Carvaan Classic Radio Show | Sudhir Phadke Special | Vithala Tu Veda Kumbhar | Dev Devharyat Nahi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +36

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html

  • @kiranvyavaharkar3944
    @kiranvyavaharkar3944 3 года назад +3

    Thank you Saregama and RJ Sanika for such a memorable wonderful time with melodious Sudhir Phadke. Majha manacha mujra Babuji tumhala.

  • @KisanGadhe-y8z
    @KisanGadhe-y8z Год назад +1

    सानिकाताई आपण सकाळी किती सुदंर गाणी घेऊन यतात सकाळी अशी गाणी ऐकून मन अगदी प्रसन्न होतं आणि मला बाबुजींची गाणी मला खूप आवडतात चागलं वाटतं 👌👌

  • @DIPALVETURKAR
    @DIPALVETURKAR 4 года назад +4

    क्या बात, अप्रतिम गीते जुन्या काळात घेऊन गेले. माझी आजी आणि आजोबा लालबाग ला राहायचे आणि मी सुट्टी तिकडे जात असे त्यावेळी ही गाणी लागायची..म्हणजे ९० चा काळात..वा पुन्हा आत्वणी ला उजाळा आला..धन्यवाद सानिका आणि सारेगम..

    • @kishorvedak6800
      @kishorvedak6800 3 года назад

      पहाटेच्या वेळी अशी गीते कानावर पडली की मन प्रफुल्लीत होत. मराठी बाणा संस्कृतीचा कणा.🙏

    • @dilipmane9699
      @dilipmane9699 3 года назад

      बाबुजींसारखा दुसरा गायक होणे नाही. दिलीप माने.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 3 года назад

      बाबुजींची गाणी म्हणजे अप्रतीम मराठी संगीताचा ठेवा आहे त्याना अभिवादन करतो

  • @pravinshekatkar
    @pravinshekatkar Месяц назад

    श्री सुधीर फडके यांची तुलना नाही, आवाज फक्त मोत्यासारखा आहे

  • @rajanshirwadkar1449
    @rajanshirwadkar1449 3 года назад +7

    प्रिय बाबुजींनी रचलेल्या अतिशय सुमधुर चाली व अतिशय सुरेख स्वररचना असलेल्या मराठी भावगीतांचा आंमच्या सारख्या ऱसिक प्रेक्षकांना जणुकाही नजराणा !
    मन प्रसन्न व त्रुप्त हाेते.खुपच छन गाण्यांचा संग्रह !

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 2 года назад

      Babuji khoob chan singer a ni moon sundor music director he is no more. But he has done excellent work this program is close to my heart abhang bahu achha lagta hai.dhanywad.

  • @meenasuryawanshi6527
    @meenasuryawanshi6527 Год назад

    बापूजीच्या आवाजातील गाणी म्हणजे जाणू संगीताची मेजवानीच. आहाहा!काय तो आवाज मन अगदी सुखावलं.

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 3 года назад +16

    सानिकाताई एक से बढकर एक, रेडिओ शो तुम्ही, झकासपणे सादर करत आहात 👌👌👌👌👌

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 2 года назад +2

    👋बाबु जी ची गाणी लहानपणापासून ऐकत आलो आणि आज ही खरच ऐकून आनंद होतो आणि सगळी दृष्य डोळ्यासमोर उभी राहत तुच चंद्र मा नभात खरच मन प्रसन्न होते

  • @chaitrampawar583
    @chaitrampawar583 3 года назад +4

    वाह...बाई मी विकत घेतला श्याम...
    ...............
    अत्यंत मुखातील गीत. आणि रसभरी .

  • @nirmalakalambi7190
    @nirmalakalambi7190 Год назад

    पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणारं
    अप्रतिम गीतसंग्रह बाबूजींना
    त्रिवार वंदन

  • @suhaskale3178
    @suhaskale3178 3 года назад +3

    अप्रतीम भा्वगीते व सुरेल आवाज यांचा सुवर्णसंगम म्हणजेच ही गाणी

  • @prabhakarjoshi7162
    @prabhakarjoshi7162 5 месяцев назад

    संगीत व माननीय बाबूजींच्या आवाजाला तोड नाही ! त्यांचे स्म्रुतीला मानाचा मुजरा !💐🎉❤

  • @snehlataavankhedkar4183
    @snehlataavankhedkar4183 Год назад +3

    बाबुजीचा आवाज सुमधुर मनाला आनंदी सुखद ऐकतच रहावे धुंदीत

  • @gajananraut3446
    @gajananraut3446 2 года назад

    सानिका तुझं सादरीकरण आणि बाबूजींचा आवाज अप्रतिम

  • @rekhaahirrao1476
    @rekhaahirrao1476 3 года назад +3

    जुने ते सोने 👍👌👌👌👌 खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaybasnak4180
    @sanjaybasnak4180 Год назад

    बाबूजींनी गायलेली अप्रतिम गाणी म्हणजे संगीताची अमूल्य ठेव होय बाबूजी यांना त्रिवार वंदन

  • @dayadixit997
    @dayadixit997 3 года назад +9

    बाबूजी म्हणजे दैवत.. फारच सुंदर कार्यक्रम.. श्रवणीय संगीत व गाणी... त्याच बरोबर सानिका तुझही कौतुक... तुझा आवाज इतका छान आहे.. उत्साही , प्रसन्न... माहिती ही खूप छान !! असेच show करत रहा !!

  • @prafuldighe7585
    @prafuldighe7585 4 года назад +1

    Weekend classic Radio show aaja sampurn aikala, ani kharach tumhi mhanalat tasa hi Sudhir bhau fadake hyanchi sarwach ganyanni siddh kela ki marathichi juni gaani AMAR ahet , ani aata tashi swargeey sangeet ani gani aikayla yet milat nahit. Apratim show sadar kelya baddal tumha sarwach kalakaranche tasech Aakashwaniche manapasun AABHAR.

  • @eknathist
    @eknathist 4 года назад +5

    असा संगीतकार आणि गायक पुन्हा होणे कठीण. ईश्वरीय रूप आणि सर्व काही.

  • @bhagwanmanoorkar1459
    @bhagwanmanoorkar1459 3 года назад +1

    सारिका छान प्रेझेन्टेशन

  • @swatiranade7701
    @swatiranade7701 4 года назад +6

    अप्रतिम कार्यक्रम 👌सुधीर फडकेंची गाणी ऐकणे म्हंजे एक मेजवानीच 🙏

    • @aarohideshpande
      @aarohideshpande 3 года назад +1

      अप्रतिम योगदान श्री सुधीर फड़के चीगितरामायणगणीअतिसुदर 🎉🙏🎉

    • @arunjoshi5028
      @arunjoshi5028 Год назад

      Songs on karmfalinMARTHI
      ..

  • @dilipchoudhari3770
    @dilipchoudhari3770 3 года назад +1

    ख्यातनाम जेष्ठ गायक व संगीतकार,स्व.आदरणीय सुधीरजी फडके तथा बाबूजी यांच्या स्वर्गीय स्वर व संगीतसाजाने भारलेली गीतमाला ऐकून श्रवणसुख मिळाले।धन्यवाद।विकेंड क्लासीक्स तथा कारवा गीतोंका तथा बाबूजी गीतमाला थीम।👍👌💐दिलीप चौधरी,कोल्हापूर.

  • @vijayanadkarni3219
    @vijayanadkarni3219 4 года назад +43

    Thanks for giving us an opportunity to listen to Shri Sudhir Phadke's melodies. Thank you Sanika for a wonderful presentation. Awaiting more such programs from you.

  • @nalinipatil2453
    @nalinipatil2453 3 месяца назад

    Om nama shivay Har Har Maha dev Jai Mata parvthi ❤❤❤kuhp Kuhp sunder gani babuj chi kuhp Kuhp danyawad ❤❤❤

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 4 года назад +14

    सानिका तुमचा आवाज फारच मधुर आहे. आणि सुधिर फडके सरांची गाणी तर खूपच सुंदर आणि सुरेल.

    • @balasahebbankar5199
      @balasahebbankar5199 2 года назад +1

      खरं तर काही गाणी सानिकाने सुधा म्हणाले पाहिजे

  • @nandinishinde1463
    @nandinishinde1463 4 года назад +33

    भाग्य आम्हा लाभले मराठी म्हणून जन्मालो. मराठी मातीत लोळलो खेळलो बागडलो.
    गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा.
    अहंकार नाही आम्हा दंभाचा..

    • @nileshvirulkar8406
      @nileshvirulkar8406 2 года назад

      👌👌👏👏

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 Год назад

      Saubhagya hamein labh milamarathi pbolte Ghar paida huyemarathi hi ein hi khelte bolte bade huye .ham to thoda samjh rakhatey hai par mook man mein matri bodh se samjh aati hai

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 Год назад

      Hamein garv hai ham marathi hain ham marathi ase hi hain.❤

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 4 года назад +2

    babuji Sudhir phadkeji ghar prasanatene natale ha yog jeevani ala sajira great songs & 8 th wonder of music.

  • @dineshkumar98680
    @dineshkumar98680 4 года назад +7

    जब से बाबू जी की आवाज़ में मैंने *ज्योति कलश छलके* सुना तब मैंने जाना कि वो क्या अप्रितम और अद्वितीय व्यक्ति थे. शत शत नमन. दिनेश. दिल्ली.

  • @swapnilsawant9643
    @swapnilsawant9643 3 года назад +1

    हो खरच खूप आवडला शो आणि गाणी आणि तुम्ही दिलेले माहिती सुदा खूपच छान होते

  • @supriyadeshpande2220
    @supriyadeshpande2220 Год назад +5

    सुधीर फडकेंचा आवाज ह्रदयस्पर्षी आहे ऐकून मन तृप्त होते

  • @jayshreekulkarni464
    @jayshreekulkarni464 2 года назад +1

    जय श्रीकृष्ण . मी जयश्री कुळकर्णी .धुळे. खू वर्षातून बाबूजींची गाणी एका ठिकाणी ऐकायला मिळाली. सगळी माझी आवडती होती. आज मला कामदा एकादशीला फराळाबरोबर मस्त मेजवानी मिळाली. मी आपली खूप आभारी आहे.

  • @vaishalishinde5743
    @vaishalishinde5743 2 года назад +4

    असा आवाज असं संगीत असं गीत पुन्हा होणे नाही त्यांना त्रिवार नमन

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 Год назад

      Ho na.. ata tar ase geetkar hi nahit ani sangeetkar hi nahit

  • @balaramshedge5729
    @balaramshedge5729 3 года назад

    अप्रतिम अति सुंदर

  • @rajashreepatil5024
    @rajashreepatil5024 3 года назад +8

    खूप च सुंदर आणि अप्रतिम एक से एक गाणी, संगीत आणि गायक तर तोडच नाही.....👌👌👌🙏

  • @hasumatirawal4310
    @hasumatirawal4310 3 года назад

    मी कधी पासून सुधीर फडके आशा भोसले यांनी गायलेली जुने भावगीत मराठी भावगीते भजन शोधत होते गुगलचा सहार घेऊन ते मला मिळाले मला फार आनंद झाला आता मी रोज सकाळी हे गाणं ऐकते मन अगदी प्रसन्न झाले थुई थुई नाच माझ्या अंगात मोरा आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यांनी आहे ते मला फारच आवडलं एकदा तरी ऐकायला मिळेल तर फार बरे वाटले. सुमती रावल धन्यवाद नमस्कार

  • @santoshsalgare287
    @santoshsalgare287 4 года назад +8

    बाबुजिंचा आवाज म्हणजे अप्रतिम , दर्जेदार आवाज असा आवाज पुन्हा होने नाही. त्या आवाजाला,सुधीर फड़केना त्रिवार वंदन,.

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 2 года назад

    Khup sunder gani aiykvlat maan agdi prasana zale ..chan ahe episode asich gani juni aiykvat ja

  • @truptikale3051
    @truptikale3051 5 лет назад +17

    अंतर्मन शुद्ध करणारी ही गाणी, हे संगीत आणि मनाला स्पर्श करणारे असे हे स्वर अद्वितीय आहे. काही गाणी तर आपल्याला विरून गेलेले काही क्षण पुन्हा जगण्यास मदत करतात. 😘

    • @sanjivanisangekar6872
      @sanjivanisangekar6872 5 лет назад

      Sundar.........

    • @sandhyadorle4217
      @sandhyadorle4217 2 года назад

      खूप सुंदर मन प्रसन्न

    • @nileshdeshmukh2445
      @nileshdeshmukh2445 2 года назад

      बोलायला शब्दच नाहीत

    • @balasahebshinde8551
      @balasahebshinde8551 2 года назад

      अ प्रतिम अनमोल
      खूप मन पसंत
      गाण्या बरोबर
      आपल्याही
      आवाजातले
      बोल खूप
      छान
      आसेच आपण आनंदातच रहा
      तूळजापूर
      बाळासाहेब शिंदे
      जय भवाणी

    • @shahukate4701
      @shahukate4701 2 года назад

      @@sanjivanisangekar6872 -/--/+++++/+++-+++++---******////
      /

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 года назад +1

    बाबूजी आपले सिनेसृष्टीतील योगदान पुन्हा असे होणे नाही विनम्र अभिवादन

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +3

    🌹🙏👌🌹मराठीची साहित्य प्रतिभा कितीही भव्य!!🌹👌🌹🙏👌🌹👌🙏👌🌹🙏🙏🌹👌🙏

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 года назад +1

    शब्दच नाही .असे अप्रतिम ,सुमधूर क्लासिकल गाणे भावगीते. गाणारे होणे नाही.
    आमचा मानाचा मुजरा 🙏🙏😍
    सानिका खूपच गोड आहे.👍👌😛

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 года назад +4

    या सुंदर आणि गोड गोड गीतांनी आजच्या दिवसाची खूपच गोड गोड सुरुवात झाली.. धन्यवाद 😊🌷🙏

  • @proactive1001
    @proactive1001 11 месяцев назад

    Simply Superb..Babuji..सगळ्या जुन्या आठवणी उजाळा केलात, 🙏🏻

  • @laxmikantdalvi8475
    @laxmikantdalvi8475 4 года назад +8

    Aamhi Khup Khup Bhagywan Aahot , Marathi aani Hindi Ashya Ajramar - Avit Sumadhur Sangeeta cha SUVARAN kaal Aayushya madhe Milala aata sukhane swarga madhe ....

  • @vinayak251180
    @vinayak251180 3 года назад

    Babujinchi gaani. Kevhashi aikaavi they are the best. Nuste rajya naaahi tar epmepror. Atyant sundar voice atyant livakshan.

  • @rajshrikarulkar8289
    @rajshrikarulkar8289 4 года назад +37

    असे गीतकार,असे गायक,असे संगितकार.परत होणे नाहि. सलाम !सलाम जुनी अवीट गाणी देणारे कलाकार तुम्हा

  • @dhavalramtirthkar6203
    @dhavalramtirthkar6203 3 года назад +1

    सानिकाच्या सुमधुर व प्रफुल्लित आवाजबरोबर बाबूजींनी गाणी म्हणजे पर्वणीच म्हणायची

  • @UshaNayak-s9q
    @UshaNayak-s9q 8 месяцев назад +1

    परमानंद देणारी अशी ही गाणी life worth living

  • @rajendrakale6108
    @rajendrakale6108 4 года назад +3

    Real Clasic. Evergreen even after 50 years. Thanks Babuji and Saregama

  • @pramodmohire5427
    @pramodmohire5427 2 года назад

    सानिकाजी आपला आवाज खुप खुप छान आहे

  • @chandrakantbobade9420
    @chandrakantbobade9420 5 лет назад +5

    अद् भूत, अविस्मरणीय, आनंददायी ठेवा आहे हा. आपण भाग्यवान आहोत अशी देवमाणसे आपल्याला मिळाली.

  • @sanjaykulkarni2945
    @sanjaykulkarni2945 3 года назад +2

    स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो

  • @manon165
    @manon165 4 года назад +11

    I was fortunate to hear a live program with Babuji in the US some 30 years back. I will always reminisce his music for the rest of my life.

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 5 лет назад +6

    खुप छान प्रेझेंटेशन.. आवाज अत्यंत गोड आहे.. मला अगोदर स्पृहा जोशी आहे वाटले होते .. बाबुजीचा संगीता बदल काय बोलावे.. शब्द काय आवाज काय सर्व नतमस्तक होतात. कार्यक्रम अत्यंत सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावा असा.कोणीही कधीही ऐकावी आणि धुंद होवून जावे. Thanks di for lovely program

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 3 года назад

    खूप छान.मराठी गीते इतकी मनाला भिडतात,हे पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळते.बाबूजी तर भूलोकीचे गंधर्व.

  • @VAJRE
    @VAJRE 5 лет назад +5

    धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
    शब्दरूप आले मुक्या भावनांना
    तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
    माळरानी या प्रीतीची बाग आली
    सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
    तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
    तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
    उगा लाजण्याचा… Babuji's songs are directly touching to the soul. I have been listening Babuji's songs since my birth 1962..till date the sweetness of these melodies is same. Na bhuto na bhavishyati! such melodies will not born again!

  • @ulkavijay
    @ulkavijay 3 года назад +1

    अखंड भारताची हीच राष्ट्रभाषा मराठी खरंच केवढा उडचाह खरंच बाबूजींची गाणी अप्रतिम जीवनात सुद्धा उत्साह हेच सांगतो कष्ट करा काम पुढचं जग आपलं आहे

    • @ulkavijay
      @ulkavijay 3 года назад

      ही भारताची राष्ट्र भाषा मराठी सदाबहार मराठी गाणी अतिशय सर्वोत्तम

  • @truptipawar5264
    @truptipawar5264 4 года назад +10

    हल्ली ची पिढी कोसो दूर आहे बाबूजिंच्या सुंदर सुमधुर आवाजा पासून

    • @subodhmarathe8549
      @subodhmarathe8549 4 года назад

      माहितीच नाही बाबूजी कोण होते

    • @mayapatil666
      @mayapatil666 4 года назад

      @@subodhmarathe8549 खरचं कौतुक आहे तुमचे.

    • @rutil1446
      @rutil1446 4 года назад

      Tumhala ase mhanayche aahe ka ki mi ithe chukun aalo ? Mala vatata mich video varti click Kela.

  • @vismayakulkarni8641
    @vismayakulkarni8641 3 года назад +2

    सानिकाताई खूप सुंदर, बाप बाबूजींची अप्रतिम गाणी आणि तुमचं निवेदन!

  • @pushpamestry4303
    @pushpamestry4303 4 года назад +20

    अतिशय सुमधुर अप्रतिम ! बाबूजींच्या आवाजाची जादू अजब !! बाबूजी यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏मन आणि कान तृप्त!

  • @sanjaychandramore4096
    @sanjaychandramore4096 3 года назад

    NICE.. छान....... खुप छान

  • @ishwardattu5683
    @ishwardattu5683 4 года назад +12

    अप्रतिम मराठी गाण्यान झोप उडवली आहे
    अशिच आपली गाणी सादर करावी पंरतू मध्ये
    च जाहिरात ने बोर होत आहे जयहिंद 😃😃

    • @rohinisoman-sr2ni
      @rohinisoman-sr2ni Год назад

      ‌ दत्ताची पालखी अजित इ😢अजित कडकडे दत्ताची

    • @rohinisoman-sr2ni
      @rohinisoman-sr2ni Год назад

      😅

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Год назад

    अतिशय सुंदर आणि आकर्षक नं भूतो न भविष्यती गीते

  • @eknaathnagarkar
    @eknaathnagarkar 3 года назад +23

    A day started with Sudhir Phadke's melodious voice, is a day begun well.

  • @rajashrijoshi3168
    @rajashrijoshi3168 3 года назад +1

    बाबूजी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली दैवी देणगी आहे , मन अगदी प्रसन्न झाले

  • @subhashnarkhede7376
    @subhashnarkhede7376 4 года назад +6

    बाबुजी चे गाणे ऐकत च राहवे असे वाटतं , खुप च सुंदर सानिका चे गाण्या प्रमाणे ऑरेंजमेंट

  • @rameshbodke3019
    @rameshbodke3019 3 года назад

    अप्रतिम बाबूजी कान तृप्त झाले,

  • @sudhir270
    @sudhir270 4 года назад +6

    ते लोक जे अशा सुंदर आणि संस्मरणीय मराठी गाण्यांना नापसंत करतात, मला वाटते त्यांना मराठी आणि संगीताचे ज्ञान नाही.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹👌स्व. सुधीर फडके यांचा आज वाढदिवस🌹विनम्र अभिवादन या स्वराधिशाला🙏🌹🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️

  • @swatihalavankar390
    @swatihalavankar390 6 лет назад +81

    मराठी माणसाच्या हृदयाला हात घालणारा आवाज म्हणजे बाबूजींचा आवाज !!परमात्म्याशी एकरूप करणारी भक्तिगीते!!!अप्रतिम👌

    • @vasudevkate169
      @vasudevkate169 5 лет назад +6

      वाह बाबूजी, मंझे गीत रामायण।।। लीजेंड।।।

    • @vasudevkate169
      @vasudevkate169 5 лет назад

      Wow।।।

    • @shantilalgugale6611
      @shantilalgugale6611 4 года назад

      मन में

    • @mangalkulkarni7137
      @mangalkulkarni7137 4 года назад

      मला गीता रामायणाची खुप आवड आणि आता तर मोबाइल विर आभारी आहे

    • @sureshshirsathe8428
      @sureshshirsathe8428 4 года назад

      Madhur gayak

  • @amoldhudat1805
    @amoldhudat1805 3 года назад +1

    Khupch sundar gaani & atisundar accruing saanika namaskar

  • @mayakatti3437
    @mayakatti3437 4 года назад +13

    Golden songs. I am Listening from my childhood & memories of Grandma. She used to sing all these songs & teach us it's meaning & melody. Mast. And what to write about Babu ji Shri Sudhirji & G Di Ma. All are Great people who made a History.

  • @jeetendragondke7073
    @jeetendragondke7073 2 года назад

    गाणी अतिशय श्रवणीय आहे
    परंतु सानिका तुमचा जादुई आवाज व निवेदन
    लाजवाब.

  • @jyotipatil8825
    @jyotipatil8825 4 года назад +8

    अप्रतिम सुंदर गाणी ऐकायला मिळाली. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar4307 3 года назад +5

    सानिका तुमचा आवाज खूपच छान. सुधीर फडके महणजे सुधीर सुमधूर दैवी शक्ती. सलाम. 🙏🙏🙏👍🙏

  • @rdithape578
    @rdithape578 5 лет назад +2

    अतिशय दर्जेदार कार्यक्रम आणि अप्रतिम सुत्रसंचालन सानिका.धन्यवाद.

  • @chetankulkarni8380
    @chetankulkarni8380 5 лет назад +58

    असे दीग्गज पुन्हा होणे नाही आणि अशी गाणी पुन्हा होणार नाहीत.....ही गाणी अमर आहेत आणि अमर राहतील याचे मुख्य कारण ह्याचे संगीत,शब्द आणि माणसाला आत्मचिंतन करायला लावतात, विचार कराया लावतात हे मुख्य कारण आहे

  • @shahupawar3124
    @shahupawar3124 9 месяцев назад

    सुधीर फडके यांचा आवाज ऐकू मन अगदी प्रसन्न होते ❤❤❤

  • @g.v.waghwagh8940
    @g.v.waghwagh8940 3 года назад +14

    कानडा राजा, उद्धवा अजब..तुला पाहता रे.. जग हे बंदिशाला.....ए मलिक तेरे बंदे है हम.... ज्योती कलश...... हजारो गाणी जो पर्यंत सूर्य व पृथ्वी आहे तो पर्यंत ही सुरेल व अर्थपूर्ण गाणी, भावगीते अजरामर आहेत.

  • @surendrashirke7302
    @surendrashirke7302 3 года назад

    खूप सुंदर गाणी आणि माहिती मिळाली

  • @sudhir270
    @sudhir270 4 года назад +5

    Those people who dislike such a beautiful and memorable Marathi songs, I think they don't have a knowledge of Marathi and music.

  • @dipikabhosale6071
    @dipikabhosale6071 3 года назад

    अप्रिमीत सुंदर गाणी ऐकायला मीळाली जूने दिवस आठवले वडीलांची खुप खुप आठवण आली आभारी आहे मी

  • @vijuhingmire5646
    @vijuhingmire5646 4 года назад +5

    ९० ९५ च्या काळात आम्ही शाळेत जात असताना रेडिओ वर ही गाणी कानी पडायचं. अतिशय सुंदर आविष्कार बाबूजींच्या स्वरात लाभले होते .

  • @charulatashende2524
    @charulatashende2524 4 года назад +1

    अतिशय सुरेल वश्रवणीय गाणी.धन्यवाद.

  • @sunitakunkolienkar8319
    @sunitakunkolienkar8319 4 года назад +11

    It takes me back to my childhood when only such beautiful melodies were audible . Hope next generation makes best of such shows

  • @SadanandPatil-x2l
    @SadanandPatil-x2l Год назад

    "" बाबुजी महान गायक आणि संगीतकार होते....!!!""
    साष्टांग नमन...!!!

  • @chidambarjoshi3279
    @chidambarjoshi3279 4 года назад +7

    Thanks for uploading mesmerizing classic songs of Sudhir Phadke Saaheb.

  • @kalpanalohgaonkar9792
    @kalpanalohgaonkar9792 Год назад

    अविस्मरणीय बाबूजिंचा आवाज खूप सुंदर सादरीकरण

  • @rajashribirje4686
    @rajashribirje4686 4 года назад +4

    अप्रतिम गाणी.बापूजीना त्रिवार वंदन.

  • @spa4f
    @spa4f 4 года назад

    Babuji wa Shridahar Phadke yaana bhetanya cha yog ala. Amchya ghari tyancha charan sparsh zaala. Te amchya saathi devtulya ahet. Barech diwasani tyanchi gaani aikun krut krutya zaalya saarakhe waatle. Te diwas aathavun kshanbhar dole olawale.

  • @aartishevde283
    @aartishevde283 3 года назад +4

    बाबुजिंचा आवाज स्वर्गीय आहे यात काही शंकाच नाही.सानिका तुझाही आवाज छान. 👍

  • @sainathbagade1742
    @sainathbagade1742 3 года назад

    Babujina Trivar Naman. All Songs heart touching.....Really Sravniy Songs......

  • @sathyasaibaba1000
    @sathyasaibaba1000 5 лет назад +39

    I cannot understand Marathi, but I am experiencing DIVINITY while listening to the IMMORTAL songs of Shri Sudhir Phadke ji 🙏🙏🙏

  • @sanjaypatil2320
    @sanjaypatil2320 11 месяцев назад +1

    Anek varsha nantar aplya samor mandirat ram ale jay sree ram🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @swalekar7532
    @swalekar7532 6 лет назад +17

    फारच सुंदरआणि मंञमुग्ध असे जेष्ठगायककार लाभले हे आपले महाराष्टाचे थोर भाग्यच म्हणावे लागेल

    • @ravindrakarandikar4032
      @ravindrakarandikar4032 6 лет назад

      रवि करदिकर बाबूजि गाणि फारच सूदर

    • @vijaysaswadkar4011
      @vijaysaswadkar4011 6 лет назад

      मस्त मन तृप्त झाले

  • @chitramejari5560
    @chitramejari5560 3 года назад

    Ekdam mast

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 4 года назад +9

    बाबुजी म्हणजे संगीत सम्राट. त्यांची गाणी ऐकून मन तृप्त होते. त्रिवार वंदन.

    • @rajendrapatel9946
      @rajendrapatel9946 3 года назад

      बाबूजी अभंग यकूण फारच छान वाटलं

  • @marotihate2546
    @marotihate2546 2 года назад +1

    बांबुजींचा आवाज तर स्वर्गीय ऐकत रहावेसे वाटतेच. पण सानिका तुझ विश्लेषण आणि मधुर आवाज सुद्धा तेवढाच भावतो.

  • @shridattnaik6553
    @shridattnaik6553 Год назад +3

    Big fan of his work......he is on of the best composer ,singer ❤️❤️❤️❤️❤️