मौन | धनश्री लेले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • मौन
    २०१५ मध्ये घंटाळी मित्र मंडळ ठाणे आयोजित व्याख्यानाचा संपादित अंश
    वक्त्या सौ धनश्री लेले
    संकलन , तांत्रिक सहाय्य आदित्य बिवलकर
    संयोजन संदेश झारापकर

Комментарии • 827

  • @swapna.vaidya
    @swapna.vaidya 2 года назад +14

    किती छान बोलता हो. ऐकत राहावेसे वाटते.
    अभ्यासपूर्ण लेखन आणि कथन.
    असेच निरनिराळ्या विषयावर विचारमंथन करा.आम्ही ऐकू.

  • @neelambariangal4217
    @neelambariangal4217 2 года назад +190

    तुमचा आवाज म्हणजे साजुक तुपातला गोड शिरा तो हि पुजेच्यावेळी करतात तस्सा 😍😍🙏

    • @pushpadhole7330
      @pushpadhole7330 2 года назад +2

      🙏👌

    • @jayashreev9139
      @jayashreev9139 2 года назад +3

      अगदी खरे 👍

    • @anildeshmane4171
      @anildeshmane4171 2 года назад +2

      👍

    • @vaishaliambatkar295
      @vaishaliambatkar295 2 года назад +2

      Khare ahe

    • @varshag.8398
      @varshag.8398 2 года назад

      त्यांचे विचार ऐकून आत्मसात करायचा प्रयत्न करा. साजूक तुपातला शिरा काय?

  • @devashreemarathe8351
    @devashreemarathe8351 2 года назад +10

    धनश्रीताई, अप्रतिम !!!! तुमचं अफाट ज्ञान, विचारांवरील पकड आणि बोलण्यातील confidence, परा ते वैखरीचा प्रवास ह्याची अगदी सहज गुंफण अफलातूनच आहै. अवघड विषय किती सोपा केलात अहो!!!ॐ शांति..... सुंदर !!!

  • @sadananddate6163
    @sadananddate6163 2 года назад +50

    मोजकेच पण चपखल शब्द, विचारांमधली स्पष्टता, चौफेर व्यासंग आणि मोहवून टाकणारी वाणी. अप्रतिम!धन्यवाद 🙏

  • @nilimatambade7736
    @nilimatambade7736 2 года назад +33

    धनश्री ताई 🌹🙏🙏🌹 मी युट्युबला,आणखी मोबाईल चा शोध लावणार्या ना धन्यवाद देते. त्यांच्यामुळे आज तुमचे उत्तम अभ्यासपूर्ण विचार , वाड् मम चातुर्य आमच्या कानावर पडतात. 🌹🙏🙏🌹

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 13 дней назад

    माझ्या प्रजेने मी मौन समजून घेतले. प्रत्येक वाक्य अत्यंत मार्मिक,चपखल व तीक्ष्ण की आंतरिक मौन अकस्मात फुललं.
    ❤❤❤❤...

  • @ruchaj.5550
    @ruchaj.5550 2 года назад +10

    मधुर ,रसाळ ओघवती वाणी.. कुठेही वाटत नाही की आता बास हे ऐकायला. साधी सहज सोपी भाषा, उदाहरणं...माझ्यासाठी हाच सत्संग,खूप गरज आहे अश्या सत्संगात राहायची आजच्या काळात...आभार मानू तितके कमीच🙏

  • @dipalidumbre1469
    @dipalidumbre1469 2 года назад +30

    अप्रतिम वक्तृत्व. गाढा अभ्यास. सुंदर मांडणी , आवाज. माझ्या आवडत्या धनश्री ताई तुम्हास तुमचे कार्याबद्दल शुभेच्छां..🙏

  • @suchetadd5579
    @suchetadd5579 2 года назад +10

    अप्रतिम खुपच छान मौनाबद्ला सांगिणले ताई परा ,पश्ंती मधयमा , वैखरी छान माहिती दिली है ऐकण्याच आमच भागय म्हणाव लागेल

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 года назад +14

    जय श्रीराम!सौ. धनश्री ताई,मौन शब्द बोलणे, किती सोपे,पण त्यात काय दडले;हे,कीती सोप्या शब्दांत सांगितले!खूपच छान!👌💐👌

  • @pramilaumredkar2293
    @pramilaumredkar2293 2 года назад +5

    शब्दप्रभू वाणी भारावून टाकणारी
    अभ्यासाचा व्यासंग विषय प्रतिपादनअप्रतिम देहबोली उत्तमच
    अभिनंदन धनश्रीताई.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 года назад +19

    वाह वाह...मी निशब्द झालो... ऐकतच रहावे असा विषय व आपल्या प्रत्येक शब्दातून ती वाढत जाणारी गोडी... मनापासून आभार....!!!

    • @vaishalisamant7636
      @vaishalisamant7636 2 года назад

      अतिशय आनंद होत आहे , तुमच्या जिभेवर सरस्वती वास करित आहे ,काय वर्णन करू? शब्द अपुरे पडतात,

    • @padmaheda433
      @padmaheda433 Год назад

      Aplyatil sarasvatila trivaar vandan

  • @aparnaambike2580
    @aparnaambike2580 2 года назад +5

    धनश्रो ताई काय बोलु निःशब्द झाले तुमचे मौन ऐकुन.
    U tube ला खरंच धन्यवाद
    तुम्हाला सविनय नमस्कार व खुप खुप शुभेच्छा .

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 года назад +5

    धनश्रीताई, तुम्हाला ऐकलं आणि मध्यमेचच मौन आलं 🙏🏻 हाच मनःपूर्वक साष्टांग दंडवत.

    • @varshatare3076
      @varshatare3076 2 года назад +1

      धनश्री ताई तुमच्या परा वैखरी ला नमन करते!खूप सुंदर थेट ह्रदया ला भिडणार वक्तृत्व!!

  • @ravindradeshpande1922
    @ravindradeshpande1922 2 года назад +3

    आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही.
    आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार
    मौन या विषयावरील आपल हे सर्वोत्कृष्ट व्याख्यान आहे
    आपले मन:पूर्वक आभार

  • @comfortfoodbysangita4237
    @comfortfoodbysangita4237 2 года назад +7

    किती सुंदर
    अप्रतिम
    कबीर,गीता,ज्ञानेश्वर, व्यास
    किती संदर्भात बसवता
    अस्वस्थता म्हणजे वाचाळता
    स्वस्थता म्हणजे मौन
    क्क्या बात

  • @ashokchaugule3326
    @ashokchaugule3326 Месяц назад

    वानी.वैखरी .मध्यमा. पश्यंती. परा.आणी अनिर्वाच्य.राम कृष्ण हरी माऊली.उत्तम निरोपन होत आहे धन्यवाद

  • @77swatee
    @77swatee 2 года назад +4

    आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही.आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार

    • @archanadesai2547
      @archanadesai2547 2 года назад

      अगदी खरं आहे. 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👏👏👏😍😍😍

  • @pornimadeshpande8291
    @pornimadeshpande8291 2 года назад +14

    गोड मनांत झिरपणांरा आवाज " वाणी " सुंदर निरुपण 🙏🏻🙏🏻

  • @bhauraogodse5276
    @bhauraogodse5276 Год назад +2

    स्वर्गीय राजीव भाई दिक्षितांच भाषण जेवढ मला अभ्यास पुर्ण नेहमीच वाटतय त्याप्रमाणे तुमचं भाषण मला वाटतंय......माझ्यासमोर खुप मोठा ज्ञानाचा साठा तुम्ही उपलब्ध करून दिलाय म्हणून तुम्हाला नम्रपणे वंदन करून मनापासून धन्यवाद

  • @prakashpawar1392
    @prakashpawar1392 2 месяца назад

    अतिशय मधुर, रसाळ, ओघवती वाणी.ऐकतच राहावे,ऐकतच राहावे असे वाटत राहते यातच आपल्या वाणीचे यश आहे.

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 года назад +4

    ताई , तुमची ओघवती शैली आणि गाढा व्यासंग आहे तुमचा ...आणि व्याखानं सुद्धा खूपच श्रवणीय असतात तुमची ... खूप छान वाटतात ऐकायला ... तुमची वाणी पण खूप मधुर आहे ..

  • @manishasmejwani2375
    @manishasmejwani2375 2 года назад +9

    ताई तुम्ही जेव्हा प्रवचन सांगतात तेव्हा अक्षरशः संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते, खूप खूप छान वाटत,🌹🌹🙏🙏❤️🌹🌹

  • @poojamilind1761
    @poojamilind1761 5 месяцев назад +1

    ताई मी संपूर्ण धनश्रीमय झाले आहे .. तुम्हाला कितीही ऐकल तरी मन भरतच नाहीये ...❤ मी तर अगदी तुमच्या प्रेमात पडली आहे ...

  • @charutakale4745
    @charutakale4745 2 года назад +3

    आजच्या काळात सर्व सामान्य माणसाला संस्कृत समजणे तुमची निरूपण ऐकल्याने शक्य होते आहे, ताई ह्या कलियुगात तुमचं बोलण हे दीपस्तंभ प्रमाणे आहे, कठीण विषय मंत्रमुगध होवून ऐकता येतो, सरसवती चां वरद हस्त तुमच्यावर असाच राहो🙏🏻🙏🏻

  • @sharayulele1073
    @sharayulele1073 2 года назад +3

    धनश्री ताई, मौन ऐकताना फार आनंद झाला....किती ओघवती वाणी आहे तुमची.....खुप खूप धन्यवाद........शरयू लेले

  • @sharayujoshi3225
    @sharayujoshi3225 2 года назад +3

    धनश्री ताई ....तुमची व्याख्याने /विचार इतके सहज असतात की ,त्यामुळे अनेक वेळा भावना उत्कट होतात ...

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 2 года назад +1

    मी हे ऐकून मौन झाले, पण मन विचार करू लागलं, किती सुंदर अभ्यास आहे, फक्त ऐकतच राहावं,जोपर्यंत तुम्ही मौन होणार नाही🙏🙏🙏 धन्यवाद

  • @manjushajoshi4630
    @manjushajoshi4630 2 года назад +6

    खूपच छान. अप्रतिम. मनाला खूप शांत वाटते. मन अंतर्मुख होऊन जाते.👌👌💐

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 2 года назад +2

    धनश्री लेले आपलं स्वागत असो तुमची प्रतिक्रिया वाणी, ऐकायला मिळाली मी धन्य झालो, मंत्रमुग्ध करणारी आपलीं वाणी छान झकास आहे

  • @ananddeshmukhmavlankar5213
    @ananddeshmukhmavlankar5213 2 года назад +4

    भाषेवर कमालिचे प्रभुत्व!
    दैवी देणगी.सुंदर विवेचन

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 2 года назад +6

    तुम्ही अत्यंत तल्लीन होऊन सांगता... धन्यवाद... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर

  • @alkalembhe7128
    @alkalembhe7128 2 года назад +4

    धनश्रीताई खरच किती सुंदर की संपूच नये असे वाटते 🙏🙏🙏

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 2 года назад +1

    अप्रतिम निरूपण, ओघवती वाणी. मी विपश्यनेला दहा दिवस गेले असता आपण सांगितलेल्या मौनाचा अनुभव घेतला आणि मी स्वतःला ओळखायला लागले. कुठल्याही गोष्टीला चांगली अथवा वाईट कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही कारण कुठलीही गोष्ट कायम नाही, ती अनित्य आहे. आपलं निरूपण मनाला खूप भावलं. धन्यवाद.

  • @anupamajoshi4708
    @anupamajoshi4708 Месяц назад

    Pudhe vaikhari ram aadhi vadava...bapre yacha arth aaj kalala... Tumchya vyasangababtit ani vaktrutva shailibabtit stuti kartana mazi madhyamechya mounasarakhi stithi zaliy.....mhanun trivar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mohinikhadilkar2265
    @mohinikhadilkar2265 2 года назад +1

    स्तब्ध होऊन मि एक एक शब्द ऐकले खुप धन्यवाद मला ऐकायला मिळाले,श्रवण भक्ति झाली.

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 Месяц назад

    धनश्री ताई फार सुंदर मंत्रमुग्ध होतो माणुस तुम्ही जेंव्हा बोलता🙏🙏🙏

  • @shailasabnis7570
    @shailasabnis7570 2 года назад +8

    प्रत्यक्ष सरस्वती आपल्या वाणीला प्रासादिक गोडी आणि आपल्या बुद्धीला दैवी देणगी देऊन आमच्या सारख्या सामान्य माणसांसाठी पाठवीत असावी. हे आमचे भाग्य!

    • @ashwinipande4312
      @ashwinipande4312 2 года назад

      खूप सुंदर उद्बबोधक..🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 года назад +6

    धनश्री लेले तुमच्या दिव्य चरणी सद्गुरुं क्रुपे विनम्र शिर साष्टांग शतदा दंडवत्। "" मौन " या संज्ञेवरचे आपले भाष्य श्रवण करुन मी धन्य झाले. मी संज्ञा शब्द वापरलाय तो चुक की अचुक ते केव्हातरी सांगावे. माझ्या मते मौन हा विषय नाही च . अप्रतिम वाक्चातुर्य अनुभवलं , प्रसन्नतेने अंर्तयाम फुललं, बुद्धी पटल प्रगल्भ झालं , चित्त संतोषलं . उत्तमोत्तम साधु संत ऋषी मुनींचे ऱ्हद्गत उमगलं , अस्स विविध प्रकारचं ज्ञानाम्रुत तुम्ही पाजलं , त्याबद्दल.....
    स्तवनीय अम्रुतानंद धन्यवाद.!!!
    💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐

  • @neeshakiran
    @neeshakiran 2 года назад +1

    अनुपम, अप्रतिम, मौनावर बोलताना वाणीवरचे प्रभुत्व विशेष जाणवले पण एकंदरीत भाषेचा, वकृत्वाचा गाढा अभ्यास आहे निश्चितच.ऐकताना खुप आनंद दिलाय.खुप धन्यवाद.

  • @anitatak2236
    @anitatak2236 2 года назад +38

    अतिशय सुंदर मार्मिक थेट हृदयाला भिडणारे...वक्तव्य...
    असेच गुरु तत्व यावर ऐकायला आवडतील

    • @sandhyagadhave8750
      @sandhyagadhave8750 2 года назад

      ओघवती भाषा नि यथार्थ विवेचन

    • @vasantikadekar8196
      @vasantikadekar8196 2 года назад +1

      🌹👌👌खूपच छान विवेचन.

    • @pramodsiddham7608
      @pramodsiddham7608 2 года назад +2

      खुप गहन चिंतन , मौनाला बोलतं केले.

    • @meenavsapre
      @meenavsapre 2 года назад

      अतिशय सुंदर,मार्मिक वक्तव्य....

    • @sgteacher1964
      @sgteacher1964 2 года назад

      🌷🌷🙏🌷🌷

  • @alkaranade8779
    @alkaranade8779 2 года назад +2

    काय विलक्षण प्रतिभा आहे.. केवढा व्यासंग आणि ओघवती वाणी.. प्रत्यक्ष ऐकायला खुप आवडेल

  • @nandakulkarni9224
    @nandakulkarni9224 2 года назад +3

    उत्तम उदाहरण देऊन , जे सांगायच आहे ते पटवून देण्याची हातोटी, शब्दावरचे प्रभुत्व , विषयाचा खोलवर अभ्यास , मनाला थेट भिडले..... अप्रतिम 👌👌

    • @archanadeshpande6576
      @archanadeshpande6576 2 года назад

      खूपच गोड आवाज ऐकत राहावे अशी सुंदर वाणी सरस्वती आहे जिभेवर धन्यवाद

  • @manishaphadke3988
    @manishaphadke3988 2 года назад +3

    निःशब्द .....अतिशय मधाळ वाणी आणि प्रचंड अभ्यास .. ऐकताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतो

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 года назад +2

    खूप छा न. श्रवणीय. श्रीराम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ☘️🦋🕉

  • @chitragarhwal4139
    @chitragarhwal4139 2 года назад +1

    आज 72वर
    वय झाल्यावर वाणी आणी मौन या दोनही गोष्टी बद्दल
    खूपच सुंदर ऐकायला मिळेल.धन्यवाद धनश्री

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 2 года назад +5

    अप्रतिम ताई..... आपल्या अत्यंत मधुर अशा वाणीतून मौन विषयी ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच. धन्यवाद 🙏

  • @neelamkulkarni3832
    @neelamkulkarni3832 2 года назад +2

    अतिशय सुंदर साध्या सोप्या शब्दात मौन समजवलेत ... खरोखर ऐकत राहावे असे बोलणे आहे तुमचे..

  • @madhurichande3965
    @madhurichande3965 2 года назад +5

    चपखल शब्द ,अचुक संवाद , मंत्रमुग्ध आवाजातील सहजतेने समजावण्यातुन मौनाच आकलन झाल .

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 2 года назад +1

    तुमची वाणी शुद्ध आहे,अत्यंत मधुर आहे आणि तुम्ही जे काही अभ्यासून विचार मांडता ते ऐकत रहावेसे वाटतात! 🙏🙏
    अशीच उत्तमोत्तम व्याख्याने आयोजित करण्यात यावीत आणि आम्हाला तुमच्या ज्ञानपूर्ण अमोघ वाणीचा अनुभव घेता यावा!🙏🙏खूप छान!🙏

  • @ushabobhate8225
    @ushabobhate8225 2 года назад +3

    ह्याच्या पेक्षा चांगले समजावणे असू शकत नाही. 🙏🙏🙏🙏🙏 मधुर वाणी

  • @mahadevkhalure6135
    @mahadevkhalure6135 2 года назад +1

    मनाच्या गाभाऱ्यात एक चांगले विचार रुजविण्याची सुंदर वाणी आपल्या जवळ आहे.साक्षात सरस्वती मुखातून वाणी उच्चारत आहे असे वाटते...खूप छान ताई...आमचे भाग्य अशी वाणी व विचार ऐकायला मिळते.

  • @archanadesai2547
    @archanadesai2547 2 года назад

    अप्रतीम धनश्रीताई..... अतीसुंदर विवेचन. आपलं मौनावरचं विवेचन अंतःकरणी भिडलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. असंच विवेचन करत रहा आणि आम्हाला तृप्त करा. 😍😍🙏🙏🙏👏👏👏👍👍👍👌👌👌😀😀😀

  • @meenaumachigi1239
    @meenaumachigi1239 2 года назад +2

    खूपच छान वाटलं ऐकून. अचूक,सुंदर शब्दरचना आणि ओघवती वाणी.सुंदर उदाहरणे. आवडले. धन्यवाद.

  • @ramakulkarni8187
    @ramakulkarni8187 2 года назад +1

    अभ्यासपूर्ण विवेचन मनाला मोहवून टाकणारी वाणी समजेल अशा भाषेत सांगणे सगळं छान सांगता.

  • @manasijoshi517
    @manasijoshi517 2 года назад +2

    खूप छान विवेचन धनश्री ताई. ऐकतच रहावे असे वक्तृत्व. सरस्वती देवीची असीम कृपा आहे..👌🙏🙏

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 11 месяцев назад

    किती छान सखोल माहिती मिळाली..तुमच्या बोलण्याची पद्धत..आवाजाची फेक फार फार छान..ऐकतच रहावे असे वाटते

  • @smitamulye8636
    @smitamulye8636 8 месяцев назад

    नमस्कार धनश्री ताई तुमचे सर्व vdo खुप सुंदर
    मनापासून आवडीने ऐकते.छान वाटते.

  • @jyotishiwalkar9116
    @jyotishiwalkar9116 8 месяцев назад

    धनश्रीताई अप्रतिम व्याख्यान. मी सकाळी सव्वा तास पायी फिरते . तेव्हा मी हेडफोन वापरून तुमचं हे व्याख्यान ऐकलं. वारंवार हे व्याख्यान ऐकावं व मनात ते विचार साठवून आचरणात आणायला सुरूवात करावी असा विचार येतो. हे व्याख्यान मी नकळत मौनातच ऐकत होते व मनात आनंदीत होऊन निशब्द होत मनातच तुम्हाला दाद देत होते . आणि नंतर लक्षात आलं की हे तर मध्यमेतलं मौन!
    मौनाचे सगळे फायदे अतिशय सुरेख उदाहरणांतून तुम्ही समजावले आहेत. As usual तुमचं खूपच सुरेख व्याख्यान ऐकण्याचा योग आज आला. खूप धन्यवाद.

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 2 года назад +4

    खुपच सुंदर वर्णन केले आहे, धनश्री ताई 🙏🙏🌹🌹📿😌

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 Год назад

    आदरणीय ताईंचे कोणत्याही विषया वरील प्रबोधन अत्यंत अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय असते आणि ती एक पर्वणीच असते आणि ही सगळी कला अवगत करत असताना ताईंनी फार मोठी साधना तपश्चर्या केलेली आहे असे दिसते.

  • @padminipandit9806
    @padminipandit9806 2 года назад +1

    अप्रतिम आपली वाणी आणि ज्ञान. ऐकून खूप मौल्यवान काही मिळाल्या सारखे वाटते. धन्यवाद.

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 2 года назад +2

    अप्रतिम!अतिशय सुंदर!सहज, सोप्या पद्धतीने केलेल " मौन" या दोनच अक्षरं असलेल्या शब्दाचं विश्लेषण .धन्यवाद धनश्री ताई!!!!

  • @alkalagad6245
    @alkalagad6245 2 года назад

    खुप च छान ताई मौन धरून किती फायदा होतो हे मला आज कळलं,👌👌👌💯

  • @purvadhoke3098
    @purvadhoke3098 Год назад

    वा!! खुपच सुंदर विश्लेषण केले आहे.. मौना बद्दल चा बोलका अभ्यास खूप सोप्या भाषेत मांडला..
    धन्यवाद ताई...
    आपल्या पुढच्या व्याख्यानाची वाट बघत आहोत.

  • @vrushalipathak3338
    @vrushalipathak3338 Год назад

    अप्रतिम....किती किती पैलू उलगडले...ताई. खरोखर एखादी गोष्ट समजून घ्यावी ती तुमच्या कडूनच.....फार छान. परमेश्वर आमचे आयुष्य तुम्हास देवो व तुमच्या कडून असेच ऊत्तमोत्तम कार्य घडो ह्याच शुभेच्छा

  • @veenapande9392
    @veenapande9392 Год назад +1

    धनश्री ताई तुम्ही कधीही मौन धरू नका,plz 😊🙏🏻, आणि आम्हाला तुमची ओघवती वाणी ऐकवत राहा.. कुठलाही विषय किती चपखलपणे मांडता तुम्ही.. साक्षात सरस्वती वास करते तुमच्या वाणीत... 🙏🏻🙏🏻

  • @truptigadkar86
    @truptigadkar86 2 года назад +3

    नमस्कार धनश्री मॅडम 🙏 ....विल्सन कॉलेज च्या वर्कशॉप नंतर आज तुमची मधुर वाणी ऐकायचे सौभाग्य प्राप्त झाले 🙂 तुमची वाणी म्हणजेच सरस्वती की सरस्वती म्हणजे तुमची वाणी असा संभ्रम माझ्या मनात तेव्हा ही निर्माण व्हायचा आणि आता ही निर्माण होतो कदाचित तेव्हा माझ्या मध्यम शक्ती ला शब्द सुचत नव्हते पण आता सुचत आहेत 😁. मौन साधण्याचा प्रयत्न मी गेली दीड वर्ष करीत आहे पण जेव्हा जेव्हा मी ठरवते मौन राहावे तेव्हाच जास्त बोलते. पण खरंच आज आषाढातल्या पहिल्या दिवसा इतकाच मौल्यवान दीन ठरला. तुमच्या ह्या व्हिडिओ ची लिंक पाठवून राधिकाने माझ्या वाढदिवसाला मला सरस्वती ची वाणी भेट केली. खरंच अमृततुल्य....ह्या पुढे मला शब्द सुचत नाहीत.

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 2 года назад +3

    परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी आणि मौन... अद्भुतम् विवेचनम्

  • @chandrikakatekar7209
    @chandrikakatekar7209 2 года назад +1

    खूप छान अनुभव.आपल्या ह्या निरूपण मुळे मौनाचे द्वंद्वव सुटले.खूप खूप आभार

  • @mrunalkaole6438
    @mrunalkaole6438 2 года назад +2

    धनश्री ताई फार सुंदर बोलता तुम्ही.भाषा खूप ओघवती आहे तुमची.तुमचा व्यासंग व परमेश्वराची कृपा आहे तुमच्या वर

  • @latasardesai1703
    @latasardesai1703 3 месяца назад

    अतिशय सुंदर ऐकत रहाण्या सारख. खूप शिकायला मिळाले. अनेकदा श्रवण केले. धन्यवाद.

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 2 года назад +4

    वा!!!
    मला एक व्यक्त ना करता येनारी भावना निर्माण झाली ... तुमच्या मुखा तुन मराठी भाषा ..
    अदभुत...

  • @anuj.h.kulkarni2826
    @anuj.h.kulkarni2826 2 года назад +1

    शब्द च नाही तुमच कौतुक करायला. खूप छान हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे. खरच खुप छान

  • @srushtichinnawar3191
    @srushtichinnawar3191 2 года назад +2

    वाह खूप सुंदर...अभ्यासपूर्ण चिंतन मौना मागील गुढ अर्थ आज कळाला... धन्यवाद ताई

  • @rupalipatil6498
    @rupalipatil6498 2 года назад

    सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी परंतु अतिशय योग्य आणि उत्कृष्ट पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏🙏 खूप आवडलं मस्त🙌🙌👌👌

  • @nirmalashewale7196
    @nirmalashewale7196 2 года назад +2

    जबरदस्त.. अभ्यासपूर्ण व्याख्यान..
    खूप आवडलं धनश्री ❤️ताई🌹

  • @sakshibhuwad9493
    @sakshibhuwad9493 6 месяцев назад

    प्रत्यक्ष सरस्वती नांदतेय वाणीत मॅडम तुमच्या 🙏मी दररोज एक व्याख्यान ऐकते तुमचं. खूप छान 💐💐

  • @anilbhaikelkar4220
    @anilbhaikelkar4220 2 года назад

    धन्यवाद धनश्रीताई. मौन ह्या विषयावर तुम्ही खूप सुंदर बोललात. मी गेले कित्येक महिने आठवड्यातील एक दिवस मौन पाळले आहे. त्याच महत्त्व मला मनातून कळत होत पण शब्द सापडत नव्हते. ते तुम्ही सांगितलेत. तुमच्या सर्व व्याख्यानमाला मी ऐकल्या आहेत.सोप्या भाषेत समजावून सांगता.नविन व्हिडिओ ऐकण्याची उत्सुकता आहे

  • @dineshharad4139
    @dineshharad4139 5 месяцев назад

    खूपच सुंदर, मंत्रमुग्ध करणारी मंजुळ वाणी 🙏🏻

  • @pa8104
    @pa8104 2 года назад +1

    धनश्री ताई अतिशय सुंदर रित्या आपण कथन केले
    तुम्हाला फार फार मनापासून शुभेच्छा

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 2 года назад +16

    नेहमीप्रमाणे उत्तम व्याख्यान,, ओघवती वाणी, श्री सरस्वती ची कृपा आहे आपल्यावर,, खूप छान सांगितलंत ताई 👏👏👏👌👌🌹

    • @vasantigambhir649
      @vasantigambhir649 2 года назад

      अप्रतिमच!धनश्री ताईंचे व्याखान ऐकून मौन च बाळागावेसे वाटते. मनापासून नमस्कार आणि धन्यवाद

    • @naynamali2298
      @naynamali2298 2 года назад

      सुरेख

    • @sanjeevkavitake1661
      @sanjeevkavitake1661 Год назад

      सुन्दर,अभिनंदन....ग्रामीण भागात आपले कार्यक्रम व्हावेत,

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 2 года назад

    शब्दांमधे गोडी आसते , शब्दामधे सामर्थ्य आसते हे आपल्या वाणीतुन प्रकट झालेल्या वचनांमघुन कळते पण मैान देखील बोलके व कर्तृत्व वान आसते हे तुमच्यामुळे कळते . खुप सुंदर 🙏🙏🙏

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 2 года назад +3

    अतिशय सुंदर व्याख्यान.ओघवती वाणी.सुंदरंच 👌

  • @vaishalitalekar8750
    @vaishalitalekar8750 2 года назад +6

    खूप प्रेम करतो ताई आम्ही तुमच्या वर.....अप्रतिम 😘😘

  • @anjalisutavane2996
    @anjalisutavane2996 2 года назад +2

    धनश्री केवळ आपल्या मौनाज्ञानास स्वीकार्य अनंत नमन.

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 2 года назад +1

    खुप छान . अगदी ऐकत रहावं असं वाटतं.पुन्हा पुन्हा ऐकल्यावर काही समजेल असं वाटतं.👌👌🙏🙏

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 2 года назад +1

    🙏🙏MADAM Apratim sangitale.khupch chan bolata.prabutva ahe tumche.👌👌👍👍👍👍👍👍🌷

  • @anuradhahardikar7997
    @anuradhahardikar7997 Год назад

    तुमचे वैखरी शब्द माझ्या परा वाणीत घर करीत आहे अतिशय छान समजवावे आहे ज्याला पुन्हा पुन्हा ऐकत राहावे अन् तसे साधावे. असे वाटते श्रीराम

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 Год назад

    अप्रतिम मधुर वाणी . प्रचंड आभ्यास साक्षात माता सरस्वती आपल्या मुखातून या ठिकाणी साक्षात्कार देत आहे

  • @Pathak24sarit
    @Pathak24sarit 2 года назад +2

    धनश्री ताई फारच छान 🙏🙏 अप्रतीम सुंदर व्याख्यान 👍

  • @sharmilaawati1115
    @sharmilaawati1115 Год назад +1

    आवाजात अप्रतिम गोडवा खरच खुपच छान गाढा आभ्यास धनश्री ताई 🙏🙏🌹🌹

  • @narendrapatil1324
    @narendrapatil1324 2 года назад +3

    अप्रतिम ,अगदी सोप्या भाषेत आणि अत्युत्तम उदाहरणांसोबत स्पष्टीकरण, खरच सुंदर🥰🥰🥰🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯

  • @rajankshirsagar9578
    @rajankshirsagar9578 2 года назад +1

    धनश्री ताई
    नमस्कार
    मौ न मी आई कले खूपच छान व सुंदर दाखले देऊन स्पस्ट केले स मला खूपच आवडले ती अण्णा ना मी योगा मुळे अगोदर पासून ओलखत आहे तुझी वाणी मधुर व सुश्रव्य आहे
    अनेक। आशीर्वाद
    राजन क्षीरसागर पुणे
    शंख। वादक

  • @madhurikatre3841
    @madhurikatre3841 2 года назад

    धनश्री ताई, अतिशय सुंदर विश्लेषण.आज खऱ्या अर्थाने परा वाणीचा प्रवास.. पोटापासून ओठापर्यंत चा प्रवास उमगला.काय सुरेख शब्दांत सागितले ...अस्वस्थता म्हणजे वाचाळता आणि स्वस्थता म्हणजे मौन.खूप खूप धन्यवाद हृदयातून🙏❣️🌹

  • @anandsathe463
    @anandsathe463 Месяц назад

    Dhanashree tai, mala tumchya kadun Bhagwadgeete madhil pratyek adhyayacha vivechan aikayla khup aawdel. Vinanticha vichar karava hi vinanti.

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 года назад

    ताई , किती मोठा व्यासंग आहे तुमचा !! खूपच श्रवणीय व्याखानं असतात तुमची आणि खूप छान माहितीपूर्णही . ह्रदययाला भिडतात . ऐकल्यावर खूप छान वाटतं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला .

  • @prasadhivarekar1250
    @prasadhivarekar1250 3 месяца назад

    निःशब्द ...
    नतमस्तक
    अतिशय ओघवती वाणी.
    शब्दातीत ...
    .

  • @swatiruikar1710
    @swatiruikar1710 2 года назад +4

    वाह ! किती सुंदर आणि सोप्या शब्दात अर्थ समजावला आपण..आवाज ही अतिशय मधुर, ऐकत रहावा असा ..🙏🙏

  • @sandhyashende5993
    @sandhyashende5993 2 месяца назад

    ताई, तुम्ही कधी ईतका अभ्यास करता?
    प्रत्येक प्रवचने तुमची अभ्यास पूर्ण असतात,....
    खूप अभिमान वाटतो तुमचा