @hemadeshpande9882
    @hemadeshpande9882 2 года назад +9

    धनश्री ताई खुप खुप छान ऐकतच राहावे असे वाटते खुप धन्यवाद ताई

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Год назад +2

    विद्या वाचस्पती शंकर अभ्येंकार नंतर तुमचे प्रवचन मनाला भावले.विठ्ठल विठ्ठल.

  • @shradhabahulekar1067
    @shradhabahulekar1067 Год назад +7

    ताई प्रत्येक शब्द अप्रतिम. काय आणि किती आवडलं, शब्द न शब्द पटला. आता माझ्या क्रुतीत येवो. तुमच्या अभ्यासाला आणि इतक्या सुंदर पध्दतीने व्यक्त होण्याला मनापासून नमस्कार.

  • @rohinipande
    @rohinipande 2 года назад +6

    धनश्री ताई ,काही शब्द नाहीत माझ्याकडे .फक्त🙏
    विद्याताई धन्यवाद आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.

  • @ashakarle5636
    @ashakarle5636 2 года назад +6

    अप्रतिम भागवत प्रवचन धनश्रीताईनि प्रत्येक शब्दांचं ऊहापोह करून अर्थपूर्ण संगीतले खूप च सुरेख

    • @vijayasuryavanshi4690
      @vijayasuryavanshi4690 Год назад +2

      खूपच सुंदर ऐकतच रहावेसे वाटते

  • @priyankakatti8920
    @priyankakatti8920 10 месяцев назад +7

    वाह..फारच सुंदर अप्रतिम. धन्यवाद इतक्या सहज शब्दात सांगितल्याबद्दल 🙏 कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते.

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 2 года назад +30

    सहज सुंदर , अभ्यासपूर्ण भाषण, कोणताही विषय असो, साक्षात सरस्वती देवीचा आशीर्वाद धनश्री ताई यांचेवर आहेच, याचा प्रत्यय आम्ही नेहमीच घेत असतो, छानच झाले होते भागवत कथेवरील भाषण त्यांचे, पुन्हा ऐकून आनंद वाटला. 🙏, राधे राधे, जय श्रीकृष्ण 🙏🙏💐💐

  • @pradnyamurkar481
    @pradnyamurkar481 3 месяца назад +1

    धनश्री ताई , अप्रतिम शब्द सहज व सोपे करून समजावणं

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 года назад +3

    हि सारी भगवंताची करणी आपले विचार ऐकतच रहावस वाटत ताई धन्यवाद

  • @sadhanadehadray6495
    @sadhanadehadray6495 2 года назад +4

    धन्यवाद धनश्री ताई युट्यूब मुळे तुमचे व्याख्यान मी घरबसल्या ऐकू शकते अप्रतिम !!👌👌साक्षात सरस्वती !जय शारदे वागेश्वरी ।आम्ही भाग्यवान💐💐👍👍साक्षात दंडवत नमस्कार प्रणाम ।।

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani8787 11 месяцев назад +6

    अद्भुत, केवल अद्भुत, अप्रतिम, ओघवते, रसाळ, सोपी सहजसुंदर भाषाशैली, सखोल चिंतन आणि ते सर्वांसमोर मांडण्याची आपली हातोटी लाजवाब आहे, ताई👌🙏🙏🙏💫👏🏻🎉❤

    • @NaynaUdar
      @NaynaUdar 10 месяцев назад +3

      अप्रतिम रसाळ वाणी सुंदर भाषाशैली ,खगोल चिंतन आणि ते सर्वासमोर सांगण्याची हतोटी लाजवाब आहे .

  • @jayashrikore1817
    @jayashrikore1817 2 года назад +21

    सस्नेह नमस्कार धनश्रीताई🙏🌹
    अत्यंत ओघवती,रसाळ,मधाळ वाणी आणि दांडगा व्यासंग. किती भाषांवर प्रभुत्व !
    हे सगळे दैवी आणि पुर्वसुकृताचे संचित. बोलताना सरस्वतीमाता जिव्हेवर विराजमान असल्याचा अद्भूत अनुभव.🙏🙏

    • @supriyakulkarni4087
      @supriyakulkarni4087 Год назад +1

      अगदी खरं आहे.

    • @supriyakulkarni4087
      @supriyakulkarni4087 Год назад +2

      कान तृप्त झाले.

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 месяцев назад

      Om namo Bhagawate Vasudevai .Om namo Bhagawate Martand Bhairvay 🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 месяцев назад

      Om namo Bhagawate Martand Bhairvay. 🙏Anjani chya Suta tula Rama che vardan ek Mukhane bola Shri jai jai Hanuman. 🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 8 месяцев назад

      K means sweet ,rasal Tha means sweet rasal .Katha means sweet story.Jai ho 🙏

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Год назад +5

    धन्यवाद
    पुन्हा पुन्हा ऐकल तरी आणखीनच ऐकावस वाटतंय. मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित सातारा )

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 2 года назад +3

    आपण भाग्यवान आहोत या भयानक वातावरणात आपल्या ला हे अमृत मिळाले आहे

  • @eshwariayya2782
    @eshwariayya2782 2 года назад +4

    अप्रतिम...माऊली
    खूपच सुंदर
    विद्वान सर्वत्र पुज्यंते!

  • @shailajajoshi5543
    @shailajajoshi5543 Год назад +5

    अप्रतिम, धनश्री ताई आपल्या ओघवत्या वाणीतून खूप सुंदर भागवत कथा ऐकणे, सदभाग्य, मन्रमुग्ध करणार वकव्य आहे, 💐💐🙏🙏🙏

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 года назад +6

    प्रत्यक्ष सरस्वतीच्यादेविच्या , मुखातून प्रभावीपणे भागवताचे विवेचन ऐकण्याचे महत भाग्य आम्हांला लाभले. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vijaysangore8298
    @vijaysangore8298 Год назад +5

    सुंदर चातुर्य पुर्ण श्री कृष्ण व रुख्मिणी संवाद....

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 2 года назад +8

    अखिलम मधुरम कानातून मनात व मनातून हृदयात थेट धन्यवाद

  • @sunitarane9973
    @sunitarane9973 5 месяцев назад +1

    Khupch sunder sangtat aikatach rahavese vatate❤❤ tumche vichar amhala aikayla miltat yache mala bhagya vatate

  • @vinayaknagarkar9838
    @vinayaknagarkar9838 2 года назад +7

    धनश्रीताई, तुमच्या वाचेवर चंदनाची उगळण आहे.ज्ञानाचा परिमळ सारखा दरवळत रहातो.

  • @jyotitupkary7726
    @jyotitupkary7726 17 дней назад

    अप्रतिम... शब्दातीत...आता उरलेल्या आयुष्यात आपली..वेद उपनिषदे.. गीता.. भागवत वाचायला हवीत ही उपरती तुम्ही दिलेली देणगी आहे..

  • @geetaliification
    @geetaliification 2 года назад +6

    असं तासंतास फक्त ऐकतच रहावं असं वाटतं....काय वाणी वरचं प्रभुत्व, किती सुंदर रूपकं .... अत्यंत सुंदर

  • @sujatabhagat9187
    @sujatabhagat9187 9 месяцев назад +3

    धनश्री ताई आपल्याला प्रणाम , खूप छान सांगितले आपण 🙏

  • @sushamasangvikar9411
    @sushamasangvikar9411 2 года назад +14

    अप्रतिम धनश्नीताई साक्षात सरस्वती बोलत आहे असे वाटते .भागवत छान सांगितले तेथोडे फार कळले हे आमचे भाग्य

    • @subhashbirajdar2681
      @subhashbirajdar2681 Год назад +1

      वा वा तूच्या वरून माझे मन ओवाळून टाकावे ताई

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 месяцев назад

    🙏Om namo Gaj vadana,Gan Raya,Gouri Nandana,vighnesha naman maze sa ashtangi 🙏

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 года назад +26

    अप्रतिम.........सतत ऐकतच रहावेसे धनश्री ताईंना. ज्ञानमयी अमृताचा अखंड प्रवाह आहेत धनश्रीताई 🙏🙏

  • @sudha.salaye5806
    @sudha.salaye5806 Год назад +2

    ताई आपल्या मुखातून प्रत्यक्ष भगवंतच
    बोलत आहे हे प्रकर्षाने जाणवते.भगवंताने
    आपल्याला ओघवत्या वाणीची खूप मोठी देणगी
    दिली आहे.

  • @pratibhadeshpande7449
    @pratibhadeshpande7449 Год назад +7

    खूप छान गोडवा आहे बोलण्यात आपल्या मराठीतून भागवत सांगण्यात 🙏

  • @mr.omprakashbarure4981
    @mr.omprakashbarure4981 Месяц назад

    ज्ञानोत्तर भक्ति ही खरी भक्ति... खरे अद्वैत!

  • @rohinisuryawanshi9870
    @rohinisuryawanshi9870 2 года назад +7

    धनश्री ताई अप्रतिम लाघवी भाषाशैली, प्रत्यक्ष सरस्वती आपली ही वाणी

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🌹👌🌹धनश्रीताई तुमचा व्यासंग दांडगा आहे. वक्ता- दशसहस्रेशु” रसाळवाणी,परिणामकारक वक्तव्य🌹🙏🌹🌸❤🌸❤🌸⚡️❤🌸⚡️❤🌸⚡️❤🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺⚡️🌺🌈🌺👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹💫🌹

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 года назад +5

    ।। जय हरी ।।
    गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ।।

  • @prashantkinekar4289
    @prashantkinekar4289 Год назад +13

    कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनायच | नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नम: ||

    • @MadhuriPande-gv5my
      @MadhuriPande-gv5my 6 месяцев назад +1

      Apratim tai 🙏🙏Aaplya mukhatun sakshat mata Saraswati bolte

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 2 года назад +11

    किती सखोल अर्थ भरलाय ते धनश्री ताई तुमचं ऐकूनच परत परत ऐकावं अस. खरंच डोळे भरून येतात

  • @swatigodse4469
    @swatigodse4469 2 года назад +9

    अप्रतीम फक्त ऐकत राहावे
    धनश्री ताई व्याख्यान संपूच नये असे वाटते.☺️👌

  • @meenaumachigi1239
    @meenaumachigi1239 Год назад +4

    खूपच छान. खूपच छान पद्धतीने भागवत उलगडला. ऐकतच रहावे असे वाणीचे नर्तन,भागवतातील सौंदर्य. 🙏🙏👌जय श्री कृष्ण

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 2 месяца назад

    धनश्री ताईं तुमचं सुंदर प्रवचन आज मला ऐकायला मिळालं.असंचं तुमच्या मुखातून चांगले विचार आम्हाला ऐकायला मिळोत.🙏🙏 धन्यवाद ताईं

  • @dattatraychothe3769
    @dattatraychothe3769 2 года назад +5

    साक्षात सरस्वती देवी आपल्या जिभेवर कार्यरत आहे अशी अनुभूती येते, ऐकतच राहावे असे वाटते.

  • @manasikeskar6106
    @manasikeskar6106 2 года назад +7

    अप्रतिम निवेदन!👍 आपले अभिनंदन व आपणास वंदन ! कानांना जिभा फुटल्या 👌👍

    • @dattatrayaghenand5007
      @dattatrayaghenand5007 Год назад +2

      सतत सतत सतत कायमस्वरूपी ऐकतच राहो

    • @shankaratalkar1021
      @shankaratalkar1021 Год назад +2

      सुंदर व अप्रतिम निवेदन

  • @jyotijoshi5406
    @jyotijoshi5406 2 года назад +14

    अप्रतिम,जणु जीभेवर सरस्वती चा वास आहे डोळे मिटून ऐकावं 🙏🙏🙏

    • @surekhashinde9948
      @surekhashinde9948 Год назад +1

      Khup Sundar Ahe janu sarasvati cha was Ahe

    • @hanumantpatil9791
      @hanumantpatil9791 Год назад +2

      ताई तूमचे विचार अप्रतिम आहेत सतत ऐकत राहावे वाटते

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🙏🌹🙏श्री भागवत भगवंताची वाडःमयीन मुर्ती आहे🙏🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 2 года назад +9

    मन तृप्त झाले
    ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ॐ श्री भानू समर्थ।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    🌹🌹🌹🌹🌹

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 9 месяцев назад

      On listening to Bhagawate katha, Mind is fulfilled with joy ,exastacy.jai ho!🙏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Год назад +8

    आरंभ इतका सुंदर आहे की पुढे किती अमृत सरीता आपल्या मुखातून वाहणार हे निर्विवाद. 🙏🌹

  • @savitabhalerao3817
    @savitabhalerao3817 2 года назад +16

    अप्रतिम , धनश्री ताईचे प्रवचन ऐकणं एक अवर्णनीय आनंद असतो.पुढील भाग ऐकायला निश्चितच आवडतील

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 7 месяцев назад

    अप्रतिम, अद्भूत व गुढ ज्ञान जगातले सरल उदाहरणे देऊन समजवणे,ओजस्वी व प्रभावशील,ह्दयांत स्पंदन ला ठोके देऊन जाग आणून भंगवत दाखविणे ,उत्तम सारगर्भित 🙏🙏

  • @sunitajadhao946
    @sunitajadhao946 Год назад +4

    अप्रतिम आहे ताई माझ्याकडे शब्दच नाहीत कोटी कोटी दंडवत प्रणाम ताई ❤❤

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 года назад +1

    मधुर सफल आनंदी जीवनाची गुरुकील्ली व ऊत्तम प्रवचन ! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

  • @yaminitilak213
    @yaminitilak213 2 года назад +50

    ज्ञान तळमळ लावत आणि भक्ती शांत करते🙏

    • @smitaphadnis9821
      @smitaphadnis9821 Год назад +2

      खूप छान पुन्हा पुन्हा ऐकाव असे

    • @pandurangkurkute1926
      @pandurangkurkute1926 Год назад +2

      ताई अतिशय सुंदर स्पष्टीकरण. मनःपूर्वक अभिनंदन

  • @vasantibedekar1351
    @vasantibedekar1351 Год назад +5

    खूप सुंदर ऐकत रहावेसे वाटते अप्रतिम 🙏

  • @rameshsumant7085
    @rameshsumant7085 2 года назад +9

    साक्षात सरस्वती चा वास आहे, आपल्या ज्ञान आणि वाणी मध्ये

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 10 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद धनश्रीताई, वाट बघत होते आणि आपोआपच आपला विडिओ पाठवला श्रीकृष्णानं , खूप खूप आनंद मिळतो ऐकताना, तुमच बोधप्रद सत्य बोलण संपूच नये अस वाटल. वंदन आणि धन्यवाद पुन्हा पुन्हा .

  • @lokachandrane8138
    @lokachandrane8138 2 года назад +4

    डॉ. लोकचंद राणे
    आपण आपल्या मधुर वाणीने विषयानुषंगाने अप्रतिम विवेचन केलेले आहे. धन्यवाद !

  • @vasudhaparadkar5000
    @vasudhaparadkar5000 Год назад +2

    अत्यंत उपयुक्त माहिती रसाळ वाणी खुप सुंदर आहे ऐकत असताना खरा आध्यात्मिक आनंद मिळाला

  • @neelamparab454
    @neelamparab454 2 года назад +5

    अप्रतिम.खऱ्या दिवाळीची अनुभूती. खुप खुप आनंद. खुप खुप आभार.

  • @pushpabhagat4710
    @pushpabhagat4710 2 года назад +11

    Kammal कमाल!! ओघवती वाणी विचार आणि अभ्यास .. ज्ञानाचे भांडार आम्हाला मिळते ताई , अश्रूंचा पूर आपोआप येतो , आणि संपूच नये असे वाटते .. तुमचं कौतुक आणि अभिनंदन मी माझी मैत्रीण अनुराधा गोखले कडे करत असते , तुम्ही बिझी असता माहीत आहे , तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा व आशीर्वाद ..💐💐

  • @ritajaju3849
    @ritajaju3849 Год назад +4

    भागवत कथा ऐकण्या पूर्वी ची मनाची तयारी तुम्ही इ तकी योग्य करु न घेतली ना ताई की आता सर्व सुलभ वाटु लागल आहे. एक गान सरस्वती लता दिदी तर तुम्ही साक्षात वाणी च्या सरस्वती आहात. तुम्हाला ऐकण्यासाठी जीव आतुर ले ला च असतो. खूप खूप ज्ञान ग्रहण करु शकतो. तुमचे हे ज्ञान भंडार आमच्या sathi सदैव खुले राहु दे ही शारदा माते ला नम्र करबद्ध विनवणी.

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 6 месяцев назад

    तुमचे व्याख्यान म्हणजे आनंदाची पर्वणी खरोखर श्रवणीय मार्गदर्शन

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 2 года назад +5

    संस्कृत प्राचुरता सुंदर मांडणी उत्तम भाषा शैली ,भगवतीचा आशिर्वाद आहेे हे जाणवलं श्रीमद् भागवत ऐकतांना

    • @aartimore8513
      @aartimore8513 Год назад

      अप्रतिम भरभरून बोलवे वाटते पण बोलणार नाही वेळेचे सार्थक झाले

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 2 года назад +2

    Thanks Dhanshri🙏🌹🙏🌷🙏🥀🙏🌺🙏🌸🙏🌻🙏Thanks vidhha Tae🙏jai Shri krishna🙏

  • @rachanavanarase
    @rachanavanarase Год назад +4

    धनश्री ताई तुमच्या वाणीचे आणि ज्ञानाचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दचं नाहीत! केवळ इथून तुम्हाला वाकून नमन करते व आभार मानते! धन्यवाद! शुभेचछा!

  • @shankarmhaske1033
    @shankarmhaske1033 Год назад +1

    Marathi grammar and langveg very very clear. Thanks for you

  • @kanchanroplekar4748
    @kanchanroplekar4748 Год назад +4

    प्रगल्भ ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, कथनाची हातोटी ताई तुम्ही धन्य आहात आणि आम्ही श्रोते भाग्यवान

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 10 месяцев назад

    Om Swami namo namaha. 🙏Shri Swami namo namaha. 🙏Jai jai Swami namo namaha 🙏 Sadguru Swami namo namaha .✋❤️🙏

  • @rohinikulkarni5638
    @rohinikulkarni5638 2 года назад +4

    फारच ज्ञानभांडार व औघवती भाषा ,सतत ऐकत रहावेसे वाटते!अप्रतिम!

  • @user-vw1fb8qi4v
    @user-vw1fb8qi4v Год назад +1

    प्रथम भक्ति संतन कर संगा ।
    द्वितीय भक्ति सुन कथा प्रसंग ।।
    भक्ति तो बड़ी गजब की है
    प्रारंभ में रसमय
    मध्य में रसमय
    अंत में भी रसमय
    भक्ति वरिल निरुपण ऐकुन धन्य झालो।

  • @sadhanapatekar8540
    @sadhanapatekar8540 2 года назад +35

    मधुर वाणी 🙏🌹संपूच नये असे वाटते,
    पण मधल्या वेळेत ध्यान आणि नामात रमलो तर प्रत्येक शब्द उच्च कोटीचा अमृत अनुभव असेल ,खूप सुंदर 🌹जय गुरुदेव दत्त 🙏

    • @btwani2200
      @btwani2200 2 года назад +3

      Madam real and Modern guru TrivarPranam!!!!

    • @shravani9997
      @shravani9997 Год назад +2

      Khup sunder 🙏 shabdhanchya palikadale!!

    • @pushpadeshmukh1929
      @pushpadeshmukh1929 Год назад +2

      किती सुंदर रितीने सगळं सांगतां.ऐकतच राहावंसं वाटत

    • @latamodak9693
      @latamodak9693 Год назад

      @@btwani2200 णयय

    • @rekhapaunikar
      @rekhapaunikar 7 месяцев назад

      अतिशय रसाळ आणि मघूर . थोडक्यात पण पूर्ण पणे भागवताची ओळख करून दिली.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.🙏२🙏🙏🙏

  • @sukhdeosanap7610
    @sukhdeosanap7610 2 года назад +2

    व्याकरण आणि पाणिनी हे नाते आपल्या संस्कृत आणि मराठी व्याकरण यावरच प्रभुत्व पाहून समजले

  • @kishordhok8362
    @kishordhok8362 Год назад +7

    खुप सुंदर शब्द रचना आहेत
    एकतांना मन प्रफुल्लित होत
    अतिशय गोड आवाज आहे अप्रतिम

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 3 месяца назад +1

    किती वेळा एकले तरी गोडी जात नाही. याचा अर्थ काय होवू शकतो. आत्ता उतार वयात ही साधने आली आहेत. नवी पिढीला प्रेरणा मिळणारे हे साधन आहे.उदाहरणे देवून इतके सोपे भागवत समजावणे हा तुमचा हातखंडा आहे. आपल्या वाणीवर स्वरस्वतीचा वास आहे. धन्य आहात. 🙏

  • @vaishaliwajpe2400
    @vaishaliwajpe2400 2 года назад +6

    🙏खुप सुन्दर, तुमची वाणी व तुमची स्मरणशक्ति शेवटच्या श्वासापर्यंत ऊत्तमोत्तम् राहो,हिच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना .

  • @dipalijangam294
    @dipalijangam294 Год назад +1

    कित्ती गोड बोलता तुम्ही, आणि विषयाचा सखोल अभ्यास, तो दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनुभवाशी सुसंगती लावून सांगणे, सगळंच खूप अप्रतिम आहे! किती मनापासून सगळं सांगता, ते ऐकणाऱ्याच्या थेट हृदयात पोहोचतं! शब्द अपूर्ण आहेत मला आणि काय वाटतं ते संगायला...❤