शब्दांची श्रीमंती
शब्दांची श्रीमंती
  • Видео 27
  • Просмотров 7 447 501
Lyrics दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ग दि माडगूळकर आठवणीतली गाणी
दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा?
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
नको आंसु ढाळू...
Просмотров: 170 378

Видео

ये गजल सुनकर बचपन याद आ जायेगा. वो कागज की कश्ती,वो बारिश का पानी लिरिक्स lyrics
Просмотров 3 тыс.Год назад
Woh Kaghaz Ki Kashti Lyrics - Woh Kaghaz Ki Kashti is a beautiful ghazal that has been penned by Sudarshan Faakir. This ghazal has been sung by Jagjit Singh and Chitra singh. woh kagaj ki kashti woh barish ka paani. Ye daulat bhi le lo, ye shohrat bhi le lo Bhale cheen lo mujhse meri jawaani Magar mujhko lauta do bachchpan ka saawan Wo kagaz ki kashti wo barish ka pani Wo kagaz ki kashti wo bar...
निसर्गाचे सुंदर वर्णन करणारी मनाला मोहिनी घालणारी कविता- पिवळे तांबुस ऊन कोवळे, Pivale Tambus lyrics
Просмотров 4,3 тыс.Год назад
लिरिक्स सायंकाळची शोभा. पिवळे तांबुस ऊन कोवळे, Pivale Tambus Oon Kovale पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पं कितिकांचे रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती साळीवर झोप...
महाराष्ट्र शासन राज्यगीत लिरिक्स. जय जय महाराष्ट्र माझा. Maharashtra Government Rajya geet.lyrics.
Просмотров 33 тыс.Год назад
महाराष्ट्र शासन राज्यगीत लिरिक्स. जय जय महाराष्ट्र माझा. Maharashtra Government Rajya geet.lyrics. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥ भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शि...
lyrics जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.लिरिक्स.
Просмотров 1,5 млнГод назад
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गंधित नाजुक पानांमधुनी गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी अर्थ कधी कळणार तुला अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला निळसर चंचल पाण्या...
पसायदान. ज्ञानेश्वर माउलींची आजरामर कलाकृती. lyrics
Просмотров 4 тыс.Год назад
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥ जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव । बोलते जे ...
श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा, लिरिक्स सह. गीतकार मंगेश पाडगावकर, गायक लता मंगेशकर.
Просмотров 9 тыс.2 года назад
श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा जागुनि ज्याची वाट पाहिली ते सु आले दारी जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी निळया रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षी गतजन्मीची ओळ सांगत आला गंधित वारा पाचुच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरूझाले मातीच्या गंधाने...
सोबतीस हलके Sobtis Halke Lyrics - Aai Kuthe Kay Karte - Star Pravah. वादळात कोणत्याही,हाक दे कधीही
Просмотров 110 тыс.2 года назад
सोबतीस हलके Sobtis Halke Lyrics - Aai Kuthe Kay Karte - Star Pravah. वादळात कोणत्याही,हाक दे कधीही सोबतीस हलके Sobtis Halke Lyrics - Aai Kuthe Kay Karte - Star Pravah सोबतीस हलके, सावलीस ऊन, भोवती तशी ही, मोरपीस खूण… दोन काठ अपुले, ऐल आणि पैल, ऐन सांजवेळी , बंध होई सैल… बंधनाविना रे ही, गुंतणारी वीण, हा प्रवास आता, तुझ्यावीण कठीण… वादळात कोणत्याही, हाक दे कधीही, हात देत हाती, मी तिथे असेन… Aana...
शालेय जीवनातील सुंदर मराठी कविता. माथ्यावरती उन्हें चढावी, पावलात सावल्या विराव्या. कवी सदानंद रेगे
Просмотров 2,4 тыс.2 года назад
माथ्यावरती उन्हें चढावी पावलात सावल्या विराव्या घाटावरती शुभ्र धुण्यांच्या पाकोळ्या अन् मंद झुलाव्या. डोंगर व्हावे पेंगुळलेले पोफळ बागा सुस्त निजाव्या अंगणातल्या हौदावरती तहानलेल्या मैना याव्या. लुकलुकणारे गोल कवडसे लिंबाच्या छायेत बसावे खारीचे बावरे जोडपे बकुळीखाली क्षणिक दिसावे. कुरणाच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होउन जावे कुठे कधीचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे. कवी - सदानंद रेगे Marathi p...
कबीराचे विणतो शेले. गीत- ग. दि. माडगूळकर, संगीत-पु. ल. देशपांडे, स्वर-माणिक वर्मा, राग- यमन. lyrics
Просмотров 723 тыс.2 года назад
कबिराचे विणतो शेले, Kabirache Vinato Shele. कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम ! एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ राजा घनःश्याम ! दास रामनामी रंगे, राम होइ दास एक एक धागा गुंते, रूप ये पटास राजा घनःश्याम ! विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम गुप्त होई राम ! हळु हळु उघडी डोळे, पाहि जो कबीर विणूनिया शेला ग...
एकदा ऐकाच, आशावादी गाणे. एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन लिरिक्स Ekach Hya Janmi Janu lyrics.
Просмотров 76 тыс.2 года назад
एकाच या जन्मीं जणू | Ekach Ya Janmi Janu Marathi Lyrics Ekach Ya Janmi Janu Marathi Lyrics: This songs is sung by Asha Bhosle. Ekach Ya Janmi Janu song is written by Sudhir Moghe and music given by Sudhir Phadke. This song is from Marathi Movie Pudhch Paul (1986) गीत - सुधीर मोघे संगीत - सुधीर फडके स्वर - आशा भोसले चित्रपट - पुढचं पाऊल (१९८६) एकाच या जन्मीं जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्‍नाप्रम...
ग.दि. माडगूळकर यांची आजरामर कलाकृती. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे. Ek dhaga sukhacha lyrics song
Просмотров 46 тыс.2 года назад
Ek Dhaga Sukhacha एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे lyrics lyrics , sung by Sudhir Phadke, lyricist G. D. Madgulkar, music by Sudhir Phadke. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे पांघरसी जरि असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे मुकी अंगडी बालपणाची रंगित वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे या वस्त्राते विणतो को...
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते. bhay ethale sampat nahi
Просмотров 9 тыс.2 года назад
लता दीदी भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया त्या वेली नाजुक भोळ्या वार्याला हसवुन पळती क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातिल जणु अंगी राघवशेला देऊळ पलिकडे तरीही तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब सं...
मराठी वाचनमाला भाग २. सोपे शब्द वाचन सराव (काना मात्रा नसलेले शब्द)
Просмотров 1,7 тыс.2 года назад
मराठी वाचनमालेतील दुसरा विडीयो. मराठी अक्षर ओळ झाल्या नंतर वाचन सराव साठी सोपे शब्द वाचन.
ग. दि. माडगूळकर यांचे न्युनगंड कमी करून आत्मविश्वास वाढवणारे गाणे, एका तळ्यात होती. eka talyat hoti
Просмотров 78 тыс.2 года назад
गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - श्रीनिवास खळे स्वर - आशा भोसले , मधुबाला जव्हेरी चित्रपट - सुखाचे सोबती एका तळ्यांत होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक पिल्लास दु: भारी, भोळे रडे स्वतःशी भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? जे ते तयास टोची दावी उगाच धाक ...
एकदा शांतपणे ऐकाच, प्रार्थना तु बुद्धी दे. tu budhi de prathana prayer lyrics.
Просмотров 20 тыс.2 года назад
एकदा शांतपणे ऐकाच, प्रार्थना तु बुद्धी दे. tu budhi de prathana prayer lyrics.
कविवर्य सुरेश भट यांची अजरामर कलाकृती. मेहंदीच्या च्या पानावर with lyrics.
Просмотров 4,2 тыс.2 года назад
कविवर्य सुरेश भट यांची अजरामर कलाकृती. मेहंदीच्या च्या पानावर with lyrics.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाशदरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश. fite andharache jale mokal
Просмотров 39 тыс.2 года назад
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाशदरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश. fite andharache jale mokal
आनंदाने जगायला शिकवणारे अर्थपूर्ण गाणे. या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे. ya janmavar
Просмотров 124 тыс.2 года назад
आनंदाने जगायला शिकवणारे अर्थपूर्ण गाणे. या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे. ya janmavar
गाजलेले भावस्पर्शी मराठी गाणे. हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली. he chandane fulani shimpit ratra
Просмотров 206 тыс.2 года назад
गाजलेले भावस्पर्शी मराठी गाणे. हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली. he chandane fulani shimpit ratra
English months with Cartoon. January February Months of the year. महिने. जानेवारी फेब्रुवारी मार्च.
Просмотров 8123 года назад
English months with Cartoon. January February Months of the year. महिने. जानेवारी फेब्रुवारी मार्च.
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. (भाग1). Marathi mhani aani tyanche arth.
Просмотров 29 тыс.3 года назад
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. (भाग1). Marathi mhani aani tyanche arth.
5 वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय व स्वरूप. 5th scholarship exam pattern and subjects.
Просмотров 5423 года назад
5 वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय व स्वरूप. 5th scholarship exam pattern and subjects.
मराठीतील सर्वात सुंदर गाणे. भले बुरे जे घडून गेले,विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणा lyrics
Просмотров 4,2 млн3 года назад
मराठीतील सर्वात सुंदर गाणे. भले बुरे जे घडून गेले,विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणा lyrics
मराठी कविता कणा कुसुमाग्रज, भावस्पर्शी मराठी कवीता, marathi poem kusumagraj kavita kana.
Просмотров 11 тыс.3 года назад
मराठी कविता कणा कुसुमाग्रज, भावस्पर्शी मराठी कवीता, marathi poem kusumagraj kavita kana.
मराठी वाचन भाग3 #काना #का खा गा #कानायुक्त अक्षरे #learn marathi reading #ka kha ga #काना #मराठी वाच
Просмотров 1,3 тыс.3 года назад
मराठी वाचन भाग3 #काना #का खा गा #कानायुक्त अक्षरे #learn marathi reading #ka kha ga #काना #मराठी वाच
मराठी वाचन भाग 1. Marathi reading part1. Marathi Mulakshare - मराठी मुळाक्षरे - Marathi Alphabets
Просмотров 9983 года назад
मराठी वाचन भाग 1. Marathi reading part1. Marathi Mulakshare - मराठी मुळाक्षरे - Marathi Alphabets

Комментарии

  • @marutibhonde3911
    @marutibhonde3911 3 дня назад

  • @sulaxanadevkar1054
    @sulaxanadevkar1054 4 дня назад

    हे गाणे खरच जीवन गाणे आहे मला खूप आवडते

  • @rajeshaglave5567
    @rajeshaglave5567 8 дней назад

    Kup chan gan...nice

  • @user-gx5yd8ix7x
    @user-gx5yd8ix7x 9 дней назад

    ताई जीवन असेच असते

  • @jyotigaikwad5011
    @jyotigaikwad5011 9 дней назад

    माझ्या मिस्टर ना पण आवडते हे गाणे मी थोडीशी रुसले कि लगेच हे गाणं गायला सुरुवात होते

  • @sudhakarraul9463
    @sudhakarraul9463 9 дней назад

    फारच सुंदर गाणं आहे

  • @ravindrabajare7262
    @ravindrabajare7262 10 дней назад

    खुपच छान,, अप्रतिम गाणे गायले अाहे,, मी 5 वर्ष असले पासुन हे गाणे एकतोय 👌✌🌹🙏

  • @user-fv9rn4wd4p
    @user-fv9rn4wd4p 11 дней назад

    हे भावगीत आहे का

  • @ravindrashinde4939
    @ravindrashinde4939 12 дней назад

    Mazya Aai che Aavadte Gane I miss you Aai😢😢

  • @vidyadigaskar3957
    @vidyadigaskar3957 12 дней назад

    Very nice song super

  • @kookie_7233
    @kookie_7233 13 дней назад

    Khupa chhan 🌹🌹🙏🙏😊

  • @neetaharish1116
    @neetaharish1116 13 дней назад

    खूप सुंदर भक्ती ओतप्रोत भरलेली

  • @balupanpatil4651
    @balupanpatil4651 14 дней назад

    Great So beautiful ❤se

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 15 дней назад

    माझे अतिशय आवडीचे गाणे आहे,आणि मी माझ्या लाडक्या पत्नी साठी नेहमीच म्हणत असतो,

  • @g3vs1kz9c
    @g3vs1kz9c 15 дней назад

    आपली भावना कोणाला तरी सांगितल्या शिवाय त्या भावनांना अर्थच नसतो

  • @rajendrashejul404
    @rajendrashejul404 15 дней назад

  • @arvinddivekar2313
    @arvinddivekar2313 15 дней назад

    मराठी मधील या गाण्यासारखी अनेक गाणी आहेत.... का कोणास ठाऊक अशी गाणी लागली की बालपण आठवते... आणि आपली माणसं नजरे समोर येतात... त्यात आपण स्वतः ला देखील पाहतो.....काही प्रसंग दिसतात... काही भुरकट तर काही स्पष्ट

  • @shobhachitale9641
    @shobhachitale9641 16 дней назад

    खूपच सुन्दर गीत आहे

  • @KisanShinde-lh9jq
    @KisanShinde-lh9jq 16 дней назад

    सतत. ऐकायला आवडतात भावगीत

  • @supriyamhapankar1278
    @supriyamhapankar1278 16 дней назад

    माझ्या आवडीचे गाणं

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 16 дней назад

    अतिशय अप्रतिम मन भारावून गेले

  • @Sangeeta_manikpure
    @Sangeeta_manikpure 16 дней назад

    खुपच सुंदर गीत

  • @nareshprajapati4633
    @nareshprajapati4633 16 дней назад

    My old Favourite song

  • @manisakumari5364
    @manisakumari5364 17 дней назад

    ❤❤❤❤❤💕🌷🌹🌴

  • @aryandjsong6087
    @aryandjsong6087 17 дней назад

  • @vijayanarawade9741
    @vijayanarawade9741 18 дней назад

    खुप छान गाणं आहे

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 19 дней назад

    गाण्यातून जे तत्वज्ञान सांगितलं, त्याला तोड नाही. ग. दि. मा. आणि गायकाचे कौतुक आहेच.

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 19 дней назад

    गाणी ऐकताना जर त्यातील भाव व अर्थ समजून घेत ऐकले तरच ते ऋदयाला भिडते आणी वारंवार ऐकावेसे वाटतं ❤❤

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 19 дней назад

    आवाज सुधीर फडके जी यांचा नाही तरी पण छान गायले आहे. बाबुजींची सर कशी येईल!

  • @nilkanthtayade1466
    @nilkanthtayade1466 19 дней назад

    डिस्क्रिप्शन माधे मराठी लिरिक्स गीते सूद्धा लिहावेट अशी अपेक्षित बाकी खूप खूप छान आहे सर्व कहीं❤❤🌹🌹🙏🙏👌🌼🌼🌷🌷

  • @amshinde-fn1gl
    @amshinde-fn1gl 19 дней назад

    खुप छान माझ आवडत गान

  • @miramuley5713
    @miramuley5713 20 дней назад

    बरोबर असेच जीवन आहे

  • @usdkitchenkings5655
    @usdkitchenkings5655 20 дней назад

    मीपण खूप आवडीनी एकत होती हे गान माझे पती नाही लीव्हर सीरोसीस मूळे गेले खूप दूंंख वाटत

  • @anildesai9850
    @anildesai9850 20 дней назад

    मनातील भाव समजणे फार अवघड असते ज्याला कळले तो श्रीमंत

  • @jagannathshinde8426
    @jagannathshinde8426 20 дней назад

    खूप छान गाणं

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat6174 21 день назад

    खुप च भारी शब्द

  • @sujataharmalkar5653
    @sujataharmalkar5653 21 день назад

    Khup chan ❤❤❤❤❤

  • @SulekhaMehendale-zc9ts
    @SulekhaMehendale-zc9ts 21 день назад

    Yamadhe Seema Ramesh Dev yanchi Jodi she Kashinath zGhanekar lihile te chuck ahe

  • @sunitaranaware2992
    @sunitaranaware2992 22 дня назад

    मराठी भाषा आणि मराठी शब्द खरच खूप छान...

  • @UttamGayke-mp4lh
    @UttamGayke-mp4lh 23 дня назад

    Very good nice

  • @ShailaPawar-kl1tp
    @ShailaPawar-kl1tp 23 дня назад

    Maze hi mestr nahe i miss you

  • @sureshpaithankar3670
    @sureshpaithankar3670 23 дня назад

    अजरामर गाणे आहे हे, कितीदाही ऐकले तरी मन भरत नाही

  • @DanialGershom-vj2qk
    @DanialGershom-vj2qk 24 дня назад

    खूप सुंदर बोल आहेत मनाला भिडतात संगीत छान आहे गायिका महोदय आपण या गाण्याला खरोखरच न्याय दिला आहे

  • @ashokmarathe6745
    @ashokmarathe6745 24 дня назад

    फारच उत्तम गीत चाल मनाशी भिडणारी जय श्री राम

  • @prasannasohale9547
    @prasannasohale9547 25 дней назад

    Ga Di Maa... marathi mayechi garima

  • @ByjBal
    @ByjBal 25 дней назад

    Excellent

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 26 дней назад

    Chaan geet😊❤

  • @user-zz4ev3sl1e
    @user-zz4ev3sl1e 27 дней назад

    Really turning of situation. I like this song.

  • @shrinivasjoshi7257
    @shrinivasjoshi7257 27 дней назад

    हे गाणे ऐकून वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते

  • @sujataharmalkar5653
    @sujataharmalkar5653 27 дней назад

    Kahi tari sagun gelay he gan ❤❤❤❤❤❤