|| भाग 2 || तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यानमाला || सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 219

  • @shobhaunwalla6786
    @shobhaunwalla6786 6 месяцев назад +4

    खुपच सुंदर विवेचन धनश्री ताई ऐकतच रहावस वाटत

  • @madhurisathe1917
    @madhurisathe1917 Год назад +3

    धनश्रीताई आपली जिव्हा साक्षात् सरस्वती आहे. पहिल व्याख्यान ऐकल आत्ता दुसर व्याख्यान ऐकतेय . कान तृप्त झाले . ताई सदैव बोला माधुरी ऐकत राहील . आपला व्याख्यान इतक सुंदर आहे की आपली स्तुती करताना माधुरी मौन करते .

  • @hanumantraopanchal970
    @hanumantraopanchal970 2 года назад +4

    फारच छान रसाळ युक्त वारंवार ऐकावे असे वाटते धन्यवाद धनश्री ताई ज्ञानेश्वर महाराज माउली की जय राम कृष्ण हरी

  • @mayasoundenkar1032
    @mayasoundenkar1032 18 дней назад

    🎉🎉 धनश्री ताई आपले व्याख्यान खूपच गोड ज्ञानपूर्ण आहे

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 года назад +16

    जय श्रीराम!वा!सौ.धनश्री ताई,माउलींनी भावार्थदीपिका खूपच सोपी करून सांगितली.हेतू,शुद्ध असेल तर आपण कोठेही चुकलेलो नसतो, हे खूप आवडले.खूप छान!माऊलीस,त्रिवार वंदन!👌💐👌

    • @rohinideshmukh5241
      @rohinideshmukh5241 2 года назад +2

      आपण खूप छान विवेचन करताआहे

    • @समाजदर्पण
      @समाजदर्पण 2 года назад +1

      सूत्रसंचलन रटाळ होऊ नये . सूत्रसंचालकांनी भाष्य करूनये .

    • @urmilamone4741
      @urmilamone4741 2 года назад

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @सोहमसंगीत
      @सोहमसंगीत 2 года назад

      खूपच chan

    • @bharatlonare6726
      @bharatlonare6726 Год назад

      भारतीय वैदिक धर्म व संस्कृतीचा प्रभाव आपल्या वाणीवर दिसतो आहे.

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 Год назад +1

    अप्रतिम ओघवती भाषा शैली. अभ्यासू आणि स्पष्ट शब्द उच्चार . कर्म योग ज्ञान योग सुंदर समजावून दीले

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 года назад +2

    सुंदरच शब्द नाहीत.धन्यवाद dhnshri

  • @bharatlonare6726
    @bharatlonare6726 Год назад +1

    भारतीय वैदिक संस्कृती व अध्यात्म यांचा सुरेख संगम व माऊलींच्या विचारांचे स्मरण ,अतिशय सुंदर मनोगत.

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 2 года назад +2

    अतिशय सुंदर सुरेख मधुर आवाजात व्याख्यान सांगितले धन्यवाद ताई

  • @yoginikaregaonkar2015
    @yoginikaregaonkar2015 2 года назад +6

    धनश्री ताई, अमोघ वाणी ,अतिशय रसाळ वाणी,अभ्यासपूर्ण निरूपण ,माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 года назад +1

    मन तृप्त झाले अतिशय सुंदर

  • @janhavideshpande9420
    @janhavideshpande9420 2 года назад +2

    खूप छान रसाळ वाणी धनश्री ताई 🙏🙏

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 года назад +3

    ।। जय हरी , लय भारी ।। अमृतवाणीचे धन ।।

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 2 года назад +2

    धनश्री ताई तुमच्या रसाळ वाणी मुळे सगळा विषय सोपा वाटतो हीच तुमची हातोटी आहे

    • @pallavimarathe4110
      @pallavimarathe4110 2 года назад +1

      धनश्री ताई तुमची रसाळ ओघवती वाणी सतत ऐकावीशी वाटते.ज्ञानदेवांचा कर्मयोग फारच भावला. धन्यवाद!

  • @yogisut7569
    @yogisut7569 2 года назад +9

    अत्यंत रसाळ वाणी..
    बोल जैसे कल्लोळ अमृताचे..
    फार मोठा व्यासंग.. गीता..
    उपनिषदे.. कालिदास.. वगैरे संदर्भ
    व्यापक अभ्यासाची पावती...
    शेवटी बोलण्यात खरच जिव्हाळा व ओलावा.. अत्यंत स्पृहणिय..

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 2 года назад +6

    कान आणि मन तृप्त होतात आपली वाणी ऐकून धनश्री ताई आणि थेट हृदयात उतरते आपले ज्ञान .
    धन्यवाद ताई आणि मनःपूर्वक आभार आपले..

  • @shubhangikaskhedikar1058
    @shubhangikaskhedikar1058 2 года назад +1

    खूप छान धनश्रीताई धन्यवाद

  • @anjalisamant183
    @anjalisamant183 2 года назад +5

    धनश्री ताईच्या मुखातून साक्षात सरस्वती देवी बोलत असते. विषय कोणताही असो तो गंगेचा ओघ मन शांत प्रसन्न करतो.

  • @rekhavaidya7983
    @rekhavaidya7983 2 года назад +1

    धनश्री ताई त्रिवार वंदन .अमोघ वाणी. उत्कृष्ट मांडणी

  • @pranitadeshpande2808
    @pranitadeshpande2808 2 года назад +1

    जबरदस्त धनश्री ताई अभिनंदन

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Год назад +1

    Apratim vyakhyan.

  • @anupamapedgaonkar1791
    @anupamapedgaonkar1791 2 года назад +3

    धनश्री ताई तुमची वाणी म्हणजे तुम्हाला मिळालेली फार मोठी देणगी आहे , तुमची समजावून सांगण्याची पध्दत अप्रतिम, खुप धन्यवाद

  • @rekhakelkar7294
    @rekhakelkar7294 2 года назад +2

    Khup sunder dhanshri tai 🙏🙏🙏

  • @smitachitale3809
    @smitachitale3809 2 года назад +1

    अप्रतिम .

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 2 года назад +1

    धनश्रीताई ,अतिशय उत्तम विवेचन!

  • @mandadhamal756
    @mandadhamal756 2 года назад +1

    खूपच छान अभिनंदन

  • @PadmaAvhad
    @PadmaAvhad 2 года назад +2

    किती सुंदर व्याख्यान 🙏

  • @shobhaagawane9446
    @shobhaagawane9446 2 года назад +1

    ATI sundar

  • @neelimapachorkar9893
    @neelimapachorkar9893 11 месяцев назад

    फारच सुंदर... याला तोड नाही... 👌🏽👌🏽

  • @sangeetadixit2211
    @sangeetadixit2211 2 года назад +1

    सौ.धनश्री ताई,मनपूर्वक नमस्कार🙏आपल्या अमृतमय वाणी ने,सखोल अभ्यास आणि दैवी देणगी ज्ञानाने,खूप अमूल्य माहिती मिळत राहो हीच देवाजवळ मनपूर्वक प्रार्थना🙏💐

  • @kalyanijoshi9944
    @kalyanijoshi9944 2 года назад +1

    खुप छान निरुपण ऐकायला मिळाले. ऐकतच राहवे वाटते. 👏👏👏🌹

  • @तनुजाजोशी-स9भ
    @तनुजाजोशी-स9भ 2 года назад +2

    धनश्री ताई खूपच अप्रतिम 🙏🙏🙏

  • @sunitakardile1138
    @sunitakardile1138 2 года назад +2

    धनश्रीताईंची व्याख्याने नेहेमीच छान वाटतात ऐकायला

  • @kavitagholkar3967
    @kavitagholkar3967 2 года назад +1

    "अप्रतिम, खूपच छान " हे शब्द तोकडे पडतात.
    हा अवघड वाटणारा कर्मयोग जीवाचे कान करून ऐकताना कधी संपला तेच कळले नाही.ह्या ओघवती प्रपातापुढें आम्ही अभिप्राय लिहिणारे खूप कमी पडतो हो!! फक्त खूप धन्यवाद देवून तिसरे व्याखान ऐकण्याची वाट पहातेय. 🙏🙏🙏💐🎉

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 года назад +2

    माऊली ज्ञानेश्वर माऊली........!!

    • @ashamahajan1898
      @ashamahajan1898 2 года назад

      अतिशय रसाळ भाषण

  • @technicalcodingandmusic7623
    @technicalcodingandmusic7623 2 года назад +1

    so knowledge Full

  • @sadhnadeodhar9199
    @sadhnadeodhar9199 Год назад +1

    खूपच सुंदर व्याख्यान
    सुश्राव्य आवाज

  • @vidyapatil7248
    @vidyapatil7248 2 года назад +1

    सत्यम् शिवम् सुंदरम्!!

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 2 года назад +1

    वाणीचा आणि वाङ्मयाचा फारच सुंदर अविष्कार

  • @kusumgandhe3587
    @kusumgandhe3587 Год назад

    खूपच सुंदर विवेचन ऐकून धन्य झाले

  • @savitrisankpal4277
    @savitrisankpal4277 2 года назад +1

    खुप खुप छान

  • @sheeladabhade8568
    @sheeladabhade8568 Год назад

    अप्रतिम! निरुपम ऐकतच राहावे वाटते.

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 года назад +1

    खूप छान...🙏🌹🙏

  • @rajanijadhav3227
    @rajanijadhav3227 2 года назад +4

    ताईंच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏

  • @urmilaparanjpe7452
    @urmilaparanjpe7452 2 года назад +1

    अप्रतिम निरूपण

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 месяцев назад +1

    Vakta to vaktachi nohe ....your Nirupan is graceful.Ears are ready to catch your every word. Jai ho!❤️✋🙏.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 месяцев назад

    Om namo Shri gaj vadana gan gan Raya Gouri Nandana Vigh ne sha naman maze sa ashtangi 🙏

  • @nisargaanihasya8423
    @nisargaanihasya8423 8 месяцев назад

    धनश्री ताई, कीती कीती सुंदर ऊकलत निरुपण करतात!!! अप्रतिम!

  • @mayapathak8829
    @mayapathak8829 Год назад

    धनश्री ताई... किती किती विषय जाणता आपण!!!अप्रतिम 👌🏻

  • @rupaliamberkar5078
    @rupaliamberkar5078 Год назад

    खूप sunder निरूपण परत परत ऐकावेसे वाटते.

  • @jyotisinnerkar7288
    @jyotisinnerkar7288 9 месяцев назад

    दंडवत प्रणाम खुप छान ताई सतत ऐकत राहावंसं वाटत खुपच सुंदर

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Год назад

    Do Karm and its phal shruti submit to God. A great thought.🙏Jai ho!🙏

  • @savitakapse9297
    @savitakapse9297 2 года назад +1

    मस्त आहेत

  • @dr.sonalkodle3532
    @dr.sonalkodle3532 4 месяца назад

    Khup sundar......

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 2 года назад +2

    अगदी मर्मातलं बोललात धनश्रीताई❤️🙏

  • @pramodkshirsagar413
    @pramodkshirsagar413 2 года назад +2

    जय श्रीराम.पुष्प १ले खूपच छान.धनश्री लेलेंचा गाढा अभ्यास आहे. ही सर्व भगवंताची देणगीच आहे.त्यांच्या वाणीतून प्रत्यक्ष माऊली वदवून घेताहेत हेच जाणवते.आपणा सर्वांच्या हातून भगवंताची सेवा घडतेय.धन्यवाद. क्षीरसागर प्रमोद.midc,ahmednagar.

    • @anantk66
      @anantk66 2 года назад

      जय श्रीराम खूप सुंदर अभ्यास पूर्ण विवेचन करीत आहात धनश्री ताई

    • @mandadhamal756
      @mandadhamal756 2 года назад

      खूपच छान

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 года назад

    तुषार भारतीय सुसंघटनेच्या संयोजकांना श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग नमस्कार. मी श्री स्वामी समर्थांची सुभक्त आहे , तरीही संतश्रेष्ठांचे आध्यात्मिक ज्ञानोपदेश ऐकते व आत्मानुभुती चा स्वानंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदानावरील सुव्याख्यात्या सौ.धनश्रीताई लेले यांचे प्रबोधन ऐकले. ते श्रवणीय च होते। त्यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊलीनी पसायदानावर आत्मचिंतन करवून घेतले आणि असा द्रुष्टांत दिला की जे खळांची व्यंकटी सांडो , तया सत्कर्मी रती वाढो , भुतां परस्परे पडो मैत्र जीवांचे. या सुवचनाम्रुताचे पहाटे म्हणजे ब्रम्हमुहुर्तावर 4 ते 5 या कालावधीत उघड्या अंगणात वा पटांगणात आकाशाकडे दोन्ही हात वर करुन वरील पंक्तींचे 11 , 21 वेळा 21 दिवस रोज नित्यनेमाने हे पसायदान ब्रम्हपित्याकडे वा हल्ली युनिव्हर्स कडे मागणे मागावे. मी खुप जणांना विचारले पण कोणीच साथ देण्यास तयार नाही. मी सद्गुरुं क्रुपे पहाटे 3 वाजता उठते व माझे साधन पुर्ण झाल्यावर 4 - 30 ला घरांतच पुर्वाभिमुख ऊभी राहून हेच वचनाम्रुताचे मागणे 21 वेळा सद्गुरुं माऊली बोलवून घेते. करवून घेतलेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करवून घेते , म्हणजे च निष्काम सेवा करवून घेते. हे सर्व सिंगण्याचा उद्देश आपली उत्तम संघटना आहे तर तुम्ही ही ही निष्काम सेवा करावी ही एका भगिनीची नम्र प्रार्थना आहे. आधी विचारविनिमय करावा व सर्वानुमते शक्य असल्यास ही सेवा करावी . सुभक्तीयुग येण्यासाठी हा अट्टाहास आहे. मी बाहेर जाऊन करु शकत नाही कारण आमच्या सोसायटीचचे गेट सकाळी 6 ला उघडते म्हणून घरातच हा आत्मोन्नतीचा प्रयोग माऊली करवून घेते. शुद्ध भक्तीभाव , तैसाचि हेतु ही शुद्ध.... जमल्यास व्हावे कटीबद्ध ही पुनश्च विनम्र प्रार्थना। आपण ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त आहात म्हणून तुम्हाला सांगावेसे वाटले. कांही अनुचित वाटले तर दुर्लक्ष केले तरी चालेल. कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही. भक्तीयोग हा सुप्रेमाने व सज्ञानानेच साध्य होते.हा सुविचार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचांच आहे. भगिनीकडून काही आगळीक घडली असेल तर मोठ्या मनाने क्षमा करावी.
    सद्भावनात्मक धन्यवाद.!!!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @DeepaSingh-h5b
    @DeepaSingh-h5b Год назад

    I love you Dhanashree Ji 🙏🏻😇

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 2 года назад +2

    धनश्रीताई रसाळ वाणी ओघवते वर्णन, गीतेतील मर्म ज्ञानेश्वर माऊलींचे ज्ञानामृत आपल्या कडून ग्रहण करताना आता पुढे काय? ही उत्सुक्ता वाटत राहाते.तुम्ही बोलावं आम्ही ऐकत राहावं.अप्रतिम.🌹🌹🙏🙏👌👌

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 2 года назад +2

    अप्रतिम आहे

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 8 месяцев назад

    रसाळ. वाणी उत्तम विवेचन विषयाचं. सखोल ज्ञान. उत्तम. विवेचन.
    माउली चे विचार लोकां पर्यन्त पोहचतात
    ताईंच. कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

  • @kanchanjoshi5937
    @kanchanjoshi5937 2 года назад

    Dhanashritai Bhavarth dipikevaril vyakhyan utkrushta aahe Man bharavun gele
    Vic ha for a ho shang I aavdle. DhanyavaadTai.🙏🏻🙏🏻

  • @piyushdeshmukh1527
    @piyushdeshmukh1527 2 года назад

    धनश्री ताई खरोखरच तुमच्या वर सरस्वती ची क्रुपा आहे किती मधुर वाणी जणू काही शब्दां गणिक शब्द अमरुताचा वर्षा व होतोय असं च वाटतं होतं ऐकतच ऐकतच राहावे असे वाटत होते 🙏🙏

  • @pushpasurse1565
    @pushpasurse1565 4 месяца назад

    जय हरी मधुर वाणी म्हणजे धनश्री ताई

  • @sharayuvichare2084
    @sharayuvichare2084 2 года назад

    नमस्कार मॅडम ! खूप सुंदर , सुस्पष्ट , प्रखर, विचार हृदयाला भिडलं आपलं मनोगतं धन्यवाद !

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 года назад +1

    प्रभावी व्यक्तिमत्त्व , रसाळ वाणी आणि कर्मयोगावर किती सुंदर निरुपण .... 🙏👌👍

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Год назад

    Om namo Bhagawate Vasudevai. .Om namo Bhagawate Martand Bhairvay. 🙏

  • @smitapeshwe2013
    @smitapeshwe2013 2 года назад +1

    खूपच सुंदर!💐💐

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 2 года назад +1

    किती छान भाषण संपूच नये असे वाटते

  • @marutishelar2925
    @marutishelar2925 2 года назад

    Dhanashritai शतशः धन्यवाद

  • @meghaindurkar2804
    @meghaindurkar2804 Год назад

    sundar , aprtim

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 9 месяцев назад

    खुप च छान ,ऐकतच राहावे आसे वाटते.सरस्वती चे वरदान आहे ,विषय खुप सोपा करून सांगीतला आहे .नमस्कार ताई

  • @aratidhopeshwar8612
    @aratidhopeshwar8612 2 года назад +3

    अप्रतीम 🙏🙏

    • @anjalishastri4442
      @anjalishastri4442 2 года назад

      खूप खूप सुंदर. सतत ऐकत राहावंसं

    • @snehalkhambete8004
      @snehalkhambete8004 2 года назад

      अतिशय सुंदर व्याख्यान ,धन्यवाद,धनश्रिताई.तुम्ही माऊलींच्या विषयी बोलावे व आम्ही एकावे अशी खूप दिवसांपासून इच्छा होती ती आज पुर्ण झाली.मन समाधानाने भरुन गेले आहे.

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 Год назад

    धनश्री ताई तुमचे रसाळ वाणीतील सर्व निरूपण ऐकताना मी ,मी राहतच नाही. खूप सुंदर.,अभ्यासपूर्ण, शास्त्रीय विवेचन असते .शेवटी जे परम पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी आपण त्यांना दादाजी म्हणतो...त्यांची कर्मयोगावरील वाक्ये अप्रतिम आहेत हो त्यावरच सामान्य माणूस स्वधर्म व स्वकर्म करण्यासाठी आज स्वाध्याय कार्यात उभा आहे. जेथे स्वार्थाशिवाय माणूस एकही पाय उचलत नाहीत तेथे आज लाखो लोक हेच स्वकर्म करीत समाजात फिरत आहेत. ते सुध्दा निस्वार्थीपणे व निरपेक्ष पणे कसल्याच प्रलोभनाशिवाय अविरतपणे कार्य करीत आहेत.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 месяцев назад

    Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal murti Moraya.🙏

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 Год назад

    धनश्री ताई नमस्कार🙏 खूप छान👏✊👍 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌷

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Год назад

    Wonderful speech on karm yog.On listening to your lecture, mind becomes blissful and energetic. Jai ho!🙏

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 2 года назад +2

    ॐ राम कृष्ण हरि🙏🙏🙏 💐

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 месяцев назад

    Ya devi sarva bhuteshu matru rupen san sthita namas tas yai namo namaha🙏

  • @aparnabhole1050
    @aparnabhole1050 2 года назад +5

    भाग एक उपलब्ध करून दिलात तर खूपच आनंद होईल. पुढचे दोन भाग ऐकले. धनश्रीताईंचे शब्द ऐकून मन तृप्त झाले

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 месяцев назад

    Om namo ji aadya | Ved prati padya |Swa san ve dya |Aatma roopa ||

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 2 года назад +1

    🙏💯🧘‍♂️🧘🧘‍♀️💯🙏

  • @latachousalkar9778
    @latachousalkar9778 2 года назад

    धनश्रीताईंना नमस्कार, गीता आणि ज्ञानेश्वरीवर एकदम ओघवते, रसाळ निरुपण, अथांग संत वाङमयाचा अभ्यास आपण जे अनेक दाखले देतात त्यावरून दिसून येते, ऊत्तम ऐकल्याचे समाधान मिळते पंण अजून काय काय यूट्यूबवर ऐकायला मिळेल हे शोधले जाते .भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माउलीला साष्टांग दंडवत.

  • @vinitajoshi1776
    @vinitajoshi1776 2 года назад +3

    धनश्री ताई ऐकत राहावंसं वाटत. इतके छान आहे आणि तुम्ही हसतमुखाने सांगता ते खूप छान

  • @indrayanipanaskar575
    @indrayanipanaskar575 11 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद ताई 🌹🙏🙏

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 2 года назад +2

    जय श्रीराम 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 месяцев назад

    Ramay Rambhadray Ramchandray | Raghunathay NathaySeetayah pataye namah. 🙏

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi8865 2 года назад +1

    खुपच सुंदर

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 11 месяцев назад

    Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Год назад

    🎉Geeta is simplied and entertaining by an art of speech.Difficult to describe you.jai ho!🙏

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 Год назад

    Apratim.

  • @umasahasrabudhe7880
    @umasahasrabudhe7880 Год назад

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 2 года назад +1

    Tai
    🍁🌹👏🌹🍁

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Год назад

    माऊलीच्या अमृत धारा बरसायला लागल्यात !त्यात भिजताना मन शांत होतय!

  • @ज्ञानज्योती-ढ7ज
    @ज्ञानज्योती-ढ7ज 2 месяца назад

    दादाजी प्रणाम

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 года назад

    Rasal Ani Madhal Vanitun Samajache Prabhavi Prabodhan Dhanashriji khup khup dhanyavaad👌👌 🌹🌹🙏

  • @madhuripatil4907
    @madhuripatil4907 2 года назад +1

    Waah khooooop cchhhhhaaaannn

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 Год назад

    👌👌👌👍🌹🌷🕉️🙏🕉️

  • @arunapande6889
    @arunapande6889 2 года назад

    खुप सुंदर सांगता ताई 🙏ऐकतच राहावंसं वाटतं 🙏

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 2 года назад

    Ram Krishna Hari Mauli