सुमिता ताई तुमच्या महान कार्याला आमचं कोटी कोटी प्रणाम मी गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली सारख्या दुर्गम भागात राहते मी पण शिक्षिका आहे ज्यावेळेस जवान डोळ्यासमोर दिसतात तेव्हा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं अस वाटतं !असंच एक प्रसंग त्यांना बघितल्यानंतर मला रक्षाबंधन ची आठवण आली मी म्हटलं की हे जवान आपल्या कुटुंबापासून कितीतरी दूर राहतात तर त्यांच्यासाठी रक्षाबंधन हा उपक्रम घ्यावा त्यांच्यासाठी मी एक वर्षे उपक्रम घेतले रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या मैत्रिणींसोबत जाऊन त्यांना राखी बांधले यावर्षी सुद्धा हा उपक्रम मी घेणार आहे.

खुप सुंदर मुलाखत
जय हो
सलाम कार्याला.
श्रीमती सुकामेवा चित ले ताई याच्या महान कार्यांस कोटी कोटी प्रणाम. जय हिंद.
देहाकडून देशाकडे जाताना देश लागतो हे वाक्य प्रेरणादायी आहे या वाक्याने मी भारावून गेले
Hat's off Sumedha Mam. Would definitely like to associate with you
Salute🙏🙏
❤आपले महान कार्याला प्रणाम❤❤❤
Salutes.
Salute
पॅन कार्ड नसेल तर डोनेट कसे करायचे पॅन कार्ड नंबर कंपल्सरी मागत आहे
Khup sundar
आधी केले मग सांगितले असे आपले जीवन आहे.
बोले तैसा चाले त्याची वंदा वी पाऊले