सुपरहीट मराठी नाटक सूर्यास्त - Suryast Superhit Marathi Drama Full HD Nilu Phule, Marathi MoviePlex
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2022
- Super hit Marathi Natak Suryast
Starring: Nilu Phule, Jayant Sawarkar, Lalan Sarang, Mukund Gokhale, Raja Naik, Ajinkya Joshi, Usha Satam, Vikas.
Music: Dr. Gajanan Ganu,
Producer: Jayesh Veera,
Director: Jayant Sawarkar, Raja Naik
Writer: Jaywant Dalvi
0:36 Start
Subscribe to Marathi Movie Plex :- bit.ly/3s6lXQo
#alkakubal #marathimovieplex #marathimovies #marathi #chitrapat #marathichitrapat
Thank You For Watching 😀 - Кино
संतरामचे भुमिका करणारे कलाकार अप्रतिम अभिनय संवाद छानच बाकीचे पण सर्व उत्तमच ...
अत्यंत सुरेख नाटक 👌 सारेच कलाकार भारी. सध्याच्या राजकीय परिस्थितीचे जिवंत उदाहरण.
खूप छान नाटक
कडू सत्य अतिशय सुरेख सारांश आणी कलाकार 👏👏👏👏👏
खूप छान नाटक 🙏
mast natak
भारताच्या स्वातंत्र्यानंतर असेच
आजतागायत सुरू आहे..
खुpa chhana नाटक आहे
Lalan Sarang very good acting 🙏🏼👍🏻👏💐
आजही हेच चालू आहे.राजकारणाचा स्तर घासरला आहे.सत्य बोलणाऱ्याचे मुडदे पाडले जात आहे.जनता उघड्या डोळ्याने बघत आहे.पण काही करू शकत नाही.सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.असे आप्पा पुन्हा पुन्हा या मातीत जन्माला यावेत.🙏🙏
7the three
खुप सुंदर नाटक आहे
Khup mast natak
The best natak.hats off u.
वास्तव नाटक
❤❤❤ Nice Natak
आत्ताही तेच चालू आहे.
Niluda at its best,Ajchya rajksranachi Satyata hich ahe. 🙏
Rggg
अत्यंत ताकदीनं लिहिलेलं , तेवढ्याच ताकदीने सादर केलेलं नाटक ,
I saw natak after 40 years,I like .
very nice
Samajache dole ughadnr natak ahe wa
L
असे किती आप्पाजी काँग्रेस ने गिळलेत काय माहिती?पण आता नाही चालणार आता कालोंका काल "महाकाल "आया है,आप्पाजी तुम दुबारा जनम लेलो.
नरेन्द्र मोदी आज हेच करत आहे
खूप छान नाटक