Lyrics दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ग दि माडगूळकर आठवणीतली गाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 200

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny 7 месяцев назад +23

    अत्यंत सुंदर गोड असा आवाज ग दि माळगुळकर अप्रतिम रचना मन अगदि प्रसन्न झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻💐💐💐

  • @pralhadbharambe8433
    @pralhadbharambe8433 7 месяцев назад +14

    अप्रतिम मन अगदी प्रसन्न होऊन भरून आले ही कविता आम्हाला लहानपणी शाळेत अभ्यासाला होती आजही तिचे स्वर गातांना मन भरून येते.
    गदिमांना धन्यवाद.

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p Год назад +19

    🎉😊 अजरामर गाणे. स्वर्गीय आवाज. कधीच तृप्ती होत नाहीं परत परतश्रावणीय. हरि ॐ.

  • @kamushinde5690
    @kamushinde5690 6 месяцев назад +13

    अप्रतीम ग दि मा सर स्वरांचे जादुगार कोटी कोटी प्रणाम तुमच्या या गीताने दुःखी मनाला दिलासा मिळतो

  • @nareshsayankar9566
    @nareshsayankar9566 6 месяцев назад +7

    अतिशय सुरेख गीत रचना गदिमांची , त्यावर स्वरगंधर्व कै. सुधीर फडके यांचा अप्रतिम स्वरसाज. गीत रामायणातील एक अतिशय महत्त्वाचे व मानवी जीवनाचे महत्वपूर्ण तत्वज्ञान या गीतामध्ये अतिशय सुंदर शब्दांत सांगितले आहे.

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 6 месяцев назад +12

    ग दी मा सर सर्वच रचना अप्रतिम
    आम्ही भाग्यवान ह्या अप्रतिम ठेव्याचा आनंद घेत आहोत

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 8 месяцев назад +28

    गदिमा गीतरामायणाने अमर झाले. भारतातून सर्व भाषेत भाषांतरीत होणारे हे एकमेव गीत आहे. आपण सर्व धन्य धन्य झालो.

  • @sudhakelshiker3869
    @sudhakelshiker3869 8 месяцев назад +62

    अप्रतीम ग दी मां सर, एवठी साक्षात सरस्वती तुमचा लेखणीत ऊतरले हे वैशिष्ट्य त्यात गाण्यातुन पण अम्रुत घारीचे रसपान ऐकावयास मिळाले अक्षःरस कान तृप्त झाले. धन्य वाटले🙏

    • @SereneResorts
      @SereneResorts 6 месяцев назад +6

      अप्रतिम आहे हे लक्षात घेऊन त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत

    • @rameshgirathe3386
      @rameshgirathe3386 4 месяца назад +1

      Very nice🎉

    • @SitaramWani
      @SitaramWani 3 месяца назад

      अतिशय उत्तम आणि संवेदनशील

    • @ashagangane962
      @ashagangane962 2 месяца назад

      अप्रतिम

    • @vilaskhale7486
      @vilaskhale7486 Месяц назад

      ​@@SereneResorts❤😮

  • @mangalajoshi9518
    @mangalajoshi9518 8 месяцев назад +28

    मनाला भिडणारे हे अजरामर गीत आहे व ग दि मा नीं गाईले आहे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे सलाम ग दि मा नां ❤

    • @prakashbhave2765
      @prakashbhave2765 6 месяцев назад

      ग दी मा यांचा आवाज नाही.

  • @TejaswiniSalpe
    @TejaswiniSalpe 2 месяца назад +10

    अर्थपूर्ण रचना,जीवनाचे सत्य सुरेख रचना.

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Месяц назад +3

    सुरेख अप्रतिम जोडी गदीमा आणि सुधीर फडके यांची 🙏🏻🙏🏻

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 7 месяцев назад +4

    सुस्वर, सुंदर अर्थपूर्ण रचना,चाल व श्रवणीय त्रिकाल सत्य गीत. मनापासून धन्यवाद गदिमा सर🌹🌹🙏

  • @kamushinde5690
    @kamushinde5690 6 месяцев назад +4

    सुधीर फडके जीनी अत्यंत भावपूर्ण गाउन गाण्यात जिवंत पणा आणला आहे गोड आवाज कान तृप्त होतात कोटी कोटी प्रणाम सुधीर जी

  • @shreedharparab7806
    @shreedharparab7806 2 месяца назад +2

    गोड, स्पष्ट शब्दोच्चार.... छान❤

  • @SatishChaudhari-e6z
    @SatishChaudhari-e6z 10 месяцев назад +6

    Khup chhan .....keep it up

  • @ashokmarathe6745
    @ashokmarathe6745 4 месяца назад +5

    फारच उत्तम गीत चाल मनाशी भिडणारी जय श्री राम

  • @mukundkulkarni9824
    @mukundkulkarni9824 2 месяца назад +4

    खरोखर महाराष्ट्र चे रत्न ग दि मा

  • @SmitaShevade-s1z
    @SmitaShevade-s1z 8 месяцев назад +13

    खूप छान,कान,मन तृप्त झालं

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande2092 8 месяцев назад +22

    ग दि मा ..अलौकिक प्रतिभेचे धनी …असा गदिमा पुन्हा होणे नाही …🙏

  • @vidyadharambetkar5175
    @vidyadharambetkar5175 8 месяцев назад +25

    खूपच मनाला भिडणारी शब्दरचना
    ग दि माना मानाचा मुजरा

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 2 месяца назад +4

    अतिशय अप्रतिम लेखन आणि गायन

  • @laxmanwani6514
    @laxmanwani6514 Год назад +15

    अतिशय सुंदर. आवाज व संगीत-साथ उत्तम. ऐकून मन तृप्त झाले.

  • @sureshbhopi4020
    @sureshbhopi4020 8 месяцев назад +13

    शब्दांचे जादूगार गदीमाना शतशः वंदन

    • @anjalikulkarni2684
      @anjalikulkarni2684 7 месяцев назад

      manala bhavnare ati sunder gane babujichi eak fan ❤❤

  • @sbkmvt2570
    @sbkmvt2570 3 месяца назад +14

    हे गीत ऐकण्यासाठी डॉ. राहुल चौधरी यांनी मला लिंक पाठवली,Thanks, भाई.खूप सुंदर गीत

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 4 месяца назад +4

    गाण्यातून जे तत्वज्ञान सांगितलं, त्याला तोड नाही. ग. दि. मा. आणि गायकाचे कौतुक आहेच.

  • @ravindrachaudhari3482
    @ravindrachaudhari3482 8 месяцев назад +10

    Amar sudhir fadke sir far sundar git ahe aapnas mana mujr sir❤😢💖👍👌👏💐🙏

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 2 месяца назад +8

    स्वर्गीय ग.दि.मा. आणि
    स्वर्गीय बाबुजी यांना
    शत:श प्रणाम

    • @sunitapatwardhan5549
      @sunitapatwardhan5549 2 месяца назад

      खूप छान गाणं ऐकल्यावर डोळ्यातून पाणी न आलेला माणूस मिळणार नाही सुंदर सुनिता पटवर्धन

  • @rameshpathak1634
    @rameshpathak1634 5 месяцев назад +3

    अप्रतिम गायन आहे धन्यवाद जय श्री राम आणी शब्द फारच छान आहे धन्यवाद जय श्री राम❤❤❤

  • @ShamraoShirkande
    @ShamraoShirkande 2 месяца назад +4

    कोटी कोटी प्रणाम गदिमा सरांना

  • @vasantdandekar5558
    @vasantdandekar5558 3 месяца назад +5

    गदिमांच शब्द सामर्थ्य व बाबुजींच अर्थात सुधीर फडकें च स्वर सामर्थ्य.

  • @shirishbhumkar1551
    @shirishbhumkar1551 2 месяца назад +2

    फारच छान सुंदर गाणे. 🌹🙏

  • @rajeshmhatre3870
    @rajeshmhatre3870 5 месяцев назад +2

    अप्रतिम गीत ग दी मा सुधीर फडके सुमधुर कॉम्बिनेशन

  • @ashoktayade9371
    @ashoktayade9371 9 месяцев назад +6

    अतिशय भावस्पर्शी आहे हे गीत 🙏🙏

  • @bhagawatkhachane5287
    @bhagawatkhachane5287 28 дней назад

    अप्रतिम, जीवन जगण्यासाठीचे यथार्थ वर्णन.

  • @pushparathod6443
    @pushparathod6443 4 месяца назад +6

    संपूर्ण जगाचा पाठिंबा असेल तर शोध लागेल, मुक्त मन आणि आरोग्य असेल तर शोध लागेल. त्यात मानवी जीवन दुर्मिळ आहे, विपश्यना (ध्यान) शेवटपर्यंत टिकवून ठेवणे हे देखील कठोर परिश्रम आहे. चला जाणून घेऊया, मी कोण आहे? सर्वांचे कल्याण होवो, सुखी होवो. 😢😂❤

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 6 месяцев назад +1

    Apratim sunder Jeevan mrutyu che philosophy simple bhashet sanagitale paradhin aahe putra manvacha🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sindhu-up3nv
    @Sindhu-up3nv Месяц назад

    एक एक शब्द मनाला भिडणारा आहे खूप खूप छान

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 8 месяцев назад +2

    खूपच सुंदर 👍🙏

  • @kusumdesai3710
    @kusumdesai3710 26 дней назад

    पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच रचना खूपच भावपूर्ण शब्दरचना.

  • @vaishalijoshi9976
    @vaishalijoshi9976 5 дней назад

    खूप छान वाटलं ऐकायला इतकी तल्लीन होऊन ऐकण्यात मजा आली

  • @janardanbote953
    @janardanbote953 7 месяцев назад +3

    अतिशय सुरेख, अप्रतिम....

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 8 месяцев назад +4

    मनाला भिडणारी.... अप्रतिम रचना🙏

  • @devidaspawar6750
    @devidaspawar6750 Месяц назад

    अप्रतिम रोज ऐकतो खरच खूप छान वाटत

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 6 месяцев назад +1

    अप्रतिम गोड गीत धन्यवाद गदिमा जी 🙏🏻🙏🏻

  • @medinikothari1606
    @medinikothari1606 8 месяцев назад +4

    Excellent. Touching words.

  • @PushpaKhiratkar
    @PushpaKhiratkar 3 месяца назад +1

    खुप छान ऐकून मनाला आनंद झाला 🎉🎉

  • @jagdishranshinge4609
    @jagdishranshinge4609 7 месяцев назад +3

    प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि भरत यांच्या हृदयस्पर्शी भेटीचा प्रसंग ग दी मां नी अप्रतिम काव्यातून साकारली आहे.आणि बापूजींनी अत्यंत सूरेल गायनानी अजरामर केले.😊

  • @fargproshooter4644
    @fargproshooter4644 3 месяца назад +2

    कवि आणि गायक ... ग.दि.मा.
    दुग्ध शर्करा योग. धन्यवाद ❤

  • @VithalKakade-p1u
    @VithalKakade-p1u 6 месяцев назад +2

    Khoop sundar ❤ ❤Geet.Ramayan❤

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 9 месяцев назад +3

    हृदयाला भिडणारे अजरामर गीत.

  • @balchandragangadhar1049
    @balchandragangadhar1049 8 месяцев назад +3

    शब्दा तीत करता येत नाही सुंदर

  • @achyutdeodhar7628
    @achyutdeodhar7628 2 месяца назад +2

    Hey jivanache saar aahe. ❤

  • @hiraakolkar1177
    @hiraakolkar1177 Месяц назад

    Khup khup chan 🙏🙏

  • @dr.g.hpatil7335
    @dr.g.hpatil7335 Месяц назад

    अप्रतिम काव्य.

  • @rajeshwarvasekar2161
    @rajeshwarvasekar2161 7 месяцев назад +3

    अ प्रतीम अतिशय सुंदर शब्द रचना आहे.
    खेद व्यक्त करावं वाटते की मानवचा पुत्र पराधीन असुन देखील का सुधरंत नाही.का मृगजळामागे धावत राहतोय जिथे काहीच मिळत नाही.याचेच दुःख वाटते.

    • @manishashahasane5615
      @manishashahasane5615 2 месяца назад

      हेच तर मोठे आश्चर्य आहे......

  • @sushilachirutkar3106
    @sushilachirutkar3106 5 месяцев назад +1

    अप्रतिम ग दि माडगूळ चे गाणे अप्रतिम आहे

  • @pandurangchavan8390
    @pandurangchavan8390 7 месяцев назад

    अप्रतिम, सुंदर, वास्तव आणि अविट गोड.

  • @GanpatGhanekar-z7n
    @GanpatGhanekar-z7n 3 дня назад

    अप्रतिम 👌🏼

  • @pandithinge9390
    @pandithinge9390 7 месяцев назад +1

    अतिशय अप्रतिम गाणे आहे.किती वेळा ऐकले तरी समाधान होतच नाही.प्रा.पंडित हिंगे ( साहित्यिक / ज्योतिषी/ पत्रकार /व्याखाता/हडपसर पुणे २८..

  • @sadhanasontakke-ql2bv
    @sadhanasontakke-ql2bv 8 месяцев назад +9

    असे संगितकार आणि गीतकार ग दि मा आणि सुधीर फडके पुन्हा न होणें

    • @AajanmaHindu
      @AajanmaHindu 8 месяцев назад

      videotala aavaj सुधीर फडके yancha naahi

  • @rameshwarthote3502
    @rameshwarthote3502 7 месяцев назад +3

    👌ग.दि.माडगुळकरांची अजरामर रचना दैवी शक्तीच म्हणावे लागेल 🌹🙏

  • @shalikraothere751
    @shalikraothere751 2 месяца назад +1

    Khupp khup chhan

  • @baluharad4853
    @baluharad4853 5 месяцев назад

    अप्रतिम भावगीत आहे.👍👍👍🌹🌹👌👌👌👌

  • @apdeshpande2479
    @apdeshpande2479 2 месяца назад +1

    In ayodya shree ram mandir this madgulkar ramayan should be sung as saptah puja during ramnavami and should be broadcasted on TV
    Jaishriram

  • @chillpoint369
    @chillpoint369 Месяц назад

    Ni shabda zalo....
    Ani man shodu lagtay tya ........

  • @hanmantpol8206
    @hanmantpol8206 8 месяцев назад +3

    Mangangecha godava Gita tun avtarto ahe jay mandesh....dhanya ti Mati dhanya ti Mata.......

  • @sunitadhumal7534
    @sunitadhumal7534 7 месяцев назад

    Apratim Kavya and Gayan.Great Ga.Di.Madgulkar.

  • @ajaykale7690
    @ajaykale7690 7 месяцев назад

    धन्य झालो...ऐकुन आणि उमजून

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 7 месяцев назад +1

    Shree Ram aani bharat yamcha bheti var gadi madgulkar yani rachlele ajaramar geet atishay sunder

  • @NarayanArolkar
    @NarayanArolkar 2 месяца назад +3

    Very nice song

  • @hemantjoshi2281
    @hemantjoshi2281 2 месяца назад +1

    Jethe shabda sampataat....Ga Di Ma ....

  • @mathuraborade3806
    @mathuraborade3806 2 месяца назад +1

    Khupch sunder geet

  • @sunitapatwardhan5549
    @sunitapatwardhan5549 2 месяца назад +1

    P गीत खूपच छान म्हटलं कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही सुनिता पटवर्धन
    😊😂

  • @ravindrachaudhari3482
    @ravindrachaudhari3482 8 месяцев назад +2

    Khup Chan gitt ahe man bhrauan zalyshiv Rahat nahi❤😂💖🌹👍👌🙏

  • @ananghajoshi4482
    @ananghajoshi4482 5 дней назад

    अप्रतिम सुंदर

  • @narayankaloo3952
    @narayankaloo3952 9 месяцев назад +1

    अप्रतिम आहे गाणे

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 7 месяцев назад

    अतिशय भावस्पर्शी काव्य....❤

  • @vasantdandekar5558
    @vasantdandekar5558 3 месяца назад +1

    गदिमांच्या जिभेवर श्रीधरस्वमींनी ॐ लिहिले.
    त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीच आरूढ झाली होती.

  • @manglajoshi7566
    @manglajoshi7566 7 месяцев назад

    मनाला भिडणारे अतिशय सुंदर गाणं

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 8 месяцев назад +2

    खूप छान..

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 7 месяцев назад

    कला जगतातील दिप स्थंभ आहेत हे लोक❤

  • @subhashthakur9393
    @subhashthakur9393 26 дней назад

    अतिशय सुंदर जीवनाचे सार सांगणारे गीत

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 7 месяцев назад

    Khup sunder jeevanache sar satty arthpurna gane🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijayaraskar3191
    @vijayaraskar3191 9 месяцев назад +1

    😢❤👌छान

  • @anandpalsodkar3138
    @anandpalsodkar3138 9 месяцев назад +2

    अप्रतिम

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 5 месяцев назад

    अप्रतिम ग. दि. मा. आणि बाबूजी.

  • @chhayaparvekar7315
    @chhayaparvekar7315 7 месяцев назад +1

    अमृताचा वर्षाव 🙏🙏शब्द आणि सूर 🙏🙏

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 6 месяцев назад

    अप्रतिम ग. दि. मा. आणि बापूजी.

  • @mandakinikshirsagar6543
    @mandakinikshirsagar6543 7 месяцев назад

    अतिशय भावस्पर्शी कविता

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 3 месяца назад

    अप्रतिम अद्भुत

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 9 месяцев назад +1

    जीवनाच सारं काही उलगडा करणारं गाणं

  • @ashaupasni2099
    @ashaupasni2099 7 месяцев назад +2

    किती वेळा ही ऐकले तरीही येकावेसे वाटते आणि डोळ्यात पाणी येते

  • @VijayaDhatrak
    @VijayaDhatrak 3 месяца назад

    खुप खुप छान आहे

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 10 месяцев назад +3

    अप्रतिम.

  • @psipalkar3469
    @psipalkar3469 5 месяцев назад

    असे वाटते गाणे ऐकता ऐकता ब्रह्म स्वरुपात लिन व्हावे ...❤

  • @medhakulkarni8601
    @medhakulkarni8601 6 месяцев назад +1

    ❤ मस्त

  • @LaxmikantTupe
    @LaxmikantTupe 6 месяцев назад

    अतिशय सुदर सत्य ऐकताना डोळे पाणावतात

  • @VijayaPurrdandare
    @VijayaPurrdandare 2 месяца назад

    खूप छान

  • @pundlikshingade54
    @pundlikshingade54 3 месяца назад

    अति सुंदर

  • @dhundirajkhedkar2623
    @dhundirajkhedkar2623 6 месяцев назад

    सूंदर रचना,गायकीहीछानच