भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले - - आशा ताईंनी जे भोगले ते आर्त शब्द सुरांनी आपल्या हृद्ययापर्यँत पोहचवले !आणि मला खात्री आहे जे जे जुने दुःख पुनः गांणे रुपात त्यांनी गायल त्याची खपली प्रत्येकवेळी निघुन त्यांच्या मनावर आघात करून गेली असेल! त्या त्या रात्रि या योद्धा स्री ने रडून जागवल्या असतील !पण या माऊली चा दृढ़ निश्चय पहा किती दुःखी जीवाना आष्वस्त करीत असेल या जादुई सांगीतिक मेजवानी चा आस्वाद घेणारा पुनः नव्याने भूतकाल गाडून जीवनाला सामोरे जात असेल कारण त्यांचेच स्वर आहेत "हे जीवन सूंदर आहे" आशाताई तुम्ही अ शिच प्रेरक गीते गात रहा ! तुम्हाला दीर्घयुच्या कामना👍👌💐🙏
अप्रतीम .. सुंदर .. मन प्रसन्न व प्रफुल्लित करणारे .. गोड असे. आशाजींचा आवाज म्हणजे बेधुंद, निर्मळ, खळखळून वाहणारा सुंदर झरा. कुणीही तिथे भान हरपून जावे.. चिंब ओले व्हावे..!!!
भर उन्हाळ्यात वसंत ऋतू असल्याचा आभास होतो ही गाणी ऐकताना मरगळलेल्या मनाला उल्हासित करण्याची किमया करतात ऋतू हिरवा ची गाणी, त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे आशाताईंचा आवाज, स्वर्गिय सुख देणारं, प्रफुल्लीत, प्रसन्न
त्या अनेक रंगात अन् रुपात न्हाऊन निघाली ती सरस्वती ,आज आणि प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर शहारे येतात कारण आशा हा शब्द नाही ती एक त्याच सरस्वतीची च्या हातातील वीणा आहे.. धन्य आहे आम्ही जे असे सुर आम्हाला ऐकायला लाभले...
डोळे मिटून, हेडफोन लावून ऐकल्यावर वेगळीच अनुभूती येते. चित्तवृत्ती प्रसन्न होतात. सर्वच रचना अप्रतीम आहेत व गायन त्यावर कळसंच आहे. भोगले जे दु:ख त्याला ह्या गाण्याने मन हेलावून जाते.
सर्वच गाणी Evergreen आहेत कालही हीच गाणी सर्वांची आवडती होती, आजही आहेत आणि कितीही पिढ्या गेल्या तरी या गाण्यांची आणि या आवाजाची सर कोणालाच येणार नाही... i love u Asha Bhosle Koti Koti Pranam..
रुतु हिरवा ह्या अल्बमला २४ वर्षे झाली. पण आज ही गाणी तेवढीच किंबहुना आजच्या खालावलेल्या संगीताच्या दर्जाचा विचार केला तर अधिकच टवटवीत व सुमधूर वाटतात. धन्य ती गायिका, संगीतकार आणि कवी. म्हणूनच स्पर्धात्मक कार्यक्रमात ह्या आणि अशाअनेक गाण्यांवर स्पर्धकांचे मोजमाप केले जाते!
As a young teen musician, pianist, singer and a person who understands Indian and western music composition and theory, let me tell you that this is a flawless masterpiece. While listening to this I was breaking down the technicalities, chord progressions and I was just mind blown. The composition is astounding. I'm sure any other musician would agree. The way the melody glides from one chord to another seemingly unrelated chord flawlessly is just soo astounding to listen to. If you do not understand musical technicalities, take my word for it, Shridhar Phadke is a musical genius. And of course, you don't need to know technicalities to know that Asha Bhosle's voice is just otherworldly. There are so many tiny "murkis" and "taans" in the songs which she has sung with soo much ease while I'm struggling so much trying to mimic them. She is just amazing. They've created an underrated masterpiece. This deserves grammys and oscars. What an album.
thanks bro...Shridhar Phadke yanch sakar gandhar ha he gaan ani jai sharade.. hi don gaani mala musical genius watatat.. khup awdtat mala hi don gani..i hope tu sakar gandhar ha aikl asel
काय ते शब्द,काय ते संगीत आणि काय तो आशा ताईंचा मंत्रमुग्ध करणारा आवाज... 😊 अशी गाणी चिरतरुण होती,आहेत आणि राहतील. आताच्या भडक गाण्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा अशा गाण्यांना नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण ही आहे आपली मराठी संस्कृती आणि हे आहे खरे मराठी संगीत. जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
वर्गवारी करायची झाल्यास हिरवा अल्बम मधील सर्वच गाणी सर्वकालीन श्रेष्ठ गीतां मध्ये करावी लागतील.श्री श्रीधर फडके/आशाताईंनी कमाल केली आहे.त्यांना मनापासून सलाम.
संपुर्ण मंगेशकर व ठाकरे घराणे आपल्यासाठी व आपल्या पिढीसाठी अनमोल देणगी आहे असे मला वाटते.. आणि आपल्या पिढीनेही त्यांना प्रत्यक्षात पाहिले व अनुभवल्यामुळे असल्याने मी स्वतःला धन्य मानतो.. त्यामध्ये मी स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब पण आहेत.. ज्यांनी मराठी अस्मिता जपली... त्रिवार वंदन ह्या द्वयी घराण्यांचे.....
सर्वच गाणी मन प्रसन्न करणारी आहेत.. त्याच्यातलं 'फुलले रे मन माझे फुलले रे' हे माझं आवडतं गाणं.. ही गाणी काल पण आवडती होती, आज पण आहेत आणि पिढ्यानं पिढ्या आवडती राहणार.. awesome songs..
ऋतु हिरवा म्हणजे सुमधुर गीते. आशा ताईंच्या आवाजाला वय माहीतच नाही. शांता शेलके यांची गीते अप्रतिमच आणि बाबुजींचा वारसा पुढे चालवणा-या श्रीधर फडकेंच्या संगीता बद्दल काय लिहावे. हे आपल भाग्य आहे की हा सुरेल नजराणा आपल्याला अनुभवायला मिलाला.
मी वयाच्या चौथ्या वर्षापासून हा अल्बम ऐकते आहे आवाजी ना मी काय म्हणु माझ्यापेक्षा वयाने खुपचं मोठ्या आहात तुम्ही पण तुमचा आवाज इतका अप्रतिम आहे की शब्दात वर्णन करणे कठीण आहे अप्रतिम हा शब्द कमीच आहे
नमस्कार आशाताई,तुमची गाणी ऐकून खूप आनंद होतो, उत्साह येतो,प्रेरणा मिळते. हृदय एका वेगळ्याच भावनेनं भरून येत. मनावरचा ताण कुठल्या कुठे निघून जातो. तुमचा आवाज जगातल्या सर्व संगीतप्रेमीना एक अनोखं वरदान आहे. खूप खूप धन्यवाद आशाताई 🙏🙏😌
"RUTU HIRWA" is my most favorite song, the rest of the songs from the album are pretty good as well. Two geniuses have created magic with this album & "RUTU HIRWA" is the jewel in the crown. Too good, undoubtedly a masterpiece. Such songs help us refine our sensibilities for good music. Good wishes to both the legends & all lyricists - Shanta Shelke, B.B.Borker, Nitin Aakhave, Saumitra, Suresh Bhatt & Sudhir Moghe.
Very beautiful Songs from Shridharji.... Specially...Mana Bhagwan Shravan at 3.5minutes onwards... Santoor and flute used beautifully... Thanks again for sharing these songs...
स्वर्गीय आनंद म्हणा किंवा सुख म्हणा हे या गाण्यामुळे मिळतो .आशाताईंच्या कडून या गाण्याचा किस्सा ऐकला होता हे गाणे बसवायला 1 वर्ष लागले होते. खुपच सुंदर भेट आहे ही रसिकांसाठी. नतमस्तक आशाताईंसमोर
बेहतरीन उपलब्धि,,, मैं मराठी बिल्कुल नहीं जानता, सिर्फ गीत संगीत आत्मा में है,मन गहराई से एहसास करता है ❤❤❤🎉🎉🎉 फिर आशा भोंसले जी,कोटि कोटि नमन है बारम्बार प्रणाम है,,,ऋतु हिर्वा जी ने मिठास और खूबसूरती से गाया है,,,❤❤❤🎉🎉🎉 मुझे होश नहीं रहा, मैं तो डूब गया,,,वाह आशा जी,वाह,,,
मराठी बिलकुल नहि जानते यह बात बहोत गलत बात कहि हैं, इस सुंदर गीत का पहला शब्द जो "ऋतू " है, वह तो मराठी और हिंदी भाषा में समानार्थी है , ऐसे बहुत सारें "शब्द" है तो आपने जो विधान किया है वह किस पर आधारित हैं
सुरेल गीतानी मनाला ऊभारी येते नखशिखांत न्हाऊन निघण्याचा आनंद मिळतो . मन सुन्न होऊन जातं .आपण त्यात सामावतोत,आणि आपलं अस्तित्व विसरून जातोत.........डाॅ. देविदास तेलंगे. बीड.
Asha Bhosale ani Bhavgeete ek uttam samikaran. Ha album tari tyala apavad kasa asanar. Asha Bhosalencha awaj ani Shreedhar Phadkenche sangeet donhihi apratim.
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले - - आशा ताईंनी जे भोगले ते आर्त शब्द सुरांनी
आपल्या हृद्ययापर्यँत पोहचवले !आणि मला खात्री आहे जे जे जुने दुःख पुनः गांणे रुपात
त्यांनी गायल त्याची खपली प्रत्येकवेळी निघुन
त्यांच्या मनावर आघात करून गेली असेल!
त्या त्या रात्रि या योद्धा स्री ने रडून जागवल्या असतील !पण या माऊली चा दृढ़ निश्चय पहा किती दुःखी जीवाना आष्वस्त करीत असेल
या जादुई सांगीतिक मेजवानी चा आस्वाद घेणारा पुनः नव्याने भूतकाल गाडून जीवनाला सामोरे जात असेल कारण त्यांचेच स्वर आहेत "हे जीवन सूंदर आहे" आशाताई
तुम्ही अ शिच प्रेरक गीते गात रहा !
तुम्हाला दीर्घयुच्या कामना👍👌💐🙏
अप्रतीम .. सुंदर .. मन प्रसन्न व प्रफुल्लित करणारे .. गोड असे. आशाजींचा आवाज म्हणजे बेधुंद, निर्मळ, खळखळून वाहणारा सुंदर झरा. कुणीही तिथे भान हरपून जावे.. चिंब ओले व्हावे..!!!
मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय ही गाणी ऎकताना अनुभव येतो, thanks मा.आशाताई आणि सन्मानीय कवी... संगीतकार सर्वांचे आभार
¹a AA AA
भर उन्हाळ्यात वसंत ऋतू असल्याचा आभास होतो ही गाणी ऐकताना मरगळलेल्या मनाला उल्हासित करण्याची किमया करतात ऋतू हिरवा ची गाणी, त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे आशाताईंचा आवाज, स्वर्गिय सुख देणारं, प्रफुल्लीत, प्रसन्न
आशाताई तुमचा आवाज खरंच वेड लावतो. कधीही तुमची गाणी ऐकली की मन प्रसन्न होऊन जातं.
त्या अनेक रंगात अन् रुपात न्हाऊन निघाली ती सरस्वती ,आज आणि प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर शहारे येतात कारण आशा हा शब्द नाही ती एक त्याच सरस्वतीची च्या हातातील वीणा आहे.. धन्य आहे आम्ही जे असे सुर आम्हाला ऐकायला लाभले...
Q
Qqqqqqqqqqq
खरंच.... 😌
00000000000000p0000000000
A imerzt
" भोगले जे दुःख " अप्रतिम गीत रचना सुरेशजी !
काय कमाल कंप़झिशन;तबला -संतुर-आणि कोरस श्रीघर फडके व आशाजींना त्रिवार प्रणाम! ! !
😊
मनाला सुखद गारवा देऊन जातात ही गाणी...आशाजी🙏🙏
वय २५ वर्षे फक्त पण मला या गाण्यांमागचा इतिहास फार माहिती नाही, पण मला हि गाणी फार आवडतात. हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहेत, आणि पुढेही राहतील.
उत्तम गाणी आहेत ही ... मला खूप आवडतात ...
2002 chan album ahe
Kay Bolu Asha ji Baddal.......Daivi Awaz ❤️❤️ The One And Only Asha ji
ही गीते ऐकतांना तंद्री लागणे म्हणजे काय हे समजते . सुरेख अनुभव !
स्वर्गीय अनुभव शब्दाच्या पलीकडे फारच सुंदर thanks आशाताई
श्रीधर फडके यांचे संगीत आजही ऐकायला किती कर्णमधुर वाटते. त्यातल्या त्यात आशा भोसले यांचे स्वर संगीताला आणखीनच खुलवितात..🙏
Awesome ❤❤
0😊😂
श्रीधरजींंची अप्रतिम संगीत रचना आणि त्यापेक्षा जास्त बहारदार आशाताईंंचा भारदस्त आवाज !
आशा ताईंच्या मखमली आवाजाने मन फूलपाखरु होवून उडू लागते. ताईदिर्घआयुष भव:
डोळे मिटून, हेडफोन लावून ऐकल्यावर वेगळीच अनुभूती येते. चित्तवृत्ती प्रसन्न होतात. सर्वच रचना
अप्रतीम आहेत व गायन त्यावर कळसंच आहे.
भोगले जे दु:ख त्याला ह्या गाण्याने मन हेलावून जाते.
सर्वच गाणी Evergreen आहेत
कालही हीच गाणी सर्वांची आवडती होती, आजही आहेत
आणि कितीही पिढ्या गेल्या तरी या गाण्यांची आणि या आवाजाची सर कोणालाच येणार नाही...
i love u Asha Bhosle
Koti Koti Pranam..
Saikedar Bodhankar bb
I agree
kishor pawar b Maratthimovies
All songs are best
তোমার কি বিয়ে হয়েছে
रुतु हिरवा ह्या अल्बमला २४ वर्षे झाली. पण आज ही गाणी तेवढीच किंबहुना आजच्या खालावलेल्या संगीताच्या दर्जाचा विचार केला तर अधिकच टवटवीत व सुमधूर वाटतात. धन्य ती गायिका, संगीतकार आणि कवी. म्हणूनच स्पर्धात्मक कार्यक्रमात ह्या आणि अशाअनेक गाण्यांवर स्पर्धकांचे मोजमाप केले जाते!
अतिशय सुंदर गाणी ,आशाताई महणजे ईश्वरी देणगी
As a young teen musician, pianist, singer and a person who understands Indian and western music composition and theory, let me tell you that this is a flawless masterpiece.
While listening to this I was breaking down the technicalities, chord progressions and I was just mind blown. The composition is astounding. I'm sure any other musician would agree. The way the melody glides from one chord to another seemingly unrelated chord flawlessly is just soo astounding to listen to.
If you do not understand musical technicalities, take my word for it, Shridhar Phadke is a musical genius. And of course, you don't need to know technicalities to know that Asha Bhosle's voice is just otherworldly. There are so many tiny "murkis" and "taans" in the songs which she has sung with soo much ease while I'm struggling so much trying to mimic them. She is just amazing.
They've created an underrated masterpiece. This deserves grammys and oscars. What an album.
eO3
thanks bro...Shridhar Phadke yanch sakar gandhar ha he gaan ani jai sharade.. hi don gaani mala musical genius watatat.. khup awdtat mala hi don gani..i hope tu sakar gandhar ha aikl asel
KRISHNA
Rajesh
Devane
I like these songs very much
) llll) lppppp00000p
'माझीया मना जरा थांब ना ' प्रत्येकाला उपयोगी.कीतीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही 🤗🎶🌈
काय ते शब्द,काय ते संगीत आणि काय तो आशा ताईंचा मंत्रमुग्ध करणारा आवाज... 😊
अशी गाणी चिरतरुण होती,आहेत आणि राहतील.
आताच्या भडक गाण्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा अशा गाण्यांना नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण ही आहे आपली मराठी संस्कृती आणि हे आहे खरे मराठी संगीत.
जय शिवराय
जय महाराष्ट्र 🚩
One thing is for sure- no other female singer can match Ashaji's clarity of voice, her pitch or her range. This an amazing album to listen
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤qq
Only my wife SIDDHI can match
don't forget Music : Shridhar Phadke
😮
ऋत हिरवा या नावा प्रमाणे आशा ताई चा आवाज या आल्बम मध्ये खरच खुलला आहे व त्यास जोड़ श्रीधर फडके खरच ही गाणी सदैव हिरवी राहणार .
तुझे धावणे अन् मला वेदना....ओहो..अप्रतिम.. वाह.. 👌👌👌रोज झोपतांना ही सर्व गाणी ऐकत झोपावे..स्वर्गीय सुखाची अनुभिती घ्यावी...बसससस
Wa tai I love you aie
😊❤️❤️❤️💕 great singing asha tai great songs ever green.... 👍
आशाताई आपलया मधुर आवाजाची लकिर मनाला विभोर व तललीण करूण ऐक वेगळाच आंनद मिळतो देवी सरसवती आपले गळयात विराजमान आहे आपलया आवाजातुण तसा भासवअणुभुति येते.
P11
वर्गवारी करायची झाल्यास हिरवा अल्बम मधील सर्वच गाणी सर्वकालीन श्रेष्ठ गीतां मध्ये करावी लागतील.श्री श्रीधर फडके/आशाताईंनी कमाल केली आहे.त्यांना मनापासून सलाम.
मी अड्मिट आहे , गेलि आठ दिवस,या हिरवा ऋतु नी मला खुप साथ वाटलि..
Juni gani kayam othavarch aetat,
Masterpiece. Aashaji tumhi mahaan. No words for dis great artist
एवढ्या अवघड ताना केवळ एक अलौकिक प्रतिभेची देणगी लाभलेली व्यक्तीच घेऊ शकते.
ऋतू हिरवाची सगळे गाणी छानच आहेत व पहाटे हि गाणी ऐकली की मन प्रसन्न होते आणि यातील सर्वात जास्त माझे आवडते गीत "झिनी झिनी वाजे बीन "
शब्द नाहीत ।। परम भाग्य की या महाराष्ट्रात जन्मलो।। माय मराठी। उगाच बोलत नाहीत।।।।।।।
संपुर्ण मंगेशकर व ठाकरे घराणे आपल्यासाठी व आपल्या पिढीसाठी अनमोल देणगी आहे असे मला वाटते.. आणि आपल्या पिढीनेही त्यांना प्रत्यक्षात पाहिले व अनुभवल्यामुळे असल्याने मी स्वतःला धन्य मानतो.. त्यामध्ये मी स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब पण आहेत.. ज्यांनी मराठी अस्मिता जपली...
त्रिवार वंदन ह्या द्वयी घराण्यांचे.....
One of the best album composed by Sridharji & sung by Ashaji. Salute !
काय शब्दांत सांगू भावना !
इथेच फिरून झाले
अत्यंत सुंदर गाणी ☺️👌😊 (आवाज , lyrics , music आणि बरच काही )
माझी एकही दिवस असा जात नाही कि मी आशाजींची ही ऋतु हिरवा या अल्बम मधली ही गाणी ऐकत नाही
वयाच्या 61 व्या वर्षी गायलेली गाणी.... चिरतरुण आवाज👌🙏❤️
सर्वच गाणी मन प्रसन्न करणारी आहेत.. त्याच्यातलं 'फुलले रे मन माझे फुलले रे' हे माझं आवडतं गाणं.. ही गाणी काल पण आवडती होती, आज पण आहेत आणि पिढ्यानं पिढ्या आवडती राहणार.. awesome songs..
Ashataimcha surely awaj manjhe swargiy aanad. Ashataincha awaj manje navsanjivani ashatai tumhi amchyasathi sakshat sarawatimata aahat.jay sharde vagishwari
Nisrgane kharch mai marthis bhar bharun Saundary Dile aahe , Ashi Apratim Ganhi amchya sahitikanchihi anmol bhet aahe amha sarva karita ..............Ashajincha Awaj kharch man mohun takto
आज आशाताईंच्या वाढदिवशी हे गाणं ऐकणं एक सुंदर अनुभव.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
ऋतु हिरवा ज्यांनी श्रवण केले tyanche सारखे भाग्यवंत तेच.
❤❤
गाणे रचेता आणि आशाताईंच्या गायकी ला शतशः प्रणाम
मंगेशकर घराणे हे एक महाराष्ट्राला लाभलेलं ईश्वरी वरदानच होय. त्यांच्या कलेला एक रसीक म्हणून आपण फक्त दाद देऊ शकतो. प्रतीक्रिया काय देणार ?
1
Agadi barobar.
अस्वस्थ मनाला त्वरित शांत करून प्रसन्नचित्त करायचं असेल तर व्यक्तीने ऋतु हिरवा गाणे एकदा तरी ऐकावे, अट फक्त एकच ती व्यक्ती केवळ सहृदय असावी!!!
Right
Very cute song of ritu hirva
ऋतू हिरवा हे गीत पुन्हा पुन्हा ऐकणारी व्यक्ती नक्कीच सहृदय होईल 😊
5
Pĺp
वा आशा ताई , तुम्ही आणि लता दीदी न मध्ये जेवढे सामर्थ्य आहे तेवढे ईतर गायकां मध्ये नाही
खरे आहे
आवडती गायीका आशा भोसले ग्रेट🎉
आजची गाणी येतात कधी आणि जातात कधी काय कळत नाही अशी गाणी आता होत नाही। अजय अतुल सोडलं तर कोणाच्यात सामर्थ्य नाही
मी तरी 100% सहमत आहे या मताशी, अजय अतुल is legend
आशाजीचा आवाज... भर उन्हाळ्यातही ऋतु हिरवा
ऋतु हिरवा म्हणजे सुमधुर गीते. आशा ताईंच्या आवाजाला वय माहीतच नाही. शांता शेलके यांची गीते अप्रतिमच आणि बाबुजींचा वारसा पुढे चालवणा-या श्रीधर फडकेंच्या संगीता बद्दल काय लिहावे. हे आपल भाग्य आहे की हा सुरेल नजराणा आपल्याला अनुभवायला मिलाला.
Apratim sangeet mejawani
अजरामर गाणी...
It's Shanta skelake!!
रुतु हिरवा
अगदी बरोबर
मी वयाच्या चौथ्या वर्षापासून हा अल्बम ऐकते आहे आवाजी ना मी काय म्हणु माझ्यापेक्षा वयाने खुपचं मोठ्या आहात तुम्ही पण तुमचा आवाज इतका अप्रतिम आहे की शब्दात वर्णन करणे कठीण आहे अप्रतिम हा शब्द कमीच आहे
हा अत्यंत गोड आनी मनमोहक संगीत आहे हया संगीताला तोड़च नाही मि हा संगीत ऐकुन धन्य झाला सरका वाटत आहे
मराठी सुधारा.
Nobody can sing like Asha tai,10,000 times salute
आशाजी हा चमत्कार आहे. आणि त्यांना ऐकायला मिळणं हे फार मोठं भाग्य आहे.
राईट
Masterpiece of great ashaji & shridharji phadke. Sastank namaskar to both legend
ही mp3 ध्वनिफीत होती आमच्या कडे अगोदर त्यात ही सर्व गाणी होती आणि माझं fvrt घनरानी
ऋतू हिरवा मधील असे एक ही गाणे नाही की ते वगळून पुढेच ऐकावे. Hat's of to you आशा ताई
आताईंच्या आवाजातील गीत म्हणजे साक्षात स्वर्गीय आंनद , तहान भूक हरते
हा संगीत मेवा मला आयुष्य भर जगण्याची नवी उमेद देत राहिल...
My best singer ❤Asha tai..👌🏻👌🏻
Yanchi gani bs aikavi an aikatch rahavi..!!.💕
No age limit for Ashajis Evergreen voice..GOD creates one in millions..Ritu Hirwa Awesome
Khup chan evergreen songs Asha tai Lata didi tumachi songs i like god bless you
आज दिन बन गया... असे म्हनायला हरकत नाही.🎉❤❤
Better than any other prolific singer....Aasha always on top.....👍
खुप सुंदर, आशा दिदीच्या आवाजात प्रत्येकाचे मन मुग्ध करायची जादू आहे.
Aasha didi and Lata didi are my all time favorite singer.
Long live 🙏🙏
Fbģggfbff
4
खूप छान आहे त्या अनेक रंगात अनु रूपात नाव निघाली ती सरस्वती म्हणजे साबळे मॅडम धन्य धन्य गुरुमाऊली आहे ना धन्यवाद मित्रांनो 🙏🔥🌹
आशा जी म्हणजेच सदा बहार ऋतु हिरवा
आम्ही अतिशय भाग्यवान आहोत त्याची गाणी ऐकायला मिळतात
Ashaji tumhala shatsha pranam tumchya Shivay saglech ardhawat ahhe.......
माझ्या स्वप्नातील गाणी, माझं आयुष्य,प्रेम सर्व काही ऋतू हिरवा ऋतू बरवा.
आशा ताई तुम्हाला शतशः प्रणाम . माझा फेव्हरेट अल्बम आहे हा. तुमच्या आवाजात खरच जादू आहे. मन अगदी सुखावून जाते
Yr
Shri
Pappa
Khr ahe agdi 100%
नमस्कार आशाताई,तुमची गाणी ऐकून खूप आनंद होतो, उत्साह येतो,प्रेरणा मिळते. हृदय एका वेगळ्याच भावनेनं भरून येत. मनावरचा ताण कुठल्या कुठे निघून जातो. तुमचा आवाज जगातल्या सर्व संगीतप्रेमीना एक अनोखं वरदान आहे. खूप खूप धन्यवाद आशाताई 🙏🙏😌
Magical, ..Pure Bliss.....hearing this song a priviledge...I am a fan of Marathi Music, Theatre, Movies ..so much talent,
सुश्र्याव्य qa
गाणी ऐकून मन प्रसन्न झाले .आशा ताई खूप खूप धन्यवाद. योगिता.
रुतू हिरवा. मन हिरवेगार करुन गेला. सर्वच गाणी डोळे मिटून ऐकलीत. चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या. भोगले जे दु:ख त्याला हे गाणं ऐकून मन हेलावून गेलं.
True ..so much talent
हि गाणी ऐकली कि मन कितीही उदास असले तरी प्रसन्न वाटते नवी उभारी येते
Stress buster songs 😍
"RUTU HIRWA" is my most favorite song, the rest of the songs from the album are pretty good as well. Two geniuses have created magic with this album & "RUTU HIRWA" is the jewel in the crown. Too good, undoubtedly a masterpiece. Such songs help us refine our sensibilities for good music. Good wishes to both the legends & all lyricists - Shanta Shelke, B.B.Borker, Nitin Aakhave, Saumitra, Suresh Bhatt & Sudhir Moghe.
aaAa111
111
Very exlent Ashaji
Asha ji I love you... 💐🌹💐🌹💐You will be immortal.. 🙏🙏🙏
खूप च गोड आवाज आहे संपूर्ण अल्बम सुरेख आहे👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
I was lucky to hear one of the song from Sreedhar Phadke himself during live concert in Berlin 16/09/2018. Amazing singer
Where are u from sir?
Nice to listen ur experience.
Old Marathi music has its own fan base like u. 😊
No words have been borned yet which can appraise Ashaji...feeling blessed that I witnessed such a divine phenomena in my lifetime
Q
Q
Q
😂
😂
काय आवाज / काय लेखणी आहे खूपच छान वाटलं...🤗🤗💕❤️
Very beautiful Songs from Shridharji....
Specially...Mana Bhagwan Shravan at 3.5minutes onwards...
Santoor and flute used beautifully...
Thanks again for sharing these songs...
खुपच सुंदर. किती ही वेळा ऐकून समाधान होतच नाही
स्वर्गीय आनंद म्हणा किंवा सुख म्हणा हे या गाण्यामुळे मिळतो .आशाताईंच्या कडून या गाण्याचा किस्सा ऐकला होता हे गाणे बसवायला 1 वर्ष लागले होते. खुपच सुंदर भेट आहे ही रसिकांसाठी. नतमस्तक आशाताईंसमोर
हे शक्य आहे फक्त ह्या कलाकारांच्या बाबतीतच. एक वर्ष प्रतिक्षा फक्त एका कलाकृती साठी
खूप गोड संगीत shridhar sir आणी evergreen आशाताई खरच ऋतू हिरवा
ऋतुहिरवा हे गित मला खुप आवडतं....मला खुप प्रसन्न वाटत हे ऐंकल्यावर..मी राेज सकाळी ऐंकते
Very nice ritu forwarding.sumitra tilve goa
अतिशय सुदर रचना कालातीत..
V. Nice
Good right
बेहतरीन उपलब्धि,,, मैं मराठी बिल्कुल नहीं जानता, सिर्फ गीत संगीत आत्मा में है,मन गहराई से एहसास करता है ❤❤❤🎉🎉🎉 फिर आशा भोंसले जी,कोटि कोटि नमन है बारम्बार प्रणाम है,,,ऋतु हिर्वा जी ने मिठास और खूबसूरती से गाया है,,,❤❤❤🎉🎉🎉 मुझे होश नहीं रहा, मैं तो डूब गया,,,वाह आशा जी,वाह,,,
Dikkkyy
Good G
मराठी बिलकुल नहि जानते यह बात बहोत गलत बात कहि हैं, इस सुंदर गीत का पहला शब्द जो "ऋतू " है, वह तो मराठी और हिंदी भाषा में समानार्थी है , ऐसे बहुत सारें "शब्द" है तो आपने जो विधान किया है वह किस पर आधारित हैं
@@yashwantpatil1990yy⁰
Gğvvvvvvbng@@yashwantpatil1990
ऋतू हिरवा.. ऋतू बरवा या गाण्यातून केलेले श्रावणाचे वर्णन ऐकताना अंगावर शहारा येतो.. आशा भोसले ह्या तर बेस्टच आहेत.
All time favourite song
अप्रतिम ❤ धन्यवाद!
What a composition...what flawless and soul-stirring singing!!! Ashaji, I could DIE for you.
Sarvesh Walia
Evergreen
Super
11¹¹1qqqq
Old is Gold pharach Chan ahet song young age madhe rediovar eikaleli gani ajhi athavatatLata .Asha greatest singer God blessyou
Kiti sundar aahe Asha Taiiincha aawaz. She sings difficult songs with so much ease.
अप्रतिम आवाज निखळ मनोरंजन
Geet lihnarya shantabai shelke na hi pranam. Great kaviyatri ani asha tai yani shabdat jadu anli
Childhood Memories with this album..10th la Astana sakali radio la hya album chi songs lagychi.. just loving it now..❤️❤️❤️
Same
एखादया संध्याकाली अलगद ट्यून करा, बघा आनंद कसा मिडतो ते!
सुरेल गीतानी मनाला ऊभारी येते नखशिखांत न्हाऊन निघण्याचा आनंद मिळतो . मन सुन्न होऊन जातं .आपण त्यात सामावतोत,आणि आपलं अस्तित्व विसरून जातोत.........डाॅ. देविदास तेलंगे. बीड.
vah! kay manatla bollat!
स!
He
सदाबहार आवाज अतिशय सुंदर गाणी
My marathi,Kavita, Kavi,aani Asha ji,Sangeet,Sur,samrudhi Maharashtra chi.2024.namaste.omshanti
Will be heard for the next 1000 years.... simply great Asha ji
मस्तच अशी गाणी शोधून सापडणार नाहीत...
Ashaji is the best singar and my favourite ❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👌👌👌👌👌
सर्वात वेगळा आवाज असा आवाज कोणाचाच नाही हि दैवी देणगी.गोड, versatile आवाज ❤❤❤❤
सुखी,समाधानी,शांत व मनाला प्रसन्न करणारे गीत
🌹👌🌹माधुर्या सौंदर्य अमृततुल्य सुस्वर असा हा बहरलेला कंचहिरवा ऋतु🌹👌🌹🙏🌹👌🌹👌🌹👌🌹🌹👌🌹👌🌹
Asha Bhosale ani Bhavgeete ek uttam samikaran. Ha album tari tyala apavad kasa asanar. Asha Bhosalencha awaj ani Shreedhar Phadkenche sangeet donhihi apratim.
खरच खूप सुंदर आणि छान आहेत गाणी