Dr.Tumhisudha - Marathi Natak
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Writer: Pro. Abhijit Dalvi. Director: Chandrakant Kulkarni.
Music: Ashok Patki. Artist: Dr. Girish Oak, Pratiksha Lonkar, Sameer Patil, Pratima Joshi,Sanjay Kulkarni, Anand Abhayankar, Mohan Satam, Sujata Deshmukh, Neha Bhor, Sadiq Chitalkar,
Video Director: Mangesh Kadam. Editor: Abhay Athvankar.
खुप छान आहे हे डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक लिहिले आहे कलाकार खुप सुंदर आहेत धन्यवाद माऊली
अप्रतिम नाटक. डॉक्टरांना विचार करायला लावणारे कथानक. गिरीश ओकांची भूमिका जबरदस्त
आणि प्रतिक्षा लोणकर यांचा अभिनय सुद्धा वाखाणण्यासारखा
❤11²
.7@@aniruddhakhole4025
Superb creation. उत्तम लेखन, अप्रतिम अभिनय सगळ्यांचेच, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि सुंदर नेपथ्य. सुंदर अनुभव थॅंक्स. लेखकाचे नाटक.
अतिशय सुरेख मांडणी करून मनसोक्त नेहमी पाहत राहावं असं नाटक समाज परिवर्तन घडवण्याची ताकद असणार नाटक . सर्व कलाकारांना स्नेह नमस्कार.🙏🙏
Exceptionaly well story,action of all actor and its effect is far reaching.
एका वेगळ्या विषयावरचे अप्रतिम नाटक. सर्व कलाकारांचा अभिनय उत्तमच पण विशेष उल्लेख करावासा वाटतो तो प्रतिक्षा लोणकर यांचा. त्यानी चेहर्यावरची एक्सप्रेशन व डायलॉगज् मध्ये भावना ओतून त्यांची भूमिका जिवंत केलीय. सलाम 🙏
एक वेगळ्या पण तितक्याच गंभीर विषयावरचे नाटक सुंदर आहे यात काम करणारे सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे आवडला
बापरे खुपच छान आणि ईतकि काम केलियतना यांनि जिव ओतुन काय प्रतिशा लाेनकर Mam And Dr. Girish 👌 😎 यांचे काम आफलातुन आणि सगळ्यांनाच सलाम Great 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝🍰🎂😊😊😊😊👌👌👍👍👍👏👏👏😍😍
खुप वेगळा विषय असलेले नाटक आणि सर्व कलाकार आणि प्रतिक्षा मॅम चा अभिनय अप्रतिम
अप्रतिम अभिनय डॉ गिरीश ओक यांचा , कथा, संवाद, उत्तम ,, विषय छान होता
अतिशय सुंदर नाटक
म्हणुनच महाराष्ट्रातील माणसाला नाटक वेडा म्हणतात
MARATHI BHASHA..
MARATHI DARAM
Ka muqabla koi nahi kar sakta.. Bahut hi bahetreen Darama...
खुपच छान विषय. खुपच छान अभिनय, सर्वच खुप छान 👌👌
खरच.... प्रत्येक डॉक्टरां नी हे नाटक पहिले पाहिजे... असे हे नाटक आहे.
पैशाच्या मागे लागुन जर कुणी असे काही करत असेल तर त्यांना पुनर्वीचार करायला लावेल असे हे उत्कृष नाटक आहे.
अगदी भेदक वास्तवाचं अप्रतिम सादरीकरण....
अप्रतिम कथा, पटकथा, संवाद आणि अभिनय...गिरीश ओक साहेब खूप सुंदर अभिनय, वास्तव वाटणारी कथा.
Atishay sundar. ❤
समाजप्रबोधन , व्यावसायिक निष्ठा,मूल्य , नैतिकता,समाजाप्रती डॉक्टरांचे कर्तव्य याची जाणीव करून देणारे एक उत्तम नाटक .माझ्या डॉ होणाऱ्या दोन्ही मुलांना अगत्याने पहावयास लावले. अभिनय तर सर्वांचा अफलातून झालेला आहे .
मला खूप live नाटक बघायला आवडते....परंतु मुले मोठे करण्यात व जॉब मधे सर्व आयुष्य गेले...आता रिटायर झाले,आता मनसोक्त बघते...
अतिशय सुंदर। नाटक प्रत्येक डॉक्टर व पेशंटने आवर्जून पाहावे असे नाटक
अतिशय कसदार अभिनय..!
💐💐🙏🙏
हे नाटक बघताना खुफच छान अभिनय आणि खरी गोष्ट सांगितली
खुप छान नाटक आहे. अगदी काळानुरूप आणि संवेदनशील विषय आहे आणि नाटकाच्या माध्यमातून मांडताना व्यवस्थित राहील, सर्व बाजू दाखवेल अशा पद्धतीने मांडला गेला आहे. संबंधित सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे हार्दिक आभार व अभिनंदन..
इथे आलेल्या बहुतांशी प्रतिक्रिया वाचल्या. "सगळ्या/नव्याने डॉ होणाऱ्या सगळ्यांना हे नाटक दाखविले पाहिजे." माझ्या मनात एक प्रश्न आहे. इंजिनिअर, कला, स्थापत्य, बँक, शासकीय अधिकारी आणि राजकारणी नेते या आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये नीतिमत्ता व्यवस्थित आहे का ओ? तेथील नीतिमत्ताशून्य लोकांमुळे सामान्यांचे हाल आणि प्रसंगी जीव जाण्याचे प्रसंग ओढवित नाहीत का ओ? मग त्यांच्याविषयी कधी, कुठे नाटक का काढण्यात येत नाही? का त्यांच्यामधील "सर्वांना/नव्याने सामील होणाऱ्या प्रत्येकाला हे नाटक/हा चित्रपट दाखविला गेला पाहिजे" असे लिहीत नाही आपण?
डॉक्टर हे पहिल्यापासूनच "सॉफ्ट टार्गेट" आहेत व असतात आणि राहतील सुद्धा. कारण एक डॉ होण्यासाठी जितका काल पुस्तकांमध्ये घालवावा लागतो ना, त्या दरम्यान जगाचे छक्के पंजे शिकायला वेळच मिळत नाही त्याला. त्यामुळे तो अंतर्मुखी असतो. त्याचे राजकीय संबंध नसतात. आणि म्हणूनच त्याला टार्गेट करणे खूप सोप्पं असतं सगळ्यांसाठी. ज्यांच्या घरात पिढीजात डॉ.की असते, ते असले सगळे संबंध बनवून बसतात आणि त्याद्वारे नवीन येणाऱ्या डॉ ना सॉफ्ट टार्गेट बनवितात. ही या नैतिक व्यवसायाची न बोलली जाणारी शोकांतिका आहे.😢
Far far lakshavedhi sunder natak. Kodos to Dr.Girish Oak. He chooses roles like his nature. The whole team is superb. Jiv otun kam kelay. The turn was superb. Director writer everyone is perfect . Subject very well played.
Superb natak sarvanche abinay mast👍
Khup chan natak.
Samajik prashanavar adharit he natak khupach preranadayak ahe
सगळ्यांचा उत्कृष्ट अभिनय . दिग्दर्शन छानच . अविस्मरणीय
अप्रतिम नाटक ❤❤️👏👏👏💐💐💐
खुपच छान प्रस्तुती आणि डॉ गिरीश आणि सर्व कलाकार खरोखरच उत्तम अभिनय समरसून गेलो खरोखरच उत्तम विषय निवडलात
Khup sunder ,.Fantastic Natak..❤
वास्तविक जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टीशी अधारित असलेल नाटक सुंदर असा अभिनय अप्रतिम......
असं घडतंय हे मात्र खरं.covid मध्ये फार जवळून पाहायला मिळालं.
एका चिंतनीय विषयावर अचूक प्रस्तुति,लेखक ,कलाकार आणि सहयोगी निश्चित प्रशंसे चे अधिकारी आहेत।पुढे ही अश्याच प्रस्तुति चे स्वागत प्रेक्षक करतीलच यात शंका नाही,शुभास्थे पंथानम .
arvind ketkar M
@@vasudhamamdapurkar1649 popp9
@@malharmahadik5806 uh GC h
Khup.chan chandrkant Kulkarni sir
Khupach mast sauvad lekhan
महत्तावाच तर.खुपच 🙏🏼🔥
बापरे काय नाटक आहे हे आणी तुमच्या सगळ्यांची कामे तर जबरदस्तच देवा 🔔🌏🎶🎵🤣😭🙏🏼👏🏿🔥🎂🍔🍥💖💛👨👩👧🔔😍🏡⛳🎻🥁😭😭👏🙏😎
अतिशय सुंदर नाटक
मला वाटतं जेव्हा एखादा व्यावसायिक व्यवसाय करत असतो तेव्हा त्याला त्याच्या व्यवसायाशी निगडीत बर्याचशा गोष्टींचं ज्ञान होतं. आपल्या व्यवसायाची समाजातील गरज आणि त्या अनुषंगाने त्या व्यवसायाची समाजातील सद्यपरिस्थिती . चालणारे नैतिक अनैतिक उद्योग. त्याचे उमटणारे पडसाद. त्याचं समाजातील स्थान. समाजमाध्यमातून निघणारे सूर, जसे की हे नाटक. हे नाटक रंगभूमीवर येऊन किती वर्ष झाली? त्याचा या व्यवसायावर काय परिणाम झाला? काही सकारात्मक बदल होऊन सुधारणा झाल्या? उलट गेल्या काही वर्षांत ह्या व्यवसायाने अनैतिकपणाची येवढी खालची पातळी गाठली आहे की हा व्यवसाय पूर्णपणे बदनाम झाल्यात जमा आहे. आमच्यासारख्यांना तर पोलिस स्टेशन आणि कोर्टाच्या पायरीबरोबर डाॅक्टरची किंवा हाॅस्पिटलचीही पायरी चढू नये असे वाटायला लागले आहे. डॉक्टरकडे जाताना खूप विचार करावा असे वाटायला लागले आहे. रोग चालेल पण डॉक्टर किंवा हाॅस्पिटल नको असे वाटते. शिरीष सारखेच डॉक्टर या व्यवसायात बहुसंख्येने आहेत असे जाणवते. एक प्रकारची भीती दहशतच वाटते. हे डाॅक्टर जीव वाचवतील की घेतील काहीच सांगता येत नाही. डॉ शिरीष सारख्यांना सुरूवातीला घेतलेल्या शपथेशी काय देणंघेणं असणार. या धंद्यापेक्षा मला तर वेश्याव्यवसाय हा खूपच प्रतिष्ठेचा प्रामाणिकपणाचा वाटायला लागला आहे. डॉ शिरीष सारख्यांसाठी अगदी योग्य धंदा आहे. कारण यात तारांकित हाॅटेलमध्ये वगैरेंची लाखांची उलाढाल होते म्हणे. रग्गड पैसाच कमवायचा आहे ना? आणि तोही दुसऱ्यांच्या जिवावर. मग कमवा ना वेश्यांच्या जिवावर. मला आता डॉ दवाखाने आणि हाॅस्पिटलपेक्षा कुंटणखाने आणि तिथले दलाल पवित्र वाटतात.
1⁰😅
⁰q⁰⁰0⁰⁰⁰p⁰q0⁰000000000000000000000000000000000000⁰⁰0000⁰Pq¹namaskar q⁰⁰⁰q
खरच खूप छान नाटक आहे
डॉ गिरीश ओक... लाजवाब ...
विषय दर्जेदार, कथेला गती आणि अभिनय अप्रतिम आहे. दोन्ही विचार आणि युक्तिवाद मनाला भिडणारे असल्याने संवाद सुंदर झाले आहेत.
अतिशय सुरेख नाटक आणि अभिनय...worth watching in lockdown period.thx.
खूप सुंदर नाटक ,वेगळा विषय ,अप्रतिम कथानक ,डाॅ गिरिष ओक सरांच्या तोडीस तोड अभिनय प्रतिक्षा लोणकरचा ,अप्रतिम ,डोकं सुन्न करणारी कलाक्रुती
सर्वांगीण सुंदर दाहक अनुभव
खूप सुंदर स्क्रिप्ट आणि अभिनय दर्जेदार
अतिशय सुंदर नाटक... मी हे नाटक सुहास जोशी काम करत असताना स्टेज वर पाहिले होते गडकरी रंगायतन मध्ये.... उत्कृष्ट लेखन... उत्कृष्ट सादरीकरण
Cccy 🔥ccccccccc 🔥xc 🔥cc 🔥yc c 🔥 c ccccycccc h cc🌳🌳🌳🌳🤼🤼🤼🤼🤼🤼🤼🤼🤼🤼🌳🌳🌳🌳🌳
Tyaveli Sunil shende,mohan gokhale he pan hote year 1988
नाटक के माधयम से समाज कोज जाारूक ी कीया हैं सभी कलाकारो को सलाम
मराठी नाटक आहे, मराठीत प्रतिक्रिया द्यायला लाज वाटते का?
Excellent lesson taught . Excellently written and acted. Thank u U tube.
pH putt
खूप छान , मनाला स्पर्शून जाणारे,👍👍👍
Best Drama on reality. Every Doctors must watch. Presentation is very good.
Ladka
No
@@jayashrivinchwekar7318 +
@@jayashrivinchwekar7318
G off
Too Good Presentation of a serious topic and myself being a doctor doing general practice in a rural area for the last 21 yrs with ethics of Dr Patwardhan could relate everything perfectly. Too good acting of Dr Girish, Pratiksha Lonkar and all supporting actors. Missing Anand Abhyankar
Manisha Desmond,
Thank you so much Dr. Manisha Deshmukh for your comment.
शुभेच्छा
Tip Tip Barsa Pàni (Hindi Song)
@@vishalnimal8304 is your
, is
उत्तम नाटक 👌
Simply x'llent theme & still more x'llent presentation of all d Doctors in general and Dr .Girlish Oak in particular. ThanQ enjoyed.
खूप सुंदर नाटक, अभिनय उत्तम
Khup chhan mandala ahe subject..great.
It is a real facts excellent natak I enjoyed super.
आज हे नाटक पाहिले. फारच छान वाटले . अतीशय सुंदर विचार.
सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेले वास्तव नाटक
खूप खूप धन्यवाद सूर्यकांत.
फारच सुंदर नाटक सध्या हेच सुरु आहे pratic सुरु करताना प्रतेक डॉ शपथ घेतात ती खोटीच असते
Set, Lekhan, Abhinay farach bhari...
excellent presentation and supap working of the actors which had bring seriousness to this topic
Faltu aahe bagu nokos
L
One of the best drama ,acting and topic.
An Excellent depiction of Prevailing Medical Practice in this world today.I really appreciate the decision taken by each Doctor as per their Conviction.The end is very effective in this drama.Acting of all is Amazing.
No dout in Goa also same things this is going on every where
@@chayanaik9046
s
.
Wonderful. Depicts the no-win situation in the medical fraternity. To be or not to be, to do or not to do is the question in the present day scenario. Hope good sense prevails with both doctor and patient on the same side of the fence.
Dr Tumisuddha is a great drama. I missed to see this before. Pratiksha is my junior classmate, of Sharda Mandir Highschool, and I also played a small part in Raja Ranila gham hawa. So after seeing her 'Stri' drama, it's proud moment to see her here, in this drama act, with such other eminent personalities/ actors. Proud to be student of Sharda Mandir Highschool at Aurangabad.
VERY NICE PRESENTATION. 🎉 UNIQUE, PROFESSIONAL MEDICAL DOCTORS LIFE STYLE, MORAL, ETHICAL, STATUS ISSUES. RARE CASE YOU CAN FIND HONEST, GOOD, MORAL, ETHICS DOCTORS.
Apratim bhumika 👌👌
अंतर्मुख करणारे नाटक ,सर्वांचाच सुंदर अभिनय , विषय पाठलाग करतो नाटक संपल्यानंतर ही ,डॉक्टर ला देव मानणारा समाज व श्रद्धाळू रुग्ण बरेच काही सांगून जातो असो सर्वच जण असे नसतात पण ....जागा आहेच , लेखकाचे अभिनंदन !! बलराज सहानी यांनी साकारलेला निस्पृह डॉक्टर चा जीवनावर आधारलेला अनुराधा सिनेमा आठवला ,नगरचे गरिबांचे डॉक्टर नागेश रामचंद्र धनेश्वर यांची आठवण झाली १९२३ चे mbbs देव माणूस 🌹🙏🌹
Best of the Best.
Superb drama... Fantastic actors, fantastic direction.. 👍🏻 Sameer Patil... Sundar voice over... Toning asa kelela ki many a times asa vaatla Chandrakant Kulkarni boltaayt.. (Director's actor) khup chhaan 👍🏻 🙏🏻 darjedar naatak
विचार करायला लावणार नाटक आहे.👍🏽👍🏽
सुरेखच 👍
Excellent! Entire team is excellent.
खूप छान नाटक आहे अगदी वास्तविकतेला धरून
Thank you for such balanced thoughts 🙏🙏
This play is exlent for the patient cause they loss there life not otherlife
वैद्यकीय शिक्षण झालेल्या प्रतेक डॉ. ना व्यवसाय नोंदणी पुर्वी डॉ. तुम्ही सुद्धा हा नाटक दाखवलेच पाहिजे
J
👌👌👍👍 had watched this drama's live performance many years ago.
Very good subject and nicely presented by all good actress
The best play . want to meet Sadik chitalikar.
Superb acting by the entire cast👍👍👍
खुप छान आहे....वैद्यकीय सेवा हा व्यवसाय आहे...त्याचा धंदा होता कामा नये
आज 90% तो बिसनेस च आहे.
Vaidkiya vyavsay hi seva aahe dhanda nahi ase bola
Khup chaan. Enlighten everybody, I mean to the doctors, who play with patients ,who are innocent.
Dr. Girish Sir. Dr Lonkar awesome, and Dr shirish, too.
I have watched this Natak Live (many years ago)..on stage with the same actors. Pratiksha Lonkar ( lady doctor) she is very beautiful...superb amazing performance by her and by all other actors too.
This play is showing a mirror to business-minded doctors. Excellent!
न
खूप सुंदर👍 प्रतिक्षा, Dr गिरीश ओक hats off to both of you
खुप सुंदर लेखन केलेले नाटक आहे. सत्य बाबी उतरल्या आहेत. डॉक्टरांनी सार्थ विचार करून पहावा
manohar lohamkar y
marvellous.....superb acting.....and script
Dr shirsh Awesome 👏🏻
Girlish sir as usual amazing no more words for his great ness 🙏🏻
Prtiksha lonkar, Anand abhyankar 👍
अप्रतिम Salut to Ritter and all actors
Its a real fact and superb natak.
Hey prashant patil
script,subject,direction,settings, and all actors done very well job.no boaring each moment
Superb very nice drama
Excellent Script, Performances, Set, & Direction......
What a subtle play..... Great...
Khup sunder natak hota
अतीशय छान नाटक
Brilliant presentation
Pratiksha mam u looks stunning, between those old chaps.
खुप छान 👍
Super story and great acting by all
Super drama best artist👌👌
वस्तुस्थिती आहे ही आजच्या जमान्यातील 😔
बाजार मांडला आहे 😐