डोळे भरुन आले, मन गहिवरून आले हा कार्यक्रम सर्व भाषेत रुपांतरीत झाला पाहिजे अणि सर्व राज्यांमधे प्रसारीत झाला पाहिजे या माऊलीला माझे साष्टांग दंडवत हे ऐकले की स्वतः च्या आत्मकेंद्री जगण्याची लाज वाटते पण अशा सारख्या व्यक्तींना मदत करण्याची इच्छा मात्र जागृत होते
It is possible that read the translation in English and some other languages from Settings --> Captions --> choose language to do auto translation. Please do share the video with non-marathi people also.🙏
सुमेधा ताई किती सुंदर देहा कडून देवा कडे जाताना एक देश लागतो. ज्या देशाने आपल्या साठी काय काय केलं त्याची थोडीशी परत फेड करण्याची संधी सर्वांना मिळते.पण एवढे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवण्याची धाडसच सुध्धा किती लोक करतात? हे महत्त्वाचं आहे, की ही जाणीवच कोणाला नाही, हे आपल्या देशातील जनतेला माहीतच नाही. ही सर्वात खेडजनक बाब आहे. Salute to you. 🙏🙏🙏
हि मुलाखतत ऐकतच रहावी अशी आहे. राष्ट्र कार्यासाठी वाहून घेतलेल्या ह्या उभयतांना मनापासून प्रणाम. तुमच्या कार्यात तुम्हांला कायम यश मिळो अशी दत्त गुरु चरणी प्रार्थना आणि मला ही मदत करायची संधी मिळो अशी आशा. धन्यवाद स्वयं चे अशी थोर व्यक्तीं आमच्या समोर तुम्ही नेहमी आणता. 🙏🙏❤❤❤
संपूर्ण मुलाखत बघतांना डोळे भरून आले. ताई आपल्या देश प्रेमालाव अफाट कार्याला कोटी कोटी धन्यवाद. अत्यंत प्रेरणादायी व अद्भुत अशी चित्त खिळवून ठेवणारी, व देश जाज्वल्य प्रेम वृद्धिंगत करणारी मुलाखत. 🙏 🙏
एक म्हण सहजच अनुभवास आली .. ती ... " केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे "आपल्या या अतुलनिय .. अचाट ..प्रांजळ .. अफलातून कार्याची माहिती ऐकून खऱ्या देवत्वाची प्रचिती आली .. आपण उभयतां या कार्यास तन मन धनाने स्वतःस वाहुन घेतलयं .. नव्हे सुदृढ व सन्माननीय देशभक्तीसाठी अत्यावश्यक असे ठाम विचार हेच आपल्या जगण्याचे ब्रीद वाक्य असा आपला जीवनप्रवास .. शब्दच सुचत नाहियेत .. आपणांस त्रिवार नमन .. 🙏🙏 .. देशाला खऱ्या वैभवाची गवसणी घालण्याचे महत् कार्य करणारे आपणांसारखे बहू व्हावेत हिच ईश्वर चरणी कामना .. 🌹💐🙏
फारच छान कार्यक्रम , योगेश आणि सुमेधा ताईंच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम , मुळखा ऐकून निशब्द व्हायला होते तसेच किती तरी नवीन माहिती मिळते निर्गुडकरांनी शेवटची केलेली कृती खरोखर सर्वांच्या माहीत नाही पण माझ्या मनातली होती
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी,सैनिक हो तुमच्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी तुमच्या श्वासासाठी भरभरुन कार्य करु,हा शब्द सैनिक हो तुमच्यासाठी हो फक्त तुमच्यासाठी सुमेधाताईंना त्रिवार सलामत्यांना भरभरुन यश व ताकद मिळो ही देवाजवळ प्रार्थना👍👍
सदर मुलाखत ऐकताना डोळे भरून येतात. एवढा त्याग आणि राष्ट्रभक्ती. चिथडे दाम्पत्याला सलाम. उदय जी आपण ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद .
देश, देव, धर्म आणि भाषा यांच्यासाठी आपले अखंड जीवन समर्पित करणाऱ्या क्रांतीसुर्य स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून चिथडे दांपत्याने अलौकिक असे राष्ट्रकार्य यशस्वीपणे पार पाडले आहे. त्याप्रती त्यांची बांधिलकी व ध्येयासक्ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या महान कार्याला माझा प्रणाम !! 🙏🙏👏👏💐💐🇮🇳🇮🇳
My salute to Sumedha tai and Yogesh sir. You will certainly be heard by our Prime minister. Your intentions are so clear that India's top 100 businesses will certainly come forward to support your cause through their CSR funds.I wish you both the best of time. Regards.
उड़बोदक नी प्रेरणादायी कार्य आहे. जय जवान जय किसान यांचेच महत्व जगात आहे. कुटुंब समाज नी देश याचे विषयी जे स्व: व स्वार्थापलीकडे कार्य करतात ते सर्व श्रेष्ठ आहेत.याचे संस्कार बालपणा पासून पहिजेत.आज आठवते कोल्हापुर चे वृत्तपत्र संस्थापक व स सपादक श्री. ग.वो.जाधव यांचे नावे सियाचिन येथे सैनिकांना आधुनिक असे हॉस्पिटल बांधले आहे.आपल्या कार्यस सलाम.
सुमेधा ताईंचे हे काम अप्रतिम राष्ट्रीय कार्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या देशभक्ताकडून प्रेरणा घेऊन एवढे मोठे काम करायला मनापासून तळमळ आणि विचार असणं आवश्यक आहे. खरोखरच यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे. तुम्ही तो केला. या सुंदर व्हिडिओसाठी तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद
अशा अलौकीक व्यक्ती आमच्या देशात कार्यरत आहेत आणी म्हणुनच आमचा देश महान आहे आज माझ भाग्य म्हणुन मला हा वीडुओ पहायला मीळाला देशासाठी खुरिचा वाटा ऊचलता यावा अस नेहमी वाटत त्याला दीशा मीळाली तुमच्या कार्याला मनापासुन शतशः प्रणाम
Sumedha madam aani yogesh sir तुमच्या इतके श्रीमंत दाम्पत्य आम्ही कुठेच बघितले नाही परमेश्वराचा आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहो हीच त्या विधात्या जवळ प्रार्थना
सुमेधा ताई तुमची मुलाखत ऐकताना मन भरून आले.... कोणीही व्यक्ती असो नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.... आपल्याला ग्रेट सलाम.... 🙏 आपल्या कर्तव्याला सलाम ताई.... 🙏🙏🙏🙏🙏🙏👍
WHERE THERE IS A WILL THERE IS A WAY. WOMAN OF SUBSTANCE AND DETERMINATION. CHEERS! A woman with VISION AND A MISSION..TRULY APPRECIATED. YOU ARE BLESSED 🙌
ताईंचे कार्य खरेच उल्लेखनीय आहेच परंतु ताईंच्या या प्रवासात आपण सर्वांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साथ देवून या कार्यास हातभार लावणे जास्त महत्वाचे वाटते.
सुमेधा ताई किती सुंदर देहा कडून देवाकडे जाताना एक देश लागतो.ही मुलाखत ऐकतच राहावी असे वाटते ,मुलाखत बघताना डोळे भरुन आले . नि: शब्द... आपल्या कार्यास सलाम आणि खुप खुप शुभेच्छा
Yes indeed, I happened to listen to her live interview and had a little talk with them after program. असा ध्यास व ध्येयवाद कुठून येते हे मात्र खरोखरच कळत नाही ! एका मध्यमवर्गीय कुटुंबाने अथक प्रयत्नाने 6 कोटी रुपये उभे करून हा अतुलनीय असा प्रकल्प साकार केला . 🙏🙏
सैनिकांबदद्ल कृतज्ञता, आणि राष्ट्रप्रेम जागृत ठेवून कार्यरत होणं सोपं काम नाही आहे, आपलं कर्तव्य काय आहे हे लक्षात घेऊन काम केले आहे. खूप खूप धन्यवाद ताई, हे तरूण पिढीला प्रेरणा दिली आहे.थॅंकयू ❤❤👏👏👏💐💐
ये देश हे मेरा..🙏🏻 Country First. ही क्लिप पाहून थोड्या वेळा करता का होईना अस्वस्थ झालो,आपल वागणं, जगणं किती उथळ आहे ह्याची परत एकदा जाणीव झाली. खरच स्वतःला आरसा दाखवणारी ही मुलाखत होती. मला उदय निरगुडकर ह्यांचे व्यक्तित्व नेहमी भारावून नेतं ,त्यांची भावनिक तळमळ आपल्याला पण जाणवते. आपण आपला खारी चा वाटा नक्कीच उचलावा,पण एवढे मोठे देशहिता चे प्रोजेक्ट करायला सामूहिक रित्या institutions ला पण भाग पाडावे असे ही वाटले. ह्या मेसेज बद्दल पण धन्यवाद.🫡
खूप सुंदर! मी दोनदा हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐकला. एक विनंती आहे आता जो कावडी हा विषय खूप चर्चेत आहे यापैकी काही कावडी फक्त आपल्या जवानांसाठी जल घेऊन भोले नाथाला अर्पण करायला जात आहेत त्यांची ही भावना अत्यंत स्पृहणीय आहे ती पण आपल्या माध्यमातून निदर्शनास यावी ही नम्र विनंती.
किती सुंदर आनी सहज शब्दात, ऐवढा कठोर अनुभव सांगितला, तुमच्या सारख्या समाज सेविकांची खुप गरज या देशाला आहै, आपले चांगले वाईट अनुभव ऐकून मन गहिवरून गेल, खरच आपल योगदान खूप मोलाच आहै तुम्हाला मानाचा जय हिंद ❤❤
चिथडे बाई🙏🏻🙏🏻 मी तुमची विद्यार्थीनि तुमच्या कार्याला आणि कष्टाला सलाम तुमच्या सारखे गुरू आम्हाला लाभले हे आमचे भाग्य च ,आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे मी नक्की खारीचा वाटा उचलेल देव तुम्हाला कायम यश देवो ☺️
काय प्रचंड त्याग आहे सावरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा. आणि दुर्भाग्य असा की ते देश स्वतंत्र झाला तरी तुरुंगात होते कारण निव्वळ राजकारण. ह्या राजकारणामुळे च ह्या देशात एवढी वर्ष पारतंत्र्य होतं 😢
देश सेवे करिता सैन्यातच गेलं पाहिजे असे नाही. सुमेधा ताई प्रमाणे देश सेवा करण्याची गरज आहे. सुज्ञ व सतर्क सामान्य व्यकी ही सुद्धा असे कार्य करून समाजात आपली असमन्या कार्यासाठी अजरामर होऊन जातात
सुमेधा ताई, स्वतःजवळ जे आहे ते सगळं दिल असतं! एक मंत्र हा जीवन जगणं व्हावं! देहाकडून देवाकडे जातांना जी माणसे लागतात ती देव माणसे तुमच्यासारखी! निशःब्द होऊन पुन्हा पुन्हा मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहणे एवढेच अनुभवले.अश्रूधारांच्या अभिषेकात❤❤❤❤❤
Really amazing work.practically done every thing. Mam you and your family are very loving and practically great. I really appreciate 🙏 your thinking and practical work for nation.Jai Hind .om shanti.U also puts a beautiful thinking for your students.They will definitely follow your footprints.U are ideal person for all.
निःशब्द🙏🙏..शब्दातीत🙏🙏 दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏🙏 डॉ. उदयजी, सुमेधा ताईंचे पदवंदन करून खरंच मनातली इच्छा पूर्ण केलीत🙏🙏 सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम vdo forever🙏🙏 मन:पूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
तुमच्या सारखेच काहीतरी कार्य करता यावे अशी प्रबळ इच्छा कधीपासून आहे.... तुमच्या मुळे काहीतरी hint मिळाली ... Salute to both of you Sumedhatai n Yogesh ji !! God bless you 🙏
निःशब्द........... खरचं देहा कडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाकडून देवाकडे जाताना अशा देव माणसांच्या कार्या मधून आपणांस प्रेरणा मिळते. सुमेधा ताईंना शत् शत् प्रणाम🙏🏻
मॅडम आणी सर तुम्हाला शतशः प्रणाम खुप श्रीमंत असणारी लोकं आपल्या देशात आहेत परंतु तुमच्या सारखी मनाने श्रीमंत असणारी लोकं फार कमी आहेत तुमच्या कार्याला सलाम तुम्हाला हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाटी दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो स्वामी चरणी प्रार्थना 💐💐
डोळे भरुन आले, मन गहिवरून आले
हा कार्यक्रम सर्व भाषेत रुपांतरीत झाला पाहिजे अणि सर्व राज्यांमधे प्रसारीत झाला पाहिजे
या माऊलीला माझे साष्टांग दंडवत
हे ऐकले की स्वतः च्या आत्मकेंद्री जगण्याची लाज वाटते पण अशा सारख्या व्यक्तींना मदत करण्याची इच्छा मात्र जागृत होते
It is possible that read the translation in English and some other languages from Settings --> Captions --> choose language to do auto translation.
Please do share the video with non-marathi people also.🙏
प्रत्यक्ष युद्ध भूमीवर न जाताही देशसेवा करता येते याचं जिवंत उदाहरण आहे हे. सुमेधा ताईंच्या या कार्याला कोटी सलाम.
सुमेधा ताई किती सुंदर देहा कडून देवा कडे जाताना एक देश लागतो. ज्या देशाने आपल्या साठी काय काय केलं त्याची थोडीशी परत फेड करण्याची संधी सर्वांना मिळते.पण एवढे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवण्याची धाडसच सुध्धा किती लोक करतात? हे महत्त्वाचं आहे, की ही जाणीवच कोणाला नाही, हे आपल्या देशातील जनतेला माहीतच नाही. ही सर्वात खेडजनक बाब आहे.
Salute to you.
🙏🙏🙏
जन्म सफल आणि सार्थकी लावणे मानव जन्मास येऊन इतरांची सेवा करणे सह वेदना असणे फार अप्रतिम कार्य salute
जनतेला माहीत आहे पण ते जाणण्याची लायकी आधीच्या राज्यकर्त्यांना होती का?
हि मुलाखतत ऐकतच रहावी अशी आहे. राष्ट्र कार्यासाठी वाहून घेतलेल्या ह्या उभयतांना मनापासून प्रणाम. तुमच्या कार्यात तुम्हांला कायम यश मिळो अशी दत्त गुरु चरणी प्रार्थना आणि मला ही मदत करायची संधी मिळो अशी आशा. धन्यवाद स्वयं चे अशी थोर व्यक्तीं आमच्या समोर तुम्ही नेहमी आणता. 🙏🙏❤❤❤
ताई आपण अगोदर लिहिलत म्हणून आपणा नंतर पण तरीही आपल्या अगोदर ही संधी आम्हालाही मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏
@@rajf476 तुमचीही इच्छा पुर्ण होईल.🙏
धन्य ते स्वातंत्र्यवीर तात्यासाहेब सावरकर आणि धन्य हे असे त्यांचा आदर्श घेणारे सात्त्विक देशप्रेमी कर्मयोगी !
देशाबद्दल ची,सैनिकांबद्दलची खरी तळमळ,या जोडप्यामध्ये पहायला मिळाली.यांच्या कार्याला,विचारांना सलाम 👏👏🌹💐❤️
ताई आपण खरोखरच या देशाची माता आहेत . आपणास त्रिवार वंदन ताई भगवंतानेच आपणास देश सेवे साठी पाठविले ताई . परत आपणास त्रिवार नमस्कार ताई .
देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो हे वाक्य स्वा सावरकरांचं आहे. सैनिकां विषयी तळमळ कमालीची जाणवते.त्यांच्या कार्याला वंदन!
सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा दिला होता. तसेच ते इंग्रजांकडून पेन्शन घेत होते.
चांगल्या गोष्टी पाहण्याची,विचारात घेण्याची सवय असावी.आपण मनुष्य प्राणी आहोत.सर्व गुण संपन्न असू शकतं नाही.
अगदी खर
Tyacha purna misinterpretation jhala. Tyanni maafi naama magitla Karan turungat rahun tyancha swatantrya ladhyacha hetu sadhya honar navhta , mhanun Ani fakt te nahi tar itar swatantryasanik baher padun deshasathi karya Karu shaktat. Pension?...kiti tari janani fakt pension nahi pan shet zameen pan ghetli aahe. @@indian62353
@@indian62353"sar salamat to pagadi pachas " this concept is used against BRITISH and he gave his all pention to freedom fighters and nation 😊
सुमेधा किती भाग्यवान आहे मी तुझ्या सारखी उच्च विचारांची सखी माझी आहे❤
Ma'am you have actually gave words to my feelings. How I wish I can connect with you in your journey ❤❤
मुलाखत खुप छान व वेगळी वाटली. देशाबद्दलच प्रेम व सैनिका बद्दल तळमळ पाहून त्या दोघांना माझा प्रणाम.❤
अशी माणसे आहेत म्हूणन हा देश (जग )आहे, तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏
संपूर्ण मुलाखत बघतांना डोळे भरून आले. ताई आपल्या देश प्रेमालाव अफाट कार्याला कोटी कोटी धन्यवाद. अत्यंत प्रेरणादायी व अद्भुत अशी चित्त खिळवून ठेवणारी, व देश जाज्वल्य प्रेम वृद्धिंगत करणारी मुलाखत. 🙏 🙏
एक म्हण सहजच अनुभवास आली .. ती ... " केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे "आपल्या या अतुलनिय .. अचाट ..प्रांजळ .. अफलातून कार्याची माहिती ऐकून खऱ्या देवत्वाची प्रचिती आली .. आपण उभयतां या कार्यास तन मन धनाने स्वतःस वाहुन घेतलयं .. नव्हे सुदृढ व सन्माननीय देशभक्तीसाठी अत्यावश्यक असे ठाम विचार हेच आपल्या जगण्याचे ब्रीद वाक्य असा आपला जीवनप्रवास .. शब्दच सुचत नाहियेत .. आपणांस त्रिवार नमन .. 🙏🙏 .. देशाला खऱ्या वैभवाची गवसणी घालण्याचे महत् कार्य करणारे आपणांसारखे बहू व्हावेत हिच ईश्वर चरणी कामना .. 🌹💐🙏
उदय निरगुडकर सरांनी हा खूप चांगला कार्यक्रम आम्हाला दाखवला , डोळे आणि मन भरून येणारी मुलाखत
फारच छान कार्यक्रम , योगेश आणि सुमेधा ताईंच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम , मुळखा ऐकून निशब्द व्हायला होते तसेच किती तरी नवीन माहिती मिळते
निर्गुडकरांनी शेवटची केलेली कृती खरोखर सर्वांच्या माहीत नाही पण माझ्या मनातली होती
खूप प्रेरणादायी.... काहीतरी करण्याची उर्मी देणारं... निःशब्द करणारं कार्य 🙏
भारतीय नागरिकाचा घास रोज
अडतो ओठी,सैनिक हो तुमच्यासाठी
सैनिक हो तुमच्यासाठी
तुमच्या श्वासासाठी भरभरुन कार्य करु,हा शब्द सैनिक हो तुमच्यासाठी हो फक्त तुमच्यासाठी
सुमेधाताईंना त्रिवार सलामत्यांना भरभरुन यश व ताकद मिळो ही देवाजवळ प्रार्थना👍👍
सदर मुलाखत ऐकताना डोळे भरून येतात. एवढा त्याग आणि राष्ट्रभक्ती. चिथडे दाम्पत्याला सलाम. उदय जी आपण ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद .
निशब्द.... अशी माणसेच देव आहेत..... ताई तुम्हाला सलाम.... संपूर्ण मुलाखत पाहताना डोळे भरून आले..... 🙏🏻
अक्षरशः मी निःशब्द. उभयतांना मानाचा त्रिवार मुजरा.
ताई तुम्हाला मनापासून सलाम करतेअशीच माणसे देव तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤❤@@YashwantKBowalekar
देश, देव, धर्म आणि भाषा यांच्यासाठी आपले अखंड जीवन समर्पित करणाऱ्या क्रांतीसुर्य स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून चिथडे दांपत्याने अलौकिक असे राष्ट्रकार्य यशस्वीपणे पार पाडले आहे. त्याप्रती त्यांची बांधिलकी व ध्येयासक्ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या महान कार्याला माझा प्रणाम !!
🙏🙏👏👏💐💐🇮🇳🇮🇳
शब्दातीत अशी ही मुलाखत. अशी माणसे विरळाच. सलाम त्यांना.
सलाम तुमच्या कार्याला ताई हे विचार संपूर्ण राष्ट्रात पेरले पाहिजेत गेले पाहिजे आदर हा राहायलाच पाहिजे सैनिकांच्या बाबतीत
My salute to Sumedha tai and Yogesh sir.
You will certainly be heard by our Prime minister. Your intentions are so clear that India's top 100 businesses will certainly come forward to support your cause through their CSR funds.I wish you both the best of time. Regards.
उड़बोदक नी प्रेरणादायी कार्य आहे. जय जवान जय किसान यांचेच महत्व जगात आहे. कुटुंब समाज नी देश याचे विषयी जे स्व: व स्वार्थापलीकडे कार्य करतात ते सर्व श्रेष्ठ आहेत.याचे संस्कार बालपणा पासून पहिजेत.आज आठवते कोल्हापुर चे वृत्तपत्र संस्थापक व स सपादक श्री. ग.वो.जाधव यांचे नावे सियाचिन येथे सैनिकांना आधुनिक असे हॉस्पिटल बांधले आहे.आपल्या कार्यस सलाम.
सुमेधा ताई खरच तुमच योगदान शब्दात व्यक्त करणे कठीण तुम्हाला तुमच्या कार्याला सलाम तुमच्या कार्याला नक्की हातभार लावू 👍👏👏👏👏
डॉ उदय निरगुडकर सर, तुम्ही कार्यक्रमाचा शेवट ज्या कृती ने केला त्याबद्दल मी तुमचा फार ॠणी आहे! 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
सुमेधा ताई आणि श्री योगेश
तुमच्या बद्दल बोलायला शब्दच नाहीत.आपणा उभयतांना लक्ष लक्ष प्रणाम🎉🎉🎉🎉🎉🎉
ऊच्च विचारसरणी व जीवनशैली! त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
शत ! शत! नमन ! सुमेधा ताई . आपण जे कार्य करत आहात त्याला तोड नाही. आपलं योगदान खूप महान आहे. 🙏🙏
हि मुलाखत ऐकून देशप्रेम जागृत झाले असून देशासेवा नक्कीच करू👍
सुमेधा ताईंचे हे काम अप्रतिम राष्ट्रीय कार्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या देशभक्ताकडून प्रेरणा घेऊन एवढे मोठे काम करायला मनापासून तळमळ आणि विचार असणं आवश्यक आहे. खरोखरच यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे. तुम्ही तो केला. या सुंदर व्हिडिओसाठी तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद
केवळ एक विचार माणसाला आयुष्याला कलाटणी देणारा पुरेसा आहे ,हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.👌🏻👌🏻🙏🏻
अशा अलौकीक व्यक्ती आमच्या देशात कार्यरत आहेत आणी म्हणुनच आमचा देश महान आहे आज माझ भाग्य म्हणुन मला हा वीडुओ पहायला मीळाला देशासाठी खुरिचा वाटा ऊचलता यावा अस नेहमी वाटत त्याला दीशा मीळाली तुमच्या कार्याला मनापासुन शतशः प्रणाम
धन्य ती माय
धन्य तीचे विचार,आचार
आणि
तीचे अनुकरण सर्वांकडून अपेक्षित आहे.
सर!देव,देश आणि धर्म यासाठी सर्वस्व देणारी फार कमी असतात.
त्यांच्या श्री चरणी साष्टांग दंडवत 🙏
जय हिंद!
सुमेधा ताई - योगेश राव तुमच्या इतके श्रीमंत दांपत्य मी कुठेच बघीतलं नाही! वंदेमातरम्!!
Sumedha madam aani yogesh sir तुमच्या इतके श्रीमंत दाम्पत्य आम्ही कुठेच बघितले नाही परमेश्वराचा आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहो हीच त्या विधात्या जवळ प्रार्थना
एकदम बरोबर
सुमेधा ताई तुमची मुलाखत ऐकताना मन भरून आले.... कोणीही व्यक्ती असो नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.... आपल्याला ग्रेट सलाम.... 🙏
आपल्या कर्तव्याला सलाम ताई.... 🙏🙏🙏🙏🙏🙏👍
हरि ॐ, खूपच भावस्पर्शी. ऐकल्यावर ज्याला येथे नतमस्तक होऊन, आपली जबाबदारी सक्रिय पूर्ण करावी असे वाटणार नाही, असा कोणीही सापडणार नाही.
हरि ॐ.
WHERE THERE IS A WILL THERE IS A WAY.
WOMAN OF SUBSTANCE AND DETERMINATION.
CHEERS!
A woman with VISION AND A MISSION..TRULY APPRECIATED.
YOU ARE BLESSED 🙌
आपल्या कार्याला व आपल्या व्यक्तिमत्वाला मनपूर्वक प्रणाम..🎉🎉❤
ताईंचे कार्य खरेच उल्लेखनीय आहेच परंतु ताईंच्या या प्रवासात आपण सर्वांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साथ देवून या कार्यास हातभार लावणे जास्त महत्वाचे वाटते.
सुमेधा ताई किती सुंदर देहा कडून देवाकडे जाताना एक देश लागतो.ही मुलाखत ऐकतच राहावी असे वाटते ,मुलाखत बघताना डोळे भरुन आले . नि: शब्द... आपल्या कार्यास सलाम आणि खुप खुप शुभेच्छा
Yes indeed, I happened to listen to her live interview and had a little talk with them after program. असा ध्यास व ध्येयवाद कुठून येते हे मात्र खरोखरच कळत नाही ! एका मध्यमवर्गीय कुटुंबाने अथक प्रयत्नाने 6 कोटी रुपये उभे करून हा अतुलनीय असा प्रकल्प साकार केला .
🙏🙏
ताईंच्या शब्दा शब्दात सौंदर्य दिसतं आणि संस्कार दिसत आहेत बोलणं सुंदर शांतपणे बोलणं सात्विकता खूप छान वाटत आहे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
❤
सैनिकांबदद्ल कृतज्ञता, आणि राष्ट्रप्रेम जागृत ठेवून कार्यरत होणं सोपं काम नाही आहे,
आपलं कर्तव्य काय आहे हे लक्षात घेऊन काम केले आहे.
खूप खूप धन्यवाद ताई, हे तरूण पिढीला प्रेरणा दिली आहे.थॅंकयू ❤❤👏👏👏💐💐
सलाम ताई तुमच्या कार्याला खरचं तुम्ही सांगत असताना डोळे भरून आले.👍🙏
ये देश हे मेरा..🙏🏻 Country First. ही क्लिप पाहून थोड्या वेळा करता का होईना अस्वस्थ झालो,आपल वागणं, जगणं किती उथळ आहे ह्याची परत एकदा जाणीव झाली. खरच स्वतःला आरसा दाखवणारी ही मुलाखत होती. मला उदय निरगुडकर ह्यांचे व्यक्तित्व नेहमी भारावून नेतं ,त्यांची भावनिक तळमळ आपल्याला पण जाणवते. आपण आपला खारी चा वाटा नक्कीच उचलावा,पण एवढे मोठे देशहिता चे प्रोजेक्ट करायला सामूहिक रित्या institutions ला पण भाग पाडावे असे ही वाटले.
ह्या मेसेज बद्दल पण धन्यवाद.🫡
अभिमान वाटतो आम्हा विद्यार्थ्यांना जेनेकी आमच्या शालेय जीवनात आम्हाला या आदर्श गुरुजी लाभल्या...🙏
कथित, स्वयंघोषित "स्वातंत्र्यवीर सावरकर" हा विवाद्य मुद्दा बाजूला ठेऊन तुमच्या कामाबद्दल आणि देशकार्याबद्दल तुम्हाला शतश: नमन.
तुझ्या असल्या विचाराला आणि वाक्याला झाट कोणी भिक घालत नाही.. स्वयंघोषित महात्म्याला तर मुळीच नाही.
निशब्द ..
ऐकताना डोळे भरून आले ..
तुमच्या कार्याला व देशप्रेमाला सलाम ...
Actually... मला तर अश्रू कंट्रोल होत नव्हते...
खूपच अभिमानास्पद अशी ही कामगिरी आहे. ऐकतानां अंतःकरण भरुन येत होते. सुमेधाताई तुम्हांला आणि योगेजीनां सा. प्रणिपात .
आपले सुंदर विचार देशाकरिता काहीतरी करण्याची तळमळ फार सुंदर आहे प्रेरणादायी आहे आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा❤❤
खरंच मन हेलावून टाकणार कार्य करीत आहात. डोळे पाणावले salut तुम्हाला आणि तुमच्या कार्याला ❤
खूप सुंदर! मी दोनदा हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐकला. एक विनंती आहे आता जो कावडी हा विषय खूप चर्चेत आहे यापैकी काही कावडी फक्त आपल्या जवानांसाठी जल घेऊन भोले नाथाला अर्पण करायला जात आहेत त्यांची ही भावना अत्यंत स्पृहणीय आहे ती पण आपल्या माध्यमातून निदर्शनास यावी ही नम्र विनंती.
थोर विचार आणि जीवन जगण्याचे सामर्थ्य खरोखर देव माणूस
शतशः प्रणाम
कोटी कोटी प्रणाम या जेष्ठ श्रेष्ठ दाम्पत्याला उदंड आयुष्य मिळो
खूप सुंदर महान कार्य तुमच्या कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही असेच अजरामर व्हा.
शेवट अतिशय भावपूर्ण केला उदयजीनी.
याला म्हणतात संस्कार व राष्ट्रप्रेम..
ही मुलाखत संपूच नये असे वाटले. सौ. सुमेधा चिधडे याना शतशः प्रणाम...
ह्या सुमेधा ताई जे आपल्या देशासाठी आणि सैनिकांसाठी जे कार्य करत आहेत त्यांना आणि त्यांच्या पतींना मनापासून नमस्कार 🙏🙏❤❤
किती सुंदर आनी सहज शब्दात, ऐवढा कठोर अनुभव सांगितला, तुमच्या सारख्या समाज सेविकांची खुप गरज या देशाला आहै, आपले चांगले वाईट अनुभव ऐकून मन गहिवरून गेल, खरच आपल योगदान खूप मोलाच आहै तुम्हाला मानाचा जय हिंद ❤❤
चिथडे बाई🙏🏻🙏🏻 मी तुमची विद्यार्थीनि तुमच्या कार्याला आणि कष्टाला सलाम तुमच्या सारखे गुरू आम्हाला लाभले हे आमचे भाग्य च ,आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे मी नक्की खारीचा वाटा उचलेल देव तुम्हाला कायम यश देवो ☺️
काय प्रचंड त्याग आहे सावरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा. आणि दुर्भाग्य असा की ते देश स्वतंत्र झाला तरी तुरुंगात होते कारण निव्वळ राजकारण. ह्या राजकारणामुळे च ह्या देशात एवढी वर्ष पारतंत्र्य होतं 😢
देश सेवे करिता सैन्यातच गेलं पाहिजे असे नाही.
सुमेधा ताई प्रमाणे देश सेवा करण्याची गरज आहे.
सुज्ञ व सतर्क सामान्य व्यकी ही सुद्धा असे कार्य करून समाजात आपली असमन्या कार्यासाठी अजरामर होऊन जातात
सुमेधा ताई तुमच्या उभयतांच्या सैनिकांबद्दलच्या देशकार्याला मनःपूर्वक वंदन ! खर तर भावना व्यक्त करायला शब्दच अपुरे आहेत, अंतःकरण भरून आल.
सुमेधा ताई,
स्वतःजवळ जे आहे ते सगळं दिल असतं!
एक मंत्र हा जीवन जगणं व्हावं!
देहाकडून देवाकडे जातांना जी माणसे लागतात ती देव माणसे तुमच्यासारखी!
निशःब्द होऊन पुन्हा पुन्हा मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहणे एवढेच अनुभवले.अश्रूधारांच्या अभिषेकात❤❤❤❤❤
शत शत नमन ताई आपण दोघांना, आणि खूप खूप शुभेच्छा
महान व्यक्ती .. उदात्त भावना 🙏🙏
ऐकताना ही अंगावर काटा आला. खरंच देव माणूस
Aalaukik aahe aaple karya
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
उत्कट देशप्रेम.विचारांची अथांगता....त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण...शतश नमन.
Really amazing work.practically done every thing. Mam you and your family are very loving and practically great. I really appreciate 🙏 your thinking and practical work for nation.Jai Hind .om shanti.U also puts a beautiful thinking for your students.They will definitely follow your footprints.U are ideal person for all.
अतिशय सुंदर अप्रतिम 👌👌खूप छान विचार..हृदयाला भिडणारे 🙏🙏❤️❤️ तुम्हा उभयतांना माझा मनःपूर्वक नमस्कार 🙏🙏❤️❤️
निःशब्द🙏🙏..शब्दातीत🙏🙏
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏🙏
डॉ. उदयजी, सुमेधा ताईंचे पदवंदन करून खरंच मनातली इच्छा पूर्ण केलीत🙏🙏
सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम vdo forever🙏🙏
मन:पूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
खूप छान ..खरी श्रीमंती एंड खरी सुंदरता ही तुमच्याकडे बघून अनुभवायला मिळाली …तुमच्या या अद्भुत कार्याला कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏😊
Great interview ,
Thanks .
Amazing woman .
निशब्द...अप्रतीम मुलाखत...👌👌👍👍ताई उभयतांस कोटी कोटी प्रणाम 🎉❤
खरच खूप छान कार्य आहे ताई, ऐकताना डोळ्यात पाणी आले,तुम्ही एक देवमाणुस आहात❤❤❤🙏🙏
अप्रतीम खूप छान विचार अगदी हृदयस्पर्शी मुलाखत. आपले कार्याला मनापासून आदरपूर्वक प्रणाम 🙏🙏
तुमच्या सारखेच काहीतरी कार्य करता यावे अशी प्रबळ इच्छा कधीपासून आहे.... तुमच्या मुळे काहीतरी hint मिळाली ... Salute to both of you Sumedhatai n Yogesh ji !! God bless you 🙏
अतिशय सुन्दर अप्रतीम👌👌👌ह्रदयाला भिडणारे खुप छान विचार तुम्हा Comfort साष्टांग नमस्कार 🌹🙏🙏🙏🌹
निःशब्द...........
खरचं देहा कडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाकडून देवाकडे जाताना अशा देव माणसांच्या कार्या मधून आपणांस प्रेरणा मिळते.
सुमेधा ताईंना शत् शत् प्रणाम🙏🏻
आपले विचार खूप प्रेरणादायी आहेत.हि मुलाखत ऐकतच रहावे असे वाटते तुम्हां उभयतांना शतशः प्रणाम
निशब्द, खरंच डोळ्यात पाणी आले , सुमेधा ताईंच्या कार्याला प्रणाम 💐💐
आपल्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन
आपणांस शतशः प्रणाम. माझे कुलदैवत म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
अतिशय अवघड, विचार करण्या पलीकडचे कार्य तुम्ही केलेत. मनापासून नम्रता पूर्वक सलाम.नमस्कार.❤
Such dedication, beyond imagination!
Very inspiring.
Beautifully compered too!!
खूपच छान आणि सुंदर सकारात्मक विचारसरणी.🙏🇮🇳🚩🙏
खूप खूप छान.विचार.आपले तुम्हाला मनापासून नमस्कार.असे मनात असून सगळ्यांना जमेलच.असे नाही 🙏
खूपच मोठ्ठी जाणिव, त्यांचे योगदान आणि विनम्रता, जनजागृती ह्या सगळ्यासाठी साष्टांग दंडवत
देशप्रेम म्हणजे काय हे यांच्या कार्यातून कळते. खूप च प्रेरणादायी कार्य . अभिनंदन आणि त्यांच्या कार्याला सलाम 👏👏
खरेच खूप छान कार्य करत आहात.सैनिक हो तुमच्या साठी हे
आपण सिद्ध केले.
शब्दातीत.....असामान्य कामगिरी!!शतशा प्रणाम !!
Simply speechless....my tears were coming out throught the show....it's high level of dedication ....salaam tai
हे अंबानीनाही करता आलं असतं.पण त्याना तर आपल्या मुलाच्या लग्नाचा साेहळा करण्यातच धन्यता वाटली.
मी अंबानीची बाजु घेत नाही पण ते आपल्या सिनेमा कलाकार हिंदीतले त्यांच्या दसपट सामाजिक कार्य करतात फक्त दाखवत नाहीत
आपणास शतशः प्रणाम. अप्रतिम राष्ट्रीय कार्य .
With pride, tears in eyes. Gratitude 🙏🙏🙏🙏🙏
निःशब्द. आपल्या कार्यास सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.
मॅडम आणी सर तुम्हाला शतशः प्रणाम खुप श्रीमंत असणारी लोकं आपल्या देशात आहेत परंतु तुमच्या सारखी मनाने श्रीमंत असणारी लोकं फार कमी आहेत तुमच्या कार्याला सलाम तुम्हाला हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाटी दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो स्वामी चरणी प्रार्थना 💐💐
खूप छान मुलाखत..
ताई न च्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏