काय म्हणावं धनश्री ताईंच्या अभ्यासाला, बोलण्याला, निरुपणाला...कमाल आहेत खरंच....आपण म्हणतो की अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक विषयात इतकी मास्टर आहे की त्यात त्यांचा कोणी हात धरु शकणार नाही.. मला वाटतं धनश्री ताईंचं बोलणं, अभ्यास, कथन करण इतकं स्वच्छ स्पष्ट सोपं आणि perfect असतं की त्यात त्यांचा कोणी हात काय बोटही धरु शकणार नाही बोटही जाऊदे पुढे जाऊन म्हणेन नखही धरु शकणार नाही...म्हणजे तसुभरही चूक शोधून सापडणार नाही त्यांच्यात....लखलखतं झाळाळतं तेजच वाणीरुपात प्रकट होतं असतं...विद्युल्लता जशी असते तशी धनश्रीताईंची मूर्ती असते कोणी जवळपास जाण्याचं धैर्य देखील करणार नाही...मंत्रमुग्ध होऊन तिथेच सगळे आहेत त्या स्थितीत स्थिर राहून ते ऐकत राहतात.. फक्त आणि फक्त आनंदच बाsssस..!!आपण म्हणतो ऐसे बाल गन्धर्व होणे नाही, अशी लता मंगेशकर होणे नाही तसंच वाटतं ऐसी धनश्री होणे नाही...ह्यांच्या सम ह्याच....संस्कृत मध्ये उपमेसाठी इव वापरतात...आणि ती गोष्ट म्हणजे हेच असं म्हणण्यासाठी एव वापरतात तसं ह्यांच्यासाठी एवच वापरावं लागेल....धनश्री ताई म्हणजे धनश्री ताईच आणखी कोणतीच उपमा तिथे नाहीच...त्या ज्ञानोबा माऊलीला आणि सगळ्या संत महात्म्यांनाही वाटत असेल आम्हाला काय म्हणायचंय हे फक्त धनश्री सांगू शकते सगळ्यांना सोप्या भाषेत....आणि ते निःश्चिन्त असतील अगदी...धर्माचं रक्षण नियतीच करत्ये धनश्री ताईंच्या रुपात....शतशः प्रणाम शारदे माते धनश्री ताई 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर कार्यक्रम, माऊलींचे अभंग, त्यावर धनश्रीताईंचे निरुपण, माउलींना काय सांगायचे हे केवळ आणि केवळ धनश्री ताईंमुळेच आमच्या पर्यंत पोचले जाते, माऊलींना तर दंडवत आणि सरस्वती रुप धनश्रीताईंना शतदा प्रणाम.
I have recited Shlokas since childhood. Studied Sanskrit 100 from 5 the to 12 th grade. Byhearted 3 chapters of Bhagvad Geeta in school. But the enlightenment is from you and that enlightenment can't happen to me till I have Guru Krupa. Thanks 🙏🙏🙏
अतिशय सुरेल आणि सुरेख महफिल.धनश्रीताईंमुळे कार्यक्रमाची रंगत तर वाढलीच पण मन आणि कान तृप्त झाले. हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
ऐन दिवाळीच्या आनंदात धनश्री ताईंनी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंग निरुपणाची मेजवानीच दिली श्रीरंग आणि शाल्मलीने गोड गायन केले त्यांना वादकांनी समर्थ साथ दिली पसायदानाच्या सांगतेत शांत रस पाझरला ,डोळे भरून आले आणि मन तृप्त झाले सर्वांना धन्यवाद
ज्ञानेश्वरी चे अभ्यंगस्नान किती अप्रतिम अर्थबोध .ताई तुम्ही सांगीतला मनाचे सुद्धा सुगंधीत अभ्य्ंग स्नान झाले तुमचे बोलणे कधी संपू नाही असेच वाटते मला खूप आवडते ❤अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤
काय म्हणावं धनश्री ताईंच्या अभ्यासाला, बोलण्याला, निरुपणाला...कमाल आहेत खरंच....आपण म्हणतो की अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक विषयात इतकी मास्टर आहे की त्यात त्यांचा कोणी हात धरु शकणार नाही.. मला वाटतं धनश्री ताईंचं बोलणं, अभ्यास, कथन करण इतकं स्वच्छ स्पष्ट सोपं आणि perfect असतं की त्यात त्यांचा कोणी हात काय बोटही धरु शकणार नाही बोटही जाऊदे पुढे जाऊन म्हणेन नखही धरु शकणार नाही...म्हणजे तसुभरही चूक शोधून सापडणार नाही त्यांच्यात....लखलखतं झाळाळतं तेजच वाणीरुपात प्रकट होतं असतं...विद्युल्लता जशी असते तशी धनश्रीताईंची मूर्ती असते कोणी जवळपास जाण्याचं धैर्य देखील करणार नाही...मंत्रमुग्ध होऊन तिथेच सगळे आहेत त्या स्थितीत स्थिर राहून ते ऐकत राहतात.. फक्त आणि फक्त आनंदच बाsssस..!!आपण म्हणतो ऐसे बाल गन्धर्व होणे नाही, अशी लता मंगेशकर होणे नाही तसंच वाटतं ऐसी धनश्री होणे नाही...ह्यांच्या सम ह्याच....संस्कृत मध्ये उपमेसाठी इव वापरतात...आणि ती गोष्ट म्हणजे हेच असं म्हणण्यासाठी एव वापरतात तसं ह्यांच्यासाठी एवच वापरावं लागेल....धनश्री ताई म्हणजे धनश्री ताईच आणखी कोणतीच उपमा तिथे नाहीच...त्या ज्ञानोबा माऊलीला आणि सगळ्या संत महात्म्यांनाही वाटत असेल आम्हाला काय म्हणायचंय हे फक्त धनश्री सांगू शकते सगळ्यांना सोप्या भाषेत....आणि ते निःश्चिन्त असतील अगदी...धर्माचं रक्षण नियतीच करत्ये धनश्री ताईंच्या रुपात....शतशः प्रणाम शारदे माते धनश्री ताई 🙏🏻🙏🏻
गगन सदन हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी हुकली म्हणून मनाची झालेली तळमळ आज घरात बसून शांत करता आली हे तर अहो भाग्य.मन:पूर्वक धन्यवाद ❤
इतकी वर्षं रंगमंचावर एका कोपर्यात असलेली निवेदकाची जागा रंगमंचाच्या मधोमध आली. खूप रसाळ सुंदर ओघवते विवेचन 🙏
खूप सुंदर कार्यक्रम, माऊलींचे अभंग, त्यावर धनश्रीताईंचे निरुपण, माउलींना काय सांगायचे हे केवळ आणि केवळ धनश्री ताईंमुळेच आमच्या पर्यंत पोचले जाते, माऊलींना तर दंडवत आणि सरस्वती रुप धनश्रीताईंना शतदा प्रणाम.
दिवाळी फराळ एकदम मधुर,खुसखुशीत,कुरकुरीत.धनश्रीताईंच्या निवेदनाची आतषबाजी .मन तृप्त झाले.धन्यवाद सर्वाना🙏
छान गायन, छान निवेदन...नव्हे ... थोडक्यात पण छान निरूपण. धन्यवाद धनश्री लेले, धन्यवाद गायकवादक वृंद!
अतिशय सुंदर निरूपण!!🙏 कार्यक्रम खूप छान!!👌👌
I have recited Shlokas since childhood. Studied Sanskrit 100 from 5 the to 12 th grade. Byhearted 3 chapters of Bhagvad Geeta in school. But the
enlightenment is from you and that enlightenment can't happen to me till I have Guru Krupa. Thanks 🙏🙏🙏
अप्रतिम कार्यक्रम आहे हा..धनश्री ताईना मनापासुन धन्यवाद...👌👌👍🙏..संयोजकांचेही खूप खूप आभार..
हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली. किती छान बोलता, कुठलाही विषय असो ऐकतच रहावंसं वाटत. 🙏🏻खुपच छान कार्यक्रम. दिवाळीच्या खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
अतिशय सुरेल आणि सुरेख महफिल.धनश्रीताईंमुळे कार्यक्रमाची रंगत तर वाढलीच पण मन आणि कान तृप्त झाले. हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान गीते व सुंदर, रसाळ, अभ्यास पुर्ण निवेदन ऐकून चित्त प्रसन्न झाले! धन्यवाद आणि पुढे ही अशीच वाटचाल सुरु राहावी, ही शुभेच्छा!
खूप खूप छान ताई अणि खूप धन्यवाद 🌹🙏
खुपच सुंदर निवेदन आणि गायन
अतिशय सुंदर कार्यक्रम, केवळ अप्रतिम, खूप दिवसांनी ऐकली सर्व, खूप खूप धन्यवाद, सुंदर गायन, आणि निवेदन काय सांगू, धनश्री ताई शब्दच नाहीत हो, कमाल.
उत्कृष्ट दीपावली पहाट ❤ धनश्री ताई लेले ह्यांच अप्रतिम निरूपण , अप्रतिम गायन ,वादन ..खूप खूप धन्यवाद ..
Khup chan nivedan ,gayan aani vadkanchi uttam sath mn truptta zale aiktana🎉🎉🎉
माऊली वर अतिशय रसाळ निरूपण ऐकतच रहावे असे आणि सोबत माऊलींच्या रचना गोड आवाजात 🎉
सुदंर कार्यक्रम, मधाळ वाणीतील सूत्रसंचालन अप्रतिम
Wow .... khup sunder .. Wish I was fortunate to be in the audience to listen live performance
अप्रतिम दिवाळी पहाट
ऐन दिवाळीच्या आनंदात धनश्री ताईंनी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंग निरुपणाची मेजवानीच दिली
श्रीरंग आणि शाल्मलीने गोड गायन केले त्यांना वादकांनी समर्थ साथ दिली
पसायदानाच्या सांगतेत शांत रस पाझरला ,डोळे भरून आले आणि मन तृप्त झाले
सर्वांना धन्यवाद
अतिशय सुंदर कार्यक्रम , अप्रतिम 🎉
गायन, वादन आणि निरुपण खूप खूप सुंदर
धनश्रीताई, पुन्हा एकदा तुमच्या सरस्वतीसम वाणीचा आस्वाद घेता आला. धन्यवाद. गायन पण अप्रतिम.
अप्रतिम! प्रत्येक शब्दाला समृद्ध केले आहे रसाळ अलंकारांनी... नुसते श्रवण करत राहावे असा अवीट कार्यक्रम...
Dnyaneshwaranchya rachanache sumadhur ssdarikaran v abhyaspurn nivedanamule karyakrmachi rang at vafhli ahe.😊
अतिशय मन मोहून टाकते अशी आपली वाणी.नुसते ऐकत राहावस वाटतं
दिवाळी पहाट सगळीकडेच असते...धनश्री ताईंचे निवेडनासाकट म्हणजे सोने पे सुहागा....अप्रतिम सुंदर ❤
व्वा, धनश्रीताई खूप खूप धन्यवाद. दिवाळीची मेजवानीच दिलीस तूं
उच्च दर्जाचे गायक व वादक आणि धनश्री ताईंचे काळजाला भिडणारे निरूपण असा समसमान संयोग आहे. अभिनंदनीय कार्यक्रम
सुंदर कार्यक्रम 💐 सर्वांना धन्यवाद 💐
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
मला साक्षात सरस्वतीचा भास होतो आपल्या मुखातून ! अप्रतिमच !कानात प्राण आणून ऐकावस वाटत !
अप्रतिम. कार्यक्रम ऐकत रहावं असं वाटत ❤❤
ताई तुमचे सर्व व्हिडिओ ऑडियो पाहणे ऐकणे हेच करतेय या दिवाळीच्या सुट्टीत.खूपच सुंदर वाटतेय.मोबाईल सार्थकी लागला
🌹👌🙏वा!वा!!श्रीरंगजी”राम कृष्ण हरी “अप्रतिम रंगतदार 👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌गोविंद गोविंद👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सगळेच गुणी कलाकार आहेत.
निवेदन पण तितकेच प्रभावी. धनश्री लेले ताई सर्व गुण संपन्न आहेत.
सर्वांचेच खूप कौतुक व अभिनंदन 😊❤
🙏🪔 धनश्री ताई तुम्हाला ज्ञानश्री म्हणावेसे वाटते. अप्रतिम निरूपण, गायन, वादन आणि निवेदन🙏
सर्वांना शुभेच्छा !
अप्रतिम, निशब्द
ज्ञानेश्वरी चे अभ्यंगस्नान
किती अप्रतिम अर्थबोध .ताई तुम्ही सांगीतला मनाचे सुद्धा सुगंधीत अभ्य्ंग स्नान झाले तुमचे बोलणे कधी संपू नाही असेच वाटते मला खूप आवडते ❤अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤
अप्रतिम कार्यक्रम ! 👌👌🙏
फारच छान 👌👌👍🙏🌹🙏
🌹👌मनाची पकड घेऊन खिळवून ठेवणारी विभूषित कमाल सुगंधी पहाट👌⭐️❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏⭐️👌❤️
🌹👌🙏अर्थछटांच्या कोंदणात सजलेलं ज्ञानेश्र्वरीचे सौंदर्य अलौकीक देखणं👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️❤️⭐️👌🙏⭐️⭐️👌⭐️👌⭐️👌⭐️👌❤️🙏👌
खूप खूप सुंदर! मंत्रमुग्ध केले. ❤🎉
अप्रतिम निवेदन (निरूपण)
खूप सुंदर कार्यक्रम.निवेदन तेवढेच सुरेख ❤
🙏🙏खूप खूप सुंदर 👌👌
धनश्री ताई खुप सुंदर विवेचन
🌹👌दीपवालीच्या मंगलमय पहाटे मोगर्याचा सुगंध अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏
🌹👌🙏अध्यात्माची अविट गोडी दिव्यप्रकाशात प्रचिती”देतो❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌⭐️👌⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏⭐️👌🙏❤️👌
खूप छान झाला कार्यक्रम, धन्यवाद ताई
केवळ अप्रतिम!
Ati sundar alankrit sutra sanchalan
🌹👌ज्ञानेश्वरी मुळातच श्रीमंत,धनश्रीताईंनी अधिक धनवान केली⭐️❤️👌🙏❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌👌❤️👌⭐️🙏
🌹🙏👌वा!वा!!शाल्मलीजी अप्रतिम👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏
👌🏻👌🏻🙏🏻👍🏻
👌👌👌
🌹👌🙏वाद्यसाथ अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️⭐️⭐️⭐️🙏
खुप छान रंगलेला ताईंचा हा कार्यक्रम..
अप्रतिम
🌹क्षण अन् क्षण प्रसन्नतेने गुंफलेला.❤️👌⭐️👌🙏⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️🙏
खुप सुंदर कार्यक्रम
❤️❤️👌👌👍
Excellent superb
कार्यक्रमातल्या शेवटच्या 10 मिनीटातलं निरुपण , निवेदन , विश्लेषण आणि वर्णन प्रत्येकाच्या काळजाला स्पर्श करणारे आहे . धन्यवाद धनश्रीताई .
दिवाळी पहाट हा कार्यक्रम आपण नेहमीच ऐकत असतो पण आज ऐकलेली दिवाळी योगी यांची दिवाळी केवळ अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावीशी आणि समजूनही न समजलेले
श्राव्य ज्ञानेश्वरी
सापडत नाही. लिंक पाठवली तर मिळेल.
❤ खूप छान 🌹🙏
अप्रतिम 💥💥👌👌🍁🍁
Khup sundar
Karachi chan
अप्रतिम
अतीव सुन्दर!!!
नमस्कार.आजचा.कार्यकरम.अतिशयस.सुंदर.
आहे.मी.भास्कर.वाकदेकर.डोबवली.पूर्व.
कुठे झाला हा कार्यक्रम?
किती मधाल भाषेत निवेदन 1:58:36
❤😂
अप्रतीम निवेदन !! इतकं शाब्दिक सौष्ठव विरळंच असतं 🙏
Wonderful musicians, especially tabla . Srirang needs to sing better
सुंदर
😍❣❣❣
गायक,वादक वृंदांबद्दल माहिती दिसली नाही कृपया दिल्यास बरे होईल
श्रीरंग भावे आणि शाल्मली सुखटणकर हे गायक आहेत
सुंदर