- Видео 22
- Просмотров 109 410
Add Fizz
Добавлен 4 окт 2011
Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay-2024" 20th Year Celebration
Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay - 2024" 20th Year Celebration. By Add Fizz -The Event Management Company
मोगरा फुलला
संकल्पना आणि दिग्दर्शन: राहुल रानडे
निरूपण: विदुषी धनश्री लेले
संगीत संयोजन: कमलेश भडकमकर
सहभाग : श्रीरंग भावे, शाल्मली सुखटणकर, धनश्री लेले, निलेश परब, प्रसाद पाध्ये, शशांक हाडकर, दर्शना जोग, अमोघ दांडेकर, अभय ओक
ध्वनी - विराज भोसले
प्रकाश योजना - शीतल तळपदे
निर्मिती: विनोद पवार
संयोजन: महेंद्र पवार
कला: गोपी कुकडे
सजावट: अजित दांडेकर
कला सहाय्य: समीर अन्नारकर
डिजिटल पार्टनर: स्मृतीगंध
पब्लिसिटी - राम कोंडिलकर
कार्यालयीन व्यवस्थापन - राज मेस्त्री, सिद्धार्थ तावडे
मोगरा फुलला
संकल्पना आणि दिग्दर्शन: राहुल रानडे
निरूपण: विदुषी धनश्री लेले
संगीत संयोजन: कमलेश भडकमकर
सहभाग : श्रीरंग भावे, शाल्मली सुखटणकर, धनश्री लेले, निलेश परब, प्रसाद पाध्ये, शशांक हाडकर, दर्शना जोग, अमोघ दांडेकर, अभय ओक
ध्वनी - विराज भोसले
प्रकाश योजना - शीतल तळपदे
निर्मिती: विनोद पवार
संयोजन: महेंद्र पवार
कला: गोपी कुकडे
सजावट: अजित दांडेकर
कला सहाय्य: समीर अन्नारकर
डिजिटल पार्टनर: स्मृतीगंध
पब्लिसिटी - राम कोंडिलकर
कार्यालयीन व्यवस्थापन - राज मेस्त्री, सिद्धार्थ तावडे
Просмотров: 50 908
Видео
SUN WILL RISE - 5 : Stress during the Covid Pandemic
Просмотров 1914 года назад
Dr Neena Sawant will talk about the stress and anxiety associated with the pandemic and how to destress.
SUN WILL RISE - 4 : Kids and their extended vacation
Просмотров 1794 года назад
Dr Neena Sawant will tell about the impact of lockdown on children and adolescents.
SUN WILL RISE - 3 : Maids and our lives
Просмотров 2634 года назад
Dr Neena Sawant will tell about how our lives are dependent on maids and how to understand them
SUN WILL RISE - 2 : Couple relationships
Просмотров 2664 года назад
Dr Neena Sawant will talk about the changes in couple relationships during lockdown and how to improve the same.
SUN WILL RISE - 1 : Caring for our elderly
Просмотров 1,1 тыс.4 года назад
Dr Neena Sawant will talk to you about Caring for our elderly at home during the pandemic.
Gagan Sadan Tejomay-Dhyas Sanmaan 2018
Просмотров 4316 лет назад
Gagan Sadan Tejomay-Dhyas Sanmaan 2018
"Gagan Sadan Tejomay" Satkarmurti 2008 Sanjay Kamble, Nirupama Deshpande, Prasad Deodhar)
Просмотров 2109 лет назад
"Gagan Sadan Tejomay" Satkarmurti 2008 (Sanjay Kamble, Nirupama Deshpande, Prasad Deodhar) From Add Fizz
Lahanpan Dega Deva by Ashok Gopan in Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay- 2013"
Просмотров 29 тыс.11 лет назад
Lahanpan Dega Deva by Ashok Gopan in Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay- 2013"
Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay-2013" 10th Year Celebration
Просмотров 17 тыс.11 лет назад
Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay-2013" 10th Year Celebration
"गगन सदन तेजोमय" दिवाळी पहाट - २०१३ दशकपूर्ती सोहळा - add fizz
Просмотров 1,3 тыс.11 лет назад
"गगन सदन तेजोमय" दिवाळी पहाट - २०१३ दशकपूर्ती सोहळा - add fizz
अतिशय सुंदर कार्यक्रम
धनश्री ताई केवळ अप्रतीम
आपल्या निरुपणाने अभंगातील अर्थ भाव अधिक स्पष्ट झाला. धन्यवाद धनश्री ताई.
अतिशय सुंदर धनश्रीताई! खरंच वाग्देवतेची तुमच्यावर कृपा आहे.. व म्हणून तुम्ही आम्हाला इतका आनंद देताय.. असा आनंद नित्य देत रहा.. इतकेच् देवाला मागते..
ईतकी सुंदर दिवाळी पहाट असेलतर...क्या कहना....🎉❤🙏🙏💐धन्यवाद धनश्रीताई !व आयोजकांचे.
ASE vatte sumpuch naye❤🙏🙏
Khupach chan vishyachi godi lagel asch sangtay
धनश्री ताई तुह्मि बोलत राहव बोलत राहव आह्मी ऐकत राहव इतक छान व्याक्तीमत्व 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Punyat kadhi programme karal
वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा प्रत्येक एकेक शब्द आणि एक एक वाक्य लाख मोलाचा. धनश्री ताई खूप खूप धन्यवाद . हे दिवाळी पहाटेचा कार्यक्रम यूट्यूब वर पहिला मिळाल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप खूप खूप खूप खूप खूपधन्यवाद. आणि यूट्यूब वाल्यांचे सुद्धा. कान तृप्त झाले .जीवनाचे सार्थक झालं असं वाटलं.
Aprateem karyakram🙏🙏
Dhanashree tainche hasmukh chehraani tyancha nivedan,shrirang gayak Devachiye dari ,hruday sparshi,gayika Shalmalee,aprateem gatey,diwali pahat baghu shakle nahi,punn watching on utube i feel blessed..
❤Abhinandaniya karyakram! 😊🌹🙏🌹🙏💐 Bhavana❤
37:10 ❤
Khupach Masta 🙏💐Dhanashree Tai🙏 Gayak ,Vadak Aayojak Tumha sarvana trivar vandan🙏🙏🙏 Punha punha pahava asa karyakram zala aahe
अभंग गायन व निरूपण. एक निराळ्या वातावरणात घेऊन जाते. धन्यवाद ❤
Khupach apratim
खूप सुंदर कार्यक्रम
वा वा खूप सुंदर
संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर. ❤
अप्रतिम! ❤
Wonderful
नेहमी निवेदने forward करुन गाणी ऐकतो पण धनश्री ताईंचे निवेदन ऐकायला गाणी forward केली जाताहेत...काय तो अभ्यास आणि शब्द सामर्थ्य
खुपच सुंदर निवेदन आणि गायन
Dnyaneshwaranchya rachanache sumadhur ssdarikaran v abhyaspurn nivedanamule karyakrmachi rang at vafhli ahe.😊
छान गायन, छान निवेदन...नव्हे ... थोडक्यात पण छान निरूपण. धन्यवाद धनश्री लेले, धन्यवाद गायकवादक वृंद!
खूप सुंदर कार्यक्रम, माऊलींचे अभंग, त्यावर धनश्रीताईंचे निरुपण, माउलींना काय सांगायचे हे केवळ आणि केवळ धनश्री ताईंमुळेच आमच्या पर्यंत पोचले जाते, माऊलींना तर दंडवत आणि सरस्वती रुप धनश्रीताईंना शतदा प्रणाम.
काय म्हणावं धनश्री ताईंच्या अभ्यासाला, बोलण्याला, निरुपणाला...कमाल आहेत खरंच....आपण म्हणतो की अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक विषयात इतकी मास्टर आहे की त्यात त्यांचा कोणी हात धरु शकणार नाही.. मला वाटतं धनश्री ताईंचं बोलणं, अभ्यास, कथन करण इतकं स्वच्छ स्पष्ट सोपं आणि perfect असतं की त्यात त्यांचा कोणी हात काय बोटही धरु शकणार नाही बोटही जाऊदे पुढे जाऊन म्हणेन नखही धरु शकणार नाही...म्हणजे तसुभरही चूक शोधून सापडणार नाही त्यांच्यात....लखलखतं झाळाळतं तेजच वाणीरुपात प्रकट होतं असतं...विद्युल्लता जशी असते तशी धनश्रीताईंची मूर्ती असते कोणी जवळपास जाण्याचं धैर्य देखील करणार नाही...मंत्रमुग्ध होऊन तिथेच सगळे आहेत त्या स्थितीत स्थिर राहून ते ऐकत राहतात.. फक्त आणि फक्त आनंदच बाsssस..!!आपण म्हणतो ऐसे बाल गन्धर्व होणे नाही, अशी लता मंगेशकर होणे नाही तसंच वाटतं ऐसी धनश्री होणे नाही...ह्यांच्या सम ह्याच....संस्कृत मध्ये उपमेसाठी इव वापरतात...आणि ती गोष्ट म्हणजे हेच असं म्हणण्यासाठी एव वापरतात तसं ह्यांच्यासाठी एवच वापरावं लागेल....धनश्री ताई म्हणजे धनश्री ताईच आणखी कोणतीच उपमा तिथे नाहीच...त्या ज्ञानोबा माऊलीला आणि सगळ्या संत महात्म्यांनाही वाटत असेल आम्हाला काय म्हणायचंय हे फक्त धनश्री सांगू शकते सगळ्यांना सोप्या भाषेत....आणि ते निःश्चिन्त असतील अगदी...धर्माचं रक्षण नियतीच करत्ये धनश्री ताईंच्या रुपात....शतशः प्रणाम शारदे माते धनश्री ताई 🙏🏻🙏🏻
❤❤❤ अपुर्व निवेदन!! दैवी व्यक्तिमत्व धनश्री शत शत प्रणाम!!
@@shalakakarhadkar2760 अगदी खरं सांगितले तुम्ही धनश्री ताई ब्द्दल. 👌👌👍👏
अगदी बरोबर बोललात
❤❤❤
अप्रतिम कार्यक्रम आहे हा..धनश्री ताईना मनापासुन धन्यवाद...👌👌👍🙏..संयोजकांचेही खूप खूप आभार..
गगन सदन हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी हुकली म्हणून मनाची झालेली तळमळ आज घरात बसून शांत करता आली हे तर अहो भाग्य.मन:पूर्वक धन्यवाद ❤
गायन, वादन आणि निरुपण खूप खूप सुंदर
अप्रतिम दिवाळी पहाट
खूप खूप छान ताई अणि खूप धन्यवाद 🌹🙏
👌🏻👌🏻🙏🏻👍🏻
दिवाळी फराळ एकदम मधुर,खुसखुशीत,कुरकुरीत.धनश्रीताईंच्या निवेदनाची आतषबाजी .मन तृप्त झाले.धन्यवाद सर्वाना🙏
उत्कृष्ट दीपावली पहाट ❤ धनश्री ताई लेले ह्यांच अप्रतिम निरूपण , अप्रतिम गायन ,वादन ..खूप खूप धन्यवाद ..
Karachi chan
Khup chan nivedan ,gayan aani vadkanchi uttam sath mn truptta zale aiktana🎉🎉🎉
Wow .... khup sunder .. Wish I was fortunate to be in the audience to listen live performance
अतिशय सुंदर कार्यक्रम , अप्रतिम 🎉
अप्रतिम 💥💥👌👌🍁🍁
सुंदर कार्यक्रम 💐 सर्वांना धन्यवाद 💐 🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
फारच छान 👌👌👍🙏🌹🙏
अप्रतीम निवेदन !! इतकं शाब्दिक सौष्ठव विरळंच असतं 🙏 Wonderful musicians, especially tabla . Srirang needs to sing better
दिवाळी पहाट सगळीकडेच असते...धनश्री ताईंचे निवेडनासाकट म्हणजे सोने पे सुहागा....अप्रतिम सुंदर ❤
अप्रतिम निवेदन (निरूपण)
I have recited Shlokas since childhood. Studied Sanskrit 100 from 5 the to 12 th grade. Byhearted 3 chapters of Bhagvad Geeta in school. But the enlightenment is from you and that enlightenment can't happen to me till I have Guru Krupa. Thanks 🙏🙏🙏
सुदंर कार्यक्रम, मधाळ वाणीतील सूत्रसंचालन अप्रतिम
व्वा, धनश्रीताई खूप खूप धन्यवाद. दिवाळीची मेजवानीच दिलीस तूं
अप्रतिम! प्रत्येक शब्दाला समृद्ध केले आहे रसाळ अलंकारांनी... नुसते श्रवण करत राहावे असा अवीट कार्यक्रम...