हे गीत कधीच जुने होणार नाही.जो ही तरुण तरुणी वयात येईल आणि त्याला प्रेम झालं तेंव्हा हे गीत त्याच्या आयुष्याचा भाग झाल्या शिवाय राहणार नाही.भलेही किती ही वर्ष उलटू.खूप सुंदर romantic song❤
I'm Born & Baught In Mumbai but We're basically from North India, I have special attachment with this Song reminding golden childhood those days when my entire family used to watch movies of Ashok Saraf, Laxmikant Berde, Mahesh Kothare, Kuldeep Pawar on every Sunday at 4.30 p.m on Door Darshan Channel. We used to stay in Maharashtrian Area wherein watched many Marathi Movies with Mother & Sister along with Neighbourhood Ladies. Movie of Laxmikant Berde & Ashok Saraf together was Big Treat of us. Many people will not believe it that many Kids from Gujrati/Rajasthan, South India i & UP Family we used to speak Marathi Language together & Still We meet after so many years speaks in Marathi Language. Those days there were no Language barriers only emotions matters. 😊
गाण्याची सुरुवात झाली की अंगावर रोमांच उभे राहतात, काय ताकद आहे ह्या गाण्यात मंत्रमुग्ध करुन टाकते हे गाणं. सुंदर लिरिक्स, अप्रतिम आवाज आणि मस्त चित्रीकरण, सादरीकरण 👌👌👌👏👏🥰
लक्ष्मीकांत बेर्डे ,अशोक सराफ ,कुलदीप पवार , दादा कोंडके, महेश कोठारे यांचे २००१ ते २००४ दरम्यान घरी डीडी वर दर रविवारी मराठी चित्रपट असायचे. चित्रपट पहाण्यासाठी आम्ही पुर्ण आठवडा वाट बघायचो. तेव्हा मी पहिली दुसरीत होतो. पुर्ण आमचा परिवार एका टिव्ही समोर येऊन बघायचो. सुवर्ण काळ होता तो. खरच जुने माणसे हे माणसंच होती, मग ते क्षेत्र कोणतेही असो कामे चोख करत असत. आता खरच जमाना बदललाय , सख्खा भाऊ सुद्धा पक्का वैरी झालाय.
गीताच्या शब्दांबरोबर हि सुरेश वाडकर सरांच्या आवाजाची जादू आहे, गीत हे स्वर्णकोंदण आहे आणि आवाज त्या कोंदणातील कोहिनूर हिरा आहे म्हणून गीत सदाबहार आजरामर झाले.
I didn't see you, you didn't see me पाहिले न मी तुला तू मला न पाहिले I don't know where the crazy mind got involved ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले I didn't see you, you didn't see me पाहिले न मी तुला तू मला न पाहिले I didn't see you, you didn't see me पाहिले न मी तुला तू मला न पाहिले I don't know where the crazy mind got involved ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले I didn't see you, you didn't see me पाहिले न मी तुला तू मला न पाहिले I don't know where the crazy mind got involved ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले I did not see you पाहिले न मी तुला Ha ha la la la la la la la la la la la la la la la la la la हिमवर्षावातही कांती तव पाहूनी हं हं ला ला ला Even in the snow, Kanti Tava is seen हिमवर्षावातही कांती तव पाहूनी Shy manatuni who did not see the stars तारका नभातल्या लाजल्या मनातूनी The melted snow stopped on the cheeks ओघळले हिमतुषार गालावर थांबले The melted snow stopped on the cheeks ओघळले हिमतुषार गालावर थांबले I don't know where the crazy mind got involved ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले I did not see you पाहिले न मी तुला Ho ho ho la la la हो हो हो ला ला ला Why is Zakishi Nayan your friend? का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी Why is Zakishi Nayan your friend? का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी Tell me the secret sweet touch of your sandalwood सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी Dhundalya fainted in your arms धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले Dhundalya fainted in your arms धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले I don't know where the crazy mind got involved ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले I did not see you पाहिले न मी तुला Mridushayya Tochte Swapna Nave Lochani मृदूशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी Yes mridushayya tochte swapn nave lochani हो मृदूशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी The moment you saw yourself in the mirror पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी Nayan was happy to see his beautiful appearance रुप देखणे बघून नयन हे सुखावले Nayan was happy to see Roop handsome रुप देखणे बघून नयन हे सुखावले I don't know where the crazy mind got involved ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले I didn't see you, you didn't see me पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
मैंने यह गाना पहली बार 2025 जनवरी 5 को उनसे सुना था, मैं इस गाने के लिए पागल हो गया हूँ, हमारा एक कराओके समूह है और मैंने यह गाना शायद सौ बार गाया है, मैं इसे भूल नहीं पा रहा हूँ
हा..लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे, अशोक सराफ कुलदीप पवार सचिन पिळगावकर यांचे चित्रपट फिक्स...रविवार कदी येतोय कोणता चित्रपट लागेल काही कलपणा नसायची..फक्त वाट पाहत बसायचे...आणि रविवारी पाहिलेलं चित्रपट सोमवारी दिवसभर चर्चा त्या बद्दल...गेले दिवस ते 😢
अशी गाणी, शब्द आणि चाल... सर्व च अप्रतिम.... कसलं रोमँटिक गाणं आहे... Hat's off to Suresh ji Wadkar साहेब ... अशी गाणी अजरामर राहतात... हा सागरी किनारा...
काय म्हणावे प्रेम ,भावना, संगीत, स्वर, आणि मायबोली त साकारलेले मधूर गीत अजरामर आहे भावना असणार व्यक्ती ला चिर तरुण ठेवणार आहे सर्व चमुला आणि सुरेश वाडकर यांना या त्यांच्या या उपलब्धी बद्दल धन्यवाद ❗💐🙏
माझं खूप आवडतं गाणं आहे जिंदगीत या गाण्याला विसरणार नाही जीव आहे आपल गाण्यात कोणी नकार करू शकत नाही भेंचोत गाण्याविषयी मराठी असला तर हे गाणं मी वाजवल कुठे पण❤❤
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विषयावर चित्रपट कथा होती आणि कॉमेडी किंग अशोक सराफ साहेब लक्ष्मी कांत साहेब कुलदीप असंख्य कलाकार हे सोनेरी व्यक्तीरेखा म्हणून आजही त्याचं चित्रपटांतील गाणी कथा मनाला गवसणी घालणारे क्षण अनुभवायला मिळत आहेत
मी इंग्रजीचा शिक्षक आहे आणि 11वी ला विल्यम वर्ड्स वर्थ ची Upon Westminster Bridge ही कविता शिकवताना ही कविता मुलांना ऐकायला आवर्जून सांगतो. विशेष म्हणजे मुलांना ही खूप आवडते. दोन्ही कविता या सकाळचे सौंदर्य या विषयावर आहेत पण मराठी कविता ही एक पाऊल पुढे टाकते ते म्हणजे.. सोनसळी अभिषेक.
मराठी ओरिजनल गाणे ऐकताना जो आनंद मिळतो तो तेच गाणे इतर गायकांकडून ऐकताना मिळत नाही.गाणे ऐकताना धुंद आणि गुढ वातावरणाचा आभास होतो.हे गाणे निर्जन ठिकाणी हिरोवर चित्रीत झाले असते तर छान झाले असते असे मला वाटते.
२०२५ मधे कोण ऐकतेय हे गाणं❤
अस्सल मराठी रसिकांना ही भाषा कळू शकते , प्रेमभावना सुंदर शब्दात मांडल्या आहेत , 2023 काय 4023 पर्यंतही जोवर मराठी आहे तोवर हे गीत बहरत राहील
❤
❤
बरोबर आहे साहेब
Ek no ❤
बरोबर आहे भाऊ 🙏🙏
लहानपणी पनी ऐकलेली गाणी, परत लहान झाल्या सारखं वाटते.😊
खरच
Dream ❤😊😢
कुलदीप....पवार....म्हणजे....मराठीतील...........धर्मेंद्र....
धर्मेंद्र म्हणजे कुलदीप पवार..
मराठीची तुलना कधीच हिंदी सोबत होऊ शकत नाही...
हिंदिने वाल्याने आपल्यासोबत तुलना केली पाहिजे
Correct
@@AmitUghadePatilright
अजरामर गीत त्यावर सुरेश वाडकर सरांचा गोड मखमली आवाज.❤❤
Kya baat he khrch. Khuch mast comment ahe
तो काळच वेगळा होता तेव्हा सारखं चित्रपट पाहण्यात सुख कशात नव्हते
पूर्ण आठवडा वाट पाहायची आणि लाइट जाऊ नये म्हणून प्रार्थना करायची
Very true😊
हे गाणं कितीही वेळा एकल तरी पुन्हा पुन्हा एकू वाटते.
खरंच
एकटा असलो कि ek पेग पिल्ला कि मग continue हाच गाणं ऐकत राहवास वाटत
मराठीमधील एक सदाबहार गाणे 👌👌👌हे गाणे कधीच जुने होऊ शकत नाही.
माझा संपूर्ण परिवार आजही मराठी चित्रपट आवर्जून बघतो
हे गीत कधीच जुने होणार नाही.जो ही तरुण तरुणी वयात येईल आणि त्याला प्रेम झालं तेंव्हा हे गीत त्याच्या आयुष्याचा भाग झाल्या शिवाय राहणार नाही.भलेही किती ही वर्ष उलटू.खूप सुंदर romantic song❤
प्रोफेसर धोंड .अप्रतिम अभिनय अशोक सराफ. अशोक सराफ म्हणजे अभिनयच विद्यापीठ❤❤
😂😂 काय छान रे! प्रोफेसर धों ऽ ऽ ऽ ऽ ड! अप्रतिम
I'm Born & Baught In Mumbai but We're basically from North India, I have special attachment with this Song reminding golden childhood those days when my entire family used to watch movies of Ashok Saraf, Laxmikant Berde, Mahesh Kothare, Kuldeep Pawar on every Sunday at 4.30 p.m on Door Darshan Channel. We used to stay in Maharashtrian Area wherein watched many Marathi Movies with Mother & Sister along with Neighbourhood Ladies. Movie of Laxmikant Berde & Ashok Saraf together was Big Treat of us. Many people will not believe it that many Kids from Gujrati/Rajasthan, South India i & UP Family we used to speak Marathi Language together & Still We meet after so many years speaks in Marathi Language. Those days there were no Language barriers only emotions matters. 😊
Excellent 👌
छान रे खरच! Great great!
❤
Wonderful!!!
I'm glad to read this😊
आता ते दिवस कधीच येणार नाहीत
तो काळ वेगळाच होतात
आता आधुनिक च्या नावावर सगळेच बदलले
आहे
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा
गाण्याची सुरुवात झाली की अंगावर रोमांच उभे राहतात, काय ताकद आहे ह्या गाण्यात मंत्रमुग्ध करुन टाकते हे गाणं. सुंदर लिरिक्स, अप्रतिम आवाज आणि मस्त चित्रीकरण, सादरीकरण 👌👌👌👏👏🥰
लक्ष्मीकांत बेर्डे ,अशोक सराफ ,कुलदीप पवार , दादा कोंडके, महेश कोठारे यांचे २००१ ते २००४ दरम्यान घरी डीडी वर दर रविवारी मराठी चित्रपट असायचे. चित्रपट पहाण्यासाठी आम्ही पुर्ण आठवडा वाट बघायचो. तेव्हा मी पहिली दुसरीत होतो. पुर्ण आमचा परिवार एका टिव्ही समोर येऊन बघायचो. सुवर्ण काळ होता तो. खरच जुने माणसे हे माणसंच होती, मग ते क्षेत्र कोणतेही असो कामे चोख करत असत. आता खरच जमाना बदललाय , सख्खा भाऊ सुद्धा पक्का वैरी झालाय.
Right.
बरोबर
Ho dada brober tumch amhi suddha vatch baghycho ...khup bhari hote te June divs ....aaj hi aathvle tri bhari vatat ... shevti Jun te sun🙏🙏
Also me
आम्ही पणं आवर्जून चित्रपट पहायचो.. जुने दिवस निघून गेले पणं मनात आजन्म तसेच सदोदित राहतील
हे गाणे ऐकून म्हातारी माणसं सुध्दा प्रेमात पडतील अशी जादू आहे ह्या गाण्यामध्ये 😂😂😂
Very true 😂
होय, २०२४ मधल्या म्हाता-या लोकांच्या तरुणपणीचे भावगीत आहे ते😊😅😂
अगदी खरे
Ho na mla pn Prem zalyasarkhech vatey pan kunshi mahiti nhi kuthe aahe to ...😂pn khup chan Gane ahe manala premacha sparsh hotoy ekun
😂❤❤❤
गीताच्या शब्दांबरोबर हि सुरेश वाडकर सरांच्या आवाजाची जादू आहे, गीत हे स्वर्णकोंदण आहे आणि आवाज त्या कोंदणातील कोहिनूर हिरा आहे म्हणून गीत सदाबहार आजरामर झाले.
अतिशय सुंदर वर्णन केले आहे तुम्ही
सुंदर !
पाहीले ना मी तुला आणि हा सागरी किनारा...प्रेमी युगलांसाठी अप्रतिम मराठी गाणी. RIP कुलदीप पवार, रंजना, रवींद्र महाजनी....😐😐😐
2025 ला कोन कोन ऐकत आहे ❤❤
तुझ्या शिवाय असं ऐकणारी माणसं
आहेत याची शंका आहे काय
I am a malayali. Even though I don't really understand Marathi, I absolutely love this song. Beautiful composition 😊❤❤
You like this song because you understand music and have good taste
I didn't see you, you didn't see me
पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
I don't know where the crazy mind got involved
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

I did not see you
पाहिले न मी तुला
Ha ha la la la la la la la la la la la la la la la la la la
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी हं हं ला ला ला
Even in the snow, Kanti Tava is seen
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
Shy manatuni who did not see the stars
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
The melted snow stopped on the cheeks
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
The melted snow stopped on the cheeks
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
I don't know where the crazy mind got involved
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
I did not see you
पाहिले न मी तुला
Ho ho ho la la la
हो हो हो ला ला ला
Why is Zakishi Nayan your friend?
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
Why is Zakishi Nayan your friend?
का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
Tell me the secret sweet touch of your sandalwood
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
Dhundalya fainted in your arms
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
Dhundalya fainted in your arms
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
I don't know where the crazy mind got involved
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
I did not see you
पाहिले न मी तुला
Mridushayya Tochte Swapna Nave Lochani
मृदूशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
Yes mridushayya tochte swapn nave lochani
हो मृदूशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
The moment you saw yourself in the mirror
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
Nayan was happy to see his beautiful appearance
रुप देखणे बघून नयन हे सुखावले
Nayan was happy to see Roop handsome
रुप देखणे बघून नयन हे सुखावले
I don't know where the crazy mind got involved
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
I didn't see you, you didn't see me
पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
मैंने यह गाना पहली बार 2025 जनवरी 5 को उनसे सुना था, मैं इस गाने के लिए पागल हो गया हूँ, हमारा एक कराओके समूह है और मैंने यह गाना शायद सौ बार गाया है, मैं इसे भूल नहीं पा रहा हूँ
अपना भारत हर संगीत के लिये हर भाषा के गाणे एक से बढ़ कर एक है..!
आपली मराठी भाषेत ताकद तर आहेच पण एक गोड आठवण, संवेदना, प्रेम, आपुलकी , माया सर्वच काही आहे❤❤❤
आमच्या गावी आम्ही सर्व जण रविवारीची वाट बघायचो कारण तेव्हा रविवारी मराठी चित्रपट असायचा आणि आम्ही सर्व जण बघत होतो जुने दीवस गेले राहिल्या त्या आठवणी
खरंच..... ते दिवस कधीच नाही येणार... त्या आठवणी जरी काढल्या तरी मन शांत होऊन जातो.... इतक्या गोड होत्या त्या आठवणीं...
हा..लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे, अशोक सराफ कुलदीप पवार सचिन पिळगावकर यांचे चित्रपट फिक्स...रविवार कदी येतोय कोणता चित्रपट लागेल काही कलपणा नसायची..फक्त वाट पाहत बसायचे...आणि रविवारी पाहिलेलं चित्रपट सोमवारी दिवसभर चर्चा त्या बद्दल...गेले दिवस ते 😢
खरखोर अविस्मरणीय गीत आहे..❤❤
सुरेश जी खूपच छान
....
ईश्वरी आवाज , सुरेशजींच्या कुटुंबात कुठलाही गायकीचा वारसा नसताना इतकि सुंदर गायकी आणि आवाज 😊😊😊😊😊
मी अत्ता 39 वर्षाच्या आहे मला माझं लहानपण आठवतं he गाणं ऐकल्यावर ❤
Same here 😇
Same here
Same here 😊
स्व कुलदीप पवार यांनी एक्स्प्रेशन इतके उच्च दर्जा चे दिले आहेत कि जणू काही हे गाणं त्यांनीच म्हणले आहे
माझं अत्यंत आवडतं गाणं.. फारच सुंदर गायलंय श्री सुरेशजी वाडकर यांनी.. अप्रतिम.. 🙏🌺
1000 वेळा हे गाणं ऐकलं तरी.... पुन्हा पुन्हा ऐकावस वाटते . असं मनाला वेड लावुन गुंतवुन ठेवणारं गाणं आहे हे🤗🤗🤗🥰🥰
Right
कुलदीप पवार यांची ही भूमिका अनपेक्षित होती ❤ मुळात मी पहिल्यांदा हे गाणं आज पाहिलं आहे... हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेता आणि अभिनेत्री तर आहेतच ❤
All time hit song
सर्व ॲक्टर अप्रतिम
खास करून प्रोफेसर धोंड 😊😊
दूरदर्शन च्या जमान्यातील गोडी आज नाही 😢😢
पाहिले ना मी तुला तू मला ना पाहिले .....good romantic songgg.. Old is Gold
खूप छान गाणे आहे
मला हे गाणे खूप अवढते
कुलदीप पवार , बेस्ट कलाकार , अशोक सराफ , सचिन , लक्ष्मीकांत , छान
टीव्ही तर नव्हता आमच्या घरी पण रेडिओ वर चालू झाली की अभ्यास करता करता खूप आवडीने ऐकायची ही गाणी मज्जा खूप होती ....आणि काळ ही तसच होता
अशी गाणी, शब्द आणि चाल... सर्व च अप्रतिम.... कसलं रोमँटिक गाणं आहे...
Hat's off to Suresh ji Wadkar साहेब ...
अशी गाणी अजरामर राहतात...
हा सागरी किनारा...
Who is listening this on 2024
I'm watching
i m
I'm watching 😊
I m listening and watching😀
I am
सुरेश वाडकर सर यांचा आवाज मनात घर करून जाणारा आहे
मी २०२४ ला ऐकत आहे. ♥️🙏♥️
I ❤ Marathi songs❤❤❤❤
Ranjana the legend. Very versatile actress. No one like her. She was beauty with talent.
माझ्या पहिल्या प्रपोजल च हेच गाण सुंदर ते मी जगतोय ❤.
Suresh Wadkar all time favourite...best lyrics..best composition...best voice
ही सर्व गाणी हे संगीत हे कलाकार पुन्हा होणे नाही. हे अमर आहे. कोणीही ऐकले तरी अंगात रक्त पुन्हा सुरळीत वाहत नव चैतन्य जागवत
कुलदीप यांची सुंदर प्रस्तुती... 🙏
खरं आहे दादा तुमचं❤ खरं प्रेम तर निखाऱ्यांवर सुद्धा चालायला बळ देत😊😊
मखमली आणि मनमोहक आवाजाचे धनी म्हणजे सुरेश दा...❤
त्या दशकातील ही गाणी रेडिओ वर ऐकायला मिळायची परंतु आता जग इतकं प्रगतशील होऊन देखील आता अशी गाणी ऐकायला मिळत नाही
काय सुंदर आवाज आहे सुरेश वाडकर यांचा..
Dupari aikt ahe ekant astani❤❤
हे गाने आयकल्यावर जुन्या आठवणींमध्ये मन रमून जाते
Ase watate amchya sathi gaiele he geet
काय म्हणावे प्रेम ,भावना, संगीत, स्वर, आणि मायबोली त साकारलेले मधूर गीत अजरामर आहे भावना असणार व्यक्ती ला चिर तरुण ठेवणार आहे सर्व चमुला आणि सुरेश वाडकर यांना या त्यांच्या या उपलब्धी बद्दल धन्यवाद ❗💐🙏
khup chan ahe junya movies ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप दिवसानंतर हे गाणं HD मध्ये यू ट्यूब वरती सापडलं....😊😊
माझं खूप आवडतं गाणं आहे जिंदगीत या गाण्याला विसरणार नाही जीव आहे आपल गाण्यात कोणी नकार करू शकत नाही भेंचोत गाण्याविषयी मराठी असला तर हे गाणं मी वाजवल कुठे पण❤❤
Old song he emotion ahe ❤ atta corore deun pan ashe song bananar nahi❤
२०२४ लां कोण कोण हे गाणे ऐकत आहे?❤
Like 1k❤
Me
I am watching this song
Me
Mi
Mi😊
आपली ओळख आपली आई वडील मराठी भाषा ❤❤❤
This song is so soothing, brings back only good memories...
जुन ते सोन❤
Apratim Marathi chitrapat sangeet sung by Suresh wadkar
Mi he gane darvarshi khas pavsalyat aikate manje aiktech
Anmol song 😢❤❤❤
Khupch suñdar gane aahe 👍👌
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विषयावर चित्रपट कथा होती आणि कॉमेडी किंग अशोक सराफ साहेब लक्ष्मी कांत साहेब कुलदीप असंख्य कलाकार हे सोनेरी व्यक्तीरेखा म्हणून आजही त्याचं चित्रपटांतील गाणी कथा मनाला गवसणी घालणारे क्षण अनुभवायला मिळत आहेत
सुरेश वाडे कर जी मधुर आवाजात सर्वोत्तम गायक आहेत 🌹🌹✊✊👌👌
मी इंग्रजीचा शिक्षक आहे आणि 11वी ला विल्यम वर्ड्स वर्थ ची Upon Westminster Bridge ही कविता शिकवताना ही कविता मुलांना ऐकायला आवर्जून सांगतो. विशेष म्हणजे मुलांना ही खूप आवडते. दोन्ही कविता या सकाळचे सौंदर्य या विषयावर आहेत पण मराठी कविता ही एक पाऊल पुढे टाकते ते म्हणजे.. सोनसळी अभिषेक.
एक गोड् आणि जुनी प्रेमळ आठवण आहे ह्या गाण्या सोबत , एक वेगळंच नातं आहे ह्या गण्या शी अगदी आपुलकीचा 😘
सुरेश वाडकर सरांचा आवाज म्हणजे पर्वणीच
Bhaw geet marthi aikeyanatet purvi kadatil junya wthwani yetate🎉❤
सुरेश...वाडकरांनी....किती....सुंदर....
म्हटलंय....गाणे....एकतच...राहावे....
असे...वाटते....
कुलदीप...पवार...सरांचे.... हावभाव...
त्यावर.....सुरेश...वाडकरांचा...आवाज...
सगळंच....भारी....आहे....
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
हृदयस्पर्शी भावनिक रोमँटिक गीत.
Manatlya bhawna kashya vyakta karayat he song tyach Sundar example.
मराठी ओरिजनल गाणे ऐकताना जो आनंद मिळतो तो तेच गाणे इतर गायकांकडून ऐकताना मिळत नाही.गाणे ऐकताना धुंद आणि गुढ वातावरणाचा आभास होतो.हे गाणे निर्जन ठिकाणी हिरोवर चित्रीत झाले असते तर छान झाले असते असे मला वाटते.
Khupch chan hane ahe ekun manala premacha sparsh hotoy pn kunacha mahiti nhi😊
खरच खूप गोड रचना आणि आवाज ऐकून मन भरून येते
माझा आवडता कलाकार, चिरतरुण उमदे व्यक्तीमत्व. दीर्घ कारकीर्द 👌👍🙏😊
मराठी गाणे गात राहावे अशी आमची मराठी गाणे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुरेश वाडकर सरांनी सुरेल आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते
👌👌👌👌👌
अप्रतिम..! शब्दच नाहीत व्यक्त व्हायला..!❤❤❤
छान आहे हा सिनेमा अगदीं मजेशीरपरपरबघायलाआवडेन आसा आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
It's very very beautiful song wow. 👌, I like it so much.
माझं सर्वात आवडतं गाणं.
Same
Old is gold, there is deep meaning in every word which is missing in today's music.
Couldn't agree more..
अप्रतिम...
सुरांचा स्वर्गिय सूख देणारा अद्भुत नजराणा...
No one compared her till now in any kind of getup and acting ❤🙏🌹
गाणारा कलाकार,कुलदीप पवार, गायक सुरेश वाडकर गीतरचना शब्द अप्रतीम
छान आहे हे गाणं मला खूप आनंद झाला आहे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
काय गाणं काय सुंदर कलाकार किती सुंदर रोमान्स किती छान मांडणी
गाण्याच्या ओळी ❤️❤️❤️ अप्रतिम सगळंच कसं सुंदर ❤️❤️❤️
अप्रतिम, सुरेश वाडकर❤
i am 31 now and i still remember this from my childhood !!
Great Vishal
अस्सल मराठी गीत आहे,हे गाणं ऐकून बालपण जागृत होतं,मी रोज हे गाणं ऐकतो
मराठी रसिकांच्या संख्येत घट होत आहे.
महेश कोठारे चा डान्स..😂😂
पण गाने फार छान आहे..👌🏻👌🏻
लक्ष्मीकांत बेर्डे शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझा आवडता गाणे
आम्ही गाणी खूप ऐकले आहेत मला अजून जुनी गाणी खूप आवडतात
इतक्या Grand/अज्राअमर गाण्यातली सर्वात मोठी planning/decision/casting चूक "कुलदीप पवार".
Bollywood चे जास्त करुन म्युझिक आणि गाणे हे चोरून बनवले ले असतात पण मराठी गाणे हे ओरिजनल असतात, त्यामुळें माराठी म्युझिक महान आहे.
या चिञपटामधील रंजना आणि कुलदिप पवार यांचे सजनी साजनी हे गाणे अपलोड करा ना प्लीज
नमन महान कलाकारांना मराठी जय शिवाजी जय भीम 🙏🙏🙏