Om Ram Krishna Hari. Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi par Brahma Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
🎉🎉😢😢😢 ताई तुम्ही खूपच छान सुंदर कीर्तन करतात तुमचा आवाज तुमचा अभ्यास खरोखर याला तोड नाही रोहिणी ताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो असंच लोकांचं प्रबोधन करत जा कधीही कंटाळा करू नका खरोखर तुमची भाषा तुमचा आवाज तुमचं ज्ञान सलाम तुम्हाला कोणी साथ जगदंबा आम्ही तुमच्यात जगदंबा चे रूप पाहतो खरोखर तुला माझा खूप आशीर्वाद तुला तुझी एक माता-भगिनी शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी खूप खूप आशीर्वाद आहे तुम्हास खूप आशीर्वाद तुझ्यात तुझ्या रूपाने आम्हाला एक छान मुलगीच मिळाली आहे
आवाज शुद्ध परमार्थ शुद्ध असल्याकारणाने असा आवाज ऐकायला मिळतो भरपूर कीर्तन ऐकले परंतु असा आवाज नाही राम कृष्ण हरी
अतिशय उत्तम आवाज
शब्द उच्चार पण किती छान ऐकत रहावे असे आहे
प्रणाम ताई तुम्हाला
❤ खूपच छान असतं ताईंचे कीर्तन❤
अप्रतिम शब्दच अपुरे, जय जय रघुवीर समर्थ
Om Ram Krishna Hari. Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi par Brahma Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
❤❤ खूप सुंदर मन आणि कान तृप्त झाली खूप सुंदर किर्तन
🎉🎉😢😢😢 ताई तुम्ही खूपच छान सुंदर कीर्तन करतात तुमचा आवाज तुमचा अभ्यास खरोखर याला तोड नाही रोहिणी ताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो असंच लोकांचं प्रबोधन करत जा कधीही कंटाळा करू नका खरोखर तुमची भाषा तुमचा आवाज तुमचं ज्ञान सलाम तुम्हाला कोणी साथ जगदंबा आम्ही तुमच्यात जगदंबा चे रूप पाहतो खरोखर तुला माझा खूप आशीर्वाद तुला तुझी एक माता-भगिनी शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी खूप खूप आशीर्वाद आहे तुम्हास खूप आशीर्वाद तुझ्यात तुझ्या रूपाने आम्हाला एक छान मुलगीच मिळाली आहे
ताई आवाज खूप सुरेल. व मांडणी पण अभ्यास पूर्ण आहे ताई. खरंच सद्गुरू कृपा आहे आपल्यावर
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ उत्तम निरूपण सेवा मिळाली जय सद्गुरू
राम कृष्ण हरी
माऊली
जय जय जय राम कृष्ण
माऊली
अप्रतिम ताई ,तुम्हाला कोटी कोटी नमन 🙏
राम कृष्ण हरि 🙏
नेहमी प्रमाणे खूपच छान कीर्तन 🙏🏻
Jai jai Raghuveer Samartha jai ho 🙏
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम!
Apratim🎉🎉
Ram Krishna Hari
Jai Ram Krishna hari Jai Jai Raghuvir Samarth❤❤
Jai Jai Raghuveer
Samarth
Veenatainchi kahich माहिती navhati ti मिळाली.
Khup khup Dhanyavaad Tai
तुमची प्रत्येक कथा खूप छान आहे. राष्ट्रसंतांचे कीर्तन असल्यास यूट्यूबवर उपलब्ध करून द्यावी. आपली सादर करण्याची कला खूप सुंदर आहे.
राम कृष्ण हरी माऊली किर्तन फार अनुकरणीय आहे
Jai shree Ram jai shree krishna khub chan tai
🙏नमो नमः
खूप छान किर्तन ताई.
Namaskar tai tumhala.atishay uttam aawaz man prasann karte.
राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ
Jai jai Raghuvir samarth venatai baddal kahich mahit navhat chhan kirtan🙏🙏🙏🙏
❤DHA dhanywadss
Jay jay raghuveer samarth
Uttam kirtan
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम
राम कृष्ण हरी. 🙏🙏
Jay shriram
अप्रतिम कीर्तन आणी आवाज अतिशय सुंदर
Ram krishna hari mauli
खूप सुंदर किर्तन ताई 😂
जय जय रघुवीर समर्थ
खुप सुंदर
Jai sadguru
जय श्री राम 🌹🙏🙏🙏 खूप सुंदर ताई
खूप छान किर्तन ताई
जय जय विठोबा रखुमाई सत्चिदानंद नमस्कार
Ram Kruashna hari
P
अतिशय सुंदर
🙏🙏🙏🙏खुप सुंदर 🙇♀️🙇♀️🙇♀️
Jai Jay Raghuvir Samarth 😊
Nice kirtan tai ...
खूप छान श्रीराम
Jay shree ram
🙏
*APRATIM KIRTAN*
जय श्रीराम, नमस्कार. फार फार सुरेख ताई,अंगावर काटा आला ऐकताना,डोळ्याची तळी कधी भरून वाहिली कळाल नाही.
राम कृष्ण हरी माऊली
Chan Chan congratulations 🎉❤❤
Jay jay ramkrishna Hari vithal❤
Ram Krishna Hari.
Nice kirtan😊❤
खुप छान आहे
😊❤🎉
खुप छान ❤❤
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी . फारच छान आहे.❤❤🎉आणि
ताई सांप्रदायिक किर्तनामध्ये समर्थांचा समावेश का केला जात नाही
जय जय रघुवीर समर्थ
खुप खुप छान ❤❤
खूप सुंदर
खुप छान
राम हरी
जय जय रघुवीर समर्थ