"To Mee Navhech" - Marathi Natak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 года назад +29

    धन्यवाद... तुमच्यामुळे कसदार अभिनय बघता आला. पणशीकराना तोड नाही या भूमिकेत.... जगलेत जणू ते या भूमिकेत. 🙏🙏

  • @Paradheen
    @Paradheen Год назад +16

    धन्यवाद प्रिझम तुम्ही, प्रबोधन,अभिनय,करमणूक, अशा बहुअंगी शिदोरीची जपणूक "नेटातीत" करून आमच्या आणि पुढच्या पिढीसाठी ठेवलीत.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalikaproduction3043
    @kalikaproduction3043 3 года назад +118

    प्रभाकर पणशीकर यांच्या। सारखा अभिनय करणे दुसऱ्या कोणाला शक्य नाही या कला कृतीला शतशः नमन

    • @lahubhargude5582
      @lahubhargude5582 3 года назад +12

      प्रभाकर पणशीकर साहेब यांना मानाचा मुजरा फार उत्कृष्ट अभिनय केला त्यांचा असा अभिनय न भूतो न भविष्यती यापुढे असा अभिनय होणे नाही मन भारावून गेले सर आपणास त्रिवार मुजरा !!

  • @chetankoli1168
    @chetankoli1168 3 месяца назад +13

    मी 30 वर्षा पूर्वी हे नाटक live बघीतले होते.... खुपच छान नाटक आहे

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 2 года назад +42

    आचार्य अत्रे यांची अलौकिक प्रतिभा.... प्रभाकर पणशीकर यांचा अप्रतीम अभिनय,सर्वच कलाकारांचे फार मोठे योगदान...

  • @kauchivu
    @kauchivu 4 года назад +35

    कित्येक वर्षे झाली मला हे नाटक बघायचे होते. या व्हिडिओमुळे ती पूर्ण झाली.‌ Prism चे मनापासून आभार.‌ प्रभाकर पणशीकर यांनी केलेल्या सर्व भूमिका अप्रतिम आहेत.‌ विशेष म्हणजे या पृथ्वीवर "तो मी नव्हेच" अजूनही चालूच आहे. तशा प्रकारच्या बातम्या पेपरमध्ये वाचायला मिळतात. आता तर लग्न हा विषय अत्यंत गंभीर नि बिकट झालाय, त्यामुळे प्रौढ कुमारिका फसण्याचे प्रमाणही वाढत आहे.

  • @ramakantnatekar9231
    @ramakantnatekar9231 2 года назад +66

    धन्यवाद, असे कलाकार पुढे बघायला मिळणार नाहीत. अजरामर कलाकृती. 🙏🙏🙏

    • @abhaydeshpande1879
      @abhaydeshpande1879 2 года назад +3

      अतिशय जबरदस्त अभिनय

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Год назад +2

      @@abhaydeshpande1879 आता फडतूस
      हवा येऊ दे हसण्यासाठी पैसे

    • @NavnathShinde-eh6im
      @NavnathShinde-eh6im 7 месяцев назад

      ​@@abhaydeshpande1879😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢k

  • @shashikantchougule7619
    @shashikantchougule7619 21 день назад +1

    कितीही वेळा हा विडिओ पाहिला तरी मन भरत नाही. लखोबा लोखंडे हे पात्र आजहि जिवंत आहे आमच्या हृदयात.

  • @vishalmahajan9762
    @vishalmahajan9762 4 года назад +26

    खूप वेळा बघितलंय हे नाटक. प्रभाकरजी पणशीकरांनी कमालीचा अभिनय केलाय. इतर कुणीही नट हे नाटक इतक्या सहजपणे करू शकणार नाही. राधेश्याम महाराज हे माझं आवडतं पात्रं.

  • @prakashgaragate3917
    @prakashgaragate3917 2 года назад +7

    "तो मी नव्हेच" हे नाटक आम्ही वेळ मिळेल तेव्हा मोबाईल वर पाहत असतो ,अति सुंदर असे हे नाटक आहे

  • @chaitanyadeshpande1768
    @chaitanyadeshpande1768 3 года назад +8

    प्रभाकरपंत ! नेहमीप्रमाणेच अप्रतीम. कथानक म्हणून सोडून दिलं आणि वास्तव म्हणून पाहिलं तर माझ्यासारख्या वास्तववादी मनुष्याने कोर्टाला आरोपीची विवस्त्र वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली असती. आणि ३ तास चाललेला हा लव्ह जिहादचा (काल्पनिक) डाव २ मिनिटात संपला असता ! 😎🙏🏻

  • @akshaynaravane1891
    @akshaynaravane1891 4 года назад +72

    प्रभाकर पणशीकर यांच्या शिवाय अजून कोणी ही हे नाटक इतक्या सुंदर तऱ्हेने गाजवू शकत नाही👍🏼👍🏼💕💕💕💕

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 4 года назад +46

    प्रभाकर पणशीकर म्हणजे एक चमत्कार होता 🙏

  • @devendravora9485
    @devendravora9485 2 месяца назад

    इतिहास रोज घडत नाही इतिहास मध्ये नाटक सिद्ध झाला आहेत किती वेळ पाहिल्या माहित नाही उत्कृष्ट अप्रितम

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 3 года назад +3

    एक अप्रतिम सामाजिक नाटक आहे प्रभाकर पणशीकर यांची लाखोबा लोखंडे ची भूमिका फारच उत्तम आहे

  • @MrTushar77
    @MrTushar77 4 месяца назад +2

    अप्रतिम अभिनय. धन्यवाद Prism. तुमच्यामुळे आमच्या सारख्या नवीन पिढीला ही सुंदर कलाकृती बघता आली 🙏

  • @dadak3141
    @dadak3141 4 года назад +43

    One Man show Prabhakar Panshikar ji ... 👌👌
    Grate Salute Acharya Atre ji...!!🙏🙏

  • @shyamjoshi2446
    @shyamjoshi2446 16 дней назад +2

    एक अजरामर नाट्य संपदा......
    प्रभाकर panshikar यांचा जीवन्त अभिनय....

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 Год назад +8

    आचार्य आणि प्रभाकर पणशीकर यांना मानाचा मुजरा.खूपच छान नाटक 👏

  • @narharibunde7784
    @narharibunde7784 2 года назад +63

    आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर दोघांना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र

  • @vidyasalokhe9870
    @vidyasalokhe9870 3 года назад +46

    I am proud that firta Rangmanch prepared by my. Father in his workshop

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 3 года назад +16

    Excellent acting by all. There was an English lesson ( 1977 ) batch.
    Since a kid I always wanted to see this Natak and got a CD later on.
    But saw it first at Shivaji Mandir , Dadar, India.
    Highly Appreciate each and everyone.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 3 года назад +6

    असे नाटक आनि पणशीकर साहेब आणि फिरता रंगमंच कायम मराठी माणसाच्या मनात
    आठवण करून राहील

  • @rishpalbajwa4802
    @rishpalbajwa4802 6 лет назад +40

    There is no substitute to Marathi language, its emotional sensational rich expressions, second to none on this planet. STANDING ON SELF potential, against the whole adverse world.

    • @kiranpawar5026
      @kiranpawar5026 4 года назад

      Khup divsani pahayche hote khup chan

    • @rrwriting
      @rrwriting 3 года назад +4

      Love it to hear such words from a non-Marathi person. The older non-Marathi generation had truly inculcated Marathi culture and language.

    • @kunaljanvalkar2850
      @kunaljanvalkar2850 2 года назад +1

      @@rrwriting They are not non Marathi anymore. Ton of Marwadi and Gujarathi people have supported Marathi, its literature and media throughout history. The connection is deep and too old by now. I have friends who are ethnically Gujarathi but can't speak a word in it but he acts in Marathi plays...

    • @rrwriting
      @rrwriting 2 года назад +3

      @@kunaljanvalkar2850 yes I have two friends like you described. But nowadays i dont get to see non Marathi people talking Marathi as their first language. Earlier it used to happen very often. You know Jabbar Patel, V Shantaram era maybe. I think the older generation was more involved in Marathi culture but nowadays everything is becoming Hindi-centric. Mumbai particulary has lost its Marathi culture.

  • @DK-bk3ix
    @DK-bk3ix 4 года назад +23

    आचार्य अत्र्यांची सिद्धहस्त लेखणी आणि पणशीकरांचा अभिनय.. खरचं, काय ते शब्द आणि काय ती शब्दफेक.. अप्रतिम..👌👌 त्यामुळेच काही मोजक्या कलाकृतीत हे आहे आणि राहील..

  • @ravindrabankar7009
    @ravindrabankar7009 4 года назад +9

    अप्रतिम सुंदर नाटक आहे सर्वांनी आवर्जून पाहावे असे आहे ...सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @sayalimohite1991
    @sayalimohite1991 3 года назад +18

    My recent addiction is watching old marathi stage play...m enjoying all this more then watching recent new movies...hardworking dedicated actors...the real talent god bless them all...

    • @rrwriting
      @rrwriting 3 года назад

      Same here!

    • @kunaljanvalkar2850
      @kunaljanvalkar2850 2 года назад

      I was fortunate to see the this play but with new cast. Dr. Girish Oak also did an excellent job as Haider Ali/ Lakhoba Lokhande. Although it was shorter, with some testimonies from original omitted...

  • @anandjadhav567
    @anandjadhav567 19 дней назад

    असे कलाकार पुन्हा मिळणे शक्य नाही
    प्रभाकर पणशीकर, सलाम तुम्हाला ❤❤❤

  • @dabhadeganesh4753
    @dabhadeganesh4753 4 года назад +35

    Yes absolutely the way Mr. Panshikar performed, excellent work not only from him but entire team. But thanks to their idea to capture it because we are in small village could not see it but heard a lot of that. Thanks to Prism.

  • @sahebraogavali4002
    @sahebraogavali4002 2 года назад

    वा वा काय तो पणशीकर सरांचा अभिनय काय ती देह बोली काय भावपूर्ण निरोपांच बोल काय तो स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न अन् या बेधुंद झालेल्या समाजाला सुनावलेले अक्षरशः खडे बोल ना वा लाजवाब सर धन्य धन्य प्रणाम तुम्हाला अन् तुमच्या अदाकारीला

  • @gopalagrawal7293
    @gopalagrawal7293 2 года назад +9

    ,,खरोखरच.अप्रतिम. सगळे. कलाकारांना. मानाचा.मुजरा.असे.नाटक.परत.होणे.नाही.
    परत..परत.पहावेसे.वाटते.

  • @pankajshah5863
    @pankajshah5863 5 лет назад +56

    Had seen this drama 3 times in theatre ,first time was almost 50 yrs back.Still didn't miss the chance of watching again .Excellent dramatisation and superb work by Prabhakarji Panashikar

    • @pushpapande2211
      @pushpapande2211 3 года назад +4

      You tub

    • @sadanandkundaikar7787
      @sadanandkundaikar7787 3 года назад

      P zz the the ppooooopooooooopooooopoooooooooopooooooooppooooooopoooopooooooooooooppooopoppooopooooooppooopooooooooopoopoopoooooooooooooopooooooppoooopooooooooooooooooooppoooooopooopoooooooooooopopooooooooopooooopppopooopppopppppooppooopooopoooooooooooopooopopooopooopooooooopoooopooooooopoooooopooooooooooooooooooppoopoooooooooooooooooooooopooooopoooooooopopoooooooooooooooooooooooooooooooooooooooopooopooooooooooooooooooooooooopopopooopooopopopoooopooopooooppoooooooooooopoooooooooooooopooooooooooopooooopoooooooppopoooppopooppoppopoooooooooooooooooopoopoopoooooopooopppopopoopppoopoppopoopoopoooooopooooooppoooooooopopoooooooooooopoooooooooooooooopoooooooopooooooooooooooooooooooooopoooooooooooooooooooooooooooopoooooopoopopoooppppooppooooooppoooopopooooopppoppopooooppoooooooooopoopoooopoooooooooooooooooooppooooopooooopoooopopopoooooooooopopooooooooooooooooooopoooooopooooopoooopoooopooooopopoppooooooo

    • @sadanandkundaikar7787
      @sadanandkundaikar7787 3 года назад

      P zz andoopoooopooooop

    • @prakashgitte7695
      @prakashgitte7695 3 года назад +2

      @@pushpapande2211 oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo5

    • @prakashgitte7695
      @prakashgitte7695 3 года назад

      Poop

  • @vishnugawali2969
    @vishnugawali2969 4 года назад +38

    1989, ला मी हे नाटक नंदुरबार ला पहिले होत आज 29 वर्ष नंतर पाहत आहे अप्रतिम नाटक

    • @kishanharidas794
      @kishanharidas794 3 года назад

      Mr. Prabhakarpant..tech tumhi aahat na...great ..simply The Great Actor you are. We salute you. Haridas K. E.

    • @sumitasapre3342
      @sumitasapre3342 3 года назад +1

      फसवणूक .

    • @never_everddiss
      @never_everddiss 6 месяцев назад

      29 varshe kashi hotil. 1989 pasun comment tr 2021 chi ahe 😂

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 Год назад

    थोर कलावंत श्री प्रभाकर पणशीकर यांचे बोल खुप खुप निगर्वी आहे, अशा सर्वश्रेष्ठ मराठी कलावंताचे शतशः अभिनंदन

  • @annapurnakamath9732
    @annapurnakamath9732 2 года назад +7

    I Have seen this naatak long back may be in sixties in Mumbai
    At Rangamandir. Where Acharya atre himself was present. I have seen Firta Rangamanch for the first time

  • @rksarde3040
    @rksarde3040 6 месяцев назад +1

    अतिशय महान नाटक । सभी कलाकार एवं जुडे हुए सभी को बधाई एवं धन्यवाद । मै ख़ुशनसीब हूँ कि मुझे यह नाटक देखने का सौभाग्य मिला ।

  • @anilchandekar4242
    @anilchandekar4242 4 года назад +9

    Covid 19 चा lockdown मध्ये आमहाला prisam ने दिलेली सर्व नाटक पाहता आली आणि वेळ कसा संपला सर्व प्रतिनिधी आणि समूहाला आभार मी गडचिरोली

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 10 месяцев назад

    प्रत्येक माणसाने पहावआ असे मराठी रंगभूमीवरील प्रभाकर पणशीकर यांचे एक उत्कृष्ठ नाटक

  • @parijat99
    @parijat99 5 лет назад +18

    One of the epic marathi plays!
    Dr. Prabhakar Panshikar..... one of the most awesome Marathi actors this stage has ever produced.

  • @devendravora9485
    @devendravora9485 2 года назад +1

    राधेश्याम महाराज कैप्टन परांजपे दाजी लखोबा लोखंडे मधुकर दिवाकर दातार वाह एक मानुस जेव्हा कलाकार म्हणून वेग वेगळी भूमिका करतो तेव्हा ही कळते राधेश्याम महाराज च्यी किरदार सर्वोत्कृष्ट आणि सेवट च्यी प्रार्थना उत्कृष्ट
    अफसोस हा स्टेज वर पहायला नाही मिळाला मजेदार नाटक

  • @shailendra6888
    @shailendra6888 4 года назад +33

    संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यसम्राट (आणि या नाटकाचे लेखक) आचार्य अत्रे यांना साष्टांग दंडवत!

  • @pradeepjoshi4166
    @pradeepjoshi4166 7 дней назад

    प्रभाकर पणशीकर फारच सुंदर अभिनय केलाय.. फारच उत्तम नाट्य आहे..जोशी नासिक

  • @makarandnidhalkar7139
    @makarandnidhalkar7139 3 года назад +48

    at the core this play touches different social dogmas, issues and challenges very basic beliefs like treating person based on his attire/appearance.. very nicely written and performed at great level..

  • @sirajwalele3251
    @sirajwalele3251 Год назад +3

    The play/natak toh mi nahvench is the best play in marathi play world. The actor prabhakar panshikar is indeed acted in the play. Nobody can act as he acted very much indeed. The play was written by famous writer aacharya atre .the actor will be remembered forever in marathi natak world.

    • @sirajwalele3251
      @sirajwalele3251 Год назад +1

      Actor dilip Kumar sahab had seen the play and appreciated the actor prabhakar panshikar and gave a remarks and said I can not act as prabhakar panshikar acted.

  • @vijayjkaktikar8540
    @vijayjkaktikar8540 3 года назад +7

    Mr. Prabhakar Phanshikar excellent
    performance no one can even touch
    and come near his performance just
    Adorable.

  • @kalpanawankhede7560
    @kalpanawankhede7560 11 месяцев назад

    खूप छान आणि उत्कठावर्धक नाटक आहे , मी ह्याच कथेवर आधारीत वो मै नहीं ......हा रेखा आणि नवीन निश्चल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट पाहिला आहे. परंतु तरीही नाटक बघताना सुध्दा शेवटपर्यंत बघितल्यावर कळले की अंतिम भाग वेगवेगळा आहे. खूप छान . कलाकारांचे अभिनंदन 💐👍👍

  • @rajendraprasadshinde2968
    @rajendraprasadshinde2968 6 лет назад +49

    The Marathi population has never understood the greatness of this great writer enough. Roses are red my love...has any other playwright of his period incorporated English song in Marathi play? Acharya Atre was indeed the one and only person in Marathi culture and still is who was a teacher, playwright, humourous poet (nobody used the form of parody in full poetry collection after him), politician and orator.

  • @NeetaBhabhe
    @NeetaBhabhe 3 года назад +1

    अप्रतिम नाटक. जिथे गवताला भाले फुटतात व वीज म्हणाली धरतीला या नाटकांचे व्हिडीओ चित्रिकरण असल्यास ते ही सर्वांसाठी उपलब्ध करावेत ही विनंती.

  • @gtccreate86
    @gtccreate86 6 лет назад +89

    तो मी नव्हेच ही नाटक प्रत्येक्षात बघण्याची ईच्या होती पण असल्या प्रकार चे नाट्य प्रयोग आमच्या कडे होत नाहीत ,पण या चित्रफितीच्या माध्यमाने बघायला मिळाली धन्यवाद
    अप्रतिम नाटक आहे....तो मी नव्हेच

    • @sakharambkadam4848
      @sakharambkadam4848 5 лет назад +2

      अगदी बरोबर

    • @MUSAFIRHOONYAARON
      @MUSAFIRHOONYAARON 4 года назад

      Aaropila shiksha ka zali? Tyane tar sagle aarop khote aahe ase siddh kele

  • @ramchandrahegde2763
    @ramchandrahegde2763 4 года назад +62

    I saw this way back in 2001 with my newly wedded wife. She didn't understand Marathi then but still understood the play. We were lucky to see great actor like Prabhakar Panshikar performing live !!!

  • @uikemangesh
    @uikemangesh 6 лет назад +16

    Speechless performance by Panshikar. Each of his small actions and gestures truly reflect Lakhoba Lokhande. All other characters are also amazing.

  • @NANASAHEBKHANDEKAR_-5151
    @NANASAHEBKHANDEKAR_-5151 Год назад +6

    प्रभाकर पणशीकर सर मी हे नाटक बघून तुमचा खूप मोठा फॅन झालोय. अशा कलाकृती बघायला मिळतात ह्या युट्यूब मुळे आपल्या सर्व जणाचे आभार ❤🎉

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 5 лет назад +8

    फारच सुंदर, उदबोधक, ज्ञानवध॔क, समाजाला सतत माग॔ दश॔क एक सुंदर महान नाटय कलाकृती.

  • @msuhasam23
    @msuhasam23 2 года назад

    95 टक्के वाचकांनी मराठी नाटकावर इंग्लिश मध्ये प्रतिक्रिया दिल्यात हे बघून आश्चर्य वाटलं.
    खुर्चीला खिळवून ठेवणार नाटक. विनोदी, हजरजबाबी असे संवाद या नाटकाचं यश आहे. पंतांचा अभिनय अप्रतिम.

  • @pandurangrane3576
    @pandurangrane3576 4 года назад +3

    धन्यवाद प्रिझम परिवार 🙏⚘
    सिध्दहस्त आचार्य अत्रे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏⚘⚘⚘
    नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांना त्रिवार वंदन
    🙏🙏🙏⚘⚘⚘

  • @mohanshrikhande403
    @mohanshrikhande403 2 года назад

    मी हे नाटक १९६९ ते २००२ या कालावधीत किमान पाच वेळा नाटक पाहीले. सरकत्या रंगमंचावरचं मराठी आतलं पहीले आणि शेवटचे नाटक असावे. साहित्य सम्राट कै. आचार्य अत्रे यांचे हे अजरामर नाटक तितक्याच ताकदीने महान नाट्यकलावंत कै. श्री. प्रभाकर पणशीकर यानी भूमिका निभावून आचार्य अत्रे यांच्या तोंडी त्यांच्याच भाषेत म्हणाले असतील " असे नाटक आणि असा कलाकार दहा हजार वर्षात होणार नाही. " धन्य ते अत्रेसाहेब, धन्य ते पणशीकर! 🙏🏻🌹

  • @dineshbhandarkawathekar8589
    @dineshbhandarkawathekar8589 4 месяца назад +6

    असा कलाकार पुन्हा होणे नाही

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 3 года назад +2

    अप्रतिम नाटक , अप्रतिम लिखाण आणि सादरीकरण , आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर दोघांनी नाटक अजरामर केले

  • @nanarandive433
    @nanarandive433 4 месяца назад +4

    प्रभाकर पणशीकर सराचे सर्व नाटके चांगली आहेत

  • @vitthalmargaje3973
    @vitthalmargaje3973 3 года назад

    खूप छान नाटक आहे बऱ्याच दिवसापासून नाटक पहाण्याची इच्छा होती ती व्हिडीओ चित्रीकर नामुळे पूर्ण झाली । पणशीकर सर एकदम झकास । नाद नाय करायचा पणशीकर सरांचा ।

  • @prasadbole4
    @prasadbole4 4 года назад +3

    सर आमच्या सारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी लखोबा लोखंडे म्हणजे फक्त आपणंच.. आपणास त्रिवार नमन...

  • @pradippawar509
    @pradippawar509 Год назад +1

    प्रभाकरराव पणशीकर साहेबाना नाटकात व व्याखानात अमरावतीला याची डोळयानी पाहीलेत मि भाग्यवान आहो. असा नट होणे नाही

  • @abhijeetnaik4668
    @abhijeetnaik4668 4 года назад +13

    After 58 years of release also I loved the drama I m 48 years saw first time hats off to you Sir , Prabhakar ji u and ur team is marvellous Jai hind ABHIJJIT NAAIK GOA

  • @priyankapaikrao6637
    @priyankapaikrao6637 4 года назад +2

    👌👌आचार्य अत्रे याच हे मी पाहिलेल पहिल्या नाटक खरच अप्रतिम आहे. आणि लखुजी लोखंडे यांनी केलेल्या वेगवेगळ्या भुमिका.👌👌👌

  • @rajuhagavnw720
    @rajuhagavnw720 7 лет назад +26

    हया नाटकातील कलाकारांना कीतीही धन्यवाद दिले तरी कमीच पडेल. हीतके सुंदर छान ग्रेट नाटक आहे जय हिंद जय महाराष्ट्र

    • @giridhardeshmukh5176
      @giridhardeshmukh5176 7 лет назад +1

      फारच छान, जुन्या आठवणी उजाळल्या

    • @daulatpatil7777
      @daulatpatil7777 6 лет назад

      Raju Hagavnw ,

    • @sushantvaidya3908
      @sushantvaidya3908 4 года назад

      ह्यात पोलीसाने केलेली भुमिका तर लाजवाब तो खरोखर पोलीस वाटतो. ह्या सगळ्या कलाकाराना झी मराठी च्या चला हवा येवु द्मा कार्यक्रमात बोलवायला हव.

  • @khanduwaghmare7280
    @khanduwaghmare7280 2 года назад

    धन्यवाद...🙏
    हा अमूल्य ठेवा मराठी भाषिकांसाठी जतन करून ठेवल्याबद्दल

  • @aminsaiyed1089
    @aminsaiyed1089 2 года назад +4

    It is very fine movie. Acharya atre was Great person in Marathi society i really salute him.

  • @shekharwadkar347
    @shekharwadkar347 Год назад

    मी शाळेत असताना पाहिलेल नाटक.... फारच छान पंचरंगीभुमिका आणि फिरते रंगमंच....

  • @hrushikeshniwal
    @hrushikeshniwal 7 лет назад +17

    मी मराठी राज्य नाट्य स्पर्धांच्या माध्यमांतून दर वर्षी नाटकात काम करतो. एक हौशी नाट्य कलावंत आहे. लहानपणा पासूनच नाटकाची आवड आहे. हे नाटक म्हणजे मराठी नाट्य सृष्टीला मिळालेलं एक वरदान आहे . आयुष्यात प्रभाकर पंशिकरांच्या पायाच्या नखांची धूळ जरी होता आली तरी आयुष्य धन्य होईल .

    • @dnyanobasonewad8454
      @dnyanobasonewad8454 6 лет назад

      HRUSHIKESH NIWAL खरच! सच्चा कलाकार आहे( प्रभाकर पनशीकर,कलावंत अजरामर असतो)

    • @PrismVideo
      @PrismVideo  6 лет назад +1

      खूप खूप धन्यवाद for your comments Hrushikesh.

    • @yogeshritapas2109
      @yogeshritapas2109 5 лет назад

      HRUSHIKESH NIWAL

  • @samlengade8128
    @samlengade8128 2 года назад +2

    This drama I saw 7, 8 times in those days live drama watching means very lucky, in winter season all marathi drama was coming, great all actress really Prabhakar Panshikar was great person

  • @preeti2147
    @preeti2147 9 лет назад +4

    Khoop chan natak ahai. Prabhakar Panshikar yanchai kale war nvaine premat padale. Thank you for uploading it on you tube. It's true that there are several Marathi audience all over the world on times cause of lack of information and source it's hard to get an outstanding drama like "Toa me navech". Even though the real fun to watch a drama is to go in theaters and watch it live but not every one has that opportunity. Thank you again for uploading it.

  • @user-qi3gz5m299
    @user-qi3gz5m299 4 дня назад

    हे नाटक फक्त प्रभाकर पणशीकर यांच्यासाठी बघितले होते 30 वर्षा पूर्वी आजही जाहिरात पाहून पुन्हा पुन्हा बघावे असे वाटते अप्रतिम अभिनय आहे पणशीकरांचा प्रत्येक गेटअप मध्ये फिट बसणारा नट

  • @gaurigavas8638
    @gaurigavas8638 6 лет назад +8

    Apratim natak.... Panishikar sir tumchi acting khup lajawab ahe... tumhala manacha mujara...

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 9 месяцев назад

    खूपच उत्कृष्ट प्रकारचे नाटक आहे याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे असलेले शब्द संपत्ती हे अपुरी पडेल❤❤❤❤

  • @pritampawar7850
    @pritampawar7850 4 года назад +5

    पणशीकर आणि डाॅ.काशिनाथ घाणेकर ही जोडी रंगमंच्यावर आग लावणारी होती. नशीबान त्याना पाहण्याचा योग मला मीलाला नाही.

  • @PraveenPai-r6x
    @PraveenPai-r6x 11 месяцев назад

    Iam from Mangaluru, Karnataka. I like Marathi. Thank U Prism Video for TO MEE NAVHECH.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 года назад +4

    तो मी नव्हेच, महाराष्ट्राच एक अजरामर नाटक.
    आचार्य अत्रे यांचे अजरामर लिखाण, प्रभाकर पंशिकर यांचा अजरामर लखोबा लोखंडे.
    एक अजरामर साहित्यकृती.🙏🙏🙏

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 3 года назад

    अतिशय सुंदर मनमोहक नाटक
    प्रभाकर पणशीकर यांच्या भुमिकेला तोड नाही
    असे पणशीकर होणार नाहीत

  • @kotankars
    @kotankars 5 лет назад +17

    I have seen this play in the same set in 91 to 98 at least 20 times, & I am proud of this.
    I respect Great Prabhakar Panshikar, & Atre very much ....

    • @vivekkirdat4248
      @vivekkirdat4248 2 года назад

      You are very lucky to see him live...he is phenomenal actor.

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 Год назад +1

    Everyone is appreciating prabhakar panshikar but We should not forget the coactors because they are also did amazing work

  • @vivekrane534
    @vivekrane534 3 года назад +3

    Thanks to prisam Video. Got opportunity to see excellece of Great Mr. Prabhakar Pandhikar..

  • @prashantkamalakar4331
    @prashantkamalakar4331 4 года назад

    अप्रतिम नाटक 2020 मध्ये ही पूर्ण नाटक खिळवून ठेवणारे कथानक, आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिम ,,.... प्रशांत कमलाकर

  • @dnyanobasonewad8454
    @dnyanobasonewad8454 6 лет назад +13

    अभिनयाचा अप्रतिम नमुना म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाटक पाहताना त्याच गुढ जेव्हा शेवट झाला तेव्हाचं उकलल, जेज साहेब सुद्धा लईच भारी.

  • @sunilnavare9253
    @sunilnavare9253 6 месяцев назад

    प्रभाकर पणशीकर हे उत्तम नट होते तसेच उत्तम निर्माते ही होते. या दोन्ही अवघड भूमिका त्यांनी लीलया पार पडल्या.मी खूप वेळा हे नाटक पाहिलं.फिरत्या रंगमंचावर पाहणं हा अनुभव शब्दांत सांगणं अशक्य आहे.रसिकांनी त्यांचं आत्मचरित्र अवश्य वाचावं

  • @pramodlolage4299
    @pramodlolage4299 6 лет назад +5

    मला नाटक बघण्याची फार आवड आहे , अनेक सर्वोत्तम नाटके मी पाहिलीत आणि त्यातीलचं हे एक सर्वोत्तम नाटक ..
    तो मी नव्हेच..... खूपचं छान..

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Год назад +1

    पणशीकर सरांना साष्टांग नमस्कार सर्वच कलाकार उत्तम खुप वेळा नाटक पाहिल,ऐकल ❤🎉

  • @argambhir
    @argambhir 4 года назад +561

    मी मुळात Punjabi आहे पण हे नाटक समजण्यासाठी मी मराठी शिकलो, ही अभिनय शिकण्यास अतिशय उत्तम नाटक आहे, मराठी लिहिण्यात काही चुकलो असेल तर क्षमा असावी

    • @homosphonesbriefhistoryofh7019
      @homosphonesbriefhistoryofh7019 4 года назад +41

      अगदी बरोबर मराठी लिखाण केले आहे तुम्ही तुमच्या जिद्दीला सलाम..

    • @argambhir
      @argambhir 4 года назад +18

      @@homosphonesbriefhistoryofh7019 खूप खूप आभार

    • @ganeshshinde570
      @ganeshshinde570 3 года назад +11

      खुप छान लिहिले आहे 👍

    • @cricketfeverabhinavharyan2219
      @cricketfeverabhinavharyan2219 2 года назад +7

      👍👍🙏

    • @buttercup1105
      @buttercup1105 2 года назад +8

      तुम्ही उत्तम मराठी लिहिता. खूप छान वाटल तुमची comment वाचुन. :)

  • @dsp99884
    @dsp99884 4 года назад

    पंतांसारखा नट आणि हे नाटक पुन्हा होणे नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट नाटक 👏🏻👏🏻👏🏻

  • @prajaktag1145
    @prajaktag1145 4 года назад +10

    'Kanat sang majhya' mantra mugdha karnara... Hats off to all artists 🙏

  • @shrinivasmuley5781
    @shrinivasmuley5781 6 лет назад +2

    Radheshyam Maharaj ki jay , aapratish natak aahe , kitihi vela bhaghitla tari kamich ........great actor Mr.panshikar

  • @konkanqueensmagic6426
    @konkanqueensmagic6426 2 года назад +5

    When i was 10-12 yrs watched this classic Drama
    N after that on this theme
    Many films were produced
    But no body can beat original marathi drama

  • @RaviHangandi
    @RaviHangandi Год назад

    ❤आ आभारी आहोत तुम्ही चित्रीकरण केल्यामुळे हे आजारामर नाटक पहावयास मिळाले थँक्यू

  • @vijayjkaktikar8540
    @vijayjkaktikar8540 3 года назад +4

    The No. 1 Stage Actor in marathi
    PRABHAKAR PANSHIKAR

  • @dattatraymahadik1864
    @dattatraymahadik1864 4 года назад +2

    पणशिकरसाहेब आपण या नाटकाला आकार दिलात, या नाटकाचे आधार आहात आपण हे वेगळं सांगायास नकोच.साहेब प्रत्यक्ष नाटक नाही पहाता आलं कधी पण नाटकाविषयी आणि आपल्याविषयी खूप उत्च्छुक होतो.
    नाटकात आपण कलाकार नाही वाटलात
    कारण सांगु प्रत्येक भूमिका जिवंत करून तुम्ही स्वत:च भूमिका जगलात. साहेब, डोळ्यांना पापण्या मिटून घ्यायलाही उसंत नाही दिलात आपण.
    You are great...

  • @nandakumaryewale1216
    @nandakumaryewale1216 5 лет назад +7

    पंत तुमच्या सारखा नट होणे नाही आपले हे नाटक मी रंगमंचावर अनेकदा पाहिले आहे। माझ्या पिढीचे भाग्य आम्हाला सुन्दर नाटके पाहावयास मिळाली

  • @JagguRDX
    @JagguRDX 4 года назад +1

    हे नाटक मराठी नाट्यसृष्टीतीलच नव्हे जगातील नाट्यसृष्टीतील 1 नंबरचे नाटक असावे.
    हजारो प्रयोग, हजारो कलाकारांनी यात काम केले, जगभरात याचे प्रयोग झाले,..
    मी म्हातारा होऊन मरेपर्यंत हे नाटक अधूनमधून पाहतच राहीन ही माझी प्रतिज्ञा

  • @darshanmahadik6455
    @darshanmahadik6455 7 лет назад +3

    नाटकाच आणी त्यातील कलावंताच मनापासून आभार या सुंदर अदाकारी साठी तूमच्यामुळे नाट्यसटीचा उतंम पायारचला.

  • @vivekkirdat4248
    @vivekkirdat4248 Год назад

    झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा ! असा नट, असे नाट्य होणे नाही. आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर यांना मानाचा मुजरा ❤

  • @rishpalbajwa4802
    @rishpalbajwa4802 6 лет назад +9

    Marathi Rang Bhumi, kharich aloukik aahey, My Punjabi family always preferred Marathi movies to any other options.

  • @thesahilcreations9331
    @thesahilcreations9331 Год назад +1

    आज पणशीकर अत्रे नाहीत पण आठवण नक्की आहे..
    हे नाटक चंद्रपूर ला आले होते तेव्हा पणशीकर खूपच म्हातारे झाले होते
    नाटक झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घेतले पाया पडलो आणि मन तृप्त झाले