Barrister Marathi Play | Full | Sachin Khedekar, Ila Bhate, Aniket Vishwasrao, Sujata Joshi
HTML-код
- Опубликовано: 3 мар 2016
- Barrister Marathi Play | Full |
Cast :
Sachin Khedekar, Ila Bhate, Aniket Vishwasrao, Sujata Joshi
Director: Vikram Gokhale Кино
मराठी नाटकांची हीचं ताकत आहे. अतिशय सुंदर कलाकृती.
Epic....100 times better than bollywood movies...
amey vardhave x
खरंच उत्तम नाटक आहे.इला भाटे. मी पुण्यात रहायला होते. लहानपणी तुम्ही सादर केलेल्या भूमिके प्रमाणे अशा स्त्रिया बघायची मन पिळवटून टाकणारे जीवन जगत आयुष्य कसं हेच बघावे लागले. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे.🙏🙏🙏
Great Script, Hats of Jaywant Dalvi, Great Acting Sachin Khedekar, Speechless !
उत्तम अभिनय!
सचिन खेडेकर यांचा अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अभिनय..
उत्कृष्ट नाटक, अनुपम भुमिका
अप्रतिम कलाकृती. विक्रम गोखले , सुहास जोशी , विजयाबाईंचा सशक्त अभिनय असलेला प्रयोग बघण्याचे भाग्य मिळाले. पुन्ह प्रचितीचा आनंद मिळाला. धन्यवाद.
अभिनेते सचिन खेडेकर आणि अनिकेत विश्वासराव सुंदर अभिनय केला आहे.
शेवट खुप रहस्यमय होता...शेवटी दत्त दत्त ऐकायला मिळते कि काय याकरीता कान एकवटले होते..सुंदर नाटक पण चावटपणा फार..वासना ठासुन भरलेला पण ब्रम्हचारी अशी भूमिका साकारताना सचिन खेडेकरांच्या अभिनयाचा कस जरुर लागला हे दिसून येतय
शेवटी सोडल्यास केवळ आणि केवळ अप्रतिम 🙏🏻
Sachin khedekar.... simply great
विलक्षण! कल्पनातीत अनुभव! जयवंत दळवी आणि सर्व कलाकार 🙏🙏🙏
Epic.. mind-blowing acting...by Sachin khedekar :) awesome characterization !!!!
फार सुंदर अभिनय
हे नाटक मला पुन्हा पुन्हा पाहावे असे आहे एकदम जबरदस्त सुंदर.
Khupch sunder....apratim!!!☺️🙂
Sachin khedekar yani farach sundar abhinay kela aahe.
रामराम
सर्वांचे अभिनय उत्तम झाले सचीन खेडेकर यांच्या अभिनयाची उंची महत्ता गहनता खोली दिसली
आवडले भावले
श्री विक्रम गोखले यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केल्या शिवाय राहूच शकत नाही
चांगले नाटक दाखविल्याबद्दल सर्वांनांच धन्यवाद आभार
Nice movie
त्या काळी विक्रम गोखलेंनी पण खूप सुंदर अभिनय केला होता म्हणतात. आता त्यांनीच दिग्दर्शन केलंय त्यामुळे तोच अनुभवाचा धागा आपोआप साकार झालाय.
मी आज नाना सरांची मुलाखत बघून हे बघण्यासाठी आलो मराठी नाटक एका वेगळ्याच उंचीवर आहे🔥🙏
अप्रतिम नाटक.... दळवींनी फक्त लिहिलं असं म्हणण्यापेक्षा रेखाटलय असच म्हणेन मी.... सचिन खेडेकरांचा अफाट अभिनय... अर्थातच सर्वांनीच पात्रे उत्तम साकारलीयेत...
खास नाटक....
त्या काळी विक्रम गोखलेंनी पण खूप सुंदर अभिनय केला होता म्हणतात. आता त्यांनीच दिग्दर्शन केलंय त्यामुळे तोच अनुभवाचा धागा आपोआप साकार झालाय.
@@ganeshhelkar विक्रम गोखले Version पाहायला आवडेल.
हे जग किती छोटे आहे ना सारंगा!
तू गझल तर उत्तम लिहितोच पण नाटकाचा चाहता सुद्धा उत्कृष्ट आहेस.
एखादं नाटक सुचव कृपया.. तुला आवडलेल!
Such a beautiful play.
Apratim......speechless
It shakes you from within .... Extraordinary creation and yes equally impressive presentation by all , especially Sachin Khedekar and Aniket have done marvelous job
Very nice play
Apratim. What a script! Hat's off to acting skill.
मन पिंजून काढणारी कलाकृती....🙏🙏
मस्त नाटक...🙋♂️🙋♂️🙋♂️
restless करणारं नाटक! बॅरीस्टर ताकतीचं पाञ ! near to shakespearean tragedies! hats off to Jaywant Dalvi!
अफलातून नाटक.सर्व कलाकारांनी उत्कृष्ट कामं केली. शेवट गोड झाला नाही म्हणून थोडी खंत वाटते. पण
जयवंत दळवी आणि सर्व कलाकारांना शतशः नमन व धन्यवाद
अप्रतिम कलाकृती
khup chh
an......
Wonderful drama..Goes completely above head...
It is on some bad practices in earlier times, maybe some newer generations will be unaware
Khup sundar
खूपच छान नाटक ,सचिन खेडेकर भारीच
Khoopch sundar🙏🙏🙏
Amazingly deep acting of allof the actors ....raosahib...great !..great.. Maushi.!.all of them.. I had seen the movie in 1980's.....you remind me Vijayabai... Anupam kher. dearingly...Thanks for the memories. sandhya kale
विक्रम गोखले अभिनित हे नाटक पाहिलेले खरे खरे भाग्यवान
खूपच सुंदर नाटक
khup chan
वीसेक वर्षांपूर्वी अल्फा मराठी वर पिंपळपान म्हणून सिरीज होती त्यात बॅरिस्टर चे काही eposodes होते. अतुल कुलकर्णी बॅरिस्टर,मृणाल कुलकर्णी राधक्का,भक्ती बर्वे इनामदार मावशी आणि प्रसाद ओक भाऊराव काय सरस काम केलेलं सर्वांनी
हो अजून ही मालिका आठवते आहे भक्ती बर्वे यांनी खूपच सरस काम केले होते त्यात, ते इला भाटे यांना तितकेसे जमले नाही पण अतुल कुलकर्णी यांच्या पेक्षा सचिन खेडेकर यांनी खूपच सरस काम केले आहे.प्रसाद ओक , मृणाल कुलकर्णी यांची ही कामे खूपच छान होती . त्याचे पूर्ण एपिसोड RUclips वर मिळत नाहीत
Chan.
Great experience!!!!
Great art and drama
khup chan...aataparyant bghitlelya saglya natkanmadhe he khup sundar natak
Terrific Play👍👍
Apratim natak. Jonyakali kharach baykancha chhal whaycha. Majhya aaji ne pan sahan kelay.
अफलातून नाटक 👍👌👌👌👌👌
Nice drama
Very good natak saw this on 26th and 27th May 2021
अप्रतिम👌🔥
Shabdhch nahit, khoop khoop sunder natak, Hat off to all artists, Sachin Khedekar, Ila Bhate, Sujata Joshi n Aniket Vishwasrao.
Smita Chavan o64
The excellent drama.
Jabardasta naatak..
माझी मराठी साहित्य आणि कलेने समृद्ध आहे...
अत्यंत सुंदर कलाकृती, ताकदीचे लेखन, अभिनय, दिग्दर्शन.. वाह.!!!
आणि
खेडेकर सरांचा अभिनय तर 🙏🙏🙏
❤️
इसीलिए तो कहेते है।बच्चा बच्चा कहेता है।़़़़़़़़़़़़़़।गलोरिने परदेशात दुसर्या बरोबर लग्न।राव साहेब ने पन इथल्या पोरि बरोबर लग्न। नाही तर टाळ्या असे वाजवाव्या लागतात।
the great play tremadas widoes in your society
Nice
प्रेम म्हणजे अगदी प्राणपणाने देण्याघेण्याची गोष्ट ..... ती आपल्या हक्काच्या माणसानं लाथाडली की ...अशी फुकटात वाटत फिरावी लागते.....
बाकी नाटक उत्तम....
मास्टर piece...
waaah ..khup mast abhinay saglyanchach
Apratiam. Natak
सुपर 👍🏼 सुपर 👍🏼 सुपर 👍🏼 सुपर 👍🏼🙏
सचिन khedekaranche अप्रतिम काम.अधूनमधून विक्रम gokhale cha bhas hoto
Apratim
👏👏
मी अतुल कुलकर्णींचे हे नाटक पाहिले होते.त्याचा शेवट वेगळा होता.अतुल हे महान कलाकार आहेत ते अधिक सरस वाटले.हे नाटक विक्रम गोखले यांची ओळख आहे.पण दुर्दैवाने त्यांचे नाटक बघण्याचा योग आला नाही.यु ट्यूब वाल्यानी मनावर घ्यावे ही विनंती.
Chan
The great seen after 3 year again dt 09 june 2020
Khup Sundar natak..
बॅरिस्टर...सचिन ची अप्रतिम अभिनय...
Sachin khedekar has done excellent job .
Very nice but bit lengthy
आगपेटी कोणी कोणी जाळून पहिल्या
Great
Jabardast natak
🙌🙌🙌
Superb 👍🏻 where is Sujata Joshi now?
She has settled in the UK doing British television 😊
what a sad end...
अप्रतिम
please upload with hindi dubbing.
Masta natakk
Kaaksparsha yawarach aadharit asawa
Vikram gokhale barobar chandrakant gokhale/tyanche vadil hote. Top sanch. 1973. Balgandharv poona seen. Vk. 30. 4. 23.
Arbitrary end
I come here after reading novel " andharchya parambya "
Me too !!
भाऊराव गेल्यावर राधाका च्या अंगावर आलवण आहे पण हिरव्या बांगड्या का? ते कळल नाही.
Natak khup aavdale. Pan end ne viras zala.
अ प्र ति म !
Such a pathetic condition of women at that time and apparently people still call it the "good old days"! 😢
नाटकाचा शेवट चांगला नाही केला. नाराज आहे.
उत्साहाने हे नाटक बघितलं. पण मूडच गेला सगळा. किती तो दुःखद शेवट. आयुष्यात दुःख आणि डोक्याला ताप काय कमी आहे की त्यात वेळ काढून हे बघावं. माझ्यानंतर जर कोणी हे जून नाटक उत्साहात बघायला आल तर सांगतो खुप दुःखी नाटक आहे. Doesn't worth your time. कलाकृती म्हणून पाहायला आला असाल तर बघा.
He natak ek shakantika ahe. Mhun shevat wait ahe natakacha.
धन्यवाद
शेवट आधी बघितला आणि बंद केले😂
Shewat Changala hawa hota
Sasss
1feb 2020.. mast natak .. mala he natak live pahila milal nahi yachi Khant aahe.. Natsamrat chy natar he 1best aahe natak aahe majay list made.. aavarjun pahav..nirash honar nahi.☺️👍🏻
Sachin siranch natak far chhan kelay aprtim nav thevay jagach nahi
पूर्वी फार गाजलेलं नाटक म्हणून पाहिलं, पण अजिबातच नाही आवडलं. कदाचित पूर्वीच्या काळात ही गोष्ट बोल्ड ठरली असावी आणि म्हणून गाजली असावी. आता बघताना यातलं काही रिलेट होत नाही. अर्थात हे वैयक्तिक मत.
Shikari jau dey na Balasaheb movie aplod Kara bau
Shewat nahi Zamla
1hr:50 minutes Breast milk , horrible idea
बंडल
So many dialogue are repeated ..
शेवट अतिशय दुर्दैवी, पुरोगामी विचाराने लग्न झालेले दाखविले असते तर बरे वाटले असते. दळवी चुकलेच
listen to andharacha parambya on storytel. way better than this play. the play feels rushed and loses the depth and soul of the actual story.
Just came here after listening to that😂
Kai wichitra pana ha.ugach time waste kela