मी आज 40 वर्षाचा आहे. माझ्या लहानपणी म्हणजे 1989 साली मी माझ्या आयुष्यातील पहिले नाटक नाट्यगृहात जाऊन पाहिले ते हे नाटक. त्यानंतर आमच्या घरी vcr आणल्यानंतर जी पहिली व्हिडिओ कॅसेट आणली ती याच नाटकाची. आजपर्यंत हे नाटक शेकडो वेळा पाहिलंय. पण कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा बघावी अशी कलाकृती. Thank you PRISM. तुम्ही खूप आनंद दिलात.
Toughest comedy ever performed on the stage. Only legendary artists like Laxmikant, Nayantara, and Sudhir Joshi could work out these characters in a smooth manner. Humorous writing by Shrinivas Bhanage and Prakash Budhisagar as a director... 👏👏👏👏
एक फार्सीकल नाटक प्रकारात मोडणारी सर्वोत्कृष्ट कलाक्रूती. ह्या दर्जेदार अभिनयाला आणि टायमिंग ला तोड नाही. कितीही वेळा बघितलं तरी ह्या नाटकात ला फ्रेशनेस कमी होत नाही. कै.सुधीर जोशी,नयनतारा, लक्ष्या ही मंडळी पुन्हा दिसणे नाही ही एकमेव खंत ..
तारुण्यात रंगमंचावर काम करण्याची इच्या पुरी होऊ शकली नाही पण नाटक मात्र खूप बघितली सर्वांचा सुंदर अभिनय , अभिनयाचे सर्वच बादशाह होते जे सोडून गेले love them all असे अभिनेते होणे नाही
Watching this during the lockdown in May 2020! My childhood memories are right here. Lakshya was a gem and we should be happy that we have such great content available for us. I loved all of the other actors as well. Classic masterpiece!
Salute to the immense talent of Marathi artistes, especially literature n theater!👏 Miss Sudhir Joshi ji, a priceless gem of Indian theater, be it Marathi, Hindi, English, he was too good. ❤❤❤ Nayantara ji hilarious as usual.❤ Artists of this calibre are acting institutes personified!👍 Also, Sudhir Kaka's n Laxmikant's peers have always regarded them as wonderful human beings!🙏 Insaniyat aur Bhagwan pe bharosa inhi Samaritans ki wajah se aaj bhi hain!🙏
ashi hi banva banvi mdhle donhi ghar malak-vishwasrao sarpotdar ani leelabai kalbhor....aani Israel la janara mitra parshuram😊😊😊...sgle ekatra..khup mast naatak
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सारखे अभिनेते, कॉमेडियन होणे नाही. त्या खेरीज नयनतारा, सुधीर जोशी हे देखील अमूल्य रत्न होते मराठी चित्रपट सृष्टीत. हल्ली झालेल्या शांतेच कार्ट चालू आहे या रिमेक नाटक मधील नटांनी देखील चांगले प्रयत्न केले आहेत.
अप्रतिम अभिनय उत्कृष्ट कथालेखन साजेसे नेपथ्य एकापेक्षा एक विनोद सम्राट साम्राधणी रंगभूमीवरील ही पात्रे चिरकाल समरणात राहतील आजच प्रयोग त्यांचाच पाहतोय असे वाटते सलाम त्यांना कृष्णा जाधव अंधेरी
Many many thanks to prisum videos for uploading such great drama,,, actors like laxshmikantji and sudhirji were superstars of marathi film industry,,, it's a phenomenal experience,,, thanks again!
अजरामर नाटक आणि या व्यक्तिरेखा मस्तच लक्ष्या मामा ग्रेट सर सुधीर जोशी सर आपला अभिनय आमच्या सारख्या छोट्या कलाकार खूप काही शिकवून जातो भरपूर वेळा बघितलं नाटक मोबाइलला तरी सुद्धा आणखी सारख बघावस वाटत
Prism Videos I really thank u very very much for uploading such a great drama. Most of the actors in this drama are no more. But their enthusiasm and their pure love towards theater can be seen through this great work. I don't know how many times I have seen this drama but still I find it humorous and as fresh as i have seen at first. Just great...Thank you very much.
सर्व प्रथम ज्या वेळी हा फार्स रंगमंचावर आला , त्या वेळी सा. मनोहर ने परिक्क्षणात लिहिले होते की हा फार्स खूप चालणार आहे . तंतोतंत खरे ठरले . निव्वळ अप्रतिम .... या सम हाच..
Lakshimaknt Berde found totally different than mahesh kothare's movie here. He is brilliant actor, great timing. i like lakshyas act in this drama so much and infact all were good. Nayantara dynamic, sudhir joshi always consistent. If lakshmikant could do more dramas than movies then would be great entertainment for us. Miss you lakshya, sudhir joshi. Industry losses great actors.
अप्रतिम अभिनय, टाईमिंग, लक्षा सुधिर जोशी नयनतारा , रविनंद्र बेर्डे अप्रतिम कितीही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही अक्टिंग काय असते हे आजच्या विनोदी अभिनेत्यांनी हे नाटक पाहून शिकावे आज लोक डावून मध्ये पाहताना वेगळाच आनंद देवून गेला
90च्या दशकात दर रविवारी दुपारी 4 वाजता लक्ष्मीकांत बेर्डे चे चित्रपट लागायचे खूप आतुरतेने वाट पहायचो आम्ही ......ग्रेट लक्ष्या मामा ....धूम धडका मधील कवट्या महाकाळ जेव्हा लक्ष्या ला गोळी मरतो तेव्हा मी खूप खूप रडलो होतो ....कोण कोण रडले होते ....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान कोणालाही उन्नीस-बीस करता येत नाही लक्ष्मीकांत नयनतारा सुधीर जोशी रवींद्र बेर्डे कोणालाही उन्नीस-बीस करता येत नाही सगळ्यांची काम अप्रतिम नाटक अप्रतिम हसून हसून पुरती वाट लागते लक्षा मामा एक आठवण ठेवून गेले आहेत धन्यवाद
Lakshya mama tumchya atmyas shanti labho he bahutek kalakar aata ya jagat nahi pn tyanchya sarkhe nat hone nahi saglyana maza manacha mujra❤🙇🙇natak khup chhan ahe👌😙
Zee Marathi Mary's gourav mule punha ekda aathwan Ali hya natkachi ani parat ekda te pahile ani khupach hasle ani hasta hasta radu ale Karan parat hi mandali disnar nahit love you lakshmikant berde sir
काय योगायोग म्हणावा अशी पाखरं येती, अन स्मृती ठेवुनी जाती. ह्यांतील काही कलाकार जग सोडून गेले पण ह्या नाटकामुळे अजूनही जिवंत असल्यासारखे आहेत असे कुठंतरी वाटतं विनोद या क्षेत्रात अग्रपूजेचा मान मिळवणारे होते सगळे, एवढं हसवल की, आयुष्यभर नाही हसल तरी चालेल,लोकांना हसवणारी अहोरात्र मेहनत करणारी ही प्रतिष्ठित मंडळी,जन्मापासून मृत्यूपर्यंतचा मानवी जीवनप्रवास अर्ध्यावर सोडून गेलेत ह्यांची जागा भरुन काढायला लवकरात लवकर कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागेल...उत्कृष्ट विनोदी गंमती जमती नाटकाचा उत्तम नमुना💐👌👍
सुधीर जोशी आणि लक्ष्मीकांत बेर्डे ....
REAL GOAT ❤️
मी आज 40 वर्षाचा आहे. माझ्या लहानपणी म्हणजे 1989 साली मी माझ्या आयुष्यातील पहिले नाटक नाट्यगृहात जाऊन पाहिले ते हे नाटक. त्यानंतर आमच्या घरी vcr आणल्यानंतर जी पहिली व्हिडिओ कॅसेट आणली ती याच नाटकाची. आजपर्यंत हे नाटक शेकडो वेळा पाहिलंय. पण कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा बघावी अशी कलाकृती. Thank you PRISM. तुम्ही खूप आनंद दिलात.
.
nice play.
1989 -2023=34 hotat 40 nay
@@vaibhavmurhe1937 मूर्ख आहेस
🎉
ग्रामिण भागातील लोकांना सुद्धा प्रिझम मुळे आज हि नाटके बघाला मिळताहेत हे आमचं भाग्य . मस्त 👌
फक्त नाटक नाही जुगलबंदी आहे सुधीर जोशी अन लक्ष्मीकांत बेर्डे यांची❤❤❤❤❤
या नाटकातील कोणीच आता जिवंत नाही पण नाटक मात्र जिवंत आहे
Oh nayantara’s gone too?! rip
Ujwala Jog ahet ajun
आई ची भूमिका,आहे
आणि कायम जिवंत च राहणार 💯♾️
मस्त धमाल विनोदी नाटक. मी खूप enjoy केल. लक्ष्मीकांत बेर्डे यांना सलाम.
Toughest comedy ever performed on the stage. Only legendary artists like Laxmikant, Nayantara, and Sudhir Joshi could work out these characters in a smooth manner. Humorous writing by Shrinivas Bhanage and Prakash Budhisagar as a director... 👏👏👏👏
भारीच
जितक्या वेळा बघावं तेवढी मजा येते...
लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नाही ही असे वाटले नाही जिवंत अभिनय करणारा नट नाही राहिला ही खूप मोठी हानी आहे श्रोत्यांची जी
एक फार्सीकल नाटक प्रकारात मोडणारी सर्वोत्कृष्ट कलाक्रूती. ह्या दर्जेदार अभिनयाला आणि टायमिंग ला तोड नाही. कितीही वेळा बघितलं तरी ह्या नाटकात ला फ्रेशनेस कमी होत नाही. कै.सुधीर जोशी,नयनतारा, लक्ष्या ही मंडळी पुन्हा दिसणे नाही ही एकमेव खंत ..
आज चौथयांदा हे नाटक बघतोय... कधीच कंटाळा वाटत नाही ❤❤
तारुण्यात रंगमंचावर काम करण्याची इच्या पुरी होऊ शकली नाही पण नाटक मात्र खूप बघितली सर्वांचा सुंदर अभिनय , अभिनयाचे सर्वच बादशाह होते जे सोडून गेले love them all असे अभिनेते होणे नाही
Tumhi kuthle ho aba ji
6h----îuî
Æqqq awa aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa at AA aAaAAAAAAÀ Aata ààaaaàaa awa qqqqqqqqqqqqq QA QC adds
G j I uh ł0 m
B
Watching this during the lockdown in May 2020! My childhood memories are right here. Lakshya was a gem and we should be happy that we have such great content available for us. I loved all of the other actors as well. Classic masterpiece!
One of the most awesome marathi nataks of all times!
Salute to the immense talent of Marathi artistes, especially literature n theater!👏
Miss Sudhir Joshi ji, a priceless gem of Indian theater, be it Marathi, Hindi, English, he was too good. ❤❤❤
Nayantara ji hilarious as usual.❤
Artists of this calibre are acting institutes personified!👍
Also, Sudhir Kaka's n Laxmikant's peers have always regarded them as wonderful human beings!🙏
Insaniyat aur Bhagwan pe bharosa inhi Samaritans ki wajah se aaj bhi hain!🙏
या नाटकातील बरेच कलाकार आज आपल्यात नाही देवाघरी गेले.नाटक ही एक ज्वंलत कला आहे.
ashi hi banva banvi mdhle donhi ghar malak-vishwasrao sarpotdar ani leelabai kalbhor....aani Israel la janara mitra parshuram😊😊😊...sgle ekatra..khup mast naatak
nice
एका पेक्षा एक कलंदर कलाकार आहेत या नाटकात .. masterpiece !!
विनोद , timing, संवाद फेक , ताळ मेळ .. सगळे एकदम कडक ..
नवीन कलाकारांसाठी शाळा आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सारखे अभिनेते, कॉमेडियन होणे नाही. त्या खेरीज नयनतारा, सुधीर जोशी हे देखील अमूल्य रत्न होते मराठी चित्रपट सृष्टीत. हल्ली झालेल्या शांतेच कार्ट चालू आहे या रिमेक नाटक मधील नटांनी देखील चांगले प्रयत्न केले आहेत.
अप्रतिम अभिनय उत्कृष्ट कथालेखन साजेसे नेपथ्य
एकापेक्षा एक विनोद सम्राट साम्राधणी रंगभूमीवरील ही पात्रे चिरकाल समरणात राहतील आजच प्रयोग त्यांचाच पाहतोय असे वाटते सलाम त्यांना
कृष्णा जाधव अंधेरी
Many many thanks to prisum videos for uploading such great drama,,, actors like laxshmikantji and sudhirji were superstars of marathi film industry,,, it's a phenomenal experience,,, thanks again!
अजरामर नाटक आणि या व्यक्तिरेखा
मस्तच लक्ष्या मामा ग्रेट सर सुधीर जोशी सर
आपला अभिनय आमच्या सारख्या छोट्या कलाकार खूप काही शिकवून जातो
भरपूर वेळा बघितलं नाटक मोबाइलला तरी सुद्धा आणखी सारख बघावस वाटत
Prism Videos I really thank u very very much for uploading such a great drama. Most of the actors in this drama are no more. But their enthusiasm and their pure love towards theater can be seen through this great work. I don't know how many times I have seen this drama but still I find it humorous and as fresh as i have seen at first. Just great...Thank you very much.
Shyamsunder Suryawanshi d
Thank you so much Shyamsunder for your comments and say sorry to you for responding late to your comments.
The 90s were the golden era of Marathi drama, marked by exceptional performances and memorable productions that left a lasting impact on the audience.
लक्ष्मीकांत बेर्डे 1 कलाकार तुम्ही हवे होता Miss U
सुंदर मार्मिक काॅमेडी एक मिनीट सुद्धा डाॅयलाॅक चुकवू नये असे हे सुंदर नाटक 🎭😃😄😜😝🤪🤗
सर्व प्रथम ज्या वेळी हा फार्स रंगमंचावर आला , त्या वेळी सा. मनोहर ने परिक्क्षणात
लिहिले होते की हा फार्स खूप चालणार आहे . तंतोतंत खरे ठरले . निव्वळ अप्रतिम .... या सम हाच..
Lakshimaknt Berde found totally different than mahesh kothare's movie here. He is brilliant actor, great timing. i like lakshyas act in this drama so much and infact all were good. Nayantara dynamic, sudhir joshi always consistent. If lakshmikant could do more dramas than movies then would be great entertainment for us. Miss you lakshya, sudhir joshi. Industry losses great actors.
yes..he proved that hes not only a film actor..he can be so good at drama tooo..
@@deshmukh815 😢😢😅
लक्ष्मीकांत बेर्डे चतुर्दश अभिनेता इतर कलाकार हि सर्वोतम होते. आज आपल्यात नाही. त्यांची आठवण मात्र येते.
rajesh narkar Ruhi Berde ..Kami lokana mahit ahe ki ti lakshychi pahili wife ahe
I miss you sir and mayadm
Best comedy
@@prakashpotdar6861 hi
@@durgagokhe8248 hello
Ravindra berde sir sudhir joshi sir nayantara mam lakshmikant berde sir my fav all time .Fantastic acting . Timing .Great sence of humer timing too
पाहतोय नोवैबर 2021अजुन पण छान . खुपच छान आज काल लायक नाही नविन नायक का नालायक हेच कळतं नाही .
ईव्हर ग्रीन नाटक
कितीही वेळा पहा
नव्याने पहील्याचीच मज्जा येते
अप्रतिम कलाकृती
अप्रतिम अभिनय, टाईमिंग, लक्षा सुधिर जोशी नयनतारा , रविनंद्र बेर्डे अप्रतिम कितीही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही अक्टिंग काय असते हे आजच्या विनोदी अभिनेत्यांनी हे नाटक पाहून शिकावे आज लोक डावून मध्ये पाहताना वेगळाच आनंद देवून गेला
Swargat he kalakar natak karit astil, Eshawar yanche entertainment karit astil
90च्या दशकात दर रविवारी दुपारी 4 वाजता लक्ष्मीकांत बेर्डे चे चित्रपट लागायचे खूप आतुरतेने वाट पहायचो आम्ही ......ग्रेट लक्ष्या मामा ....धूम धडका मधील कवट्या महाकाळ जेव्हा लक्ष्या ला गोळी मरतो तेव्हा मी खूप खूप रडलो होतो ....कोण कोण रडले होते ....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Too good to see all stalwarts of marathi theatre actors.thanks a lot.
WE MISS LAKSHYA....
अप्रतिम कलाकृती ....
छान कोणालाही उन्नीस-बीस करता येत नाही लक्ष्मीकांत नयनतारा सुधीर जोशी रवींद्र बेर्डे कोणालाही उन्नीस-बीस करता येत नाही सगळ्यांची काम अप्रतिम नाटक अप्रतिम हसून हसून पुरती वाट लागते लक्षा मामा एक आठवण ठेवून गेले आहेत धन्यवाद
ह्या नाटकातील बहुतेक जन अचानक जग सोडुन गेले..
लक्ष्मीकांत बेर्डे, रुही बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा..
Serial hundred days
Aveo
I guess nayantara ahet
@@sarangdate1882 nahi ...Tya nahit....Tyana jaun 6 yrs hot ale
@@saritasamant8569 k k
खूप सुंदर नाटक 😂😂 miss यू लक्षा
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉
खूप छान नाटक...... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अप्रतिम सादरीकरण फक्त पाहत राहावे असे. असे वाटते की नाटक संपूच नये.
मी 1996 साली लक्ष्या ला पहिले होत खूप आठवन येते काय दिवस होते लहानपणीचे ते रविवारी सिनेमा बगायचो सह्याद्री वाहिनीवर
I own my childhood to Ashok Saraf & Laxmikant Berde !!
Lakshya mama tumchya atmyas shanti labho he bahutek kalakar aata ya jagat nahi pn tyanchya sarkhe nat hone nahi saglyana maza manacha mujra❤🙇🙇natak khup chhan ahe👌😙
Excellent Delivery of Dialogues. Match is impossible....
मस्त किती ही वेळा पुन्हा पुन्हा पहा परत पाहिल्यावर ही तसाच आंनद मिळतो
Big thanks to Prism for uploading this terrific natak...
Thank you Prism videos for such precious collection ever....
जुने दिवस आठवले की आम्ही इकडे येतो
आमच्या लाडक्या कलाकारांना भेटायला
Shanta I like
Who is still watching in 2024. I love this natak.
meee
Me
😊❤ और।। मनोरंजन मंर म @@aaradhyaavade5933
Oct 24
I too❤❤❤❤
Thanks for upload.
Kay mast natak ahe he.
Laxya la miss karto.
Saglayani zabardast acting keli ahe.
👏👏👏
24 April 2020 च्या LockDown मध्ये नाटक रसिक कोण कोण इथे आलेत??
Such masterpiece has no expiry
Tu hech kar likes sathi
Mi 2022 madhe ahe
@@avinashwaghmare1839 advance booking 😃😄
@@Sciencefactory. 777777
लक्ष्मीकांत बेर्डे खरच मस्त 👌👌👌
लक्षाची धमाल मस्त, मज्जा आली.
miss u lakshya😓😚you made my childhood awesome
मी खूप वेळेस शांतता कोर्ट चालू आहे असच वाचलं😂
Hota asa kadhi kadhi vaay zalyaver
awesome natak..! one of my favorite..! please upload vasuchi sasu also. i am eagerly waiting for it
Who still watching in 2023… I still love this natak.. Ek number ❤
Natural Comedy Actor ! One of the greatest Actor Ever @
लक्ष्या...सुधीर जोशी....नयनतारा....रूही....ऊज्वला...रवींद्र...
अप्रतिम अभिनय....
Zee Marathi Mary's gourav mule punha ekda aathwan Ali hya natkachi ani parat ekda te pahile ani khupach hasle ani hasta hasta radu ale Karan parat hi mandali disnar nahit love you lakshmikant berde sir
Zee natya gourav
This Drama came in 1989
Today 2020, but still is Famous & My Favourite.
I miss u all....❤❤❤❤
ही सिरीयल नाही नाटक आहे
Sudhir joshi React khup chan kartat 👍
Best marathi natak i have ever seen
🤣🤣It's too funny. I loved it very much🤣🤣
Ashok saraf comedy no 1
3
तुम्ही कायम स्मरणात राहाल लक्ष्मीकांत जी🙏🙏
छान च
Best marathi comedy natak ever. ❤😙😊👌👏👏
Thank you so much for your comments Mugdha.
Khupch chhan natak 🙏🙏
Clean Jokes & Excellent Acting & timing of Dialogue Delivery by all actors .
Evergreen comedy. Lakshya, sudhir joshi, nayna apte great actors
"LAXMIKANT Berde"...Comedy cha "Baadshaah"...We miss you sir
मातब्बर कलाकार संचातील अप्रतिम नाटक..!
Police : तू कसा काय काढला फोटो
लक्ष्मीकांत:माळयावरुन काढला आणि इकडे लावला 😂
मस्त नाटक आहे, सर्वांच्या भूमिका अप्रतिम
खरच एक नंबर आहे नाटक .....
नादच खुल्ला.....
Thanks Prism for this video , i love this comedy drama and gr8 fan of laxmikant berde
Ddf
Ghadigaonkar Nalini
Ghadigaonkar Nalini lay bhari
नाटकस़ुंदरःआहे
Best Marathi Comedy Natak Ever.
Watch ...pati Sare uchapati
One of My best Marathi Star Lakshmikant Berde I miss Him Lot.................
काय योगायोग म्हणावा अशी पाखरं येती, अन स्मृती ठेवुनी जाती. ह्यांतील काही कलाकार जग सोडून गेले पण ह्या नाटकामुळे अजूनही जिवंत असल्यासारखे आहेत असे कुठंतरी वाटतं विनोद या क्षेत्रात अग्रपूजेचा मान मिळवणारे होते सगळे, एवढं हसवल की, आयुष्यभर नाही हसल तरी चालेल,लोकांना हसवणारी अहोरात्र मेहनत करणारी ही प्रतिष्ठित मंडळी,जन्मापासून मृत्यूपर्यंतचा मानवी जीवनप्रवास अर्ध्यावर सोडून गेलेत ह्यांची जागा भरुन काढायला लवकरात लवकर कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागेल...उत्कृष्ट विनोदी गंमती जमती नाटकाचा उत्तम नमुना💐👌👍
Very nice drama. 👌👌👌
Lakshya was fantastic love you and miss you lakshya
लक्ष्या 😢😢...
काही कलाकार अमर असतात त्यातले एक लक्ष्मीकांत दादा ही पोकळी भरणे नाही
He's so natural!
सूंदर नाट्क बेर्डे गेले पण कॉमेडी आठवणी ठेऊन
This is the best and excellent comedy marathi natak forever
Thank you so much Gargee for your comments.
Brilliant absolutely brilliant!!
Super natak comedy Apratim
lekhkachi vinodbudhi kharach bhari aahe ekdum
Fabulous drama..PRADEEP
YA NATKATI SADHI SARAL SOPI BHASHA ANI ASKHALIT VINOD SAUNDARYA VA PATRA MANALA MOHUN TAKTAT
या नाटकातील सर्व कलाकार जग सोडून गेले पण या नाटकाला अमर केल्या सुधीर जोशी, नयनतारा, रविंद्र बेडेंं, लक्ष्मीकांत बेर्डे,रूही बेडेंं,
Ujwala Jog ahet ajun
I think i would have seen this natak about 30 to 40 times since from childhood great actors all of them
आज पुन्हा पुन्हा मी हे नाटक पाहतोय 26.07.2023
पारायण केलीये आम्ही पारायण ह्याची🤣 तरीच 🤗शी काहीतरीच😂😂
Evergreen really Laksha is mind-blowing
👌👌👌👌😂😂😂😂😂😂khup.
.. .........
.
.chan masta
..
Superb.. Na bhuto na bhavishyati
फार छान नाटक आहे..
सगळेच अप्रतिम
यातिल काही कलाकार आपल्यात नाही याचे खूप दुःख होते..
2024 मध्ये बघनारे लाईक करा
What a classic!! What a classic!!!!!