सुधीर फडके Special | Paradhin Aahey | Ek Dhaga Sukhacha | Sudhir Phadke | Old Marathi Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025

Комментарии • 25

  • @kantapatil.farachsundar7051
    @kantapatil.farachsundar7051 9 дней назад +1

    मनाच्या अगदी जवळची श्रवणीय गाणी

  • @kantapatil.farachsundar7051
    @kantapatil.farachsundar7051 9 дней назад +1

    जाहिरातींमुळे गाण्यातील मूड हरवतो

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 2 месяца назад +29

    बरीच गाणी अर्धवट आहे.असं का? सुरुचीपूर्ण पक्वान्न च ताट मधेच उचलून घेतलं.असं वाटलं.सगळा आनंद घालवला.😟😦😢

  • @ashalatarane4845
    @ashalatarane4845 2 месяца назад +9

    इतक्या भाव पूर्ण गाण्यामधे जाहीरात आली की सर्व मुढ निघून जाते

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Месяц назад +3

    अर्धवट गाणी ऐकून संताप येतो आणि अत्यंत मधुर गाण्याची वाट लावण्याचे काम आपण केले आहे,

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 2 месяца назад +1

    अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारे भावपूर्ण, अजरामर भावगीतं अमूल्य ठेवा आहे.या भावगीता चे रचयिता सुधीर फडके(बाबुजी) नां शत:शत:नमन.👍👌🫶🙏😀

  • @sharadsawant37
    @sharadsawant37 2 месяца назад +2

    खूप गाणी अर्धवत आहेत

  • @rameshbodke3019
    @rameshbodke3019 2 месяца назад +1

    ❤ जुन ते सोन ❤

  • @vasantdeshpande3287
    @vasantdeshpande3287 Месяц назад

    Apratim 🎉

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 2 месяца назад +2

    Thanks Saregama खूप आभारी आहोत!!

  • @DevidasPawar-c7u
    @DevidasPawar-c7u Месяц назад +2

    गाणी खूपच श्रावणी आहे ऐकण्यासारखे आहे

  • @swatichavan1196
    @swatichavan1196 Месяц назад

    अर्धवट गाणी

  • @suvarnanaik3076
    @suvarnanaik3076 2 месяца назад

    👌👌👌👌❤️❤️

  • @jyotsnamor8490
    @jyotsnamor8490 Месяц назад +3

    सर्व गाणी अर्धवट का?

  • @ParagPaywardhan
    @ParagPaywardhan 2 месяца назад

    👍👍👍🙏🙏🙏👌👌👌👌

  • @kishorgaikwad1785
    @kishorgaikwad1785 День назад

    अर्धवट गानीं का टाकल्या आहेत,?

  • @KalpanaGulanikar
    @KalpanaGulanikar Месяц назад

    गाण्याच्या मध्ये जाहिरात टाकून गाण्याचा बेरंग करतात

  • @SangitaAdkarDhore
    @SangitaAdkarDhore Месяц назад

  • @Vpawar7
    @Vpawar7 Месяц назад +1

    कशाला गाण्यांचा व्हीडिओ बनवायचा.अरधवट

  • @vaishaliparab8923
    @vaishaliparab8923 13 дней назад

    Arthvat songs . Babuji chi gani Ani ase kase

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 2 месяца назад +1

    Are these songs modified ?

  • @Nirajan.ghadageGhadage
    @Nirajan.ghadageGhadage 24 дня назад

    बावळट.व्हिडिओ

  • @bipinraut5251
    @bipinraut5251 Месяц назад +2

    Incomplete songs

  • @tulshiramgawasgawas3877
    @tulshiramgawasgawas3877 9 дней назад

    मजा नाही. अपूर्ण गाणी.

  • @DevendraThakur-i1o
    @DevendraThakur-i1o Месяц назад

    काही गाण्याचे फक्त एकच कडवे आहे आणि काही गाणी ऐकताना ओरिजिनल साऊंड ट्रॅक नाही.