शास्त्रीजी ,तुम्ही सहज रित्या आध्यात्मा कडून परमात्मा कडे...विज्ञानाकडे सहज नेतात...ज्ञानेश्वरी उलगडून दाखवतात. मी नास्तिक आहे. ...तरीही मला आस्तिकतेचा अनुभव येतो. सादर प्रणाम. 🙏
शास्त्री जी आपणास नमस्कार आपले विचार एकूण मन खूप आ नंदी होते मेल्यावर स्वर्ग मिळतो ते माहीत नाही पण जिवंत पणी आपल्या सारख्या प्रवचन करत्या मुळे स्वर्ग सुख नक्कीच मिळते
किती छान सांगतात तुम्ही गुरुजी 🙏🙏खूपच सुंदर अप्रतिम. माऊलीच्या दारात उभे राहायला किती छान सांगत आहात तुम्ही. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद करते. 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️ गुरुजी तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार करते 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
महाराज यावेळेस तुम्ही बोलतात त्यावेळेस असे वाटते की कंटिन्यू तुमचेच ऐकत राहावा सर्व तुमच्याकडे ज्यावेळेस माणूस येतो त्यावेळेस चांगल्या परिणामाला लागतो हे मला फार अभिमान वाटतो
माऊली तुम्हाला बघण्याची एकदा आतुरतेने इच्छा आहे इतकं महत्त्वपूर्ण ज्ञान कोणालाही आल्यावर आजपर्यंत तुमच्या एवढ्या ज्ञानाला चॅलेंजेस नाही ज्ञानेश्वर माऊली
हे सुध्दा १००%बरोबर असू शकत नाही, कारण आई वैरी,बाप शत्रू असेही म्हटले ले आहे,गुरू सुध्दा भाग्याने मिळतात, जे जीवन सार्थक व कारणी लावतात. शास्त्री महाराज गुरू श्रेणीतील महान बोधकर्ते ,मार्गदर्शक आहेत, हे निर्विवाद आहे.
// हे. ईश्वरा // सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे , सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भल कर, कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम, मुखात अखंड दे .
महाराज तुमच्या वाणीचे अमृत तुल्य किर्तन ऐकुन एवढे सामाधान वाटते ते वर्णन करण्यास आम्हा पामराकडे शब्द नाही किर्तन संपवूच नाही ऐकतच राहावे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤
अशी व्यक्ती आणि व्यक्तित्व परमेश्वराची देन आहे
अद्भुत अम्रृतवाणी जीवन तृप्त झाले.!
सुंदर विचार मन प्रसन्न झालं❤🎉🎉🎉❤
Jai shree Ram
आमच नशिब माऊली.आमाला, ज्ञानेश्वररि,सोप्या भाषेत समजून दीली
धन्य तुमि मूल्य वान जीवनाचा योग्य वार
केला,तुमाल खोटि खोटी र्पनाम.🚩🚩
शास्त्रीजी ,तुम्ही सहज रित्या आध्यात्मा कडून परमात्मा कडे...विज्ञानाकडे सहज नेतात...ज्ञानेश्वरी उलगडून दाखवतात. मी नास्तिक आहे. ...तरीही मला आस्तिकतेचा अनुभव येतो. सादर प्रणाम. 🙏
@@nilsir1976 🙏🏻😊
0:13 😅 0:01 😊
Hona kharch😍🙏
अशी प्रवचन ऐकून नक्कीच जीवन थोड तरी बदलेल जय हरी
आपले शब्द अमृतासारखे काळजात जातात .इतके प्रगल्भ विचार फक्त तुम्हीच सांगू शकतात , रामकृष्ण हरी
Atishay Vilobhaniy vani, Samajvanyachi uttam kala, god Aawaj hi parmeshwar achi krupa.....
Dhanyavaad....,
खुप छान महाराज.. कोरोना मधे अनेक गेले.. पण आपण जिवंत आहोत... हीच भगवंताची KRUPA...
खुपच अप्रतिम विचार आहे माऊली माऊली धन्य आज दिन संत दर्शनाचा ❤
खुप सुंदर किर्तन सांगत आहात माऊली 🙏 मन प्रसन्न होते ऐकल्यावर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
रामदास स्वामी म्हणतात 'जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. '
अतिशय ऊत्तम मार्गदर्शन !!
Ishwariya knowledge hey janive palikadil aahe, te sahaja sahaji samajanare nahi
शास्त्री जी आपणास नमस्कार आपले विचार एकूण मन खूप आ नंदी होते मेल्यावर स्वर्ग मिळतो ते माहीत नाही पण जिवंत पणी आपल्या सारख्या प्रवचन करत्या मुळे स्वर्ग सुख नक्कीच मिळते
@@mayurpawar6555 😊🙏🏻
शास्त्रीजी आपण आजच्या आधुनिक जगतील संत ज्ञानेश्वर महाराजच आहात असे वाटते.खुपच गाढा अभ्यास आहे आपला. ❤❤❤
रामकृष्ण हरि माउली
महाराज आपल्यासाठी गुरुचे दरवाजे खुले आहेत. धन्य आहात. नमस्कार असो.
किती छान सांगतात तुम्ही गुरुजी 🙏🙏खूपच सुंदर अप्रतिम. माऊलीच्या दारात उभे राहायला किती छान सांगत आहात तुम्ही. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद करते. 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️ गुरुजी तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार करते 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
महाराज यावेळेस तुम्ही बोलतात त्यावेळेस असे वाटते की कंटिन्यू तुमचेच ऐकत राहावा सर्व तुमच्याकडे ज्यावेळेस माणूस येतो त्यावेळेस चांगल्या परिणामाला लागतो हे मला फार अभिमान वाटतो
तुमच्या सारख्या मोठ्या महान विभूती आहे आणि तुम्हाला एकायला मिळतं आहे हे परम भाग्य आहे आमचं महाराज प्रणाम राम कृष्ण हरी
😂😂😂
छान लेख संपादित नमस्कार
कोटी कोटी प्रणाम माऊली तुमचे ज्ञान ऐकत च रहावे असे वाटते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹💐🌹💐🌹💐
छान महाराज आपले ज्ञान माऊली माऊली माऊली जगाची
अगदी बरोबर शास्त्री महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात सांगितले आहे
हे विश्वचे माझे घर ऐसी मति ज्याची थोर
धन्य आहात शास्त्री तुम्ही 🙏
Blessed are you mauli
Jay shree Krishna radhe radhe 🙏 Guruji ke charno me mera koti koti pranam 🙏 Apaki Buddy ko pranam 🙏
कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी नमन राम राम माऊली
जय हरी माऊली खुप दिव्य प्रेरणा देणारे विवेचन
खूप छान माहिती महाराज मनाला ऐकावस वाटत धन्यवाद ❤
खूप छान बाबा प्रवचन आहे
माऊली तुमच र्कीतन ऐकुन खुप समाधान वाटत
Ram.Krushna.Hari.Mauli..khup.chan.Haripatt.varanan.sangataat..mi.Roj.Haripaat.aekatay.bolatae.Abhang.Gavalani.bolatae..mauli.🎉👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩☘️☘️☘️
🙏 रामकृष्ण हरी माऊली
🚩🙏खुप गोड सांगतात माऊली तुम्ही आपण मानव आहे पण याचा अर्थ कळला पाहिजे नाही तर काही उपयोग राहत नाही खुप सुंदर😢😢
🙏 अप्रतिम ...!! श्री राम कृष्ण हरी माऊली!!🚩
तुमच्या ज्ञानाला माझा सलाम राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩
छान 👏🏻👏🏻ऐकून समाधान वाटले
ज्ञानेश्वर महाराज माऊली चे 10:14 प्रवचन आगदी तंतोतंत सांगता महाराजांनी आपल्या भाषेत आणि मधुर मराठी भाषा
माऊली तुम्हाला बघण्याची एकदा आतुरतेने इच्छा आहे इतकं महत्त्वपूर्ण ज्ञान कोणालाही आल्यावर आजपर्यंत तुमच्या एवढ्या ज्ञानाला चॅलेंजेस नाही ज्ञानेश्वर माऊली
@@pandurangawari8806 🙏🏻
जगा मधे आई बाबा नंतर शास्ञी महराज यांच्यावर विश्वास आहे great महाराज ❤
हे सुध्दा १००%बरोबर असू शकत नाही, कारण आई वैरी,बाप शत्रू असेही म्हटले ले आहे,गुरू सुध्दा भाग्याने मिळतात, जे जीवन सार्थक व कारणी लावतात.
शास्त्री महाराज गुरू श्रेणीतील महान बोधकर्ते ,मार्गदर्शक आहेत, हे निर्विवाद आहे.
m
p.k@@gopalchirde8598
@@gopalchirde8598😊
@@gopalchirde8598😅ऊञङ
मन प्रसन्न होणारे सिद्धांत सांगतात महाराज तुम्ही
सुंदर जीवन जगण्याचे मर्मआपल्या अमृतवाणीतून मिळालं !आजच्या भरकटलेल्या समाजासाठीआपले निरूपण म्हणजे एक अमृतशिंपण संजीवनीच ! नतमस्तक आपल्या चरणी!🙏🙏🙏🙏🙏
0:14 😊😊😊😊pp}
v॥णffn(>y<)(・∀・)😐🙂😐🙂😊😊😊😊🤥🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂☺😚☺😚😚😚😚🙂🙂😊☺😚☺😚😚🙂🙂🙂🙂☺🙂☺🙂☺🙂🙂😚😚😚🤥🤥🤓🤓🤓☺🤥🤥🤥😏😏😏🤥🤥🤥☺🤥🤥
महाराज आपल प्रवचन खुप भावत.नवीन आणि जुन्या पिढीला खुप उपयोगी प्रवचन.कोटी कोटी प्रणाम.
🙏Kharch Maharaj tumchyakade dnyanacha athang Sagar ahe🤞
राम कृष्ण हरी माऊली शतकोटी प्रणाम
Good morning Sir, You are great , explaining every minor point practically.
श्रीरामकृष्णहरि🌹👏
जय गुरुदेव 🌹👏
Very Very important information for human life...
// हे. ईश्वरा //
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे ,
सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वाच भल कर, कल्याण कर रक्षण कर
आणि तुझे गोड नाम, मुखात अखंड दे .
आम्ही आपले आनंदाचे सिद्धांत नियमित ऐकत असतो. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते. आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो.... राम कृष्ण हरी...
अतिसुंदर ,महाराज नमस्कार
Ram Krishan hari khupch chan
अप्रतिम!राम कृष्ण हरी 🙏
शास्त्रीजी आनंदाचे सिध्दांत यात खूप आनंद तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय रामकृष्ण हरी
@@ramprasadborade5160 🙏🏻😊
खुपच छान आणि सुंदर अशा शब्दांत व्यक्त केले आहे🙏🙏🙏😊
तुमची वाणी ऐकून मन शांत होते
जय हो सद्गुरु सत्यप्रकाश महर्षि ज्ञानेश महाराज की जय हो सदा विजय हो।।।
राम कृष्ण हरि है जय जय रामकृष हरि।।।।
माऊली नमस्कार.
विकार नष्ट करणारे प्रभावी ज्ञाने स्वरी विवेचन साष्टांग नमन महाराज.....
राम कृष्ण हरी माऊली
अनमोल वाणी
माऊली नमस्कार खूप छान माहिती दिली
खुप अभ्यास आहे आपला,
जय हरी राम कृष्ण हरी एकदम बरोबर
जय श्रीराम खूप खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद 👏👏
🎉🎉रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल❤❤
खूपच छान भाऊ उदाहरणे खूपच छान सांगितली आहे
Oom Krishna Hari ,jai bhagwan baba , Mauli Mauli
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
जयजय रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी. तुमची वाणी एकूण मनाला खुप बळ मिळते. 🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराज तुमच्या वाणीचे अमृत तुल्य किर्तन ऐकुन एवढे सामाधान वाटते ते वर्णन करण्यास आम्हा पामराकडे शब्द नाही किर्तन संपवूच नाही ऐकतच राहावे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤
Mauli dynaneshvar maharajancha vijay aso. Dynanoba mauli tukaram. Alankapuri punya bhumi pavita tethe nandato dyanraja suputra taya aathavita mahapunyarashi namskar majha mauli dyananeshverashi🎉❤🎉❤🎉❤🎉
Jay bhagwan ram krushna hari
रामकृष्ण हरी माऊली
आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
शुभम् भवतु धन्यवाद
खूप खूप सुंदर आहे
जय जय राम कृष्णा हरी
Jai Jai Ram Krishna Hari Maharaj Khoopach Chan Abhangwani
अनमोल वाणी महाराज एकच नंबर
Khup sunder pravachan 😊
Khup br vattt mavli ... Tumch pravachan aaikun ...❤
🙏khup chan mauli tumche shabdha aaikavese vaatate mantra mughdh hote
शत शत कोटी कोटी प्रणाम महाराज
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम🎉🎉विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल............ माऊली.........
जीवनात एकदा तरी श्रीमद ज्ञानेश्वरी वाचून अनुभवा खुप खुप शांती मिळेल
अनमोल वाणी🙏🙏🙏
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
साक्षात माऊली एकतोय असे वाटतेय ❤
खूप सुंदर विचार आहेत
सुंदर अति सुंदर
शास्त्रीजी किती सुंदर विवेचन
राम कृष्ण हरी,,,
अतिशय सुंदर विवेचन, धन्यवाद माऊली
अगदी छान सांगितलंत श्री महाराज. ।। जय श्री भगवान ।। 👄 ❤️ 💐 🙏
रामकृष्ण हरी माऊली
जिवन तृप्त झाले तुमचे अमृतवाणी ऐकुन धनं झाले राम कृष्ण हरी विठ्ठल नमस्कार महाराज
खूप छान
खुपच छान समजवुन सागता
अप्रतिम विश्लेषण
व्हेरी गुड
Ram Krishna mauli
Namdeoo sanap isvery good pravachan
Khoop khoop dhanyavaad Maharaj