खुप खुप सुंदर सुश्राव्य गाणी आपल्या 'स्मृती गंध 'मार्फतीने ऐकावयास मिळाली व मिळतायतं , प्रथम आपल्या आई-बाबा (आजी आजोबा) यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! आणि आपल्या संपुर्ण परिवारास माझे मनःपुर्वक आभार! आपल्या मार्फतीने असाच गाण्यांचा स्मृतीगंध दरवळत राहो | 🙏
सध्या माझे डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने इन्फेक्शन झालं होतं म्हणून सध्या सतत औषधाचे थेंब घालून पडून राहण्याशिवाय ईलाज नाही खूप त्रास होत होता पण आता ही गाणी ऐकताना माझ्या वेदना विसरतेआहे.ऐकताना आनंद वाटतो आहे.आपणास मनापासून धन्यवाद ताई.आणि आपल्या कार्यक्रमास उदंड शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपण ऐकवित असलेली ही सर्व गीते मला लहानपणापासून इतकी आवडली आहेत की आज ती पुन्हा ऐकत असताना मी पुन्हा ' त्या माझ्या बालपणीच्या ' पिवळ्या दिव्यांच्या काळात पुन्हा डुंबून आलो ' आणि भरून आनंद पावलो.
अप्रतिम...शब्दच नाही.... धन्य ते गायक,कवी आणि संगीतकार. .... शब्दांच्या हिंडोल्यावरून बालपण फिरून आलो. आई बाबांची आठवणीतील गाणी ऐकताना मनाला समाधान देऊन गेली .धन्यवाद सादर कर्त्यांच..
फार अप्रतिम सादरीकरण मन बालपणीच्या हिंदोळ्यावर सैर करून आले माझे काका रेडिओ लावत असत सुटीला गेलं की ह्या गाण्यांची मेजवानी मिळत असे तृप्तीचा dhekarch आला
मी आज कित्येक वर्षात ही मनातली गाणी मनापासुन ऐकलीयत आज माझ वय ७७ वर्ष आहे डोळे वहात होते व कानात स्वर दैव ज्यातदु:ख भरता बस बस शतायुषी वाहा ऐकवणार्यांनो असच काही ऐकवा हिच इच्छा🎉🎉🎉🎉😮😪😪😪👌
You are making so many Marathi people so HAPPY by playing these evergreen old songs in your excellent presentations ! Bahut Bahut Dhanyavad …….🤗🔱🚩🔱🙏🙏✌️
Ashi chham sundar man prasanna karanari lahanpanichi aathavan yenari hi juni gani june te sone ugich nahi mhanat aata hi gani aikayala pan milat nahi tumche khup khup aabhar ani khup shubhechha🎉🎉
आज 7 मार्च आजी आजीबांच्या लग्नाचा 70 वा वाढदिवस .....मनातली गाणी च्या माध्यमातून आजी आजोबांच्या जीवनातील गोड आठवणींचा स्मृती गधं कार्यक्रम ऐकून खूप भरून आलं।आजी आजोबां सोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणी डोळ्या समोर आल्या...आजी आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😥😥आणि आजच्या दिवसा साठी हृदयापासून नमस्कार🙏🙏 खास आजोबा आजी साठी त्यांच्या आवडीचे गीत...खूपच छान 👍👍 स्मृती गधं कार्यक्रमच्या कल्पना साठी गिरीश मामा,आई,,मावशी आणि वंदना मामी ला खूप खूप धन्यवाद...
खूप सुंदर श्रवणीय गाणी खूप दिवसांनी ऐकायला मिळाली.पूर्वी रात्री १० वाजता आपली आवड कार्यक्रम लागायचा रेडीओवर त्या दिवसांची आठवण झाली.माझ्या बाबांच्या (८४ वर्ष वय) आवडती गाणी, नक्कीच त्यांना शेअर करणार.अजूनही स्मृती गंध चे भाग यावेत हि विनंती.
Felt nostalgic hearing this collection of beautiful songs which we whole family heard on radio every morning and started our days with peace and a smile on our face .those were the golden days of our childhood . You made it live for us but unfortunately aamche Papa aani Amma are not with us to listen 🙏
🎉 श्रुती गंध मनातली गाणी नावच इतकं समजून उमजून ठेवले आहे या कार्यक्रमाच अशी गाणी पुढे होतील अशी शक्यता नाही.ऐकणारा भरपूर आनंदी, ताजातवाना डोळ्यात अश्रू आणून जगतो हि गीते धन्यवाद आपले तुमच्या मुळे थकलेल्या ना उर्जा निराशाना आशा, कामाला गती नक्कीच मिळते धन्यवाद!!!!!!
आपण ही अर्थपूर्ण, काळजाचा ठाव घेणारी ,तसेच श्रवणीय अशी जुनी गाणी या "स्मृती गंध ,मनातील गाणी "कार्यक्रमातुन श्रोत्यांना संगीत मेजवानी दिली त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन व आभार.
गाणी सगळी आवडती ऐकवता खूप छान वाटले सांगता येत नाही..रेडीयैवर ऐकायचे...मी तुमचे सर्व भाग ऐकते तृप्त होते..अवीट गोडीची...रोज परत फरत ऐकते...अआईचे दुख सांगता येत नाही आई नाहीतर सर्व संपले असेच वाटते.तुम्ही आठवणीत हे करत आहात खूप छान काम चालू आहे असच करत रहा...शुभेच्छा🎉😊
पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात अशा अवीट गोडीची गाणी.ऐकतांना डोळे भरुन येतात.धन्य ते कवी,गीतकार, संगीतकार व गायक.सगळेच महान त्यांना त्रिवार वंदन.जुनं ते सोन म्हणतात ते काही उगीच नाही.
Thank you very much for giving such excellent songs of old times, l remembered my all kind hearted relatives and I donot know how to thank you, try to give some more songs like these, thank you again.
All songs are not only melodious but quite meaningful. It appears always refreshing. Sweetness of songs remain constant. Hats off to the music composer and lyricist
गिरीशजी आत्मा संतूष्ट झाला हल्लीच माझ्या पुण्यात रहाणाऱ्या लेखीका ललीता गुप्ते यांचे विश्वव्यापी सुर हे पुस्तक वाचले त्यामुळे लतादिदींची जुनी गाणी शोघुन ऐकावीत असे ठरविले होते आणि अचानक तुमचा व्हिडीओ समोर आला मग काय सोनेपे सुहागा व्वा अती सुंदर ऐकून निःशब्द धन्यवाद
Every Thursday morning would dawn with the sweet voice of Late R.N.Paradkar Ji's Datta Guru Devotional songs on Aakashwani Mumbai's "B" Channel from 6.00 am onwards. More than one generation grew up listening to these inspiring songs. I congratulate and thank you for your commendable efforts to upload these iconic songs and revive unforgettable memories of those good old years. GOD BLESS YOU 🤚🤚
फार सुंदर, गाणी तर ऐकायला मिळतात, पण तुम्ही रेडियो च्या प्रमाणे आणि शैलीत जी मांडणी केली आहे, ते फार महत्त्वाचे, 1992 च्या आधीचा काळ फार सुंदर होता शांत होता, सुवर्ण काळ होता, त्या काळात तुम्ही घेऊन गेलात, त्याबद्दल तुमचे अत्यंत आभार, अजून जास्त भाग स्मृतीगंध चे निघावे ही विनंती....
खूपच छान गाणी eiktana डोळे भरून आले आमच्या आईला हि गाणी खूप आवडायची तिचा आवाजही खूप छान होता आज ती आमच्या मध्ये नाही पण तिची आठवण आहे खूप धन्यवाद या अनमोल गीतांच्या संकलन साठी
खुप खुप सुंदर सुश्राव्य गाणी आपल्या 'स्मृती गंध 'मार्फतीने ऐकावयास मिळाली व मिळतायतं , प्रथम आपल्या आई-बाबा (आजी आजोबा) यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! आणि आपल्या संपुर्ण परिवारास माझे
मनःपुर्वक आभार! आपल्या मार्फतीने असाच गाण्यांचा स्मृतीगंध दरवळत राहो | 🙏
सध्या माझे डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने इन्फेक्शन झालं होतं म्हणून सध्या सतत औषधाचे थेंब घालून पडून राहण्याशिवाय ईलाज नाही खूप त्रास होत होता पण आता ही गाणी ऐकताना माझ्या वेदना विसरतेआहे.ऐकताना आनंद वाटतो आहे.आपणास मनापासून धन्यवाद ताई.आणि आपल्या कार्यक्रमास उदंड शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपण ऐकवित असलेली ही सर्व गीते मला लहानपणापासून इतकी आवडली आहेत की आज ती पुन्हा ऐकत असताना मी पुन्हा ' त्या माझ्या बालपणीच्या ' पिवळ्या दिव्यांच्या काळात पुन्हा डुंबून आलो ' आणि भरून आनंद पावलो.
मनातील गाणी ऐकून मन प्रसंन्न झाले.बाव पणात पोहचलो।
अप्रतिम...शब्दच नाही....
धन्य ते गायक,कवी आणि संगीतकार. ....
शब्दांच्या हिंडोल्यावरून बालपण फिरून आलो.
आई बाबांची आठवणीतील गाणी ऐकताना मनाला समाधान देऊन गेली .धन्यवाद सादर कर्त्यांच..
🙏🏻🙏🏻फार सुंदर, श्रवणीय व अर्थपूर्ण जुनी गाणी ऐकून मन तृप्त झाले, तल्लीन झाले. खरोखर ही सारी मनातील गाणी आहेत खूप धन्यवाद व अनेक शुभेच्छा!!💐💐🙏🏻
खुप छान गाणी गाणी ऐकून आईची आठवण आली व डोळ्यात अश्रू आले
गाणी फार वर्षानंतर ऐकायला मिळाले
धन्यवाद
वाह वाह.खुपच सुंदर ही पूर्वीच्या काळातील गाणी.बालपणी रेडिओवर ऐकून कान व मन प्रसन्न व्हायचं.आज तुम्ही ही गाणी ऐकायला दिली.खूप खूप धन्यवाद.
आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सुंदर अप्रतिम ❤❤
अशी जुनी गाणी मी लहान शाळेत असताना सकाळी जाताना आकाशवाणी या मराठीच्या वाहिन्यांनी वरती लागत होती फार सुंदर आहेत ध्यन वाद.
अप्रतिम गाणे
😂 शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले अफलातून गाणं जुन्या काळातील अनेक सुंदर आणि अनेक 😢
हिच ती गोड गळ्यातली हृदयाला स्पर्श करणारी गोड गाणी. रमणीय काळातली.
*@@sudhakarvihitkar
Excellant sweet songs
फार अप्रतिम सादरीकरण मन बालपणीच्या हिंदोळ्यावर सैर करून आले माझे काका रेडिओ लावत असत सुटीला गेलं की ह्या गाण्यांची मेजवानी मिळत असे तृप्तीचा dhekarch आला
तुम्ही दोघांनी हया गाण्यांचा खजिना आमच्या साठी खुला केला आहे त्यासाठी तुम्हा दोघांना शतशः प्रणाम आणि आभार पण... माझ्या आईला पण अशीच गाणी आवडायची..
अशी गाणी ऐकली की लहान पणीची आठवण येते
ते दिवस परत यावे . जून ते सोन ❤❤
छान कार्यक्रम धन्यवाद
अतिशय सुंदर आणि श्रवणीय गाणी आहेत एक आंतरीक समाधान आणि आनंद वाटतो ऐकुन खूपच छान.
ही गाणी ऐकून अगदी शांत वाटते जुन्या आठवणी जाग्या होतात
पुन्हा पुन्हा ऐकाविसी वाटतं अशी अवीट गाणी.
धन्य ते गीतकार, संगीतकार व गायक, सगळेच महान, त्यांना त्रिवार वंदन.
आपले देखील अत्यंत आभार.
Qq
खरोखरच अतिशय उत्तम मनाला भावली आई बाबांची खूपच आठवण झाली
जुन्या आठवणींना उजाळा देऊन मन प्रसन्न झाले स्मृती gandhla शुभेच्या
खूप छान उपक्रम आहे हा !सलग ऐकावयास मिळतायत मनातली गाणी. धन्यवाद. पुढील भागाची वाट पहात आहोत.
अप्रतिम ❤❤ अशी गाणी आता दुर्मिळ होत चालली आहे. छान श्रणीय गाणी आहेत. जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
मी आज कित्येक वर्षात ही मनातली गाणी मनापासुन ऐकलीयत आज माझ वय ७७ वर्ष आहे डोळे वहात होते व कानात स्वर दैव ज्यातदु:ख भरता बस बस शतायुषी वाहा ऐकवणार्यांनो असच काही ऐकवा हिच इच्छा🎉🎉🎉🎉😮😪😪😪👌
आमच्या लहानपणी मी ऐकले ली ही गाणी आहेत खूप सुंदर आहेत ह्यृदयस्पर्षी आणि अप्रतिम परत परत ऐकावीशी वाटतात ❤
Aprtim gane
खूप सुंदर गाणे बालपणात घेऊन गेली आज सकाळी सकाळी ही गाणी ऐकून माझी आजची सकाळ खूप सुंदर आणि ऊर्जावान झाली खूप खूप सुंदर आणि खूप आभार
You are making so many Marathi people so HAPPY by playing these evergreen old songs in your excellent presentations ! Bahut Bahut Dhanyavad …….🤗🔱🚩🔱🙏🙏✌️
फारच सुंदर, आठवणी पूर्वीच्या❤️ धन्यवाद 🙏👍
फारसंदर
मावशी व काकांच्या आठवणी मध्ये आकंठ बुडाले
खूप छान प्रोग्रॅम❤
🎉❤🎉खूपखूप सुंदर गाणी!हल्ली अशी जुनी गाणी ऐकावयास मिळत नाहीत आपण आम्हास छान भेट दिलीत धन्यवाद!अशीच गाणी आणखी ऐकावयास मिळोत हीच इच्छा !🎉🎉🎉🎉
Ashi chham sundar man prasanna karanari lahanpanichi aathavan yenari hi juni gani june te sone ugich nahi mhanat aata hi gani aikayala pan milat nahi tumche khup khup aabhar ani khup shubhechha🎉🎉
आज 7 मार्च आजी आजीबांच्या लग्नाचा 70 वा वाढदिवस .....मनातली गाणी च्या माध्यमातून आजी आजोबांच्या जीवनातील गोड आठवणींचा स्मृती गधं कार्यक्रम ऐकून खूप भरून आलं।आजी आजोबां सोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणी डोळ्या समोर आल्या...आजी आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😥😥आणि आजच्या दिवसा साठी हृदयापासून नमस्कार🙏🙏
खास आजोबा आजी साठी त्यांच्या आवडीचे गीत...खूपच छान 👍👍
स्मृती गधं कार्यक्रमच्या कल्पना साठी गिरीश मामा,आई,,मावशी आणि वंदना मामी ला खूप खूप धन्यवाद...
तरूण वया❤जावून आले
खूप सुंदर श्रवणीय गाणी खूप दिवसांनी ऐकायला मिळाली.पूर्वी रात्री १० वाजता आपली आवड कार्यक्रम लागायचा रेडीओवर त्या दिवसांची आठवण झाली.माझ्या बाबांच्या (८४ वर्ष वय) आवडती गाणी, नक्कीच त्यांना शेअर करणार.अजूनही स्मृती गंध चे भाग यावेत हि विनंती.
खरंच 70 चा काळ आठवतो, अर्थपूर्ण, गाणी खरंच खूप सुंदर
आपली आवड ऐकल्यासारखे वाटले. खूप शांत प्रसन्न वाटते❤❤❤❤
सगळी गाणी खूपच छान. आता तिस-या भागाची उत्सुकता आहे. निवेदनही छान.
Felt nostalgic hearing this collection of beautiful songs which we whole family heard on radio every morning and started our days with peace and a smile on our face .those were the golden days of our childhood . You made it live for us but unfortunately aamche Papa aani Amma are not with us to listen 🙏
एकदम nostalgic झाले हो..खरंच खूप खूप खूप धन्यवाद तुम्हाला.कारण या गाण्यांबद्दल काही बोलण्या सारखं urlelach नाही.
फारच सुरेख तारिफ करायला शब्द अपुरे आमच्या जीवनात आनंद भरला धन्यवाद
🙏🙏
खूपच सुंदर, लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या, आपले खूप धन्यवाद, सकाळी तर ऐकलेवर प्रसन्न वाटते
जुने तेच सोने बसं एवढेच खुपचं छान सुंदर अगदी मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत माऊली शब्दात वर्णन करणे कठीण आहे बाप्पा मावली जय हो तुम्हारी जय हो
I am listening the radio (Akashvani) since 1982. So, Most of the songs in your collections are familiar to me. Very good.
पुन्हा पुन्हा ऐकाविशीवाटत,अशी अवीटगाणी धन्य ते गीतकार सर्वांना त्रिवारवंदन तुमचेही आभार
🎉 श्रुती गंध मनातली गाणी नावच इतकं समजून उमजून ठेवले आहे या कार्यक्रमाच अशी गाणी पुढे होतील अशी शक्यता नाही.ऐकणारा भरपूर आनंदी, ताजातवाना डोळ्यात अश्रू आणून जगतो हि गीते धन्यवाद आपले तुमच्या मुळे थकलेल्या ना उर्जा निराशाना आशा, कामाला गती नक्कीच मिळते धन्यवाद!!!!!!
सुंदर अशी अभंगवाणी ऐकण्यासारखे आनंद होत
अप्रतिम गीते अप्रतिम संगीत ऐकायला मिळाले म्हणून आपले आभारी आहोत.
अशी गाणी क्वचितच ऐकायला मिळतात खूपखूप धन्यवाद
खूप छान आहे गाणी खुप दिवसात ऐकले नाही आता रोज ऐकण्याची इच्छा आहे
अतिशय अप्रतिम गाणी मन व कान तृप्त झाले खूपखूप धन्यवाद
Collection is very beautiful and memoreble.Thank you very much.
अतिशय सुंदर l चित्त मन आणि कान तृप्त झाले .🎉🎉🎉🎉🎉
माझ्या मनातली गाणी खुप खुप छान ऐकुन धन्य वाटलं,अशी गाणी ऐकुन आत्मानंदनझाला धन्यवाद
अतिशय सुंदर गाणी मला खूप आवडली
फारच छान, मस्तच,आवडली.
We both always come together. We remember her welcoming and smiling face. Best regards and wishes for blessed eternal peace to her by this tribute.
मिलन...गाणं प्रथमच ऐकलं. नंतर जोत्सनाबाईंचं बोला अमृत बोला आहेस सुरवातीच्या म्युझिक वरून वाटलं, पण तेही माहित नसलेले निघाले, बाकी मस्त, ओळखीची निघाली. मजा आली. धन्यवाद.
आपण ही अर्थपूर्ण, काळजाचा ठाव घेणारी ,तसेच श्रवणीय अशी जुनी गाणी या "स्मृती गंध ,मनातील गाणी "कार्यक्रमातुन श्रोत्यांना संगीत मेजवानी दिली त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन व आभार.
गाणी सगळी आवडती ऐकवता खूप छान वाटले सांगता येत नाही..रेडीयैवर ऐकायचे...मी तुमचे सर्व भाग ऐकते तृप्त होते..अवीट गोडीची...रोज परत फरत ऐकते...अआईचे दुख सांगता येत नाही आई नाहीतर सर्व संपले असेच वाटते.तुम्ही आठवणीत हे करत आहात खूप छान काम चालू आहे असच करत रहा...शुभेच्छा🎉😊
Khup sundar Gani
Atishay sunder gaani manala bhavnari ,sunder shabha mohak aawaj
खुप छान गाणी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद ❤❤
खूप च छान गाणी आहेत.आनंद वाटतो ऐकून
अशीच छान अर्थपूर्ण गाणी ऐकत रहावी असे वाटते मन प्रसन्न होते
Khup sundar gani ❤ aykat rahawi ashi
खूप छान आहे ते गाणी जूनी गाणी मला फार आवडतात व मला यातील काही गाणी येतात खूप छान वाटले खूप वर्षांनी ऐकली धन्यवाद
पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात अशा अवीट गोडीची गाणी.ऐकतांना डोळे भरुन येतात.धन्य ते कवी,गीतकार, संगीतकार व गायक.सगळेच महान त्यांना त्रिवार वंदन.जुनं ते सोन म्हणतात ते काही उगीच नाही.
खरचं सुंदर
अतिशय सुंदर गाण्याचा कार्यक्रम,काळजाला भिडला
Khup Sunder Gani Ashet Man bharaun gele
खुप छान एकदम भावपूर्ण अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद धन्यवाद 🌹🌹🍀🍀🙏🏽🙏🏽
अतिशय सुंदर गाणी सादर केल्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद
Manaatalya gaanyancha Smrutigandha kharach daravalat raahil hé maatra nischit ! Mast !
मी सौ सुनंदाओक माझ्या मिस्टरा ना गाण्याची खूपच आवङ आहे आपण सादर केलीली गाणी ऐकून समाधान मिळा,ले
Thank you very much for giving such excellent songs of old times, l remembered my all kind hearted relatives and I donot know how to thank you, try to give some more songs like these, thank you again.
अप्रतिम गाणे.
खुपच सुंदर गाणी ऐकतच राहावेसे वाटते खुप गोड
अप्रतिम. आजकाल ही गाणी ऐकायला मिळत नाहीत. आपले आभार मानावे तेवढे थोडे
खूप सुंदर जुनी गाणी रेडिओवर ऐकलेली. ऐकायला खूप छान वाटली धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
.
. खूपच छान गाणी आहेत
Khup chan sundar aathawnina ujala milali.
अतिशय सुंदर गाणी.
All songs are not only melodious but quite meaningful. It appears always refreshing. Sweetness of songs remain constant. Hats off to the music composer and lyricist
रेडिओ वर ऐकलेली गाणी ऐकायला मिळाली रवूपच सुदंर 👌👌
गिरीशजी आत्मा संतूष्ट झाला हल्लीच माझ्या पुण्यात रहाणाऱ्या लेखीका ललीता गुप्ते यांचे विश्वव्यापी सुर हे पुस्तक वाचले त्यामुळे लतादिदींची जुनी गाणी शोघुन ऐकावीत असे ठरविले होते आणि अचानक तुमचा व्हिडीओ समोर आला मग काय सोनेपे सुहागा व्वा अती सुंदर ऐकून निःशब्द धन्यवाद
निवेदिकेचा आवाज खरखर करतोय.
Khupch sunder gani nehami eikavishi vatnari lahanpani nehami eikaychi khup mast vatal aapnas dhanyvad ❤❤
मनातील गाणी खूप छान माझी आई गेली आज 1महीना झाला आहे आणि योगायोगाने ही गाई ऐकून मन शांत झाले धन्यवाद ताई दादा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
Hi gani aiklyavar ajari manus bara hoil. Khup bare watte.
Koop chan
Thanks to such type of Marathi songs.
खूप च सुंदर आणी अप्रतिम गाणी आहेत ऐकून मन भरून आल .खूप धन्यवाद. लहान पणा पासुन ऐकले होते आता खूप दिवसात परत ऐकायला मिळाले 🙏🏻
Atishay sundarr ganji.AIkataana man bharun ale.Dhanyavad.🎉
गाण्यांचे उत्तम selection
माझ्या आवडीची. गाणी. धन्यवाद
@@chanchalapatil6431:02:24 🎉🎉❤
आमच्याही मनातली गाणी आहेत ही सर्व ! खूप खूप सुंदरा
खूप छान गाणी आहेत. अजून खूप मराठी छान छान गाणी ऐकवा
खूप र्हदय स्पर्शौ गाणे,जून्या आठवणींना उजाळा मन प्रसन्न होते.
खुपच सुंदर ही गाणी बालपणात घेऊन गेली
Mind blowing songs, proud to be Maharashtrian
Khupch sunder gani aahe man prasann jhale
Dhanyavad chan gani man prasan zale
Every Thursday morning would dawn with the sweet voice of Late R.N.Paradkar Ji's Datta Guru Devotional songs on Aakashwani Mumbai's "B" Channel from 6.00 am onwards. More than one generation grew up listening to these inspiring songs. I congratulate and thank you for your commendable efforts to upload these iconic songs and revive unforgettable memories of those good old years.
GOD BLESS YOU 🤚🤚
फारच छान कर्ण मधुर गाणी ❤
Very nice thanks for having on you tube
You have taken us down the long forgotten but wonderful memory lane. May GOD give you a century of healthy and happy life.
Atishay aundar. Wa wa . Jithhe sagara dharni milte.
फार सुंदर, गाणी तर ऐकायला मिळतात, पण तुम्ही रेडियो च्या प्रमाणे आणि शैलीत जी मांडणी केली आहे, ते फार महत्त्वाचे, 1992 च्या आधीचा काळ फार सुंदर होता शांत होता, सुवर्ण काळ होता, त्या काळात तुम्ही घेऊन गेलात, त्याबद्दल तुमचे अत्यंत आभार, अजून जास्त भाग स्मृतीगंध चे निघावे ही विनंती....
खूपच छान गाणी eiktana डोळे भरून आले आमच्या आईला हि गाणी खूप आवडायची तिचा आवाजही खूप छान होता आज ती आमच्या मध्ये नाही पण तिची आठवण आहे खूप धन्यवाद या अनमोल गीतांच्या संकलन साठी
धन्य ते कलाकार, धन्य रसिक🙏🤗🙌
सुंदर श्रवणी य 🙏🙏