Ek Zoka Chuke Kaljacha Thoka- Sudhir Moghe | Marathi Audio Juke Box | Gomu Sangtina Mazya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @saregamaregional
    @saregamaregional  Год назад +36

    Get ready to groove this new and unique version of the all time hit Pari Hu Main!
    ruclips.net/video/vHn4TF6U-Ro/видео.html

    • @vijaydabholkar5523
      @vijaydabholkar5523 Год назад +9

      ¹⁶

    • @anandaparit2794
      @anandaparit2794 10 месяцев назад +5

      संगळे विसरुन मनाला भारावून टाकणारी गीते

  • @laxmikantdhanorkar4901
    @laxmikantdhanorkar4901 3 года назад +446

    गोंगाट नाही, गोंधळ नाही... शब्द आणि सूर जणु एकमेकांसाठी तयार झालेली आहेत असे भासते. ही अप्रतिम गाणी म्हणजे अमूल्य ठेवा आहे. धन्य ते प्रतिभावंत !! धन्य ती प्रतिभा !!!

    • @swapnilgiri1048
      @swapnilgiri1048 2 года назад +28

      खूप मनातलं बोललात सर.... हे सर्व गाणे ऐकणे म्हणजे आपण सपन्ना होणे.... दरवेळी नवीन अर्थ कळतो , आला आला वारा ... किती अर्थपुर्ण, एक पुरुष गाणं लिहिताना स्त्रियांच्या मनातल्या भावनांचा ठाव घेतो ते पण इतकं perfectly..... किती उत्कट , किती संवेदनशील ? कमाल आहे .... Thanks सुधीर मोघे सर....

    • @popatpatil8883
      @popatpatil8883 2 года назад +3

      क्ष रक्षर ‌

    • @popatpatil8883
      @popatpatil8883 2 года назад +1

      क्ष रक्षर ‌.ल

    • @sujatakobal2144
      @sujatakobal2144 2 года назад +3

      Same reply

    • @cookwithrishita
      @cookwithrishita 2 года назад +4

      तुमची ही शब्द जुळणी सुरेख आहे....
      अगदी अप्रतिम गाणी..… संगीत.... तो काळ..

  • @akshaychaudhari7527
    @akshaychaudhari7527 4 года назад +276

    जुने दिवस आठवले, डोळ्यात पाणी आले ,हे गायक संगीतकार कवी पुन्हा होणे नाही,जून ते सोन असते ,जपून ठेवा हृदयांत आठवणी,

  • @devramraykar9378
    @devramraykar9378 3 года назад +179

    जीवनाचा, खऱ्या प्रेमाचा,माणुसकीचा.....अर्थ सांगणारी गाणी....मन शांत होत ही गाणी ऐकल्यावर ...

  • @ashokkatkar6507
    @ashokkatkar6507 3 года назад +178

    ही गाणी म्हणजे मराठी माणसाचा आत्मा आहे यातील शब्द लिहणाऱ्या कवीला मानाचा मुजरा

  • @oprash1900
    @oprash1900 3 года назад +9

    आम्ही लहान असताना बाबा पहाटे पाच वाजता रेडिओ वर वरील गाणी लावायची!!!

  • @mangaladigambar7652
    @mangaladigambar7652 3 года назад +118

    असे संगीत आणि गीत कार आणि गायक होणे नाही किती आरस सलाम तुम्हा सर्वांना ❤️❤️🙏🙏

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 2 года назад +48

    रोज रात्री झोपताना मी ही गाणी ऐकतो... भाव, अर्थ, मधुर आवाज सुंदर संगीत... अशी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीत.. Music is the medicine of MIND..

  • @dattamane9996
    @dattamane9996 Год назад +4

    एक दिवगंत कवी सुधीर मोघे या व्यक्तिमत्वाला मनाचा मुजरा

  • @prafullshah3754
    @prafullshah3754 Год назад +2

    जुने ते सोने, शब्द स्पष्ट व गानं शांत ऐकत रहावे असे

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 2 года назад +56

    अप्रतिम सुंदर ,मनाला निरामय आनंद देणारी गाणी!कविच्या प्रतिभेला सलाम. .

  • @devidaskedari7621
    @devidaskedari7621 4 года назад +213

    ही अजरामर गाणी चंद्र सूर्य असेपर्यंत लोकांच्या मनावर राज करत रहातील.

    • @atulborlepawar4926
      @atulborlepawar4926 3 года назад +6

      सर मि 1982 चा पन ही गनी मि खुप एकतोय , आणि गतोय पन

    • @sagarsawant901
      @sagarsawant901 3 года назад +2

      @@atulborlepawar4926 oooohooo sd d

    • @sarangsarkale7434
      @sarangsarkale7434 3 года назад +7

      @@atulborlepawar4926 आम्ही तर 2000 चे आहोत....तरी ऐकतोय

    • @mayamore723
      @mayamore723 3 года назад +2

      Ekdam barobar ahe

    • @2c44shreesawsakade5
      @2c44shreesawsakade5 3 года назад +2

      See 4h

  • @pravinkamble7211
    @pravinkamble7211 3 года назад +17

    खुपच छान गितांचा संग्रह आहे
    मन कितीही अशांत असेल किंवा तनावामध्ये असेल तर हि गीते एकल्यावर खुप हलक होत.........

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 9 месяцев назад +1

    खूप खूप छान सहज सुंदर उमद्या शैलितली गीत लिहिलीत अध्वर्यूनी सलाम

  • @pandurangmadhyalkar4499
    @pandurangmadhyalkar4499 2 года назад +17

    खूपच छान आहेत गाणी.
    मी अगदी लहानपणा पासून रेडिओ वरती गाणी ऐकत आहे. पण अजूनही तोच आंनद आहे...... तेव्हा पण आणि आत्ता पण, खरंच अप्रतिम 🙏🏻

  • @vikramgaikwad6918
    @vikramgaikwad6918 4 года назад +46

    अप्रतिम गीतकाराच्या लेखनीतून साकारलेल्या अप्रतिम गीत रचना
    सुधीर माेघेजी सलाम आपल्या लेखनीला

  • @ganeshgadre7250
    @ganeshgadre7250 2 года назад +32

    खुपच आल्हाददायक गाणी....विशेषता कार ड्रावव्हींग करताना ही गाणी वेगळाच आनंद देतात...

    • @sudhirbobade7264
      @sudhirbobade7264 2 года назад +1

      Sarvag sunder madur

    • @nitinnimgade685
      @nitinnimgade685 Год назад +1

      आज मी ही गाणी कार ड्राइव्ह करतानाच ऐकतो आहे,अप्रतिम

  • @arunpatil7297
    @arunpatil7297 5 лет назад +137

    अर्थपूर्ण गाणी, त्याला साजेसे संगीत गोड मधुर स्वरात गायलेली गाणी मनाला मोहून टाकतात.
    खूपच छान!
    धन्यवाद! 💐💐

  • @sandyparab
    @sandyparab 5 лет назад +421

    आमच्या लहानपणी सर्व कामे आटोपल्यावर रात्री १० वाजता अंथरुणावर असायचे, त्यावेळी रेडिओ वर आपली आवड लागायची, ती ऐकल्याशिवाय झोपायचो नाही. हा अनुभव कोणी कोणी घेतला आहे?
    Nostalgia होतो ना.

    • @universeacadamy713
      @universeacadamy713 5 лет назад +4

      Amachyakade akashvani nashik... 8:15vajata

    • @hitanshuyadav2368
      @hitanshuyadav2368 5 лет назад +3

      Ho mi ghetlay

    • @prabhakarbhagwat598
      @prabhakarbhagwat598 5 лет назад +2

      khup cangle marathi geet aahey

    • @shailajanaik4302
      @shailajanaik4302 5 лет назад +4

      आमच्या घरातील सगळे अंथरुणावर झोपत आणि ऐकता ऐकता झोपी जात

    • @alkakawale5243
      @alkakawale5243 5 лет назад +5

      gele te diwas

  • @pruthivirajpatil8387
    @pruthivirajpatil8387 2 года назад +1

    बालपणिचे दिवस आठवले thanks

  • @kunalbhagat3877
    @kunalbhagat3877 2 года назад +21

    खूप छान अप्रतिम गाणी पुन्हा नाही होणें ऐसें गीतकार संगीतकार गायक 🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹👌🌹🙏वैविध्यपूर्ण शब्द पंक्ती🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌खूप छान🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹

  • @indrajitbendre4982
    @indrajitbendre4982 4 года назад +21

    मराठी गीतांचा अनमोल ठेवा..... ग्रेट सुधीर जी मोघे.....

  • @SharanappaShankarshetti
    @SharanappaShankarshetti Год назад +2

    गाणे ऐकले की मन शांत म्हणून मराठी गायक व गायकीचा मानाचा मुजरा

  • @pandurangmadhyalkar4499
    @pandurangmadhyalkar4499 2 года назад +8

    अप्रतिम आवाज आणि अर्थ, मी. 25वर्षांपासून ही गाणी ऐकत आहे पण आजही तितकीच आवडतात. फारच सुरेख 👌👌

  • @vijayzade6376
    @vijayzade6376 Год назад

    हा संगिताचा सुवर्णकाळ परत कधीच येणार नाही

  • @sanjanagojekar4600
    @sanjanagojekar4600 2 года назад +33

    🚩सुधीर मोघे यांना मनाचा मुजरा 🙏🚩

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 2 года назад

    Saglyanche abhipray khkhare aahet, mazya bhavna tashach aahet, saglya abhiprayashi mi 👌 sahmat aahe 👌👌👌👌👌

  • @dilippatil4453
    @dilippatil4453 3 года назад +8

    🙏 नमस्कार !! कवि श्री सुधीर मोघे सरांच्या कविता,संगीतकार,गीतकार,गायक व पूर्ण टिम अफलातुन अप्रतिम अजरामर अत्यंत उत्कृष्ट जबरदस्त 👌गाणी🖕नंबर आहेत मराठी कविता गाणी सह्याद्री पर्वतरांगापासून ➡सातासमुद्रापलिकडे पोहचली 💯✌💐

  • @purushottamchougule1702
    @purushottamchougule1702 2 года назад

    हे अशी गाणी ऐकल्यावर लहान पणाची आठवण येते

  • @sanjeevyadav9541
    @sanjeevyadav9541 2 года назад +7

    डोळे मिटून फक्त एकत राहावं..... कुठल्या वेगळ्या wavelength मध्ये मनाला घेऊन जातात अशी ही गाणी आहेत.... आभारी आहे ह्या selection ल

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 Год назад +1

    अतिशय सुंदर मधुर मनाला मोहून

  • @mukunddeshmukh1263
    @mukunddeshmukh1263 3 года назад +11

    मन शांत आणि आनंदी करण्याचे काम
    अशी गाणी करतात. अजरामर संगीत, आवाज, अर्थपूर्ण गीते

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹👌🌹🙏बेफाम संगीत,सुरेल , सुरेख भावगीते🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🌹👌🌹👌🙏

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 года назад +9

    अप्रतिम गीत,अप्रतिम संगीत, अप्रतिम गायन.असा सुवर्ण काळ पुन्हा येईल का.

  • @vaishalikamble4737
    @vaishalikamble4737 2 года назад

    खरच खुप छान जुनी गाणी गायली आहे

  • @vishwasbansode7129
    @vishwasbansode7129 3 года назад +3

    खुप छान आहेत मराठी गाणी अजुन सुद्धा मराठी माणसाच्या रुद्यमधे आहे.

  • @tanajijadhav7987
    @tanajijadhav7987 2 года назад

    ऐकतच राहावे अशी गाणी सुंदर आणि छान आहेत

  • @raviborse2410
    @raviborse2410 3 года назад +19

    जुने ते सेान अप्रतिम सुंदर मन प्रसन्न झाले वा मोघे जी आभारी आहोत 🙏🙏

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 Год назад

    किती वर्ष ही गाणी ऐकत आहे मन भरून येतेच नाही.

  • @meenathorat6820
    @meenathorat6820 Год назад +7

    ❤️भर उन्हात जनु थंड हवेची झुळूक ❤️ अस वाटत ही मन मोहक मराठी जुनी गाणी ❤️आपल्या मराठी भाषेचा अमूल्य ठेवा आहे आणि गायक , वादक संगीतकार ही तर अमूल्य दागिने आहेत जणु दयेवी वारसा लाभला 🙏👍❤️आपल्या भारत देशाला ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vasantidevale369
    @vasantidevale369 2 года назад +1

    या जुन्या गाण्यात भारतीय आपली संस्कृतीही दिसून येते

  • @narhevijay9646
    @narhevijay9646 2 года назад +6

    हि गाणी ऐकली की ९० च्या दशकाची आठवण आल्या शिवाय राहत नाही संगीतकार आणी गायक यांना मानाचा मुजरा शेवटी जुनं ते सोनं हे एक नंबर सत्य आहे

  • @madhukarpawal1438
    @madhukarpawal1438 2 года назад

    वा अप्रतिम मराठी गाणी अफलातून

  • @purushottamthakare2418
    @purushottamthakare2418 4 года назад +10

    खरच घुंगरू तुटलेत, सर्व देहभान विसरून भावविभोर मन झाले. आणि बेभान होऊन या सर्व गाण्यातील शब्द, संगीत, भाव.यात तल्लीन झाले........

    • @sayalipimple5235
      @sayalipimple5235 3 года назад

      एक स्वर्गीय चिरंतन अनुभूती.. सुधीर मोघे... सार्थ अभिमान

  • @sachingavate1080
    @sachingavate1080 Год назад

    हे गाणे आइकले की असे वाटते हे पहिलेच दिवस चांगले वाटतात ग्रामिन भागातील दिवस .

  • @mayankmusicsatishgarathe9203
    @mayankmusicsatishgarathe9203 5 лет назад +138

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
    ऐकतो मराठी....
    जय महाराष्ट्र

  • @GaneshPatil-mx7uz
    @GaneshPatil-mx7uz 2 года назад

    फार छान. लय बध, सुमधूर रचना.
    मला फार आवडल्या. गणेश पाटील.

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 4 года назад +63

    ही जुनी गाणी ऐकून वाटतं असे गीतकार,संतीतकार व गायक गायिका आता होणे नाही.

    • @vilassatpute195
      @vilassatpute195 4 года назад +3

      खरं आहे

    • @smit63984
      @smit63984 4 года назад

      Agdi barobar

    • @prasadshintre913
      @prasadshintre913 3 года назад

      अगदी बरोबर आहे. काय खूप छान.व सुंदर. काळ.होता तो. आता मात्र. आठवणी. जुने ते सोने.

    • @milindborde1875
      @milindborde1875 3 года назад

      आता काय कधीच होणे नाही

  • @rahulshekade7732
    @rahulshekade7732 2 года назад

    कान तृप्त होतात अशी गाणी ऐकून

  • @sadhnakalekar3736
    @sadhnakalekar3736 3 года назад +10

    खूप खूप मनापासून लेखकांचे संगीत काराचे आभार सुंदर गीतरचने बद्दल 🙏🙏

  • @Kamsclub
    @Kamsclub 3 года назад +2

    हे जीवन सुंदर आहे .. खरंच सुंदर आहे.. आज आपण मानव जन्मी आलोय म्हणाजे किती नशीबवान आहोत..

  • @ganeshdabholkar8305
    @ganeshdabholkar8305 5 лет назад +140

    मराठी गाणी ही आपल्या सिने सृष्टी मधील खजाना आहे.👌👌👌
    ही ऐकताना मन प्रसन्न होते .व हरपून जाते.
    आशा गीतकारांना व संगीत कारांना मानाचा मुजरा व धन्यवाद

  • @saishisave3597
    @saishisave3597 2 года назад +1

    Gan ekatach angavar shahare ubhe rahatat khup chan aas vatat gane ekatch rahave

  • @sapanagaikwad425
    @sapanagaikwad425 4 года назад +53

    खुपच छान, अप्रतिम गाणी जुने बालपणीचे दिवस आठवतात....

  • @varshasonawane5458
    @varshasonawane5458 Год назад

    अप्रतिम गाण्यांचा संग्रह

  • @vijaychakranarayann6077
    @vijaychakranarayann6077 4 года назад +32

    संपलो आता मझ्यातून फक्त देह राहिला तुझ्या आशेवर हे गाणी माझे बालपण चे स्वप्न आहेत ती पूर्ण झाली नाहीत तरीपण ही गाणी त्या काळात घेऊन जातात तेंव्हा जेवढा आनंद मिळायचा तेवलाच आजपण आंदित होतो

  • @sandipbhalerao9251
    @sandipbhalerao9251 Год назад +2

    आपल्या मातीशी नाळ जोडलेली आणी आपली मुळ घट्ट रुतले ली अशी अप्रतिम गाणी आहेत
    अमूल्य ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा

  • @sanjaychavan2897
    @sanjaychavan2897 4 года назад +8

    उत्तम मराठी गीते आहेत.
    धन्यवाद मा.सुधीर मोघे जी.

  • @techinalroom776
    @techinalroom776 Год назад

    जुनी गाणी एक पर्वणीच अप्रतिम

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 4 года назад +20

    सुधीर मोघे यांची खुपच छान अप्रतिम गाणी 👌👌👌👌

  • @chandrakantpanchal7957
    @chandrakantpanchal7957 2 года назад

    सुरेल संगीत आणी स्वर्गीय सूर

  • @dinkarsutar94
    @dinkarsutar94 4 года назад +20

    मराठीमधील अप्रतिम गाणे अशी गाणी पुन्हा तयार होणार नाहीत सर्व गायकाला त्यांच्या गायकीला सलाम

  • @laxman.pachipandav5720
    @laxman.pachipandav5720 2 года назад +1

    Khoob chhan sangeeta hai

  • @pari3290
    @pari3290 4 года назад +17

    खूप छान..मनाला प्रसन्न करणारी गाणी...

  • @vishnukalange1229
    @vishnukalange1229 2 года назад

    खुप छान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @vandanasurwase2735
    @vandanasurwase2735 3 года назад +3

    सुधीर मोघे म्हणजे काव्य प्रतिभेतील कोहिनूर हिरा .

    • @swapnalibhadale2002
      @swapnalibhadale2002 2 года назад

      मराठी माणसांचा आत्मा आहे ही गाणी.जुन्या काळात हरवून गेल्यासारखं वाटतंय.

    • @namdeokumbalpuri5998
      @namdeokumbalpuri5998 Год назад

      Very nice.

  • @yashkarkare5492
    @yashkarkare5492 2 года назад

    खुपच मस्तच मला हि गाणी खुप खुपच आवडली धन्यवाद

  • @sunilbede8335
    @sunilbede8335 5 лет назад +14

    खुप छान गाणी आहेत... मनापासून आभार

  • @kavisanjayghadge3673
    @kavisanjayghadge3673 Год назад

    नितळ,निर्मळ सुंदर गाणी
    जीवस वेड लावून जातात

  • @manishasonawane700
    @manishasonawane700 2 года назад +7

    एक झोका चुके काळजाचा ठोका ❤️ अप्रतिम आशाची चा आवाज 💞

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 4 месяца назад

    अनेक उत्तम लक्षणीय कवितांचा स्रोत म्हणजे सुधीर मोघे 👍👌🙏🙏

  • @aartidakave5052
    @aartidakave5052 4 года назад +30

    कोण कोण lockdown मध्ये ही अप्रतिम गाणी ऐकत आहेत..

    • @pravinborse9870
      @pravinborse9870 3 года назад

      mi aykto

    • @vijaybembalkar4745
      @vijaybembalkar4745 3 года назад +1

      मी!खरोखर स्वर्गीय गाणी!काय आहे या गाण्यात?धन्य ते गायक संगीतकार वादक!!

    • @chhayagaikwad2029
      @chhayagaikwad2029 3 года назад

      Mi pn aiktey

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 3 года назад

      lockdown kulla Aahe tarihi ektoy

    • @surabhidesai7768
      @surabhidesai7768 3 года назад

      @@pravinborse9870 oooooo

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 2 года назад

    सुधीर तू जाण्याची खूप घाई केलीस..आता कुठे फुलायला लागला होतास...अजून खूप काही ऐकायचे होते.......एक मनस्वी चाहता

  • @yogeshkolpe6695
    @yogeshkolpe6695 2 года назад +10

    Date:- 16-04-2022 आज मी ही गाणी ऐकतोय कितीही वेळेस ऐकलेत हे गाणे तरी मन भरत नाही.. जुने ते सोने ❤️❤️❤️

  • @nikhildharme6744
    @nikhildharme6744 2 года назад +1

    जुन दिवसाचि गोंड आठवनी हि जपुन ठेवायचे असते एक एक वाक्य छान गोंड आठवनी आहे 🥰🥰

  • @dineshmahangade7710
    @dineshmahangade7710 2 года назад +12

    Great Composer, Musician,singer and silent listener not possible in future missing such type of melodies.

  • @jayvantyeole2001
    @jayvantyeole2001 3 года назад

    खुप छान...जयवंत येवले umbarkhed

  • @milindbhagwat2180
    @milindbhagwat2180 4 года назад +6

    Konich dukkhi rahayeche nahi.Anandi Rahayeche.

  • @tanajijadhav7987
    @tanajijadhav7987 2 года назад

    उत्तम गाणी अशीच ऐका मिळो

  • @anad3556
    @anad3556 5 лет назад +31

    अप्रतिम काव्यरचना
    अप्रतिम चाली
    अप्रतिम आवाज
    अप्रतिम संगित
    वाह

  • @sandipkamble7071
    @sandipkamble7071 Год назад

    मराठी गाणी ही खुप हदयाला भेदून आरपार काळजात बसतात आणि त्या दिवसाची खुप आठवण येते खरंच जुनं ते सोनं मनात घर करून राहिली आहे सुधीर मोघे यांच्या गाणी खूप आवडतात

  • @udaypatekar
    @udaypatekar 5 лет назад +68

    दिवसभर कधीही ही गाणी ऐका, मन प्रसन्न होईल. अजरामर गाणी 👌👌👌

  • @manishadesai8566
    @manishadesai8566 2 года назад

    Khuuuup chhan gaani ahet hi juni

  • @suhaskulkarni609
    @suhaskulkarni609 4 года назад +9

    खूप छान जुन्या आठवणी जाग्या जाहल्या मस्त आज काल अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत

  • @sujitsonavane4285
    @sujitsonavane4285 2 года назад

    माझ्या कडे शब्द नाहीत मी एवढा मोठा नाही पण माझ्या मोठ्या बहिणी ही गाणी ऐकायची तेव्हा माझ्या ही कानानवर पडायची खूप नशीबवान समजतो मी स्वतःला मराठी असल्याचा

  • @kishordeurkar7957
    @kishordeurkar7957 4 года назад +4

    अति सुंदर. कर्णमधुर ऐकत रहावेसे अप्रतीम गाणी. Sallute them.

  • @prakashthombare6916
    @prakashthombare6916 Год назад

    अप्रतिम शब्द नाहींत

  • @abhisheknagvekar4839
    @abhisheknagvekar4839 4 года назад +69

    अत्ता ही 2020 मधे मी ही गाणी एकतो आहे..खुप छान.😀😀😀😀

  • @prakashrahate-s9h
    @prakashrahate-s9h 3 месяца назад

    किती वर्षांनी ही सर्व गाणी ऐकली आणि कसा वंचित राहिलो u tube मुळे ऐकण्याची संधी मिळाली ..मनाला शांत करायचं असेल तर ही गाणी ऐकावी ...❤

  • @ErRajmh14
    @ErRajmh14 4 года назад +9

    गेले ते दिवस 😌
    पुन्हा नाही मानवा जन्म
    ☺आठवणी ☺

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar 6 месяцев назад +1

    सुधीरजी मोघे यांच्याशी पत्रकार म्हणून खुप गप्पा मारल्या. अगदी तासन तास.. अशी मोठी माणसं खुप प्रेमळ आणी सय्यमी असतात.. लाभले भाग्य आम्हास परिसचा स्पर्श आम्ही अनुभवाला..

  • @experimentonminecraft2299
    @experimentonminecraft2299 3 года назад +5

    अप्रतिम सुंदर गीतं.आवाजही दमदार 🙏🙏

  • @sachinpavle1511
    @sachinpavle1511 2 года назад

    जुणे दिवसच आठवले खुप गोड गाणे आहेत .हे

  • @rekhapimpley2121
    @rekhapimpley2121 7 лет назад +44

    मराठी ऐश्वर्य म्हणजे ही गीते

    • @hritika2769
      @hritika2769 3 года назад

      ruclips.net/video/Kd-rDm9qzNs/видео.html नक्की पहा

    • @nisarahemad6343
      @nisarahemad6343 3 года назад +1

      हो खर आहे

  • @rupalirane4214
    @rupalirane4214 2 года назад

    Khup chan. Hi gani aikyavar angavar kata yeto.juna te son.khar ahe.juna kal kiti sundar asel.

  • @gajanannimkarde8380
    @gajanannimkarde8380 4 года назад +6

    माझी मराठी, माय मराठी.
    आपलं भावविश्व. आपली गाणी.

  • @hanumantsalunke3188
    @hanumantsalunke3188 2 года назад

    अनमोल ठेवा...!!

  • @sureshgadgesir
    @sureshgadgesir 4 года назад +22

    जीवन गाणे खूपच गोड ,अविट चाल.बालपण डोळ्यासमोर तरळते.ऊत्कृष्ट निर्मिती .

  • @neetapatil8298
    @neetapatil8298 2 года назад

    अप्रतिम गीते व संगित very nice,