अमृताहूनी गोड नाम तुझे देवा | नीलाक्षी पेंढारकर | भावार्थ मैफल | पुष्प ७वे | विठ्ठल | भक्तीगीत |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2023
  • पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न झालेली भावार्थ मैफल.
    गायिका: नीलाक्षी पेंढारकर
    हार्मोनियम: केदार भागवत
    तबला: धनंजय पुराणिक
    साइड रिदम: संकेत नवरत
    सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म:
    linktr.ee/Bhavartha

Комментарии • 516

  • @vitthalamlapure3453

    अम्रताहुनी गोड देवाचे नांव आहे,पंरतु सतत देवाचे नांव घेण्यास विसरतो..हि मोठी चुक आहे...सा-या विश्वाची मुश्कील, विघ्न तो संपवून टाकतो,तेव्हा श्वासोच्छ्वास त्यांची आठवण हवी

  • @user-ju9wg4jj2o

    खूप छान आवाज

  • @user-hx1mg6qw4o
    @user-hx1mg6qw4o 9 часов назад +2

    आवाज खुपच गोड आहे.

  • @eknathdeore743

    ताई अतिशय सुंदर अभंग म्हटला.

  • @sopannehe1637
    @sopannehe1637 21 день назад

    Aatishay.sundar.awaz

  • @vijaypatade1978
    @vijaypatade1978 Год назад +6

    सुमधुर संगीत

  • @geetadeshpande3342

    🌹👌अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌❤️👌❤️👌🙏

  • @nandkishordevshatwar8426
    @nandkishordevshatwar8426 14 дней назад

    खूप सुंदर छान आवाज आहे

  • @arunkunte7168
    @arunkunte7168 21 день назад

    खूप सुंदर आवाज आहे.खुप छान

  • @pushpakakade9849
    @pushpakakade9849 21 час назад

    फार च छान आवाज

  • @dvmuley2338
    @dvmuley2338 9 часов назад +1

    ताई अतिशय सुंदर आवाजात अभंग सादर केला त्याबद्दल अभिनंदन

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 12 часов назад +1

    अमृताहुनी गोड तुझे नाम देवा.

  • @BramhadeoDeshmukh
    @BramhadeoDeshmukh 14 часов назад +1

    खूप सुंदर गायन नीलाक्षी ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @varshapatil8267
    @varshapatil8267 2 часа назад

    खुप छान अभंग आहे आणि तुमचा आवाज पण अतिशय छान आहे

  • @BabasahebMaharajDhakne

    जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐👏💐

  • @vitthalkumbhar-di3ky

    आपला आवाज मंजुळ आहे 🚩 उत्कृष्ट गायन केले ❤ जय जय स्वामी समर्थ 🚩

  • @ashokakrishnaraokulkarni4024
    @ashokakrishnaraokulkarni4024 День назад +1

    Wah wah very good voice.a.k.kulkarmi

  • @nandkishordevshatwar8426
    @nandkishordevshatwar8426 14 дней назад +2

    Super🙏🙏🙏

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Год назад +4

    अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी

  • @prashantcharde1129
    @prashantcharde1129 Год назад +5

    विठ्ठु माऊली 🚩🚩🚩👌👌👌👌