"The Atharva Sudame Show" चा पहिला भाग खूपच छान झाला अथर्व. शो च्या पहिल्याच भागाला तुम्हांला दिग्गज कलावंत लाभले आहेत. मराठी माणसांसाठी हा छान शो चालू केलात. सुबोध भावे सर शेवटी छान वाक्य बोलले, "हाऊस फुल्ल" ही पाटी मराठी कलाकारांच्या नशिबात आयुष्यभर येवो हिच प्रार्थना. "संगीत मनापमान" या मराठी चित्रपटासाठी आम्हां रसिक प्रेक्षकांकडून भरभरून शुभेच्छा...💐💐👏🏻👏🏻. मी "सुबोध भावे सर आणि सुमित राघवन सर" यांची खूप मोठी चाहती आहे....❤️❤️🙏🏻🙏🏻.
मस्त, विनोदांचाही दर्जा सांभाळलात आणि खूप सतत पंचेस मारायचाही मोह टाळला आहे तुम्ही, नाहीतर हल्ली सगळ्या विनोदी कार्यक्रमात विनोदांचाही अतिरेक होतो, उगाच हसावं लागतं... छान कार्यक्रम, अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉😊
Some shows have already set a standard in this category. Below are few this I noticed if implemented you can achieve same as well. 1.Backgroundla pratyek punch nantr laughter naslya mule khali khali watl. 2.Musicians chya use mule slowness watla nsta. 3.screenplay Fast asayla hva hota.
Mitra ek number ...Khup bhari ....Mla tuje sarv shows bghyala avdtat khup bhari...Proud of you my friend...............kharach tu sagle jn chan ahat mast ahat....................asach raha uttam padhatine..........Great I loved it..........kalakaranbaraobr tumhi sarvani khup chan kaam kela ............mastach.....You are great ...........Keep going mitra.
खूपच आनंद देणारा, हसवणारा, निखळ मराठी भाषेतील विनोद सांगणारा पण त्याच बरोबर आलेल्या सर्व प्रसिद्ध कलाकार व अभिनेते, अभिनेत्री यांचे मान ठेवून त्यांना गंमतीशीर प्रश्न विचारून त्यांच्या बद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा, चित्रपटाबद्दल अचूक प्रश्न विचारून उत्सुकता वाढविणारा व कुठलाही आचरटपणा नसणारा एक आनंददायी शो. खूप मजा आली. सुदामे व त्यांचे सर्व सहकारी (टीम सुदामे) यांचा वावर देखील छान होता. पहिल्याच भागात एव्हढी दिग्गज मंडळी आली याचेही कौतुक व अभिमान वाटला. पुढील भागासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आम्ही सर्वजण चित्रपट नक्कीच थिएटर मध्ये जाऊन बघणार. शुभेच्छा व धन्यवाद..
सुरुवात तर दणक्यात झाली❤ पुढील वाटचाली साठी शुभेच्छा! तुमचा जर विश्र्वास असेल तर शो चे नाव ,काळया रंगाचा बॅक ग्राउंड मधील वापर इत्यादी गोष्टींसाठी numerologist/ astrologist चा सल्ला घेतल्यास उत्तम!🎉❤❤🎉
उत्तम कार्यक्रमाची उत्तम साहकार्यांसोबत उत्तम मान्यवरांसोबत उत्तमोत्तम दर्जेदार सुरुवात...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सुधारणा म्हणाव्यात तर माईक व्यवस्था (Equal Voice) आणखीन छान झाली तर कार्यक्रम अजून रंगतदार होईल. अथर्व आम्ही तुला follow करतो आहोत जे करतो ते नेहमीच आवडत...
Mitra Ek Number!❤🎉 So Proud of you Bhava! miless to goooo❤❤❤❤
Dogha bhari ahat bhava tu pn ani athrva pn ..🎉❤
Thank you so much brother ❤❤❤
Exited for your 17th jan pune live show ❤@@atharvasudame1098
@@atharvasudame1098 dada asach karat rha.....amhi tula support karat rahu tula...!!
Atharva n tuji ajun ashic pragati hou det hic deva kde prarthana ❤🥰
"The Atharva Sudame Show" चा पहिला भाग खूपच छान झाला अथर्व. शो च्या पहिल्याच भागाला तुम्हांला दिग्गज कलावंत लाभले आहेत. मराठी माणसांसाठी हा छान शो चालू केलात. सुबोध भावे सर शेवटी छान वाक्य बोलले, "हाऊस फुल्ल" ही पाटी मराठी कलाकारांच्या नशिबात आयुष्यभर येवो हिच प्रार्थना. "संगीत मनापमान" या मराठी चित्रपटासाठी आम्हां रसिक प्रेक्षकांकडून भरभरून शुभेच्छा...💐💐👏🏻👏🏻. मी "सुबोध भावे सर आणि सुमित राघवन सर" यांची खूप मोठी चाहती आहे....❤️❤️🙏🏻🙏🏻.
Konatya chaynal var yenar haa show plz Ripley 🙏
पुढील वाटचाली करीता शुभेच्छा 💐
5000+एपिसोड झाले पाहिजेत.
विश्वाविक्रम घडवीला पाहिजे👍👍👍
Marathi madhe show banavlya baddal khup khup dhanyawaad!! asach Marathi content banat rahude!! 🧡🧡Jay Maharashtra!!
लय भारी शो हा शो नक्कीच कपील शर्मा शो ला मागे टाकेल ही ईश्वरा चरणी प्रार्थना ❤
❤
पहिला episode दणक्यात पार पडला! लाजवाब.... पोट धरून खूप हसलो! तुमचं title music खूप खूप आवडलं! अतिशय आकर्षक व उडतं.
उत्तम कार्यक्रम झाला आहे पुढे अशीच वाटचाल चालू राहो ❤ खूप छान ❤
Atharva dada ek no....❤❤❤❤
उत्तम अभिनय पहिलाच हसत खेळत संवाद पहिलाच भागाची सुरवात मानापमान "याने केल्याबद्दल धन्यवाद व शुभाशीर्वाद व शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
मस्त, विनोदांचाही दर्जा सांभाळलात आणि खूप सतत पंचेस मारायचाही मोह टाळला आहे तुम्ही, नाहीतर हल्ली सगळ्या विनोदी कार्यक्रमात विनोदांचाही अतिरेक होतो, उगाच हसावं लागतं...
छान कार्यक्रम, अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉😊
छानच शो 👏👏 खूप खूप शुभेच्छा सुदामे आणि टीम 💐💐 संगीत मानापमान चित्रपटाच्या सदस्यांना चित्रपटासाठी मनःपुर्वक शुभेच्छा 💐💐 गीत आणि इतर गप्पा छानच!!
अथर्व, अगदी. *शीर्ष* लढवून केलेत कॅफेचे उद्घाटन ! तुमचे आभार या साऱ्यांना भेटवलेत म्हणून आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा.
सुबोध भावे please संशय कल्लोळ नाटकावर आधारित मराठी सिनेमा बनवा .इतक सुंदर काम तुम्हीच करू शकता.माझी अशी खूप इच्छा आहे
सुंदर, महाराष्ट्र मधील कपिल शर्मा... अथर्व सुदामे..
Chhan!
Aree mahatwach he aahe ki tu je karshil te chan ch karshil.....he je kahi kelays te uttamm ch aahe...khup aavadlay ❤
Atharva sudame, pradeep patwardhan ....khup Chan .... Halu halu kapil sharma show la mage taka....cr. kamva... Bharpur yash milva ... Chan zalay episode... 🎉🎉 Rasika Kulkarni
Amazing great show आहे.khup maja yeti yeti show बघताना. Ani ek महत्त्वाचे mnje nakki कपिल dev show पेक्षा भारी आहे ❤❤❤😍😍
अभिनंदन सुदामे...🎉 खूपच छान, तुमच्या स्टाईल मध्ये म्हणायचं तर "हे काही बरोबर नाही"😊
तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Khupach sundar show. All the best Atharva sir and team 🎉❤
Some shows have already set a standard in this category.
Below are few this I noticed if implemented you can achieve same as well.
1.Backgroundla pratyek punch nantr laughter naslya mule khali khali watl.
2.Musicians chya use mule slowness watla nsta.
3.screenplay Fast asayla hva hota.
Mitra ek number ...Khup bhari ....Mla tuje sarv shows bghyala avdtat
khup bhari...Proud of you my friend...............kharach tu sagle jn chan ahat mast ahat....................asach raha uttam padhatine..........Great I loved it..........kalakaranbaraobr tumhi sarvani khup chan kaam kela ............mastach.....You are great ...........Keep going mitra.
काय बोलतात सुबोध भावे!! अप्रतिम ❤
Atharv, all the best to your new program🎉 khup chhan zala opening show
Kay zakaas ek no program zala sudame. Pharach mast . Sagle jan aaplya ya sundar program cha 1000 va bhag nakki baghnaar . Khup shubh aashirwad
खूपच आनंद देणारा, हसवणारा, निखळ मराठी भाषेतील विनोद सांगणारा पण त्याच बरोबर आलेल्या सर्व प्रसिद्ध कलाकार व अभिनेते, अभिनेत्री यांचे मान ठेवून त्यांना गंमतीशीर प्रश्न विचारून त्यांच्या बद्दलची माहिती
प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा, चित्रपटाबद्दल अचूक प्रश्न विचारून उत्सुकता वाढविणारा व कुठलाही आचरटपणा नसणारा एक आनंददायी शो.
खूप मजा आली. सुदामे व त्यांचे सर्व सहकारी (टीम सुदामे) यांचा वावर देखील छान होता.
पहिल्याच भागात एव्हढी दिग्गज मंडळी आली याचेही कौतुक व अभिमान वाटला.
पुढील भागासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आम्ही सर्वजण चित्रपट नक्कीच थिएटर मध्ये जाऊन बघणार.
शुभेच्छा व धन्यवाद..
Too good..
Not a single second of boredom.. complete entertainment
Great.show..full Paisa vasool...show... Thanks keep...us alive in today's hectic world
Mast ahe. TV var yenar nakki next season 😂❤
भाऊ एक नंबर... All the best for your future..
क्या बात है सुदामे...😍
अप्रतिम 👏
संगित मानापमान हा चित्रपटही पहाण्याची ऊत्सुकता ही खुप आहे...👌👍❤️
Atharva… nice concept 🙏🏻🙏🏻🙏🏻
God bless you…
Khup Bhari Sudame Sir 🎉 Congratulations 🎉
khup Mast Zhala Aajacha Episode ❤️ Pahune Suddha Khup Khup Diggaj Hote ❤️ Aata Kapil Sharma Show gela Udat Only Atharv Sudame Show Guy's 🔥🔥😊
Dada thode sound effects taka edit kartana🔥💯❤️ ekdam kdk show 🙏✌️
Great all the very best for your future journey Atharva and his team🎉
1number Bhava, Cricketers na pan bolav. Khup Subhecchya.🎉🎉
.shevatchi pati khupch chhan aani manapman kharokharch hosefull aahe aani Marathi cinema hosefull honar 👍👍♥️♥️🙏🙏🌹🌹✨️✨️♥️♥️
Khup sundar saadrikaran bhau.. tumcha danka gaajnar
क्या बात.... खूपच छान.... 👍🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻
All the best👍 असेच अजून खूप खूप एपिसोड आम्हाला बघायला मिळू दे त ❤️
Ek नंबर मित्रा ❤️
Lovkarch 17th jan atharva cha show ❤🎉🎉🎉🎉
सुंदर, खूप सार्या शुभेच्छा ❤
ह्या एपिसोड चा शेवट खुप गोड झालाय.. sudame पुढच्या वाटचालीस खुप मनःपूर्वक शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐
Bhai ek number tu ek diwas kapil la khanar... quality thew ashich
खुप सुंदर पुढ़ील वाटचालीस शुभेच्छा 🎉
All my favourite actors and singes all together on a show its a dream come true moment for me ❤❤
पाटी वाला part khup chan hota पुण्याची ओळख Thank you waiting for more
KHUP CHAN❤
Swami will always bless u❤
U always make a laugh to people😊
We 'your' fans will always SUPPORT you ATHARV☺️☺️
Chan Suravat ahe Khup Abhinandan 🎉🎉🎉🎉
चला हवा येऊ द्या ची आठवण करून दिली ❤
खूप सुंदर आणि खराखरा शो 🌹👏👏🙏🙏💕
खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
Chan, Best Wishes ❤️😍
नवीन प्रवासासाठी शुभेच्छा... सुदामे
खूप खूप शुभेच्छा 🎉 सर Show साठी.
फार सुरेख कार्यक्रम झाला ... 👏👏👏
फारच सुंदर 🙏🙏🌹
The Best अथर्व
अभिनंदन
navin kahitri..... ekdam zakkas
Great start to a new show....
We ll wish the best to get this show the maximum viewership.!
Ek number dada khai tari navin full support ❤❤
सुरुवात तर दणक्यात झाली❤ पुढील वाटचाली साठी शुभेच्छा! तुमचा जर विश्र्वास असेल तर शो चे नाव ,काळया रंगाचा बॅक ग्राउंड मधील वापर इत्यादी गोष्टींसाठी numerologist/ astrologist चा सल्ला घेतल्यास उत्तम!🎉❤❤🎉
खूप छान मित्रा एक नंबर असेच काम करत रहा .
gifting Puneri pati's concept khup chan aahe
अथर्व खूप छान वाटलं शो पाहून असेच छान छान शो कर 🎉❤
वा अप्रतिम प्रोग्राम
खूपच सुंदर कार्यक्रम झाला. संपूच नये असे वाटत होते. 😂😂😂
खुपच छान भाऊ👌👌👌❤️
Congratulations Atharv for new start 🎉🎉🎉 keep it up🎉🎉🎉
सुदामे, खूप भारी ...अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
मनापासून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤❤❤
उत्तम कार्यक्रमाची उत्तम साहकार्यांसोबत उत्तम मान्यवरांसोबत उत्तमोत्तम दर्जेदार सुरुवात...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सुधारणा म्हणाव्यात तर माईक व्यवस्था (Equal Voice) आणखीन छान झाली तर कार्यक्रम अजून रंगतदार होईल. अथर्व आम्ही तुला follow करतो आहोत जे करतो ते नेहमीच आवडत...
Congratulations brother 🎊🎊💐💐
Ek No ❤ Atharwa
Kudos Atharva 🎉 More power to you and your team 👏
खूप मस्त शो आहे
Congratulations Sudame & All the very best ❤
Really amazing show.and proud moment for you and your team..🎉❤
Atharva sudame ❤ best of luck bhau the atharva sudame show🎉😊
Dada sound quality veglich watty kahi tri kara na please mala purn show tv screen varti pahaych ahee
Ekdam bhari 👌👌
मस्तच ❤❤ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
Amazing...new Marathi top show🤟🏻
अप्रतिम ❤
Apratim 👍
Best Wishes for such new concepts..keep it up sudame and team
1 no show Marathi Manus pudhe Jaa❤🎉
कार्यक्रम उत्तम झालेला आहे.❤❤
Best wishes to Atharva and team, you and your team are going to make a best and all time hit marathi show, you mark my words. 👍
अतिसुंदर मैफिल
❤
नवीन उपक्रमाला भरभरून शुभेच्छा 🎉
द्वेर्थी संवाद, पांचटपणा आणि गरीब विनोद यांची गरज भासू नये ही अपेक्षा 🎉
Superb 👍🏻👍🏻👍🏻
🎉🎉फटा पोस्टर निकला हिरो 🎉🎉
खूपच भारी भाऊ...शुभेच्छा...🎉
मस्तच 👌