5:29 आपले खूप खूप छान अभिनंदन आपले दोन अंकी नाटक खूप खूप सुंदर आहे जबरदस्त असा कुटुंब दाखविणे फार आम्ही आमचें भाग्यवान समजतो.मुलानी आईवडीलांना सरप्राइज देणे हे मोठे भाग्य सदर मुलं चांगली वागली कि प्रत्येक कुटुंबाला आनंद हा होतोच. अप्रतिम साहेब लेखकांचे अभिनंदन ईतर सर्व मंडळींना धन्यवाद
अतिशय सुंदर नाटक सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. विक्रम गोखले म्हणजे नावाप्रमाणेच अभिनयात विक्रमच करतात. त्यांच्या अभिजात अभिनयाला आता आम्ही मुकलो😢. Miss him
नाटक संहिता,अभिनय सारे अप्रतिम फक्त या नाटकात ब्लॅक लेबल अन शिवास रिगल अनावश्यक आणि खटकणारे वाटले , त्याशिवाय देखील मुलीचा बाप आपल्या भावना व्यक्त करू शकतो.पण या प्रसंगात अभिनयाचा कस लागला👍
खरेच ह्या चेंनेल चे खूप धन्यवाद की एवढी छान छान नाटकं दाखवत आहे. हे ही नाटक खूप छान आहे. विक्रम गोखले ह्यांचा अभिनय सर्वोत्तम आहे तसेच अन्य कलाकार हे उत्तम आहे.❤❤❤
खूप सुंदर नाटक. गोखले साहेब आणि अद्वैत दादरकर यांचे उत्तम अभिनय.कौटुंबिक नाटक च शेवट खूपच भावनिक👍🙏
घराघरातील संवेदनशीलतेचा विषय म्हणजे हे नाटक. उत्तम अभिनय छान कथानक. सर्वांना धन्यवाद❤
खुप छान नाटक 😅 👌👌👌 सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका खुप छान निभावल्या आहेत 👌👌👌
खुपच छान नाटक आहे, विषय कौटुंबिक बापाचे मुलीवर असणारी माया आणी तिच्यासाठी बापाचे कर्तृत्व, खुप छान आहे... विक्रम गोखले अभिनय खुप भारदस्त... 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹
😂
P@@lahugabhale318
Beautiful family drama all actors id good
अप्रतिम अभिनय विक्रम गोखले सर 🎉❤
5:29 आपले खूप खूप छान अभिनंदन आपले दोन अंकी नाटक खूप खूप सुंदर आहे जबरदस्त असा कुटुंब दाखविणे फार आम्ही आमचें भाग्यवान समजतो.मुलानी आईवडीलांना सरप्राइज देणे हे मोठे भाग्य सदर मुलं चांगली वागली कि प्रत्येक कुटुंबाला आनंद हा होतोच. अप्रतिम साहेब लेखकांचे अभिनंदन ईतर सर्व मंडळींना धन्यवाद
खूप छान.हलकफुलक.विक्रम गोखलेंची भूमिका छान. अद्वैतने तणावामध्ये हास्याचे कारंजे फुलवले.मस्त.
विक्रम गोखले अप्रतिम कलाकार, भावपूर्ण श्रद्धांजली
Character of chinya is Commendable😂😂 ekdum mast
अतिशय सुंदर नाटक
सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. विक्रम गोखले म्हणजे नावाप्रमाणेच अभिनयात विक्रमच करतात.
त्यांच्या अभिजात अभिनयाला आता आम्ही मुकलो😢. Miss him
सुंदर नाटक.अप्रतिम अभिनय!
अद्वैत दादरकर खूप छान अभिनय! नाटक खूपच छान!सर्वच कलाकारांनी खूप छान काम केले आहे.खूप खूप आवडले.
सर्व घराघरात घडणारं अतिशय सुंदर कथानक नाटकाद्वारे प्रस्तुत..... सर्व कलाकारांचा उत्कृष्ठ अभिनय...😅
अफलातून अभिनय विक्रम गोखलेंचा.नाटक सुंदरच.सर्वांचे काम सुंदर.
😮😮😮
😅😅🎉
❤असा@@unknownyoga-z3t
सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान विक्रम सर अतिउत्तम नाटकाचे कथानक ही उत्तम. खूप छान नाटक
खूप सुन्दर नाटक आहे लेखन व प्रस्तुती व्ं निवेदन आणि कलाकारांचे उत्तम अभिनय खुपच अप्रतिम आहे नाटक मला आवडले
खूप छान नाटक आहे. विक्रम गोखले,अद्वैत दादरकर अभिनय खूप मस्त.❤
खूप छान.
Bahut hi sundar respect 🙏🌹🙏 Vikram sir nice
खुप छान नाटक ग्रेट अॅक्टर
विक्रम गोखलेंचा अभिनय एक नंबर 🙏
Thanks for uploading this Marathi play
नाटक संहिता,अभिनय सारे अप्रतिम फक्त या नाटकात ब्लॅक लेबल अन शिवास रिगल अनावश्यक आणि खटकणारे वाटले , त्याशिवाय देखील मुलीचा बाप आपल्या भावना व्यक्त करू शकतो.पण या प्रसंगात अभिनयाचा कस लागला👍
अप्रतिम !! वेगळाच विषय .
Very beautiful.
Possessive 👍
Miss Vikram Ghokle
खूप छान वडील कायम मुलीवर अशीच माया करत असतात ❤
अप्रतिम कौटुंबिक नाटक 👌🏻👌🏻👌🏻☝🏻👍🏻🙏🏻🚩🕉️
❤❤❤ khup chan natak 🎉
🎉🎉 खूप छान...
नाटक.मस्त.काम.सुंदरच.सर्वांच.
A grade aahe natak 👌👍👍
वा वा मस्त मस्त सगळ्यांचा अभिनय छानच
Superb monologue by Vikram sir.Feel fortunate I met him at Matoshree vruddha ashram as donors.
Sundar natak akdam chhan❤😂
Khupch sundar !
खिलाऊन ठेवणारे नाटक। गोखलेंचा अभिनय ,काय विचारता ।
Superb acting.Miss you Vikramji
Khup sundar natak aahe🎉
अप्रतिम सुंदर नाटक
GOOD STORY, SCREEN PLAY, EVERY ONE ACTED NICELY.
Aprateem vishay, aprateem mandani, aprateem acting
Surekhach
खरेच ह्या चेंनेल चे खूप धन्यवाद की एवढी छान छान नाटकं दाखवत आहे. हे ही नाटक खूप छान आहे. विक्रम गोखले ह्यांचा अभिनय सर्वोत्तम आहे तसेच अन्य कलाकार हे उत्तम आहे.❤❤❤
Khup chhan😊
Beautiful....❤
Lot of times seen Vikram sir acting superb tears flows
Best drama realation between son in law and father in law.
Superb Natak 👍
Very nice
तुमाला दुसरा भटजी मीळत नाही का,त्याला द्या ना हाकलुन मुलगी कुणाची आणी हाच सर्व ठर्वतो,
लय भारी ❤❤
Very nice 👍
विक्रम गोखले द ग्रेट
Abhinandan 🎉🎉🎉😂😂😂😂
डोळे भरून आले.
मुलीच्या लग्नाची आठवण आणि होणारा दुरावा.
रडवले विक्रम जी
छान 🎉
Nice acting to all actor's, congratulations
मध्यमवर्गीय कुटुंबात आणि तेही गोखलेंसारखा आदर्शवादी पिता घरात असताना राजरोसपणे सासरा जावयाचे अपेयपान खूप खटकते .बाकी नाटक उत्तम!
NICE DRAMA. BEST WISHES 🇮🇳
नाटक अप्रतिम
Nice actig to all actors
Lovely natak ho
विक्रम गोखले अभिनय नतमस्तक
सौ राणी रामाणीने कुंकू लावायला हवे होते. नाटक सिनेमे हिंदू रीती सपवत आहेत.
नाटक फारच सुंदर.. चिन्या टपोऱ्या खूपच मस्त🎉🎉
Vada+pav = MBA😮🎉🎉🎉😂😂😂😂
Chhan
उत्तरार्ध भरकटत गेला आहे असे वाटते 😐
मुलं बि.. घडतात आई मुळे..
चीन्या एक नंबरचा आगाऊ आणि पाचकळ आहे.विक्रम गोखल्यान सारखा बाप असताना एव्हढा आगाऊ पणा कसा करू शकतो ?
खूप छान नाटक
sunder apratim
❤❤
Khup surekh vishayachi mandani ahe. Pan Daru piun bonding hota he dakhavna barobar watla nahi....
नही लक्ष्मण...सबके पास ऐसा बाप नहीं होता...
नाटकातील बापलेकीने रडवले. नांदा सौख्य भरे.❤
Chan
Best. Drama
नाटक खूप सुंदर आहे.
खुपच छान नाटक advait ch काम खुपच छान dadarkar बाई कशा आहेत?
सर्व अभिनय आवडला दारु तेवढ वाईट
मुलगी खूप आवडते तर तिला अमरीकेला पाठवायला कसे तयार झाले? वर्ष वर्ष भेटणार नाही
जा व यांचे व्काम करणाऱ्या नाटाचे नाव नाही दिले.सचिन देशपांडे 😅
Son in law name not mentioned in the credit.
halkat natak
खूप सुंदर नाटक
फार छान नाटक
खूप सुंदर नाटक