सुधीरजी मोघे महान आहेतच. त्यांच्या बद्दल बोलण्याची माझी पात्रता नाही. पण सानिका जी मी आपल्याबद्दल आवश्य बोलेन. सानिका जी आपला आवाज एकदम excellent आहे. स्पष्ट शब्द फेक ही आपली हातोटी आहे. अप्रतिम लाजवाब उत्तम. बोलण्याची एक वेगळीच लकब मला खूप आवडली. खूप मस्त. अहाहाहाहाहाहा
Ashi Devoutly pujyaniy aadarniy hone nahi ha maza maharashtra aani aase Gandharva ithe jalamala aale mazi he Bhumi sant bhumi aahe jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌷🌹💐🚩🙏
@@balaramachugatla441 सुधीर मोघेंची गाणी गीतं ही खुपच सुंदर आहेतचं जसे की सखी मंदझाल्या तारका झुलतो बाई रासझुला आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानुन घे आई ही गीतं शांताबाई शेळके यांनीच लिहिल्या सारखी वाटतात शांताबाई शेळक्यांचा वारसा चालवणं भल्या भल्यांना जमले नाही जगदीश खेबुडकरांनी एका मुलाखतीत प्रांजळ पणे मान्यकेले की मी शांताबाईं सारखं लिहु शकत नाही जगदीश खेबुडकरांनी जी गीत लिहिली ती हुबेहुब ग.दि. माडगूळकरांनीच लिहिल्या सारखी वाटतात ग.दि. माडगूळकर डोळ्यासमोर चित्रपट उभे करायचे तर शांताबाई हाताच्या बोटाला धरुन जणू निसर्ग न्याहाळत आपल्याला कधी समुद्रकिनारी कधी आभाळी कधी डोंगर माथ्यावर मनसोक्त फिरून आणतात आणि मनात एक जिद्द निर्माण करतात सहज मिळात्यातजीव तृप्तता न पावे जे सुदूर जे असाध्य तेथे मन धाव पर्वत जो उंच ऊभा चुंबीतसे नील नभाला शिरीत्याच्या की सलिल वाटे विहरावे सहज... भेदुनिया गगनाला लख लखते जी चपला तेजतिचे वाटे की ह्रदयी कवळावे सहज... रजनीच्या कृष्णपटी नक्षत्रे झगमगती भव्य दिव्य वैभव ते वाटे भोगावे सहज मिळेत्यात जीव तृप्तता न पावे जे सुदूर जे असाध्य तेथे मन धाव आयुष्य कसं अर्धवट राहिल्या सारखं वाटतं एक वेगळी हुर हुर लाऊन जातं आणि अंतर्मुख होतं स्वच्छ निर्मळ सुंदर तलावाच्या तळाशी निवांत पहूडलेल्या एका दगडा सारखं दगडाला काळिज असल्या सारखं वाटतं असचं वाटतं तेव्हा तुम्हाला सुधीरजी भंगाराच्या गाडीवर ज्या कवयित्री लेखिका शिक्षका साहित्यिकेचं अख्खं साहित्य आलं दगड झालो दगड झालो दगड झालो मी ह्रदय असलेला पाण्यात पडलेला दगड जर रडतं असेल तर कुणाला कळेल का की दगडंही रडतात कोण जाणे
सानिका, सुधीरजींच्या सुंदर गाण्यांची निवड आणि उत्तम सादरीकरण! धन्यवाद!
सुधीरजी मोघे महान आहेतच. त्यांच्या बद्दल बोलण्याची माझी पात्रता नाही.
पण सानिका जी मी आपल्याबद्दल आवश्य बोलेन. सानिका जी आपला आवाज एकदम excellent आहे. स्पष्ट शब्द फेक ही आपली हातोटी आहे. अप्रतिम लाजवाब उत्तम. बोलण्याची एक वेगळीच लकब मला खूप आवडली. खूप मस्त. अहाहाहाहाहाहा
Pp0000000⁰000⁰
❤
मराठी साहित्यातील, एक वेगळे कवी.
नेहेमीच आवडतील अशी चित्रपट गीते.🙏
मन आणि कान दोन्ही तृप्त झाले. अवर्णनीय आनंद झाला.
सादरीकरण कौशल्य, संदर्भ देऊन, पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या मूळे कवी मूर्त स्वरूपात दिसतात
Thank you, dear Sanika for this
लोकल मध्ये गाणी ऐकत जात आहे. थकवा निघून गेला. खूप छान.
मी तर सुधीर मोघेंचा चाहता आहे. त्यांना भेटल्यामुळे तर त्यांच्या कवितेवर आणि गीतांवर प्रेम जडते.
सगळीच गाणी छान. सुंदर शब्दरचना आणि सुंदर संगीतबध्द
Sunday Special morning, Suddhir Moghe musical feast..😂😂 🎉🎉....
काय सुंदर वर्णन सांगताहेत सानिका जी!
😅😂😂😅8
सारेगामास ही सुंदर भेट दिल्या बद्दल धन्यवाद🙏🙏
प्रतिभावान कवी श्री सुधीर मोघे जी यांच्या प्रतिभेला जगासमोर आणल्याबद्दल धन्यवाद.
¹
सानिका खरोखर मस्त सूत्रसंचालन करतेस ग्रेट
खूप खूप छान. मन धुंद झालंय
🙏🏾सुधीरजी आणि 🙏🏾सानिका.
अप्रतिम नादब्रम्ह 🌹🌹
खूप खूप सुंदर
धन्यवाद चांगली गाणी .
अप्रतिम❤
हा कार्यक्रम छान झाला सानिका मॅडम पण पुढच पाऊल मधल एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी हे गाण ह्यात असत तर फार बर वाटल असत. धन्यवाद !
🌹🙏🌹👌विचारांचा,कल्पनांचा कोंडमारा!!वा!वा!!दयाघना!!❤👌❤👌❤👌❤👌❤🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️💫⭐️⭐️
🌹🙏🌹👌”हाय”सर्वोच्च उच्चांक👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌺🌺🌺🌼🌼
🌹🙏🌹👌मंद तारका तेजस्वी व्यक्त!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️💫⭐️🌿⭐️🌿💫⭐️🌿💫⭐️🌿💫⭐️🌿💫⭐️🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟
अप्रतिम कान तृप्त झाले
१९३९ - पुणे, महाराष्ट्र, १५ मार्च, इ. स. २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते.. सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते.
Etki sundar geet aani kavya rachana punha hone nahi.Dhanya te kavi aani Dhanya te Sudhir Moghe!❤
Khup chhan! Apratim...
इतके कमी likes.. Shame on us.... सुधीर मोघेजी 🙏🙏🙏
Sudhirdadanchi sarvach gaani akapeksha AK saras aahet
🙏🙏🙏👌
छान धन्यवाद
Old is gold... Thanks for this 🙏
Really nice explanation...Sanikaji.
खूप खूप सुंदर आहेत सगळीच गाणी.मन आनंद लहरींवर डोलत राहात.
आल्हाददायक गाणी सोन्याच्या खाणी.
आपण कधी हा कार्यक्रम प्रसारित केलात माहिती नाही परंतु हे सादरीकरण म्हणजे सुनील गावस्कर यांनी बेन्सन ॲण्ड हेजेस कप जिंकल्याच्या आनंदाएवढे आहे.
Laibhari , gane yeklyanantar man prasan hote , kayam yekat rahave vatte
फार सुन्दर ..
सुंदर अप्रतिम 👌👌
Nice
Super
Very nice video madam okay bye cu
Ashi Devoutly pujyaniy aadarniy hone nahi ha maza maharashtra aani aase Gandharva ithe jalamala aale mazi he Bhumi sant bhumi aahe jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌷🌹💐🚩🙏
Sudheer Moghenchi sagalich gaani chhan ahet. "Ekach ya janmi janu" Ani "Saanj ye gokuli" are the best songs but not included in the list?
झकास लय भारी
What about Naadbrahma and sapta surrano? . These songs are immortal
Wa
खुप छान
शघझञप
@@balaramachugatla441 सुधीर मोघेंची गाणी गीतं ही
खुपच सुंदर आहेतचं जसे की
सखी मंदझाल्या तारका
झुलतो बाई रासझुला
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानुन घे आई
ही गीतं शांताबाई शेळके यांनीच
लिहिल्या सारखी वाटतात शांताबाई शेळक्यांचा वारसा चालवणं भल्या भल्यांना जमले नाही
जगदीश खेबुडकरांनी एका मुलाखतीत प्रांजळ पणे मान्यकेले
की मी शांताबाईं सारखं लिहु शकत नाही जगदीश खेबुडकरांनी जी
गीत लिहिली ती हुबेहुब ग.दि. माडगूळकरांनीच लिहिल्या सारखी वाटतात ग.दि. माडगूळकर डोळ्यासमोर चित्रपट उभे करायचे
तर शांताबाई हाताच्या बोटाला धरुन जणू निसर्ग न्याहाळत आपल्याला कधी समुद्रकिनारी
कधी आभाळी कधी डोंगर माथ्यावर मनसोक्त फिरून आणतात आणि मनात एक
जिद्द निर्माण करतात
सहज मिळात्यातजीव तृप्तता न पावे जे सुदूर जे असाध्य तेथे मन धाव
पर्वत जो उंच ऊभा चुंबीतसे नील नभाला
शिरीत्याच्या की सलिल वाटे विहरावे सहज...
भेदुनिया गगनाला लख लखते जी चपला
तेजतिचे वाटे की ह्रदयी कवळावे सहज...
रजनीच्या कृष्णपटी नक्षत्रे झगमगती
भव्य दिव्य वैभव ते वाटे भोगावे
सहज मिळेत्यात जीव तृप्तता न
पावे
जे सुदूर जे असाध्य तेथे मन धाव
आयुष्य कसं अर्धवट राहिल्या सारखं वाटतं एक वेगळी हुर हुर
लाऊन जातं आणि अंतर्मुख होतं
स्वच्छ निर्मळ सुंदर तलावाच्या तळाशी निवांत पहूडलेल्या एका दगडा सारखं दगडाला काळिज असल्या सारखं वाटतं असचं वाटतं
तेव्हा तुम्हाला सुधीरजी भंगाराच्या
गाडीवर ज्या कवयित्री लेखिका शिक्षका साहित्यिकेचं अख्खं साहित्य आलं दगड झालो दगड झालो दगड झालो मी ह्रदय असलेला पाण्यात पडलेला दगड जर रडतं असेल तर कुणाला कळेल का की दगडंही रडतात कोण जाणे
❤️🎸
❤❤
If the RJ stop taking the songs would be more beautiful sorry 😢
खुप खुप छान......