माझी अत्यंत आवडती व्याख्याता,विदुषी धनश्री ताई. ग्रेट.खूपच आतुरता आहे या मुलाखतीची.धन्यवाद सुलेखाताई❤ आणि एक विनंती गायिका विभावरी आपटे जोशी यांना बोलवा.
आई शप्पथ! खूप खूप आभार धनश्री लेले यांना बोलवल्या बद्दल! Episode ची वाट बघतोय. Melbourne मध्ये ताईंची भेट झाली होती. नवीन वर्षाची सुरुवात ज्ञानमय करून दिल्याबद्दल Dilke Karib चे खूप आभार. Dr Sanjay उपाध्ये यांना सुद्धा ऐकायला आवडेल.
Wawa.....सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद.....मी नेहमी ऐकते धनश्री ताईंना....ओघवती वाणी आणि प्रसन्न चेहरा...आज त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल.....❤ के करीब always
आज पुन्हा मोबाईल हातात धरू शकते आहे. वॅाकर च्या मदतीने चालते. प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या धनश्री ताईंची व्याख्याने मी चुकवत नाही. अभ्यासपूर्ण असतात. आनंद वाटतो. 👍
खूप छान योग्य व्यक्ती आल्या , ह्या सरस्वती बद्दल काय बोलाव , सुलेखा तू मुलाखत छान घेतेस पण खरंच एक सजेशन आहे तूझ्या वेशभूषे बद्दल खूप ओव्हर पाॅवर , घनश्री ताई सारख्याॅची मुलाखत घेताना खूप सिंपल सोबर काॅटन कलकत्ा जास्त छान वाटेल .. रागावू नकोस पण वेशभूषा ही वक्तयाला मारक नको .. साजेशी हवी .. तू लग्नाला निघाल्यासारखी वाटतेस कायम
धनश्री लेले यांना २दा खूप जवळून पाहण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला लाभले. संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायणाच्या कार्यक्रमात निवेदन आणि एका कार्यक्रमात भाषण ऐकायला मिळाले
Most awaited... Thank you thank you @sulekha Talwalkar lots of love to you... खुपदा नाव सुचवलं होतं.. ❤❤
माझी अत्यंत आवडती व्याख्याता,विदुषी धनश्री ताई.
ग्रेट.खूपच आतुरता आहे या मुलाखतीची.धन्यवाद सुलेखाताई❤
आणि एक विनंती गायिका विभावरी आपटे जोशी यांना बोलवा.
खूप खूप अभिनंदन.धनश्रीताईंचे बोलणे ऐकणे म्हणजे आनंदाची पर्वणीच.❤❤🎉🎉
Thank u very much for inviting Vidushi Dhanashritai
अतिशय भाग्यवान ,सुलेखा तुम्ही खूप मोठा आनंद दिलात,खूप खूप धन्यवाद.
अहो sulekhatai किती छान व्यक्ती तुम्ही आणली आहे आजतागायत च सुंदर एपिसोड असणार आहे हा
आई शप्पथ! खूप खूप आभार धनश्री लेले यांना बोलवल्या बद्दल! Episode ची वाट बघतोय. Melbourne मध्ये ताईंची भेट झाली होती. नवीन वर्षाची सुरुवात ज्ञानमय करून दिल्याबद्दल Dilke Karib चे खूप आभार. Dr Sanjay उपाध्ये यांना सुद्धा ऐकायला आवडेल.
Amazing ❤❤ really happy to see you dhanashree on dil ke karib
Wawa.....सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद.....मी नेहमी ऐकते धनश्री ताईंना....ओघवती वाणी आणि प्रसन्न चेहरा...आज त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल.....❤ के करीब always
Wow khupach chhan thank you sulekha tai 🙏🙏
आनंदाची पर्वणी! धन्यवाद सुलेखा ताई.
वा, मस्त. नक्की बघणार आजचा कार्यक्रम. त्यांचे अनेक व्हिडिओ बघितले आहेत, ओघवत्या वाणीत, अभ्यासपुर्ण व्याख्यानं असतं त्यांचं.
नक्की हा भाग पूर्ण बघणार. सरस्वती प्रसन्न असणं म्हणजे काय हे धनश्री ताईंकडे बघितल्यावर समजतं.
खूप छान,धन्यवाद सुलेखा🎉
Khup sunder episode honar... Waiting....
आनंद, धनश्रीताईंना ऐकणे ही पर्वणीच! धन्यवाद
Wow… waiting ❤❤
🎉🎉❤❤Tuamhi mazya dilke karib aahat Dr. Dhanshree Lele Bai
So much excited ❤❤
Most awaiting
क्या बात है ❤👌👏👏👏😊
वा वा खासचं...जबरदस्त समीकरण धनश्री ताई आणि सुलेखा ❤❤🎉
ओघवती वाणी❤️❤️
बाकी शब्दकोष नाही माझ्याकडे😊🙏
O great i am waiting eagerly
Favourite person❤️❤️❤️
नक्की बघू....मस्त सुलेखा ..आमचे ज्ञान वाढेल तुझ्यामुळे
अप्रतिम मेजवानी
After long waiting ❤
वा ! छान होणार मुलाखत
क्या बात है धनश्री लेले एक नंबर❤❤❤
कमाल..... नव्या वर्षातील उत्तम भेट म्हणजे ही मुलाखत.
व्वा.. धनश्री ताई मस्त मुलाखत. सुलेखा तुझे खूप आभार ताईंना आमंत्रित केल्या बद्दल
वाह खूप छान
खूप छान,वाटच बघत होतो
Kti chan....atishay hushar ahet Dhanashree Tai.....vaat baghate mulakhatichi ata
Yes waiting 😊Dhanashri tainna contact kasa karaycha plz share🙏
आज पुन्हा मोबाईल हातात धरू शकते आहे.
वॅाकर च्या मदतीने चालते. प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या
धनश्री ताईंची व्याख्याने मी चुकवत नाही. अभ्यासपूर्ण असतात. आनंद वाटतो. 👍
खुपच छान
खूप छान योग्य व्यक्ती आल्या , ह्या सरस्वती बद्दल काय बोलाव , सुलेखा तू मुलाखत छान घेतेस पण खरंच एक सजेशन आहे तूझ्या वेशभूषे बद्दल खूप ओव्हर पाॅवर , घनश्री ताई सारख्याॅची मुलाखत घेताना खूप सिंपल सोबर काॅटन कलकत्ा जास्त छान वाटेल .. रागावू नकोस पण वेशभूषा ही वक्तयाला मारक नको .. साजेशी हवी .. तू लग्नाला निघाल्यासारखी वाटतेस कायम
Very good point
Look at the Language of Sulekhaji. She is always respectful. She never over powers guests. She is actress. She will look glamourus yet graceful.
Waiting.....धनश्री ताई बोलत जाव्यात आणि मी ऐकत जावे..❤
Khoop chhan
khup khup dhyanwad tumhi bolwalat tai na
Are vah!
खूप खूप छान धनश्री ताईंना ऐकायला आवडते.
सुप्रसिद्ध लेखिका डॉ.विजया वाड यांची मुलाखत घ्या ना
सुलेखा,धनश्री ताईंना बोलावलं,खूप खूप आनंद वाटला
Namesakaru 🙏
लवकर या....
वाट पाहतोय 🎉...
Please invite kadambari kadam
आईग् किती किती छान, खूप भारी, माझ्या खूप खूप आवडत्या ..
खूप खूप धन्यवाद माझे aavdte व्यक्ति matv
धनश्री ताई म्हणजे सरस्वती चे जे वर्णन केले आहे ते म्हणजे धनश्री ताई....
नमस्कार सुलेखा ताई
धनश्री लेले या माझ्या अतिशय आवडत्या आहेत.त्यांना बोलावलेल्या बद्दल आपले मनापासून आभार
धनश्री लेले यांना २दा खूप जवळून पाहण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला लाभले. संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायणाच्या कार्यक्रमात निवेदन आणि एका कार्यक्रमात भाषण ऐकायला मिळाले
अरे वाह मेजवानीच जणू संत साहित्याची
Dhanashree Lele madam na Girgaon madhe ani औरंगाबाद la live program madhe pahile aahe
नेहमीच असे धनश्री ताईंना वक्ते बोलवा, ऐकण्यास छान वाटते.
Satish pulekar prashant damle vijay patkar yana bolva
It’s feast
Yogya vyakti
खूप वाट बघायला लावली
हि मुलाखत उत्तम असणार यात शंका च नाही
धनश्री ताईंना बोलावलं हे खुप चांगल झाल त्यांचं बोलणं कधी संपु नये अस वाटत आभारी आहे
Kup छान बघण्यास खूप आतुर आहोत
नाही वाचत सर्वांच्या....किंवा वाचत असाल तरी उत्तर तर नाहीच देत. स्वानुभव सांगतेय!! मग मी लिहीणंच कमी केलं!!
धनश्री ताईंना पत्र पाठवायच असेल तर कसं पाठवायचे किंवा त्यांच्याशी कसा संपर्क sadhta yeil?
Tyana पत्र पाठवण्याची खूप तळमळ आहे .
Plese reply
वाट पाहतोय साडे नऊ ची. कधी एकदाची सरस्वती नाचते जिभेवर
अश्याच छान छान विभूतींना पाचारण कर..
इकडचे तिकडचे प्रश्न वीच्रण्यापेक्षा मौन वगैरे असे खूप छान विषय आहे त्यावर विचारणा करा ना
Dhanshreetai tumchya bolnya mule jagnyala ek hurup yeto
अमृतपान
अरे व्वा !
मेजवानी आहे
सावलीतल्या कला मध्ये ऑफिस इन्तेरिअर वर काम करणाऱ्या मान्यवरांना बोलवा