प्रत्येकवेळेला अमृतानुभव मिळतोय पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अशी मनाची स्थिती होतं रहाते खूप खूप धन्यवाद धनश्री ताई तुमची वाणी ही भगवंताच सद्गुरू आणिक संतांचं गुनगाण गाण्यासाठीलाच निर्मिती झाली आहे शब्द रुपी धन आम्ही लुटत आहोत 🙏🙏🌹🌹
आज खूप दिवसांनी धनश्री तुला ऐकलं ! भातखंडे सरांची आठवण सतत येणं हा आपला सर्वांचाच अनुभव ! गुरुपौर्णिमा वर्गात साजरी करताना प्रत्येकीची हेच पहिलं वाक्य असतं. राधाकृष्णांचं वाक्य कित्येक वेळां भाऊंच्या तोंडून ऐकलंय ! पण तुझ्याकडून ऐकलं मन भरुन आलं त्यांच्या आठवणीने ! तुझं वक्तृत्व ऐकणं म्हणजे बासुंदीची मेजवानीच वाटते ! खूप छान !
सौ धनश्री ताई,मनपूर्वक नमस्कार 🙏 अप्रतिम सुंदर निरूपण केले आहे.सद्गुरु श्री.गजानन महाराज यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला,आणि त्यामुळे साक्षात श्री.महाराज तुमच्या कडून सुंदर निरूपण करून घेतात.💐🙏असेच तुमच्या सुंदर,गोड वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करीत रहावे,अशीच श्री.गजानन महाराज यांचे चरणी प्रार्थना 🙏💐
धनश्री ताई तुमच्या शब्दाला तुमचे हावभाव खूप छान वजन देतात मनात ते खोलवर पोचतात ग्रंथातील ओव्यांची सुंदर दृष्टी तुम्ही दिलीत .हे तुमचे शब्दधन श्री अशीच वाढत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना जय गजानन
साध्या विषयांत आशय किती मोठा कसा आढळे, आम्ही पोथी वाचतो,पण तितकं सोपं नाही.आज जी फोड आपल्या गुरू पौर्णिमेच्या कार्यक्रमातून समजली, खूप आनंद मिळाला.आपली ओघवती वाणी अशीच बहरत राहो,ही गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना.❤
खूप छान ताई.! खरचं तुम्हाला ऐकतच राहावं वाटतं. तुमच्या निरूपणातून गुरू सतत आपल्या सोबत आहेत याची जाणीव होते. त्यांच्याच कृपेने हे श्रवण घडलं. 🙏🏻 खूप खूप धन्यवाद. 🌹🙏🏻🙏🏻
आदरणीय धनश्री ताई कालपासून चार वेळा एकूण झाले.पण मन भरत नाही.माऊलीने तुम्हाला खास मधाळ गोड वाणी दिली आहे.परमेश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या मुखातून असेच श्रवणीय ऐकायला मिळो.❤❤❤
जय श्री गजानन माऊली! सारस्वत अवघे जिव्हेसी येई! या माऊली ज्ञानोबां च्या ओवी ची आठवण धनश्री ताईंच्या निरुपणातून येत असते, उपासना केंद्राची ही गुरुपौर्णिमेची अनमोल भेट आहे. श्री गुरूंचा महिमा अनिर्वचनिय असाच आहे, परंतु आपल्या सारख्या अधिकारी वक्त्या लाभल्या की आनंदाची अनेक कवाडे खुली होतात. आदरपूर्वक वंदन!
खूप खूप छान छान धनश्री ताई .... तुमच्या तोंडून भगवतगीता च्या प्रत्येक अध्यायाचे विवेचन सरस्वती स्त्रवलेली ऐकायची खूप ईच्छा आहे .ती पूर्ण कराल अशी आमची गीता अध्यायीची मनिषा पूर्ण कराल .
सौ. धनश्रीताई लेले , विनम्र प्रणिपात.! अधिक मासासंबंधी प्रासादिक व्याख्यान श्रवण भक्ती करवावी ही मनापासून ची सदिच्छा .! अमोघ गर्भितार्थ तुमच्या च पवित्र वाणीद्वारे श्रवण करु तेव्हा च आत्मशांती ची त्रुप्ती लाभेल म्हणून पुनश्च नम्र विनंती अधिक मासाचे महात्म्य तुम्ही सांगावे. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धनश्री ताई आत्ताच तुमचे प्रवचन ऐकले कान आणि मन अगदी तृप्त झाले गुरू शिष्यांच्य कितीतरी नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि आता मन इतके काठोकाठ भरले आहे की मी अगदीं .निशब्द झाले आहे काय बोलू ते ही सुचत नाहीये पण खरे सांगू जे ऐकले त्याचे आता रवंथ करते आहे खूप खूप धन्यवाद ही लिंक शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार अगदी अगदी
गुरूंची महति तुमच्याकडून ऐकताना खूप आनंद झाला अन् मी कुठे-कुठे चुकते ते प्रकार्षाने जाणवलं . नागपुरला मनाच्याश्लोकांवर केलेले प्रवचन यू ट्युबवर नाही का? खूप वेगळा दृष्टीकोन होता त्यात🙏🏻
धनश्री ताई,""गुरू वीण कोण दाखविले वाट"" अत्यंत प्रभावी पणे गुरू तत्व सांगताना विविध उदाहरणे देण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.सध्या मी रात्री एक दिवस,तुमचे विवेचन, प्रवचन ऐकते.व एक दिवस शुभदाताईंचे शास्त्रीय संगीत ऐकते.त्याशिवाय राहवत नाही.माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्ती ला तुम्ही हळूहळू सजग करत आहात. जास्त काय लिहावे ते कळत नाही.😊😊
Khup Sundar Dhanshreetai Aap le Vicharyekatch Rahavese Astatat❤
प्रत्येकवेळेला अमृतानुभव मिळतोय पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अशी मनाची स्थिती होतं रहाते खूप खूप धन्यवाद धनश्री ताई तुमची वाणी ही भगवंताच सद्गुरू आणिक संतांचं गुनगाण गाण्यासाठीलाच निर्मिती झाली आहे शब्द रुपी धन आम्ही लुटत आहोत 🙏🙏🌹🌹
खूप छान व प्रेरणादायी ,ऐकतच रहावं वाटते ,तुम्हाला ऐकणे हा एक अमृतानुभव❤
गुरू काय देतात तर त्यांच्या तर मोठेपणा देतात आणि आपल्या तील लहानपण काढून घेतात.सुंदर गुरू वाक्य.धनश्रीताई लेले
Madhuri Nandkishor kulkarni
हा अमृतानुभव आहे. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा वक्त्याला आणि आयोजक मंडळींना.
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केलें तेव्हां या विठ्ठले कृपा केली.🙏❤️🌹
धनश्री ताई पहिल सबक्राईब गजानन महाराज व्याख्यान सुदंर आवाजात सादर केले पहिली कंमेट धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏
आज खूप दिवसांनी धनश्री तुला ऐकलं ! भातखंडे सरांची आठवण सतत येणं हा आपला सर्वांचाच अनुभव ! गुरुपौर्णिमा वर्गात साजरी करताना प्रत्येकीची हेच पहिलं वाक्य असतं. राधाकृष्णांचं वाक्य कित्येक वेळां भाऊंच्या तोंडून ऐकलंय ! पण तुझ्याकडून ऐकलं मन भरुन आलं त्यांच्या आठवणीने ! तुझं वक्तृत्व ऐकणं म्हणजे बासुंदीची मेजवानीच वाटते ! खूप छान !
👌🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
😊😊😊😊
😊
धनश्री ताई अप्रतिम बोलता देवाची देणगी आहे
खूप खूप खूप सुंदर वाणी, हावभाव, नम्रता,अगाध ज्ञान.देवाची सुंदर देणगी, आशिर्वाद. ऐकतच रहावे असे वाटते.
😮khup.sunder nirupan hote gan ganat bote
सौ धनश्री ताई,मनपूर्वक नमस्कार 🙏 अप्रतिम सुंदर निरूपण केले आहे.सद्गुरु श्री.गजानन महाराज यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला,आणि त्यामुळे साक्षात श्री.महाराज तुमच्या कडून सुंदर निरूपण करून घेतात.💐🙏असेच तुमच्या सुंदर,गोड वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करीत रहावे,अशीच श्री.गजानन महाराज यांचे चरणी प्रार्थना 🙏💐
अतिशय सुंदर प्रवचन झाले आहे धन्यवाद मनापासून आभार.❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद ताई आपले प्रवचन एकदम छान मन प्रफुल होऊन गेले 🙏🙏🌹🌹
सगळे internet वरचे podcast एका बाजूला आणि धनश्री ताईंची ओघवती वाणी एका बाजूला..it's a blessing to have you!
हा व्हिडिओ म्हणजे खरी गुरुपौर्णिमा! ♥️💫🙏🏻
अप्रतिम! दर वेळी पाहिलं की नवीन काही ज्ञान प्राप्त होतं असं वाटतं
धनश्री ताई तुमच्या शब्दाला तुमचे हावभाव खूप छान वजन देतात मनात ते खोलवर पोचतात ग्रंथातील ओव्यांची सुंदर दृष्टी तुम्ही दिलीत .हे तुमचे शब्दधन श्री अशीच वाढत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना जय गजानन
साध्या विषयांत आशय किती मोठा कसा आढळे, आम्ही पोथी वाचतो,पण तितकं सोपं नाही.आज जी फोड आपल्या गुरू पौर्णिमेच्या कार्यक्रमातून समजली, खूप आनंद मिळाला.आपली ओघवती वाणी अशीच बहरत राहो,ही गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना.❤
खूप छान ताई.! खरचं तुम्हाला ऐकतच राहावं वाटतं. तुमच्या निरूपणातून गुरू सतत आपल्या सोबत आहेत याची जाणीव होते. त्यांच्याच कृपेने हे श्रवण घडलं. 🙏🏻
खूप खूप धन्यवाद. 🌹🙏🏻🙏🏻
अप्रतिम!!
किती भरभरुन आनंद देतेस, तुझ्या वाणीतून अखंड अमृताचा वर्षा व होऊ दे ही देवा कडे प्रार्थना❤
1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤
So 😊😊😊😊❤very beautiful😍✨✨😊😊😊chaan 🙏😊😊dhanyavaad🙏🙏 jai 🙏🙏
@@shobhasabnis1072🎂KP
खुपच छान अतिशय रसाळ वाणी ऐकली❤मंत्रमुग्ध करणारी🎉🎉
खुपच सुदंर,रसाळ,गोड अमृतवाणी.जय गजानन.
आदरणीय धनश्री ताई कालपासून चार वेळा एकूण झाले.पण मन भरत नाही.माऊलीने तुम्हाला खास मधाळ गोड वाणी दिली आहे.परमेश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या मुखातून असेच श्रवणीय ऐकायला मिळो.❤❤❤
Dhanshreetai, khup dhnyvad.
Pharach chan v manala patnare aani shradhapurn bolne. Manapaun abhinandan.!!Namaskar.
Khup chan drushtant samjavtat tai
Dev tumcya Vanitun ajun khup nirupan sangot.
जय श्री गजानन माऊली!
सारस्वत अवघे जिव्हेसी येई!
या माऊली ज्ञानोबां च्या ओवी ची
आठवण धनश्री ताईंच्या निरुपणातून येत असते, उपासना केंद्राची ही गुरुपौर्णिमेची अनमोल भेट आहे.
श्री गुरूंचा महिमा अनिर्वचनिय असाच आहे, परंतु आपल्या सारख्या
अधिकारी वक्त्या लाभल्या की
आनंदाची अनेक कवाडे खुली होतात.
आदरपूर्वक वंदन!
खुप सुंदर, आपल्या व्याख्येत खुप काही शिकवून जातात
मस्तच!
खूपच सुंदर.. किती गोड आवाज.. नम्र बोलणं.. छान वाटतं ऐकायला 🙏👍
धनश्रीताई खूपच सुंदर गुरुविषयी सर्वांग सुंदर विचार ऐकताना तनमन भारावून गेले, एकाग्रतेने खिळवून ठेवले 🙏🙏🌹👍👏
अतिशय रसाळ वाणी आणि निरुपण.
' श्रद्धा ' अतिमधुर .
श्री गुरवे नमः 🌹
सौ धनश्री ताईंना माझा साक्षात दंडवत आहे अप्रतिम बोलतात तुमच्या चेहऱ्यावर चे भाव अतिशय सात्विक असतात
कार्यक्रमाची सांगता करतांना म्हटले ते अगदी खरय . जेव्हा वक्ता असेल धनश्री होऊच नये कार्यक्रमाची इतिश्री. ऐकतच रहावेसे वाटते .
सौ.धनश्री ताई विषय कोणता ही असो नेहमी ऐकतच रहावे अशी सुश्राव्य मेजवानी असते.मनःपूर्वक धन्यवाद 🌷🙏🙏🙏
परत परत ऐकावेसे वाटते....तुलसीदासाची गोष्ट ऐकुन अंगावर रोमांचं आले.🙏
तुमची वाणी हाच खरं तर अमृतानुभव आहे.खूप खूप शुभेच्छा ताई.ऐकताना स्व:ताची समाधी लागते,आणि माझी मीच हरवून जाते.खूप खूप आभार.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0😊😊
अप्रतिमच.
नमस्कार आणि मनापासून धन्यवाद.
Khup sunder kharch ek Changli drushti dilit Dhanyawad
खूपच छान अप्रतिम अशी गुरू महती सांगितली ताई आपण... श्रवणीय
वाह सुंदर, धनश्री ताई गजानन विजय ग्रंथाचे वाचन रोज करते पण खरं गुढ आज उमजून दिलंस नमस्कार धन्यवाद
खुप छान समजाऊन सांगीतले लेले बाईंनी ऊर भरुन आला जय गुरु माउली
खूप खूप छान छान धनश्री ताई .... तुमच्या तोंडून भगवतगीता च्या प्रत्येक अध्यायाचे विवेचन सरस्वती स्त्रवलेली ऐकायची खूप ईच्छा आहे .ती पूर्ण कराल अशी आमची गीता अध्यायीची मनिषा पूर्ण कराल .
🌹🙏🌹🙏🌹🙏
धनश्रीताई तुमची वाणी अप्रतीममधुमधूर आहेच शारदेचे वरदान तुम्हालाआहेती शारदाचबोलतीय आमच्याशी प्रत्येकविषय हातुमच्या वाणीत ऐकणे म्हणजेअप्रतीम अनुभव .😅
🌹🙏🌹शेगंावनिवासी श्री समर्थ सद् गुरू श्री गजानन महाराज नमो नमः🕉️🙏❤️गण गण गणात बोते❤️⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🕉️
Kharach khupcha chan sangata, eaikatach rahawa tumala, thambucha naye asa watata 🙏🌹🙏
Hya chotya chotya goshtitun milaleli drushti jari milali tari aple ayushya paripurn hoil...khup khup dhanyawad Dhanashree tai👌🙏
. धनश्री ताई अप्रतिम!!!ताई गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंबरोबर तुम्हाला ही त्रिवार वंदन!!!
❤❤❤
फारच छान. ऐकतच राहावे वाटतंय. तुमच्या मुखाने माता सरस्वती बोलत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩
खूप खूप सुंदर ताई 😊
🌹👌🌹🙏श्री शेगांव निवासी गजानन कृपा दृष्टी तुमच्या अमृत वाणीतून पाझरली❤आम्ही खरच भाग्यवान!!❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🕉️🙏❤🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🕉️🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🌹🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟🌹
सौ. धनश्रीताई लेले , विनम्र प्रणिपात.! अधिक मासासंबंधी प्रासादिक व्याख्यान श्रवण भक्ती करवावी ही मनापासून ची सदिच्छा .! अमोघ गर्भितार्थ तुमच्या च पवित्र वाणीद्वारे श्रवण करु तेव्हा च आत्मशांती ची त्रुप्ती लाभेल म्हणून पुनश्च नम्र विनंती अधिक मासाचे महात्म्य तुम्ही सांगावे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नमस्कार धनश्री. ताई. तुमचा. मोबाईल. नंबर. मिळेल. का,
🌹🙏🌹सद् गुरू अनाकलनीय गोष्टींमधून भक्तांना दृष्टी देतात❤️🌼❤️🌺❤️🌼❤️⭐️❤️🌼❤️🌺❤️⭐️❤️🌼❤️🌺❤️⭐️🕉️
अत्यंत श्रवणीय, अभ्यास पूर्ण, चिंतनीय वतृत्व .
खूप खूप धन्यवाद धनश्री ताई ....💐👏👏👏
अलौकिक .....जीवन समृध्द करणार निरूपण ....मनापासून आभार
फारच श्रवणीय प्रवचन!
खूप खूप धन्यवाद 🙏
श्रीगुरु कृपा काय ॽ न करी ..
धनश्री ताई आत्ताच तुमचे प्रवचन ऐकले
कान आणि मन अगदी तृप्त झाले
गुरू शिष्यांच्य कितीतरी नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि आता मन इतके काठोकाठ भरले आहे की मी अगदीं .निशब्द झाले आहे काय बोलू ते ही सुचत नाहीये पण खरे सांगू जे ऐकले त्याचे आता रवंथ करते आहे खूप खूप धन्यवाद
ही लिंक शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार
अगदी अगदी
खूप खूप छान वाटले, धन्यवाद आणि वंदन🙏
धनश्री ताई अतिशय सुंदर अमोघ निर्मळ
बऱ्याच दिवसांनी आपणाला एकल खूप बर वाटल.तुम्ही बोलावं आणि आम्ही ए एकत रहावं.यासारखा.आनंदाचा.क्षण नाही.धन्यवाद.
Om🎉
🌹🙏🌹👌भगवंता पर्यंत नेणारा तो “सद् गुरू”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏🌼🌺🕉️
खूपच मस्त सांगितलं धनश्री ताई तुम्ही!
खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
सुंदर ,ऐकावस वाटत अशी निर्मळ वाणी❤
खूप खूप छान ताई.रसाळ,मधूर वाणी. अगदी ऐकतच रहावं असं वाटतं.धन्यवाद.
जय गजानन,🌷🌷👃👃धनश्री ताई, अप्रतिम निरूपण मनःपूर्वक धन्यवाद.
Atishay rasal wani, nirupan
Gan gan ganat bote
Danashritai anubhutitun aalele pravachan khupsunder vivechan
Thucha dilele sarva hi Tuze majajavalihi nahi maze charani matha theviyala❤
Khup Sundar Dhanshri Tai 🙏🙏 🙏 Shri Gajanan Maharaj ki Jai 🙏
अतिशय सुंदर झाले आहे प्रवचन धनश्री ताई अशीच नवनवीन प्रवचन ऐकायला आवडेल
ऐकत रहावं संपुच नाही....
धनश्री ताई 🙏🙏🙏🙏
कबिरांच्या गुरुंचा दाखला अप्रतिम!
ताई नेहमीप्रमाणेच तुमचं विवेचन उत्तम..
धन्यवाद मधुरा ताई तुमच्या मुळे एकयला मिळणार
गुरूंची महति तुमच्याकडून ऐकताना खूप आनंद झाला अन् मी कुठे-कुठे चुकते ते प्रकार्षाने जाणवलं .
नागपुरला मनाच्याश्लोकांवर केलेले प्रवचन यू ट्युबवर नाही का? खूप वेगळा दृष्टीकोन होता त्यात🙏🏻
खुपच सुंदर म्हटल
धनश्री ताई खरंच गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे विवेचन तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल
अप्रतिम धनश्री ताई.🥰🌺
ॐ गजानन श्री गजानन जय गजानन ❤गण गण गणात बोते ❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय हनुमान ❤❤
अप्रतिम रसाळ वाणी उदाहरण ओघवती वाणी काय वर्णन करावे तुम्हाला शतशा प्रणाम
🙏🙏khoop chaan.Tumhala maja namaskar & Dhanyavad.🙏🙏
तुमची वाणीच इतकी गोड आहे की संपूच नाही असे वाटते !!
🙏श्री. गुरुदेव. गजानन. 🙏सुंदर निरूपण
🙏
Khup Sundar buva Jay satguru 🙏
किती गोड आवाज आहे ऐकतच रहावे वाटते
🌹👌मोतीबिंदू झाला म्हणून भगवंत दिसत नाही❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🙏🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🕉️🌼🌺🕉️
नमस्कार खूप छान सांगितले
अप्रतिम. गुरूं बद्दल परत२ किती ऐकता येत हे तुमच्या आजच्या बोलण्यात न समजल.
धनश्री ताई, अप्रतिम. जय गजानन माऊली 🙏🙏
🌹🙏🌹👌लघुला गुरू करणारा तो “सद् गुरू”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌼⭐️🌼⭐️🌺⭐️🌼🙏
🌹🙏🌹बोलण्यात असावा मेळ,चित्त असावे निर्मळ❤️❤️👌⭐️👌⭐️❤️👌⭐️🕉️❤️🌺🌼🌼⭐️❤️🌺🌼⭐️🕉️🙏❤️🌺🌼⭐️🕉️🙏
नेहमीप्रमाणेच अप्रतिम शब्दातीत अनुभव !!
नमस्कार जय गजानन
Jai Gajanan 🙏
Khupach sunder.
2 घे बहीण भाऊ 2 हिरे आहेत 👍👍🙏🙏👌👌🌹🌹
Maf kara bhava baddal kalel ka kay nav ahe tyanche
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम! तुम्हीच आम्हा गुरू समान.
खूप छान वाटले 🙏🙏🙏
Wa Bhai wa नमन
🙏🙏 जय सद्गुरू गजानन महाराज 🙏🙏
नेहमीप्रमाणेच अप्रतिम 🙏🙏🙏
जय गुरुदेव!आदरणीय,धनश्री ताई, आपणांस विनम्र अभिवादन!.
Khoopch sunder🎉
धनश्री ताई,""गुरू वीण कोण दाखविले वाट"" अत्यंत प्रभावी पणे गुरू तत्व सांगताना विविध उदाहरणे देण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.सध्या मी रात्री एक दिवस,तुमचे विवेचन, प्रवचन ऐकते.व एक दिवस शुभदाताईंचे शास्त्रीय संगीत ऐकते.त्याशिवाय राहवत नाही.माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्ती ला तुम्ही हळूहळू सजग करत आहात.
जास्त काय लिहावे ते कळत नाही.😊😊
वा, शुभदाताईंचा मारुबिहाग मी पुन्हा पुन्हा ऐकतेय
Aptatim !!