- Видео 151
- Просмотров 542 637
Tushar Bhartiya
Добавлен 15 апр 2010
Tushar Bhartiy
Видео
बडनेरा विधानसभे करिता तुषार भारतीय हे निवडणूक उमेदवारी #tusharBhartiya #Badnera #badneraelection
Просмотров 2402 месяца назад
बडनेरा विधानसभे करिता तुषार भारतीय हे निवडणूक उमेदवारी अर्ज आपल्या सर्वांच्या साथीने व जेष्ठांच्या आशीर्वादाने दाखल करणार आहे. कृपया या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साथ द्यावी ही विनंती २९ऑक्टो २४, स. १०:३० वा, दसरा मैदान अमरावती #TusharForBadnera #IndependentVoiceForBadnera #ChangeWithTushar #VoteForDevelopment #BadneraDeservesBetter #TusharAgainstRana #LocalVoiceTushar #BadneraFirst #Un...
भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात नेत्या बाबत विष कालवायचा प्रयत्न करू नये
Просмотров 703 месяца назад
भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात नेत्या बाबत विष कालवायचा प्रयत्न करू नये
पं प्रसाद खापर्डे यांची रसिक वर्गाला केलेली विनंती
Просмотров 3914 месяца назад
पं प्रसाद खापर्डे यांची रसिक वर्गाला केलेली विनंती
पंडित प्रसाद खापर्डे यांचा ‘स्वरमल्हार’ गाण्याचा कार्यक्रम दी ११ ऑगस्ट २०२४ वेळ ५.३० वाजता
Просмотров 5674 месяца назад
पंडित प्रसाद खापर्डे यांचा ‘स्वरमल्हार’ गाण्याचा कार्यक्रम दी ११ ऑगस्ट २०२४ वेळ ५.३० वाजता
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती च्या कार्यक्रमाला उपस्थित
Просмотров 2054 месяца назад
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती च्या कार्यक्रमाला उपस्थित
बडनेरा मतदार संघातील स्वस्तिक नगर मधील विकास कामाला सुरवात दि २८ जूलै २०२४
Просмотров 1615 месяцев назад
बडनेरा मतदार संघातील स्वस्तिक नगर मधील विकास कामाला सुरवात दि २८ जूलै २०२४
महानुभव आश्रम भानखेड येथे सभागृह चे भूमीपूजन संपन्न झाले
Просмотров 2,7 тыс.5 месяцев назад
महानुभव आश्रम भानखेड येथे सभागृह चे भूमीपूजन संपन्न झाले
अमरावती पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेन १३ जुलै २०२४
Просмотров 6205 месяцев назад
अमरावती पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेन १३ जुलै २०२४
अमरावती शहरातील अंबा नाल्या सहित मोठे नाले दरवर्षी स्वच्छ करण्याच्या समस्येचे उत्तर यायोजनेतून मिळेल
Просмотров 3636 месяцев назад
अमरावती शहरातील अंबा नाल्या सहित मोठे नाले दरवर्षी स्वच्छ करण्याच्या समस्येचे उत्तर यायोजनेतून मिळेल
योग दिवस दि २१ जून २०२४ स्थळ श्री गुरुकुल क्रीडा अकादमी चे मैदान
Просмотров 3466 месяцев назад
योग दिवस दि २१ जून २०२४ स्थळ श्री गुरुकुल क्रीडा अकादमी चे मैदान
परमहंस संत श्री महंमदखान बाबाच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान गणोरी ता भातकुली
Просмотров 4716 месяцев назад
परमहंस संत श्री महंमदखान बाबाच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान गणोरी ता भातकुली
22 जाने 2024 गंगा आरती दसरा मैदान aayojak तुषार भारतीय
Просмотров 10311 месяцев назад
22 जाने 2024 गंगा आरती दसरा मैदान aayojak तुषार भारतीय
विश्वप्रसिद्ध,netrdipak काशीच्या आचार्य यांच्या हस्ते माँ गंगा आरती दि 22जाने संध्या 6.30 दसरा मैदान
Просмотров 6111 месяцев назад
विश्वप्रसिद्ध,netrdipak काशीच्या आचार्य यांच्या हस्ते माँ गंगा आरती दि 22जाने संध्या 6.30 दसरा मैदान
श्रीनाथ पिठाचे पिठाधीश्वर आचार्यश्री जितेंद्रनाथ महाराज माँ गंगा आरतीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले
Просмотров 68411 месяцев назад
श्रीनाथ पिठाचे पिठाधीश्वर आचार्यश्री जितेंद्रनाथ महाराज माँ गंगा आरतीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले
मा गंगा आरती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जगतगुरु राजराजेश्वर महाराज माऊली सरकार यांनी केले
Просмотров 41111 месяцев назад
मा गंगा आरती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जगतगुरु राजराजेश्वर महाराज माऊली सरकार यांनी केले
अतिरुद्र कुऱ्हा 2023 दि 29 नोव्हे ते 7 दिसें
Просмотров 614Год назад
अतिरुद्र कुऱ्हा 2023 दि 29 नोव्हे ते 7 दिसें
दही हंडी मुळे आर्थिक नुकसान झालेल्या होकर्स बांधवांना नुकसान भरपाई देणार
Просмотров 169Год назад
दही हंडी मुळे आर्थिक नुकसान झालेल्या होकर्स बांधवांना नुकसान भरपाई देणार
अद्भुत प्रतिभा
तिनंही. भाग. ऐकुन. आसे वाटले. प्रणाम. आमुचा. तुला. माऊली जननी
🎉🎉 धनश्री ताई आपले व्याख्यान खूपच गोड ज्ञानपूर्ण आहे
क्या बात है 🌹 धन्यवाद
किती गोड.... Ekekthch राहावे वाटतेय..🙏🙏🙏
विजयी भव 🙏🏻
Nice 🙏👍
ताई अप्रतीम व्याख्यान.ताई आपले बोल ऐकतच रहावे इतक ते हृदयाला भिडणारे. हृदयात ठसणारे आहेत.खूप खूप धनयवाद ताई.
दादाजी प्रणाम
हाय सर ! आपल "युवा चेतना" पुस्तकाची copy मिळेल का हो ? ते भेटत नाहीये मला
ताई....मी अक्षरशः तुमच्या प्रेमात आहे...इतका गोडवा तुमच्या प्रत्येक शब्दात... सांगण्यात आहे... तुमचं सासर मिरजेत आहे हे समजलं तसा खूप आनंद झाला कारण माझं माहेर मिरज आहे...
जय हरी मधुर वाणी म्हणजे धनश्री ताई
Khup sundar......
सुंदर कार्यक्रम झाला मी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला ....
खरच मॅडम तुमचे व्याख्यान मला अतिशय मनापासून बघायला आवडतात.😊 खूप सुंदर 😊
खरंच खुप सुंदर अप्रतिम सांगता. मला भेटण्याची इच्छा आहे. समक्ष व्याख्यान ऐकण्याची आतुरता आहे
Welcome Prasad Thanks Tushar Bhartiya Mitra Mandal
@@MaheshPande-ho5wh thanks
धन्यवाद श्री तुषार भारतीय जी 🙏
Prasad share your No
अण्णाभाऊ साठे ह्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🌷
धन्यवाद
बहू श्रुत
करावे कर्म पाळावा धर्म माणुसकीचा
ऐकताना नि मनात साठवले की अतिशय मन आनंदित करणारे कथन!
सुश्राव्य प्रवचन ❤
श्री.तुषार भारतीय जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
तुषार भारतीय जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.अनेक वेळा सांगूनही अजुन पर्यंत त्याचा फोन नंबर दिला नाही त्यामुळे पुन्हा एकदा विनंती की,सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
फक्त नतमस्तक होऊन चरण स्पर्श.
दंडवत प्रणाम... जय श्री कृष्ण
दंडवत प्रणाम...📿🙏
दंडवत
दंडवत प्रणाम
दंडवत🙏🚩
उपक्रम छान
👍
He Aadhi karayala Pahije hote Karan ata paus chalu zala Ji
श्री.तुषार भारतीय जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
श्री.तुषार भारतीय जी,कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
Nice one ❤
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा......🤸🧘
Great and good job
राम कृष्ण हरी
खुपच सुंदर विवेचन धनश्री ताई ऐकतच रहावस वाटत
0:47
❤😊 1:46 ❤❤😂😢😮😅😊
🎉😢qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1@@ShivajiMore-pk2gt
खरच आपण ज्ञानाचे मथन केले आहेत, आणि त्यातील अमृत आम्हाला पाजत आहे, असे वाटते. अफाट ज्ञान आपण प्राप्त केले आहे. धन्य आहोत आम्ही जे आपल्या कृपेने श्रवण करायला मिळते.धन्यवाद.🙏
🙏🙏🙏
8
खूप छान
रसाळ. वाणी उत्तम विवेचन विषयाचं. सखोल ज्ञान. उत्तम. विवेचन. माउली चे विचार लोकां पर्यन्त पोहचतात ताईंच. कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
कृपया सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
धनश्री ताई, कीती कीती सुंदर ऊकलत निरुपण करतात!!! अप्रतिम!