Nandu Mulmule Mulmule
Nandu Mulmule Mulmule
  • Видео 65
  • Просмотров 259 990
सुखासाठी दुःख जरूरी!
वेदनारहित आयुष्य खरंच सुखाचं होईल का? खरी गोष्ट ही आहे की, दु:खाशिवाय संपूर्ण सुखाची कल्पना व्यर्थ आहे! दु:ख ही सुखाचीच दुसरी बाजू,या मूलभूत सत्याकडेच सुखाच्या प्रवासात निघालेल्या माणसाची दिशाभूल होते आहे. अंतिम सुखसमाधानाचा शोध हा वेदनाविरहित जगाचा नाही, किंबहुना तो वेदनेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही हेच लोक विसरून चालले आहेत.
Просмотров: 12 795

Видео

Guru Viveki Bhala : book review
Просмотров 2,8 тыс.Год назад
Guru Viveki Bhala : book review
wings of hope
Просмотров 1,2 тыс.Год назад
The ground reality of the mentally afflicted poor is bleak. But I am amazed at the faith in whatever modern medicines can offer them.we must live up to their faith. let's hope, Hope takes to wing .
quest for happiness सुख म्हणजे नक्की काय असतं?
Просмотров 167 тыс.Год назад
यश success, सु pleasure, आनंद happiness आणि समाधान contentment या चार टप्प्यातून माणसाचं आयुष्य जातं. यापैकी आयुष्यात काय महत्वाचं? देण्याघेण्याच्या बेरीज वजाबाकीत हातचा उरला एक समाधानाचा नसेल तर फक्त दु:खच उरेल. कसे असते अंतिम आनंदाचे, समाधानाचे शिखर?
संगारेड्डीचा इराणी हलीम चहा!
Просмотров 424Год назад
Edited by YouCut:youcutapp.page.link/BestEditor
अनोखे मिझोरम
Просмотров 725Год назад
Edited by YouCut:youcutapp.page.link/BestEditor
केर्न्सचा माॅर्निंग वाॅक!
Просмотров 652Год назад
ओला कचरा सुका कचरा आमच्या आयुष्यातही साठतच असतो; नव्हे, आम्हीच तो साठवून ठेवतो. कामाचा फार कमी, बिनकामाचा फार जास्त. गरज आहे महत्वाचे काय आणि बिनकामाचे काय याचे योग्य वर्गीकरण करून बिनकामी गोष्टींची विल्हेवाट लावण्याची. ते करता आलं तर आयुष्याचा प्रवाह वाहता होईल, स्वच्छ होईल. ऑस्ट्रेलियातील केर्न्स शहरात माॅर्निंग वाॅक घेताना मला गवसलेलं सत्य!
poem on batch reunion.
Просмотров 1,3 тыс.Год назад
एक ही सफ में खडे हो गए महमूद-ओ-अयाज न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज हा शेर मला माजी वर्ग मित्र संमेलनानिमित्त फार आठवतो. का? ते कवितेत ऐका!
गुर्बतमें हो अगर हम, रहता है दिल वतनमें
Просмотров 6162 года назад
उर्दूत गुर्बत म्हणजे परदेश. (एक अर्थ गरीबी असाही). ज्याला कामाशिवाय करमत नाही त्याला परदेशी फार काळ करमत नाही. देशी कंटाळ्याला परिचित परिसराचा एक उतारा तरी असतो, येथे तोही नाही! सारे सुंदर, स्वच्छ, पण अनोळखी. मग तुंबलेली कामे आठवू लागतात, घर आठवू लागते! गुर्बत या शब्दात हा भाव आहे.
सूर्याच्या अतिनील किरण आणि ऑस्ट्रेलिया!
Просмотров 1,1 тыс.2 года назад
25 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या दक्षिणेला गोंडवन हा एकच भूभाग होता. 2 कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया त्यापासून वेगळा झाला ( उरला तो अंटार्कटिका) आणि सांप्रत जागी पोचला. आजही वर्षांकाठी दीड इंच या गतीने तो उत्तरेकडे सरकतो आहे. 1606 पर्यंत जगाला ऑस्ट्रेलिया माहित नव्हता. डचांनी तो फक्त दुरून पाहिला. 1778 साली येथे कॅप्टन कुकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आले. 1850 ला येथे सोने सापडू लागले आणि सार्‍या जगा...
@ picking strawberries in Australia
Просмотров 3682 года назад
picking strawberries at Atherton farm near Cairns on a Sunday can be fun! giving a little description of my visit to shaylee strawberry farm.
kabhi ai haqikate muntajar
Просмотров 2,9 тыс.2 года назад
मोहम्मद इक्बालचे शब्द, लताचा स्वर आणि मदनमोहनचे अलौकिक संगीत याने अजरामर झालेली गजल नेमकं काय सांगते?
30 May 2022
Просмотров 5672 года назад
sad songs: why do we like them? Pleasure blunts your sensitivities; pain sensitizes you to the realities of life. It obliterates your ego, which makes you accept life as it is. Sad songs may just do that, slow your pace, make you pause, give time to think and reflect on life.
why do we like sad songs?
Просмотров 3542 года назад
why do we like sad songs?
मन सुद्ध तुझं : पटकथा-संवादकार
Просмотров 9972 года назад
मन सुद्ध तुझं : पटकथा-संवादकार
मन सुद्ध तुझं : स्वप्निल जोशी अभिनित मानसतजज्ञ
Просмотров 3,1 тыс.2 года назад
मन सुद्ध तुझं : स्वप्निल जोशी अभिनित मानसतजज्ञ
तोच चंद्रमा नभात..!
Просмотров 6813 года назад
तोच चंद्रमा नभात..!
'मन सुद्ध तुझं' च्या निमित्ताने
Просмотров 10 тыс.3 года назад
'मन सुद्ध तुझं' च्या निमित्ताने
what is happiness?
Просмотров 6283 года назад
what is happiness?
पंचम खमाज
Просмотров 1,1 тыс.3 года назад
पंचम खमाज
wo subah
Просмотров 2013 года назад
wo subah
Placebo Nocibo effect
Просмотров 4133 года назад
Placebo Nocibo effect
O.nly P.ilu Nayyar
Просмотров 4633 года назад
O.nly P.ilu Nayyar
Roshan Yaman
Просмотров 5153 года назад
Roshan Yaman
कवितेची वारी
Просмотров 2763 года назад
कवितेची वारी
Philosophy & covid 19
Просмотров 2233 года назад
Philosophy & covid 19
Shivranjani
Просмотров 6063 года назад
Shivranjani
Mother's day memories
Просмотров 1713 года назад
Mother's day memories
Raag zinjoti
Просмотров 2043 года назад
Raag zinjoti
Gestalt in present infodemic
Просмотров 2093 года назад
Gestalt in present infodemic

Комментарии

  • @mandakulkarni
    @mandakulkarni День назад

    Sir, khup khup dhanyavad..mi ata retire zale ahe.. khup shantpane tumche bolane aikale.. ani past life relate kele.sarva kahi tantotant Patale.. law of marginal utility he example perfect relate zale..retirement nanter Kashi manasikata asavi ya babat nakki mahiti dya.. punha Ekda aple abhar🙏🙏

  • @smitaantapurkar8569
    @smitaantapurkar8569 2 дня назад

    ह्रदयस्पर्शी

  • @shyamakulkarni3424
    @shyamakulkarni3424 3 дня назад

    अप्रतिम!!🙏

  • @swatitokare
    @swatitokare 5 дней назад

    Very nice explanation thank you 🙏🏻 sir

  • @jaimangaljamdhade
    @jaimangaljamdhade 9 дней назад

    डॉक्टर साहेब, तुम्ही काळजाला स्पर्श करणारे शब्द कसे शोधायचे हे सांगा , अनुभवाच्या जोरावर कि बुद्धी घ्या अलैकिक ज्ञानावर, आपला आवाज लताच्या हि पलीकडले.

  • @manasikulkarni9788
    @manasikulkarni9788 10 дней назад

    Excellent podcast ❤

  • @GaneshChaudhari-v2n
    @GaneshChaudhari-v2n 11 дней назад

    Dear sir you are very inspiring for me.

  • @SakharamGawankar
    @SakharamGawankar 12 дней назад

    Speechless!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • @jadhavbhakti3282
    @jadhavbhakti3282 14 дней назад

    Faar sunder

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 18 дней назад

    आपण लक्ष देत नाही पण ते पण आपल्या जगाचे एक भाग आहेत ।हे कठोर वास्तव आहे .

  • @sanjaydeshpande1565
    @sanjaydeshpande1565 18 дней назад

    तुमचा आवाज, बोलताना खास करून हसत हसत बोलताना नितीनजी गडकरींची आठवण येते

  • @SaachiRatnagiri
    @SaachiRatnagiri 24 дня назад

    Yashacgya shikharavar samadhana cha pranvaayu viral hoto❤

  • @ShailajaAgnihotri
    @ShailajaAgnihotri 25 дней назад

    खूपच छान, शेवट तर खुपच चांगला

  • @ParivartanYatra
    @ParivartanYatra 26 дней назад

    खरच, तारुण्य इतर कुणाला देणे आणि परत घेणे कधी भूतकाळात आणि वर्तमानात देखिल शक्य होत आणि आहे का? असे दाखले टाळले तर बरं होणार नाही का? फक्त गीतेत उल्लेख आहे म्हणून उदृत करणे?

  • @urmiladhawale7107
    @urmiladhawale7107 28 дней назад

    Sir I want your personal guidance. Can you give me your phone number. I am from pune and 66 years old.

  • @milind_dusane
    @milind_dusane 28 дней назад

    अतिशय सुंदर शब्दांत जीवनाचे अमुल्य तत्वज्ञान सांगितलेत, मनापासून धन्यवाद ❤️🙏🌹

  • @gayatrisalvi3574
    @gayatrisalvi3574 Месяц назад

    ❤🎉🎉

  • @gayatrisalvi3574
    @gayatrisalvi3574 Месяц назад

    हेच विश्लेषण बोद्ध दर्शन नागार्जुन सांगतात. तसेच ताओ ते चिंग मध्ये लावोत्सु सांगतात. तसेच शंकराचार्य सांगतात

  • @balajidamkondwar9496
    @balajidamkondwar9496 Месяц назад

    अतिशय मार्मिक आणि आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करणारे विचार 👌👌👌

  • @vilaschavan9260
    @vilaschavan9260 Месяц назад

    मस्त सर

  • @balajidamkondwar9496
    @balajidamkondwar9496 Месяц назад

    अप्रतिम 👌👌👌

  • @RaviMudaliar-w6c
    @RaviMudaliar-w6c Месяц назад

    Thank you

  • @shuraasworld7349
    @shuraasworld7349 Месяц назад

    मेरे शौके ख़ाना ख़राब को चा अर्थ येथे माझा जो *शौक*/ध्यास / वेड* आहे, तुला शोधण्याचा जो *ख़ाना ख़राब* आहे म्हणजेच दळभद्री आहे, अभागा आहे त्याला जगात कुठेही शांती/सुरक्षा मिळाली नाही, तर तुझ्या अफ़वे बंदा नवाज़ मध्येच मिळाली

  • @shuraasworld7349
    @shuraasworld7349 Месяц назад

    डॉक्टर साहेब छान विश्लेषण आहे. तुमचे मानसशास्त्रावरचे व्हिडिओज ऐकताना, पाहताना तुमची शेरोशायरीची आवड लक्षात आलीच होती आणि आज हा व्हिडिओ पहायला मिळाला. या गझलचाही अर्थ छान सांगितला आहे. फक्त मला एका शब्दाची एक वेगळी शेड दिसली ती सांगावीशी वाटली जो मैं सर ब सज़दा हुआ *कभी* येथे *कभी* चा अर्थ *केव्हातरी* *कधीतरी* असा तुम्ही घेतला आहे पण त्याऐवजी *कभी* म्हणजे *_कधीही_* , *_केव्हाही_*__, __*_जेव्हा जेव्हा_* असा घेतला तर.... मी सज़दा करण्यासाठी *जेव्हा जेव्हा* मस्तक नमवले तेव्हा प्रत्येक वेळी जमिनीतून सदा आली... असा घेतला तर तो अधिक सखोल होतो. नाही का?

  • @digambarchindarkar729
    @digambarchindarkar729 Месяц назад

    excellent

  • @urmilanadgoud1825
    @urmilanadgoud1825 Месяц назад

    छान वाटलं आणि patal

  • @akshadabhimraosuryawanshi9135
    @akshadabhimraosuryawanshi9135 Месяц назад

    we r so lucky.....because we can hear u

  • @akshadabhimraosuryawanshi9135
    @akshadabhimraosuryawanshi9135 Месяц назад

    we r so lucky.....because we can hear u

  • @BeautifulLifee
    @BeautifulLifee Месяц назад

    नमस्कार sir

  • @yogeshchavan4514
    @yogeshchavan4514 Месяц назад

    Super Dr. ❤

  • @kiransbansode2310
    @kiransbansode2310 Месяц назад

    अगदीं खूप. सोप्या पद्धतीने समजाऊन सांगीतले

  • @yatinkhutale2891
    @yatinkhutale2891 Месяц назад

    नदी सर आपल्या विडी ओ मधे पाशवी संगीत नका लावत जाञू

  • @srjtravelstudio
    @srjtravelstudio Месяц назад

    Thank you sir

  • @vaibhavkulkarni751
    @vaibhavkulkarni751 Месяц назад

    Really fantastic Sir 🙏🙏🙏🙏

  • @vishakhadave20
    @vishakhadave20 Месяц назад

    Far chan .sundar vyakhan 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @shridharjoshi9199
    @shridharjoshi9199 Месяц назад

    अप्रतिम

  • @parshuramthakurdesai7549
    @parshuramthakurdesai7549 Месяц назад

    खूप छान डोळे उघडले

  • @sanjeevterdal9677
    @sanjeevterdal9677 2 месяца назад

    Intelligence, revolution of intelligence, myths, various perspectives along with what it would look like in future? Can it be your next topic please?

  • @rajdande8495
    @rajdande8495 2 месяца назад

    सकारात्मक विचारसरणी ओतप्रोत भरूण असणारे नंदू सर धन्यवाद

  • @vidyawatithakre2443
    @vidyawatithakre2443 2 месяца назад

    R,sir apane muze moral support Diya so for many many Thanks God bless you.

  • @pallaviphadke9935
    @pallaviphadke9935 2 месяца назад

    मी तुमचे व्हिडिओ नेहमी ऐकते. तुम्ही खूप छान बोलता. तुमचे व्हिडिओ किंवा पुस्तक इंग्लिश मध्ये उपलब्ध आहेत का ?

    • @nandumulmulemulmule426
      @nandumulmulemulmule426 2 месяца назад

      Books in marathi, few videos in English: ruclips.net/video/uxeKKbgE7Zc/видео.htmlsi=r8p59pyC53OWoCVv

  • @DattaBhange-sr2oe
    @DattaBhange-sr2oe 2 месяца назад

    डॉक्टर साहेब किती बुद्धिमान आणि हुशार आहात तुम्ही...तुमचं व्याख्यान ऐकणे म्हणजे एक आनंदाची पर्वणी आहे.. आपले मनःपूर्वक धन्यवाद..

  • @winterlily100
    @winterlily100 2 месяца назад

    🙏Thank you for this video!

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 2 месяца назад

    अहो मी श्रम जास्त केले की मझ डोकं दुखत पण झोप काही येत नाही

  • @ravindragawade3707
    @ravindragawade3707 2 месяца назад

    Very nice talk Sir..

  • @Navgan_Collection
    @Navgan_Collection 2 месяца назад

    एक नंबर 👏

  • @manoharkulkarni9195
    @manoharkulkarni9195 2 месяца назад

    सर,या प्रहसना सोबतच गीत ,या चिमण्यांनो परत फिरा रे. माझा मुली राधा कुळकर्णी नी सूरत गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात म्हटल होत.श्रोतांच्या डोळ्यात पाणी उभ राहिल होत.

  • @pritamharde7555
    @pritamharde7555 2 месяца назад

    गौतम बुद्धांन्नी सांगितलेला ' अनित्य ' म्हणजे nothing is permanent... He समजले की या गोष्टी आपोआप समजतात

  • @sumitabhadrige2991
    @sumitabhadrige2991 2 месяца назад

    Hello Doctor, I have been listening to you since many months. I felt to connect with you in Nanded where you practice for mental health related concerns