धनश्री ताई 🙏🙏🙏खुप सुंदर झाली तीनही व्याख्याने तुम्ही आपल्या शब्दसामर्थ्याने आम्हाला विश्वरुप दर्शन दाखवलेत खुप खुप आभार आणि पुन्हा एकदा त्रीवार वंदन🙏🙏🙏
किती ज्ञान व भाषा समृद्धी.. लीनता , मृदुता धनश्रीताई परत परत ऐकावे वाटते. आमचे ज्ञानेश्वर आपणचं आहात.. त्याने तुम्हांला ते देऊनच पाठवले आहे असे अंतर्यामी वाटत रहाते. तुमचे कौतुक, वर्णन करायला शब्द सुचत नाहीत.
ताई , खूपच सुंदर भाग . मी ज्ञानेश्वरी, भगवतगीता ऐकली नाहीये . तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने मांडली आहे . तुमच्या through ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्णाचे उपदेश आमच्या कुवतीनुसार ऐकता आले . तुम्हाला सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे . खूप खूप धन्यवाद .. 👌👍🙏
अमृत मंथन व्यख्यान माला चे तीन भाग आम्ही यू ट्यूब वर सर्वानी पहिलेत, आयोजन अप्रतिम व श्री मति धनाश्री लेले ह्यांचे प्रस्तुति खुब छान, अशा उत्तम आयोजन बद्दल तुषार भारतीय मित्र परिवार ,अमरावती चे आभारी आहोत. ,
मंत्रमुग्ध करून टाकणारं व्याख्यान🙏 धनश्री ताईंना ही भगवंताने या कार्यासाठीच पाठवले आहे. माहीत नाही मागच्या जन्मात काय पुण्य संचय केला होता की ह्या जन्मी धनश्री ताईंना ऐकायला मिळत आहे.🙏🙏🙏🌷
फारच अप्रतिम धनश्री ताई नमस्कार अजाण बालकाला जशी चीऊ काऊ करत आई जेऊ घालते(पोषण करते)तद्वतच तुम्ही आम्हाला श्री.ज्ञानेश्वरी समजावून दिली. आयोजकांचे खूप खूप आभार.
अलौकिक , मुग्ध करणारे असे हे धनश्रीताईंचे तास दीडतास अखंड वहाणारे शब्दज्ञान त्या विश्वरूपाचे दर्शन आपल्याला बसल्या जागी घडवते. घनश्रीताई आपली ही ऊर्जा अशीच उत्तरोत्तर प्रगल्भ होवो हीच सदिच्छा.
अप्रतिम अतिशय सुंदर 🙏🙏 परत परत ऐकावेसे असे व्याख्यान. धनश्री ताई खूपच रसाळ वाणी, अभ्यासपूर्ण विवेचन, मुखोद् गत गीता श्लोक आणि भक्तीने भरलेले व्याख्यान 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏
सौ. धनश्रीताई लेले.. सप्रेम सस्नेह वंदन. ताई तुम्ही ज्ञानाम्रुत पाजवत रहा आम्ही सर्वांगाचे कान करुन श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर नतमस्तक होऊ. क्रुतज्ञ होऊ. तुमचे व्याख्या संपू च नये असे वाटते. अमरावती व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प आपण अम्रुतानुभव देत असताना एक शब्द खटकला , ज्ञानोबा माऊलींच्या गुस्प ओवीचे विवेचन आपण सांगत होतात त्यात आमटीचा उल्लेख केलात तो शब्दोच्चार मला खटकला. कारण तुम्ही आध्यात्मिक गुढ शब्दांचे भावार्थ उत्तम उदाहरणे देऊन ज्ञानदिप लावत होतात त्यामध्ये आमटी हा प्रापंचिक शब्द झाला , त्याऐवजी आमरस म्हणाला असता तर अवीट गोडीचा अनुभवानंद अविस्मरणीय झाला असता. श्री सद्गुरुं क्रुपे स्पष्ट बोलवून घेतलयं कारण ते मनात ठसठसतं होतं म्हणून सांगून मोकळी झाले. तुम्हाला दुखविण्याचा हेतु नव्हता. तरीही मी धाडसाने बोलले त्यास्तव क्षमा करावी ही नम्र विनंती. ** मौन ** या विषयावरचे व्याख्यान अत्युच्च आणि सर्वोत्तम शब्द मोत्यांचा अप्रतिम वर्षाव केलाय. हे सर्व माझ्या प.पु. श्री कलावती आईनी लिहवून घेतलयं ते प.पु. आईंच्या च दिव्य चरणी समर्पित..! शेवटी एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही च समर्थपणे देऊ शकाल हा आत्मविश्वास आहे म्हणून विचारते. ** पसायदान ** याचा मतितार्थ काय ? ज्ञानयोगिनी धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
यू ट्यूब chya माध्यमामुळे आम्हाला घरी बसून अमरावती मधील कार्यक्रम पाहता आला. धनश्री ताईचे अप्रतिम व्याख्याने ऐकल्याचा आनंद घेता आला त्यासाठी आयोजकांचे खूप आभार मानते आणि ताई ला आदरपूर्वक नमस्कार करते.
तीनही भाग ऐकले. अप्रतिम विवेचन धनश्री ताई 🙏 आपल्या सारखी माणसे म्हणजे या महाराष्ट्र भूमी तील आधुनिक संत च आहेत जी हे सर्व विचार आमच्या सारख्या सामान्य श्रोत्यां पर्यंत पोहचवण्याचे महान कार्य करत आहेत. तुषार जी आपणास खूप खूप धन्यवाद 🙏
ज्ञानेश्वरी वाचण्याची खूप इच्छा आहे तुमच्या रसाळ वाणीने ती पूर्ण झाली.कारण साक्षात ज्ञानेश्वर माऊली सतत डोळ्यासमोर येत आहेत..आणि एकमेकांसोबत कृष्ण भगवान व अर्जुन कुरुक्षेत्रावर उभे राहून हा संवाद साधत आहेत असेच वाटत होते. धन्यवाद ज्ञानेश्वर मा ऊली🙏🙏🙏
त्रिवार वंदन, गीता आणि ज्ञानेश्र्वरी ची सांगड आपण उत्तमरीतीने साधली आहे.हे अमृतपान तीन भाग ऐकल्याने समाधान झाल नाही पण ठिक दुधाची तहान ताकावर भागवण्यासारख आहे. आपल पाठांतर, निरूपण, ओघवती वाणी अद्भुत आहे.भगवंतांची ,माउलीची कृपा आहे तुमच्यावर ती अशीच राहो. धन्यवाद.
माननीय श्री तुषार भाऊ आपणांस माझा नमस्कार. भाऊ आपल्या अमोल प्रयत्नाने 'अमृत मंथन' या माध्यमातून अमरावतीकरांना आध्यात्मिक सांस्कृतिक वारसांच जतन व जागरण,या उद्देशाने आपण तीन दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करून, एक मोठ सामाजिक कार्य आपल्या हातून घडत आहे त्याबद्दल आपले मन;पुर्वक अभिनंदन.
🙏 अप्रतिम!! ज्ञानेश्वरीतील विश्वरुपावरचे इतके सुंदर मंथन धनश्री ताईंच्या रसाळ बोलीतून ऐकायला मिळाले हे अहोभाग्य समजते. एकच विनंती की पहिला भाग ही पाठवावा. 🙏
सौ.धनश्रीमाऊली.काल भाग एक ऐकला.आज आणि उघा ऐकू असे ठरवले.पण दोन्ही भाग दुसरा तिसरा लागोपाठ ऐकले.मनाला अतिशय आनंद सुख देणारे तुमचं बोलणं आहे.श्री तुषार जीचेपण आभार.त्याच्यांमुळे हायोग जुळून आला. 🙏🙏🙏🙏
तुषारजी भारतीय आणि त्यांची संपूर्ण टीम - संघ यांचे मनापासुन आभार की त्यांनी इतका सुरेख कार्यक्रम आयोजित केला व यूट्यूब वर सर्वांसाठी उपलब्ध केला. हे खरेच समाजाच्या निकोप विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे. धनश्रीताई यांचे मौलिक ज्ञान त्यांनी त्यांच्या सहज सोप्या अशा अमोघ वाणीने आमच्या पर्यंत पोहोचविले ह्या साठी त्यांना हृदयातून धन्यवाद! हे सगळं जुळवून आणणाऱ्या सर्वात्मक ईश्वराला प्रमाण. 🙏🙏 पुणे
खूप सुंदर असं मला घरी बसून ऐकायला मिळालं धनश्री लेलेबद्दल कायमच माझ्या मनात आदरआहे जिथुन जेथे त्यांना ऐकायलामिळेल तेव्हा मी बघते ऐकते तुषारजी मुळे हायोग आला खूप आभार
अतिशय तल्लीन करून टाकणारे विचार मंथन.पुनःपुन्हा ऐकावे असेच. तुषारभाऊंना नम्र विनंती पहिला भाग समस्त श्रोत्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरुन समस्त तहानलेल्यांची तृषा भागेल.पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.- भैरवी,मुंबई.
नमस्कार ,धनश्रीताई.विश्वरुप दर्शना वरचे आपले व्याख्यान ऐकून खूप समाधान वाटले.आपण ज्ञानेश्वरी वर बोलावे व आम्ही ते ऐकावे अशी माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुर्ण झाली.खूप खूप धन्यवाद.
खूपच रसपूर्ण आणि प्रासादिक भाषेत निरुपण करता तुम्ही. सरस्वतमातेचा वरदहस्त लाभला आहे. लीळाचरित्रावर तुमचं व्याख्यान ऐकायला खूप आवडेल. असेल तर लिंक पाठवावी. धन्यवाद👏👏👏
❤Lokmanya has opened the heart of Bhagawat geeta but Honorable Lele has made open the heart of Dnyaneshwari Your lecture has done well to understand Dnyaneshwari to common people.Thanks to you.🙏
खूप छान धनश्रीताई. अप्रतिम. रसाळ, मधूर वाणीने आम्हाला गीता समजावून सांगितली. तुमच्या जवळ ऋजुता, लिनता, नम्रता आहे. सरस्वतीचा वरदहस्त तुमच्यावर आहे. त्यामुळे हे श्रवणीय प्रवचन आम्हाला ऐकायला मिळाले. तुमचे व संयोजकांचे आभार🙏.
अत्यंत श्रवणीय. कितीही ऐकले तरीही मनाचे समाधान होत नाही.पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत राहते.....
केवळ अप्रतीम 👌
धनश्री ताई 🙏🙏🙏खुप सुंदर झाली तीनही व्याख्याने तुम्ही आपल्या शब्दसामर्थ्याने आम्हाला विश्वरुप दर्शन दाखवलेत खुप खुप आभार आणि पुन्हा एकदा त्रीवार वंदन🙏🙏🙏
00
अतिशय मंत्रमुग्ध करणाऱं व्याख्यान, धन्यवाद धनश्री ताई
किती ज्ञान व भाषा समृद्धी.. लीनता , मृदुता
धनश्रीताई परत परत ऐकावे वाटते. आमचे
ज्ञानेश्वर आपणचं आहात.. त्याने तुम्हांला ते
देऊनच पाठवले आहे असे अंतर्यामी वाटत
रहाते. तुमचे कौतुक, वर्णन करायला शब्द
सुचत नाहीत.
9p
👌👍🙏
ताई , खूपच सुंदर भाग . मी ज्ञानेश्वरी, भगवतगीता ऐकली नाहीये . तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने मांडली आहे . तुमच्या through ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्णाचे उपदेश आमच्या कुवतीनुसार ऐकता आले . तुम्हाला सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे . खूप खूप धन्यवाद .. 👌👍🙏
फार फार सुंदर अप्रतिम 🙏
अमृत मंथन व्यख्यान माला चे तीन भाग आम्ही यू ट्यूब वर सर्वानी पहिलेत, आयोजन अप्रतिम व श्री मति धनाश्री लेले ह्यांचे प्रस्तुति खुब छान, अशा उत्तम आयोजन बद्दल तुषार भारतीय मित्र परिवार ,अमरावती चे आभारी आहोत.
,
मंत्रमुग्ध करून टाकणारं व्याख्यान🙏 धनश्री ताईंना ही भगवंताने या कार्यासाठीच पाठवले आहे. माहीत नाही मागच्या जन्मात काय पुण्य संचय केला होता की ह्या जन्मी धनश्री ताईंना ऐकायला मिळत आहे.🙏🙏🙏🌷
खरच मॅडम तुमचे व्याख्यान मला अतिशय मनापासून बघायला आवडतात.😊 खूप सुंदर 😊
फारच अप्रतिम धनश्री ताई नमस्कार
अजाण बालकाला जशी चीऊ काऊ करत आई जेऊ घालते(पोषण करते)तद्वतच तुम्ही आम्हाला श्री.ज्ञानेश्वरी समजावून दिली. आयोजकांचे खूप खूप आभार.
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली
खूप परिपूर्ण श्रवणीय विवेचन-
व्यक्ती विकासासाठी असे उपक्रम वारंवार झाले पाहिजेत.
माऊलींची भेट सुंदर विचार
वाह वाह ज्ञानेश्वर माऊली म्हणजे काय सुंदर विश्लेषण
धनश्री ताई नमस्कार खूप छान आयोजकांना धन्यवाद
खुप सुंदर झाली तीनही व्याख्याने तुम्ही आपल्या शब्दसामर्थ्याने आम्हाला विश्वरुप दर्शन दाखवलेत खुप खुप आभार आणि पुन्हा एकदा त्रीवार वंदन🙏🙏🙏
अलौकिक , मुग्ध करणारे असे हे धनश्रीताईंचे तास दीडतास अखंड वहाणारे शब्दज्ञान त्या विश्वरूपाचे दर्शन आपल्याला बसल्या जागी घडवते. घनश्रीताई आपली ही ऊर्जा अशीच उत्तरोत्तर प्रगल्भ होवो हीच सदिच्छा.
Dhanshritai pranam
Apratim punha punha ekt rahave ase, oghvati vani....
अतिशयसुंदरमनालाआनंददेणारे❤❤❤❤❤
नमस्कार धनश्रीताई यांची तीन व्याख्याने ऐकून खूप समाधान वाटले अशी सुंदर व्याख्याने ऐकून मनाची मलिनता नष्ट होण्यास खूप मदत होते खूप खूप धन्यवाद
आपल्या मधुर वाणीने माऊली भेटल्याचा भास झाला आभारी आहे
अप्रतिम . धनश्री लेले ताई
🙏🙏🙏खूप छान परत परत ऐकावं असच सांगता खूप खूप धन्यवाद नमस्कार आनंद आहे 🙏🙏🙏जय श्री कृष्ण हरी माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 🌹🙏🙏🙏 तीनही भाग खूप छान 🙏🙏🙏
Wa dynaneshwari एकावी ती आपल्याकडून.माऊली बद्दल आम्ही काय बोलावं.भाषेचे काय हे वेभव.नतमस्तक.
धन्यवाद धनश्री ताई...आपल्या अमोघ वाणीने कान तृप्त झाले.गीता व ज्ञानेश्वरी चे सौंदर्य उलगडून दाखवावे ते आपल्या सारख्या शब्दप्रभु नेच
धनश्री ताई तुमचे ज्ञान भंडार अमृत वर्षा यांनच कोतुक कोणच्या शब्दात कराव हैच कळत नाही तुमारा सहृदय धन्यवाद🙏💕 👍❤👌🙏🌹🙏🌹👋👋👋👋💐
किती.छान.ताई
अतिशय सुंदर व्याख्यान पुन्हा पुन्हा ऐकावे असेच आहे ,आवाजही खूप छान स्पष्ट आहे,👌👍
अप्रतिम अतिशय सुंदर 🙏🙏 परत परत ऐकावेसे असे व्याख्यान. धनश्री ताई खूपच रसाळ वाणी, अभ्यासपूर्ण विवेचन, मुखोद् गत गीता श्लोक आणि भक्तीने भरलेले व्याख्यान 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏
ताई अप्रतीम व्याख्यान.ताई आपले बोल ऐकतच रहावे इतक ते हृदयाला भिडणारे. हृदयात ठसणारे आहेत.खूप खूप धनयवाद ताई.
सौ. धनश्रीताई लेले..
सप्रेम सस्नेह वंदन. ताई तुम्ही ज्ञानाम्रुत पाजवत रहा आम्ही सर्वांगाचे कान करुन श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर नतमस्तक होऊ. क्रुतज्ञ होऊ. तुमचे व्याख्या संपू च नये असे वाटते. अमरावती व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प आपण अम्रुतानुभव देत असताना एक शब्द खटकला , ज्ञानोबा माऊलींच्या गुस्प ओवीचे विवेचन आपण सांगत होतात त्यात आमटीचा उल्लेख केलात तो शब्दोच्चार मला खटकला. कारण तुम्ही आध्यात्मिक गुढ शब्दांचे भावार्थ उत्तम उदाहरणे देऊन ज्ञानदिप लावत होतात त्यामध्ये आमटी हा प्रापंचिक शब्द झाला , त्याऐवजी आमरस म्हणाला असता तर अवीट गोडीचा अनुभवानंद अविस्मरणीय झाला असता. श्री सद्गुरुं क्रुपे स्पष्ट बोलवून घेतलयं कारण ते मनात ठसठसतं होतं म्हणून सांगून मोकळी झाले. तुम्हाला दुखविण्याचा हेतु नव्हता. तरीही मी धाडसाने बोलले त्यास्तव क्षमा करावी ही नम्र विनंती. ** मौन ** या विषयावरचे व्याख्यान अत्युच्च आणि सर्वोत्तम शब्द मोत्यांचा अप्रतिम वर्षाव केलाय. हे सर्व माझ्या प.पु. श्री कलावती आईनी लिहवून घेतलयं ते प.पु. आईंच्या च दिव्य चरणी समर्पित..! शेवटी एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही च समर्थपणे देऊ शकाल हा आत्मविश्वास आहे म्हणून विचारते. ** पसायदान ** याचा मतितार्थ काय ?
ज्ञानयोगिनी धन्यवाद.!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नमस्कार वैदेही लिमये धनश्री ताई यांचे विचार मार्गदर्शक व श्रवणीय आहेत.
नमस्कार धनश्री लेले.विशवरुप दर्शन ज्ञानेश्वरी मध्ये अतिशय अप्रतिम विवेचन ऐकून खूप धन्यता झाली.असेच इतर अध्यायाचे विवेचन करावे ही नम्र विनंती.
🙏🙏खुपच श्रवणीय धन्यवाद ताई 🙏🙏
एकादशीचे विश्लेषण अप्रतिम धनश्रीताई
खूप छान, तीनही भाग ऐकले . पुन्हा पुन्हा ऐकले. छान माहिती मिळाली धन्यवाद ताई.
अप्रतिम निरूपण
खूप सुंदर अनुभव आला आहे.किती गोड वाणी आहे ताई तुमची.
ज्ञानेश्वरांचा भगवंत धनश्री ताईंच्या तोंडुन आपल्याशी (अर्जुन) संवाद साधत होता असाच भास होत होता. त्यांच्या निर्मळ वाणीनी कुरुक्षेत्र डोळ्यासमोर उभं केलं. खुप खुप धन्यवाद !
Khup surekh Tai
Khup sunder vyakhanmala. Dhanyawad Dhanshri Tai.Tumchya pudhil vatchali sathi khup Ashirvad. Anuradha Kadam, Vacola ,Santacruz ,Mumbai
अप्रतिम 🌹 धनश्री लेलेताईंच्या भक्ती योगात अक्षरशः न्हाऊन निघाले. 🙏🙏
Khupc sunder Aahy Tai
Vyakhyan
माऊलींच्या भक्ति रसात न्हाऊन निघत आहे ........खूप रसाळ वाणी धनश्री ताई. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
यू ट्यूब chya माध्यमामुळे आम्हाला घरी बसून अमरावती मधील कार्यक्रम पाहता आला. धनश्री ताईचे अप्रतिम व्याख्याने ऐकल्याचा आनंद घेता आला त्यासाठी आयोजकांचे खूप आभार मानते आणि ताई ला आदरपूर्वक नमस्कार करते.
धनश्रीताई, अमृत मंथन च्या तीनही भागांचे श्रवण खुपच भावले. तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने आणि अत्यंत रसाळ ओघवती वाणीने अगदी मंत्रमुग्ध केलं!खूप धन्यवाद! 🙏🙏 तुमच्या विद्वत्तेच आणि अभ्यास वृत्तीचे खूप कौतुक वाटते.परमेश्वर तुम्हांला असेच भरभरून देवो,हीच सदिच्छा! सुधा वाटवे
अप्रतिम . आपल्याला कोपरापासून दंडवत.
तीनही भाग ऐकले. अप्रतिम विवेचन धनश्री ताई 🙏 आपल्या सारखी माणसे म्हणजे या महाराष्ट्र भूमी तील आधुनिक संत च आहेत जी हे सर्व विचार आमच्या सारख्या सामान्य श्रोत्यां पर्यंत पोहचवण्याचे महान कार्य करत आहेत. तुषार जी आपणास खूप खूप धन्यवाद 🙏
Khup khup sundir
फार फार सुंदर व्याख्यान.....
खुप खुप छान
चांगला उपक्रम आहे भारतीयजी ..देशाविषयी कळकळ असणारे राजकीय नेते अभावानेच आढळतात..समान्यांसाठी प्रेरणादायक उपक्रम तुमचे स्तुत्य आहेत..शुभेच्छा
तिनंही. भाग. ऐकुन. आसे वाटले. प्रणाम. आमुचा. तुला. माऊली जननी
ज्ञानेश्वरी वाचण्याची खूप इच्छा आहे तुमच्या रसाळ वाणीने ती पूर्ण झाली.कारण साक्षात ज्ञानेश्वर माऊली सतत डोळ्यासमोर येत आहेत..आणि एकमेकांसोबत कृष्ण भगवान व अर्जुन कुरुक्षेत्रावर उभे राहून हा संवाद साधत आहेत असेच वाटत होते.
धन्यवाद ज्ञानेश्वर मा ऊली🙏🙏🙏
धनश्री खूप गोड वाटते ऐकायला किती वेळा ऐका प्रत्येकदा नवीनच अनुभवते .
हरि ॐ जय गुरू जय अंबे जय श्रीकृष्ण धन्यवाद खूपच छान
जय जय रामकृष्ण हरी
आजी श्रवणांद्रिया पाहाले।.....।
कानांना ऐकायला आवडते ,माऊलींची क्रपा माऊलींचे वाणीतून स्त्रवते.
तुषार भाऊंना धन्यवाद .धनश्री ताई आपण आपल्या शब्द सामर्थ्याने खूप छान विश्र्वरूप दर्शन घडवले.
खूप खूप धन्यवाद.
सौ धनश्री ताई नमस्कार, तुमच्या संदर्भासहीत स्पष्टीकरण करण्याच्या हातोटी मुळे आमचे मन त्रुप्त झाले.तुषार भारतीय मित्र परिवार खुप खुप आभार.
जय श्रीराम!सौ.धनश्री ताई,फारच सोप्या भाषेत ११वा अध्याय समजावुन सांगितला. खूप छान!माऊलीस त्रिवार वंदन!👌💐👌
DhanashreeTai....trivar dhanyawad🙏🙏🙏
त्रिवार वंदन, गीता आणि ज्ञानेश्र्वरी
ची सांगड आपण उत्तमरीतीने साधली
आहे.हे अमृतपान तीन भाग ऐकल्याने
समाधान झाल नाही पण ठिक दुधाची
तहान ताकावर भागवण्यासारख आहे.
आपल पाठांतर, निरूपण, ओघवती
वाणी अद्भुत आहे.भगवंतांची ,माउलीची कृपा
आहे तुमच्यावर ती अशीच राहो.
धन्यवाद.
माननीय श्री तुषार भाऊ आपणांस माझा नमस्कार. भाऊ आपल्या अमोल प्रयत्नाने 'अमृत मंथन' या माध्यमातून अमरावतीकरांना आध्यात्मिक सांस्कृतिक वारसांच जतन व जागरण,या उद्देशाने आपण तीन दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करून, एक मोठ सामाजिक कार्य आपल्या हातून घडत आहे त्याबद्दल आपले मन;पुर्वक अभिनंदन.
1:04:01
🙏 अप्रतिम!! ज्ञानेश्वरीतील विश्वरुपावरचे इतके सुंदर मंथन धनश्री ताईंच्या रसाळ बोलीतून ऐकायला मिळाले हे अहोभाग्य समजते.
एकच विनंती की पहिला भाग ही पाठवावा. 🙏
धनश्री ताई केवळ अप्रतीम आणि आम्हाला हे u ट्यूब वर उपलब्ध करून दिल्याबद्दल तुषार भाऊंचे आभार
सौ.धनश्रीमाऊली.काल भाग एक ऐकला.आज आणि उघा ऐकू असे ठरवले.पण दोन्ही भाग दुसरा तिसरा लागोपाठ ऐकले.मनाला अतिशय आनंद सुख देणारे तुमचं बोलणं आहे.श्री तुषार जीचेपण आभार.त्याच्यांमुळे हायोग जुळून आला. 🙏🙏🙏🙏
Great 👍 Geeta and great Dnyaneshwari and nice 👍 👌knowledge and explanations Dhanashri Tai. God bless you and your family 👪 🙏.
तुषारजी भारतीय आणि त्यांची संपूर्ण टीम - संघ यांचे मनापासुन आभार की त्यांनी इतका सुरेख कार्यक्रम आयोजित केला व यूट्यूब वर सर्वांसाठी उपलब्ध केला. हे खरेच समाजाच्या निकोप विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे. धनश्रीताई यांचे मौलिक ज्ञान त्यांनी त्यांच्या सहज सोप्या अशा अमोघ वाणीने आमच्या पर्यंत पोहोचविले ह्या साठी त्यांना हृदयातून धन्यवाद! हे सगळं जुळवून आणणाऱ्या सर्वात्मक ईश्वराला प्रमाण. 🙏🙏 पुणे
Tai
🚩🙏🚩
खूप सुंदर असं मला घरी बसून ऐकायला मिळालं धनश्री लेलेबद्दल कायमच माझ्या मनात आदरआहे जिथुन जेथे त्यांना ऐकायलामिळेल तेव्हा मी बघते ऐकते
तुषारजी मुळे हायोग आला खूप आभार
अतिशय तल्लीन करून टाकणारे विचार मंथन.पुनःपुन्हा ऐकावे असेच. तुषारभाऊंना नम्र विनंती पहिला भाग समस्त श्रोत्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरुन समस्त तहानलेल्यांची तृषा भागेल.पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.- भैरवी,मुंबई.
किती छान सांगता ..धनश्री ताई...सादर प्रणाम..🙏🌹🙏
अप्रतिम.आपल्या प्रभावी वाणी समोर मला तर अर्जून झाल्या सारखे आणि समोर ज्ञानेश्वर माऊली भेटली असा आनंद अनुभवता आला.परत परत ऐकावे असे.धन्यवाद . आपले
Respected Dhanshri madam khup khup abhar🙏khup sunder aple shabd mhanje prajkatachi fule ti pan mauli chya dnyashwari madhat budavleli . Avit godi, man trupt jhale amche. Mauli tumhala udand ayushya ani uttam arogya devot ani aplya vache cha anand amahala nirantar milava hi mauli na prarthana. Shabd apure ahet bhavna purnpane apnapryant pohchvnes asmarth🙏
🙏🙏🙏🙏
भक्ती रसामध्ये न्हाऊन निघाल्याचा अनुभव धनश्री ताई आपल्या मुळे आला.
खूप छान ऐकत राहवस वाटत .
फारच अप्रतिम🙏जय श्री कृष्णा 🙏
You are great Namsakar
Apratim Vaichaarik Mejvani Dhanyavaad Dhanashri Tai 👌👌🌹🌹🙏
नमस्कार ,धनश्रीताई.विश्वरुप दर्शना वरचे आपले व्याख्यान ऐकून खूप समाधान वाटले.आपण ज्ञानेश्वरी वर बोलावे व आम्ही ते ऐकावे अशी माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुर्ण झाली.खूप खूप धन्यवाद.
आज
Khup. Sundar
खूपच रसपूर्ण आणि प्रासादिक भाषेत निरुपण करता तुम्ही. सरस्वतमातेचा वरदहस्त लाभला आहे. लीळाचरित्रावर तुमचं व्याख्यान ऐकायला खूप आवडेल. असेल तर लिंक पाठवावी. धन्यवाद👏👏👏
Ekdum sunder mazya manala khup avadle
तुषार भाऊंना शतशः धन्यवाद. आम्हाला धनश्री लेले ताईच्या व्याख्यानमाला ऐकून धन्य वाटले.
Excellent
Tremondus intelligencey
खूप खूप सुंदर
खूप अप्रतिम उपक्रम आहे 🙏🙏💐💐
अद्भुत प्रतिभा
❤Lokmanya has opened the heart of Bhagawat geeta but Honorable Lele has made open the heart of Dnyaneshwari Your lecture has done well to understand Dnyaneshwari to common people.Thanks to you.🙏
खूप सुंदर.
वारंवार ऐकावे असे श्रवणीय. मी आपली व्याख्याने एकदा कधीच ऐकत नाही. वारंवार ऐकते पण मन भरत नाही एवढी रसाळ ओघवती भक्तीपूर्ण असतात. 🙏🙏
Asa sravan amhi aadhi kadhi akala nahi. Apratim, adbhut shravsn ahe. Kitihi kautuk kele Tari te kameech ahe.
खुप रसाळ वाणी ताई धन्यवाद परत परत ऐकायला आवडेल
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अत्यंत आनंददायक, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मनःपूर्वक धन्यवाद.... please share part 1 link ... Thanks again.
खुपच सुंदर
खूप सुंदर व्याख्यान
फारच सुंदर
खूपच सुंदर 🙏🏻👌👌
अप्रतिम ....त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏
खूप छान धनश्रीताई. अप्रतिम. रसाळ, मधूर वाणीने आम्हाला गीता समजावून सांगितली. तुमच्या जवळ ऋजुता, लिनता, नम्रता आहे. सरस्वतीचा वरदहस्त तुमच्यावर आहे. त्यामुळे हे श्रवणीय प्रवचन आम्हाला ऐकायला मिळाले. तुमचे व संयोजकांचे आभार🙏.
धन्यवाद .
ॐ राम कृष्ण हरि🙏🙏🙏 💐
खूप सुंदर
Jay sadguru....❤
Excellent lectures very impressive lectures .we are listening on you tube. Thank you.