गंगा अवतरण दिनी विवरण ऐकले.आपली साधना तपस्या यांना प्रणाम.ज्ञानेश्वरीवर सुध्दा आपण सुंदर विवरण केल्यास वारकऱ्यांच्या मनांत स्थान निर्माण होईल.फेडीत पाप ताप | पोखीत तिरीचे पादप | समुद्रा जाय आप | गंगेचे जैसे | इत्यादी ओव्या समोर आल्या. ज्ञानेश्वर अष्टक व पांडुरंगाष्टक यांवर विश्लेषण झाल्यास बरे होईल.कठीण विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच आपली नियुक्ती परमेश्वराने केली आहे.वक्ता दश सहस्त्रेशु ही आपण सार्थ ठरविली. कृतज्ञता व्यक्त करतो.हर हर गंगे ! ! !
आदरणीय लेले ताईंनी पंडित जगन्नाथ रचीत गंगा लहरींचे विश्लेषण अतिशय सोप्या पद्धतीने मोहक स्वरूपात निवेदन केलेलं आहे जे नावीन्य पुर्ण जाणवले . संत शिरोमनी आधुनिक महिपती श्री दासगणु महाराज यांचे जगन्नाथ पंडित कीर्तन लिखीत आख्यान ऐकण्यात आहे. तो कथा भाग समयोचित आहे.त्याचे वर्णन पूज्य वरदानंद भारती तथा आप्पा यांचे सुश्राव्य कीर्तनातुन ऐकन्याचे भाग्य लाभले.त्याचीच दुसरी बाजु आज खुप अस्खलीत पणे सुंदर सोप्या शब्दात यथोचित मांडली जी वाखाणण्याजोगी व अभिनंदनीय आहे धन्यवाद. सदर चे गंगा लहरी व्याख्यान सर्वांनी ऐकावे अशी सविनय विनंती करतो. दि मा देशमुख सलगरकर ७/६/२२
सरस्वती बोलली तर कशी बोलेल हे तुमचं व्याख्यान ऐकताना जाणवलं खूप छान आपले व्याख्यान ऐकण्याचा योग रत्नागिरी त आमची शाळा फाटक हायस्कूल मध्ये आला अतिशय रसाळ वाणी आपल्याला मनःपूर्वक अभिवादन
लहान पणापासून मी माझ्या आत्याचे किर्तनचंद्रिका श्रीमती पद्मावती देशपांडे 44 वर्षे डोंबिवली इथे गणपती मंदिरात गंगालहरी सादर करीत होती ते ऐकत आले , अर्थातच त्यावेळी फार कळतही नव्हते , पण आज तुमची गंगेच्या प्रवाहाप्रमाणेच स्वच्छ , ओघवती वाणी ऐकली आणि विचार मंथनाला वाट मिळाली , अप्रतिम
खूप सुंदर. गांगलहरी बद्दल ऐकण्याची खूप वर्षा पासून इच्छा होती ती पूर्ण झाली. नुकतेच गंगोत्री यामिनोट्रीचे दर्शन झाल्यामुळे पुन्हा ते सगळे डोळ्यासमोर उभे राहिले. खूप अभ्यास आहे तुमचा आणि वाणी ओघवती असल्याने ऐकायला खूप गोड वाटते. देवी सरस्वती आपल्यावर प्रसन्न आहे त्यामुळेच इतका जास्त अभ्यास करू शकला तुम्ही.धन्यवाद.
धनश्री ताईं!नावाला साजेशे अहात तुम्ही 😍🙏शब्द , ज्ञान व भाव अगदी गंगे च्या काठावर दूर असलेल्यानांही झिरपवून सुफलाम करत अहात असंच वाटतय 🌱🌱खुप खुप धन्यवाद 🙏🙏
धनश्री ताई, किती सुंदर ! माझी आई 85 वर्षे वयाची आहे आणि तिला मी हे रात्री 10 वाजता लावून दिले तिला इतकं प्रचंड आवडलं की स्वतःच दुखणं विसरून ती हे ऐकत होती आणि मधून मधून तुमच्या बुद्धिमतेचे कौतुक ही करत होती ! फार सुंदर !!👌👌
धनश्रीताई गणपती आणि सरस्वती ह्यांचा वरदहस्त आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपली प्रखर बुद्धिमत्ता आपल्या रसाळ वाणीने बहरत आहे. ह्या बुद्दीमत्तेचं तेज आपल्या हसतमुख चेहऱ्यावर विलसत आहे. नेहमीप्रमाणेच सुंदर, रसाळ, ओघवते वंदन. आपल्यातल्या बुद्धिमत्तेला शतशः नमन
👌 गंगामाईचं अतिशय सुंदर, प्रवाही, वर्णन, श्री. जगन्नाथ पंडितांच्या चरणी सा. दंडवत प्रणाम आहेत, आपण अतिशय ओजस्वी वाणी द्वारे वर्णन करित आहात, अतिशय ह्रद्य, संस्मरणीय अनुभव, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून 🌹
धनश्री ताई आपल्या असखळीत सुंस्कृत प्रचुर वाणीतून गंगेचे वर्णन गंगालहरी ऐकताना श्री गंगेत स्नान केल्या सारखे वाटले श्री गंगेचे महात्म्य किती श्रेष्ठ आहे हे श्री जगन्नाथ पंडीतांची कवी श्रेष्ठता ह्यांना कोटी नमन
अतीशय सुमधुर ! ओघवतं वक्तृत्व कसं असतं, गहन विषय गोड गोळीच्या स्वरूपात कसा देता येतो, संस्कृत भाषेचं वैभव काय आहे, संस्कृत भाषेचं शब्दलाघव कसं आहे, कवीची प्रतिभा कशी असते, ते काव्य समजावून सांगणाऱ्याची प्रतिभा कशी असते, सहज गोष्टीतून इतिहासाचं जतन कसं करावं, संस्कृत साहित्य किती समृद्ध आहे, अत्यंत मूलभूत तत्वज्ञान काय आहे, जीवन जगण्याची कला कशी असते, उत्कट भक्तीमुळे गंगाही कशी भक्ताला सामावून घेते अशा एकापेक्षा एक सुंदर गोष्टी कळण्यासाठी आणि ऐकताना तो भावनिक आणि बौध्दिक आनंद अनुभवण्यासाठी हे प्रत्येकाने अवश्य ऐकायलाच हवे . सौ. धनश्री ताईंना शतशः धन्यवाद .
जय योगेश्वर ताई अतिशय उत्तम रित्या अर्थ समजावून सांगत आहेत धन्य धन्य धन्य झालो आपलीच संस्कृती संस्कार टिकून राहण्यासाठी जीवन यात्रा पूर्ण होत आहेत माँ सरस्वती लक्ष्मी नारायण जोडीला कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार दीदी
ताई किती भरभरून बोलता खूप।प्रसन्न व्यक्यिमत।किती माहिती इतका ज्ञान ।तुमचं बोलन ऐकत राहावं अस वाटत ।खूप छान उदाहरण देतात।ऐकत राहावं अस।अप्रतिम।तुम्हला आणि तुमच्या ज्ञानाला प्रणाम
धनश्री ताई , तुम्ही खूप खूप छान काव्यातला सहज सुंदर शब्दार्थ आणि गुह्यार्थ समजावून सांगीतला. प्रत्यक्ष परमेश्र्वराचे रुप आणि स्वरुपच प्रगट झाल आणि भगवंताच्या ऐश्र्वर्याच दर्शन दाखवलत ! खूप छान !!
नमस्कार धनश्री ताई....आज मी पहील्यांदाच आपला VDO पाहीला ...आपली ओघवती वाणी गंगेप्रमाणे संथ, कधी खळखळत जाणारी वाटते .आपला गढा अभ्यास सुरूवात होताच प्रभाव पाडतो .मधेच येणारी पदे साजेश्या वृत्तांमधे खूपच सुंदरता निर्माण करतात.खणखणीत ,स्पष्ट उच्चार ....जे आजकाल खूपच कमी ऐकायला मिळतात. धन्यवाद....आपला हा उपक्रम असाच बहरत जावो त्याला उदंड प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना....
व्वा व्वा धनश्री ताई...आपल्या सुमधुर वाणीने, सुश्राव्य झालेली सुखद "गंगा प्रार्थना" आपल्या सुहास्य वदनाने ऐकून आणि पाहून मन भारावलेल्या अवस्थेचा आनंद घेत आहे...अनेकानेक आभार आणि आर्जव की आपले हे ज्ञानदान जे मनास तृप्ती ची अनुभूती देते ते आम्हां सर्वांसाठी अखंडित मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.... आपणांस खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!
गंगौघ काव्यातला आणि आपल्या वाणीचा ! त्यात चिंब बुडालो ऐकताना ! अतिशय मधुर वाणी आहे तुमची! अतिशय विद्वत्तापूर्ण असे हे व्याख्यान झाले आहे.खूप खूप धन्यवाद!🙏🙏
🙏🙏छान निरूपण,धनश्रीताई, गंगालहरी🌊🌊🌊,,एक माझा माहिती प्रमाणे,सांगू इच्छिते,आपण सांगता आहात की विष्णूचरणातून निघालेली ती गंगा हे नाम धारण केले नसून,प्रथम तिथे तिला जान्हवी म्हंटले आहे. मग शंकरांच्या जटेतून निघाल्यावर गंगा नाम धारण झाले आहे.🙏🙏
विष्णच्या चरणातून निघाली म्हणून गंगा असं नाही. तर, गम्यते प्राप्यते विष्णुपदं यया सा ... म्.णजे विष्णुपदापर्यंत जी आपल्याला घेऊन जाते ती गंगा असं सांगितलं आहे आणि जान्हवी हे नाव ती प्रवाहित झाल्यावर आलं आहै. त्याचा जन्हु ऋषीशी संबंध आहे विष्णुपदाशी नाही
धनश्री जी लेले ----- तुमच्या व्यासंगी स्वभावाची नितांत सुंदर सात्विक फलश्रुती देऊन गेलात , शब्दाशब्दांतून सर्वार्थाने समृद्ध होत गेलेले तुमचे निरूपण गंगेचा पवित्र प्रवाह अगदी जवळून वहात गेल्याची अनुभूती देऊन गेला , आज तुम्हाला ऐकण्याची पहिलीच वेळ तुमच्या सारखे सृजनशील प्रतीभावतं अनुभवले की वाटते कुठले कुठले आभाळ कवेत घ्यावे ? माणसाचे आयुष्य खरोखरच किती अल्पायुषी असते ? अमृताचे कुंभ समीप असतात नी आपण त्याचा आस्वाद घ्यायचेच विसरतो हेच खरे , तुम्ही म्हणाल किती हा शब्दप्रपंचा विस्तार ? म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा करून पुर्ण विराम देतोय ----! सुभाष तोंडोळकर/ औरंगाबाद १९/६/२१
आपला सात्विक, हसरा चेहरा प्रसन्न मुख जिव्हेवर सरस्वती चा वास, आणि ज्ञानामुळे उजळणारा चेहरा... आणि गोड रसाळ वाणी ह्या सार्यांनी मंत्रमुग्ध होऊन गेले. आपणास व आपल्या ज्ञानास प्रणाम 🙏💙
धनश्री ताई तुमच्या वर सरस्वतीची कृपादृष्टी आहे तुमचा आवाज कानांना मंत्रमुग्ध करतो खूप खूप धन्यवाद
धनश्रीताई, लहान पणा निव्वळ पाठांतर केलेलं हे स्तोत्र एवढं महान , मधुर आहे हे आज कित्येक! खूप धन्यवाद!
आज कळतय
गंगा अवतरण दिनी विवरण ऐकले.आपली साधना तपस्या यांना प्रणाम.ज्ञानेश्वरीवर सुध्दा आपण सुंदर विवरण केल्यास वारकऱ्यांच्या मनांत स्थान निर्माण होईल.फेडीत पाप ताप | पोखीत तिरीचे पादप | समुद्रा जाय आप | गंगेचे जैसे | इत्यादी ओव्या समोर आल्या. ज्ञानेश्वर अष्टक व पांडुरंगाष्टक यांवर विश्लेषण झाल्यास बरे होईल.कठीण विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच आपली नियुक्ती परमेश्वराने केली आहे.वक्ता दश सहस्त्रेशु ही आपण सार्थ ठरविली. कृतज्ञता व्यक्त करतो.हर हर गंगे ! ! !
आदरणीय धनश्रीताई तुमची अफाट बुद्धीमत्ता, ओघवती ,रसाळ वाणी , चेहऱ्यावरची प्रसन्नता !सगळंच अद्भुत आहे . 🙏🙏🌹
आदरणीय लेले ताईंनी पंडित जगन्नाथ रचीत गंगा लहरींचे विश्लेषण अतिशय सोप्या पद्धतीने मोहक स्वरूपात निवेदन केलेलं आहे जे नावीन्य पुर्ण जाणवले .
संत शिरोमनी आधुनिक महिपती श्री दासगणु महाराज यांचे जगन्नाथ पंडित कीर्तन लिखीत आख्यान ऐकण्यात आहे. तो कथा भाग समयोचित आहे.त्याचे वर्णन पूज्य वरदानंद भारती तथा आप्पा यांचे सुश्राव्य कीर्तनातुन ऐकन्याचे भाग्य लाभले.त्याचीच दुसरी बाजु आज खुप अस्खलीत पणे सुंदर सोप्या शब्दात यथोचित मांडली जी वाखाणण्याजोगी व अभिनंदनीय आहे धन्यवाद.
सदर चे गंगा लहरी व्याख्यान सर्वांनी ऐकावे अशी सविनय विनंती करतो.
दि मा देशमुख सलगरकर ७/६/२२
सरस्वती बोलली तर कशी बोलेल हे तुमचं व्याख्यान ऐकताना जाणवलं
खूप छान
आपले व्याख्यान ऐकण्याचा योग रत्नागिरी त आमची शाळा फाटक हायस्कूल मध्ये आला
अतिशय रसाळ वाणी
आपल्याला मनःपूर्वक अभिवादन
लहान पणापासून मी माझ्या आत्याचे किर्तनचंद्रिका श्रीमती पद्मावती देशपांडे 44 वर्षे डोंबिवली इथे गणपती मंदिरात गंगालहरी सादर करीत होती ते ऐकत आले , अर्थातच त्यावेळी फार कळतही नव्हते , पण आज तुमची गंगेच्या प्रवाहाप्रमाणेच स्वच्छ , ओघवती वाणी ऐकली आणि विचार मंथनाला वाट मिळाली ,
अप्रतिम
धनश्री ताई!तुमच्या गंगा लहरी मनाला आनंद लहरी देऊन गेल्या.अतिशय अभ्यासपूर्ण नी ओजस्वी वाणी 👌नक्कीच सरस्वतीचा आशीर्वाद आहे शिरावर ,चारही करांनी 🙏🙏
अप्रतीम 🙏🙏
खूपच सुंदर!!
apratim
मागच्या वर्षी ऐकलं. पुन्हा ऐकते आहे
@@bhartiwelukar2966 z
खूप दिवस म्हणत होते अर्थ आज समजला प्रत्यक्ष गंगा स्ननाचा आनंद झाला.अप्रतीम.
धनश्री ताई रसाळ वाणीने आणि प्रसन्नतेने दशहरा ची सुरुवात खूप छान झाली धन्यवाद ताई🎉
🌹🌹 धनश्री ताई तुमचं गंगेचं वर्णन अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहे.तुमची गोड रसाळ वाणी, ऐकण्याचा योग म्हणजे दुग्धशर्करा योग 🌹🌹 धन्यवाद 🙏🌹
Trambak popatrao Maval
Trambak popatrao Maval
गंगालहरी ऐकताना….
‘आई ……ग’या शब्दातील तुमच्या मुखातून निघणारेआर्त स्वर…
काय तो स्वरोच्चार व गंगामाईबद्दलची तळमळ,’आई …ग ‘ही प्रेमळ आर्जवी साद,ह्रदय हेलावून सोडते.
नयनतली गंगामय होऊन वाहू लागतात!!!❤🙏
अप्रतिम निरुपण
खूप सुंदर. गांगलहरी बद्दल ऐकण्याची खूप वर्षा पासून इच्छा होती ती पूर्ण झाली. नुकतेच गंगोत्री यामिनोट्रीचे दर्शन झाल्यामुळे पुन्हा ते सगळे डोळ्यासमोर उभे राहिले. खूप अभ्यास आहे तुमचा आणि वाणी ओघवती असल्याने ऐकायला खूप गोड वाटते. देवी सरस्वती आपल्यावर प्रसन्न आहे त्यामुळेच इतका जास्त अभ्यास करू शकला तुम्ही.धन्यवाद.
धनश्री ताईं!नावाला साजेशे अहात तुम्ही 😍🙏शब्द , ज्ञान व भाव अगदी गंगे च्या काठावर दूर असलेल्यानांही झिरपवून सुफलाम करत अहात असंच वाटतय 🌱🌱खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूप छान निरूपण खूप आवडले
धनश्री ताई, किती सुंदर ! माझी आई 85 वर्षे वयाची आहे आणि तिला मी हे रात्री 10 वाजता लावून दिले तिला इतकं प्रचंड आवडलं की स्वतःच दुखणं विसरून ती हे ऐकत होती आणि मधून मधून तुमच्या बुद्धिमतेचे कौतुक ही करत होती ! फार सुंदर !!👌👌
Apratim👍🙏🙏
अत्यंत भावस्पर्शी स्पष्टीकरण.गंगादशहरा निमित्ताने ऐकायला मिळाले, खूप खूप धन्यवाद.
धनश्रीताई गणपती आणि सरस्वती ह्यांचा वरदहस्त आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे आपली प्रखर बुद्धिमत्ता आपल्या रसाळ वाणीने बहरत आहे. ह्या बुद्दीमत्तेचं तेज आपल्या हसतमुख चेहऱ्यावर विलसत आहे. नेहमीप्रमाणेच सुंदर, रसाळ, ओघवते वंदन. आपल्यातल्या बुद्धिमत्तेला शतशः नमन
गंगेच्या पवित्र लहरी इतकच सुंदर निरुपण ऐकतच रहावी सुंदर वाणी
खूप च छान
Aavaj thode motha zala tar changal
Tai khup chhan God v madhur wanine gangalahari kavya samjun sangitale aple manapasun aabhar
👌 गंगामाईचं अतिशय सुंदर, प्रवाही, वर्णन, श्री. जगन्नाथ पंडितांच्या चरणी सा. दंडवत प्रणाम आहेत, आपण अतिशय ओजस्वी वाणी द्वारे वर्णन करित आहात, अतिशय ह्रद्य, संस्मरणीय अनुभव, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून 🌹
गंगेच्या प्रवाहा प्रमाणेच खळखळणारे, धीर गंभीर मंथन करण्यास भाग पाडणारे अत्यंत सुमधुर सुंदर विवेचन/विश्लेषण. छान आणि छानच!!धन्यवाद.
गंगा लहरी तप्रतीम प्रवास गंगामाचा महिमा थोरवी किती सुंदर श्रवणत्रुप्त होतात.आभारी आहोत.
धनश्री ताई...तुमच्या प्रसन्न, ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीतून...गंगालहरी चे अतिशय माहितीपूर्ण विवेचन...ऐकताना तुमच्या रसाळ शुद्ध वाणीने तृप्त झालो.👍👌🙏
धनश्री ताई आपल्या असखळीत सुंस्कृत प्रचुर वाणीतून गंगेचे वर्णन गंगालहरी ऐकताना श्री गंगेत स्नान केल्या सारखे वाटले श्री गंगेचे महात्म्य किती श्रेष्ठ आहे हे श्री जगन्नाथ पंडीतांची कवी श्रेष्ठता ह्यांना कोटी नमन
तृ प्त झाले धन्यवाद
ताईचा नंबर देता का
धन्य धनश्री ताई आपण साध्या आणी सोपे भाषेत समजावून सांगत आहेत
नमस्कार धनश्री ताई खुपचं छान..गंगा दशहरा. गंगेच्या या अमृत प्रवाहात तुमच्या रसाळ वाढीने मंत्रमुग्ध झाले.. धन्यवाद
अतीशय सुमधुर !
ओघवतं वक्तृत्व कसं असतं,
गहन विषय गोड गोळीच्या स्वरूपात कसा देता येतो,
संस्कृत भाषेचं वैभव काय आहे,
संस्कृत भाषेचं शब्दलाघव कसं आहे,
कवीची प्रतिभा कशी असते,
ते काव्य समजावून सांगणाऱ्याची प्रतिभा कशी असते,
सहज गोष्टीतून इतिहासाचं जतन कसं करावं,
संस्कृत साहित्य किती समृद्ध आहे,
अत्यंत मूलभूत तत्वज्ञान काय आहे,
जीवन जगण्याची कला कशी असते,
उत्कट भक्तीमुळे गंगाही कशी भक्ताला सामावून घेते
अशा एकापेक्षा एक सुंदर गोष्टी कळण्यासाठी
आणि ऐकताना तो भावनिक आणि बौध्दिक आनंद अनुभवण्यासाठी
हे प्रत्येकाने अवश्य ऐकायलाच हवे .
सौ. धनश्री ताईंना शतशः धन्यवाद .
जय योगेश्वर ताई अतिशय उत्तम रित्या अर्थ समजावून सांगत आहेत धन्य धन्य धन्य झालो आपलीच संस्कृती संस्कार टिकून राहण्यासाठी जीवन यात्रा पूर्ण होत आहेत माँ सरस्वती लक्ष्मी नारायण जोडीला कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार दीदी
ताई किती भरभरून बोलता
खूप।प्रसन्न व्यक्यिमत।किती माहिती
इतका ज्ञान ।तुमचं बोलन ऐकत राहावं अस वाटत ।खूप छान उदाहरण देतात।ऐकत राहावं अस।अप्रतिम।तुम्हला आणि तुमच्या ज्ञानाला प्रणाम
अतिशय सुंदर रसाळ वर्णन एकाताना मन तृप्त होते सरस्वती देवीचे वरदान आहे तुम्हाला खूप प्रसन्न वाटते
धनश्री ताई , तुम्ही खूप खूप छान काव्यातला सहज सुंदर शब्दार्थ आणि गुह्यार्थ समजावून सांगीतला. प्रत्यक्ष परमेश्र्वराचे रुप आणि स्वरुपच प्रगट झाल आणि भगवंताच्या ऐश्र्वर्याच दर्शन दाखवलत ! खूप छान !!
ताई साहेब , तुमचा अभ्यास खूपच सखोल
किती किती छान विश्लेषण..प्रत्येक वीडियो अनेक शब्द उलगडणारा.. आपला हा उपक्रम खूप खूप आवडला... मनापासून आभार...!!!!
नमस्कार धनश्री ताई....आज मी पहील्यांदाच आपला VDO पाहीला ...आपली ओघवती वाणी गंगेप्रमाणे संथ, कधी खळखळत जाणारी वाटते .आपला गढा अभ्यास सुरूवात होताच प्रभाव पाडतो .मधेच येणारी पदे साजेश्या वृत्तांमधे खूपच सुंदरता निर्माण करतात.खणखणीत ,स्पष्ट उच्चार ....जे आजकाल खूपच कमी ऐकायला मिळतात. धन्यवाद....आपला हा उपक्रम असाच बहरत जावो त्याला उदंड प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना....
🙏🙏
खूप च सुंदर वर्णन.....ऐकतच रहावे.. असं सुंदर
धनश्री ताई,खूप सुंदर.श्रवण करीतच रहावे असे वाटते.जय गंगे, भागीरथी.
धनश्री ताई मला तुम्ही एक परिपूर्ण गुरु दिसतायेत
तुमच्या ज्ञानाला खरंच मनाचा मुजरा . खूप गोष्टी आहेत तुमच्याकडून शिकन्या सारख्या .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्यंत प्रतिभावान विश्लेषण करून सांगत आहात खूप छान आनंद होतो 🙏 ओमनमोभगवतेवासुदेवाय 🥀🥀🌷🌺🌺🙏🌹
अतिशय सुंदर वर्णन.. ओघवती वाणी... खुप छान.. धन्यवाद
बहू सम्यक अप्रतिम!!धनश्री ताई खूपच साक्षात सरस्वती माता जिभेवर विराजमान आहे .नमो नमःताई
धनश्री ताई तुमच्या वाक्यातल्या शब्दरचना जणू काही सुवासिक सुमनांच्या मालिकाच असतात. तुमच्या मुखातून ज्ञानगंगा सतत वाहतच राहावी असे वाटते.🙏
खुपच सुंदर खुप दिवस उत्सुकता होती ऐकण्याची पूर्ण झाली तृप्त झालय मन मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान माहिती धनश्रीताई अत्यंत श्रवणीय तुमची ओघवती वाणी यामुळे मनाला आनंद आणि समाधान प्राप्त झालं .
ओघवतं प्रवाही वक्तृत्व , विद्वत्ता पूर्ण पण तरीही सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, प्रसन्न हास्य मुद्रा असे हे विवरण नेहमी ऐकत रहावं असं आहे 👌
फारच सुंदर काव्य आणि ताईंनची प्रतिभा त्यांनी सांगत च राहावे असे वाटते धन्यवाद ताई 🙏🙏🌹
अप्रतिम. मला आपली शैली खूप भावते. व्यासंग सुद्द्धा वाखाणण्याजोगा . सादर प्रणाम.
धन्यवाद धनश्री ताई, तुमची सर्वच व्याख्याने ऐकून आमच्या ज्ञानात खूपच भर पडत आहे.
आपला हसतमुख चेहरा आणि ओघलती वाणी आम्हाला खूपच प्रेरणा देऊन जाते.
व्वा व्वा धनश्री ताई...आपल्या सुमधुर वाणीने, सुश्राव्य झालेली सुखद "गंगा प्रार्थना" आपल्या सुहास्य वदनाने ऐकून आणि पाहून मन भारावलेल्या अवस्थेचा आनंद घेत आहे...अनेकानेक आभार आणि आर्जव की आपले हे ज्ञानदान जे मनास तृप्ती ची अनुभूती देते ते आम्हां सर्वांसाठी अखंडित मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.... आपणांस खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!
महोदये, आपल्यl ज्ञानामृताने धन्य झालो।
खूप वर्षानी चांगली मेजवानी मिळाली. शतशः धन्यवाद!!!!
ऐकताना मन तल्लीन झाले गंगा लहरी मनाला प्रसन्न करून गेल्या
आज दशहरा सुरवात झाली मी पाहीला भाग ऐकला खूप छान माहीती व रसाळ वाणी खूपच छान
गंगचे अतिशय सुंदर वर्णन...तुमच्या अमृत वाणीने तर मन अतिशय भारावून गेले.. खूपच छान.
Great, madam. Lucky to have such an intelligent reader , orator and mother figure for all. God bless you with a healthy❤ body.
आदरणीय सौ.धनश्री ताई 🙏फारच सुंदर ओघवत्या सुस्पष्ट वाणीतील निरूपण.
सौ. ताई
अप्रतिम विवेचन.
धन्यवाद.
Dhnshritai तुमच्या अस्खलित रसाळ वाणीतून गंगेचं वणेंन खूपच bhavl माझा वाटली. 🙏🙏🙏
अप्रतिम, 🙏सतत एकावसच वाटतं, संपुचनये, सतत गंगेच्या अखंड ओघवणार्या झरा असावा तशी आपली वाणी आहे 🙏
ताईंच्या सुंदर विवेचनामुळे आम्हाला या स्तोत्रा चा अर्थ समजतो आहे. खूप खूप आभार...💐
Dhanashri tai khoop ch chaan vivechan ..me khoop dhanya zale aahe....eikata eikata chitra samor ubhe rahate
धनश्री ताई, अत्यंत प्रवाही, श्रवणीय असा स्वर, तुमच्या प्रतिभेला वंदन 🎉
अप्रतिम विवेचन.. सतत दीड तास अखंड बोलणे अवघड आहे पण तुम्ही ते लीलया सांगता. पाठांतर जबरदस्त आहे..
गंगेसारखा ओघवता प्रवाह तुमच्या बोलण्यात आहे.. 👏🏻🙏🏻
फारच सुंदर ,आपला चतुरस्त्र अभ्यास आपण करीत असलेल्या निरूप़णात दिसतो
व आपल्या बद्दलचा आदर वाढतो. आपले विवेचन ऐकत असताना देहभान विसरायला होते. 🌷🌷🌷🙏🙏🙏🙏💐
ताई!मला ऐकताना खूप खूप मोठं विचार भांडार लाभले..... इतका आनंद झाला.ध...
द
खूपच सुंदर अवर्णनीय मधुर वाणीने आपण सांगत आहात खूप छान
धनश्रीताई, तुमची रसाळ वाणी ऐकता ऐकता माझं मन गंगेच्या उंच उंच लाटांसारखं उचंबळून आलं 🙏🏻
गंगौघ काव्यातला आणि आपल्या वाणीचा ! त्यात चिंब बुडालो ऐकताना ! अतिशय मधुर वाणी आहे तुमची!
अतिशय विद्वत्तापूर्ण असे हे व्याख्यान झाले आहे.खूप खूप धन्यवाद!🙏🙏
धनश्री ताई तुम्हाला मनापासून नमस्कार तुमची वाणी अप्रतिम आहे
🙏🙏छान निरूपण,धनश्रीताई, गंगालहरी🌊🌊🌊,,एक माझा माहिती प्रमाणे,सांगू इच्छिते,आपण सांगता आहात की विष्णूचरणातून निघालेली ती गंगा हे नाम धारण केले नसून,प्रथम तिथे तिला जान्हवी म्हंटले आहे. मग शंकरांच्या जटेतून निघाल्यावर गंगा नाम धारण झाले आहे.🙏🙏
विष्णच्या चरणातून निघाली म्हणून गंगा असं नाही. तर, गम्यते प्राप्यते विष्णुपदं यया सा ... म्.णजे विष्णुपदापर्यंत जी आपल्याला घेऊन जाते ती गंगा असं सांगितलं आहे आणि जान्हवी हे नाव ती प्रवाहित झाल्यावर आलं आहै. त्याचा जन्हु ऋषीशी संबंध आहे विष्णुपदाशी नाही
अतिशय सुंदर, रसाळ आणि अभ्यासपूर्ण विवेचन त्यामुळे मन उल्हासित व समाधानी झाले! प्रत्यक्ष ऐकत आहे असं वाटलं! राधिका जोशी.झ
अप्रतिम,प्रवाही गंगालहरी प्रवचन ,खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
धनश्री जी लेले -----
तुमच्या व्यासंगी स्वभावाची नितांत सुंदर सात्विक फलश्रुती देऊन गेलात ,
शब्दाशब्दांतून सर्वार्थाने समृद्ध होत गेलेले तुमचे निरूपण गंगेचा पवित्र प्रवाह अगदी जवळून वहात गेल्याची अनुभूती देऊन गेला ,
आज तुम्हाला ऐकण्याची पहिलीच वेळ तुमच्या सारखे सृजनशील प्रतीभावतं अनुभवले की वाटते कुठले कुठले आभाळ कवेत घ्यावे ?
माणसाचे आयुष्य खरोखरच किती अल्पायुषी असते ?
अमृताचे कुंभ समीप असतात नी आपण त्याचा आस्वाद घ्यायचेच विसरतो हेच खरे ,
तुम्ही म्हणाल किती हा शब्दप्रपंचा विस्तार ?
म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा करून पुर्ण विराम देतोय ----!
सुभाष तोंडोळकर/ औरंगाबाद १९/६/२१
खुप सुंदर रसाळ आहे आपली वाणी ऐकतच रहावे वाटते. खुप सुंदर गंगालहारी
खरे.ताई खुप गोड
निरूपण
गंगेच्या संथ लहरीप्रमाणे आपली वाणी, ऐकताना देहभान हरपून गेले. खूप छान.
ताइ प्र ति व्या सा नि
त् र् आप् ल्या रौपा नि
पू न् ज्ल् म् गे त् ला नाहि
ना
अतिशय सुंदर श्रवणीय आहे
अप्रतिम सुंदर ऐकतच रहावे अस मंत्रमुग्ध करणारा आवाज
धनश्री ताई खूपच छान विवेचन, तुम्हाला भगवंतांचे आशिर्वाद लाभलेले आहेत, तुमची tapasharya आहेच
गंगालहरी अत्यंत लहरीप्रमाणे मनामनात ठसल्या.मधुरंम मधुरंम गंगालहरी!
अप्रतिम धनश्रीताई! कान तृप्त होतात आणि माणूस आश्वस्त होतो. धन्यवाद!!!🌹🙏🌹
Namaskar tai khup khup khup khup sunder shadach apure ahet khup khup dhanyawad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच सुंदर वाणी. गाढा आणि सखोल अभ्यास🙏🙏
धनश्री ताई, तुमची वाणी गंगेप्रमाणेनिर्मळ, झुळझुळ व गोड आहे. खुप सुंदर वर्णन केले आहे. ऐकावेसेच वाटते 🙏🌹
खरंच,ताई तुमचे भाषेवरचे प्रभुत्व,वक्तृत्त्व ,प्रगल्भ बुद्धीमत्ता अमृतुल्य आहे.
खूप सुन्दर निरुपण ताई!!
ऐकत रहावसं वाटतं!!🙏🙏
खरंच एव्हडा अर्थ असतो प्रत्येक गोष्टीत ते आत्ता कळालं, खूपच सुंदर वर्णन व्यक्त केलत आगदी विचार करायला लावणारे👍👌💐
प्रिय धनश्री ताई गंगा लहरी ऐकून सतत त्या लहरीं मधे अवगाहन करण्याचा आभास होतो अस्खलित संस्कृत वाचन आणि सार्थ संदर्भ अप्रतिम धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर ताई . जणू साक्षात सरस्वती देवीच बोलत आहे असे वाटते.....
धनश्री ताई गंगेच्या प्रवाहासारखी ओघवती रसाळ वाणि ! खुप छान ! किती ऐकल तरी ऐकतच रहाव अस वाटत। खुप अभ्यास आहे तुमचा🙏
खरं तर तुमचे व्याख्यान हेच "श्रवण रमणीय"आहे धनश्री ताई!! अनंत आभार
गंगेच्या प्रवाहासारखी ओघवती वाणी व स्पष्ट उच्चार व सुंदर विषय विवेचन ऐकून मंत्रमुग्ध झाले. धन्यवाद धनश्री ताई
अप्रतिम व्याख्यान, संपूर्ण गंगेचं चित्रपट प्रदर्शित झाला, खूप छान समजावून सांगितले, छान माहिती मिळाली , ज्ञान मिळाले, धन्यवाद ताई 👌👍🌹🙏🌹
धन्यवाद महोदये 🙏 आपल्या गङ्गाप्रवाहासम अस्खलित आणि विमल वाणीने मन तृप्त झाले. 🌹
खूप छान विवेचन..मनाला खूप भावली..! सुंदर सांगितले आहे.!
अतिशय गोड वाणीतून अभ्यास पूर्ण लहरीमधून गंगालहरी काव्याचे विवेचन केले आहे
धनश्री ताई तुम्हाला नमस्कार.फारच सुंदर विवेचन केले आहे.गोड व मधूर वाणी.
धनश्री ताई तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनाला मी फक्त म्हणू शकते "वाह क्या बात है"🙏
आपला सात्विक, हसरा चेहरा प्रसन्न मुख जिव्हेवर सरस्वती चा वास, आणि ज्ञानामुळे उजळणारा चेहरा... आणि गोड रसाळ वाणी ह्या सार्यांनी मंत्रमुग्ध होऊन गेले.
आपणास व आपल्या ज्ञानास प्रणाम 🙏💙
ताई आपले व्याख्यान ऐकावं असे वाटते. सरस्वती चे आशिर्वाद लाभले आहे
श्रीराम।अतिशय सुरेख।ऊपयुक्त
Khupach Sundar
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
आपल्या रसाळ आणि अभ्यासपूर्ण वाणी तून कोणतेही निरूपण ऐकताना मन इथे राहतच नाही,ते ही आपणा सोबत फिरत रहाते.👍😊
नमस्कार. ..खूप सुंदर. .अप्रतिम. स्तोत्र समोर ठेवून ऐकल्याने प्रेमानंद प्राप्त झाला.
खुप अप्रतिम विवेचन.सहज सुंदर शब्दांनी सजलेली ओघवती वाणी.
khup chan apratim
Dhanashri tai tumche sarv vyakhyan aiktana sakshat sarswati devi samor aslyacha anubhav yeto.
Khup khup dhanyawad.
Kan agdi trupt zale.
खूपच छान ताई, शतशः नमन
आज पहिल्यांदा माझ्या आवडत्या संस्कृत
भाषे च सार्थ काव्य रसग्रहण करायला मिळाल.
धन्यवाद धनश्री जी !!🙏🙏
छान झानार्जन वाढविणारी माहिती धन्यवाद लेलेताई
राम कृष्ण हरी...........💐💐👍👍🙏🙏🙏🙏🙏🚩🚩