Dhanashree Lele | Full Video | Gurupournima | Guru | सौ. धनश्री लेले | गुरूपौर्णिमा 2023 | गुरुतत्व

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 105

  • @PushpaJoshi-gz4fq
    @PushpaJoshi-gz4fq 10 дней назад +1

    Pharach.chan.anubhav.
    Oghavati.vani.supurb

  • @aradhanapingle5600
    @aradhanapingle5600 5 дней назад

    खूपच छान, सरस्वती प्रसन्न आहे, ऐकत रहावं असं, असंच बोलत रहा आम्ही ऐकत राहु •

  • @babitasurlakar8784
    @babitasurlakar8784 12 дней назад

    फार छान ❤❤❤❤

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 Месяц назад

    आपल्या ओजस्वी वाणीतून शिष्य गुरू ची महती सांगितली शिष्य गुरू ला मोठा करत असतात

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 2 месяца назад +1

    Apratim! We are very lucky to hear such simplified vyakhan which is made understand difficult but useful principles of spirituality Dhanyavad 🙏🙏

  • @jyotsnakulkarni1920
    @jyotsnakulkarni1920 4 месяца назад +5

    नेहमी प्रमाणे अतिशय ओघवती मधुर वाणी आणि सहजसुलभ अभिव्यक्तीतील ज्ञान सागर . आपल्यातील गुरूतत्वाला प्रणाम

  • @PushpaJoshi-gz4fq
    @PushpaJoshi-gz4fq 17 дней назад +1

    Continue gurucharitra.by.dhanashree.lele

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 4 месяца назад +8

    सौ. धनश्री ताई, आपणांस snehpuravak नमस्कार. खुप छान!🌹🙏👌

    • @sunandashinde2771
      @sunandashinde2771 4 месяца назад +2

      धनश्री ताई आपणांस हृदय पूर्वक नमस्कार ❤❤

    • @sunandashinde2771
      @sunandashinde2771 4 месяца назад

      ❤❤ चे

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 4 месяца назад +21

    अप्रतीम ❗सगळ्याचा ल सा वी हाच की ह्या जन्मात preparation leave पुरेपूर वापरली पाहिजे म्हणजे "त्याचे "गुप्त रूप आपले गुरुदेव आपल्याला दाखवतील 🌹🌹🌹🕉️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @koushalkhadke835
    @koushalkhadke835 4 месяца назад +2

    सर्वसामान्यांना फार सोप्या भाषेत कळेल असे सगदुरु तत्वाचिंतन. ताईंना आदरपूरक प्रणाम.

  • @srshukla2407
    @srshukla2407 Месяц назад

    गुरूंचे वर्णन, महती खूप छान सांगितले. धन्यवाद ताई

  • @varshakhanolkar7199
    @varshakhanolkar7199 4 месяца назад +2

    ❤ताई, कसं व्यक्त व्हायचं अशक्य,मन:पूर्वक धन्यवाद

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 4 месяца назад +3

    धनश्रीताईंचे प्रवचन सहज सुंदर शैलीत उत्तम तत्वचिंतनात्मक 🙏🏼🌷

  • @koushalkhadke835
    @koushalkhadke835 4 месяца назад +1

    खरंच आहे शेवटी सांगितलं ते कि, सप्त समुद्राची शाई केली, वनराईची लेखणी केली आणि संपूर्ण धरणीचा कागद केला तरीही गुरुचे महात्म पूर्ण होऊ शकत नाही, इतकं ते अथांग आहे. जय श्री. गुरुदेव 🙏

  • @snehasave8128
    @snehasave8128 4 месяца назад

    स्वामी हेा
    अप्रतीम निसर्ग नी परमेश्वरीय सहवास,खुप सुंदर चित्रीकरण नी सादरीकरण सुद्धा ,
    खुप छान वाटलं,माऊली दर्शन
    🙏🙏

  • @suhitakulkarni6900
    @suhitakulkarni6900 3 месяца назад

    सुंदर. तुमचा अभ्यास फारच दांडगा आहे. साक्षात सरस्वती आहे तुमच्या जिभेवर. ऐकत रहावेसे वाटते.

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 3 месяца назад +1

    गुरू जाणीव विश्वास...खरेच आहे

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 3 месяца назад +1

    साक्षात सरस्वती जी

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 4 месяца назад +3

    अप्रतिम गुरु वेगळालेले परि सगळ्यात मध्ये गुरुतत्व एक चं

  • @ghanashyamphatak1460
    @ghanashyamphatak1460 2 месяца назад

    फार म्हणजे फारच सुंदर..अंतर्मुख करणारं व्याख्यान..शत शत प्रणाम !

  • @sangeetadixit2211
    @sangeetadixit2211 4 месяца назад +1

    धनश्री ताई,आपल्या प्रांजळ ,निर्मळ वाणीतून ,अप्रतिम ज्ञानाचे मोती ओघळावेत त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पडला.निःशब्द, अवीट असे मार्गदर्शन मिळाले,तुमच्यातील गुरू तत्वाला मनपूर्वक नमस्कार

  • @devashreenavale2057
    @devashreenavale2057 4 месяца назад

    ताई, तुमचे शब्द कानावर पडले की मन शांत आणि अंतर्मुख व्हायला होते. मनापासून धन्यवाद

  • @vaishalinarkhede7914
    @vaishalinarkhede7914 Месяц назад

    Vadniy tumhi mazyasati aahat

  • @aartishevde283
    @aartishevde283 4 месяца назад +2

    नेहमीप्रमाणे फारच सुंदर व्याख्यान. गुरु बद्दल सुंदर माहिती. आपण लहान असूनही मानाने मोठया म्हणून नमस्कार. 🙏🙏

  • @smitawaknis9638
    @smitawaknis9638 4 месяца назад +2

    धनश्री ताई आदरपूरक नमस्कार 🙏😊ताई तुम्ही अतिशय सुंदर गुरु तत्वाची व्याख्या सांगितली.खूपच सुंदर 😊

  • @ajayajoshi7776
    @ajayajoshi7776 4 месяца назад

    Khup sunder. Fkt aani fkt iktch rhavese watale 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sandipnalavade1789
    @sandipnalavade1789 2 месяца назад +1

    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹👌

  • @PushpaPandit-b1s
    @PushpaPandit-b1s 4 месяца назад +1

    अतिशय छान गुरु तत्वावर चितंन धनश्री ताई. नमस्कार.🎉

  • @ravindradandavate4428
    @ravindradandavate4428 4 месяца назад

    अप्रतिम शब्दातीत 🙏🙏

  • @AnanyaRautmare
    @AnanyaRautmare 3 месяца назад

    अप्रतिम जय श्रीराम 🙏🙏🙏👌👌

  • @smitamokashi1974
    @smitamokashi1974 4 месяца назад +6

    कित्ती कित्ती छान! संपूच नये असे वाटते. असेच छान बोलत रहाण्यासांठी खूप खूप सुआरोग्य,एनर्जी,दीर्घायुष्य चिंतते. त्यात आमचा सर्वांचा पण थोडा स्वार्थ 🙏🙏

  • @kundahardikar6426
    @kundahardikar6426 4 месяца назад +1

    अप्रतीम!ऐकतच रहावेसे वाटते.कारण सोप्या भाषेत समजावून सांगता

  • @doodlearts7574
    @doodlearts7574 3 месяца назад

    नमस्कार धनश्री ताई . तुमची ओजस्वी वाणी ऐकत रहावी वाटते. अतिशय सोप्या भाषेतील आपले विडिओ ऐकुन छानवाटते. आपल्याला भेटण्याची खुप इच्छा आहे. पाहु केव्हा योगयेतो,

  • @sujatawagh6178
    @sujatawagh6178 4 месяца назад

    फारच छान... मला तर असे वाटते की ताई तुम्हालाच गुरू मानावे...❤❤

  • @akmlakml2164
    @akmlakml2164 4 месяца назад

    अप्रतिम व्याख्यान. गुरुच्या वेगवेगळ्या व्याख्या सुंदर
    ताई तुमचं व्याख्यान अखंड असावं असं वाटतं 🙏🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 4 месяца назад +1

    जय गुरुमाऊली!🌹🙏🙏🌹

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 4 месяца назад

    अप्रतिम , खूप सुंदर माहिती आपणा कडून मिळाली. धन्यवाद ताई 🎉

  • @madhumhadgut7222
    @madhumhadgut7222 4 месяца назад

    अप्रतिम... तुमच्या शब्दनशब्दाने मन भारावून गेले व श्रीकृष्णाच्या विश्‍विश्र्वरूपाप्रमाणे तुम्ही गुरूरूप साकार केले.

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 4 месяца назад

    V.v.nice.
    Man prasanna zale.
    Ani gurucha aadar vadhala.
    Namaskar Dhanashreetai.

  • @shubhadasabnis3825
    @shubhadasabnis3825 4 месяца назад

    Atishy chhan विवेचन

  • @ankushdixit1009
    @ankushdixit1009 4 месяца назад

    धनश्री ताईंनी विश्वास, श्रद्धा म्हणजे गुरु हे अतिशय सहजतेने सविस्तर सांगितले..... खूप छान....😊🙏🙏

    • @ramdasgaikar2251
      @ramdasgaikar2251 4 месяца назад +1

      खूप सुंदर विश्लेषण, जय राम कृष्ण हरी!!

  • @aparnarajwade2675
    @aparnarajwade2675 4 месяца назад

    खुप सुंदर गुरुदेव तत्व महिती धन्यवाद 🙏🌹❤

  • @SwapnajaKarulkar
    @SwapnajaKarulkar 4 месяца назад

    आपल्या gnyanala आणि वाणी ला 🙏🏻

  • @deepalijaipurkar4853
    @deepalijaipurkar4853 4 месяца назад

    खूपच छान . समाधान झाले

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 4 месяца назад

    ❤Apratim khup chan vivechan

  • @jivbakeluskar6326
    @jivbakeluskar6326 4 месяца назад

    सौ.धनश्री ताईंचे सुंदर निरुपण ऐकून मनाचा आनंद द्विगुणित होऊन जातो." लघू नाही तो गुरु आणि लघूला सुद्धा गुरु करतो तो गुरु." शब्दार्थाचा अंतरंग पहावा.गुरु अक्षरे दोन, अमृताचा समुद्र.जाण "ंगुरु तत्वासंदर्भात किती सुंदर शब्दात समजावून सांगतात.श्री.दीक्षित सर तुमचे सामाजिक व अध्यात्मिक कार्य केवढे मोठे आहे.ज्ञान आणि कर्म या दोनच प्रॉपर्टी आहे.सौ
    धनश्री ताई आपणास खूप खूप शुभेच्छा. 🙏न

  • @meghanavaidya6585
    @meghanavaidya6585 4 месяца назад

    फार सुंदर धनश्रीताई 🙏

  • @neetamankar3742
    @neetamankar3742 4 месяца назад

    😇🙏गुरू सागराचे शब्द स्वरमाळा खरच धनश्री ताई 😇🙏🙏🙏💐

  • @suhasselukar23
    @suhasselukar23 4 месяца назад

    Khupach chhan pravachan 👃👃👃👍👍👍

  • @jaishreepande5520
    @jaishreepande5520 4 месяца назад

    गुरु तत्वा ची उकल खुप सुंदर केली

  • @nilimaketkar5466
    @nilimaketkar5466 4 месяца назад

    नमस्कार अतीशय सुंदर "गुरू "समजाउन सांगितला त .मनापर्यंत पोचलं आनंद व समाधान झाले नमस्कार

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 4 месяца назад

    🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏

  • @kalyanijoshi7364
    @kalyanijoshi7364 4 месяца назад

    खुप छान धनश्री ताई अप्रतिम 🙏🙏🙏🙏🌹👌👍

  • @MadhuriPande-gv5my
    @MadhuriPande-gv5my 4 месяца назад

    Apratim Guru tatvadarshan 🙏🙏

  • @jesthastar3272
    @jesthastar3272 4 месяца назад

    अप्रतिम धनश्री ताई तुम्हाला नेहमी एकत रहावं वाटतं.🙏🌹

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 4 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🚩

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 3 месяца назад

    त्रिवार वंदन

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 4 месяца назад +1

    🎉❤👋मूर्ती मंत "गुरु तत्व "in carnet. 👋.

  • @sarojshinde6853
    @sarojshinde6853 4 месяца назад

    You are too brilliant . You have made up spiritual.

  • @arunawadikar4853
    @arunawadikar4853 4 месяца назад

    खूप छान अप्रतिम.. 🙏🏻🙏🏻

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 4 месяца назад

    खूप खूप छान, अप्रतिम 😊😊

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 4 месяца назад

    खूप सुंदर 🙏🙏

  • @sadhanalaghate2635
    @sadhanalaghate2635 4 месяца назад

    Apratim..nehmipramane❤

  • @ramajoshi8367
    @ramajoshi8367 4 месяца назад

    Atishay sudar 🙏🙏🌷🌷

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 4 месяца назад +1

    Namaskar 🙏🙏

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 4 месяца назад

    अतिशय सुरेख, ताई ❤

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 4 месяца назад

    अप्रतीम

  • @ankitakadam3186
    @ankitakadam3186 4 месяца назад

    ताई असं वाटतं तुम्हाला एकदा तरी भेटावे. नेहमी तुमचे video ऐकून मन शांत होत. ❤ एकदा भेट होऊ दे आणि काही नाही. ❤❤

  • @kailaspatil235
    @kailaspatil235 4 месяца назад

    रसाळ वाणी 🙏

  • @poojaparab5151
    @poojaparab5151 4 месяца назад

    खूप छान 👌 🙏

  • @RasikaKulkarni-u8t
    @RasikaKulkarni-u8t 4 месяца назад

    खुप सुंदर

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 4 месяца назад

    अप्रतिम

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 4 месяца назад

    🙏🙏🙏

  • @jarvi5019
    @jarvi5019 4 месяца назад

    Uttam prawwachan

  • @SangeetVarsha
    @SangeetVarsha 4 месяца назад

    खूपच छान 💐🙏

    • @sangeetapotnis9103
      @sangeetapotnis9103 4 месяца назад

      अतिशय सुंदर रितीने गुरुंजी महती समजून सांगितली सतत ऐकावेसे वाटते

  • @umamaheshmudda7451
    @umamaheshmudda7451 4 месяца назад

    ❤❤

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 4 месяца назад

    🙏💐🙏

  • @neelaoak7628
    @neelaoak7628 4 месяца назад

    Dhashri tai aprtim vani ani shbd fek khup sundr.khrch sampuch naye ase vatte.Asha’s bolt rha.khup suarogy labho.

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 4 месяца назад

    Apratim.

  • @pratibharane9717
    @pratibharane9717 4 месяца назад

    👏👏

  • @meeradeshpande
    @meeradeshpande 4 месяца назад

    तुम्ही अक्षरशहा वेड बनवलंय आम्हाला

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 4 месяца назад

    🌹🕉️🌹🚩🙏

  • @bhagwansahajrao5503
    @bhagwansahajrao5503 4 месяца назад

    👍🙏

  • @sujatawagh6178
    @sujatawagh6178 4 месяца назад

    ताई तुम्ही कोणत्यातरी एका व्याख्यानात वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत..परा, पश्यंत्ती,मध्यमा आणि वैखरी... मला या सर्व वाणींबद्दल विस्तृत माहिती हवी आहे... कृपा करून मला संपूर्ण माहिती द्यावी ताई...❤

  • @sunitaharchirkar2755
    @sunitaharchirkar2755 4 месяца назад

    प्रणाम माझा आहे

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 4 месяца назад

    सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @vasudhagondhalekar6445
    @vasudhagondhalekar6445 4 месяца назад

    नमस्कार.

  • @chhayaadhavalkar7956
    @chhayaadhavalkar7956 4 месяца назад

    ताई मी पंढरपूर ची आहे आमचं गीता अभ्यास मंडळ ट्रस्ट आहे हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे आपला कार्यक्रम आमच्या कडे व्हावा अशी आमची खूप तीव्र इच्छा आहे आपला संपर्क कसा होईल कृपया फोन नंबर कळवावा 🙏🙏

  • @jayashreekhole4258
    @jayashreekhole4258 4 месяца назад

    खूपच सुंदर

  • @Warkear
    @Warkear 4 месяца назад

    Khup sundar

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 4 месяца назад

    🙏🙏🙏

  • @shrikrishnapendharkar2284
    @shrikrishnapendharkar2284 4 месяца назад

    अप्रतिम

  • @seemadeshpande4720
    @seemadeshpande4720 4 месяца назад

    खूप छान

  • @neetabapat6952
    @neetabapat6952 3 месяца назад

    खूपच सुंदर

  • @aditikunte2525
    @aditikunte2525 4 месяца назад

    खूप खूप छान

  • @smitabhagwat7666
    @smitabhagwat7666 4 месяца назад

    अप्रतिम

  • @shivarajprachande3238
    @shivarajprachande3238 4 месяца назад

    🙏🙏🙏

  • @asawaribhat8916
    @asawaribhat8916 4 месяца назад

    अप्रतिम

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 4 месяца назад

    🙏🙏🙏